Munir Virani: Why I love vultures

91,620 views ・ 2012-11-29

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Morton Bast Reviewer: Thu-Huong Ha
0
0
7000
Translator: Chidanand Pathak Reviewer: Abhishek Suryawanshi
00:15
I would like to talk to you about
1
15766
1854
मला तुमच्याशी बोलायला आवडेल
00:17
a very special group of animals.
2
17620
2632
एका विशेष प्राण्याच्या गटाबद्दल
00:20
There are 10,000 species of birds in the world.
3
20252
4001
जगात पक्ष्यांच्या १०००० प्रजाती आहेत.
00:24
Vultures are amongst the most threatened group of birds.
4
24253
4608
नामशेष होत असलेल्या पक्ष्यांच्या गटातील गिधाडे हा मोठा गट
00:28
When you see a vulture like this, the first thing
5
28861
3012
हे असे गिधाड पाहिले की प्रथमच
00:31
that comes to your mind is, these are disgusting, ugly,
6
31873
3976
तुमच्या मनात विचार येतो की हे घृणास्पद , ओंगळ
00:35
greedy creatures that are just after your flesh,
7
35849
2959
खादाड पक्षी केवळ तुमच्या मांसासाठी आहेत
00:38
associated with politicians. (Laughter) (Applause)
8
38808
7327
राजकारणी लोकांसारखे ( हंशा , टाळ्या )
00:46
I want to change that perception. I want to change
9
46135
2775
मला ही धारणा बदलायची आहे , मला बदलायच्या आहेत .
00:48
those feelings you have for these birds, because
10
48910
2710
या पक्ष्याबद्दलच्या तुमच्या भावना , कारण
00:51
they need our sympathy. They really do. (Laughter)
11
51620
3050
त्याना सहानुभूतीची गरज आहे. खरच आहे (हंशा)
00:54
And I'll tell you why.
12
54670
1549
मी सांगतो का ते
00:56
First of all, why do they have such a bad press?
13
56219
3592
सर्वात प्रथम, ती इतकी कुप्रसिद्ध का असतात ?
00:59
When Charles Darwin went across the Atlantic in 1832
14
59811
3987
१८३२ साली जेह्वा चार्ल्स डार्विन अटलांटिक ओलांडून गेला,
01:03
on the Beagle, he saw the turkey vulture,
15
63798
3192
त्याच्या बीगल (जहाज) वर त्याने मोठी गिधाडे पाहिली
01:06
and he said, "These are disgusting birds
16
66990
2840
आणि तो म्हणाला " हे किळसवाणे पक्षी आहेत ,
01:09
with bald scarlet heads that are formed to revel in putridity." (Laughter)
17
69830
6061
घाण वास येणारे , टक्कल पडलेले डोके असलेले (हंशा)
01:15
You could not get a worse insult, and that from Charles Darwin. (Laughter)
18
75891
4570
चार्ल्स डार्विनने केला तितका यांचा अपमान कुणी केला नसेल ???????
01:20
You know, he changed his mind when he came back,
19
80461
2861
तुम्हाला माहित आहे की परत आल्यावर त्याचे मत बदलले?
01:23
and I'll tell you why.
20
83322
1316
का ते मी सांगतो.
01:24
They've also be associated with Disney — (Laughter) —
21
84638
3291
ती (गिधाडे) 'डिस्ने' शी सुद्धा निगडीत आहेत. (हंशा)
01:27
personified as goofy, dumb, stupid characters.
22
87929
4792
वेंधळी , मठठ , मूर्ख म्हणून नावाजलेली
01:32
More recently, if you've been following the Kenyan press
23
92721
3576
अगदी अलीकडे केनियातील वृत्त पत्र वाचत असलात तर,
01:36
— (Laughter) (Applause) (Cheers) —
24
96297
7119
(हंशा, टाळ्या, वाहवा)
01:43
these are the attributes that they associated
25
103416
3352
ही लक्षणे त्यांनी जोडली होती.
01:46
the Kenyan MPs with. But I want to challenge that.
26
106768
3312
केनियातील खासदारांशी . पण मी त्याना आव्हान देतो .
01:50
I want to challenge that. Do you know why?
27
110080
2552
मी त्याना आव्हान देतो , माहित आहे का?
01:52
Because MPs
28
112632
2720
कारण खासदार
01:55
do not keep the environment clean. (Laughter)
29
115352
4871
वातावरण स्वच्छ ठेवत नाहीत.(हंशा)
02:00
MPs do not help to prevent the spread of diseases.
