Why Medicine Often Has Dangerous Side Effects for Women | Alyson McGregor | TED Talks

236,925 views ・ 2015-11-05

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
We all go to doctors.
0
12816
2572
आपण सर्वजण डॉक्टरांकडे जातो.
00:16
And we do so with trust and blind faith
1
16944
4338
अगदी विश्वासाने! खरे तर अंध विश्वासाने.
00:21
that the test they are ordering and the medications they're prescribing
2
21306
3858
ते ज्या चाचण्या घेण्यास सांगतात व जी औषधे लिहून देतात,
00:25
are based upon evidence --
3
25188
3175
ते सर्व प्रयोगातून तपासलेले असतात.
00:28
evidence that's designed to help us.
4
28387
2927
अशी तपासणी असते की जी आपल्याला मदत करते
00:32
However, the reality is that that hasn't always been the case for everyone.
5
32338
5843
पण प्रत्येकासाठी ही चाचणी बरोबर लागू होईल असे नाही.
00:39
What if I told you
6
39086
1295
समजा मी तुम्हास सांगितले.
00:40
that the medical science discovered over the past century
7
40405
3946
एका शतकापूर्वी वैद्यकीयशास्त्र अस्तित्वात आले
00:44
has been based on only half the population?
8
44375
3667
आणि ते त्यावेळच्या अर्ध्या लोकसंख्येवर आधारित होते.
00:48
I'm an emergency medicine doctor.
9
48066
2294
मी आपत्कालीन वैद्यकीय डॉक्टर आहे.
00:50
I was trained to be prepared in a medical emergency.
10
50749
3651
आपत्कालीन अवस्थेत वैद्यकीय उपचार करण्याबाबत माझे प्रशिक्षण झाले आहे.
00:54
It's about saving lives. How cool is that?
11
54940
4449
ते प्रशिक्षण आहे जीवन वाचविण्याचे. किती मजेदार आहे हे?
01:00
OK, there's a lot of runny noses and stubbed toes,
12
60492
3160
खूप जणांना सर्दी झालेली असते काहींना पायाच्या घोट्याचे दुखणे असते.
01:03
but no matter who walks through the door to the ER,
13
63676
3665
पण या आपत्कालीन खोलीत कोणीही येवो,
01:07
we order the same tests,
14
67365
2452
आम्ही सर्वाना एकाप्रकारच्या चाचण्या घेण्यास सांगतो.
01:09
we prescribe the same medication,
15
69841
2134
आणि एकसमान औषधे देतो.
01:11
without ever thinking about the sex or gender of our patients.
16
71999
4402
तो रुग्ण स्त्री आहे कि पुरुष आहे याचा विचार न करता.
01:17
Why would we?
17
77370
1254
असे आम्ही का करतो ?
01:19
We were never taught that there were any differences between men and women.
18
79053
3741
आम्हाला कधीच असे शिकविले नव्हते याबाबतीत स्त्री पुरुषात फरक असतो.
01:22
A recent Government Accountability study revealed that 80 percent of the drugs
19
82818
4559
सरकारी पातळीवरील त्यांच्या जबाबदारीचे मूल्यमापन केले असता आढळले ८०% औषधे
01:27
withdrawn from the market
20
87401
2151
बाजारातून मागे घेण्यात आली आहेत.
01:29
are due to side effects on women.
21
89576
2393
त्याचे कारण स्त्रियांवरील त्यांचे दुष्परिणाम.
01:33
So let's think about that for a minute.
22
93080
2311
जरा मिनिटभर याचा विचार करूया.
01:35
Why are we discovering side effects on women
23
95415
3874
आम्ही स्त्रियांवर याच्या होत असलेल्या दुष्परिणामाचा अभ्यास का करीत आहोत.
01:39
only after a drug has been released to the market?
24
99313
3286
औषध बाजारात आल्याबरोबर?
01:43
Do you know that it takes years for a drug to go from an idea
25
103496
5660
तुम्हाला माहित आहे हे औषध अनेक वर्षे लागू करण्यापूर्वी
01:49
to being tested on cells in a laboratory,
26
109180
3157
प्रयोगशाळेत पेशीवर तपासले असते.
