3 ways to measure your adaptability -- and how to improve it | Natalie Fratto

335,033 views ・ 2019-07-31

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: ASAVARI KULKARNI Reviewer: Vibhavari Deshpande
00:12
I met 273 start-up founders last year.
0
12817
3529
मी मागील वर्षी २७३ लघु उद्योजकांना भेटले.
00:16
And each one was looking for money.
1
16689
2263
प्रत्येकाला पैसा हवा होता.
00:18
As a tech investor,
2
18976
1437
एक तंत्र गुंतवणूकदार म्हणून,
00:20
my goal was to sort through everyone that I met
3
20437
2664
माझे ध्येय होते, या सर्वांमधून निवड करणे,
00:23
and make a quick determination
4
23125
1635
आणि जलद निश्चित करणे की,
00:24
about which ones had the potential to make something really big.
5
24784
3483
मोठे काहीतरी करण्याची क्षमता नक्की कोणामध्ये आहे.
00:28
But what makes a great founder?
6
28887
1704
पण महान संस्थापक कसा बनतो?
00:30
This is a question I ask myself daily.
7
30615
2209
हा प्रश्न मी रोज स्वतः ला विचारते.
00:33
Some venture capitalists place bets
8
33186
1857
काही भांडवलदार संस्थापकाच्या
00:35
based on a founder's previous background.
9
35067
2405
मागील पार्श्वभूमीच्या आधारावर पैसा गुंतवतात.
00:37
Did they go to an Ivy League school?
10
37496
1952
ते आयव्ही लीग शाळेत शिकले का?
00:39
Have they worked at a blue-chip company?
11
39472
1923
त्यांनी ब्लूचिप कंपनीमध्ये काम केले आहे ?
00:41
Have they built out a big vision before?
12
41419
1944
त्यांनी पूर्वी व्यापक दृष्टीकोन ठेवला आहे?
00:43
Effectively, how smart is this person?
13
43387
2533
परिणामतः ही व्यक्ती किती हुशार आहे?
00:46
Other VCs asses a founder's emotional quotient, or EQ.
14
46522
3869
काही भांडवलदार संस्थापकाचा भावनांक वा ई. क्यू. पडताळून पाहतात.
00:50
How well will this person build teams
15
50869
1873
ही व्यक्ती किती उत्तम प्रकारे संघ बनवू शकते.
00:52
and build rapport across customers and clients?
16
52766
2904
ग्राहकांशी कसे संबंध प्रस्थापित करते?
00:56
I have a different methodology to assess start-up founders, though,
17
56496
3143
माझी लघु उद्योजकांना पारखण्याची थोडी वेगळी पद्धत आहे.
00:59
and it's not complicated.
18
59663
1565
आणि ती क्लिष्ट नाही.
01:01
I look for signs of one specific trait.
19
61252
2600
मी एका विशिष्ट गुणधर्माची लक्षणे शोधते.
01:04
Not IQ, not EQ.
20
64204
2137
ना बुद्ध्यांक, ना भावनांक.
01:06
It's adaptability:
21
66688
1200
हीच आहे अनुकूलता:
01:08
how well a person reacts to the inevitability of change,
22
68339
3975
अपरिहार्य बदलाला ती व्यक्ती किती चांगली प्रतिक्रिया देते,
01:12
and lots of it.
23
72338
1176
आणि बरंच काही.
01:13
That's the single most important determinant for me.
24
73538
2429
माझ्यासाठी ही एकमेव सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
01:16
I subscribe to the belief
25
76378
1525
मी या विचाराचा पाठपुरावा करते.
01:17
that adaptability itself is a form of intelligence,
26
77927
3167
अनुकूलता स्वत:च बुद्धिमत्तेचे एक रूप आहे.
01:21
and our adaptability quotient, or AQ,
27
81118
2936
आणि आपला अनुकूलनांक, वा ए.क्यू.
01:24
is something that can be measured, tested and improved.
