How we could teach our bodies to heal faster | Kaitlyn Sadtler

167,668 views ・ 2018-10-11

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:13
What if you could take a pill or a vaccine
0
13404
3508
सर्दी झाल्यावर तुम्ही गोळी अथवा इन्जेक्शन घेता
00:16
and, just like getting over a cold,
1
16936
1730
काय होते त्याने
00:18
you could heal your wounds faster?
2
18690
2095
तुमच्या जखमा लवकर भरतात का?
00:20
Today, if we have an operation or an accident,
3
20809
3522
शस्त्रक्रिया व अपघातानंतर
00:24
we're in the hospital for weeks,
4
24355
1621
काही आठवडे इस्पितळात रहावे लागते.
00:26
and often left with scars and painful side effects
5
26000
2626
शस्त्रक्रियेचे डाग व जखमा मागे रहातात.
00:28
of our inability to regenerate or regrow healthy, uninjured organs.
6
28650
5135
कारण आपण त्या इन्द्रियांची पुनर्निर्मिती करू शकत नाही,
00:34
I work to create materials
7
34436
2026
याबाबत मी साधने निर्माण करू लागले
00:36
that instruct our immune system to give us the signals to grow new tissues.
8
36486
4203
ज्याने आपल्या प्रतिकार शक्तीस नव्या पेशी निर्माण करण्याच्या सूचना मिळतील.
00:41
Just like vaccines instruct our body to fight disease,
9
41497
3074
जसे लस प्रतिकार शक्तीस सूचना देत असते. रोगा विरुद्ध लढण्याची
00:44
we could instead instruct our immune system
10
44595
2728
अगदी तसेच आपण रोग प्रतिकार शक्तीस सूचना देऊ शकू.
00:47
to build tissues and more quickly heal wounds.
11
47347
2864
जखमा लवकर भरण येण्याबाबत व पेशी निर्मिती बाबत.
00:50
Now, regrowing body parts out of nowhere might seem like magic,
12
50886
3778
शून्यातून अवयवाची पुनर्निर्मिती जादू आहे असे वाटेल .
00:54
but there are several organisms that can achieve this feat.
13
54688
3191
पण पृथ्वीवर असे अनेक जीव आहेत जे गमावलेले अवयव पुनर्निर्माण करतात .
00:57
Some lizards can regrow their tails,
14
57903
2443
काही सरडे तुटलेली शेपटी पुन्हा निर्माण करतात.
01:00
the humble salamander can completely regenerate their arm,
15
60370
3945
सालामांडरचा तुटलेला हात पुन्हा उगवतो.
01:04
and even us mere humans can regrow our liver
16
64339
2889
मानवाचे यकृत असेच आहे .
01:07
after losing more than half of its original mass.
17
67252
2571
यकृताचा अर्धा भाग गमावल्यानंतरही ते पूर्ववत होऊ शकते.
01:10
To make this magic a bit closer to reality,
18
70615
2635
ही जादू घडवून आणण्यासाठी वास्तविकते जवळ जाण्यासाठी
01:13
I'm investigating how our body can heal wounds and build tissue
19
73274
4095
शरीर पेशीची निर्मिती व जखमा भरून येणे याची मी माहिती मिळवीत आहे.
01:17
through instructions from the immune system.
20
77393
2129
प्रतिकार शक्तीच्या सूचनांवरआधारित
01:20
From a scrape on your knee to that annoying sinus infection,
21
80387
3525
गुढघा दुखी पासून ते सायनसच्या वैताग आणणाऱ्या अवस्थेपर्यंत.
01:23
our immune system defends our body from danger.
22
83936
2681
रोग प्रतिकारशक्ती आपल्या शरीराचे रोगापासून संरक्षण करते.
01:27
I'm an immunologist,
23
87199
1461
मी प्रतिकारशक्ती विशारद आहे.
01:28
and by using what I know about our body's defense system,
24
88684
3030
शरीराचे बचाव तंत्र ज्ञान जाणून घेतल्याने
01:31
I was able to identify key players
25
91738
2176
मला काही रहस्ये कळलीत.
01:33
in our fight to build back our cuts and bruises.
26
93938
2688
जी मला आढळली खरचटल्यावर तसेच त्वचा कापली गेल्यावर.