30
120223
4962
खासदार रोग निर्मुलनास मदत करत नाहीत.
02:05
They are hardly monogamous. (Laughter) (Applause)
31
125185
6349
ते क्वचितच एकपत्नित्व पाळतात .(हंशा) (टाळ्या,
02:11
They are far from being extinct. (Laughter)
32
131534
3763
आणि ते नामशेषही होत नाहीत.(हंशा)
02:15
And, my favorite is, vultures are better looking. (Applause) (Laughter)
33
135297
6901
आणि, हे मला आवडते --गिधाडे ज्यास्त चांगली दिसतात . (टाळ्या आणि हंशा)
02:22
So there's two types of vultures in this planet.
34
142198
3951
तर या पृथ्वीवर दोन प्रकारची गिधाडे आहेत.
02:26
There are the New World vultures that are mainly found
35
146149
2273
नवीन प्रकारची गिधाडे प्रामुख्याने
02:28
in the Americas, like the condors and the caracaras,
36
148422
2941
अमेरिकेत आहेत.जसे कोन्डोर आणि कारकारस
02:31
and then the Old World vultures, where we have
37
151363
2299
आणि जुन्या प्रकारात आहेत,
02:33
16 species. From these 16, 11 of them are facing
38
153662
3488
१६ प्रजाती ; या १६ पैकी ११ ना
02:37
a high risk of extinction.
39
157150
3087
नामशेष होण्याचा धोका आहे
02:40
So why are vultures important? First of all,
40
160237
3417
तर मग गिधाडांना इतके महत्व का? एक तर ,
02:43
they provide vital ecological services. They clean up.
41
163654
3481
ती निसर्ग संवर्धनाचे महत्वाचे कार्य करतात. स्वच्छता करतात
02:47
They're our natural garbage collectors.
42
167135
2294
ती आपले सफाई कामगार आहेत.
02:49
They clean up carcasses right to the bone.
43
169429
2633
ती मृत प्राण्यांची शरीरे स्वच्छ करतात, अगदी हाडांपर्यंत
02:52
They help to kill all the bacteria. They help absorb anthrax
44
172062
3638
जीव जंतू नष्ट करतात. रोग प्रसारक जंतू शोषून घेतात
02:55
that would otherwise spread and cause
45
175700
2673
जे अन्यथा पसरतील आणि घडवतील
02:58
huge livestock losses and diseases in other animals.
46
178373
4084
मोठ्या प्रमाणात इतर प्राण्यांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव .
03:02
Recent studies have shown that in areas where there are
47
182457
2739
अलीकडील अभ्यासातून असे आढळले आहे की ज्या ठिकाणी
03:05
no vultures, carcasses take up to three to four times
48
185196
3003
गिधाडे नाहीत तिथे तिप्पट , चौपट वेळ लागतो मृत प्राण्यांच्या शरीराचे
03:08
to decompose, and this has huge ramifications
49
188199
2569
विघटन होण्यास . आणि याचे प्रचंड दुष्परिणाम होतात
03:10
for the spread of diseases.
50
190768
2895
रोगराई वाढण्यात.
03:13
Vultures also have tremendous historical significance.
51
193663
3416
गिधाडांना खूप मोठा ऐतिहासिक संदर्भही आहे.
03:17
They have been associated in ancient Egyptian culture.
52
197079
3244
ती प्राचीन इजिप्शिअन संस्कृतीशी संबंधित आहेत.
03:20
Nekhbet was the symbol of the protector
53
200323
3100
नेख्बेटत नेखबेटची (इजिप्शिअन देवता) प्रतीक आहेत. संरक्षण कर्त्याचे
03:23
and the motherhood, and together with the cobra,
54
203423
3088
आणि मातृत्वाचे आणि नागासाहित
03:26
symbolized the unity between Upper and Lower Egypt.
55
206511
4114
वरच्या (उत्तरेच्या) व खालच्या (दक्षिणेच्या) इजिप्तची एकी दर्शवितात.
03:30
In Hindu mythology, Jatayu was the vulture god,
56
210625
3808
हिंदू पुराणात जटायू हा गिधाडांचा देव होता.
03:34
and he risked his life in order to save the goddess Sita
57
214433
5272
आणि त्याने प्राणार्पण केले सीतेला वाचविण्यासाठी
03:39
from the 10-headed demon Ravana.
