Nathan Myhrvold: Cut your food in half

203,650 views ・ 2011-07-05

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Kulbhushan Joshi Reviewer: Abhishek Payal
00:15
So I'm going to tell you a little bit
0
15260
2000
मी तुमच्या समोर
00:17
about reimagining food.
1
17260
2000
अन्ना बाबत काही नवीन कल्पना मांडणार आहे.
00:19
I've been interested in food for a long time.
2
19260
2000
मला खाद्य पदार्थांबद्दल अनेक वर्षांपासून कुतूहल आहे.
00:21
I taught myself to cook
3
21260
2000
मी, ही अशी मोठाली पुस्तक घेऊन ,
00:23
with a bunch of big books like this.
4
23260
2000
स्वतः स्वयंपाक शिकलो.
00:25
I went to chef school in France.
5
25260
3000
मी फ्रांस मध्ये आचार्याचे शिक्षण घेतले.
00:28
And there is a way
6
28260
2000
ह्या जगाचा
00:30
the world both envisions food,
7
30260
2000
- अन्न , अन्ना बद्दलचे लिखाण आणि अन्ना शी निगडीत शिक्षण -
00:32
the way the world writes about food and learns about food.
8
32260
3000
ह्या गोष्टींकडे बघण्याचा एक दृष्टीकोन आहे.
00:35
And it's largely what you would find in these books.
9
35260
3000
आणि हा दृष्टीकोन तुम्हाला ह्या पुस्तकांमध्ये सापडेल.
00:38
And it's a wonderful thing.
10
38260
2000
आणि ही बाब उत्तमच आहे.
00:40
But there's some things that have been going on
11
40260
2000
पण अन्न ही संकल्पना स्थापित झाल्या पासून
00:42
since this idea of food was established.
12
42260
3000
काही नवीन घटना घडू लागल्या आहेत .
00:45
In the last 20 years,
13
45260
2000
गेल्या वीस वर्षात ,
00:47
people have realized that science
14
47260
2000
लोकांना अन्न आणि विज्ञान
00:49
has a tremendous amount to do with food.
15
49260
2000
यातील अतूट नाते समझू लागले आहे.
00:51
In fact, understanding why cooking works
16
51260
3000
खरा म्हणजे , स्वयंपाक कसा बनतो हे जाणण्यासाठी
00:54
requires knowing the science of cooking --
17
54260
2000
त्या मागील विज्ञान , रसायन शास्त्र व
00:56
some of the chemistry, some of the physics and so forth.
18
56260
3000
भौतिकशास्त्र आणि इतर शास्त्रे समजून घेणे गरजेचे आहे.
00:59
But that's not in any of those books.
19
59260
2000
पण, ही माहिती कुठल्याही पुस्तकात नाही.
01:01
There's also a tremendous number of techniques
20
61260
2000
शिवाय आचारी
01:03
that chefs have developed,
21
63260
2000
खाद्य-रुपाची व खाद्य बनविण्याची
01:05
some about new aesthetics, new approaches to food.
22
65260
3000
अनेक नवीन तंत्रे विकसित करत आहेत.
01:08
There's a chef in Spain named Ferran Adria.
23
68260
3000
स्पेन मध्ये फेररन अद्रिया नावाचा एक आचारी आहे.
01:11
He's developed a very avant-garde cuisine.
24
71260
2000
त्याने अत्यंत आधुनिक खाद्य पदार्थ कृती विकसित केली आहे;
01:13
A guy in England called Heston Blumenthal,
25
73260
3000
हेस्टन ब्लुमेंथल नामक इंग्लंडच्या माणसाने
01:16
he's developed his avant-garde cuisine.
26
76260
2000
स्वतः एक नाविन्यपूर्ण व अपारंपरिक पाक-कला विकसित केली आहे.
01:18
None of the techniques that these people have developed
27
78260
2000
ह्या नवीन पाक-कला
01:20
over the course of the last 20 years
28
80260
2000
गेल्या वीस वर्षातील
01:22
is in any of those books.
29
82260
2000
एकही पुस्तकात सापडणार नाहीत.
01:24
None of them are taught in cooking schools.
