How we'll fight the next deadly virus | Pardis Sabeti

86,996 views ・ 2016-02-25

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:13
You may never have heard of Kenema, Sierra Leone
0
13015
2762
तुम्ही कदाचित केनेमा, सिएरा लिओन याशी परिचित नसाल
00:15
or Arua, Nigeria.
1
15801
1532
तसेच आरुआ ,नैजेरीया याशीही
00:17
But I know them as two of the most extraordinary places on earth.
2
17357
3771
पण मला माहित आहे पृथ्वीवरील त्या बहुमोल जागा आहेत.
00:21
In hospitals there, there's a community of nurses, physicians and scientists
3
21956
5053
इस्पितळात परिचारिका डॉक्टर्स, शास्त्रज्ञ एकत्र राहतात.
00:27
that have been quietly battling
4
27033
1557
पण ते शांतपणे लढा देत असतात.
00:28
one of the deadliest threats to humanity for years:
5
28614
2700
मानवतेवर आलेल्या मोठ्या संकटाशी.
00:31
Lassa virus.
6
31338
1174
लिसा व्हायरसशी.
00:33
Lassa virus is a lot like Ebola.
7
33118
2138
हा इबोला व्हायरस प्रमाणे असतो.
00:35
It can cause a severe fever and can often be fatal.
8
35280
3233
यात खूपच ताप येतो व मृत्यूही होतो.
00:39
But these individuals, they risk their lives every day
9
39053
3939
पण हे सर्व रोज धोका पत्करून
00:43
to protect the individuals in their communities,
10
43016
2917
समाजाचे रक्षण करीत असतात.
00:45
and by doing so, protect us all.
11
45957
2580
आणि आपलेही रक्षण करतात.
00:49
But one of the most extraordinary things I learned about them
12
49093
2908
पण मला जी विशेष माहिती याबद्दल मिळाली
00:52
on one of my first visits out there many years ago
13
52025
2567
जेव्हा मी प्रथमच तेथे अनेक वर्षांनी गेले.
00:54
was that they start each morning --
14
54616
1709
आपल्या कार्यास ते सकाळपासून
00:56
these challenging, extraordinary days on the front lines -- by singing.
15
56349
4943
या आव्हानास सज्ज होत गाणी गात, त्यासाठी पुढाकार घ्यायचे.
01:01
They gather together, and they show their joy.
16
61731
3339
ते एकत्र यायचे व आनंद साजरा करायचे.
01:05
They show their spirit.
17
65094
1522
आपले चैतन्य दाखवीत असत.
01:06
And over the years,
18
66640
1159
कित्येक वर्षे
01:07
from year after year as I've visited them and they've visited me,
19
67823
3113
अनेक वर्षे मी त्यांना व ते मला भेटले.
01:10
I get to gather with them and I sing
20
70960
1993
मी हि त्यांच्याच रमले गाणी गात,
01:12
and we write and we love it,
21
72977
2174
आम्ही लिखाण करीत असू ते करणे आवडायचे.
01:15
because it reminds us that we're not just there to pursue science together;
22
75175
3543
आम्ही जाणीव ठेवीत होतो आन्ही काही केवळ विज्ञान प्रसारासाठी नाही तर
01:18
we're bonded through a shared humanity.
23
78742
2317
मानवतेचे मोठे काम हाती घेतले होते.
01:21
And that of course, as you can imagine, becomes extremely important,
24
81586
4323
तुम्ही कल्पना करू शकता किती मोलाचे काम आहेते
01:25
even essential, as things begin to change.
25
85933
2773
अति आवश्यक बदल होताना
01:28
And that changed a great deal in March of 2014,
26
88730
4789
जो घडला मार्च २०१४ मध्ये
01:33
when the Ebola outbreak was declared in Guinea.
27
93543
2346
गियानात इबोला विष्णूने थैमान घातले होते
01:36
This is the first outbreak in West Africa,
28
96426
2132
ही साथ आफ्रिकेत पहिल्यांदाच
01:38
near the border of Sierra Leone and Liberia.