58
219705
2657
दशमुखी रावणापासून.
03:42
In Tibetan culture, they are performing very important
59
222362
3431
तिबेटी संस्कृतीत ती महत्वाचे काम करतात .
03:45
sky burials. In places like Tibet, there are no places
60
225793
2712
आकाशात शव नष्ट (विघटन) करण्याचे. तिबेट सारख्या ठिकाणी जागा नाही
03:48
to bury the dead, or wood to cremate them,
61
228505
3064
शव पुरण्यास,किंवा लाकडे नाहीत दहन करण्यास .
03:51
so these vultures provide a natural disposal system.
62
231569
4188
तर ही गिधाडे पुरवितात नैसर्गिक विघटनाची प्रक्रिया. .
03:55
So what is the problem with vultures?
63
235757
2467
मग गिधाडांचा प्रश्न तरी काय आहे?
03:58
We have eight species of vultures that occur in Kenya,
64
238224
2871
केनियात आठ प्रजाती आहेत.
04:01
of which six are highly threatened with extinction.
65
241095
3987
त्यातील सहाना नष्ट होण्याचा धोका आहे,
04:05
The reason is that they're getting poisoned, and the reason
66
245082
2619
कारण त्यांच्यावर विषप्रयोग होत आहे.
04:07
that they're getting poisoned is because there's
67
247701
2592
आणि विषप्रयोग होतो आहे, कारण तिथे आहे,
04:10
human-wildlife conflicts. The pastoral communities
68
250293
2688
मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष. ग्रामीण जमातीत
04:12
are using this poison to target predators,
69
252981
3352
हिंस्र पशूना मारण्यासाठी विष वापरतात .
04:16
and in return, the vultures are falling victim to this.
70
256333
3635
आणि त्यानंतर (मृत प्राणी खाल्यावर ) गिधाडे मरतात
04:19
In South Asia, in countries like India and Pakistan,
71
259968
2664
दक्षिण आशियातील भारत आणि पाकिस्तान सारख्या देशात
04:22
four species of vultures are listed as critically endangered,
72
262632
3481
नष्ट होत असलेल्या गिधाडांच्या चार प्रजाती आहेत
04:26
which means they have less than 10 or 15 years to go extinct,
73
266113
3351
याचा अर्थ १० ते १५ वर्षाच्या आत त्या नामशेष होतील.
04:29
and the reason is because they are falling prey
74
269464
3310
आणि कारण असे की त्या बळी पडत आहेत
04:32
by consuming livestock that has been treated
75
272774
2448
असे प्राणी खाल्याने की ज्यांच्यावर उपचार केले गेले आहेत ,
04:35
with a painkilling drug like Diclofenac.
76
275222
2672
डीक्लोफेनाक सारख्या वेदना शामक औषधांनी.
04:37
This drug has now been banned for veterinary use in India,
77
277894
3097
जनावरावर उपचार करण्यास भारतात या औषधावर बंदी आहे
04:40
and they have taken a stand.
78
280991
2519
आणि त्यांनी असे ठरविले आहे
04:43
Because there are no vultures, there's been a spread
79
283510
2320
कारण गिधाडे नसल्यामुळे प्रादुर्भाव झाला आहे ,
04:45
in the numbers of feral dogs at carcass dump sites,
80
285830
2801
मृत जनावरे टाकलेल्या जागी जमणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येत.
04:48
and when you have feral dogs, you have a huge time bomb
81
288631
3181
आणि भटकी कुत्री म्हणजे कोणत्याही क्षणी फुटणारा मोठा बोंब गोळा
04:51
of rabies. The number of cases of rabies
82
291812
2642
जलभी ( रेबीज )रोगाचा . रेबीज च्या घटनांमध्ये
04:54
has increased tremendously in India.
83
294454
2728
भारतात प्रचंड वाढ झाली आहे .
04:57
Kenya is going to have one of the largest wind farms in Africa:
84
297182
3445
आफ्रिकेत सर्वात मोठे पवनचक्क्यांचे मळे केनियात होणार आहेत.
05:00
353 wind turbines are going to be up at Lake Turkana.
85
300627
3236
तुर्काना तळयाजवळ ३५३ पवनचक्क्या बांधणार आहेत
05:03
I am not against wind energy, but we need to work
86
303863
2280
मी पवन उर्जेच्या विरोधात नाही. पण आपण संपर्क साधला पाहिजे
05:06
with the governments, because wind turbines
87
306143
3209
तेथील शासना बरोबर , कारण की पवनचक्क्यांचे पंखे
05:09
do this to birds. They slice them in half.
