How Too Many Rules at Work Keep You from Getting Things Done | Yves Morieux | TED Talks

343,319 views ・ 2015-09-21

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: sonia virkar Reviewer: Abhinav Garule
00:12
Paul Krugman, the Nobel Prize [winner] in economics, once wrote:
0
12972
5933
अर्थशास्त्राचे नोबेल परितोषिक [विजेते], पोल क्रूगमन लिहितात,
00:18
"Productivity is not everything, but in the long run,
1
18929
5396
"उत्पादकता म्हणजेच सर्व काही नाही, पण दिर्घ काळात पाहिले तर
00:24
it is almost everything."
2
24349
2174
उत्पादकता म्हणजे जवळजवळ सर्व काही आहे."
म्हणजे हे गंभीर आहे.
00:28
So this is serious.
3
28062
1406
00:30
There are not that many things on earth that are "almost everything."
4
30214
4804
जगातल्या फारच थोड्या गोष्टींना, " जवळ जवळ सर्व काही" म्हणता येईल.
उत्पादकता हा समाजाच्या भरभराटीचा मुख्य स्त्रोत आहे.
00:36
Productivity is the principal driver of the prosperity of a society.
5
36138
6773
00:43
So we have a problem.
6
43560
1555
म्हणजे आपल्याकडे एक समस्या आहे.
00:45
In the largest European economies,
7
45837
2769
युरोपच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमधे,
00:48
productivity used to grow five percent per annum
8
48630
3150
५०, ६० आणि ७० च्या दशकाच्या सुरवातीला
00:51
in the '50s, '60s, early '70s.
9
51804
3115
उत्पादकता दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढत होती.
00:54
From '73 to '83: three percent per annum.
10
54943
4028
७३ ते ८३ मधे दरवर्षी ३ टक्के वाढ,
00:58
From '83 to '95: two percent per annum.
11
58995
3289
८३ ते ९५ दरवर्षी २ टक्के वाढ,
01:02
Since 1995: less than one percent per annum.
12
62308
4710
आणि १९९५ पासून दरवर्षी १ टक्क्याहून कमी वाढ होती.
01:07
The same profile in Japan.
13
67042
2444
हेच चित्र जपानमधे आणि
हेच चित्र अमेरिकेत होते.
01:10
The same profile in the US,
14
70115
2870
१५ वर्षांपूर्वी आलेली तात्पुरती उसळी / वाढ सोडली तर,
01:13
despite a momentary rebound 15 years ago,
15
73009
5333
01:18
and despite all the technological innovations
16
78366
3364
आपल्या आसपास तंत्रज्ञानाचे अनेक शोध लागूनसुद्धा,
01:21
around us: the Internet, the information,
17
81754
2579
तसंच इंटरनेट, माहिती,
नवीन माहिती आणि संज्ञापनाची नवीन तंत्रज्ञाने असूनसुद्धा असे आहे.
01:24
the new information and communication technologies.
18
84357
3221
जेव्हा उत्पादकता दरवर्षी ३ टक्के वाढते,
01:28
When productivity grows three percent per annum,
19
88155
4579
01:32
you double the standard of living every generation.
20
92758
3642
तेव्हा तुम्ही दर पिढीमधे राहणीमान दुपटीने वाढवता.
प्रत्येक पिढी तिच्या पालकांपेक्षा दुपटीने श्रीमंत असते.
01:37
Every generation is twice as well-off as its parents'.
21
97169
5009
01:42
When it grows one percent per annum,
22
102686
3326
जेव्हा उत्पादकता दरवर्षी१ टक्का असते
तेव्हा राहणीमान दुपटीने वाढायला ३ पिढ्यांचा काळ जावा लागतो.
01:46
it takes three generations to double the standard of living.
23
106036
3627
01:49
And in this process, many people will be less well-off than their parents.
24
109687
5794
ह्या प्रक्रीयेमधे,बरेच लोक त्यांच्या पालकांपेक्षा कमी सुखवस्तु असतील.
01:55
They will have less of everything:
25
115505
2514
त्यांच्याकडे सर्वच गोष्टींची कमतरता असेल.
01:58
smaller roofs, or perhaps no roof at all,
26
118043
3491
छोटी छपरे, कदचित छ्प्परच नाही,
02:02
less access to education, to vitamins, to antibiotics, to vaccination --
27
122645
6399
कमी उपलब्धता - शिक्षणाची, व्हिटेमीनची,ॲटिबायोटिकची, लसीकरणाची,
02:09
to everything.