29
98582
2442
सीमा रेषाजनिक सिएरा लिओन व लीबेरा येथे आली
01:42
And it was frightening, frightening for us all.
30
102074
2522
आणि हे खूपच भीतीदायक होते आम्हा सर्वांसाठी.
01:44
We had actually suspected for some time
31
104620
1912
काही काळ आम्हाला संशय होता
01:46
that Lassa and Ebola were more widespread than thought,
32
106556
2642
लासा व इबोला आम्हाला वाटतो पेक्षा अधिक पसरला आहे.
01:49
and we thought it could one day come to Kenema.
33
109222
2309
आणि वाटे कि तो एके दिवशी केनिमात पोहचेल
01:51
And so members of my team immediately went out
34
111896
2410
त्यामुळे माझ्या गटातील सदस्य लागलीच
01:54
and joined Dr. Humarr Khan and his team there,
35
114330
2397
डॉक्टर हुमर्र खान यांना भेटले.
01:56
and we set up diagnostics to be able to have sensitive molecular tests
36
116751
3677
त्यासाठी करावयाच्या निदानासाठी रेण्वीय चाचण्यांची आम्ही तयारी केली.
02:00
to pick up Ebola if it came across the border
37
120452
2153
यासाठी कि जर तो सीमा ओलांडून आलाच
02:02
and into Sierra Leone.
38
122629
1263
सिएरा लिओन मध्ये.
02:03
We'd already set up this kind of capacity for Lassa virus,
39
123916
2996
अशीच तयारी आम्ही लासा विषाणू साठी केली.
02:06
we knew how to do it,
40
126936
1157
आम्ही ईलाज जाणतो.
02:08
the team is outstanding.
41
128117
1430
हा गट उत्तम होता.
02:09
We just had to give them the tools and place to survey for Ebola.
42
129571
3237
फक्त आम्हाला जागा व साहित्य द्यायचे होते एबोलाशी लढण्यास.
02:13
And unfortunately, that day came.
43
133340
1628
दुर्दैवाने तो दिवस आला.
02:14
On May 23, 2014, a woman checked into the maternity ward at the hospital,
44
134992
4981
२३ मी २०१४ एका प्रसूतिगृहात आलेल्या महिलेस आढळले
02:19
and the team ran those important molecular tests
45
139997
3726
आमचा गट रेण्वीय चाचण्यांचे साहित्य घेऊन वेगाने तिकडे गेला.
02:23
and they identified the first confirmed case of Ebola in Sierra Leone.
46
143747
3835
त्यांनी सिएरा लिओन येथे पहिला ईबोला विषाणू आल्याची खात्री केली.
02:28
This was an exceptional work that was done.
47
148107
2049
हे आम्ही केलेले काम अपवादात्मक होते.
02:30
They were able to diagnose the case immediately,
48
150180
2260
त्यांना लागलीच निदान करणे शक्य झाले.
02:32
to safely treat the patient
49
152464
2313
सुरखा घेऊन त्यांनी त्याचा इलाज सुरु केला.
02:34
and to begin to do contact tracing to follow what was going on.
50
154801
3018
सुरवातीस त्यांनी याचा संपर्क कोणाकोणाशी आला याचा मागोवा घेण्यास सुरवात केली.
02:37
It could've stopped something.
51
157843
1972
त्याने यावर पुढील प्रसार थांबला असता.
02:39
But by the time that day came,
52
159839
2847
पण तेथे येईपर्यंत
02:42
the outbreak had already been breeding for months.
53
162710
2358
महिन्या भरापासूनच त्याने थैमान घातले होते.
02:45
With hundreds of cases, it had already eclipsed all previous outbreaks.
54
165092
3640
यात शेकडो बाधित झाले होते.
02:48
And it came into Sierra Leone not as that singular case,
55
168756
3644
आणि सिएरा लिओन येथे केवळ एकच उदाहरण नव्हते.
02:52
but as a tidal wave.
56
172424
1292
तर एक मोठी लाटच होती.