30
84260
2000
किंवा कुठल्याही पाक-कला वर्गात शिकवल्या जाणार नाहीत.
01:26
In order to learn them, you have to go work in those restaurants.
31
86260
3000
त्या शिकण्यासाठी तुम्हाला त्या त्या खानावळीत जावे लागेल.
01:29
And finally,
32
89260
2000
थोडक्यात काय तर
01:31
there's the old way of viewing food
33
91260
2000
पारंपारिक विचारसरणी
01:33
is the old way.
34
93260
2000
ही आजच्या जगात जुनी ठरत आहे.
01:35
And so a few years ago -- fours years ago, actually --
35
95260
3000
म्हणूनच काही वर्षांपूर्वी, नव्हे चार वर्षांपूर्वी खरतर --
01:38
I set out to say, is there a way
36
98260
2000
मी हे स्वयंपाकाचे
01:40
we can communicate science and technique and wonder?
37
100260
4000
विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि आश्चर्य समजून घेण्याचा
01:44
Is there a way we can show people food
38
104260
2000
व इतरंना अनोख्या पद्धतीने
01:46
in a way they have not seen it before?
39
106260
2000
समजावून सांगण्याचा ध्यास घेतला.
01:48
So we tried, and I'll show you what we came up with.
40
108260
3000
आणि ह्या संकल्पाचे चीज कसे झाले ते मी तुम्हाला दाखवणार आहे.
01:51
This is a picture called a cutaway.
41
111260
3000
ह्या प्रकारच्या चित्राला छेद-छबी असे म्हणतात.
01:54
This is actually the first picture I took in the book.
42
114260
2000
हे ह्या पुस्तकातले व माझे पहिले वहिले चित्र.
01:56
The idea here is to explain what happens
43
116260
2000
हिरवा फ्लॉवर (ब्रोकोली) उकडताना आत नक्की काय होते
01:58
when you steam broccoli.
44
118260
2000
हे दाखविणे हा त्या मागचा उद्देश.
02:00
And this magic view allows you to see
45
120260
2000
आणि ह्या जादुई दृश्यातून
02:02
all of what's happening
46
122260
2000
तुम्हाला आत काय काय घडते आहे
02:04
while the broccoli steams.
47
124260
2000
ते दिसू शकते.
02:06
Then each of the different little pieces around it
48
126260
2000
त्यामुळे ह्या प्रक्रियेचे विविध घटक विश्लेषित करता येतात.
02:08
explain some fact.
49
128260
2000
विश्लेषित करता येतात.
02:10
And the hope was two-fold.
50
130260
2000
येथे दोन भाग लक्षात घेतले पाहिजेत:
02:12
One is you can actually explain what happens when you steam broccoli.
51
132260
2000
एक म्हणजे, हिरवा फ्लॉवर वाफवतांना नक्की काय होते ते समजावता येते.
02:14
But the other thing is that maybe we could seduce people
52
134260
3000
पण दुसरी गोष्ट अशी कि कदाचित आपण लोकांना पाक कलेतील
02:17
into stuff that was a little more technical,
53
137260
2000
थोड्या अधिक तांत्रिक ,
02:19
maybe a little bit more scientific, maybe a little bit more chef-y
54
139260
3000
थोड्या अधिक वैज्ञानिक, कदाचित थोड्या जास्त आकर्षक गोष्टींबद्दल
02:22
than they otherwise would have.
55
142260
2000
उद्युक्त करू शकतो, एरवी असलेल्या त्यांच्या नैसर्गिक कुतुहालापेक्षा जास्त..
02:24
Because with that beautiful photo,
56
144260
2000
कारण ह्या सुंदर चित्राबरोबर,
02:26
maybe I can also package this little box here
57
146260
2000
मी ही छोटी विश्लेशणार्थ आकृती दाखविली आहे.
02:28
that talks about how steaming and boiling
58
148260
2000
वाफाविणे आणि उकळणे यासाठी लागणारा वेळ
02:30
actually take different amounts of time.
59
150260
2000
वेगवेगळा आहे - हे ह्या आकृतीतून समजते.
02:32
Steaming ought to be faster.
