Max Little: A test for Parkinson's with a phone call

114,963 views ・ 2012-08-07

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Translator: Joseph Geni Reviewer: Morton Bast
0
0
7000
Translator: Smita Kantak Reviewer: Abhishek Suryawanshi
00:15
So, well, I do applied math,
1
15927
2103
मी उपयोजित गणित या विषयात काम करतो.
00:18
and this is a peculiar problem
2
18030
1524
हे काम करणाऱ्यांना
00:19
for anyone who does applied math, is that
3
19554
2173
एक विचित्र समस्या असते.
00:21
we are like management consultants.
4
21727
1933
आम्ही व्यवस्थापन सल्लागारांसारखे असतो.
00:23
No one knows what the hell we do.
5
23660
1946
आम्ही काय करतो हे कुणालाच ठाऊक नसतं.
00:25
So I am going to give you some -- attempt today
6
25606
2274
म्हणून आज मी तुम्हाला,
00:27
to try and explain to you what I do.
7
27880
2293
मी काय करतो हे समजावण्याचा प्रयत्न करणार आहे.
00:30
So, dancing is one of the most human of activities.
8
30173
3321
तर, नृत्य ही मानवाच्या कलांपैकी एक कला.
00:33
We delight at ballet virtuosos and tap dancers
9
33494
3682
आपण बेले आणि टैप निपुण नर्तकांच्या कलेचा आनंद घेतो,
00:37
you will see later on.
10
37176
1148
जी आपण नंतर पाहू.
00:38
Now, ballet requires an extraordinary level of expertise
11
38324
2690
बेले नृत्यासाठी असामान्य नैपुण्य
00:41
and a high level of skill,
12
41014
2914
आणि वरच्या दर्जाचं कसब लागतं.
00:43
and probably a level of initial suitability
13
43928
2531
त्याआधी कदाचित एक योग्यता लागते,
00:46
that may well have a genetic component to it.
14
46459
1847
जी आनुवंशिक असू शकते.
00:48
Now, sadly, neurological disorders such as Parkinson's disease
15
48306
3393
दुःखाची गोष्ट अशी, की पार्किन्सन्स सारखे चेतासंस्थेचे विकार
00:51
gradually destroy this extraordinary ability,
16
51699
2087
हे असामान्य कौशल्य हळूहळू नष्ट करतात.
00:53
as it is doing to my friend Jan Stripling, who was
17
53786
2323
माझा मित्र जान स्ट्रिप्लिंगचं झालं तसं.
00:56
a virtuoso ballet dancer in his time.
18
56109
2967
तो त्याच्या काळचा एक निष्णात बेले नर्तक होता.
00:59
So great progress and treatment has been made over the years.
19
59076
3054
गेल्या काही वर्षांत यात मोठी प्रगती होऊन उपचार शोधले गेले आहेत.
01:02
However, there are 6.3 million people worldwide
20
62130
2944
तरीसुद्धा, जगात ६.३ दशलक्ष लोकांना हा विकार आहे.
01:05
who have the disease, and they have to live with
21
65074
3448
आणि त्यांना अशक्तपणा, कंप, ताठरता
01:08
incurable weakness, tremor, rigidity
22
68522
2568
यासारखी अनेक दुर्धर लक्षणं
01:11
and the other symptoms that go along with the disease,
23
71090
1857
सहन करावी लागतात.
01:12
so what we need are objective tools
24
72947
2383
त्यासाठी आपल्याला अशी वस्तुनिष्ठ साधनं हवीत,
01:15
to detect the disease before it's too late.
25
75330
3057
की जी हा विकार फार बळावण्याआधीच त्याचं निदान करतील.
01:18
We need to be able to measure progression objectively,
26
78387
2554
हा विकार किती बळावतो आहे, ते मोजता यायला हवं.
01:20
and ultimately, the only way we're going to know
27
80941
3173
म्हणजे शेवटी जेव्हा
01:24
when we actually have a cure is when we have
28
84114
2192
त्यावर उपाय सापडेल,
01:26
an objective measure that can answer that for sure.
