The brain benefits of deep sleep -- and how to get more of it | Dan Gartenberg

2,082,678 views ・ 2018-01-04

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:13
What if you could make your sleep more efficient?
0
13080
4296
आपली झोप आपल्याला अधिक कार्यक्षम करू शकेल?
00:17
As a sleep scientist,
1
17400
1736
झोप विशारद या नात्याने ,
00:19
this is the question that has captivated me
2
19160
2896
या प्रश्ने मला बैचेन केले आहे.
00:22
for the past 10 years.
3
22080
1560
केल्या दशकापासून
00:24
Because while the lightbulb and technology have brought about a world
4
24360
4576
जेव्हा विद्युत दिव्याचा शोध लागला आणि तंत्रज्ञानाचा विकास झाला
00:28
of 24-hour work and productivity,
5
28960
3456
तेव्हापासून २४ तास काम आणि उत्पादन सुरु झाले.
00:32
it has come at the cost
6
32440
1656
त्याची आपल्याला किमत द्यावी लागली
00:34
of our naturally occurring circadian rhythm
7
34120
3296
आपल्या नैसर्गिक जीवन चक्राची
00:37
and our body's need for sleep.
8
37440
2200
आणि आपल्याला आवश्यक असलेल्या पुरेश्या झोपेची .
00:40
The circadian rhythm dictates our energy level throughout the day,
9
40520
3936
हे जीवनचक्र आपली उर्जा पातळी दिवस भरात टिकवून धरतो.
00:44
and only recently we've been conducting a global experiment on this rhythm,
10
44479
4857
या जीवन चक्रावर आम्ही जागतिक स्तरावर काही प्रयोग करीत आहोत.
00:49
which is putting our sleep health
11
49360
2056
झोपेच्या आरोग्यावर काही प्रयोग आहेत.
00:51
and ultimately our life quality in jeopardy.
12
51440
3400
झोपेचा आपल्या आरोग्याच्या गुणवत्तेशी असलेला संबंध
00:56
Because of this,
13
56240
1256
अनेक कारणे आहेत
00:57
we aren't getting the sleep we need,
14
57520
2136
आपल्याला पुरेशी झोप न मिळण्याची .
00:59
with the average American sleeping a whole hour less
15
59680
3736
प्रत्येक अमेरिकन रोज एक तास कमी झोपतो.
01:03
than they did in the 1940s.
16
63440
2496
१९४० सालच्या तुलनेत .
01:05
For some reason,
17
65960
1256
काही कारणे आहेत
01:07
we decided to wear it as a badge of honor
18
67240
2256
आपण यास सन्मान मानतो.
01:09
that we can get by on not enough sleep.
19
69520
2240
आपण कमी झोपतो यास
01:12
This all adds up to a real health crisis.
20
72400
3720
आणि यानेच आरोग्याच्या समस्या उद्भवतात .
01:16
Most of us know that poor sleep is linked to diseases
21
76879
3657
बहुतेकांना माहित असते , अपुरी झोप रोगांना निमंत्रण देते.
01:20
like Alzheimer's, cardiovascular disease,
22
80560
2736
जसे ,अल्झायमर व हृदयधमन्या विकार
01:23
stroke and diabetes.
23
83320
2040
मधुमेह. पक्षघात .
01:25
And if you go untreated with a sleep disorder like sleep apnea,
24
85880
3816
निद्रानाशावर जर ईलाज केला नाही तर
01:29
you're more likely to get many of these illnesses.
25
89720
2760
तुम्ही या आजारास बळी पडाल .
01:33
But did you know about sleep's impact on your mental states?
26
93080
4400
पण झोपेचा मानसिक अवस्थेवर होणारा परिणाम जाणता तुम्ही?
01:38
Poor sleep makes us make risky, rash decisions
27
98360
4376
अपुऱ्या झोपेमुळे आपण धोकेदायक निर्णय घेतो.
01:42
and is a drain on our capacity for empathy.
28
102760
2960
आपण आपली सहवेदना हरवून बसतो.