60
152260
2000
वाफवाण्याला कमी वेळ लागायला हवा
02:34
It turns out it isn't because of something called film condensation,
61
154260
3000
पण तसे नाही आहे, याचे कारण "पटल संक्षेपण",
02:37
and this explains that.
62
157260
2000
आणि याची माहिती इथे आहे.
02:39
Well, that first cutaway picture worked,
63
159260
3000
हा पहिला "छेद छबी" प्रयोग यशस्वी झाला,
02:42
so we said, "Okay, let's do some more."
64
162260
3000
आणि आम्ही ठरविले की अजून अशी चित्र बनवायची.
02:45
So here's another one.
65
165260
2000
हा अजून एक असा.
02:47
We discovered why woks are the shape they are.
66
167260
3000
आम्हाला कढाईचा आकार असा का असतो हे समजले.
02:50
This shaped wok doesn't work very well;
67
170260
2000
हा कढाईचा आकार काही कामाचा नाही
02:52
this caught fire three times.
68
172260
2000
ह्याला तीन वेळा आग लागली होती.
02:54
But we had a philosophy,
69
174260
2000
पण आम्हाला एक गोष्ट मात्र लक्षात आली की
02:56
which is it only has to look good for a thousandth of a second.
70
176260
3000
- सेकंदाच्या एक हझाराव्या अंशापुरतेच ते छान दिसले तरी पुरे
02:59
(Laughter)
71
179260
2000
(हशा)
03:01
And one of our canning cutaways.
72
181260
2000
आणखी एका आमच्या डब्याचे उभे-छेद चित्र.
03:03
Once you start cutting things in half, you kind of get carried away,
73
183260
3000
एकदा का तुम्हाला छेद-छाबिंचा नाद लागला,
03:06
so you see we cut the jars in half as well as the pan.
74
186260
3000
तुम्ही त्यात गुंतून जाता - आणि बरण्या व तवे सुद्धा कापू लागता.
03:09
And each of these text blocks
75
189260
2000
बाजूचे परिच्छेद
03:11
explains a key thing that's going on.
76
191260
2000
नेमेके काय घडते आहे ते सांगतात.
03:13
In this case, boiling water canning
77
193260
3000
आधीच अम्लीकरण केलेल्या गोष्टी
03:16
is for canning things that are already pretty acidic.
78
196260
2000
डब्ब्यामधून इथे उकळल्या जात आहेत.
03:18
You don't have to heat them up as hot
79
198260
2000
त्यांना दाब-डब्ब्या पेक्षा
03:20
as you would something you do pressure canning
80
200260
3000
बरीच कमी उष्णता लागते.
03:23
because bacterial spores can't grow in the acid.
81
203260
3000
कारण अमली द्रवात विषाणूंची वाढ होत नाही.
03:27
So this is great for pickled vegetables,
82
207260
2000
ही आम्ही अमली द्रवात डब्बा बंद केलेल्या
03:29
which is what we're canning here.
83
209260
2000
भाज्यांसाठी उत्तमच बाब आहे.
03:31
Here's our hamburger cutaway.
84
211260
2000
हा हॅमबर्गर चा छेद आहे.
03:33
One of our philosophies in the book
85
213260
2000
कोठलाही पदार्थ हा दुसऱ्या पदार्थाहून श्रेष्ठ नाही
03:35
is that no dish
86
215260
2000
हा दुसऱ्या पदार्थाहून श्रेष्ठ नाही
03:37
is really intrinsically any better than any other dish.
87
217260
2000
- हे आमचे ह्या पुस्तकाच्या तत्वज्ञाना पैकी एक आहे.
03:39
So you can lavish
88
219260
2000
त्यामुळे तुम्हाला
03:41
all the same care, all the same technique,
89
221260
3000
साध्या हॅमबर्गरच्या पाक-कृतीतूनही
03:44
on a hamburger
90
224260
2000
एखाद्या रोचक पदार्थाच्या पाककृती साठी लागणाऱ्या
03:46
as you would on some much more fancy dish.
91
226260
2000
काळजीचा व तंत्राचा आनंद घेता येईल.