28
84078
3468
जो मोजता, पारखता आणि सुधारता येतो.
01:28
AQ isn't just useful for start-up founders, however.
29
88301
2652
ए.क्यू. फक्त लघु उद्योजकांनाच उपयुक्त नाही तर
01:31
I think it's increasingly important for all of us.
30
91447
2452
तो आपल्या सर्वांनाच अधिकाधिक महत्वाचा आहे.
01:33
Because the world is speeding up.
31
93923
1826
कारण जग गतीमान होत आहे.
01:35
We know that the rate of technological change is accelerating,
32
95773
3190
आपण जाणतो, तांत्रिक बदलांचा दर वाढत आहे.
01:38
which is forcing our brains to react.
33
98987
2233
जो आपल्या मेंदूला प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त करतो.
01:41
Whether you're navigating changing job conditions
34
101244
2342
मग स्वयंचलनामुळे आलेल्या,
01:43
brought on by automation,
35
103610
1419
नोकरीतील स्थित्यंतरातून जाताना असो,
01:45
shifting geopolitics in a more globalized world,
36
105053
3152
अधिक जागतिकीकरणात बदलत्या भौगोलिक राजकारणातून जाताना,
01:48
or simply changing family dynamics and personal relationships.
37
108229
3390
किंवा फक्त कौटुंबिक गतिशीलता व वैयक्तिक नातेसंबंधात बदल होताना.
01:51
Each of us, as individuals, groups,
38
111934
2603
प्रत्येक जण व्यक्ती म्हणून,गट म्हणून,
01:54
corporations and even governments
39
114561
2246
महानगरपालिका व अगदी सरकार
01:56
are being forced to grapple with more change
40
116831
2381
यांच्यावर अधिक बदल करण्यासाठी दबाव आणला जातो.
01:59
than ever before in human history.
41
119236
2267
आजवरच्या मानवी इतिहासापेक्षाही जास्त.
आपण आपल्या अनुकूलतेचे मोजमाप कसे करतो?
02:02
So, how do we assess our adaptability?
42
122014
2533
02:05
I use three tricks when meeting with founders.
43
125419
2624
संस्थापकांच्या बैठकीत मी तीन युक्त्या करते.
02:08
Here's the first.
44
128067
1389
ही पहिली.
02:09
Think back to your most recent job interview.
45
129480
2674
तुमच्या सर्वात अलिकडील नोकरीच्या मुलाखतीचा विचार करा.
02:12
What kind of questions were you asked?
46
132178
2238
तुम्हाला काय प्रश्न विचारले होते?
02:14
Probably some variation of, "Tell me about a time when," right?
47
134440
4139
थोड्याफार फरकाने असे काही, "मला सांगा जेव्हा.." बरोबर?
02:19
Instead, to interview for adaptability,
48
139125
2912
याऐवजी, अनुकूलतेच्या मुलाखतीसाठी,
02:22
I like to ask "what if" questions.
49
142061
2500
मला "जर.." असे प्रश्न विचारायला आवडते.
02:24
What if your main revenue stream were to dry up overnight?
50
144585
2778
तुमची मुख्य महसूल प्रणाली रात्रीतून बंद पडली तर काय?
02:27
What if a heat wave prevented every single customer
51
147387
2389
जर उष्णतेच्या लाटेने तुमच्या एकूणएक ग्राहकांना
02:29
from being able to visit your store?
52
149800
1952
तुमच्या दुकानात येण्यापासून अडवलं तर?
02:31
Asking "what if," instead of asking about the past,
53
151776
3211
भूतकाळाबद्दल विचारण्यापेक्षा, "जर.." असा प्रश्न विचारला
तर तो मेंदूला तसा देखावा तयार करण्यास प्रवृत्त करतो.
02:35
forces the brain to simulate.
54
155011
1818
02:36
To picture multiple possible versions of the future.
55
156853
2841
भविष्यातील विभिन्न शक्यतांच्या आवृत्त्यांची कल्पना करण्यासाठी.