02:54
We had to work with the international community,
57
174120
2275
आंतरराष्ट्रीय समूहाबरोबर आम्हाला काम करावे लागे.
02:56
with the Ministry of Health, with Kenema, to begin to deal with the cases,
58
176419
3706
केनेमाच्या आरोग्य मंत्रालयाबरोबर या रुग्णावर उपचार करावे लागत.
03:00
as the next week brought 31,
59
180149
2071
पुढील आठवड्यात ती संख्या झाली ३१
03:02
then 92, then 147 cases -- all coming to Kenema,
60
182244
3674
नंतर ९२ नंतर १४७ या सर्व केनेमातील होत्या
03:05
one of the only places in Sierra Leone that could deal with this.
61
185942
3301
सिएरा लिओन हाकत एकमेव जागा होती यावर इलाज करण्यास.
03:09
And we worked around the clock trying to do everything we could,
62
189610
3399
जे शक्य होते ते आम्ही अहोरात्र प्रयत्न करून केले.
03:13
trying to help the individuals, trying to get attention,
63
193033
2961
त्यांना व्यक्तिगत मदत करणे लक्ष देणे
03:16
but we also did one other simple thing.
64
196018
1947
याच बरोबर आम्ही एक साधी गोष्ट केली
03:18
From that specimen that we take from a patient's blood to detect Ebola,
65
198544
3789
रुग्णाच्या रक्तातून इबोला तपासणीसाठी घेतलेले नमुने
03:22
we can discard it, obviously.
66
202357
2055
अर्थातच आम्ही नष्ट केले.
03:24
The other thing we can do is, actually, put in a chemical and deactivate it,
67
204436
3616
दुसरा मार्ग त्यात रासायनिक पदार्थ टाकून त्यांना निष्प्रभ करणे.
03:28
so just place it into a box and ship it across the ocean,
68
208076
2730
एका डब्यात टाकून आम्ही जहाजातून समुद्रात फेकत होतो.
03:30
and that's what we did.
69
210830
1151
आम्ही तेच करीत होतो.
03:32
We sent it to Boston, where my team works.
70
212005
2096
आन्ही ते बोस्टन येथील माझ्या टीमकडे पाठविले
03:34
And we also worked around the clock doing shift work, day after day,
71
214724
3837
कित्येक दिवस अहोरात्र आम्ही काम केले
03:38
and we quickly generated 99 genomes of the Ebola virus.
72
218585
3869
आणि इबोला विष्णूचे ९९ जीनोम तयार केलेत.
03:42
This is the blueprint -- the genome of a virus is the blueprint.
73
222478
3057
आणि हा आमच ब्लू प्रिंट आराखडा होता.
03:45
We all have one.
74
225559
1159
प्रत्येकास तो मिळाला.
03:46
It says everything that makes up us,
75
226742
1945
त्याने आमचे काम सोपे झाले.
03:48
and it tells us so much information.
76
228711
1909
खूपच माहिती मिळाली.
03:50
The results of this kind of work are simple and they're powerful.
77
230644
3177
या प्रकारच्या कामाचे स्वरूप साधे पण शक्तिशाली असते.
03:54
We could actually take these 99 different viruses,
78
234396
2470
आमच्याजवळ हे ९९ प्रकारचे इबोला विष्णू होते.
03:56
look at them and compare them,
79
236890
1447
त्यांची तुलना करा.
03:58
and we could see, actually, compared to three genomes
80
238361
2846
त्यातील तीनची तुलना आपण करू शकतो
04:01
that had been previously published from Guinea,
81
241231
2836
जे गीनियात अगोदरच प्रसिद्ध झाले होते.
04:04
we could show that the outbreak emerged in Guinea months before,
82
244091
3711
आम्ही दाखवू शकतो महिनाभरापूर्वी गीनियात आलेल्या साथीबाबत.
04:07
once into the human population,
83
247826
1842
प्रथमच मानवी लोकसंख्येत
04:09
and from there had been transmitting from human to human.