01:52
to animal studies,
27
112361
1968
प्राण्यांवर त्याचा अभ्यास केलेला असतो.
01:54
to then clinical trials on humans,
28
114353
2127
तसेच मानवावरही चाचणी झालेली असते.
01:56
finally to go through a regulatory approval process,
29
116504
3871
आणि त्यानंतरच ते मंजुरीसाठी पाठविले जाते नियमन करणाऱ्या यंत्रणेकडे.
02:00
to be available for your doctor to prescribe to you?
30
120399
4336
त्यानंतरच तुमचे डॉक्टर ते तुम्हास लिहून देतात.
02:06
Not to mention the millions and billions of dollars of funding
31
126170
3370
यासाठी कोट्यावधी डॉलर खर्च केला जातो.
02:09
it takes to go through that process.
32
129564
2382
तेव्हा कोठे ही प्रक्रिया पूर्ण होते.
02:13
So why are we discovering unacceptable side effects
33
133597
2952
असे आहे तर मग आम्ही का याचे दुष्परिणाम शोधतो.
02:16
on half the population after that has gone through?
34
136573
4451
यानंतर अर्धी लोकसंख्या म्हणजे स्त्रिया ही याचा वापर करतात.
02:23
What's happening?
35
143163
1264
काय घडते?
02:24
Well, it turns out that those cells used in that laboratory,
36
144777
4104
असे आढळून येते कि प्रयोगशाळेत ज्या पेशींचा उपयोग या साठी होतो
02:28
they're male cells,
37
148905
1930
त्या पुरुषांच्या असतात.
02:30
and the animals used in the animal studies were male animals,
38
150859
3402
आणि ज्या प्राण्यांचा तपासनीस वापर होतो तेही नर असतात.
02:34
and the clinical trials have been performed almost exclusively on men.
39
154285
5090
आणि अंतिम चाचणीही पुरुषांवारच होते.
02:41
How is it that the male model became our framework for medical research?
40
161176
5354
पुरुषच या चाचणी करण्याचे साधन कसे बनले?
02:46
Let's look at an example that has been popularized in the media,
41
166554
4071
माध्यमात लोकप्रिय झालेले उदाहरण पाहू या
02:50
and it has to do with the sleep aid Ambien.
42
170649
3206
झोप येण्यासाठी एम्बिएन वापरले जाते.
02:53
Ambien was released on the market over 20 years ago,
43
173879
4764
वीस वर्षापूर्वी एम्बिएन हे बाजारात आले.
02:58
and since then, hundreds of millions of prescriptions have been written,
44
178667
4813
त्यानंतर लक्षावधी वेळा ते अनेकांना लिहून देण्यात आले.
03:03
primarily to women, because women suffer more sleep disorders than men.
45
183504
4448
महिला त्यात प्रामुख्याने होत्या कारण झोपेचे विकार त्यांच्यात अधिक असतात.
03:09
But just this past year,
46
189047
2176
पण गेल्या वर्षी,
03:11
the Food and Drug Administration recommended cutting the dose in half
47
191247
3424
अन्न व औषध प्रशासनाने याचा डोस अर्ध्यावर करण्याची शिफारस केली.
03:14
for women only,
48
194695
2887
फक्त महिलांसाठी
03:17
because they just realized that women metabolize the drug
49
197606
2837
कारण त्यांना कळले याचे सात्मिकरण
03:20
at a slower rate than men,
50
200467
2913
पुरुषांपेक्षा सावकाश होते.
03:23
causing them to wake up in the morning
51
203404
2039
त्यामुळे त्या सकाळी लवकरच उठतात.
03:25
with more of the active drug in their system.
52
205467
3194
त्या औषधातील क्रियाशील घटकांमुळे
03:28
And then they're drowsy and they're getting behind the wheel of the car,
53
208685
3930
आणि त्यानंतर त्यांना डुलकी लागते ते कार चालवितात तेव्हा
03:32
and they're at risk for motor vehicle accidents.
54
212639
2967
आणि त्यामुळे वरचे अपघात होतात.