03:48
And if you do lavish as much technique as possible,
92
228260
3000
पण ही पाक-कृती आनंददायी आणि खूप तांत्रिक असली
03:51
and you try to make the highest quality hamburger,
93
231260
2000
आणि बनलेला बर्गर उच्च दर्जाचा असला
03:53
it gets to be a little bit involved.
94
233260
2000
तरी कृती अत्यंत किचकट आहे.
03:55
The New York Times ran a piece
95
235260
2000
माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला लांबण लागल्या मुळे
03:57
after my book was delayed
96
237260
2000
न्यू योर्क टाईम्स मध्ये एक लेख प्रसिद्ध झाला -
03:59
and it was called "The Wait for the 30-Hour Hamburger
97
239260
3000
त्याचे शीर्षक होते
04:02
Just Got Longer."
98
242260
2000
"तीस तासात बनणारा हॅमबर्गर बनायला लागणार अजून थोडा वेळ."
04:04
Because our hamburger recipe, our ultimate hamburger recipe,
99
244260
3000
कारण आमची हॅमबर्गर पाककृती, सर्वोत्कृष्ट हॅमबर्गरची पाककृती
04:07
if you make the buns and you marinate the meat and you do all this stuff,
100
247260
3000
तुम्हाला पाव, मांस आणि इतर सर्व बनवायची पद्धती सांगते आणि
04:10
it does take about 30 hours.
101
250260
2000
हे सर्व करायला साधारण तीस तास लागतात.
04:12
Of course, you're not actually working the whole time.
102
252260
2000
अर्थातच, तुम्ही सलग तीस तास स्वयंपाक करत नाही!
04:14
Most of the time is kind of sitting there.
103
254260
2000
बराचसा वेळ बैठाच आहे.
04:16
The point of this cutaway
104
256260
2000
वाचकांना हॅमबर्गर्सकडे पाहण्याची नवी दृष्टी देणे
04:18
is to show people a view of hamburgers they haven't seen before
105
258260
2000
नवी दृष्टी देणे
04:20
and to explain the physics of hamburgers
106
260260
2000
आणि बर्गर मागचे भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र समजावणे
04:22
and the chemistry of hamburgers,
107
262260
2000
हा या मागचा उद्देश.
04:24
because, believe it or not, there is something to the physics and chemistry --
108
264260
3000
कारण, विश्वास ठेवा अगर नका ठेवू, बर्गर खालच्या ज्वालांमध्ये
04:27
in particular, those flames underneath the burger.
109
267260
3000
ते भौतिक शास्त्र आणि रसायन शास्त्र दडलेले आहे.
04:30
Most of the characteristic char-grilled taste
110
270260
3000
बर्गर ला येणारी ठराविक भाजकी चव
04:33
doesn't come from the wood or the charcoal.
111
273260
3000
लाकूड किंवा कोळसा जाळल्या मुळे येत नाही.
04:36
Buying mesquite charcoal will not actually make that much difference.
112
276260
3000
वास्तविकतः मस्कित (भारी) कोळसा वापरल्या मुळे विशेष फरक पडणार नाही.
04:39
Mostly it comes from fat pyrolyzing, or burning.
113
279260
3000
मूलतः सगळा स्वाद हा चरबी जाळल्यामुळे येतो.
04:42
So it's the fat that drips down and flares up
114
282260
3000
तर ही चरबी गळून, आगीत जाळून तो ठराविक स्वाद देते.
04:45
that causes the characteristic taste.
115
285260
2000
आगीत जाळून तो ठराविक स्वाद देते.
04:47
Now you might wonder, how do we make these cutaways?
116
287260
2000
आता तुम्ही विचारलं की आम्ही हे उभे छेद कसे बनवितो?
04:49
Most people assume we use Photoshop.
117
289260
2000
सगळ्यांना वाटते की आम्ही "फोटोशॉप" वापरतो.
04:51
And the answer is: no, not really;
118
291260
2000
आणि ते खरे नाही,
04:53
we use a machine shop.
119
293260
3000
आम्ही "माशिनशॉप" वापरतो.
04:56
And it turns out, the best way to cut things in half
120
296260
3000
खरा म्हणजे, गोष्टींना उभ्या कापणे
04:59
is to actually cut them in half.
