How my dad's dementia changed my idea of death (and life) | Beth Malone

87,398 views ・ 2017-12-07

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
I've been doing some thinking.
0
12800
1640
माझ्या मनात विचार घोळत होता .
00:16
I'm going to kill my dad.
1
16240
1760
माझ्या वडिलाना ठार मारण्याचा .
00:19
I called my sister.
2
19200
1216
मी बहिणीला म्हणाले ,
00:20
"Listen,
3
20440
1496
"ऐक"
00:21
I've been doing some thinking.
4
21960
1560
मी विचार करीत आहे ,
00:24
I'm going to kill Dad.
5
24480
1840
वडिलाना ठार मारण्याचा .
00:27
I'm going to take him to Oregon,
6
27480
1640
मी त्यांना ओरेगनला नेणार आहे.
00:30
find some heroin,
7
30080
1896
हेरोईन मला मिळवून दे ,
00:32
and give it to him."
8
32000
1240
आणि त्यांना दे. "
00:34
My dad has frontotemporal lobe dementia,
9
34720
2136
त्यांना मेंदूचा विकार आहे FTD
00:36
or FTD.
10
36880
1736
मेंदू पेशी क्षयाचा .
00:38
It's a confusing disease that hits people in their 50s or 60s.
11
38640
2936
हा गोंधळात टाकणारा आजार लोकांना वयाच्या ५० ते ६० काळात होतो.
00:41
It can completely change someone's personality,
12
41600
2896
तो त्या व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून टाकतो.
00:44
making them paranoid and even violent.
13
44520
2080
ते भ्रमिष्ट व आक्रमक होतात.
00:47
My dad's been sick for a decade,
14
47400
1936
माझे वडील एक दशकापासून याने ग्रस्त आहेत.
00:49
but three years ago he got really sick,
15
49360
2536
पण तीन वर्षापूर्वी त्यांची प्रकृती फार बिघडली
00:51
and we had to move him out of his house --
16
51920
2336
त्यांना घराबाहेर नेण्यात आले --
00:54
the house that I grew up in,
17
54280
1936
ज्या घरात मी मोठी झाली होती .
00:56
the house that he built with his own hands.
18
56240
2000
जे घर त्यांनी स्वतःच बांधले होते .
00:59
My strapping, cool dad with the falsetto singing voice
19
59160
5216
मजबूत देहयष्टी असलेले माझे वडील पहाडी आवाजाचे धनी होते.
01:04
had to move into a facility for round-the-clock care
20
64400
2429
त्यांना अहोरात्र देखभालीसाठी केंद्रात हलविले.
01:06
when he was just 65.
21
66853
1480
तेव्हा त्यांचे वय ६५ होते.
01:10
At first my mom and sisters and I made the mistake
22
70960
2656
माझी आई,मी व बहिणींनी हि खरेतर चूकच केली.
01:13
of putting him in a regular nursing home.
23
73640
2080
नेहमीच्या रुग्णालयात ठेऊन
01:16
It was really pretty;
24
76599
1257
हे करुणाजनक होते.
01:17
it had plush carpet and afternoon art classes
25
77880
2936
तेथे महागडा गालीचा होता
01:20
and a dog named Diane.
26
80840
1800
दिने नावाचा कुत्रा तेथे होता
01:23
But then I got a phone call.
27
83520
1360
मला एक फोन आला
01:26
"Ms. Malone, we've arrested your father."
28
86520
3120
सांगण्यात आले "तुमच्या वडिलाना अटक झाली."
01:30
"What?"
29
90800
1200
"काय ?
01:32
"Well, he threatened everybody with cutlery.
30
92760
3000
"त्यांनी अनेकांना क्रूरपणे धाम्की दिली आहे
01:36
And then he yanked the curtains off the wall,
31
96960
2136
भितीसाठी वापरलेले पडदे फाडले ,
01:39
and then he tried to throw plants out the window.
32
99120
2320
कुंड्या खिडकीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला.
01:42
And then, well, he pulled all the old ladies out of their wheelchairs."
33
102280
4200
वृद्ध स्त्रियांना यांनी खुर्चीवरून खाली ढकलले"
01:49
"All the old ladies?"
