Maryn McKenna: What do we do when antibiotics don’t work any more?

314,317 views ・ 2015-06-25

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
This is my great uncle,
0
12921
1997
हे आहेत माझे मोठे काका
00:14
my father's father's younger brother.
1
14918
3018
माझ्या वडिलांच्या वडिलांचे लहान बंधू .
00:17
His name was Joe McKenna.
2
17936
1966
यांचे नाव होते जो मेकेन्ना
00:20
He was a young husband and a semi-pro basketball player
3
20142
4947
एक तरुण पती व एक अर्धव्यावसायिक बास्केट बॉल खेळाडू होते .
00:25
and a fireman in New York City.
4
25089
3328
न्यूयॉर्क अग्निशामक दलात ते काम करीत.
00:29
Family history says he loved being a fireman,
5
29407
2600
अग्निशामक दलात काम करणे या कुटुंबाचा इतिहास होता
00:32
and so in 1938, on one of his days off,
6
32007
3535
म्हणूनच १९३८ साली त्यांनी
00:35
he elected to hang out at the firehouse.
7
35542
2777
अग्निशामक दलात काम करणे स्वीकारले
00:39
To make himself useful that day, he started polishing all the brass,
8
39019
4199
तो दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी पितळी वस्तूंना चमकाविण्यास सुरवात केली.
00:43
the railings on the fire truck, the fittings on the walls,
9
43218
3394
अग्निशामक दलाच्या गाडीचा सांगाडा भितीवरील साहित्य
00:46
and one of the fire hose nozzles,
10
46612
2345
त्यातील एक होते एक नळकांडे
00:48
a giant, heavy piece of metal,
11
48957
2508
जे जड धातूचे होते.
00:51
toppled off a shelf and hit him.
12
51465
3609
फळीवरून ते घास अरुण हातावर पडले.
00:55
A few days later, his shoulder started to hurt.
13
55574
3808
काही दिवसांनी त्यांचा खांदा दुखायला लागला.
00:59
Two days after that, he spiked a fever.
14
59382
3274
दोन दिवसनंतर त्यांना ताप आला.
01:02
The fever climbed and climbed.
15
62656
2485
ताप वाढतच गेला .
01:05
His wife was taking care of him,
16
65141
1950
त्यांची पत्नी त्यांची काळजी घेत होती.
01:07
but nothing she did made a difference, and when they got the local doctor in,
17
67091
4302
पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही ते स्थानिक डॉक्टर कडे गेले .
01:11
nothing he did mattered either.
18
71393
2286
त्यांना काही विशेष वाटले नाही.
01:14
They flagged down a cab and took him to the hospital.
19
74149
3311
एका मोटारीतून त्यांना इस्पितळात नेले.
01:17
The nurses there recognized right away that he had an infection,
20
77911
3994
तेथील परिचारिकांना आढळले त्यांना जंतू संसर्ग झाल्याचे .
01:21
what at the time they would have called "blood poisoning,"
21
81905
4156
त्यास ते त्यावेळी रक्त दुषित झाल्याचे म्हणाले ,
01:26
and though they probably didn't say it,
22
86061
2113
ते काही जास्त बोलले नाहीत ,
01:28
they would have known right away
23
88174
1857
त्यांना त्याची माहिती होती ,
01:30
that there was nothing they could do.
24
90031
3399
ते काही करू शकत नव्हते त्या काळी .
01:33
There was nothing they could do because the things we use now
25
93770
3018
आजच्या सारखी वैद्यकीय सुविधा तेव्हा नव्हती
01:36
to cure infections didn't exist yet.
26
96788
2649
जंतू संसर्ग बरा करण्याची
01:39
The first test of penicillin, the first antibiotic,
27
99737
3436
पेनिसिलीनची पहिली चाचणी त्यानंतर
01:43
was three years in the future.
28
103173
2670
तीन वर्षांनी झाली ,त्यापूर्वी,
01:45
People who got infections either recovered, if they were lucky,
29
105843
4704
जंतू संसर्ग झालेले एकतर सुदैवाने बरे होत.
01:50
or they died.
30
110547
1495
अथवा मरण पावत .
01:52
My great uncle was not lucky.
31
112322
2089
माझे आजोबा याबाबतीत सुदैवी नव्हते.
01:54
He was in the hospital for a week, shaking with chills,
32
114411
3297
थंडीने काकडत ते इस्पितळात आठवडा भर होते.
01:57
dehydrated and delirious,
33
117708
1858
शरीरातील पाणी गेले ते अधिक आजारी झाले .
01:59
sinking into a coma as his organs failed.
34
119566
2902
प्रमुख अवयवांनी काम करणे बंद केल्यावर ते बेशुद्ध झाले.