01:37
When looking at materials that are currently being tested
27
97436
2669
जे साधन मी आज हाताळीत आहे त्याचा विचार केला
01:40
for their abilities to help regrow muscle,
28
100129
2198
त्यांच्या स्नायू पुनर्निमितीच्या क्षमतेवर
01:42
our team noticed that after treating an injured muscle with these materials,
29
102351
4159
या साधनांचा दुखावलेल्या स्नायूवर वापर करून हे आमच्या गटास आढळले ,
01:46
there was a large number of immune cells
30
106534
2323
त्या साधनात आणि सभोवताली
01:48
in that material and the surrounding muscle.
31
108881
2557
मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती पेशी होत्या.
01:52
So in this case,
32
112010
1158
या साठी पहा.
01:53
instead of the immune cells rushing off towards infection to fight bacteria,
33
113192
4214
या पेशी जीवाणूशी लढण्यासाठी संसर्ग स्थानी न धावता,
01:57
they're rushing toward an injury.
34
117430
2087
त्या जखमेकडे धावतात.
01:59
I discovered a specific type of immune cell,
35
119922
2833
मला त्यात एक विशिष्ट प्रतिकारक पेशी आढळली.
02:02
the helper T cell,
36
122779
1294
तिला मदतनीस टी पेशी म्हणते.
02:04
was present inside that material that I implanted
37
124097
2729
जे साधन मी अवयवात टाकले होते त्यात त्या पेशी होत्या.
02:06
and absolutely critical for wound healing.
38
126850
2397
ज्या निर्विवादपणे जखम बऱ्या करणाऱ्या होत्या.
02:10
Now, just like when you were a kid and you'd break your pencil
39
130325
3442
जसे लहानपणी तुमच्या पेन्सिलचे टोक जाते
02:13
and try and tape it back together again,
40
133791
2538
तेव्हा तुम्ही ते पुन्हा काढता शार्पनर वापरून.
02:16
we can heal,
41
136353
1154
तसेच आपण बरे होऊ शकतो.
02:17
but it might not be in the most functional way,
42
137531
2245
पण हे काही नियमित बरे होण्यासारखे नाही.
02:19
and we'll get a scar.
43
139800
1373
तेव्हा जखमेचा डाग रहातो
02:21
So if we don't have these helper T cells,
44
141515
2984
या टी पेशी जेव्हा नसतात
02:24
instead of healthy muscle,
45
144523
1587
तेव्हा स्वस्थ स्नायू ऐवजी,
02:26
our muscle develops fat cells inside of it,
46
146134
2611
आपले स्नायूत चरबी पेशी आढळतात.
02:28
and if there's fat in our muscle, it isn't as strong.
47
148769
2477
जर अश्या चरबी पेशी स्नायूत असतील तर ते मजबूत नसतात.
02:32
Now, using our immune system,
48
152033
2400
आपली प्रतिकारक प्रणाली वापरून,
02:34
our body could grow back without these scars
49
154457
2497
शरीर पुनर्निर्मिती करते ,डाग मागे न ठेवता.
02:36
and look like what it was before we were even injured.
50
156978
2912
आणि पुन्हा पूर्ववत स्थिती प्राप्त करते. जखमी झाल्यावरही,
02:41
I'm working to create materials
51
161128
2560
मी या साधनांची निर्मिती करीत आहे.
02:43
that give us the signals to build new tissue
52
163712
2279
ज्याने संकेत मिळेल नव्या उती निर्मितीचा.
02:46
by changing the immune response.
53
166015
1840
प्रतिकार शक्तीचा प्रतिसाद बदलून.
02:48
We know that any time a material is implanted in our body,
54
168840
4215
आपण एखादे उपकरण शरीरात स्थापित केल्यावर
02:53
the immune system will respond to it.
55
173079
2055
प्रतिकारशक्ती त्यास प्रतिसाद देते.
02:55
This ranges from pacemakers to insulin pumps
56
175158
4509
हे हृदयात बसविलेल्या पेसमेकर पासून इन्सुलिन पंपापर्यंत खरे आहे.
02:59
to the materials that engineers are using to try and build new tissue.
57
179691
3666
तसेच ते खरे ठरते आमच्या उपकरणाबाबत.
03:03
So when I place that material, or scaffold, in the body,
58
183932
4065
जेव्हा आम्ही हे शरीरात स्थापित करतो
03:08
the immune system creates a small environment of cells and proteins
59
188021
4405
तेव्हा प्रतिकार शक्ती काही पेशी व प्रोटीन निर्माण करतात.
03:12
that can change the way that our stem cells behave.
60
192450
2872
स्टेम सेलच्या कामात त्या बदल घडवून आणू शकतात.