84
249692
2672
माणसापासून माणसाकडे ते संक्रमित झाले.
04:12
Now, that's incredibly important
85
252388
1544
हे महत्वाचे आहे.
04:13
when you're trying to figure out how to intervene,
86
253956
2368
तुम्ही जेव्हा यास कसा अटकाव करता येईल पहाता
04:16
but the important thing is contact tracing.
87
256348
2066
इतरांशी झालेला संपर्क ही महत्वाचा आहे.
04:18
We also could see that as the virus was moving between humans,
88
258438
3402
आम्ही पाहू शकलो जेव्हा तो एकातून दुसर्याच्या शरीरात जातो तेव्हा
04:21
it was mutating.
89
261864
1257
त्यात उत्परिवर्तन होते.
04:23
And each of those mutations are so important,
90
263145
2151
प्रत्येक उत्परिवर्तन महत्वाचे आहे.
04:25
because the diagnostics, the vaccines,
91
265320
2320
कारण निदान ,लास.
04:27
the therapies that we're using,
92
267664
1485
व उपचार जे आम्ही करीत होतो
04:29
are all based on that genome sequence, fundamentally --
93
269173
3358
ते त्यांच्या जीनोम वर आधारित होते.
04:32
that's what drives it.
94
272555
1221
तो तो मूलाधार होता.
04:33
And so global health experts would need to respond,
95
273800
2882
जागतिक आरोग्य तज्ञ यांना आता.
04:36
would have to develop,
96
276706
1197
विकसित करवयाचे होते
04:37
to recalibrate everything that they were doing.
97
277927
2553
ते करीत असलेले उपाय
04:41
But the way that science works, the position I was in at that point
98
281079
3181
विज्ञानाच्या काम करण्याच्या मार्गात माझे स्थान होते
04:44
is, I had the data,
99
284284
1151
ते माझ्याकडील माहितीमुळे.
04:45
and I could have worked in a silo for many, many months,
100
285459
2636
सिलो मध्ये मी अनेक महिने काम केले असते.
04:48
analyzed the data carefully, slowly,
101
288119
2199
माहितीचे पृथः करण करीत सावकाश
04:50
submitted the paper for publication, gone through a few back-and-forths,
102
290342
3460
आणि नंतर प्रसिद्धीस दिले असते इकडे तिकडे जावून.
04:53
and then finally when the paper came out, might release that data.
103
293826
3129
नंतर ती माहिती प्रसिद्ध झाली असती.
04:56
That's the way the status quo works.
104
296979
2204
अश्या प्रकारे सामान्य स्थितीत काम होते.
04:59
Well, that was not going to work at this point, right?
105
299207
2571
पण येथे असे करणे उचित नव्हते.
05:01
We had friends on the front lines
106
301802
1608
आघाडीवरील कामात आमचे मित्र होते
05:03
and to us it was just obvious that what we needed is help,
107
303434
3254
आणि आम्हाला तर त्यांच्या मदतीची गरजच होती.
05:06
lots of help.
108
306712
1156
खूपच
05:07
So the first thing we did is,
109
307892
1397
आम्ही प्रथम केले
05:09
as soon as the sequences came off the machines,
110
309313
2685
जसा जीनोम क्रम मशीन मधून बाहेर पडला
05:12
we published it to the web.
111
312022
1429
आम्ही तो वेबवर टाकला.
05:13
We just released it to the whole world and said, "Help us."
112
313475
2836
जगापुढे ठेऊन आम्ही मदत मागितली
05:16
And help came.
113
316335
1335
आणि आम्हाला मदत मिळाली.
05:17
Before we knew it,
114
317694
1162
त्यापूर्वी
05:18
we were being contacted from people all over,
115
318880
2336
आमच्याशी जग संपर्क करीतच होते.
05:21
surprised to see the data out there and released.
116
321240
2444
हि माहिती उपलब्ध झाली हे पाहून
05:23
Some of the greatest viral trackers in the world
117
323708
2252
अनेक विषाणूंचा मागोवा घेणारे चकित झाले.