28
129068
1275
सगळ्याचीच उपलब्धता कमी.
02:11
Think of all the problems that we're facing at the moment.
29
131502
5861
आज आपण ज्या सर्व समस्यांना सामोरे जातो त्यांचा विचार करा.
02:18
All.
30
138347
1162
सगळ्या समस्या.
02:20
Chances are that they are rooted in the productivity crisis.
31
140692
4439
त्या सर्वांची मुळे उत्पादकतेच्या समस्येत असण्याची शक्यता आहे.
ही आणीबाणी का झाली आहे?
02:27
Why this crisis?
32
147226
1681
02:30
Because the basic tenets about efficiency --
33
150438
5475
कारण कार्यक्षमतेचे मूळ तत्व,
02:35
effectiveness in organizations, in management --
34
155937
4811
संस्था आणि व्यवस्थेमधला प्रभावीपणा,
02:40
have become counterproductive for human efforts.
35
160772
4251
हा मानवी प्रयत्नांना अडथळा आणणारा झाला आहे.
02:45
Everywhere in public services -- in companies, in the way we work,
36
165539
4166
सर्व सार्वजनिक सेवांमधे,कंपन्यांमधे, आपल्या कामाच्या पद्धतींमधे,
02:49
the way we innovate, invest -- try to learn to work better.
37
169729
4336
आपल्या शोधांमधे, गुंतवणुकीच्या पद्धतीमधे, काम जास्त चांगले करायला शिका.
02:54
Take the holy trinity of efficiency:
38
174954
4486
कार्यक्षमतेच्या पवित्र त्रिमूर्ती पहा -
स्पष्टता, मापन आणि जबाबदारी.
03:00
clarity, measurement, accountability.
39
180805
5912
03:07
They make human efforts derail.
40
187870
2597
ह्यांच्यामुळे मानवी प्रयत्न असफल होतात.
03:11
There are two ways to look at it, to prove it.
41
191650
4072
हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे दोन प्रकारे बघता येते.
03:15
One, the one I prefer,
42
195746
2666
पहिला प्रकार मी निवडला आहे,
03:18
is rigorous, elegant, nice -- math.
43
198436
5545
तो आहे कठोर, मोहक, उत्तम - जणू गणित
03:24
But the full math version takes a little while,
44
204593
3263
पण संपूर्ण गणिती प्रतिरुपाला वेळ लागेल.
03:27
so there is another one.
45
207880
1795
आणि तो दुसरा प्रकार,
03:29
It is to look at a relay race.
46
209699
2466
हे रिले- शर्यतीकडे पाहण्यासारखे आहे.
03:32
This is what we will do today.
47
212697
1668
हेच आपण आज करणार आहोत.
03:34
It's a bit more animated, more visual and also faster -- it's a race.
48
214389
6350
ही शर्यत असल्यामुळे जास्त सजीव, जास्त दृष्यमान,जास्त वेगात आहे.
03:41
Hopefully, it's faster.
49
221572
1294
म्हणजे तशी अपेक्षा आहे.
03:42
(Laughter)
50
222890
1364
( हशा )
03:44
World championship final -- women.
51
224278
4958
वर्ल्ड चम्पियनशिपची अंतिम फेरी -- स्त्रीयांची
03:49
Eight teams in the final.
52
229260
2111
अंतिम फेरीत ८ संघ आहेत.
03:51
The fastest team is the US team.
53
231395
2805
अमेरिकेचा संघ सर्वात जलद आहे.
03:55
They have the fastest women on earth.
54
235129
2667
जगातल्या सर्वात जलद धावणाऱ्या स्त्रीया त्यात आहेत.
03:58
They are the favorite team to win.
55
238153
2775
तो जिंकणारा लाडका संघ आहे.
04:00
Notably, if you compare them to an average team,
56
240952
4190
खास करुन तुम्ही जर त्यांची तुलना एखाद्या साधारण संघाशी केलीत,
04:05
say, the French team,
57
245166
1374
उदाहरणार्थ, फ्रेंच संघाशी
04:06
(Laughter)
58
246564
1587
( हशा )
04:08
based on their best performances in the 100-meter race,
59
248175
5195
तर १०० मीटर शर्यतीतला सर्वॉत्तम खेळ असं दाखवतो,
04:13
if you add the individual times of the US runners,
60
253394
5769
की तुम्ही अमेरिकन संघातल्या प्रत्येक धावपटूच्या वेळाची बेरीज केलीत,
04:19
they arrive at the finish line 3.2 meters ahead of the French team.
