The surprising way groups like ISIS stay in power | Benedetta Berti

353,562 views ・ 2015-08-10

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Abhinav Garule Reviewer: Arvind Patil
00:12
For the past decade,
0
12849
1471
मी मागील दशकापासून,
00:14
I've been studying non-state armed groups:
1
14344
2902
गैर राजकीय शस्त्रधारी संघटनांचा अभ्यास करत आली आहे.
00:17
armed organizations like terrorists, insurgents or militias.
2
17270
3867
सशस्त्र संघटना जसे आतंकवादी, विद्रोही किंवा नागरिक सेना
00:21
I document what these groups do when they're not shooting.
3
21588
3173
मी माहिती तयार करते या संघटना गोळीबारी सोडून काय करतात याची.
00:24
My goal is to better understand these violent actors
4
24785
3563
माझा उद्देश ह्या हिंसक गटाला चांगल्या प्रकारे समजावून घेणे आहे.
00:28
and to study ways to encourage transition from violent engagement
5
28372
3690
आणि हिंसक संग्रामांना अहिंसात्मक विरोधात परिवर्तन करण्याचा.
00:32
to nonviolent confrontation.
6
32086
1877
मार्ग शोधायचा आहे.
00:33
I work in the field, in the policy world and in the library.
7
33987
3404
मी काम करीत होती , नीती निर्धारण आणि ग्रंथालय यात .
00:37
Understanding non-state armed groups is key to solving most ongoing conflict,
8
37749
5111
गैर राजकीय संघटनांना समजावून घेणे हा संघर्ष कमी करण्याचा खरा मार्ग आहे.
00:42
because war has changed.
9
42884
1556
परंतु लढाई बदलली आहे.
00:44
It used to be a contest between states.
10
44464
2460
हे राष्ट्रामधील प्रतियोगिता होत असे.
00:47
No longer.
11
47568
1151
आता नाही.
00:48
It is now a conflict between states and non-state actors.
12
48743
3938
आता हे राष्ट्र आणि गैर राजकीय कर्त्यांच्या मधल्या असहमती मुळे आहे.
00:53
For example, of the 216 peace agreements
13
53236
3736
उदाहरणा्र्थ सन १९७५ ते २०११ पर्यंत
00:56
signed between 1975 and 2011,
14
56996
3410
ज्या २१६ शांती समझोत्यांवर स्वाक्षऱ्या झाल्या.
01:00
196 of them were between a state and a non-state actor.
15
60430
5180
त्यात १९६ एक राष्ट्र आणि गैर राजकीय कर्त्यांच्या मधील होत्या.
01:05
So we need to understand these groups; we need to either engage them
16
65634
3237
तर आपण या संघटनांना समजून घेतले पाहिजे; कुठल्याही सफल शांती संधीसाठी,
01:08
or defeat them in any conflict resolution process that has to be successful.
17
68895
4889
आपल्याला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल किंवा त्यांना हरवावे लागेल.
01:13
So how do we do that?
18
73808
1414
पण आपण हे कसे करू शकतो?
01:15
We need to know what makes these organizations tick.
19
75805
3004
हे समजून घ्यावे लागेल या संघटना इतक्या लोकप्रिय का आहेत?.
01:19
We know a lot about how they fight, why they fight,
20
79148
2793
आपणास खूप जाणतो ते का लढतात कोणत्या कारणासाठी लढतात ..
01:21
but no one looks at what they're doing when they're not fighting.
21
81965
3054
पण हे नाही बघत कि ते जेंव्हा लढाई करत नाहीत तेंव्हा काय करतात.
01:25
Yet, armed struggle and unarmed politics are related.
22
85043
3592
तरी पण , सशस्त्र संघर्ष आणि निःशस्त्र राजनीती जोडलेली आहे.
01:28
It is all part of the same organization.
23
88659
2298
हे सगळे एकाच संघटनेचे अंग आहेत.
01:30
We cannot understand these groups, let alone defeat them,
24
90981
3157
ह्या संघटनांना हरवायचे तर दूरच, यांना समजून पण नाही घेऊ शकत.