121
299260
3000
हाच सर्वोत्तम तोडगा आहे.
05:02
So we have two halves of one of the best kitchens in the world.
122
302260
2000
त्यामुळे आमच्या कडे जगातील सर्वोत्तम स्वयंपाक घराचे दोन तुकडे आहेत.
05:04
(Laughter)
123
304260
2000
(हशा)
05:06
We cut a $5,000 restaurant oven in half.
124
306260
4000
आम्ही दोन-अडीच लाखाची उपहारगृहाची भट्टी अर्धी कापली.
05:10
The manufacturer said,
125
310260
2000
उद्योजकाने विचारले
05:12
"What would it take for you to cut one in half?"
126
312260
2000
"एकाचे दोन तुकडे करण्यासाठी काय घ्याल?"
05:14
I said, "It would have to show up free."
127
314260
2000
मी म्हटले, "ते मोफत आणून द्या!."
05:16
And so it showed up, we used it a little while,
128
316260
2000
आणि ते आल,
05:18
we cut it in half.
129
318260
2000
आम्ही थोडा फार वापरून त्याचे दोन तुकडे केले.
05:20
Now you can also see a little bit how we did some of these shots.
130
320260
3000
आता आम्ही ही चित्र कशी बनविली ते बघा.
05:23
We would glue a piece of Pyrex
131
323260
2000
आम्ही पारदर्शक प्लास्टिक
05:25
or heat-resistant glass in front.
132
325260
3000
अथवा काच समोर चिकटविली.
05:28
We used a red, very high-temperature silicon to do that.
133
328260
3000
त्यासाठी आम्ही लाल, अत्यंत उष्ण "सिलिकॉन" वापरीले.
05:31
The great thing is, when you cut something in half,
134
331260
2000
जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अर्धी कापता,
05:33
you have another half.
135
333260
2000
तेव्हा तुमच्याकडे दुसरा अर्धा भागही असतो.
05:35
So you photograph that in exactly the same position,
136
335260
2000
हा दुसरा भाग पहिल्यासारखा ठेवून
05:37
and then you can substitute in --
137
337260
2000
त्याची छबी पहिल्याच्या कडा सुधारण्यासाठी वापरता येते.
05:39
and that part does use Photoshop -- just the edges.
138
339260
3000
आणि त्यासाठी मात्र "फोटोशॉप" चा वापर होतो.
05:42
So it's very much like in a Hollywood movie
139
342260
2000
हे एखाद्या अमेरिकन चित्रपट सारखं आहे,
05:44
where a guy flies through the air, supported by wires,
140
344260
2000
जिथे माणूस हवेत उडताना दिसतो, पण तो तारांच्या सहाय्याने तरंगत असतो
05:46
and then they take the wires away digitally
141
346260
2000
आणि नंतर त्या तारा पुसून टाकल्या जातात,
05:48
so you're flying through the air.
142
348260
2000
त्यामुळे तो हवेत उडतो आहे असे भासते.
05:50
In most cases, though, there was no glass.
143
350260
2000
बर्याचदा काच नव्हतीच.
05:52
Like for the hamburger, we just cut the damn barbecue.
144
352260
3000
जसे हॅमबर्गरच्या चित्रासाठी, आम्ही फक्त शेकोटी अर्धी कापली होती.
05:55
And so those coals that kept falling off the edge,
145
355260
3000
आणि त्यामुळे कोळसा खाली पडायचा
05:58
we kept having to put them back up.
146
358260
2000
व आम्ही सारखा तो परत भट्टीत ठेवायचो.
06:00
But again, it only has to work for a thousandth of a second.
147
360260
2000
पण चित्रासाठी एक सहस्त्र अंश पुरेसा असल्याने काही प्रश्न आला नाही.
06:02
The wok shot caught fire three times.
148
362260
3000
ह्या कामात तीन वेळा आग लागली.
06:05
What happens when you have your wok cut in half
149
365260
2000
त्याचे काय आहे, अर्ध्या कापलेल्या चुलीतून
06:07
is the oil goes down into the fire
150
367260
2000
चरबीचे तेल खाली येते
06:09
and whoosh!
151
369260
2000
आणि आगीत जाऊन भडका उठतो!