61
259187
6912
तर त्या अंतिम रेषेवर फ्रेंच संघाच्या ३.२ मीटर पुढे असतात.
04:26
And this year, the US team is in great shape.
62
266438
3024
आणि ह्या वर्षी अमेरिकन संघ जोरात आहे.
04:30
Based on their best performance this year,
63
270034
2386
त्यांचा ह्या वर्षातला सर्वॉत्तम खेळ पाहिला
04:32
they arrive 6.4 meters ahead of the French team,
64
272444
4905
तर त्या फ्रेंच संघाच्या ६.४ मीटर पुढे आहेत.
04:37
based on the data.
65
277373
1365
हे माहितीवर आधारित आहे.
04:39
We are going to look at the race.
66
279274
1579
आता आपण शर्यत पाहणार आहोत.
04:40
At some point you will see, towards the end,
67
280877
2423
एका ठिकाणी तुम्हाला दिसेल, शेवटाजवळ असताना,
04:43
that Torri Edwards, the fourth US runner, is ahead.
68
283324
6306
की टोरी एडवर्डस, चौथी अमेरिकन धावपटू, पुढे आहे.
04:49
Not surprising -- this year she got the gold medal in the 100-meter race.
69
289654
6489
म्हणूनच तिला यावर्षीचं १०० मीटर शर्यतीचं गोल्ड मेडल मिळालं.
04:56
And by the way, Chryste Gaines, the second runner in the US team,
70
296167
4942
आणि, क्रिस्टे गेन्स, अमेरिकन संघाची दुसरी धावपटू
जगातली सर्वात जलद धावणारी स्त्री आहे.
05:01
is the fastest woman on earth.
71
301133
2637
05:03
So, there are 3.5 billion women on earth.
72
303794
5153
म्हणजे जगात ३.५ अब्ज स्त्रीया आहेत,
05:09
Where are the two fastest? On the US team.
73
309890
3173
त्यातल्या सर्वात जलद कुठे आहेत? तर अमेरिकन संघामधे.
05:13
And the two other runners on the US team are not bad, either.
74
313087
3273
आणि संघातल्या इतर दोन धावपटूही काही वाईट नाहीत.
05:16
(Laughter)
75
316384
1716
( हशा )
05:18
So clearly, the US team has won the war for talent.
76
318124
4671
तर, अमेरिकन संघाने प्रतिभेची लढाई जिंकली आहे.
05:24
But behind, the average team is trying to catch up.
77
324391
3981
पण तो साधारण संघ मागून पुढे येण्याचा प्रयत्न करतो आहे.
05:28
Let's watch the race.
78
328396
1349
आता शर्यत पाहूया.
05:30
(Video: French sportscasters narrate race)
79
330300
5025
(व्हिडिओ - फ्रेंच खेळ-निवेदक शर्यतीचे निवेदन करतो आहे.)
06:18
(Video: Race narration ends)
80
378886
2000
(व्हिडिओ - शर्यतीचे वर्णन संपले.)
ईव्ह मोहियू: तर इथे काय झाले?
06:22
Yves Morieux: So what happened?
81
382112
1495
06:23
The fastest team did not win; the slower one did.
82
383631
4411
जलद संघाचा विजय झाला नाही. हळू धावणारे जिंकले.
06:28
By the way, I hope you appreciate
83
388809
1937
तसे, मला आशा आहे की तुम्हाला जाणवेल -
06:30
the deep historical research I did to make the French look good.
84
390770
5926
की फ्रेंच संघ चांगला दिसण्यासाठी मी सखोल ऐतिहसिक संशोधन केलंय.
06:36
(Laughter)
85
396720
2295
( हशा )
06:41
But let's not exaggerate -- it's not archeology, either.
86
401485
4419
पण अतिशयोक्तीने किंवा पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीने पाहिले नाही तरी,
06:45
(Laughter)
87
405928
1981
( हशा )
06:47
But why?
88
407933
1166
हे का झालं आहे?
06:49
Because of cooperation.
89
409123
1540
फक्त सहकार्यामुळे.
06:50
When you hear this sentence:
90
410687
1834
जेव्हा तुम्ही असं वाक्य ऐकता:
06:52
"Thanks to cooperation, the whole is worth more than the sum of the parts."