01:46
When sleep deprivation literally makes us more sensitive to our own pain,
29
106720
5416
आपण आपल्या वेदना बाबत अधिक हळवे बनतो
01:52
it's not so surprising that we have a hard time relating to others
30
112160
4016
इतरांशी समायोजन करणे आपल्याला अवघड जाते.
01:56
and just generally being a good and healthy person
31
116200
3216
हे निरोगी अवस्थेहून भिन्न असते.
01:59
when we're sleep-deprived.
32
119440
1480
जेव्हा अपुरी झोप घेतो.
02:01
Scientists are now starting to understand
33
121640
2656
वैज्ञानिकांना आता कळू लागले आहे.
02:04
how not only the quantity
34
124320
2176
झोपेचा काळ नव्हे तर
02:06
but also the quality of sleep impacts our health and well-being.
35
126520
4800
झोपेची गुणवत्ता ही आरोग्याशी निगडीत आहे.
02:12
My research focuses
36
132360
1816
माझे संशोधन मी केंद्रित केले आहे
02:14
on what many scientists believe is the most regenerative stage of sleep:
37
134200
5016
झोपेच्या पुनर्निर्माण स्थितीवर ज्यावर अनेक शास्त्रज्ञ विश्वास ठेवून आहेत.
02:19
deep sleep.
38
139240
1200
गाढ झोप.
02:20
We now know that generally speaking,
39
140919
2337
साधारण पणे ,
02:23
there are three stages of sleep:
40
143280
2616
झोपेच्या तीन अवस्था आहेत.
02:25
light sleep,
41
145920
1336
हलकी फुलकी झोप ,
02:27
rapid eye movement or REM
42
147280
2016
REM म्हणजे Rapid Eye Movment .
02:29
and deep sleep.
43
149320
1200
गाढ निद्रा .
02:31
We measure these stages by connecting electrodes to the scalp, chin and chest.
44
151080
5680
हनुवटी, कपाळ, छाती यांना विद्युत अग्रे लावून आम्ही याचे मापन केले .
02:37
In light sleep and REM,
45
157600
1456
हलक्या झोपेत व REM अवस्थेत,
02:39
our brain waves are very similar to our brain waves in waking life.
46
159080
4240
मेंदूच्या लहरी जागेपणी असतात तश्या दिसल्या.
02:43
But our brain waves in deep sleep have these long-burst brain waves
47
163720
4096
पण गाढ झोपेतील मेंदू लहरी मात्र लांबलचक होत्या.
02:47
that are very different from our waking life brain waves.
48
167840
3136
ज्या जागेपणी आढळणाऱ्या मेंदु लहरीहून भिन्न होत्या.
02:51
These long-burst brain waves are called delta waves.
49
171000
4400
यांना आपण डेल्टा लहरी म्हणू .
02:56
When we don't get the deep sleep we need,
50
176600
2456
पण जेव्हा पुरेशी आवश्यक झोप मिळत नाही
02:59
it inhibits our ability to learn
51
179080
2176
तेव्हा आपली शिकण्याची क्षमता
03:01
and for our cells and bodies to recover.
52
181280
2800
आणि पेशीपुर्रचना व दुरुस्ती बाधित होते.
03:04
Deep sleep is how we convert all those interactions
53
184920
3176
गाढ झोपेतच पेशी दुरुस्ती व पुनर्निर्मिती होत असते.
03:08
that we make during the day
54
188120
1696
जी पेशींची मोडतोड होत असते दिवसा
03:09
into our long-term memory and personalities.
55
189840
2720
आपले व्यक्तित्व व दीर्घ स्मृती वृद्धापकाळी
03:13
As we get older,
56
193200
1256
मंदावते..
03:14
we're more likely to lose these regenerative delta waves.
57
194480
3496
गाढ निद्रेतील या पुनर्निर्मितीच्या डेल्टा लहरी मंदावतात.
03:18
So in way, deep sleep and delta waves
58
198000
2816
म्हणूनच, गाढ निद्रा व डेल्टा लहरी
03:20
are actually a marker for biological youth.
59
200840
3640
या तारुण्याच्या द्योतक आहेत.
