Why students should have mental health days | Hailey Hardcastle

909,325 views ・ 2020-06-04

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Transcriber: Leslie Gauthier Reviewer: Joanna Pietrulewicz
0
0
7000
Translator: Pranoti Gaikwad Reviewer: Arvind Patil
00:16
When I was a kid,
1
16333
1268
जेव्हा मी लहान होते,
00:17
my mom and I made this deal.
2
17625
1893
माझ्या आईने आणि मी एक सौदा केला
00:19
I was allowed to take three mental health rest days every semester
3
19542
4101
प्रत्येक सत्रात तीन दिवसांची मानसिक विश्रांती घेण्याची मला परवानगी होती
00:23
as long as I continued to do well in school.
4
23667
2291
तोवर जोपर्यंत मी शाळेत चांगली प्रगती करत होते.
00:26
This was because I started my mental health journey
5
26792
2434
मी केवळ सहा वर्षांची असताना
00:29
when I was only six years old.
6
29250
2226
माझ्या मानसिक स्वास्थ्याचा प्रवास सुरु केला.
00:31
I was always what my grade-school teachers would call "a worrier,"
7
31500
3893
मी कायम एक योद्धा असल्याचे मला माझे शिक्षक म्हणत असत.
00:35
but later on we found out that I have trauma-induced anxiety
8
35417
3184
नंतर लक्षात आले कि मला आघातामुळॆ चिंतेचा विकार
00:38
and clinical depression.
9
38625
1292
आणि नैदानिक उदासीनता आहे.
00:41
This made growing up pretty hard.
10
41000
1684
यामुळे माझी वाढ पुष्कळ कठीण झाली.
00:42
I was worried about a lot of things that other kids weren't,
11
42708
2851
मी खूप गोष्टींमुळॆ चिंतेत होते, जी बाकी मुलांना नव्हती
00:45
and school got really overwhelming sometimes.
12
45583
2643
आणि शाळा कधीकधी खूप त्रासदायक वाटायची.
00:48
This resulted in a lot of breakdowns,
13
48250
1851
त्याचा परिणाम मानसिक थकवा,
00:50
panic attacks --
14
50125
1476
घाबरटपणा असा असायचा
00:51
sometimes I was super productive,
15
51625
1643
कधीकधी मी खूप उत्पादक असायची,
00:53
and other days I couldn't get anything done.
16
53292
2309
तर कधी कधी काहीही करता यायचे नाही.
00:55
This was all happening during a time
17
55625
1809
आणि हे सगळे त्या काळात होत होते
00:57
when mental health wasn't being talked about
18
57458
2101
जेव्हा मानसिक स्वास्थ्यविषयी चर्चा होत नसे
00:59
as much as it is now,
19
59583
1268
आता जितकी होते तितकी
01:00
especially youth mental health.
20
60875
1518
विशेषतः तरुणांविषयी.
01:02
Some semesters I used all of those rest days to the fullest.
21
62417
3309
काही सत्रांमध्ये मी ते विश्रांतीचे दिवस पूर्ण उपभोगले
01:05
Others, I didn't need any at all.
22
65750
1792
तर कधीकधी त्यांची गरज हि नव्हती पडत.
01:08
But the fact that they were always an option
23
68292
2226
पण मुद्दा होता कि ते पर्याय म्हणून उपलब्ध होते
01:10
is what kept me a happy, healthy and successful student.
24
70542
3041
त्यामुळे मी आनंदी, निरोगी आणि यशस्वी विद्यार्थी असायचे.
01:14
Now I'm using those skills that I learned as a kid
25
74250
2726
आता मी त्या कौशल्यांचा वापर करते जे मी लहानपणी शिकले होते
01:17
to help other students with mental health challenges.
26
77000
3143
मानसिक समस्या असलेल्या विद्यार्थ्यंना मदत करण्यासाठी
01:20
I'm here today to offer you some insight into the world of teenage mental health:
27
80167
4142
आज मी तुम्हाला किशोरवयीन मानसिक स्वास्थ्यसंबंधी जागृत करण्यााठी आली आहे
01:24
what's going on, how did we get here and what can we do?
28
84333
2667
काय सुरू आहे? आपण इथे कसे पोहोचलो आणि आपण काय करू शकतो ?
01:28
But first you need to understand
29
88333
2143
पण सर्वप्रथम हे जाणून घेणे गरजेचे आहे
01:30
that while not everyone has a diagnosed mental illness like I do,
30
90500
3143
की प्रत्येकाला माझ्या सारखा मानसिक आजार असेलच असे नाही
01:33
absolutely everyone --
31
93667
1476
पण सगळ्यांना
01:35
all of you have mental health.
32
95167
2017
मानसिक आरोग्य आहे.
01:37
All of us have a brain that needs to be cared for
33
97208
2851
आपल्या मेंदू आहे ज्याची काळजी घ्यावी लागते.