03:36
And I can't help but think, as an emergency physician,
55
216955
3944
एक आपत्कालीन डॉक्टर म्हणून मी विचार करण्यापलीकडे काही करू शकत नाही
03:40
how many of my patients that I've cared for over the years
56
220923
4793
माझ्या किती रुग्णांना मी बरे केले
03:45
were involved in a motor vehicle accident
57
225740
2806
जे मोटार अपघातात सापडले होते
03:48
that possibly could have been prevented
58
228570
3452
हे टाळता येण्यासारखे होते
03:52
if this type of analysis was performed and acted upon 20 years ago
59
232046
5115
अशा प्रकारच्या माहितीचे पृथ्थ करण करून गेल्या वीस वर्षात हा निष्कर्ष काढला आहे
03:57
when this drug was first released.
60
237185
2008
हे औषध बाजारात आल्यापासून सुरवात केली.
04:01
How many other things need to be analyzed by gender?
61
241089
3195
अशा किती बाबी आहेत ज्यांचा अभ्यास लिंग परत्वे केला पाहिजे?
04:05
What else are we missing?
62
245197
1682
कोणती माहिती यात दडलेली आहे.
04:09
World War II changed a lot of things,
63
249555
3676
दुसऱ्या महायुद्धाने खूप बदल घडविला
04:13
and one of them was this need to protect people
64
253255
2881
आणि त्यातील एक म्हणजे लोकांचे संरक्षण
04:16
from becoming victims of medical research without informed consent.
65
256160
4340
वैद्यकीय प्रयोगासाठी संमतीवाचून बळी जाण्यापासून
04:21
So some much-needed guidelines or rules were set into place,
66
261467
3676
त्यसाठी काही नियमावली त्याठिकाणी करणे आवश्यक आहे.
04:25
and part of that was this desire to protect women of childbearing age
67
265167
5022
विशेषतः महिला जी प्रसवणार आहे
04:30
from entering into any medical research studies.
68
270213
2951
कोणत्याही वैद्यकीय संशोधनात.
04:34
There was fear: what if something happened to the fetus during the study?
69
274016
4563
त्याचा परिणाम अर्भकावर काय होईल?
04:39
Who would be responsible?
70
279366
1549
त्यास कोणास जबाबदार धरावे लागेल?
04:41
And so the scientists at this time actually thought
71
281999
2489
याचा आतापर्यंत वैज्ञानिकांनी केला आहे.
04:44
this was a blessing in disguise,
72
284512
2616
ही या निराश अवस्थेतील आशेचा किरण आहे
04:47
because let's face it -- men's bodies are pretty homogeneous.
73
287152
5213
हे पहा पुरुषाचे शरीर खूपच एकजीव असते.
04:52
They don't have the constantly fluctuating levels of hormones
74
292867
3446
पुरुषात सतत हार्मोन्सची पातळी बदलत नाही
04:56
that could disrupt clean data they could get if they had only men.
75
296337
3744
म्हणूनच पुरूषांवरील प्रयोगाने प्राप्त झालेले निष्कर्ष अंतिम नाहीत.
05:01
It was easier. It was cheaper.
76
301210
2710
जरी हे स्वस्त व सहजसाध्य असले तरी
05:05
Not to mention, at this time, there was a general assumption
77
305651
2833
एक सर्वसाधारण समज आहे.
05:08
that men and women were alike in every way,
78
308508
4225
स्त्री पुरुष सर्व बाबतीत समान आहेत.
05:12
apart from their reproductive organs and sex hormones.
79
312757
3443
जननन्द्रीये व हार्मोन्सची पटली सोडून
05:17
So it was decided:
80
317211
2817
म्हणूनच हा आधार मानून
05:21
medical research was performed on men,
81
321117
3516
पुरुषांवर वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या
05:24
and the results were later applied to women.
82
324657
2757
आणि त्यातून आलेले निष्कर्ष महिलांना लागू करण्यात आले
05:29
What did this do to the notion of women's health?
83
329203
3541
महिलांच्या आरोग्याच्या या चुकीच्या संकल्पनेने त्यांचे कोणते नुकसान झाले?