06:11
One of our cooks lost his eyebrows that way.
152
371260
2000
आमच्या एका आचार्याच्या भुवया ह्यामुळे जळून गेल्या.
06:13
But hey, they grow back.
153
373260
2000
पण काळजी नको, त्या परत उगवतात.
06:15
In addition to cutaways,
154
375260
2000
छेद-चित्रांसोबत
06:17
we also explain physics.
155
377260
2000
आम्ही भौतिक शास्त्र सुद्धा विश्लेषित करतो.
06:19
This is Fourier's law of heat conduction.
156
379260
2000
हे आहे उष्णतेच्या प्रवाहाकात्वाचे सूत्र (फुरीयेर चे सूत्र)
06:21
It's a partial differential equation.
157
381260
2000
हे सूत्र अंशिक अंतरीय समीकरण आहे.
06:23
We have the only cookbook in the world
158
383260
2000
आमचे हे जगातले एकमेव पाक-कृती पुस्तक आहे
06:25
that has partial differential equations in it.
159
385260
2000
ज्याच्यामध्ये अंशिक अंतरीय सूत्र आहे.
06:27
But to make them palatable,
160
387260
2000
पण हे सूत्र रुचकर बनविण्या साठी,
06:29
we cut it out of a steel plate and put it in front of a fire
161
389260
3000
आम्ही ते लोखंडाच्या पत्र्यावर कापून
06:32
and photographed it like this.
162
392260
2000
आगीसमोर ठेवून चित्रित केले.
06:34
We've got lots of little tidbits in the book.
163
394260
3000
अश्या अनेक छोट्या-मोठ्या गमती पुस्तकात आहेत.
06:37
Everybody knows that your various appliances
164
397260
2000
प्रत्येक उपकरणाची ठराविक वॉट क्षमता असते,
06:39
have wattage, right?
165
399260
3000
हे तर सर्वांना माहिती आहेच, बरोबर?
06:42
But you probably don't know that much about James Watt.
166
402260
2000
पण, कदाचित तुम्हाला जेम्स वॉट बद्दल विशेष माहिती नसावी.
06:44
But now you will; we put a biography of James Watt in.
167
404260
3000
आता तुम्हाला कळेल, कारण आम्ही जेम्स वॉट चे चरित्र या पुस्तकात समावेशित केले आहे.
06:47
It's a little couple paragraphs
168
407260
2000
अगदी थोडक्यात - दोन परिच्छेद
06:49
to explain why we call that unit of heat the watt,
169
409260
3000
- ज्यामुळे उष्णतेच्या मापाला "वॉट" का म्हणतात
06:52
and where he got his inspiration.
170
412260
2000
आणि त्याचे स्फूर्ती स्त्रोतही कळेल.
06:54
It turned out he was hired by a Scottish distillery
171
414260
3000
त्याचे झाले असे की, एका स्कॉटिश दारू भट्टीने
06:57
to understand why they were burning so damn much peat
172
417260
2000
त्याला दारू उकळण्यासाठी एवढं सारं इंधन का लागते
06:59
to distill the whiskey.
173
419260
2000
हे समजून घेण्यासाठी नोकरीवर ठेवले होते.
07:01
We also did a lot of calculation.
174
421260
2000
आम्हीही खूप आकडेमोड केली.
07:03
I personally wrote thousands of lines of code
175
423260
2000
मी स्वतः ह्या पुस्तकासाठी संगणकीय भाषेत
07:05
to write this cookbook.
176
425260
2000
हजारो ओळी लिहिल्या.
07:07
Here's a calculation
177
427260
2000
हे एक आकडेमोडीचे उदाहरण
07:09
that shows how the intensity of a barbecue,
178
429260
2000
तंदुरीच्या उष्णतेची तीव्रता
07:11
or other radiant heat source, goes
179
431260
2000
आणि अंतर
07:13
as you move away from it.
180
433260
2000
यातील नाते दाखविते.
07:15
So as you move vertically away from this surface,
181
435260
2000
जसे जसे तुम्ही वरच्या दिशेने दूर जाल
07:17
the heat falls off.
182
437260
2000
तशी तशी तीव्रता कमी कमी होत जाते.