01:34
if we don't have the full picture.
25
94162
1888
जोपर्यंत आपल्याकडे पूर्ण माहिती नाही
01:37
And armed groups today are complex organizations.
26
97140
3058
आजवरच्या सशस्त्र संघटना खूप गुंतागुंतीच्या आहेत.
01:40
Take the Lebanese Hezbollah,
27
100222
1903
लेबनानच्या हिजबुल्लाचे उदाहरणच बघा,
01:42
known for its violent confrontation against Israel.
28
102149
2783
जे इस्राईल विरुद्ध हिंसक झड्पांसाठी कुप्रसिद्ध आहेत
01:44
But since its creation in the early 1980s,
29
104956
2835
पण सन १९८० मध्ये आपल्या संघटने बरोबर
01:47
Hezbollah has also set up a political party,
30
107815
2585
हिजबुल्लानी आपल्या राजनीतिक दलाचे पण संघटना बनवली
01:50
a social-service network, and a military apparatus.
31
110424
3317
एक समाजसेवी प्रणाली आणि एक सामरिक यंत्र.
01:53
Similarly, the Palestinian Hamas,
32
113765
2626
अशाच प्रकारे,पैलेस्टीनी हमास,
01:56
known for its suicide attacks against Israel,
33
116415
2567
जे इस्राईल विरुद्ध आत्मघाती हमल्यासाठी ओळखले जातात.
01:59
also runs the Gaza Strip since 2007.
34
119006
3204
ते २००७ पासून गाझापट्टी वर शासन करतात.
02:02
So these groups do way more than just shoot.
35
122234
2678
या संघटना गोळ्रीबारी शिवाय बरेच काही करतात.
02:05
They multi-task.
36
125453
1159
ते बरेच कार्य करतात.
02:07
They set up complex communication machines --
37
127239
3015
ते जटिल संचार यंत्रणा स्थापन करतात.
02:10
radio stations, TV channels,
38
130278
2143
जसे कि रेडियो, टीवी चैनेल,
02:12
Internet websites and social media strategies.
39
132445
2953
इंटरनेट आणि सोशल मिडिया रणनीती.
02:15
And up here, you have the ISIS magazine,
40
135422
2292
आणि इथे आहे ISIS मासिक
02:17
printed in English and published to recruit.
41
137738
3125
इंग्रजी मध्ये छापलेली आणि भरतीसाठी प्रकाशित केलेली
02:21
Armed groups also invest in complex fund-raising --
42
141259
2907
सशस्त्र संघटना धन साठवण्यात पण निवेश करतात
02:24
not looting, but setting up profitable businesses;
43
144190
3863
लुटमारीनी नाही, तर लाभदायक व्यवसायातून
02:28
for example, construction companies.
44
148077
2390
जसे कि कंस्ट्रक्शन कंपनी
02:30
Now, these activities are keys.
45
150491
1883
आता, ह्या महत्वाच्या घडामोडी आहेत.
02:32
They allow these groups to increase their strength,
46
152398
2420
ते संघटनांना त्यांचे बळ वाढवण्यात मदत करतात
02:34
increase their funds,
47
154842
1355
पैसा जमा करतात.
02:36
to better recruit and to build their brand.
48
156221
2872
चांगल्या सैनिकी भरतीसाठी आणि दर्जा बनविण्यासाठी .
02:39
Armed groups also do something else:
49
159537
1739
सशस्त्र संघटनापण काही वेगळे करते:
02:41
they build stronger bonds with the population
50
161300
2660
त्यांच्या लोकां बरोबर ते घनिष्ठ संबंध तयार करतात
02:43
by investing in social services.
51
163984
2449
समाजसेवेत निवेशाचा हातभार लावून.
02:46
They build schools, they run hospitals,
52
166457
2843
ते शाळा बांधतात, दवाखाने चालवतात,
02:49
they set up vocational-training programs or micro-loan programs.
53
169324
3756
ते व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम चालवतात किंवा मायक्रो लोन प्रोग्राम,
02:53
Hezbollah offers all of these services and more.