91
412545
4401
" सहकार्याला धन्यवाद , संपूर्ण त्याच्या बेरजेपेक्षा जास्त मोलाचं असतं."
06:57
This is not poetry; this is not philosophy.
92
417707
3315
हे काव्य नाही, तत्वज्ञानही नाही,
07:01
This is math.
93
421046
1515
हे गणित आहे.
07:03
Those who carry the baton are slower,
94
423196
3280
जे लोक ( शर्यतीतला) दंडुका बाळगतात त्यांची गती मंद असते,
07:06
but their baton is faster.
95
426500
1697
पण त्यांचा दंडुका जलद असतो.
07:08
Miracle of cooperation:
96
428848
1635
हा सहकार्याचा चमत्कार आहे.
07:11
it multiplies energy, intelligence in human efforts.
97
431057
5280
ते मानवी प्रयत्नांमधली शक्ती, हुशारी गुणाकाराच्या पटीत वाढवते.
07:16
It is the essence of human efforts:
98
436361
2975
हे मानवी प्रयत्नांचे सार आहे:
आपण एकत्र काम कसे करतो, एकाचे काम सर्वांच्या कामात कसे भर घालते.
07:19
how we work together, how each effort contributes to the efforts of others.
99
439360
5816
07:26
With cooperation, we can do more with less.
100
446017
3248
सहकार्यामुळे आपण कमीमधे जास्त गोष्टी साध्य करतो.
07:29
Now, what happens to cooperation when the holy grail --
101
449788
5548
आता, सहकार्याचे काय होते, जेव्हा ती पवित्र आख्यायिका,
07:35
the holy trinity, even --
102
455360
2438
किंवा स्पष्टता, मापन आणि जबाबदारीची
07:37
of clarity, measurement, accountability --
103
457822
6221
पवित्र त्रिमूर्ती प्रगट होते
तेव्हा काय होते?
07:44
appears?
104
464067
1169
07:46
Clarity.
105
466952
1152
स्पष्टता.
07:48
Management reports are full of complaints about the lack of clarity.
106
468128
4581
स्पष्टता नसल्याच्या तक्रारी कुठे दिसतात - व्यवस्थेच्या अनेक अहवालांमधे,
07:53
Compliance audits, consultants' diagnostics.
107
473424
3717
मान्यतेच्या लेखापरिक्षेमधे आणि सल्लागारच्या निदानामधे.
07:58
We need more clarity, we need to clarify the roles, the processes.
108
478490
4532
आपल्याला भूमिकांमधे आणि प्रक्रीयांमधे जास्त स्पष्टता हवी असते.
जणू काही त्या संघातल्या खेळाडूंनी म्हणावं -
08:04
It is as though the runners on the team were saying,
109
484092
4016
" स्प्ष्टपणे सांगा - माझी भूमिका कुठून चालू होते आणि कुठे संपते?
08:08
"Let's be clear -- where does my role really start and end?
110
488132
5948
08:14
Am I supposed to run for 95 meters, 96, 97...?"
111
494938
4832
मी किती मीटर पळणे अपेक्षित आहे? ९५ मीटर की ९६, ९७--?
08:19
It's important, let's be clear.
112
499794
1790
हे महत्वाचं आहे, स्पष्टता हवी.
08:22
If you say 97, after 97 meters,
113
502885
3006
जर तुम्ही ९७ म्हणालात, तर ९७ मीटर धावल्यानंतर
08:25
people will drop the baton, whether there is someone to take it or not.
114
505915
3532
लोक दंडुका टाकून देतील, मग ते धरायला कोणी असो किंवा नसो
08:31
Accountability.
115
511145
1222
जबाबदारी.
08:33
We are constantly trying to put accountability
116
513084
3450
आपण नेहमी जबाबदारी टाकण्याचा विचार करतो.
08:36
in someone's hands.
117
516558
1573
कोणाच्यातरी अंगावर.
08:38
Who is accountable for this process?
118
518559
2573
ह्या प्रक्रियेसाठी कोण जबाबदार आहे?
08:41
We need somebody accountable for this process.
119
521156
3121
ह्या प्रक्रीयेसाठी आपल्याला कोणालातरी जबाबदार धरता यावं लागतं.
08:44
So in the relay race, since passing the baton is so important,
120
524634
4461
जसं रिले शर्यतीत, दंडुका पुढे देणं इतकं महत्वाचं असतं,
08:49
then we need somebody clearly accountable for passing the baton.