05:32
Women's health became synonymous with reproduction:
84
332768
4256
महिलांचे आरोग्य त्यांच्या जननक्षमतेसह सारखेच सर्केच असते मानले गेले
05:37
breasts, ovaries, uterus, pregnancy.
85
337048
4545
स्तन .गर्भाशय, बीज आंडे, बाळंतपण.
05:42
It's this term we now refer to as "bikini medicine."
86
342355
3032
यासाठीच्या औषधांना " बिकिनी मेडिसिन" संबोधले जात असे.
05:46
And this stayed this way until about the 1980s,
87
346461
2644
१९८० पर्यंत असे चालले.
05:49
when this concept was challenged by the medical community
88
349129
3485
या समजला आव्हान देण्यात आले वैद्यकीय समूहाकडून
05:52
and by the public health policymakers when they realized that
89
352638
4141
तसेच सार्वजनिक आरोग्य नीती निर्धारण करणाऱ्या कडून
05:56
by excluding women from all medical research studies
90
356803
4303
वैद्यकीय संशोधनात महिलांना स्थान न देऊन
06:01
we actually did them a disservice,
91
361130
3489
आपण त्यांची घोर फसवणूक केली आहे,
06:04
in that apart from reproductive issues,
92
364643
2332
प्रजनन बाबतीत
06:06
virtually nothing was known about the unique needs
93
366999
2564
06:09
of the female patient.
94
369587
1718
महिला रुग्णांच्या.
06:12
Since that time, an overwhelming amount of evidence has come to light
95
372999
5514
त्यावेळेपासून हेलावून टाकणारा पुरावा प्रकाशात आला आहे.
06:18
that shows us just how different men and women are in every way.
96
378537
5511
तो हे दर्शवितो कसे स्त्री व पुरुष भिन्न आहेत प्रत्येक बाबतीत.
06:29
You know, we have this saying in medicine:
97
389297
2753
वैद्यक शास्त्रात एक म्हण आहे
06:32
children are not just little adults.
98
392074
2948
मुले काही लहान प्रौढ नव्हेत
06:36
And we say that to remind ourselves
99
396810
1937
तुम्हाला त्याची आठवण करून देतो
06:38
that children actually have a different physiology than normal adults.
100
398771
4677
मुलांची शरीररचना सामान्य प्रौढा हून वेगळी असते.
06:44
And it's because of this that the medical specialty of pediatrics came to light.
101
404678
4957
आणि त्यातूनच विशेष असे बाल वैद्यक शास्त्र निर्माण झाले
06:49
And we now conduct research on children in order to improve their lives.
102
409659
6246
आम्ही सशोधन करीत आहोत त्यांचे जीवन अधिक संरक्षित करण्यासाठी
06:57
And I know the same thing can be said about women.
103
417039
2897
असेच महिलांबाबत सांगता येईल.
06:59
Women are not just men with boobs and tubes.
104
419960
5061
स्त्रिया काही पुरुषांसारखा हाडामासाचा गोळा नाही
07:06
But they have their own anatomy and physiology
105
426561
3556
त्यांची स्वतःची शरीररचना व अस्ठीरचना असते
07:10
that deserves to be studied with the same intensity.
106
430141
3530
आणि त्याचा अभ्यासही तितकाच गांभीर्याने झाला पाहिजे.
07:15
Let's take the cardiovascular system, for example.
107
435381
2931
हृदय धमन्यांचे उदाहरण पाहू या.
07:18
This area in medicine has done the most to try to figure out
108
438999
3707
विद्यक शास्त्राने मोलाची भर घातली आहे महत्वाचे निष्कर्ष काढून
07:22
why it seems men and women have completely different heart attacks.
109
442730
4149
त्यानुसार स्त्री व पुरुष यांच्या हृद्य विकार यात तफावत असते.
07:27
Heart disease is the number one killer for both men and women,
110
447999
5090
स्त्री पुरुष या दोघात हृदय विकाराने मृत्यू हे प्रथम क्रमांकाचे कारण आहे.
07:33
but more women die within the first year of having a heart attack than men.
111
453113
4436
पण हृदयविकाराचा झटक्यानंतर पहिल्या वर्षात मृत्यू होण्याचे प्रमाण स्त्रियात अधिक आहे.