54
173104
3777
हिजबुल्ला ह्या सगळ्या सेवा सुविधा आणि अधिक काही पुरवतात.
02:56
Armed groups also seek to win the population over
55
176905
2809
सशस्त्र संघटना पण लोकांची मने जिंकतात
02:59
by offering something that the state is not providing:
56
179738
3900
त्यांना जे राज्य देऊ शकत नाही ते देऊन:
03:03
safety and security.
57
183662
2051
सुरक्षा आणि सलामती.
03:06
The initial rise of the Taliban in war-torn Afghanistan,
58
186141
3960
युद्ध ग्रस्त अफगाणिस्तानात तालिबानच्या प्रारंभिक उत्कर्षात
03:10
or even the beginning of the ascent of ISIS,
59
190125
2877
किंवा ISIS च्या उद्याच्या सुरुवातीस
03:13
can be understood also by looking at these groups' efforts
60
193026
3058
समजून घेऊ शकतो ह्या संघटनांचा प्रवास बघून
03:16
to provide security.
61
196108
2216
जो कि सुरक्षा देण्यासाठी होता.
03:18
Now, unfortunately, in these cases,
62
198348
2271
पण दुर्भाग्यानी ह्या क्षेत्रांमध्ये
03:20
the provision of security came at an unbearably high price
63
200643
3246
जनतेच्या सुरक्षिततेच्या नावाखाली
03:23
for the population.
64
203913
1410
खूप मोठी किमत मोजावी लागते.
03:25
But in general, providing social services fills a gap,
65
205347
4241
सामान्यतः जन सेवेसाठी सरकार कडून सोडली गेलेली रिक्त जागा भरते
03:29
a governance gap left by the government,
66
209612
2261
कामकाजाची त्रुटी सरकार कडून सोडली जाते,
03:31
and allows these groups to increase their strength
67
211897
2595
आणि ह्या संघटनांना त्यांचे सामर्थ्य-शक्ती
03:34
and their power.
68
214516
1198
वाढवण्यास खत-पाणी मिळते.
03:36
For example, the 2006 electoral victory of the Palestinian Hamas
69
216040
4406
उदाहरणार्थ , २००६ मधील पैलेस्टीनी हमास यांचा विजय
03:40
cannot be understood without acknowledging the group's social work.
70
220470
3579
त्यांचे सामाजिक कार्य दुर्लक्षित केल असता समजून घेता आला नसता.
03:44
Now, this is a really complex picture,
71
224696
2374
आता, हे खरच कठीण चित्र आहे,
03:47
yet in the West, when we look at armed groups,
72
227094
2477
होय पश्चिमेस, जेंव्हा आपण सशस्त्र संघटनांकडे बघतो,
03:49
we only think of the violent side.
73
229595
2202
आपण फक्त हिंसक बाजूचाच विचार करतो.
03:51
But that's not enough to understand these groups' strength,
74
231821
2872
परंतु ह्या संघटनांना समजण्यासाठी सामर्थ्य
03:54
strategy or long-term vision.
75
234717
2262
रणनीती, दूरदर्शीपणा पुरेसे नाही
03:57
These groups are hybrid.
76
237393
1560
ह्या संघटना बहु आयामी आहेत.
03:58
They rise because they fill a gap left by the government,
77
238977
3324
ते वाढतात कारण सरकारकडून सुटलेल्या त्रुटी ते भरून काढतात.
04:02
and they emerge to be both armed and political,
78
242325
3380
आणि ते सशस्त्र व राजनैतिक रुपात उदयास येतात
04:05
engage in violent struggle and provide governance.
79
245729
3220
हिंसक संघर्ष करतात आणि शासन करतात.
04:09
And the more these organizations are complex and sophisticated,
80
249431
4008
ह्या संघटना जितक्या पेचीच्या आणि परिष्कृत होत जातील
04:13
the less we can think of them as the opposite of a state.
81
253463
3341
आपल्यासाठी तेवढेच अवघड असेल त्यांना विरोधी राष्ट्र समजायला.