121
529119
3747
की ती स्पष्टपणे कोणाचीतरी जबाबदारी असायला हवी.
08:53
So between each runner,
122
533786
2179
08:55
now we will have a new dedicated athlete,
123
535989
4724
म्हणून दर दोन धावपटूंच्या मधे,
एक असा नवा समर्पित खेळाडू असावा, जो
09:00
clearly dedicated to taking the baton from one runner,
124
540737
4545
स्पष्टतेने, समर्पितपणे एका धावपटूकडून दंडुका
09:05
and passing it to the next runner.
125
545306
2296
घेईल, आणि तो पुढच्या धावपटूकडे सोपवेल.
09:08
And we will have at least two like that.
126
548284
2509
आणि असे कमीतकमी दोनजण लागतील.
09:12
Well, will we, in that case, win the race?
127
552381
6460
पण आपण तशा परिस्थितीत स्पर्धा जिंकू शकू का?
09:19
That I don't know, but for sure,
128
559903
2001
ते मला माहित नाही, पण नक्कीच
09:21
we would have a clear interface,
129
561928
3270
आपल्याला एक स्पष्ट इंटरफेस मिळेल.
09:25
a clear line of accountability.
130
565222
2644
जबाबदारीची अतीस्पष्ट रचना.
09:27
We will know who to blame.
131
567890
1928
कोणाला दोष द्यायचा ते आपल्याला कळेल.
09:30
But we'll never win the race.
132
570834
2241
पण आपण शर्यत कधीच जिंकणार नाही.
09:33
If you think about it, we pay more attention
133
573099
4987
आपण ह्याचा विचार करा- अपयश आल्यावर आपण
09:38
to knowing who to blame in case we fail,
134
578110
4155
जिंकण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यापेक्षा,
09:42
than to creating the conditions to succeed.
135
582289
3721
कोणाला दोषी मानायचे ह्याकडे जास्त लक्ष देतो.
09:47
All the human intelligence put in organization design --
136
587384
3363
मानवजातीची सगळी बुद्धी संस्थेच्या घाटात,शहरी रचनेत किंवा
09:50
urban structures, processing systems --
137
590771
2785
प्रक्रीयांच्या पद्धतीत बसवल्यावर,
09:53
what is the real goal?
138
593580
1624
खरे उद्दीष्ट काय आहे? तर
09:56
To have somebody guilty in case they fail.
139
596347
2930
पराजय झाल्यावर दोष द्यायला कोणीतरी उपलब्ध असणे.
10:00
We are creating organizations able to fail,
140
600499
4887
आपण हरु शकणाऱ्या संस्था निर्माण करत आहोत.
10:05
but in a compliant way,
141
605410
2977
पण नमते घेण्याच्या मार्गाने, जेव्हा
10:08
with somebody clearly accountable when we fail.
142
608411
3442
हरण्याला कोणीतरी स्पष्टपणे जबाबदार असते. आपण ह्यात चांगलेच
10:11
And we are quite effective at that -- failing.
143
611877
3824
प्रभावी आहोत - हरण्यात.
मापन.
10:16
Measurement.
144
616892
1161
10:18
What gets measured gets done.
145
618674
1428
ज्याचे मापन होऊ शकते, तेच केले जाते.
10:20
Look, to pass the baton, you have to do it at the right time,
146
620126
4391
दंडुका पुढे नेण्यासाठी तो योग्य वेळी द्यावा लागतो,
10:24
in the right hand, at the right speed.
147
624541
2475
योग्य हातात आणि योग्य वेगाने द्यावा लागतो.
10:27
But to do that, you have to put energy in your arm.
148
627457
2559
पण ते करण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती हाताकडे न्यावी लागते.
10:30
This energy that is in your arm will not be in your legs.
149
630040
2991
ही हातांमधली शक्ती तेव्हा पायांमधे नसेल.
10:33
It will come at the expense of your measurable speed.
150
633491
2979
तुमच्या महत्वाच्या वेगाचे नुकसान करुन ती तुमच्या पायांमधे येईल.
10:37
You have to shout early enough to the next runner
151
637367
3453
तुम्हाला पुढच्या धावपटूला पुरेसे आधी ओरडून सांगा की
10:40
when you will pass the baton, to signal that you are arriving,
152
640844
3311
तुम्ही त्याला कधी दंडुका द्याल, तिथे पोहोचण्याचा इशारा करा.