02:02
His condition grew so desperate
35
122468
2136
त्यांची अवस्था खूपच वाईट होऊ लागली.
02:04
that the people from his firehouse lined up to give him transfusions
36
124604
4630
कार्यालयातील स्नेही रक्त देण्यास रांगेत उभे राहू लागली .
02:09
hoping to dilute the infection surging through his blood.
37
129234
3863
आशा वाटे, त्यामुळेसंसर्ग कमी होईल.
02:13
Nothing worked. He died.
38
133497
3106
त्याचा काहीही उपयोग झाला नाही ते मरण पावले .
02:17
He was 30 years old.
39
137143
2562
त्यावेळी त्यांचे वय अवघे तीस वर्षे होते .
02:20
If you look back through history,
40
140115
1973
मागचा इतिहास जर तुम्ही पहिला तर दिसेल
02:22
most people died the way my great uncle died.
41
142088
3274
अनेकांचा असाच मृत्यू झाला होता .
02:25
Most people didn't die of cancer or heart disease,
42
145362
2670
तेव्हा बरेचसे कर्करोग ह्र्दयविकार याने मृत्यू पावत नसत.
02:28
the lifestyle diseases that afflict us in the West today.
43
148032
4088
जीवनशैली ने होणारे रोग पश्चिमेकडे आढळतात.
02:32
They didn't die of those diseases because they didn't live long enough
44
152490
3739
या रोगाने पूर्वज मरत नसत कारण तेवढे ते जगत नसत
02:36
to develop them.
45
156229
1996
हे आजार विकसित होण्यास
02:38
They died of injuries --
46
158225
2113
जखमांनी त्यांचा मृत्यू होई
02:40
being gored by an ox,
47
160338
2485
बैलाचे शिंग घुसल्याने
02:42
shot on a battlefield,
48
162823
1904
युद्धात जायबंदी झाल्याने
02:44
crushed in one of the new factories of the Industrial Revolution --
49
164727
3738
औद्योगिक क्रांतीने झालेल्या कारखान्यातील बदलाने
02:48
and most of the time from infection,
50
168465
3381
आणि बहुधा जंतूसंसर्ग हे मृत्यूचे कारण असे
02:51
which finished what those injuries began.
51
171846
3506
जखम झाली कि मृत्यू ठरत असे
02:56
All of that changed when antibiotics arrived.
52
176492
3532
पण प्र्तीजैविकाच्या शोधणे हे सर्व बदलले
03:00
Suddenly, infections that had been a death sentence
53
180599
3599
जखम जी पूर्वी मृत्युदंड मानली जाई
03:04
became something you recovered from in days.
54
184198
3390
ती आज तशी राहिली नाही काही दिवसातच तुम्ही बरे होता
03:07
It seemed like a miracle,
55
187588
3042
हा चमत्कारच नाही का ?
03:10
and ever since, we have been living inside the golden epoch of the miracle drugs.
56
190630
6324
तेव्हापासून आपण विस्मयकारक औषधांच्या सुवर्णकाळात राहतोय .
03:17
And now, we are coming to an end of it.
57
197294
3947
पण आता मात्र त्या युगाचा शेवट होतोय,
03:21
My great uncle died in the last days of the pre-antibiotic era.
58
201241
5062
माझे आजोबा ज्या काळात वारले त्याकाळात प्रतिजैविके नव्हती .
03:26
We stand today on the threshold of the post-antibiotic era,
59
206303
5154
आपण आता अश्या उंबरठ्यावर उभे आहोत जो प्रतीजैविकांचा आहे .
03:31
in the earliest days of a time when simple infections
60
211457
3762
पूर्वीच्या काळी साधा संसर्ग
03:35
such as the one Joe had will kill people once again.
61
215219
4709
एखाद्यास होई व त्यामुळे त्यास पर्ण गमवावा लागे
03:40
In fact, they already are.
62
220884
3131
तसा आजही प्रसंग घडतो .
03:44
People are dying of infections again because of a phenomenon
63
224785
2833
लोक संसर्गाने पुन्हा मरत आहेत ते ज्या कारणाने घडते त्यास
03:47
called antibiotic resistance.
64
227618
2343
प्रतीजैविकांची रोधकता
03:50
Briefly, it works like this.
65
230381
1738
थोडक्यात ते असे घडते
03:52
Bacteria compete against each other for resources, for food,
66
232119
4972
आपल्या अन्नासाठी जीवाणू एक प्रकारच्या शर्यतीत असतात
03:57
by manufacturing lethal compounds that they direct against each other.
67
237091
4667
त्यासाठी ते शरीरातून शत्रू जीवाणूशी लढण्यासाठी घातक रसायन टाकतात
04:01
Other bacteria, to protect themselves,
68
241758
2345
तर शत्रू जीवाणू बचावा साठी
04:04
evolve defenses against that chemical attack.