02:39
The strength of that vision,
56
159718
1404
या दृष्टीचे सामर्थ्य,
02:41
as well as how many distinct scenarios someone can conjure, tells me a lot.
57
161146
3945
तसेच कोण किती भिन्न परीस्थितींचे चित्र उभे करू शकतो, हे मला बरेच काही सांगून जाते.
02:46
Practicing simulations is a sort of safe testing ground
58
166175
3579
अनुकूलता वाढवण्यासाठी कल्पना करणे
02:49
for improving adaptability.
59
169778
2040
हा पडताळणीचा सुरक्षित प्रकार आहे.
02:51
Instead of testing how you take in and retain information,
60
171842
3976
माहिती कशी घ्यावी व जतन करावी हे तपासण्यापेक्षा,
02:55
like an IQ test might,
61
175842
1762
जसे आय.क्यू. चाचणी करते,
02:57
it tests how you manipulate information,
62
177628
2365
ती तपासते की तुम्ही विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी
03:00
given a constraint,
63
180017
1183
एखाद्या अडचणीत
03:01
in order to achieve a specific goal.
64
181224
1991
माहिती किती कुशलतेने हाताळता
03:04
The second trick that I use to assess adaptability in founders
65
184850
3822
संस्थापकांची अनुकूलता तपासण्याची माझी दुसरी युक्ती म्हणजे
03:08
is to look for signs of unlearning.
66
188696
2334
जुने विसरून नव्याने शिकण्याच्या वृत्ती चा शोध घेणे.
03:11
Active unlearners seek to challenge what they presume to already know,
67
191538
4301
जे ज्ञात आहे असे वाटते त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न सक्रिय नवशिके करतात.
03:15
and instead, override that data with new information.
68
195863
3533
आणि या पूर्वीच्या माहितीत नवीन ज्ञानाची भर घालतात
03:19
Kind of like a computer running a disk cleanup.
69
199720
2785
जसे संगणक डिस्क वरील माहिती मिटवतो.
03:23
Take the example of Destin Sandlin,
70
203053
2103
डेस्टीन सँडलीनचंच उदाहरण घ्या.
03:25
who programed his bicycle to turn left when he steered it right
71
205180
3508
त्याने उजवीकडे वळवल्यावर डावीकडे जाणारी सायकल बनवली.
03:28
and vice versa.
72
208712
1365
आणि तसेच उलटपक्षी.
03:30
He called this his Backwards Brain Bike,
73
210101
1936
तो तिला उलट मेंदूची दुचाकी म्हणत असे
03:32
and it took him nearly eight months
74
212061
1945
ती सामान्य रीतीने चालवणे शिकण्यासाठी
03:34
just to learn how to ride it kind of, sort of normally.
75
214030
3000
त्याला जवळजवळ आठ महिने लागले.
03:37
The fact that Destin was able to unlearn his regular bike
76
217759
3151
वस्तुस्थिती अशी की डस्टीन नेहमीची दुचाकी चालवणं विसरू शकला.
03:40
in favor of a new one, though,
77
220934
1722
जरी, नव्यासाठी,
03:42
signals something awesome about our adaptability.
78
222680
2526
हे अनुकूलतेबद्दल काही चांगले दर्शवते.
03:45
It's not fixed.
79
225656
1405
ती निश्चित केलेली नाही.
03:47
Instead, each of us has the capacity to improve it,
80
227085
3167
खरं तर, प्रत्येकाकडे ती वाढवण्याची क्षमता आहे.
03:50
through dedication and hard work.
81
230276
2412
समर्पण व कठीण परीश्रमाद्वारे.
03:52
On the last page of Gandhi's autobiography, he wrote,
82
232712
3891
गांधीजींनी आपल्या आत्मचरित्राच्या शेवटच्या पानावर लिहिले,
03:56
"I must reduce myself to zero."