07:39
Men will complain of crushing chest pain --
112
459049
4014
तसेच हृदयाचा झटका येतो तेव्हा पुरुष प्रचंड वेदना होत असल्याचे सांगतात--
07:43
an elephant is sitting on their chest.
113
463087
2482
जणू छातीवर हत्ती बसलाय.
07:46
And we call this typical.
114
466455
1540
हे एक विशेष लक्षण आहे.
07:49
Women have chest pain, too.
115
469622
3090
या प्रसंगी स्त्रियांनाही छातीत दुखते.
07:52
But more women than men will complain of "just not feeling right,"
116
472736
6697
बऱ्याच महिला पुरुषांपेक्षा तक्रार करतात "जरा बरे वाटत नाही "अशी
08:00
"can't seem to get enough air in,"
117
480898
2869
"असे वाटते माझा श्वास गुदमरतो पुरेशी हवा मिळत नाही"
08:03
"just so tired lately."
118
483791
1974
"थकवा आला आहे."
08:07
And for some reason we call this atypical,
119
487000
2903
काही कारणास्तव आपण या गंभीर मानत नाही.
08:09
even though, as I mentioned, women do make up half the population.
120
489927
3927
मी अगोदरच सांगितले स्त्रिया लोकसंख्येचा अर्धा भाग आहे
08:15
And so what is some of the evidence to help explain some of these differences?
121
495537
5771
हे फरक स्पष्ट करण्यासाठी आणखी कोणते पुरावे आहेत?
08:21
If we look at the anatomy,
122
501999
2531
जर आपण शरीर रचनेकडे पहिले पाहिल्यास
08:24
the blood vessels that surround the heart are smaller in women compared to men,
123
504554
6015
महिलांच्या हृदयाभोवतालच्या रक्तवाहिन्या पुरुषांच्या रक्तवाहिन्याहून अरुंद असतात.
08:30
and the way that those blood vessels develop disease is different
124
510593
4480
आ णि त्यात उद्भवणारे दोष वेगळ्या रीतीने वाढतात
08:35
in women compared to men.
125
515097
2055
महिलात पुरुषांपेक्षा
08:37
And the test that we use to determine if someone is at risk for a heart attack,
126
517875
5152
आणि एखाद्यास हृदयविकाराच धोका आहे काय हे तपासण्यासाठी ज्या चाचण्या
08:43
well, they were initially designed and tested and perfected in men,
127
523051
4572
प्रथमतः पुरुषांवरच आज्माविल्या गेल्यात.
08:47
and so aren't as good at determining that in women.
128
527647
3134
आणि म्हणूनच त्या स्त्रियांसाठी अचूक म्हणता येणार नाही
08:52
And then if we think about the medications --
129
532305
2937
आणि जर उपचाराचा विचार केला तर
08:55
common medications that we use, like aspirin.
130
535266
3247
सर्वसामान्यपणे आपण अस्पिरीनचा वापर करितो.
08:59
We give aspirin to healthy men to help prevent them from having a heart attack,
131
539767
4527
आपण निरोगी माणसास अस्पिरीन देतो हृदय झटका येऊ नये यासाठी.
09:04
but do you know that if you give aspirin to a healthy woman,
132
544318
4234
पण माहित आहे निरोगी महिलेस अस्पिरीन दिल्यास काय होईल?
09:08
it's actually harmful?
133
548576
1586
ते धोक्याचे ठरेल?
09:12
What this is doing is merely telling us
134
552376
2382
हे असे करणे आपल्याला सांगत असते
09:14
that we are scratching the surface.
135
554782
2752
कि आपण गुळगुळीत पृष्ठभागावर ओरखडे करितो
09:19
Emergency medicine is a fast-paced business.
136
559145
3426
आपत्कालीन उपचार करण्याचा व्यवसाय जोरात चालतो
09:23
In how many life-saving areas of medicine,
137
563563
3353
जीवन वाचविणाऱ्या या क्षेत्रात
09:26
like cancer and stroke,
138
566940
3976
कर्करोग व पक्षाघात.
09:30
are there important differences between men and women that we could be utilizing?