29
86306
3398
तेव्हा या वस्तुनिष्ठ मोजमापांवरूनच तो आपल्याला समजेल.
01:29
But frustratingly, with Parkinson's disease
30
89704
2850
निराशेची गोष्ट अशी, की पार्किन्सन्स आणि त्यासारख्या
01:32
and other movement disorders, there are no biomarkers,
31
92554
2353
इतर हालचालींच्या विकारांमध्ये जैविक खुणा नसतात
01:34
so there's no simple blood test that you can do,
32
94907
2229
त्यासाठी साधी रक्त चाचणी करता येत नाही.
01:37
and the best that we have is like
33
97136
1802
सर्वात चांगली उपलब्ध असलेली चाचणी
01:38
this 20-minute neurologist test.
34
98938
2241
म्हणजे २० मिनिटांची न्युरोलोजिस्ट चाचणी.
01:41
You have to go to the clinic to do it. It's very, very costly,
35
101179
2458
त्यासाठी दवाखान्यात जावं लागतं. ती खूप महाग आहे.
01:43
and that means that, outside the clinical trials,
36
103637
2757
आणि याचा अर्थ असा, की ती चिकित्सालयीन चाचण्य़ांव्यतिरिक्त
01:46
it's just never done. It's never done.
37
106394
2728
कधी केलीच जात नाही. कधीच नाही.
01:49
But what if patients could do this test at home?
38
109122
3077
पण जर रुग्णाला ही चाचणी घरीच करता आली तर?
01:52
Now, that would actually save on a difficult trip to the clinic,
39
112199
2098
त्यामुळे दवाखान्याची एक फेरी वाचेल.
01:54
and what if patients could do that test themselves, right?
40
114297
4254
आणि रुग्णाला जर ती स्वतःच करता आली तर?
01:58
No expensive staff time required.
41
118551
1920
कर्मचाऱ्यांचा मौल्यवान वेळ वापरावा लागणार नाही.
02:00
Takes about $300, by the way,
42
120471
1418
या चाचणीला तीनशे डॉलर लागतात.
02:01
in the neurologist's clinic to do it.
43
121889
1993
दवाखान्यात करायला, बरं का.
02:03
So what I want to propose to you as an unconventional way
44
123882
2681
तर, मला एक अपारंपारिक मार्ग सुचवायचा आहे.
02:06
in which we can try to achieve this,
45
126563
1514
ज्यामुळे आपण हे साध्य करू शकू.
02:08
because, you see, in one sense, at least,
46
128077
1808
कारण, आपण सगळे निदान एखाद्या तरी गोष्टीत
02:09
we are all virtuosos like my friend Jan Stripling.
47
129885
3256
माझा मित्र जान स्ट्रिप्लिंग प्रमाणे कुशल असतो.
02:13
So here we have a video of the vibrating vocal folds.
48
133141
3755
हा व्हिडीओ आहे वाणीच्या पटाच्या कंपनांचा.
02:16
Now, this is healthy and this is somebody making speech sounds,
49
136896
3229
आता, हे निरोगी कंपन आहे. हा कोणीतरी बोलताना निर्माण केलेला आवाज.
02:20
and we can think of ourselves as vocal ballet dancers,
50
140125
3464
आपण स्वतःला वाणीचे बेले नर्तक म्हणवून घेऊ शकतो.
02:23
because we have to coordinate all of these vocal organs
51
143589
2214
कारण आपण जेव्हा आवाज निर्माण करतो,
02:25
when we make sounds, and we all actually
52
145803
2295
तेव्हा वाणीच्या अवयवांचा समन्वय साधावा लागतो.
02:28
have the genes for it. FoxP2, for example.
53
148098
2296
आपल्याजवळ त्यासाठी जनुकं असतात. जसे, फॉक्स पी २.
02:30
And like ballet, it takes an extraordinary level of training.
54
150394
2713
आणि बेलेप्रमाणेच, त्यासाठी उच्च पातळीचं प्रशिक्षण लागतं.
02:33
I mean, just think how long it takes a child to learn to speak.