69
244103
3251
त्या रसायनिक ह्ल्ल्याविरूध्द उत्क्रांत होऊन सज्ज होतात.
04:07
When we first made antibiotics,
70
247354
2322
प्रथम जेव्हा प्रतिजैविक तयार झाले
04:09
we took those compounds into the lab and made our own versions of them,
71
249676
4202
आम्ही ते प्रयोगशाळेत नेऊन आमच्या नव्या आवृत्या तयार केल्या.
04:13
and bacteria responded to our attack the way they always had.
72
253878
4458
आमच्या या हल्ल्याला जीवाणूंनी प्रत्युत्तर दिले.
04:19
Here is what happened next:
73
259674
2224
काय घडले पहा.
04:22
Penicillin was distributed in 1943,
74
262098
3390
१९४३ पर्यंत पेनिसिलीनचा जगभर प्रसार झाला.
04:25
and widespread penicillin resistance arrived by 1945.
75
265488
5131
आणि जगभर १९४५ मध्येच त्याचे प्रतिरोधक आढळले.
04:30
Vancomycin arrived in 1972,
76
270619
2949
व्हैकोमायसीन १९७२ ला बाजारात आले.
04:33
vancomycin resistance in 1988.
77
273568
3100
१९८८ ला त्याचे प्रतिरोध आढळले.
04:37
Imipenem in 1985,
78
277028
2122
इमिपेनम १९४५ ला ब्वाजात आले.
04:39
and resistance to in 1998.
79
279150
2772
१९९८ ला त्याचे प्रतिरोध आढळले.
04:42
Daptomycin, one of the most recent drugs, in 2003,
80
282192
3668
दैप्तोमाय्सीन जे नुकतेच बाजारात आले.
04:45
and resistance to it just a year later in 2004.
81
285860
4365
२००४ मध्ये त्याची प्रत्रोधाकता आढळली.
04:50
For 70 years, we played a game of leapfrog --
82
290575
3760
गेल्या ७० वर्ष लपंडावाचा हा खेळ चालू आहे.
04:54
our drug and their resistance,
83
294335
2926
प्रतिजैविक व त्याचे प्रतिरोध
04:57
and then another drug, and then resistance again --
84
297261
3645
पुन्हा दुसरे प्रतिरोधक आणि त्यास पुन्हा प्रतिरोध
05:00
and now the game is ending.
85
300906
2311
पण हा खेळ आता संपत आला आहे .
05:03
Bacteria develop resistance so quickly that pharmaceutical companies
86
303437
4040
जीवाणूत प्रतीरोधकता इतक्या तत्परतेने येते की औषधी कंपन्यांनी
05:07
have decided making antibiotics is not in their best interest,
87
307477
4365
ठरविले आहे, प्रतिजैविके तयार करणे फायद्याची बाब नाही .
05:11
so there are infections moving across the world
88
311842
2810
जगभर जंतू संसर्ग पसरत आहे.
05:14
for which, out of the more than 100 antibiotics
89
314652
3459
शंभरहून अधिक प्रतिजैविके
05:18
available on the market,
90
318111
2229
आजमितीस बाजारात आहेत
05:20
two drugs might work with side effects,
91
320340
3414
दोन प्रतिजैविके वापरता येतील पण त्याचे दुष्परिणाम आहेत
05:23
or one drug,
92
323754
2484
किवा एक,
05:26
or none.
93
326238
1408
किवा एकही नाही
05:28
This is what that looks like.
94
328096
1572
हे असेच दिसून येते .
05:30
In 2000, the Centers for Disease Control and Prevention, the CDC,
95
330278
4180
२००० साली रोगनिवारण व प्रतिबंधन केंद्रास
05:34
identified a single case
96
334458
2043
एक उदाहरण आढळले
05:36
in a hospital in North Carolina
97
336501
2252
उत्तर करोलिना इस्पितळात
05:38
of an infection resistant to all but two drugs.
98
338753
3733
दोन औषधे वगळून इतर सर्वान मध्ये प्रतिरोधकता आढळली.
05:42
Today, that infection, known as KPC,
99
342886
4319
त्या आजाराला आज KPC, म्हणतात.
05:47
has spread to every state but three,
100
347205
2600
हे सर्व राज्यात आढळले तीन सोडून
05:49
and to South America, Europe
101
349805
2345
द अमेरिका युरोप
05:52
and the Middle East.
102
352150
2207
आणि मध्यपूर्व
05:54
In 2008, doctors in Sweden
103
354867
2322
स्वीडनच्या डॉक्टरांनी २००८ मध्ये
05:57
diagnosed a man from India with a different infection
104
357189
2786
भारतातून आलेल्या एकास तपासले त्यास वेगळा संसर्ग आढळला.