03:25
So naturally, I wanted to get more deep sleep for myself
60
205680
3536
म्हणूनच मला अधिकाधिक गाढ निद्रा आवडते.
03:29
and I literally tried almost every gadget, gizmo, device and hack out there --
61
209240
5696
मी यासाठी बहुतेक साधने वापरलीत,
03:34
consumer-grade, clinical-grade,
62
214960
1936
ग्राहक व वैद्यकीयदृष्ट्या
03:36
what have you.
63
216920
1200
तुम्ही काय करता ?
03:38
I learned a lot, and I found I really do need, like most people,
64
218720
3816
मी खूप शिकल्ये यातून मला खरेच याची गरज होती.
03:42
eight hours of sleep.
65
222560
1656
आठ तासांची झोप
03:44
I even shifted my circadian component
66
224240
3056
माझे जीवनचक्र मी बदलले.
03:47
by changing my meals, exercise and light exposure,
67
227320
3696
आहारात व्यायामात, व काही हलके फुलके बदल करून
03:51
but I still couldn't find a way to get a deeper night of sleep ...
68
231040
4256
पण अजूनही मला मात्र गाढ झोपेचा मार्ग गवसला नाही.
03:55
that is until I met Dr. Dmitry Gerashchenko
69
235320
3056
तो सापडला जेव्हा मी भेटले डॉक्टर दिमित्री गेरास्चेन्कोना
03:58
from Harvard Medical School.
70
238400
2296
जे हार्वर्ड मेडिकल स्कूलचे होते.
04:00
Dmitry told me about a new finding in the literature,
71
240720
3176
त्यांनी मला नवे संशोधन या विषयावरील माहित करून दिले
04:03
where a lab out of Germany showed that if you could play certain sounds
72
243920
4416
जर्मन प्रयोगशाळेतील तुम्ही काही ध्वनीचा उपयोग करू शकता
04:08
at the right time in people's sleep,
73
248360
2536
योग्य वेळी झोपेच्या काळात.
04:10
you could actually make sleep deeper and more efficient.
74
250920
3440
तुम्ही त्यातून निद्रा अधिक गाढ व उपयोगी करू शकता
04:15
And what's more, is that this lab showed
75
255080
2656
एव्हढेच नव्हे तर ,या प्रयोगानी सिद्ध केले,
04:17
that you actually could improve next-day memory performance
76
257760
3496
दुसऱ्या दिवशी तुम्हास तुमची स्मरण शक्ती अधिक कार्यरत आढळेल
04:21
with this sound.
77
261280
1200
या आवाजाचा वापर करून .
04:23
Dmitry and I teamed up,
78
263080
1376
मी दिमित्रीसोबत
04:24
and we began working on a way to build this technology.
79
264480
3496
एक तंत्रज्ञान मिळविण्याचे.
04:28
With our research lab collaborators at Penn State,
80
268000
3079
पेन स्टेट विद्यापीठातील आमच्या संशोधन प्रयोग शाळेत सहकाऱ्या सोबत
04:32
we designed experiments in order to validate our system.
81
272440
3416
आम्ही याच्या सिद्धी साठी एक रचना केली.
04:35
And we've since received grant funding from the National Science Foundation
82
275880
3616
आम्हाला अनुदान दिले राष्ट्रीय विज्ञान संस्थेने
04:39
and the National Institute of Health
83
279520
2016
व राष्ट्रीय आरोग्य संस्थेने.
04:41
to develop this deep-sleep stimulating technology.
84
281560
2920
गाढ झोप प्रेरक तंत्रज्ञान मिळविण्यासाठी.
04:45
Here's how it works.
85
285480
1576
ते पहा असे काम करते.
04:47
People came into the lab
86
287080
1256
लोक या प्रयोगशाळेत येतात.
04:48
and we hooked them up to a number of devices,
87
288360
2376
त्यांना आम्ही अनेक उपकरणे लावतो
04:50
two of which I have on right here --
88
290760
1776
त्यातील दोन आता माझ्याकडे आहेत.
04:52
not a fashion statement.