07:19
As you move side to side, it moves off.
183
439260
2000
जर तुम्ही बाजूला गेलात, तर ती ही बाजू होते.
07:21
That horn-shaped region
184
441260
2000
हा शिंगासारखा प्रदेश
07:23
is what we call the sweet spot.
185
443260
2000
सर्वात उत्तम ठरतो.
07:25
That's the place where the heat is even to within 10 percent.
186
445260
3000
ह्या प्रदेशात उष्णतेतील बदल केवळ दहा टक्के असतो.
07:28
So that's the place where you really want to cook.
187
448260
2000
त्यामुळे तेथे अन्न शिजविणे श्रेयस्कर ठरते.
07:30
And it's got this funny horn-shaped thing,
188
450260
2000
आणि शिवाय हा मजेदार शिंगासारखा आकार,
07:32
which as far as I know, again,
189
452260
2000
माझ्या माहिती प्रमाणे तरी
07:34
the first cookbook to ever do this.
190
454260
2000
प्रथमच एका पाक-कृती पुस्तकात आला आहे.
07:36
Now it may also be the last cookbook that ever does it.
191
456260
3000
कदाचित शेवटचा सुद्धा.
07:39
You know, there's two ways
192
459260
2000
एखादे उत्पाद बनविण्याचे
07:41
you can make a product.
193
461260
2000
दोन मार्ग असतात.
07:43
You can do lots of market research
194
463260
2000
तुम्ही खूप बाजाराचा अभ्यास करून,
07:45
and do focus groups
195
465260
2000
विविध गटांची मते विचारून
07:47
and figure out what people really want,
196
467260
2000
आणि जनतेचा कौल बघून ते करता
07:49
or you can just kind of go for it
197
469260
2000
किंवा तुम्ही स्वतःला त्यात झोकून देता
07:51
and make the book you want and hope other people like it.
198
471260
3000
आणि आशा करता की लोकांना पुस्तक आवडेल.
07:54
Here's a step-by-step that shows grinding hamburger.
199
474260
3000
हॅमबर्गर वाटण्याची कदम दर कदम प्रक्रिया इथे दाखविली आहे.
07:57
If you really want great hamburger,
200
477260
2000
जर तुम्हाला खरोखरच उत्तम हॅमबर्गर हवा असेल,
07:59
it turns out it makes a difference if you align the grain.
201
479260
3000
तर तुम्ही तो वाटताना संरेखीत केल्याने फरक पडतो.
08:02
And it's really simple, as you can see here.
202
482260
2000
आणि इथे दाखविल्या प्रमाणे, ते अगदी सोप्पे काम आहे.
08:04
As it comes out of the grinder, you just have a little tray,
203
484260
2000
जसे वतन बाहेर येईल तसे थोडे छोट्या ताटलीत काढून
08:06
and you just take it off in little passes,
204
486260
2000
थर रचा
08:08
build it up, slice it vertically.
205
488260
2000
आणि उभे काप करा.
08:10
Here's the final hamburger.
206
490260
2000
हा आहे पूर्ण तयार हॅमबर्गर.
08:12
This is the 30-hour hamburger.
207
492260
2000
हाच तो तीस तास लागणारा हॅमबर्गर.
08:14
We make every aspect of this burger.
208
494260
2000
आम्ही ह्या बर्गर चे हर एक अंग बनवितो.
08:16
The lettuce has got liquid smoke infused into it.
209
496260
3000
ह्या पाल्यात द्रव धूर मिश्रित झाला आहे.
08:19
We also have things about how to make the bun.
210
499260
3000
आम्ही पाव सुद्धा कसा बनवायचा ते सांगतो.
08:22
There's a mushroom, ketchup -- it goes on and on.
211
502260
3000
नंतर मश्रूम, चटण्या -- यादी मोठी आहे.
08:25
Now watch closely. This is popcorn. I'll explain it here.
212
505260
3000
मी इथे विश्लेषित केले आहे.
08:28
The popcorn is illustrating
213
508260
2000
ही लाही भौतिक शास्त्राची
08:30
a key thing in physics.
214
510260
2000
एक मुल संकल्पना प्रस्तुत करते.