05:59
resistant to all but one drug that time.
105
359975
3715
एक सोडून सर्व प्रतीजैवाकांवर प्रतिरोध आढळला.
06:03
The gene that creates that resistance,
106
363690
2229
रोगाच्या जीवाणूत प्रतिरोध निर्माण करणारा जीन आढळला.
06:05
known as NDM, has now spread from India into China, Asia, Africa,
107
365919
6525
ज्यक्क्ष्हे नाव NDM आता तो चीन आशिया व आफ्रिकेत पसरला आहे
06:12
Europe and Canada, and the United States.
108
372444
4365
तसेच कॅनडा व अमेरिकेतही
06:17
It would be natural to hope
109
377129
2559
आशा आहे,
06:19
that these infections are extraordinary cases,
110
379688
3599
हा संसर्ग विरळाच असेल
06:23
but in fact,
111
383287
1858
प्रत्यक्षात
06:25
in the United States and Europe,
112
385145
2461
अमेरिका व युरोपात
06:27
50,000 people a year
113
387606
2716
दरवर्षी ५०,००० लोक
06:30
die of infections which no drugs can help.
114
390322
4124
मरण पावतात प्रभावी औषधे न मिळाल्याने
06:34
A project chartered by the British government
115
394966
3042
ब्रिटीश सरकारच्या प्रकल्पातील माहितीनुसार
06:38
known as the Review on Antimicrobial Resistance
116
398008
3738
जीवाणू प्रतीरोधांचा मागोवा
06:41
estimates that the worldwide toll right now is 700,000 deaths a year.
117
401746
7372
दर्शवितो की अंदाजे जगात ७ लाख लोक दरवर्षी मरण पावतात
06:50
That is a lot of deaths,
118
410291
4364
ही खूपच संख्या आहे
06:54
and yet, the chances are good that you don't feel at risk,
119
414655
3112
तरीही तुम्हाला वाटेल की आपण सुरक्षित आहोत.
06:57
that you imagine these people were hospital patients
120
417767
3228
हे मरणारे सर्व इस्पितळात उपचार घेत होते.
07:00
in intensive care units
121
420995
1718
तेही अति सुरक्षा विभागात.
07:02
or nursing home residents near the ends of their lives,
122
422713
3947
आमचे दवाखाने मरणावस्थेत आले आहेत.
07:06
people whose infections are remote from us,
123
426660
3181
या लोकांचा संसर्ग आपल्यापासून दूर आहे.
07:09
in situations we can't identify with.
124
429841
3204
त्यामुळे आपल्याला त्याचे गांभीर्य कळत नाही.
07:14
What you didn't think about, none of us do,
125
434455
3397
आपली पक्की धारणा आहे की
07:17
is that antibiotics support almost all of modern life.
126
437852
4966
प्र्तीजैविकाने आधुनिक उपचार प्रभावी झाले आहेत.
07:23
If we lost antibiotics,
127
443721
2211
जर ही प्रतिजैविके कुचकामी ठरली तर
07:25
here's what else we'd lose:
128
445932
1454
काय होईल?
07:27
First, any protection for people with weakened immune systems --
129
447836
4179
रोग प्रतीकारकता कमी असलेल्यांना तसेच
07:32
cancer patients, AIDS patients,
130
452015
3460
कर्करोगी एड्स रुग्ण
07:35
transplant recipients, premature babies.
131
455475
4504
अवयव प्र्तीरोपण करू इच्छिणारे .अकाली जन्मलेले बाळ
07:39
Next, any treatment that installs foreign objects in the body:
132
459979
4412
तसेच शरीरात रोपण कराव्या लागणाऱ्या बाह्य गोष्टी
07:44
stents for stroke, pumps for diabetes,
133
464391
3878
स्टेंट. मधुमेहाचे पम्प
07:48
dialysis, joint replacements.
134
468269
3924
डायलिसीस व गुढगा प्रतीरोपण
07:52
How many athletic baby boomers need new hips and knees?
135
472193
3715
खेळाडूंना बदलावे लागणारे सांधे
07:55
A recent study estimates that without antibiotics,
136
475908
2809
आणि हे नक्की आहे की प्रतीजैविका शिवाय
07:58
one out of ever six would die.
137
478717
3517
सहातील एक मृत्यू पावतो
08:02
Next, we'd probably lose surgery.
138
482664
3205
सर्जरी बंद होईल
08:05
Many operations are preceded
139
485869
2322
अथवा पुढे ढकलले जाईल
08:08
by prophylactic doses of antibiotics.