83
236627
2532
" मी स्वत:ला शून्यावर आणलेच पाहिजे"
03:59
At many points in his very full life,
84
239903
2603
त्यांच्या समृद्ध जीवनात अनेक ठिकाणी,
04:02
he was still seeking to return to a beginner's mindset, to zero.
85
242530
4277
ते तेव्हाही नवशिक्याची मानसिकता, शून्यावस्था परत मिळवू शकत होते.
04:06
To unlearn.
86
246831
1389
जुने विसरून नव्याने शिकणे.
04:08
In this way, I think it's pretty safe to say
87
248244
2833
अशा रीतीने, मला वाटतं, मी अगदी खात्रीने म्हणू शकते,
04:11
Gandhi had a high AQ score.
88
251101
1848
गांधींचा अनुकूलनांक उच्च होता.
04:12
(Laughter)
89
252973
1152
(हास्य)
04:14
The third and final trick
90
254149
1309
तिसरी व शेवटची युक्ती
04:15
that I use to assess a founder's adaptability
91
255482
2667
जी मी संस्थापकांची अनुकूलता तपासण्यासाठी वापरते,
04:18
is to look for people who infuse exploration
92
258173
2880
अशा लोकांचा शोध घेणे जे त्यांच्या जीवनात व व्यवसायात
04:21
into their life and their business.
93
261077
2238
शोधाचा अंतर्भाव करतात
04:23
There's a sort of natural tension between exploration and exploitation.
94
263638
4444
शोधन व शोषण यामध्ये एक प्रकारचा नैसर्गिक तणाव आहे.
04:28
And collectively,
95
268106
1254
आणि एकत्रितपणे,
04:29
all of us tend to overvalue exploitation.
96
269384
2777
आपला सगळ्यांचा पुरेपूर फायदा करून घेण्याकडे कल असतो.
04:32
Here's what I mean.
97
272185
1267
मला म्हणायचं आहे की,
04:33
In the year 2000,
98
273815
1548
२०००साली,
04:35
a man finagled his way into a meeting with John Antioco,
99
275387
3230
एका माणसाने लबाडीने जाँन एँन्टिओको यांच्या बैठकीत प्रवेश मिळवला,
04:38
the CEO of Blockbuster,
100
278641
1714
ब्लाँकबस्टर चे मुख्य कार्यकारी अधिकारी,
04:40
and proposed a partnership
101
280379
1571
आणि भागीदारीचा प्रस्ताव दिला.
04:41
to manage Blockbuster's fledgling online business.
102
281974
3135
ब्लाँकबस्टरचा अनुभवहीन आँनलाईन व्यवसाय सांभाळण्यासाठी.
04:45
The CEO John laughed him out of the room, saying,
103
285133
3365
मुख्य कार्यकारी अधिकारी जाँन ने उपहासाने त्यांना बाहेर काढलं व म्हणाले,
04:48
"I have millions of existing customers
104
288522
2057
" माझ्याकडे लाखो विद्यमान ग्राहक आहेत
04:50
and thousands of successful retail stores.
105
290603
2381
व हजारो यशस्वी किरकोळ विक्री दुकानं आहेत.
04:53
I really need to focus on the money."
106
293008
1961
मला या पैशावर भर देणे जास्त आवश्यक आहे."
04:55
The other man in the meeting, however,
107
295373
1818
तथापि, बैठकीतील हा दुसरा माणूस,
04:57
turned out to be Reed Hastings, the CEO of Netflix.
108
297215
2888
बनला, रीड हेस्टिंग्ज, नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
05:00
In 2018, Netflix brought in 15.8 billion dollars,
109
300683
4013
२०१८ साली नेटफ्लिक्सने १५.८ अब्ज डॉलर्स कमावले,
05:04
while Blockbuster filed for bankruptcy in 2010,
110
304720
4341
जेव्हा २०१० साली ब्लाँकबस्टरने दिवाळखोरी जाहीर केली,
05:09
directly 10 years after that meeting.
111
309085
2032
त्या बैठकीनंतर थेट १० वर्षांनी.