10:44
so that the next runner can prepare, can anticipate.
153
644179
3205
म्हणजे त्याला अपेक्षा आणि तयारी करता येईल.
10:47
And you have to shout loud.
154
647408
2163
आणि तुम्हाला जोरात ओरडावे लागेल.
10:50
But the blood, the energy that will be in your throat
155
650182
3973
तुमच्या घशामधलं रक्त, शक्ती
10:54
will not be in your legs.
156
654179
1400
तुमच्या पायांमधे नसेल.
10:55
Because you know, there are eight people shouting at the same time.
157
655603
3756
कारण तुम्हाला माहित आहे,एकदम आठ माणसे ओरडत असतील आणि
10:59
So you have to recognize the voice of your colleague.
158
659383
2639
तुम्हाला साथीदाराचा आवाज ओळखायचा आहे.
11:02
You cannot say, "Is it you?"
159
662372
1753
"तूच का" कसे म्हणाल?.
11:04
Too late!
160
664570
1154
म्हणजे फारच उशीर झाला!
11:05
(Laughter)
161
665748
1206
11:06
Now, let's look at the race in slow motion,
162
666978
4976
( हशा )
आता मघाची शर्यत स्लो-मोशनमधे बघू.
11:11
and concentrate on the third runner.
163
671978
2548
आणि तिसऱ्या धावपटूकडे लक्ष देऊ.
11:14
Look at where she allocates her efforts,
164
674550
4423
ती तिचे प्रयत्न कुठे देते आहे पहा,
11:18
her energy, her attention.
165
678997
2707
तिचे लक्ष, तिची शक्ती,
11:22
Not all in her legs -- that would be great for her own speed --
166
682878
3144
सगळी तिच्या पायांमधे नाही, जे वेगासाठी सर्वॉत्तम होईल,
11:26
but in also in her throat, arm, eye, brain.
167
686046
3490
तर तिचा घसा, डोळे, हात आणि मेंदूमधेही आहे.
11:29
That makes a difference in whose legs?
168
689560
2346
त्याने कोणाच्या पायांना फरक पडेल?
11:32
In the legs of the next runner.
169
692314
2112
पुढच्या धावपटूच्या पायांना पडेल.
11:34
But when the next runner runs super-fast,
170
694728
2834
पण जेव्हा पुढची धावपटू अतिशय वेगाने धावते
11:37
is it because she made a super effort,
171
697586
2128
11:39
or because of the way the third runner passed the baton?
172
699738
3237
तेव्हा ती तिच्या प्रयत्नांमुळे की
तिसऱ्या धावपटूने ज्याप्रकारे दंडुका पुढे दिला त्यामुळे?
11:43
There is no metric on earth that will give us the answer.
173
703403
3855
जगातले कुठलेही मोजमाप आपल्याला ह्याचे उत्तर देणार नाही.
11:48
And if we reward people on the basis of their measurable performance,
174
708310
4511
आणि आपण लोकांच्या मापन करण्याजोग्या कामाच्या आधारे बक्षिस दिले,
11:52
they will put their energy, their attention, their blood
175
712845
3054
तर ते त्यांची शक्ती, लक्ष, रक्त
11:55
in what can get measured -- in their legs.
176
715923
2023
मापन करण्याजोग्या गोष्टीत घालतील - पायांमधे.
11:58
And the baton will fall and slow down.
177
718581
2246
आणि दंडुका खाली पडेल आणि हळू होईल.
12:01
To cooperate is not a super effort,
178
721534
2572
सहकार्य करणे म्हणजे जास्तीचे प्रयत्न नाहीत,
12:04
it is how you allocate your effort.
179
724130
2023
ते तुमचे प्रयत्न विभागण्याबद्दल आहे.
12:07
It is to take a risk,
180
727280
1840
ते धोका पत्करणे आहे.
12:09
because you sacrifice the ultimate protection
181
729144
4230
कारण तुम्ही त्यामुळे अखेरचे सुरक्षा कवच गमावता
12:13
granted by objectively measurable individual performance.
182
733398
5427
जे व्यक्तीच्या वस्तुनिष्ठपणे मोजण्याजोग्या प्रयत्नामुळे मिळालेले असते.
12:20
It is to make a super difference in the performance of others,
183
740516
3877
हे म्हणजे त्यांच्या कामात खूप बदल
12:24
with whom we are compared.