140
488191
2948
निष्प्रभ झालेल्या प्रतिजैविकांमुळे
08:11
Without that protection,
141
491139
1672
प्रतीजैविकांशिवाय संरक्षण नाही.
08:12
we'd lose the ability to open the hidden spaces of the body.
142
492811
4204
शरीरातील अवयव व जागा पाहता येणार नाही.
08:17
So no heart operations,
143
497015
2833
हृदयाची शस्त्रक्रिया होणार नाही.
08:19
no prostate biopsies,
144
499848
2832
प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया.
08:22
no Cesarean sections.
145
502680
2702
बाळंतपण शत्रक्रिया
08:25
We'd have to learn to fear infections that now seem minor.
146
505792
4652
याची भीती आज अल्प असली तरी
08:30
Strep throat used to cause heart failure.
147
510784
3808
त्याची माहिती हवी.
08:34
Skin infections led to amputations.
148
514592
2647
त्वचा संसर्ग अवयव गमावण्याच्या अवस्थेत जातो
08:37
Giving birth killed, in the cleanest hospitals,
149
517819
2903
जन्म देतांनाही स्वच्छ इस्पितळात आईचा मृत्यू होतो.
08:40
almost one woman out of every 100.
150
520722
2675
१०० तील एका मातेचा
08:43
Pneumonia took three children out of every 10.
151
523717
4833
आणि न्यूमोनियाने दहातील तीन दगावतात.
08:49
More than anything else,
152
529220
2113
हे प्रमाण कोणत्याही रोगाहून अधिक आहे .
08:51
we'd lose the confident way we live our everyday lives.
153
531333
4375
आपले दैनंदिन जीवन सुखसामाधानाने जगण्याचा मार्ग हिरावला जात आहे .
08:56
If you knew that any injury could kill you,
154
536836
4207
जखम झाल्यास मृत्यू ओढवेल हे माहित असल्यावर
09:01
would you ride a motorcycle,
155
541043
3246
तुम्ही मोटरसायकल चळवळ काय ?
09:04
bomb down a ski slope,
156
544289
3211
घसरगुंडीवरून घसराल ?
09:07
climb a ladder to hang your Christmas lights,
157
547500
3476
नाताळची रोषणाई करण्यासाठी शिडीवर चढाल ?
09:10
let your kid slide into home plate?
158
550976
3667
घसरण्याच्या खेळास मुलांना परवानगी द्याल ?
09:15
After all, the first person to receive penicillin,
159
555573
3065
पेनिसिलीनचा पहिला डोस ज्यास दिला
09:18
a British policeman named Albert Alexander,
160
558638
3878
तो पोलीस ब्रिटीश नागरिक अल्बर्ट अलेक्झांडर
09:22
who was so ravaged by infection that his scalp oozed pus
161
562516
4342
जो संक्रमणाने म्र्नप्र्य स्थितीत होता ज्याच्या कपाळावर पू झिरपत होता
09:26
and doctors had to take out an eye,
162
566858
2925
आणि त्यामुळे डॉक्टरांना त्याचा एक डोळा काढावा लागला
09:29
was infected by doing something very simple.
163
569783
3379
त्यास हे संक्रमण सहजपणे झाले .
09:34
He walked into his garden and scratched his face on a thorn.
164
574172
4816
बागेत फिरतांना त्याच्या चेहऱ्यात काटे घुसले.
09:40
That British project I mentioned which estimates that the worldwide toll
165
580831
3650
त्या ब्रिटीश प्रकल्पाबद्दल मी सांगितले त्यतील आकडेवारीनुसार
09:44
right now is 700,000 deaths a year
166
584481
3877
आता दरवर्षी ७ लाख मृत्यू पावतात
09:48
also predicts that if we can't get this under control by 2050,
167
588358
6177
त्यातील भाकीतानुसार यावर नियंत्रण न मिळविल्यास २०५० पर्यंत
09:54
not long, the worldwide toll will be 10 million deaths a year.
168
594535
7592
ही संख्या दहा दशलक्ष म्हणजे एक कोटी पर्यंत जाईल
10:02
How did we get to this point
169
602127
2702
या निष्कर्षाप्रत आम्ही आलोत.
10:04
where what we have to look forward to
170
604829
2035
यासाठी आम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे.
10:06
is those terrifying numbers?
171
606864
3483
ही भयानक संख्या होऊ नये यास्तव,
10:10
The difficult answer is, we did it to ourselves.
172
610347
4188
याचे उत्तर सोपे नाही स्वतः पासून सुरवात करावी लागेल
10:14
Resistance is an inevitable biological process,
173
614875
2972
रोगप्रतिकार हा नैसर्गिक असतो
10:17
but we bear the responsibility for accelerating it.