34
109200
1376
"सगळ्या वृद्ध होत्या ?"
01:50
(Laughter)
35
110600
1176
(हशा)
01:51
"What a cowboy."
36
111800
1256
" रॉबिन हूड दिसतो."
01:53
(Laughter)
37
113080
1656
(हशा)
01:54
After he got kicked out of there,
38
114760
1616
तेथून त्यांना हाकलले .
01:56
we bounced him between a bunch of state-run facilities
39
116400
2576
आम्ही त्याच्यासाठी राज्याच्या अनेक सवलती शोधल्या
01:59
before finding a treatment center specifically for people with dementia.
40
119000
4256
डीमेंशियाच्या रुग्णावर उपचार करणाऱ्या केंद्रात नेण्यापूर्वी.
02:03
At first, he kind of liked it,
41
123280
2056
त्यांना पहिल्यांदा तेथे बरे वाटले
02:05
but over time his health declined,
42
125360
1936
पण कालांतराने त्याची प्रकृती बिघडली.
02:07
and one day I walked in
43
127320
1256
मी एक दिवस थेथे गेली.
02:08
and found him sitting hunched over on the ground wearing a onesie --
44
128600
4216
मला ते अंगरखा घालून झुकलेल्या स्थितीत बसलेले आढळले ..
02:12
those kinds of outfits that zip in the back.
45
132840
2160
कपड्यांना मागील बाजूनी गुंड्या होत्या
02:17
I watched him for about an hour as he yanked at it,
46
137760
3216
मी हे दृश्य तासभर पाहिले ते कपडे फडत होते.
02:21
trying to find a way out of this thing.
47
141000
2400
ते त्यातून मार्ग शोधत होते.
02:24
And it's supposed to be practical,
48
144000
2856
एक व्यावहारिक उपाय,
02:26
but to me it looked like a straightjacket.
49
146880
2160
मला ते फारच भयावह वाटले
02:29
And so I ran out.
50
149760
1520
मी तेथून पळाले .
02:32
I left him there.
51
152520
1560
त्यांना तेथेच सोडून.
02:35
I sat in my truck -- his old truck --
52
155440
2256
मी खुर्चीत बसले जी त्यांची होती '
02:37
hunched over,
53
157720
1616
गुढग्यात मान टाकून
02:39
this really deep guttural cry coming out of the pit of my belly.
54
159360
3200
माझ्या मनात द्या व करून भरून आली.
02:43
I just couldn't believe that my father,
55
163480
2880
मला विश्वास बसेना माझे वडील
02:47
the Adonis of my youth,
56
167880
1920
जे कधीकाळी सुंदर देहाचा तरुण होते
02:50
my really dear friend,
57
170960
1760
जे माझे मित्रही होते.
02:53
would think that this kind of life was worth living anymore.
58
173640
2920
त्यांचे आयुष्य मरणप्राय झाले होते.
02:58
We're programmed to prioritize productivity.
59
178520
2760
आपला जगण्याचा मुख्य हेतू वंशसातत्य जन्म देणे हा आहे.
03:02
So when a person -- an Adonis in this case --
60
182720
3336
म्हणून जेव्हा एखाडी अशी व्यक्ती
03:06
is no longer productive in the way we expect him to be,
61
186080
3656
हे अपेक्षाकृत कार्य करू शकत नाही
03:09
the way that he expects himself to be,
62
189760
1840
तेव्हा त्यास जीवन संपवावे असे वाटते
03:12
what value does that life have left?
63
192600
2360
कशासाठी जगावे ?
03:15
That day in the truck,
64
195640
1856
त्या खुर्चीत बसून
03:17
all I could imagine was that my dad was being tortured
65
197520
4176
मी कल्पना करीत होती त्यांना होणाऱ्या मरणप्राय वेदनांची
03:21
and his body was the vessel of that torture.
66
201720
2960
त्यांचे शरीर प्रचंड वेदनामय झाले होते.
03:26
I've got to get him out of that body.
67
206040
1800
वाटले त्यांना शरीरातून मुक्त करावे.
03:28
I've got to get him out of that body; I'm going to kill Dad.
68
208600
2840
मी त्यांना मुक्ती देण्याचे ठरविले ठार मारण्याचे ठरविले
03:32
I call my sister.