05:25
were suddenly part of our community.
118
325984
2079
आणि ते आमच्या समूहात सहभागी झाले.
05:28
We were working together in this virtual way,
119
328087
2330
या भासमान पद्धतीने आमचे कार्य चालले.
05:30
sharing, regular calls, communications,
120
330441
2981
आम्ही माहितीचे आदान प्रदान .संभाषण करीत असो.
05:33
trying to follow the virus minute by minute,
121
333446
2751
असे करून आम्ही विषाणूंचा दर मिनिटास मागोवा घेत असू.
05:36
to see ways that we could stop it.
122
336221
2221
या विषाणूचा प्रसार थांबविण्यास.
05:39
And there are so many ways that we can form communities like that.
123
339027
3758
अशा प्रकारे असें समूह बनविण्याचे अनेक मार्ग आहेत.
05:43
Everybody, particularly when the outbreak started to expand globally,
124
343182
4325
प्रत्येकजण विशेषतःजगभर साथ पसरली तेव्हा,
05:47
was reaching out to learn, to participate, to engage.
125
347531
3590
यात प्रत्येक सहभागी झाला शिकण्यासाठी.
05:51
Everybody wants to play a part.
126
351788
1594
प्रत्येकास यात भाग घ्यायचा होता.
05:53
The amount of human capacity out there is just amazing,
127
353406
2780
यात चकित करणारी अफाट मानवी क्षमता होती.
05:56
and the Internet connects us all.
128
356210
1723
आम्ही इंटरनेटने जोडलेले होतो.
05:57
And could you imagine that instead of being frightened of each other,
129
357957
3251
आम्ही एकमेकांची भीती न बाळगता
06:01
that we all just said, "Let's do this.
130
361232
1857
म्हणत होतो "हे करू या."
06:03
Let's work together, and let's make this happen."
131
363113
2523
एकत्र काम करू या आणि इतिहास घडवू या
06:05
But the problem is that the data that all of us are using,
132
365660
2742
प्रश्न होता, आम्ही जी माहिती वापरात होतो,
06:08
Googling on the web, is just too limited to do what we need to do.
133
368426
4037
त्यावरील गुगल वर फार थोडी माहिती होती
06:12
And so many opportunities get missed when that happens.
134
372487
2651
आणि त्यामुळे अनेक संधी गमावल्या.
06:15
So in the early part of the epidemic from Kenema,
135
375162
2481
खेमेनाच्या साठीच्या सुरवातीस,
06:17
we'd had 106 clinical records from patients,
136
377667
2742
आमच्याजवळ १०६ रुग्णांच्या उपचाराची माहिती होती.
06:20
and we once again made that publicly available to the world.
137
380433
2834
तीही आम्ही सार्वजनिक केली.
06:23
And in our own lab, we could show that you could take those 106 records,
138
383291
3670
आमच्या प्रयोगशाळेत ती माहिती उपलब्ध होती.
06:26
we could train computers to predict the prognosis for Ebola patients
139
386985
3618
आम्ही संगणकाला शिक्षित करू शकलो इबोला रोगाच्या वाढीचा अंदाज घेण्यास
06:30
to near 100 percent accuracy.
140
390627
1777
जवळ जवळ १०० टक्के.
06:32
And we made an app that could release that,
141
392428
2097
आम्ही त्यासाठी एक अॅप केले.
06:34
to make that available to health-care workers in the field.
142
394549
2770
जे आरोग्य सेवकांसाठी उपलब्ध होऊ शकेल.
06:37
But 106 is just not enough to make it powerful,
143
397343
3259
पण १०६ रेकोर्ड काही पुरेशी माहिती नव्हती.
06:40
to validate it.
144
400626
1151
हे अजमावण्यास.
06:41
So we were waiting for more data to release that.
145
401801
2654
आम्ही अधिक माहितीची वाट पाहत होतो.
06:44
and the data has still not come.
146
404479
2044
जो अजूनही आलेला नाही.