08:32
Isn't that beautiful?
215
512260
2000
किती सुंदर.
08:34
We have a very high-speed camera,
216
514260
3000
आमच्या कडे एक जलद गती कॅमेरा आहे.
08:37
which we had lots of fun with on the book.
217
517260
2000
त्यासंगे ह्या पुस्तकात अनेक गमती आहेत.
08:39
The key physics principle here
218
519260
2000
भौतिक शास्त्राची मुल संकल्पना अशी की
08:41
is when water boils to steam
219
521260
2000
पाणी जेव्हा उकळून वाफ बनते
08:43
it expands by a factor of 1,600.
220
523260
2000
तेव्हा ते सोळाशे पट विस्तार पावते.
08:45
That's what's happening to the water inside that popcorn.
221
525260
2000
मक्याच्या आतील पाण्याचेही तेच होते आहे.
08:47
So it's a great illustration of that.
222
527260
2000
म्हणूनच हे फार छान प्रस्तुतीकरण आहे.
08:49
Now I'm going to close with a video that is kind of unusual.
223
529260
3000
आता मी माझे भाषण एक असामान्य चलचित्र दाखवून संपविणार आहे.
08:52
We have a chapter on gels.
224
532260
2000
एक अध्याय घट्ट द्रवांबाबत आहे.
08:54
And because people watch Mythbusters and CSI,
225
534260
3000
आणि ज्या अर्थी लोक "Mythbusters" आणि CSI,
08:57
I thought, well, let's put in a recipe
226
537260
2000
अश्या मालिका बघतात, मी विचार केला कि, दारूगोळ्याच्या अभ्यासासाठी
08:59
for a ballistics gelatin.
227
539260
3000
वापरले जाणारे घट्ट-द्रव बनविण्याची पाक-कृती पुस्तकात हवी.
09:02
Well, if you have a high-speed camera,
228
542260
2000
जर हे घट्ट-द्रव
09:04
and you have a block of ballistics gelatin lying around,
229
544260
3000
आणि जलद-चित्रीकरणाचा कॅमेरा
09:07
pretty soon somebody does this.
230
547260
2000
जवळपास असेल तर कोणी न कोणी तरी हे करतच.
09:11
(Gasps)
231
551260
2000
(प्रेक्षक अवाक)
09:13
Now the amazing thing here
232
553260
2000
कमालीची बाब म्हणजे
09:15
is that a ballistics gelatin is supposed to mimic
233
555260
2000
हे घट्ट-द्रव मानवी मांसाला बंदुकीची गोळी लागल्या सारखे वागते
09:17
what happens to human flesh when you get shot -- that's why you shouldn't get shot.
234
557260
3000
-- म्हणूनच तुम्हाला गोळी लागू नये.
09:20
The other amazing thing is, when this ballistics gelatin comes down,
235
560260
3000
अजून एक मजेदार गोष्ट म्हणजे,
09:23
it falls back down as a nice block.
236
563260
2000
हे घट्ट-द्रव पुन्हा स्थिरावले की जसे च्या तसे बनते.
09:25
Anyway, here's the book.
237
565260
3000
असो, हे पहा पुस्तक.
09:28
Here it is.
238
568260
2000
हे बघा.
09:32
2,438 pages.
239
572260
3000
दोन हजार चारशे अडोतीस पाने.
09:36
And they're nice big pages too.
240
576260
3000
तीही छान मोठाली पाने.
09:39
(Applause)
241
579260
8000
(टाळ्या)
09:47
A friend of mine complained
242
587260
2000
ही पाने फारच मोठी अणि जरा जास्तच सुरेख आहेत,
09:49
that this was too big and too pretty to go in the kitchen,
243
589260
2000
अणि स्वयंपाक घरात वापरण्यास अयोग्य आहेत
09:51
so there's a sixth volume
244
591260
2000
अशी माझ्या मित्राची तक्रार होती.
09:53
that has washable, waterproof paper.
245
593260
2000
म्हणून ह्या सहाव्या आव्रुत्तित जलप्रतिकारक अणि धुता येइल असा कागद आहे.
09:55
(Applause)
246
595260
4000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7