69
212600
1240
मी बहिणीला बोलाविले.
03:35
"Beth," she said.
70
215400
1800
ती म्हणाली "बेथ "
03:40
"You don't want to live the rest of your life
71
220800
2136
तू उर्वरित आयुष्य जगू शकणार नाहीस
03:42
knowing that you killed your father.
72
222960
1816
वडिलाना ठार केल्याच्या जाणीवेने .
03:44
And you'd be arrested I think,
73
224800
2096
तुला अटक होईल .
03:46
because he can't condone it.
74
226920
1576
तुला क्षमा नाही .
03:48
And you don't even know how to buy heroin."
75
228520
2256
तुला हेही माहित नाही रोइन कसे विकत घेतात
03:50
(Laughter)
76
230800
1016
(हशा)
03:51
It's true, I don't.
77
231840
1256
खरेच मला माहित नव्हते.
03:53
(Laughter)
78
233120
1360
(हशा )
03:56
The truth is we talk about his death a lot.
79
236200
2056
आम्ही त्यांच्या मृत्यू बाबत बोलत होतो .
03:58
When will it happen? What will it be like?
80
238280
2000
तो केव्हा होईल कसा होईल ?
04:00
But I wish that we would have talked about death when we were all healthy.
81
240304
4072
आपण जेव्हा भावनावश होतो तेव्हा मृत्युबद्दल बोलत असतो.
04:04
What does my best death look like?
82
244400
2480
माझे मरण कसे सुंदर असेल ?
04:07
What does your best death look like?
83
247880
2080
तुमचे कसे सुंदर असेल ?
04:10
But my family didn't know to do that.
84
250840
2000
पण आमच्या कुटुंबाला ते माहित नव्हते.
04:13
And my sister was right.
85
253680
1520
माझी बहीण खरे सांगत होती.
04:15
I shouldn't murder Dad with heroin,
86
255800
1960
मी वडिलांना हेरोइन देऊन ठार करावयास नको
04:18
but I've got to get him out of that body.
87
258800
1960
पण त्यांना शरीरातून मला व्र्गले करायचे होते.
04:22
So I went to a psychic.
88
262560
1360
मी मानसोपचार तज्ञांना भेटली.
04:24
And then a priest, and then a support group,
89
264760
2096
धर्मगुरू व त्यानंतर मदत केंद्रांना भेट दिली.
04:26
and they all said the same thing:
90
266880
1615
त्यांनी सर्वांनी एकच सांगितले.
04:28
sometimes people hang on when they're worried about loved ones.
91
268519
3097
दुखःद मनस्थितीत लोक विवश होतात
04:31
Just tell them you're safe, and it's OK to go when you're ready.
92
271640
3200
त्यावेळी त्यांना दिलासा द्या त्यांना सांगा लवकरच बरे व्हाल.
04:35
So I went to see Dad.
93
275600
1240
म्हणून मी वडिलांना भेटले.
04:37
I found him hunched over on the ground in the onesie.
94
277840
2496
एका अंगरख्यात गुढग्यात डोके खुपसून खाली बसले होते.
04:40
He was staring past me and just kind of looking at the ground.
95
280360
3016
शून्य नजरेने ते ज्मिनिगाडे पहात होते माझ्यापाशी बसून होते.
04:43
I gave him a ginger ale
96
283400
1256
मी त्यांना आल्याचे पेय दिले.
04:44
and just started talking about nothing in particular,
97
284680
2616
मी त्यांच्याशी बोलायला सुरवात केली. कोणत्याही मुद्द्याशिवाय ,
04:47
but as I was talking, he sneezed from the ginger ale.
98
287320
3920
बोलत असताना त्यांना शिंक आली त्या आल्याच्या पेयाने.
04:52
And the sneeze -- it jerked his body upright,
99
292000
3616
त्या शिंकेने त्यांचे शरीराची हालचाल झाली .
04:55
sparking him back to life a little bit.
100
295640
1936
त्यांच्यात जणू जीवन जागवले .
04:57
And he just kept drinking and sneezing and sparking, over and over and over again
101
297600
5176
ते ते पेय पिऊ लागले. शिंकू लागले पुन्हा पुन्हा
05:02
until it stopped.