174
617847
4053
पण आपण ती वृद्धिंगत करीत असतो .
10:22
We did this by squandering antibiotics
175
622490
3553
अनावश्यक प्रतिजैविकांचा अनिर्बंध वापर करून .
10:26
with a heedlessness that now seems shocking.
176
626043
4088
निर्बुध्दपणे किती भयावह आहे हे ?
10:31
Penicillin was sold over the counter until the 1950s.
177
631408
4086
१९५० पावेतो पेनिसिलीन बाजारात मुक्तपणे विकले जाई .
10:35
In much of the developing world, most antibiotics still are.
178
635494
3335
विकासनशील देशात अशी प्रतिजैविके अजूनही अशीच विकली जातात .
10:39
In the United States, 50 percent
179
639209
3762
अमेरिकेत तर पन्नास टक्के
10:42
of the antibiotics given in hospitals are unnecessary.
180
642971
3692
प्रतिजैविके अनावश्यकपणे देतात.
10:46
Forty-five percent of the prescriptions written in doctor's offices
181
646663
4374
यातील ४५ टक्के डॉक्टर लिहून देतात.
10:51
are for conditions that antibiotics cannot help.
182
651037
3973
ते त्या आजारासाठी कुचकामी असतात.
10:56
And that's just in healthcare.
183
656577
2670
हे सर्व घडते ते दवाखान्यात.
10:59
On much of the planet, most meat animals get antibiotics every day of their lives,
184
659247
4853
पृथ्वीवर मासजन्य प्राण्यांना दररोज प्रीतीजैविके दिली जातात.
11:04
not to cure illnesses,
185
664100
2276
आजार बारा होण्यासाठी नव्हे तर
11:06
but to fatten them up and to protect them against
186
666376
3459
त्यांना लठ्ठ बनविण्यास.
11:09
the factory farm conditions they are raised in.
187
669835
3971
शेतातील प्राणी संवर्धन केंद्रात हे घडते
11:13
In the United States, possibly 80 percent
188
673806
3018
अमेर्रिकेत तर अंदाजे ८० टक्के
11:16
of the antibiotics sold every year go to farm animals, not to humans,
189
676824
6703
या प्राण्यांसाठी दररोज विकली जातात
11:23
creating resistant bacteria that move off the farm
190
683527
3676
त्यामुळे प्रतीरोधकता प्राप्त झालेले जीवाणू
11:27
in water, in dust,
191
687203
2624
आजूबाजूस पाण्यात धुळीत पसरतात.
11:29
in the meat the animals become.
192
689827
2868
हे प्राण्यांच्या मांसात आढळते.
11:32
Aquaculture depends on antibiotics too,
193
692985
2925
जलचर प्राणी देखील प्रतीजैविकांवर अवलंबून असतात
11:35
particularly in Asia,
194
695910
1649
विशेषतः आशियात
11:37
and fruit growing relies on antibiotics
195
697559
3343
हे फलोत्पादनात दिसते
11:40
to protect apples, pears, citrus, against disease.
196
700902
4899
सफरचंद पेरू संत्री टिकवण्यास
11:46
And because bacteria can pass their DNA to each other
197
706491
5626
जीवाणू आपले डी एन ए एकमेकात देत असतात
11:52
like a traveler handing off a suitcase at an airport,
198
712117
4435
जसे प्रवासी त्याची बैग विमानतळावर देतो
11:56
once we have encouraged that resistance into existence,
199
716552
4808
या प्र्तीरोधाच्या निर्मितीला जर आपण उत्तेजना देऊ लागलो तर
12:01
there is no knowing where it will spread.
200
721360
2227
याचा प्रसार कोठे होईल सांगू शकणार नाही .
12:05
This was predictable.
201
725723
1571
हे भाकीत आहे असे नव्हे तर
12:07
In fact, it was predicted
202
727674
2832
ही वास्तविकता आहे .
12:10
by Alexander Fleming, the man who discovered penicillin.
203
730506
4435
अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलीनचा शोधक
12:14
He was given the Nobel Prize in 1945 in recognition,
204
734941
3994
व १९४५ मध्ये ज्यास नोबल पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
12:18
and in an interview shortly after, this is what he said:
205
738935
4347
त्यानंतरच्या लागलीच झालेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले
12:23
"The thoughtless person playing with penicillin treatment
206
743282
4267
"अविचारी लोक पेनिसिलीनचा उपचार करीत आहेत
12:27
is morally responsible for the death of a man
207
747549
3274
ते जबाबदार आहेत जर यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास
12:30
who succumbs to infection
208
750823
2324
जो संसर्गीत आहे .
12:33
with a pencillin-resistant organism."