88
309352
2600
हे करतात , पक्ष्यांचे दोन तुकडे करतात.
05:11
They are bird-blending machines.
89
311952
2834
ती पक्ष्यांचे मिश्रण करणारी यंत्रे आहेत.
05:14
In West Africa, there's a horrific trade
90
314786
2678
पश्चिम अफ्रिकेत भयानक असा व्यापार चालतो.
05:17
of dead vultures to serve the witchcraft and the fetish market.
91
317464
5371
मृत गिधाडांचा चेटूक आणि जादुटोणा यासारखे अघोरी छंद जोपासण्यासाठी.
05:22
So what's being done? Well, we're conducting research
92
322835
2832
मग काय केले जाते आहे? आम्ही एक संशोधन करत आहोत .
05:25
on these birds. We're putting transmitters on them.
93
325667
3280
या पक्ष्याबाबत . त्यांच्यावर आम्ही ट्रान्समीटर बसवत आहोत.
05:28
We're trying to determine their basic ecology,
94
328947
2376
त्यांच्या मूळ जीवसृष्टीचा विचार करत आहोत
05:31
and see where they go.
95
331323
2439
ते कुठे जातात हे पाहत आहोत
05:33
We can see that they travel different countries, so
96
333762
2041
ते निरनिराळ्या देशात प्रवास करतात.
05:35
if you focus on a problem locally, it's not going to help you.
97
335803
3296
आपण केवळ स्थानिक प्रश्नाचा विचार केला तर त्याचा उपयोग नाही.
05:39
We need to work with governments in regional levels.
98
339099
2707
आपण विभागीय शासनाशी समन्वय केला पाहिजे .
05:41
We're working with local communities.
99
341806
2936
आम्ही स्थानिक समुदाया बरोबर काम करत आहोत.
05:44
We're talking to them about appreciating vultures,
100
344742
3142
आणि त्यांच्याशी संवाद साधत आहोत गिधाडाना समजून घेण्याबद्दल
05:47
about the need from within to appreciate these
101
347884
2555
मनापासून दाद देण्याच्या गरजेबद्दल, या
05:50
wonderful creatures and the services that they provide.
102
350439
3037
आश्चर्यकारक, सुंदर पक्ष्यांना आणि ते देत असलेल्या सेवेला.
05:53
How can you help? You can become active,
103
353476
3013
काय करू मदत शकता? तुम्ही क्रियाशील व्हा
05:56
make noise. You can write a letter to your government
104
356489
2723
आवाज उठवा , तुमची निवेदन पत्रे द्या
05:59
and tell them that we need to focus on these very
105
359212
2310
आणि सांगा की आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे या
06:01
misunderstood creatures. Volunteer your time
106
361522
3178
अपसमज असलेल्या पक्ष्या बद्दल. स्वतः चा वेळ द्या
06:04
to spread the word. Spread the word.
107
364700
2616
प्रचार करण्यासाठी. प्रचार करा.
06:07
When you walk out of this room, you will be informed
108
367316
2344
तुम्ही येथून बाहेर पदाल, तुम्हाला माहिती झाली असेल
06:09
about vultures, but speak to your families, to your children,
109
369660
2800
गिधाडांबद्दल. पण तुमच्या कुटुंबाशी, मुलांशी बोला,
06:12
to your neighbors about vultures.
110
372460
2161
शेजार्यांशी बोला , गिधाडां बद्दल .
06:14
They are very graceful. Charles Darwin said
111
374621
3063
ती खूप डौलदार आहेत. चार्ल्स डार्विन म्हणाला ,
06:17
he changed his mind because he watched them fly
112
377684
3029
मी माझे मत बदलले आहे, त्याना उडताना पाहिल्यावर
06:20
effortlessly without energy in the skies.
113
380713
3265
आकाशात उर्जे शिवाय , सहज , विना प्रयास.
06:23
Kenya, this world, will be much poorer
114
383978
2879
केनिया, हे जग, खूप गरीब असेल
06:26
without these wonderful species.
115
386857
2585
या आश्चर्य कारक पक्ष्याशिवाय
06:29
Thank you very much. (Applause)
116
389442
4000
खूप खूप आभार ( टाळ्या ).

Original video on YouTube.com
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7