139
570940
4133
महिला व पुरुष यामध्ये करावयाच्या उपचारात याबाबत फरक आहे काय?
09:36
Or even, why is it that some people get those runny noses
140
576252
4804
काहींना का सत्त सर्दी होते
09:41
more than others,
141
581080
2185
इतरांहून
09:43
or why the pain medication that we give to those stubbed toes
142
583289
3327
पायाच्या घोट्याच्या दुखापतीसाठी दिलेली वेदनाशामके
09:46
work in some and not in others?
143
586640
3205
काहींसाठी उपयुक्त व काहींसाठी का ठरतात?
09:53
The Institute of Medicine has said every cell has a sex.
144
593288
5230
एक औषध संस्था म्हणते प्रत्येक पेशीस स्वतंत्र लिंग असते
09:59
What does this mean?
145
599820
1413
याचा अर्थ काय?
10:02
Sex is DNA.
146
602532
2398
हे लिंग म्हणजे DNA होय.
10:04
Gender is how someone presents themselves in society.
147
604954
4341
लिंगाच्या आधारे प्रत्येकाची समाजात ओळख ठरत असते.
10:09
And these two may not always match up,
148
609883
2540
आणि नेहमीच हे दोन्ही जुळतील असे नाही.
10:12
as we can see with our transgendered population.
149
612447
3166
आपल्याला समाजात लिंग परिवर्तन केलेले आढळतात.
10:16
But it's important to realize that from the moment of conception,
150
616740
4915
हे जाने महत्वाचे आहे की गर्भधारणेच्या क्षणा पासून
10:21
every cell in our bodies --
151
621679
2122
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी--
10:23
skin, hair, heart and lungs --
152
623825
3301
त्वचा, केस, हृदय ,फुफ्फुस--
10:27
contains our own unique DNA,
153
627150
3287
यात आपले एकमेवी DNA असतात.
10:30
and that DNA contains the chromosomes that determine
154
630461
3751
त्या DNA मधील गुणसुत्रे ठरवितात
10:34
whether we become male or female, man or woman.
155
634236
5061
आपण स्त्री होणार किवा पुरुष
10:40
It used to be thought
156
640400
1588
असेच शाळेत शिकविले जाते.
10:42
that those sex-determining chromosomes pictured here --
157
642012
4328
लिंग ठरविणारे गुणसुत्रे अशी आहेत पहा हे चित्र
10:46
XY if you're male, XX if you're female --
158
646364
3373
xy म्हणजे पुरुष xx म्हणजे स्त्री
10:49
merely determined whether you would be born with ovaries or testes,
159
649761
5214
हे फ़क्त तुम्ही बीजांड वा टेस्तिज घेउन जन्म घेणार हे ठरवित असते.
10:54
and it was the sex hormones that those organs produced
160
654999
3741
लैंगिक हार्मोन्समुळे या अवयवांचा विकास होतो
10:58
that were responsible for the differences we see in the opposite sex.
161
658764
4565
यानेच लिंग थर्ट असते.
11:04
But we now know that that theory was wrong --
162
664757
4834
पण आता आपणास माहित आहे हा सिद्धांत चुकीचा आहे--
11:09
or it's at least a little incomplete.
163
669615
2445
किवा अपुरा आहे.
11:12
And thankfully, scientists like Dr. Page from the Whitehead Institute,
164
672084
4778
यासाठी व्हाईटहेड संस्थेच्या डॉ. पेज यांचे आभार मानले पाहिजे.
11:16
who works on the Y chromosome,
165
676886
1974
ज्यांनी y गुण सूत्रावर शोधकार्य केले.
11:18
and Doctor Yang from UCLA,
166
678884
2167
कैलिफ़ोर्निया विद्यापिठातील लॉस एंजेलिस डॉ यांग यांचे
11:21
they have found evidence that tells us that those sex-determining chromosomes
167
681075
5659
त्यानी शोधले लैंगिक गुण सूत्रे
11:26
that are in every cell in our bodies
168
686758
2597
आपल्या शरीरातील प्रत्येक पेषित असतात
11:29
continue to remain active for our entire lives
169
689379
5359
आणि जीवनभर कार्यरत असतात.