102
302800
1560
शेवटी ते थांबले.
05:05
And I heard,
103
305280
1200
मला आवाज आला.
05:07
"Heheheheheh,
104
307440
1856
; हेहे हेहे ,
05:09
heheheheheh ...
105
309320
2736
; हेहे हेहे ,
05:12
this is so fabulous.
106
312080
2680
हे खूपच विस्मयकारक होते.
05:15
This is so fabulous."
107
315760
2160
फारच
05:18
His eyes were open and he was looking at me,
108
318480
2816
डोळे उघडे करून ते मला पहात होते
05:21
and I said, "Hi, Dad!"
109
321320
1856
मी म्हणाली "बाबा कसे आहात"
05:23
and he said, "Hiya, Beth."
110
323200
2980
ते म्हणाले"अरे ,बेटा बेथ "
05:27
And I opened my mouth to tell him, right?
111
327480
1976
बोलण्यासाठी मी तोंड उघडले
05:29
"Dad, if you want to die, you can die.
112
329480
2576
"बाबा हवा असेल तर तुम्ही ही खरेच मृत्यू स्वीकारा .
05:32
We're all OK."
113
332080
1240
आम्ही ठीक आहोत "
05:33
But as I opened my mouth to tell him,
114
333960
1816
हे सर्व मला बोलायचे होते
05:35
all I could say was, "Dad!
115
335800
1440
पण मी फक्त म्हणू शकले "बाबा
05:40
I miss you."
116
340160
1440
"बाबा मला तुमची आठवण येते"
05:42
And then he said, "Well, I miss you, too."
117
342160
2736
ते म्हणाले " मलाही तुझी आठवण येते बाळ "
05:44
And then I just fell over because I'm just a mess.
118
344920
2696
मी खाली कोसळले .
05:47
So I fell over and I sat there with him
119
347640
3240
मी त्यांचाय्जाव्ल बसले
05:52
because for the first time in a long time he seemed kind of OK.
120
352680
2960
खूप दिवसापासून प्रथमच त्यांना बरे वाटत होते.
05:56
And I memorized his hands,
121
356840
2656
मला त्यांचा स्पर्श आठवला ,
05:59
feeling so grateful that his spirit was still attached to his body.
122
359520
4480
आजही माझ्याबद्दल त्यांचीज्व्लिक पाहून मी गहिवरले.
06:05
And in that moment I realized
123
365400
1920
मला त्या क्षणी जाणीव झाली
06:08
I'm not responsible for this person.
124
368120
2120
मी काही यांच्यासाठी करू शकणार नाही.
06:11
I'm not his doctor,
125
371560
1496
मी काही डॉक्टर नाही.
06:13
I'm not his mother,
126
373080
1280
त्यांची आईही नाही .
06:15
I'm certainly not his God,
127
375160
2336
परमेश्वर हि नाही.
06:17
and maybe the best way to help him and me
128
377520
3736
पण सगळ्यात चांगला मार्ग मला वाटला
06:21
is to resume our roles as father and daughter.
129
381280
2800
वडील व मुलीचे नाते जपण्याचा .
06:25
And so we just sat there,
130
385360
1360
आम्ही तेथे खाली बसलो.
06:27
calm and quiet like we've always done.
131
387440
2576
जसे नेहमी बसत असू शांतपणे
06:30
Nobody was productive.
132
390040
1400
काही निष्पन्न होणार नव्हते.
06:32
Both of us are still strong.
133
392800
1520
आम्ही दोघे शक्तिमान झालो होतो.
06:37
"OK, Dad. I'm going to go,
134
397240
3056
"बाबा .मी जाते "
06:40
but I'll see you tomorrow."
135
400320
1286
मी तुम्हाला उद्या भेटीन "
06:43
"OK," he said.
136
403360
1640
"ठीक आहे" ते म्हणाले.
06:46
"Hey,
137
406880
1200
"अरे "
06:48
this is a pretty nice hacienda."
138
408920
1880
हे खूप मोठे घबाड मिळाले मला "
06:51
Thank you.
139
411960
1216
आभारी आहे.
06:53
(Applause)
140
413200
4280
(टाळ्या )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7