06:46
We are still waiting, tweaking away,
147
406547
2532
आम्ही अजूनही वाट पहात आहोत जुळवणी करीत
06:49
in silos rather than working together.
148
409103
2838
सिलोस मध्ये एकत्र काम करण्या ऐवजी
06:51
And this just -- we can't accept that.
149
411965
2232
आम्हला ते मान्य नव्हते.
06:54
Right? You, all of you, cannot accept that.
150
414221
3804
तुम्ही हे अमान्य कराल.
06:58
It's our lives on the line.
151
418049
1682
आमचे आयुष्य जोखमीवर होते.
06:59
And in fact, actually,
152
419755
1711
खरेतर
07:01
many lives were lost, many health-care workers,
153
421490
2543
अनेक आरोग्यसेवकांचा यात मृत्यू झाला
07:04
including beloved colleagues of mine,
154
424057
1894
त्यात माझे सहकारीही होते.
07:05
five colleagues: Mbalu Fonnie, Alex Moigboi,
155
425975
3747
त्यातील पाच माबुला फोनीन,अलेक्स मोईग्बोई
07:09
Dr. Humarr Khan, Alice Kovoma and Mohamed Fullah.
156
429746
4011
डॉ. हुर्मान खान ,अलिस कोवोमा आणि महमद फुल्लाह
07:13
These are just five of many health-care workers
157
433781
2526
अनेक आरोग्य सेवकांपैकी हे पाचजण होते
07:16
at Kenema and beyond
158
436331
1764
केनेम आणि त्यापलीकडील भागात.
07:18
that died while the world waited and while we all worked,
159
438119
3036
आमच्या सोबत काम करिताना मृत्यू पावले जग इलाजाची वाट पहात होते.
07:21
quietly and separately.
160
441179
1860
शांतपणे व अलग राहून.
07:23
See, Ebola, like all threats to humanity,
161
443063
2033
एबोला हा मानवतेवर सं कात आहे
07:25
it's fueled by mistrust and distraction and division.
162
445120
3884
तो अविश्वास भेदभाव आणि अस्थिरता निर्माण करतो.
07:29
When we build barriers amongst ourselves and we fight amongst ourselves,
163
449028
3773
जेव्हा यामुळे आमच्यातच लढाई व बाधा निर्माण होते.
07:32
the virus thrives.
164
452825
1820
विष्णूचा प्रसार होतो तेव्हा.
07:34
But unlike all threats to humanity,
165
454669
1792
इतर मानवतेला असलेल्या धोक्या प्रमाणे
07:36
Ebola is one where we're actually all the same.
166
456485
2646
इबोला आम्हाला ही धोक्याचा होता.
07:39
We're all in this fight together.
167
459155
1880
पण आम्ही सर्व एकत्र लढा देत होतो.
07:41
Ebola on one person's doorstep could soon be on ours.
168
461059
2634
एखदा जरी बळी पडला असता तर त्याचा धोका आम्हालाही होतो
07:44
And so in this place with the same vulnerabilities,
169
464177
2802
या ठिकाणी समान धोका होता हल्ल्याचा
07:47
the same strengths, the same fears, the same hopes,
170
467003
2413
सर्वात समान भीती, समान आशा ,व शक्ती होती.
07:49
I hope that we work together with joy.
171
469440
3209
आम्ही सर्वजण आनंदाने काम करू हि माझी आशा होती.
07:54
A graduate student of mine was reading a book about Sierra Leone,
172
474427
3070
माझा एक पदवीधर विद्यार्थी सिएरा लिओन वर पुस्तक वाचीत होता.
07:57
and she discovered that the word "Kenema,"
173
477521
2334
तिने" केनेमा" शब्द शोधला
07:59
the hospital that we work at and the city where we work in Sierra Leone,
174
479879
3443
जेथे आम्ही काम करीत होतो आणि शहर जेथे आम्ही काम केले सिएरा लिओन मध्ये
08:03
is named after the Mende word for "clear like a river, translucent
175
483346
4181
तो मेंडे म्हणजे नदी प्रमाणे स्वच्छ हा अर्थ होतो.