89
292560
1256
हे काही फॅशन नाही
04:53
(Laughter)
90
293840
1520
(हशा)
04:56
When we detected that people were in deep sleep,
91
296200
2816
आम्हाला आढळले, लोक जेव्हा गाढ झोपेत असताना
04:59
we played the deep-sleep stimulating sounds
92
299040
2656
गाढ झोप जाणण्यासाठी प्रेरक आवाज ऐकवीत असू
05:01
that were shown to make them have deeper sleep.
93
301720
2656
त्यातून कळे ते गाढ झोपेत आहेत
05:04
I'm going to demo this sound for you right now.
94
304400
2280
मी या आवाजाचे प्रात्यक्षिक दाखविते
05:08
(Repeating sound waves)
95
308280
3760
(ध्वनी लहरी ऐकवतात )
05:16
Pretty weird, right?
96
316560
1256
चांगे आहे नाही?
05:17
(Laughter)
97
317840
1736
(हशा)
05:19
So that sound is actually at the same burst frequency as your brain waves
98
319600
5456
या ध्वनी लहरी मेंदुच्या कंपन संख्ये प्रमाणे असतात.
05:25
when your brain is in deep sleep.
99
325080
2336
जेव्हा मेंदू गाढ झोपेत असतो
05:27
That sound pattern actually primes your mind
100
327440
3256
तो ध्वनी तुमचे मन तयार करतो.
05:30
to have more of these regenerative delta waves.
101
330720
2640
व अधिक डेल्टा लहरी निर्माण करतो.
05:34
When we asked participants the next day about the sounds,
102
334160
2856
दुसऱ्या दिवशी जेव्हा या लोकांना आम्ही विचारतो आवाजाबाबत
05:37
they were completely unaware that we played the sounds,
103
337040
2896
तेव्हा आढळून आले यांना काही माहित नसते या आवाजाबाबत .
05:39
yet their brains responded with more of these delta waves.
104
339960
3880
तरीही त्यांचा मेंदू मात्र या लहरींना प्रतिसाद देऊन आधी लहरी देतो
05:44
Here's an image of someone's brain waves from the study that we conducted.
105
344280
3896
आमच्या अभ्यासातील ही आहे एक प्रतिमा
05:48
See the bottom panel?
106
348200
1696
काही तळाशी पहा
05:49
This shows the sound being played at that burst frequency.
107
349920
3496
तेथे दिसेल आवाज जो आम्ही देत असतो
05:53
Now look at the brain waves in the upper part of the graph.
108
353440
3096
आलेखाच्या वरच्या भागातील मेंदुलहरी पहा
05:56
You can see from the graph
109
356560
1936
आलेखात आढळेल
05:58
that the sound is actually producing more of these regenerative delta waves.
110
358520
4480
हा आवाज अधिक डेल्टा लहरी निर्माण करतो.
06:04
We learned that we could accurately track sleep
111
364120
2816
आम्हाला कळले आम्ही झोपेचा मागोवा घेऊ शकतो.
06:06
without hooking people up to electrodes
112
366960
2696
लोकांना उपकरण न लावता
06:09
and make people sleep deeper.
113
369680
3096
त्यांना अधिकाधिक गाढ निद्रेत ठेऊ शकतो.
06:12
We're continuing to develop
114
372800
1416
आम्ही यात सुधारणा करीत आहोत.
06:14
the right sound environment and sleep habitat
115
374240
3416
झोपेसाठी योग्य वातावरण शोधीत आहोत.
06:17
to improve people's sleep health.
116
377680
2320
ज्यामुळे लोकांना चांगली झोप मिळू शकेल.
06:20
Our sleep isn't as regenerative as it could be,
117
380640
3616
आपली झोप पुरेशी नाही पेशींची दुरुस्ती करण्यासाठी.
06:24
but maybe one day soon,
118
384280
1816
पण लवकरच एक दिवस उजाडेल
06:26
we could wear a small device
119
386120
2416
त्या दिवशी आपण एक लहान उपकरण वापरून
06:28
and get more out of our sleep.
120
388560
2080
निद्रेतून अधिक काही मिळवू
06:31
Thank you.
121
391040
1216
आभारी आहे.
06:32
(Applause)
122
392280
3760
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7