209
753147
2903
पेनिसिलीन प्रतिरोधक जीवांमुळे
12:36
He added, "I hope this evil can be averted."
210
756050
4285
मला अशा आहे हे टाळले जाईल
12:40
Can we avert it?
211
760986
2856
आपल्याला हे टाळता येईल ?
12:43
There are companies working on novel antibiotics,
212
763842
3668
नव्या प्रतिजैविकांच्या शोधात अनेक कंपनी कार्यरत आहेत.
12:47
things the superbugs have never seen before.
213
767510
3576
सुपर बग्ज यापूर्वी कोणासही माहित नव्हते.
12:51
We need those new drugs badly,
214
771086
2717
नव्या प्रतीरोधाकंची अत्यंत गरज आहे .
12:53
and we need incentives:
215
773803
2252
त्यासाठी केले पाहिजे उत्तेजन देणे
12:56
discovery grants, extended patents,
216
776055
2531
शोधासाठी अनुदान पेटंटसाठी वाढ .
12:58
prizes, to lure other companies into making antibiotics again.
217
778586
6757
कंपन्यांना प्रतिजैविके शोधण्यासाठी व आकृष्ट करण्यासाठी बक्षिसे देणे
13:05
But that probably won't be enough.
218
785343
2366
पण तेवढेसे पुरेसे नाही .
13:08
Here's why: Evolution always wins.
219
788059
4104
यामुळेच जीवनुंतील उत्क्रांती यशस्वी होते.
13:12
Bacteria birth a new generation every 20 minutes.
220
792703
3924
दर वीस मिनिटांनी जीवाणूंची नवी पिढी जन्माला येते .
13:16
It takes pharmaceutical chemistry 10 years to derive a new drug.
221
796627
4783
नवे प्रतीजैविकी शोधण्यास कंपन्यांना दहा वर्षे लागतात
13:21
Every time we use an antibiotic,
222
801410
2856
प्रत्येकदा आपण प्रतिजैविकाचा वापर करतो
13:24
we give the bacteria billions of chances
223
804266
3274
व जीवाणूंना कोटी कोटी बचावाची संधी देतो.
13:27
to crack the codes
224
807540
1741
संकेतांक तोडण्यास
13:29
of the defenses we've constructed.
225
809281
3205
आपल्या बचावाचा जो आपल्या शरीराने तयार केला.
13:32
There has never yet been a drug
226
812486
2391
जेव्हा प्रतिजैविके नव्हती तेव्हा जीवाणू असे करू शकत नव्हते
13:34
they could not defeat.
227
814877
2554
ते आपला पराजय करू शकत नव्हते
13:37
This is asymmetric warfare,
228
817431
3530
हे सर्व एकतर्फी युद्ध आहे .
13:40
but we can change the outcome.
229
820961
4008
पण हे आपण बदलू शकतो.
13:45
We could build systems to harvest data to tell us automatically and specifically
230
825929
6405
आपण अशी व्यवस्था करू शकतो जी आपोआप आणि वैशिष्टांसह सांगेल
13:52
how antibiotics are being used.
231
832334
2929
प्रतीजैविकांचा कसा वापर होत आहे
13:55
We could build gatekeeping into drug order systems
232
835263
2833
प्रतीजैविकांची मागणी चौकीदार राहून तपासली पाहिजे .
13:58
so that every prescription gets a second look.
233
838096
3715
प्रत्येक लिहून दिलेल्या प्रतीजैविकाची पुन्हा तपासणी झाली पाहिजे.
14:01
We could require agriculture to give up antibiotic use.
234
841811
6109
शेतीसाठी प्रतिजैविकाचा वापर बंद केला पाहिजे.
14:08
We could build surveillance systems
235
848243
3032
आपण बचावाची नवी प्रणाली शोधली पाहिजे.
14:11
to tell us where resistance is emerging next.
236
851275
4226
जी सांगेल पुढील प्रतिरोध कोठून होईल.
14:15
Those are the tech solutions.
237
855501
2313
या सर्व तांत्रिक उपाययोजना आहेत.
14:18
They probably aren't enough either,
238
858264
2624
पण त्या बहुदा पुरेश्या होईल
14:20
unless we help.
239
860888
3229
आपण मदत करे पावेतो .
14:27
Antibiotic resistance is a habit.
240
867785
2314
प्रतीरोधाची सवय झाली आहे .
14:30
We all know how hard it is to change a habit.
241
870479
3088
आम्हास माहित आहे हे खूप कठीण आहे हि सवय मोडणे.
14:33
But as a society, we've done that in the past.
242
873567
4530
आम्ही पूर्वी असे केले आहे
14:38
People used to toss litter into the streets,
243
878397
3575
प्रवास करतांना सीट बेल्ट बांधण्याची सवय आहे
14:41
used to not wear seatbelts,
244
881972
1765
जी पूर्वी नव्हती
14:43
used to smoke inside public buildings.