08:07
and open to the public gaze."
176
487551
1587
हा अर्थ सर्वांसाठी खुला आहे.
08:09
That was really profound for us,
177
489439
1545
आमच्यासाठी हार्थ महत्वाचा होता.
08:11
because without knowing it, we'd always felt
178
491008
2094
तो अर्थ माहित नसला तरी त्याचा अर्थ जाणवायचा
08:13
that in order to honor the individuals in Kenema where we worked,
179
493126
3184
केनेमा मधील व्यक्तीचा सन्मान करण्यास.
08:16
we had to work openly, we had to share and we had to work together.
180
496334
4287
आम्ही एकत्र राहून मुक्तपणे सहभगी होत असू.
08:21
And we have to do that.
181
501074
1177
आणि ते आम्ही करीत होतो
08:22
We all have to demand that of ourselves and others --
182
502275
3761
आमची परस्परांत अपेक्षा होती
08:26
to be open to each other when an outbreak happens,
183
506060
2874
मदत करण्याची साठीचा प्रकोप आल्यास.
08:28
to fight in this fight together.
184
508958
1650
या लढ्यात.
08:30
Because this is not the first outbreak of Ebola,
185
510632
2909
हा काही पहिलाच प्रकोप नव्हता इबोलाचा
08:33
it will not be the last,
186
513565
1448
आणि शेवटचाही नाही.
08:35
and there are many other microbes out there that are lying in wait,
187
515037
3155
असे अनेक विषाणू आहेत जे अशी अवस्था आणू शकतात.
08:38
like Lassa virus and others.
188
518216
1425
जसे लिसा विषाणू व अन्य.
08:39
And the next time this happens,
189
519665
1509
आणि पुढील वेळी
08:41
it could happen in a city of millions, it could start there.
190
521198
3196
हे लाखो शहरात घडू शकते.
08:44
It could be something that's transmitted through the air.
191
524418
2699
असे काही होऊ शकते ज्याचा प्रसार हवेतून होईल.
08:47
It could even be disseminated intentionally.
192
527141
2147
अथवा वाईट हेतूने ही त्याचा प्रसार होऊ शकतो.
08:49
And I know that that is frightening, I understand that,
193
529312
2981
मला माहित आहे ते फारच भीतीदायक असेल.
08:52
but I know also, and this experience shows us,
194
532317
2654
पण हा आमचा अनुभव शिकवेल
08:54
that we have the technology and we have the capacity
195
534995
3320
आमच्या जवळ आहे तंत्रज्ञान व क्षमता
08:58
to win this thing,
196
538339
1595
विजय मिळविण्याची
08:59
to win this and have the upper hand over viruses.
197
539958
2846
आणि या विष्णूवर मत करण्याची
09:02
But we can only do it if we do it together
198
542828
2272
पण हे सर्व शक्य आहे एकत्र काम करूनच.
09:05
and we do it with joy.
199
545124
1197
आनदाने ते काम केले
09:06
So for Dr. Khan
200
546871
1521
डॉ खान
09:08
and for all of those who sacrificed their lives on the front lines
201
548416
4166
आणि अन्य ज्यांनी त्याग केला या लढ्यात
09:12
in this fight with us always,
202
552606
2400
ते सर नेहमीच आमच्या हृदयात राहतील.
09:15
let us be in this fight with them always.
203
555030
2807
चला त्यंच्या बरोबर लढ देऊ या.
09:17
And let us not let the world be defined
204
557861
1875
जगाला नामुष्की येऊ देऊ नको या
09:19
by the destruction wrought by one virus,
205
559760
2119
या विष्णूच्या साथीने.
09:21
but illuminated by billions of hearts and minds
206
561903
2781
लाखो माने व हृदय उजळू या
09:24
working in unity.
207
564708
1208
एकत्र लढा देऊन
09:25
Thank you.
208
565940
1174
आभारी आहे.
09:27
(Applause)
209
567138
6869
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7