03:15
Now, just like the weather affects our daily activities,
61
195817
3898
जसे हवामान तुमच्या शरीरावर व शारीरिक क्रियांवर परिणाम करते.
03:19
like going for a run
62
199739
1325
जसे तुम्ही धावताना
03:21
or staying inside and binge-watching an entire TV show on Netflix,
63
201088
4485
किवा घरी बसून नेटफ्लिक्स वरील चित्रपट पाहताना
03:25
the immune environment of a scaffold
64
205597
1968
तसेच प्रतीकार शक्तीचे पर्यावरण काम करते.
03:27
affects the way that our stem cells grow and develop.
65
207589
2825
स्टेम सेलची वाढ आणि विकास यावर परिणाम करते.
03:30
If we have the wrong signals,
66
210883
2016
जर चुकीचे संकेत मिळाले
03:32
say the Netflix signals,
67
212923
1675
जसे नेटफ्लिक्स सारखे
03:34
we get fat cells instead of muscle.
68
214622
2864
तर आपल्यात स्नायूऐवजी चरबी पेशी निर्माण होतात.
03:38
These scaffolds are made of a variety of different things,
69
218790
3127
ही स्थापित करावयाची साधने विविध वस्तू पासून बनवितात,
03:41
from plastics to naturally derived materials,
70
221941
3365
प्लास्टिक पासून, नैसर्गिक साधनापासून.
03:45
nanofibers of varying thicknesses,
71
225330
2751
विविध जाडीच्या अतिसूक्ष्म फायबर पासून,
03:48
sponges that are more or less porous,
72
228105
2413
कमी अधिक सच्छिद् तेच्या स्पन्जापासून
03:50
gels of different stiffnesses.
73
230542
2119
विविध काठीण्य पातळीचे जेल वापरून
03:52
And researchers can even make the materials
74
232685
2110
याशिवाय संशोधकांनी शोधलेली साधने
03:54
release different signals over time.
75
234819
2039
या आधारे कालांतराने संकेत मिळतात.
03:57
So in other words, we can orchestrate this Broadway show of cells
76
237473
5246
थोडक्यात आपण पेशींना हवे तसे नाचवू शकतो.
04:02
by giving them the correct stage, cues and props
77
242743
3858
त्यांना योग्य असा रंगमंच ,सूचना देऊन
04:06
that can be changed for different tissues,
78
246625
2221
हे विविध पेशी साठी विविध प्रकारे करावे लागते ,
04:08
just like a producer would change the set
79
248870
2196
जसे दिग्दर्शक रंगमंचाचे नेपथ्य करतो.
04:11
for "Les Mis" versus "Little Shop of Horrors."
80
251090
2923
जसे राम विरुद्ध रावण दृश्यात
04:14
I'm combining specific types of signals
81
254398
2684
मी काही विशिष्ट संकेत एकत्रित करीत आहे.
04:17
that mimic how our body responds to injury to help us regenerate.
82
257106
4708
जे नक्कल करतील पुनर्रचनेच्या प्रतिसादाचा.
04:22
In the future, we could see a scar-proof band-aid,
83
262283
3528
भविष्यात आपल्याला दिसेल जखमेचा डाग मागे न ठेवणारे बँडेज
04:25
a moldable muscle filler or even a wound-healing vaccine.
84
265835
3978
जखम बरी करणारी लस ,वितळणारा स्मायू भराव
04:29
Now, we aren't going to wake up tomorrow and be able to heal like Wolverine.
85
269837
3577
पण हे लागलीच घडणार नाही अन्य प्रण्यासामान.
04:33
Probably not next Tuesday, either.
86
273438
1866
पुढील मंगळवार वा अन्य दिवशी
04:35
But with these advances,
87
275328
1184
पण या प्रगतीने,
04:36
and working with our immune system to help build tissue and heal wounds,
88
276536
4205
तसेच प्रतिकार शक्तीच्या पुनर्निर्मिती कार्याची
04:40
we could begin seeing products on the market
89
280765
2229
आपल्याला बाजारात साधने भविष्यात मिळू लागतील.
04:43
that work with our body's defense system to help us regenerate,
90
283018
3866
जी आपल्या शरीराच्या बचाव तंत्रास व अवयव पुनर्निर्मितीस मदत करतील.
04:46
and maybe one day be able to keep pace with a salamander.
91
286908
4055
एक दिवस असा येईल आपण सालामांडरशी स्पर्धा करु.
04:51
Thank you.
92
291876
1151
आभारी आहे.
04:53
(Applause)
93
293051
3639
(टाळ्या )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7