55
153107
2585
म्हणजे, बाळाला बोलता यायला किती वेळ लागतो पहा.
02:35
From the sound, we can actually track
56
155692
2382
आवाजानुसार जेव्हा वाणीचा पट कंप पावतो,
02:38
the vocal fold position as it vibrates,
57
158074
2281
तेव्हा त्याच्या जागेचे अनुरेखन करता येते.
02:40
and just as the limbs are affected in Parkinson's,
58
160355
2543
पार्किन्सन्समुळे जसा हातापायांवर परिणाम होतो,
02:42
so too are the vocal organs.
59
162898
2781
तसाच तो वाणीच्या अवयवावरही होतो.
02:45
So on the bottom trace, you can see an example of
60
165679
1880
या खालच्या अनुरेखनात उदाहरण दिसेल ते
02:47
irregular vocal fold tremor.
61
167559
1698
वाणीच्या पटाच्या अनियमित कंपनाचे.
02:49
We see all the same symptoms.
62
169257
1168
यात सगळी लक्षणं दिसतात.
02:50
We see vocal tremor, weakness and rigidity.
63
170425
2930
वाणीतला कंप, अशक्तपणा आणि ताठरपणा.
02:53
The speech actually becomes quieter and more breathy
64
173355
2104
काही काळानंतर आवाज कमी होत जातो.
02:55
after a while, and that's one of the example symptoms of it.
65
175459
2233
त्यात श्वास मिसळत जातो. हेही एक लक्षण आहे.
02:57
So these vocal effects can actually be quite subtle,
66
177692
2847
काही रुग्णांमध्ये हे वाणीवरचे परिणाम अतिशय सूक्ष्म असतात.
03:00
in some cases, but with any digital microphone,
67
180539
3216
पण कोणताही डिजिटल मायक्रोफोन वापरून,
03:03
and using precision voice analysis software
68
183755
2545
आणि वाणी पृथक्करणाचे यथार्थमापी सॉफ़्ट्वेअर वापरून,
03:06
in combination with the latest in machine learning,
69
186300
2409
तसंच अद्ययावत मशीन लर्निंग वापरून,
03:08
which is very advanced by now,
70
188709
1578
जे आता खूप प्रगत झालं आहे,
03:10
we can now quantify exactly where somebody lies
71
190287
2886
आपण रुग्णाची सध्याची अवस्था
03:13
on a continuum between health and disease
72
193173
2881
या अखंडकावर, निरोगी आणि रुग्णावस्था या अवस्थांच्या दरम्यान
03:16
using voice signals alone.
73
196054
2596
केवळ वाणीच्या खुणा वापरून निश्चित करू शकतो.
03:18
So these voice-based tests, how do they stack up against
74
198650
2314
या वाणी वर आधारित चाचण्यांची तुलना
03:20
expert clinical tests? We'll, they're both non-invasive.
75
200964
2150
चिकित्सालयीन चाचण्यांशी होईल का?
03:23
The neurologist's test is non-invasive. They both use existing infrastructure.
76
203114
3982
हो, दोन्ही हानी न करणाऱ्या चाचण्या आहेत. दोन्ही चाचण्या उपलब्ध सुविधाच वापरतात.
03:27
You don't have to design a whole new set of hospitals to do it.
77
207096
3004
त्यासाठी नवीन रुग्णालयांची आखणी करायला नको.
03:30
And they're both accurate. Okay, but in addition,
78
210100
2302
त्या दोन्ही अचूक असतात. पण त्याहीपेक्षा,
03:32
voice-based tests are non-expert.
79
212402
3327
वाणीवर आधारित चाचण्या विना-तज्ज्ञ करता येतात.
03:35
That means they can be self-administered.
80
215729
1992
म्हणजे, रुग्ण स्वतःच त्या करू शकतो.
03:37
They're high-speed, take about 30 seconds at most.
81
217721
2580
त्या अतिशय जलद असतात. फार तर ३० सेकंदात होतात.
03:40
They're ultra-low cost, and we all know what happens.