184
744417
1690
करणे आहे, ज्यांच्याशी आपली तुलना होते.
12:26
It takes being stupid to cooperate, then.
185
746757
2334
म्हणजे सहकार्य करणे हे मूर्खपणाचेच ठरते.
12:29
And people are not stupid; they don't cooperate.
186
749551
2730
आणि लोक मूर्ख नसतात, ते सहकार्य करत नाहीत.
12:32
You know, clarity, accountability, measurement were OK
187
752738
5140
तुम्हाला माहित आहे, जेव्हा जग सोपे होते,
12:37
when the world was simpler.
188
757902
2416
तेव्हा स्पष्टता,जबाबदारी आणि मापन ठीक होत्या .
12:40
But business has become much more complex.
189
760929
3024
पण आता व्यापार खूपच गुंतागुंतीचा झाला आहे
12:43
With my teams, we have measured
190
763977
2031
माझ्या गटांमधे आम्ही व्यापारातल्या
12:46
the evolution of complexity in business.
191
766032
3024
गुंतागुंतीचा विकास मोजला आहे.
12:49
It is much more demanding today to attract and retain customers,
192
769080
5603
आजचे मोठे आव्हान आहे ते म्हणजे ग्राहकांना आकर्षित करणे आणि
12:54
to build advantage on a global scale,
193
774707
3311
टिकवून ठेवणे, जागतिक पातळीवर
फायदा मिळवणे, आणि मूल्य तयार करणे.
12:58
to create value.
194
778042
1459
13:00
And the more business gets complex,
195
780691
2757
व्यापार जितका गुंतागुंतीचा होईल,
13:03
the more, in the name of clarity, accountability, measurement
196
783472
5301
तितके स्पष्टता, जबाबदारी आणि मापनाच्या नावावर
13:08
we multiply structures, processes, systems.
197
788797
3664
आपण व्यवस्था, प्रक्रीया आणि पद्धती वाढवत जातो.
13:13
You know, this drive for clarity and accountability triggers
198
793083
4809
ही स्पष्टता आणि जबाबदारीला प्रेरणा देणारी कृती
13:17
a counterproductive multiplication of interfaces, middle offices,
199
797916
5355
गुणाकाराच्या श्रेणीने हे तयार करते - उत्पादनविरोधी मधली ओफिस,
13:23
coordinators that do not only mobilize people and resources,
200
803295
5037
व्यवस्था,लोकांना आणि साधनांना गती देणारे
आणि अडथळा आणणारे को-ओर्डीनेटर.
13:28
but that also add obstacles.
201
808356
2309
13:31
And the more complicated the organization,
202
811276
4570
संस्था जितकी गुंतागुंतीची असेल,
13:35
the more difficult it is to understand what is really happening.
203
815870
3653
तितके खरे काय घडते आहे हे समजणे कठीण असते.
13:39
So we need summaries, proxies, reports,
204
819547
5420
त्यामुळे आपल्याला सारांश, प्रतिनिधी, अहवाल लागतात.
13:44
key performance indicators, metrics.
205
824991
3300
तसेच काम दर्शवणारी निवडक मोजमापेही.
13:48
So people put their energy in what can get measured,
206
828315
4712
लोक मापनक्षम गोष्टींमधे शक्ती घालतात.
13:53
at the expense of cooperation.
207
833051
2095
सहकार्य न करण्याची किंमत देऊन.
13:55
And as performance deteriorates,
208
835170
2532
आणि जसे काम खालावत जाते,
13:57
we add even more structure, process, systems.
209
837726
3129
तसे आपण रचना, प्रक्रीया, आणि व्यवस्था वाढवत जातो.
14:00
People spend their time in meetings,
210
840879
2832
तसा लोकांचा वेळ कशात जातो - मिटिंगमधे,
14:03
writing reports they have to do, undo and redo.
211
843735
4126
अहवाल लिहिण्यात, खोडण्यात आणि परत लिहिण्यात.
14:08
Based on our analysis, teams in these organizations
212
848289
3422
आमच्या विश्लेषणातून असे दिसते की ह्या संस्थांमधले गट
14:11
spend between 40 and 80 percent of their time wasting their time,
213
851735
6171
४० ते ८० टक्के वेळ वाया घालवतात,
14:17
but working harder and harder, longer and longer,
214
857930
3993
कमीतकमी मूल्य वाढवणाऱ्या गोष्टींमधे,
14:21
on less and less value-adding activities.