11:36
and could be what's responsible for the differences we see
170
696517
3575
आणि जो फरक आपल्याला दिसतो
11:40
in the dosing of drugs,
171
700116
2215
तो स्त्री पुरुष याना दयावयाच्या औषधाच्या डोसच्या प्रमाणात
11:42
or why there are differences between men and women
172
702355
2966
यानेच आपल्याला स्त्री पुरुष यामधील फरक जाणवतो
11:45
in the susceptibility and severity of diseases.
173
705345
3516
तो रोगस प्रतिसाद देण्याबाबत व् त्याच्या तीव्रतेबाबत.
11:51
This new knowledge is the game-changer,
174
711032
2920
या ज्ञानाने आमुलाग्र बदल झाला आहे.
11:57
and it's up to those scientists that continue to find that evidence,
175
717425
3374
आणि याचे सर्व श्रेय जाते यासंबंधी पुरावा जमाकरणाऱ्या वैज्ञानिकांना.
12:00
but it's up to the clinicians to start translating this data
176
720823
4153
पण आता हे अमलात आणण्याची जबाबदारी इस्पितळांची आहे.
12:05
at the bedside, today.
177
725000
2999
त्यांचासोबत काम करण्याची.
12:09
Right now.
178
729168
1156
आतापासून.
12:13
And to help do this, I'm a co-founder of a national organization
179
733450
3024
यासाठी मदत करण्यासाठी मी आहे, राष्ट्रीय संघटनेची एकसंपादक
12:16
called Sex and Gender Women's Health Collaborative,
180
736498
2983
जिचे नाव आहे सेक्स एंड जेंडर वुमन्स हेल्थ कॉल्याबोरेटीव्ह,
12:19
and we collect all of this data so that it's available for teaching
181
739505
4620
आम्ही शिकविण्यासाठी लागणारी सर्व माहिती येथे गोळा करतो.
12:24
and for patient care.
182
744149
1405
ही माहिती रुग्णालाही मिळते.
12:26
And we're working to bring together the medical educators to the table.
183
746380
4368
वैद्यकीय शाखेतील अध्यापकांना एकत्र आणण्याचे काम आम्ही करीत आहोत.
12:31
That's a big job.
184
751756
1468
खूप मोठे काम आहे ते.
12:34
It's changing the way medical training has been done since its inception.
185
754162
5139
वैद्यकशास्त्राचा उद्गम झाल्यापासून आजपर्यंतचे अध्यापन याने बदलेल.
12:41
But I believe in them.
186
761039
1843
माझा त्यांच्यावर विश्वास आहे.
12:43
I know they're going to see the value of incorporating the gender lens
187
763882
5597
उपचार पद्धतीचा विचार करताना स्त्री आहेवा पुरुष आहे हे पहिले जाईल लक्ष देऊन
12:49
into the current curriculum.
188
769503
1722
सद्याच्या अभ्यासक्रमात.
12:52
It's about training the future health care providers correctly.
189
772598
4618
भविष्यातील डॉक्टर तयार करण्यासाठी हे प्रशिक्षण असेल.
13:00
And regionally,
190
780437
1151
हे विभागवार असेल.
13:01
I'm a co-creator of a division within the Department of Emergency Medicine
191
781612
3861
आपत्कालीन उपचार विभागातील एका तुकडीची मी सह निर्माती आहे.
13:05
here at Brown University,
192
785497
1720
ब्राउन विद्यापिठात
13:07
called Sex and Gender in Emergency Medicine,
193
787241
2610
ज्याला म्हटले जाते लिंग निहाय आपत्कालीन उपचार.
13:09
and we conduct the research to determine the differences between men and women
194
789875
4626
आम्ही शोध घेतला स्त्री व पुरुष यांच्या उपचारात असलेल्या फरकाचा.
13:14
in emergent conditions,
195
794525
2158
आपत्कालीन स्थितीत,
13:16
like heart disease and stroke and sepsis and substance abuse,
196
796707
5268
जसे हृदया विकार पक्षाघात या प्रसंगात
13:21
but we also believe that education is paramount.