82
220301
2294
आणि त्या पुष्कळ स्वस्त असतात. त्यामुळे काय होतं?
03:42
When something becomes ultra-low cost,
83
222595
2440
जेव्हा एखादी गोष्ट पुष्कळ स्वस्त होते,
03:45
it becomes massively scalable.
84
225035
2296
तेव्हा ती मोठ्या प्रमाणात करण्यायोग्य होते.
03:47
So here are some amazing goals that I think we can deal with now.
85
227331
3675
तर आता आपण काही मोठी उद्दिष्टे हाताळू शकतो.
03:51
We can reduce logistical difficulties with patients.
86
231006
2426
आपण रुग्णांचे प्रवासाचे कष्ट वाचवू शकतो.
03:53
No need to go to the clinic for a routine checkup.
87
233432
2312
नेहमीच्या तपासणीसाठी दवाखान्यात जायची गरज नाही.
03:55
We can do high-frequency monitoring to get objective data.
88
235744
2320
सतत लक्ष ठेवून वस्तुनिष्ठ आकडेवारी मिळवता येईल.
03:58
We can perform low-cost mass recruitment for clinical trials,
89
238064
4105
आपण चिकित्सालयीन चाचण्यांसाठी कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर लोकांची भरती करू शकतो.
04:02
and we can make population-scale screening
90
242169
2115
आणि मोठ्या लोकसंख्येच्या प्रमाणावरची छाननी
04:04
feasible for the first time.
91
244284
1596
सर्वप्रथम यशस्वीपणे करू शकतो.
04:05
We have the opportunity to start to search
92
245880
2202
या विकाराच्या लवकर दिसू लागणाऱ्या जैविक खुणा
04:08
for the early biomarkers of the disease before it's too late.
93
248082
3541
फार उशीर होण्यापूर्वी शोधण्याची संधी आपल्याजवळ आहे.
04:11
So, taking the first steps towards this today,
94
251623
2758
तर, या दिशेने पहिली पावलं उचलत, आम्ही
04:14
we're launching the Parkinson's Voice Initiative.
95
254381
2126
पार्किन्सन्स वाणी उपक्रम सुरू करीत आहोत.
04:16
With Aculab and PatientsLikeMe, we're aiming
96
256507
2232
आमचा हेतू आहे, Aculab आणि PatientsLikeMe सोबत
04:18
to record a very large number of voices worldwide
97
258739
1928
फार मोठ्या संख्येने जगभरातले आवाज ध्वनिमुद्रित करून
04:20
to collect enough data to start to tackle these four goals.
98
260667
3140
पुरेशी आकडेवारी गोळा करून हे चार उद्देश हाताळणे.
04:23
We have local numbers accessible to three quarters
99
263807
1700
तीन चतुर्थांश अब्ज लोक वापरू शकतील
04:25
of a billion people on the planet.
100
265507
1610
असे स्थानिक फोन नंबर उपलब्ध आहेत.
04:27
Anyone healthy or with Parkinson's can call in, cheaply,
101
267117
3077
कुणीही निरोगी किंवा पार्किन्सन्सग्रस्त व्यक्ती स्वस्तात फोनवरून
04:30
and leave recordings, a few cents each,
102
270194
2139
ध्वनिमुद्रणे करू शकतात. काही सेंट्स् मध्ये.
04:32
and I'm really happy to announce that we've already hit
103
272333
2190
आणि मला सांगताना आनंद होतो आहे, की
04:34
six percent of our target just in eight hours.
104
274523
3543
आमच्या उद्दिष्टापैकी सहा टक्के आम्ही फक्त आठ तासांत पार केले आहेत.
04:38
Thank you. (Applause)
105
278066
3751
धन्यवाद. (टाळ्या)
04:41
(Applause)
106
281817
6320
(टाळ्या)
04:48
Tom Rielly: So Max, by taking all these samples of,
107
288137
3575
टौम राईली: तर मैक्स, इतके नमुने घेऊन,
04:51
let's say, 10,000 people,
108
291712
2776
समजा, दहा हजार लोकांचे,
04:54
you'll be able to tell who's healthy and who's not?