215
861947
2943
जास्त वेळ, जास्त काळ घालवत राहतात.
14:26
This is what is killing productivity,
216
866242
2310
हेच उत्पादकतेला मारक आहे.
14:28
what makes people suffer at work.
217
868576
2198
ह्याने लोकांना कामाच्या ठिकाणी त्रास होतो.
14:31
Our organizations are wasting human intelligence.
218
871226
4537
आपल्या संस्था मानवी बुद्धी वाया घालवत आहेत,
14:35
They have turned against human efforts.
219
875787
3648
त्या मानवी प्रयत्नांच्या विरोधी झाल्या आहेत.
14:40
When people don't cooperate,
220
880673
2890
जेव्हा लोक सहकार्य करत नाहीत,
14:43
don't blame their mindsets, their mentalities, their personality --
221
883587
4395
तेव्हा मनोभूमीकेला, मनोरचनेला, व्यक्तित्वाला
दोषी मानू नका,त्यांच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती पहा.
14:48
look at the work situations.
222
888006
2151
सहकार्य करणे त्यांना व्यक्तिगत रितीने खरेच फायद्याचे आहे की नाही,
14:51
Is it really in their personal interest to cooperate or not,
223
891125
4249
14:55
if, when they cooperate, they are individually worse off?
224
895398
3985
सहकार्याने त्यांना तोटा होते का?
14:59
Why would they cooperate?
225
899914
1619
मग त्यांनी सहकार्य का करावे?
15:01
When we blame personalities
226
901922
3592
जेव्हा आपण स्पष्टता, जबाबदारी आणि मापन यांना दोष देण्याऐवजी
15:05
instead of the clarity, the accountability, the measurement,
227
905538
6158
व्यक्तींना दोष देतो,तेव्हा
15:11
we add injustice to ineffectiveness.
228
911720
3658
अकार्यक्षमतेमधे अन्यायाची भर करतो.
15:17
We need to create organizations
229
917654
1913
आपल्याला अशा संस्था तयार करण्याची गरज आहे
15:19
in which it becomes individually useful for people to cooperate.
230
919591
4314
जिथे सहकार्य करणे लोकांना स्वत:ला उपयोगी ठरेल.
15:24
Remove the interfaces, the middle offices --
231
924807
4795
तो संवाद, मधली ओफिस आणि
15:29
all these complicated coordination structures.
232
929626
3058
सगळी गुंतागुंतीची कोओरडिनेशन रचना काढून टाका.
15:33
Don't look for clarity; go for fuzziness.
233
933573
4380
स्पष्टतेऐवजी धूसरता असू द्या.
15:37
Fuzziness overlaps.
234
937977
2015
धूसरता चांगली असते. कामाच्या
15:41
Remove most of the quantitative metrics to assess performance.
235
941244
4480
परिक्षणाची बरीच मोजमापे काढा.
15:46
Speed the "what."
236
946200
1532
"काय" ला गती येऊ द्या,
15:48
Look at cooperation, the "how."
237
948414
2817
सहकार्याकडे, "कसे" कडे पहा.
15:51
How did you pass the baton?
238
951255
1601
तुम्ही दंडुका कसा पुढे नेला?
15:52
Did you throw it, or did you pass it effectively?
239
952880
3562
तो फेकलात की कार्यक्षमतेने पुढे दिला?
15:58
Am I putting my energy in what can get measured --
240
958569
6058
मी माझी शक्ती, माझे पाय, वेग अशा मोजता येण्याजोग्या
16:04
my legs, my speed -- or in passing the baton?
241
964651
4135
गोष्टीत घालतो आहे की दंडुका पुढे देण्यात घालतो आहे?
16:08
You, as leaders, as managers,
242
968810
4343
तुम्ही नेते आणि मेनेजर म्हणून
16:13
are you making it individually useful for people to cooperate?
243
973177
5552
लोकांना सहकार्य करणे उपयोगी होऊ देता आहात का?
आपल्या संस्थांचे भविष्य,
16:20
The future of our organizations,
244
980205
3138
16:23
our companies, our societies
245
983367
3793
आपल्या कंपन्यांचे, आपल्या समाजाचे तुमच्या ह्या प्रश्नाच्या
16:27
hinges on your answer to these questions.
246
987184
5093
उत्तरावर अवलंबून आहे.
धन्यवाद.
16:33
Thank you.
247
993035
1181
16:34
(Applause)
248
994240
3485
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7