04:16
Now, what do you call a group like Hezbollah?
82
256828
2279
आता आपण हिजबुल्ला सारख्या संघटनांना काय म्हणताल?
04:19
They run part of a territory, they administer all their functions,
83
259131
3315
ते एका राज्यक्षेत्राचे शासन करतात, सर्व प्रशासनिक कार्य करतात.
04:22
they pick up the garbage, they run the sewage system.
84
262470
3134
ते कचरा उचलतात, मलप्रवाह पद्धती चालवतात.
04:25
Is this a state? Is it a rebel group?
85
265628
2711
काय हेच सरकार आहे? का विद्रोही संघटना आहे?
04:28
Or maybe something else, something different and new?
86
268720
3337
का काही आजू नच काहीतरी, काही भिन्न आणि नवीन?
04:32
And what about ISIS?
87
272081
1681
आणि ISIS बद्दल काय म्हणता येईल ?
04:33
The lines are blurred.
88
273786
1270
यांच्यातील अंतर गोंधळ आहे.
04:35
We live in a world of states, non-states, and in-between,
89
275080
3758
आपण ज्या जगात राहतो ते राष्ट्र, गैर राजकीय कर्त्यांच्या मधोमध आहे,
04:38
and the more states are weak, like in the Middle East today,
90
278862
3413
आणि राष्ट्र जितके दुर्बल असतील, जसे कि मध्य पूर्वीय राष्ट्रांमध्ये आजकाल
04:42
the more non-state actors step in and fill that gap.
91
282299
3476
तेवढेच गैर राजकीय संघटना त्या कमी पूर्ण करण्यासाठी उभेला राहतील.
04:45
This matters for governments, because to counter these groups,
92
285799
3126
हे सरकारसाठी महत्वपूर्ण आहे, कारण ह्या संघटनांशी लढायला
04:48
they will have to invest more in non-military tools.
93
288949
3450
त्यांना गैर सैनिकी यंत्रांमध्ये गुंतवणूक करावी लागेल.
04:53
Filling that governance gap
94
293202
1471
शासनाच्या त्रुटीमध्ये सुधारणा
04:54
has to be at the center of any sustainable approach.
95
294697
3429
कोणत्यापण दीर्घकालीन रणनीतीचा केंद्रबिंदू असायला पाहिजे.
04:58
This also matters very much for peacemaking and peacebuilding.
96
298150
3639
हे अत्यंत महत्वपूर्ण आहे, शांती संधी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी.
05:01
If we better understand armed groups,
97
301813
2031
आपण जितके सशस्त्र संघटनांना बळकट समजू
05:03
we will better know what incentives to offer
98
303868
2462
तेवढेच चांगल्या प्रकारे त्यांना
05:06
to encourage the transition from violence to nonviolence.
99
306354
3776
हिंसाकडून अहिन्सेकडे कसे आणू शकतो यासाठी प्रोत्साहित करता येईल.
05:10
So in this new contest between states and non-states,
100
310487
3644
तर राष्ट्रीय आणि गैर राजकीय संघटनांमध्ये ह्या नवीन लढाई मध्ये
05:14
military power can win some battles,
101
314155
2652
सैनिकी क्षमतेमुळे काही युद्धे जिंकता येतील
05:16
but it will not give us peace nor stability.
102
316831
2833
पण ते आपणास शांती आणि स्थिरता नाही देऊ शकणार
05:20
To achieve these objectives,
103
320085
1848
हे लक्ष गाठण्यासाठी
05:21
what we need is a long-term investment in filling that security gap,
104
321957
4805
आपणास दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल सुरक्षेतील कमजोरी भरावी लागेल,
05:26
in filling that governance gap
105
326786
2001
शासनाच्या त्रुटी भरण्यासाठी
05:28
that allowed these groups to thrive in the first place.
106
328811
3091
ज्यामुळे ह्या संघटनांना उभा राहायची संधी मिळाली.
05:32
Thank you.
107
332220
1151
धन्यवाद.
05:33
(Applause)
108
333395
3557
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7