109
294488
2854
तुम्ही सांगू शकता का, की कोण निरोगी आहे आणि कोण रुग्ण ?
04:57
What are you going to get out of those samples?
110
297342
1685
या नमुन्यांतून काय सापडणार आहे?
04:59
Max Little: Yeah. Yeah. So what will happen is that,
111
299027
1830
मैक्स लिटल: हो, तर या फोन संभाषणात सांगायचं,
05:00
during the call you have to indicate whether or not
112
300857
1657
आपण रुग्ण आहोत की नाही, ते.
05:02
you have the disease or not, you see. TR: Right.
113
302514
1267
टौ. रा. : बरोबर.
05:03
ML: You see, some people may not do it. They may not get through it.
114
303781
2507
मै. लि. : पण असं बघा, काही लोक तसं करणार नाहीत.
05:06
But we'll get a very large sample of data that is collected
115
306288
2717
पण तरीही आम्हाला आकडेवारीचा एक मोठाच नमुना मिळेल.
05:09
from all different circumstances, and it's getting it
116
309005
3408
वेगवेगळ्या परिस्थितींतून मिळवलेला. आणि महत्त्वाचं आहे, ते
05:12
in different circumstances that matter because then
117
312413
1905
वेगवेगळ्या परिस्थितीतून नमुने मिळवणं.
05:14
we are looking at ironing out the confounding factors,
118
314318
3384
कारण त्यामुळे गोंधळून टाकणाऱ्या गोष्टी एका पातळीवर येतील
05:17
and looking for the actual markers of the disease.
119
317702
2161
आणि विकाराच्या खऱ्याखुऱ्या खुणा शोधता येतील.
05:19
TR: So you're 86 percent accurate right now?
120
319863
2497
टी आर: आता तुम्ही ८६ टक्के अचूक आहात तर.
05:22
ML: It's much better than that.
121
322360
1194
मै. लि. : त्याहून जास्त.
05:23
Actually, my student Thanasis, I have to plug him,
122
323554
1720
माझा विद्यार्थी थानेसिसचा उल्लेख करतो
05:25
because he's done some fantastic work,
123
325274
1870
कारण त्याने विलक्षण काम केलं आहे.
05:27
and now he has proved that it works over the mobile telephone network as well,
124
327144
3770
त्याने आता असं सिद्ध केलं आहे, की हे तंत्र मोबाइल फोनवरही चालतं.
05:30
which enables this project, and we're getting 99 percent accuracy.
125
330914
3390
त्यामुळेच हा उपक्रम शक्य झाला, आणि आम्हाला ९९ टक्के अचूकता शक्य झाली.
05:34
TR: Ninety-nine. Well, that's an improvement.
126
334304
1576
टी आर : ९९. म्हणजे, ही सुधारणाच आहे.
05:35
So what that means is that people will be able to —
127
335880
2201
तर याचा अर्थ असा, की लोकांना…
05:38
ML: (Laughs)
128
338081
1852
मै लि : (हसतो)
05:39
TR: People will be able to call in from their mobile phones
129
339933
1906
टी. आर. : लोक मोबाईलवरून हे करू शकतील.
05:41
and do this test, and people with Parkinson's could call in,
130
341839
3072
पार्किन्सन्सचे रुग्ण आपलं ध्वनिमुद्रण करू शकतील.
05:44
record their voice, and then their doctor can check up
131
344911
2870
मग त्यांचे डॉक्टर त्यांची प्रगती तपासू शकतील.
05:47
on their progress, see where they're doing in this course of the disease.
132
347781
2681
या विकारात त्यांची अवस्था कुठवर आहे ते पाहू शकतील.
05:50
ML: Absolutely.
133
350462
970
मै लि. : नक्कीच.
05:51
TR: Thanks so much. Max Little, everybody.
134
351432
1743
टी. आर. : धन्यवाद. मैक्स लिटल, इतर.
05:53
ML: Thanks, Tom. (Applause)
135
353175
5157
मै लि. : धन्यवाद, टौम. (टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7