245
883737
4257
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाची सवय होती
14:48
We don't do those things anymore.
246
888404
2220
जी आज आढळत नाही .
14:51
We don't trash the environment
247
891144
2322
आपण पर्यावरणाची काळजी घेतो
14:53
or court devastating accidents
248
893466
3157
अपघातावेळी न्यायालयात जाने टाळतो
14:56
or expose others to the possibility of cancer,
249
896623
2972
इतरांना कर्करोग झाल्याचे जाहीर करीत नाही
14:59
because we decided those things were expensive,
250
899595
3507
कारण या बाबी खर्चिक आहेत
15:03
destructive, not in our best interest.
251
903102
4073
सर्व नाश करणाऱ्या आहेत्त व आपल्या हिताचे नाही
15:07
We changed social norms.
252
907815
2900
स सामाजिक ठेवण बदलत आहे
15:11
We could change social norms around antibiotic use too.
253
911135
4144
तशी ती प्रतीजैविकांबाबत बदलावयास हवी
15:17
I know that the scale of antibiotic resistance
254
917499
2275
मला माहित आहे प्रतीरोधाचे प्रमाण
15:19
seems overwhelming,
255
919774
1904
मोठे संकट आहे
15:21
but if you've ever bought a fluorescent lightbulb
256
921678
3460
पण जसा तुम्ही fluorescent lightbulb वापरता
15:25
because you were concerned about climate change,
257
925138
2716
कारण तुम्हाला पर्यावरण प्रदुषित होऊ द्यायचे नाही
15:27
or read the label on a box of crackers
258
927854
3135
फटाक्यांच्या खोक्यावरील सूचना वाचता.
15:30
because you think about the deforestation from palm oil,
259
930989
4481
पाम तेलासाठी जंगल तोड टाळता
15:35
you already know what it feels like
260
935470
2879
तुम्हाला जाणवेल
15:38
to take a tiny step to address an overwhelming problem.
261
938349
5000
संकटावर मात करण्यासाठी या लहान लहान पायरया आहेत
15:43
We could take those kinds of steps for antibiotic use too.
262
943829
4481
अशीच पाऊले आपण प्रतीजैविकांबाबत केले पाहिजे .
15:48
We could forgo giving an antibiotic if we're not sure it's the right one.
263
948310
7637
आपण प्रतिजैविके वापरणे टाळले पाहिजे जर त्याच्या परीनाम्कार्क्तेची शंका असेल
15:56
We could stop insisting on a prescription for our kid's ear infection
264
956251
6313
आपल्या मुलांसाठी कानाच्या सक्र्मणासाठी प्रतीजैविकाची मागणी करू नका.
16:02
before we're sure what caused it.
265
962564
1898
ते कश्ने झाले हे माहित केल्याखेरीज
16:05
We could ask every restaurant,
266
965678
3367
आपण सांगितले पाहिजे प्रत्येक उपहारगृहात ,
16:09
every supermarket,
267
969045
1811
प्रत्येक सुपर मार्केट मध्ये ,
16:10
where their meat comes from.
268
970856
1620
जेथून मांस मिळते .
16:12
We could promise each other
269
972806
1834
आपण एकमेकास वचन देऊ
16:14
never again to buy chicken or shrimp or fruit
270
974640
4105
चिकन , मासे फळे विकत घेणार नाही
16:18
raised with routine antibiotic use,
271
978745
2884
जर त्यांच्यासाठी प्रतिजैविके वापरले असतील.
16:21
and if we did those things,
272
981629
2694
आम्ही जर असे केले.
16:24
we could slow down the arrival of the post-antibiotic world.
273
984323
4492
तर आपण प्रतीजैवीकाच्या प्रतीरोधास सावकाश करू शकू.
16:29
But we have to do it soon.
274
989547
4133
पण हे सर्व आपल्याला लगेच केले पाहिजे.
16:33
Penicillin began the antibiotic era in 1943.
275
993680
4505
१९४३मध्ये पेनिसिलीनचे युग सुरु झाले.
16:38
In just 70 years, we walked ourselves up to the edge of disaster.
276
998185
5706
आणि केवळ ७० वर्षातच आपण सर्वनाशापर्यंत पोहचत आहोत.
16:44
We won't get 70 years
277
1004291
2322
आपल्याला अशी ७० वर्षे मिळणार नाहीत.
16:46
to find our way back out again.
278
1006613
3726
पुन्हा या युगात येण्यास ,
16:50
Thank you very much.
279
1010769
1510
आभारी आहे.
16:52
(Applause)
280
1012789
5851
(टाळ्या )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7