01:40
in similar ways that we care for our physical well-being.
34
100083
2893
ज्या पद्धतीने आपण शरीराची काळजी घेतो त्याप्रमाणे.
01:43
Our head and our body are connected by much more than just our neck after all.
35
103000
4059
आपले शरीर आणि शिर जोडलेले आहेत, फक्त मानेमुळेच नव्हे
01:47
Mental illness even manifests itself in some physical ways,
36
107083
3268
मानसिक आरोग्य शारीरिक पद्धतींमध्ये व्यक्त होते.
01:50
such as nausea, headaches, fatigue and shortness of breath.
37
110375
3559
जसे की मळमळ, डोकेदुखी, थकवा आणि धाप लागणे
01:53
So since mental health affects all of us,
38
113958
2310
मानसिक आरोग्य आपल्या शरीरा.वर परिणाम घडवून आणते
01:56
shouldn't we be coming up with solutions that are accessible to all of us?
39
116292
3934
तर आपण अशा उपाययोजना करायला नको का ज्या सर्वांना उपलब्ध असतील ?
02:00
That brings me to my second part of my story.
40
120250
2809
हे मला माझ्या कथेच्या दुसऱ्या भागाकडे घेऊन जाते.
02:03
When I was in high school
41
123083
1310
उच्च प्राथमिक शाळेत
02:04
I had gotten pretty good at managing my own mental health.
42
124417
2767
मी माझे मानसिक आरोग्य जपण्यात निपुण झाले
02:07
I was a successful student,
43
127208
1310
मी यशस्वी विद्यार्थी होते.
02:08
and I was president of the Oregon Association of Student Councils.
44
128542
3125
आणि मी ओरेगॉन विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष होते
02:12
But it was around this time that I began to realize
45
132500
2434
जेव्हा माझ्या हे लक्षात येण्यास सुरुवात झाली की
02:14
mental health was much a bigger problem than just for me personally.
46
134958
3726
मानसिक आरोग्य ही खूप मोठी समस्या आहे, केवळ माझ्याचकरिता नव्हे.
02:18
Unfortunately, my hometown was touched by multiple suicides
47
138708
3143
दुर्दैवाने माझ्या जन्मस्थानी आत्महत्येचे प्रमाण खूप जास्त होते,
02:21
during my first year in high school.
48
141875
2018
मी उच्च प्राथमिक शाळेत प्रथम वर्षात असताना
02:23
I saw those tragedies shake our entire community,
49
143917
3226
मी त्या शोकांतिका अनुभवल्या ज्यांनी आमच्या समाजाला हादरून टाकले
02:27
and as the president of a statewide group,
50
147167
2059
राज्यस्तरीय परिषदेची अध्यक्ष असल्यामुळं
02:29
I began hearing more and more stories
51
149250
1809
आणखी कथा माझ्या कानावर येऊ लागल्या
02:31
from students where this had also happened in their town.
52
151083
3226
विद्यार्थ्यांकडून ज्यांच्या शहरात असे प्रकार घडत होते.
02:34
So in 2018 at our annual summer camp,
53
154333
2310
आणि २०१८ मध्ये वार्षिक उन्हाळी शिबिरात
02:36
we held a forum with about 100 high school students
54
156667
2434
१०० उच्चप्राथमिक विद्यार्थ्यांसाठी संस्था उभारली
02:39
to discuss teenage mental health.
55
159125
1893
किशोर मानसिक आरोग्या बद्दल चर्चा करण्यास
02:41
What could we do?
56
161042
1726
आम्ही काय करू शकत होतो ?
02:42
We approached this conversation with an enormous amount of empathy
57
162792
3601
आम्ही या संभाषणला सहानुभतीपूर्वक सुरुवात केली
02:46
and honesty,
58
166417
1267
आणि प्रामाणिकपणे,
02:47
and the results were astounding.
59
167708
1893
निकाल धक्कादायक होता.
02:49
What struck me the most
60
169625
1268
सगळ्यात जास्त आश्चर्य याचे
02:50
was that every single one of my peers had a story
61
170917
2476
कि माझ्या सगळ्या सहकार्यांची एक कथा होती
02:53
about a mental health crisis in their school,
62
173417
2226
त्यांच्या शालेय मानसिक संघर्षाची.
02:55
no matter if they were from a tiny town in eastern Oregon
63
175667
2809
फरक नव्हता की ते पूर्व ओरेगॉन येथील छोट्या शहरातील होते
02:58
or the very heart of Portland.
64
178500
1500
अथवा पोर्टलॅंडच्या मध्य शहरातील
03:01
This was happening everywhere.
65
181208
1768
हे सर्वत्र घडत होते.
03:03
We even did some research,
66
183000
1309
आम्ही स्वतः संशोधन केले
03:04
and we found out that suicide is the second leading cause of death
67
184333
4435
आणि असे आढळून आले कि
03:08
for youth ages 10 to 24 in Oregon.