197
801999
4377
पण आमचा विश्वास आहे शिक्षण हे या सर्वात अधिक श्रेष्ठ व परिणामकारक आहे.
13:27
We've created a 360-degree model of education.
198
807304
4001
आम्ही त्यसाठी ३६० अंशाचे एक model शिक्षण देण्यासाठी बनविले.
13:31
We have programs for the doctors, for the nurses, for the students
199
811329
5958
ही योजना विद्यार्थी डॉक्टर परिचारिका या सर्वांसाठी आहे.
13:37
and for the patients.
200
817311
1706
आणि रुग्णांसाठी ही.
13:39
Because this cannot just be left up to the health care leaders.
201
819511
4058
कारण या सर्व घटकांचा आरोग्यकेंद्र चालकांना करावा लागेल.
13:44
We all have a role in making a difference.
202
824315
3477
ययात महत्वपूर्ण भूमिका आमची राहील.
13:48
But I must warn you: this is not easy.
203
828650
3857
पण मी हे सांगू इच्छिते हे सोपे नाही.
13:53
In fact, it's hard.
204
833840
1592
कठीण आहे
13:57
It's essentially changing the way we think about medicine
205
837146
4392
यामुळे आपला उपचाराचा दृष्टीकोन आमुलाग्र बदलेल.
14:01
and health and research.
206
841562
2997
तसेच आरोग्य व शोध याचाही.
14:05
It's changing our relationship to the health care system.
207
845711
3136
आरोग्य केंद्राशी आपले नवे नाते जडेल.
14:09
But there's no going back.
208
849760
2888
आत्ता यापासून मागे जाता येणार नाही.
14:13
We now know just enough
209
853339
3699
आपल्याला याची खूप माहिती झाली आहे
14:17
to know that we weren't doing it right.
210
857062
2356
आपण सध्या जे करतो ते बरोबर नाही.
14:21
Martin Luther King, Jr. has said,
211
861672
2318
मार्टिन ल्युथर किंग म्हणतात
14:24
"Change does not roll in on the wheels of inevitability,
212
864014
4649
"जे अटळ आहे त्याचे चक तुम्ही उलट करू शकत नाही,
14:28
but comes through continuous struggle."
213
868687
2174
सतत लढा देऊन ते प्राप्त होते."
14:32
And the first step towards change is awareness.
214
872314
2730
आणि या बदलाची पहिली पायरी आहे जाणीव होणे.
14:36
This is not just about improving medical care for women.
215
876116
4078
हे काही फक्त महिलांच्या उपचारात सुधारणा घडवून आणण्यासाठी नाही तर
14:40
This is about personalized, individualized health care for everyone.
216
880702
4959
प्रत्येकास त्याला लागणारी वैयक्तिक उपचार पद्धत शोधण्या साठी ही आहे.
14:47
This awareness has the power to transform medical care for men and women.
217
887090
6102
या जाणीवेत क्षमता आहे वैद्यकीय क्षेत्र बदलण्याचे.
14:54
And from now on, I want you to ask your doctors
218
894827
5688
आणि मला असे वाटते तुम्ही तुमच्या डॉक्टरणा विचारावे
15:00
whether the treatments you are receiving are specific to your sex and gender.
219
900539
4277
तुम्हाला दिली जाणारे उपचार लिंगानुसार आहेत काय?
15:06
They may not know the answer --
220
906246
2689
त्यांना याचे उत्तर कदाचित माहित नसेल.
15:08
yet.
221
908959
1166
तरीही विचारा त्यांना.
15:11
But the conversation has begun, and together we can all learn.
222
911101
3862
बदल होतोय आणि आपण सर्व एकाच वेळी शिकूया.
15:15
Remember, for me and my colleagues in this field,
223
915797
4377
या क्षेत्रात काम करणाऱ्या माझी व माझ्या सहकाऱ्याची ओळख ठेवा
15:20
your sex and gender matter.
224
920198
2277
उपचारासाठी तुम्ही स्त्री आहात
कि पुरुष महत्वाचे आहे
15:23
Thank you.
225
923379
1152
आभारी आहे.
15:24
(Applause)
226
924555
4444
(टाळ्य़ा)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7