05:11
The Blockbuster CEO
112
311736
1436
ब्लाँकबस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
05:13
was too focused on exploiting his already successful business model,
113
313196
3783
यांचा आधीच्याच यशस्वी साच्याचा विकास करण्यावर भर होता.
05:17
so much so that he couldn't see around the next corner.
114
317003
2865
इतका की त्यांना छोट्या चुकाही दिसत नव्हत्या.
05:20
In that way, his previous success
115
320169
2230
अशाप्रकारे त्यांचे आधीेचे यश
05:22
became the enemy of his adaptability potential.
116
322423
2799
त्यांच्या अनुकूलन क्षमतेचा शत्रू बनले.
05:25
For the founders that I work with,
117
325717
1749
ज्या संस्थापकांसाठी मी काम करते त्यांच्यासाठी,
05:27
I frame exploration as a state of constant seeking.
118
327490
3365
मी अविरत शोधाच्या रूपात संशोधनाची रचना करते.
05:30
To never fall too far in love with your wins
119
330879
2144
तुमच्या यशाच्या जास्त प्रेमात न पडणे
05:33
but rather continue to proactively seek out what might kill you next.
120
333047
4177
पण नंतर काय तुम्हाला मारक ठरेल याचा पूर्ण कार्यक्षमतेने सतत शोध घेणे.
05:38
When I first started exploring adaptability,
121
338192
2437
मी जेव्हा प्रथम अनुकूलतेचा शोध घेण्यास सुरू केले,
05:40
the thing I found most exciting is that we can improve it.
122
340653
2780
मला सर्वात रोमांचक गोष्ट ही आढळली की आपण ती वाढवू शकतो.
05:43
Each of us has the capacity to become more adaptable.
123
343811
2799
प्रत्येकाकडे अधिक अनुकूल बनण्याची क्षमता असते.
05:47
But think of it like a muscle:
124
347109
1476
पण तिचा स्नायू म्हणून विचार करा:
05:48
it's got to be exercised.
125
348609
1913
त्याला व्यायाम मिळाला पाहिजे.
05:50
And don't get discouraged if it takes a while.
126
350546
2571
पण जर वेळ लागला तर निराश होऊ नका.
05:53
Remember Destin Sandlin?
127
353141
1593
डेस्टिन सँडलीन आठवतो?
05:54
It took him eight months just to learn how to ride a bike.
128
354758
3016
फक्त दुचाकी कशी चालवावी हे शिकायला त्याला आठ महिने लागले.
05:57
Over time, using the tricks that I use on founders --
129
357798
3333
तर, मी संस्थापकांसाठी योजलेल्या युक्त्या -
06:01
asking "what if" questions, actively unlearning
130
361155
3224
"जर"असा प्रश्न विचारणे, सक्रियपणे नव्याने शिकणे
06:04
and prioritizing exploration over exploitation
131
364403
3968
पूर्वीच्याच यशाचा विकास न करता नव्याचा शोध घेण्यास प्राधान्य देणे
06:08
can put you in the driver's seat --
132
368395
1690
तुम्हाला चालकाच्या जागी बसवतील-
06:10
so that the next time something big changes,
133
370109
2452
म्हणजे पुढील वेळेस मोठा बदल होताना,
06:12
you're already prepared.
134
372585
1600
तुम्ही आधीच तयार असाल.
06:14
We're entering a future where IQ and EQ
135
374569
3190
आपण अशा भविष्यात प्रवेश करत आहोत जिथे बुध्यांक व भावनांकाला
06:17
both matter way less than how fast you're able to adapt.
136
377783
3635
तुम्ही अनुकूलतेसाठी किती सक्षम आहात यापेक्षा कमी महत्त्व आहे.
06:21
So I hope that these tools help you to raise your own AQ.
137
381442
2986
आशा करते की ही साधने तुमचा अनुकूलनांक वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतील.
06:24
Thank you.
138
384982
1151
धन्यवाद.
06:26
(Applause)
139
386157
3922
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7