68
188792
3476
१० ते २४ वयोगटा मध्ये ऑर्गोरन येथे आत्महत्या हे मृत्यूचे
03:12
The second leading cause.
69
192292
1458
दुसरे अग्रगण्य कारण होते
03:14
We knew we had to do something.
70
194792
1541
आम्हाला काही करायचे होते
03:17
So over the next few months,
71
197458
1851
त्यामुळे येत्या काही महिन्यांत
03:19
we made a committee called Students for a Healthy Oregon,
72
199333
3768
आम्ही स्टुडंट्स फॉर हेल्थ ओरेगॉन संस्था स्थापन केली
03:23
and we set out to end the stigma against mental health.
73
203125
3393
आणि आम्ही मानसिक आरोग्य काळिमा दूर करण्यास सज्ज झालो
03:26
We also wanted to prioritize mental health in schools.
74
206542
3059
आम्हाला शाळेतदेखील मानसिक आरोग्याला प्राधान्य मिळावेसे वाटत होते
03:29
With the help of some lobbyists and a few mental health professionals,
75
209625
3559
काही मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेऊन
03:33
we put forth House Bill 2191.
76
213208
2560
आम्ही २१२९ कायद्याचा मसुदा पुढे ठेवला
03:35
This bill allows students to take mental health days off from school
77
215792
3267
यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याकरिता शाळेतून एक दिवसाची
03:39
the same way you would a physical health day.
78
219083
2643
मुभा मिळवी ज्याप्रकारे शारीरिक शिक्षणदिनासाठी मिळते
03:41
Because oftentimes that day off
79
221750
1684
कारण बऱ्याचदा एक दिवस
03:43
is the difference between feeling a whole lot better
80
223458
2476
खूप चांगले आणि वाईट
03:45
and a whole lot worse --
81
225958
1268
असा फरक घडवून आणतो
03:47
kind of like those days my mom gave me when I was younger.
82
227250
2792
ज्याप्रमाणे माझी आई मला मी लहान असताना द्यायची
03:51
So over the next few months,
83
231875
1726
आणि पुढच्या काही महिन्यांत,
03:53
we lobbied and researched and campaigned for our bill,
84
233625
3393
आम्ही मसुदयासाठी मोहीम उभारली
व संशोधन केले
03:57
and in June of 2019 it was finally signed into law.
85
237042
3250
जून २०१९ मध्ये कायदा मंजूर झाला
04:01
(Applause and cheers)
86
241375
5792
(टाळ्यांचा गजर)
04:10
This was a groundbreaking moment for Oregon students.
87
250958
2976
हा ओरेगॉन येथील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण क्षण होता
04:13
Here's an example of how this is playing out now.
88
253958
2476
हे कसे घडते याचे एक उदाहरण बघुया
04:16
Let's say a student is having a really hard month.
89
256458
2810
समजा एका विद्यार्थ्याचा महिनाभर संघर्ष सुरू आहे
04:19
They're overwhelmed, overworked,
90
259292
2351
तो थकलेला आहे,
04:21
they're falling behind in school, and they know they need help.
91
261667
2976
शाळेत मागे पडत आहे आणि त्याला मदतीची गरज आहे
04:24
Maybe they've never talked about mental health with their parents before,
92
264667
3476
कदाचित त्यानी पालकांसमोर कधी मानसिक आरोग्यविषयी चर्चा केली नाही
04:28
but now they have a law on their side to help initiate that conversation.
93
268147
3432
पण आता त्यांच्या बाजूने कायदा आहे जो त्यांना संभाषण सुरू कण्यास मदत करेल
04:31
The parent still needs to be the one to call the school and excuse the absence,
94
271583
3715
पण पालकांनी आताही शाळेत फोन करून गैरहजरीचे कारण कळवने आवश्यक आहे
04:35
so it's not like it's a free pass for the kids,
95
275322
2191
त्यामुळे विद्यार्थ्यांना मुभा विनाकारण नाही
04:37
but most importantly,
96
277537
1231
सगळ्यात महत्वाचे म्हणजे,
04:38
now that school has that absence recorded as a mental health day,
97
278792
3142
आता विद्यार्थ्यांचे गैरहजर असणे हे नोंदवले जाते
04:41
so they can keep track
98
281958
1268
त्यामुळे आढावा घेता येतो
04:43
of just how many students take how many mental health days.
99
283250
2934
कि किती विद्यार्थी किती दिवसाच्या सुट्ट्या घेतात
04:46
If a student takes too many,
100
286208
1476
जर विद्यार्थी खूप गैरहजर राहतो
04:47
they'll be referred to the school counselor for a check-in.
101
287708
3435
त्यांना शाळेतील समुपदेशकांकडून मार्गदर्शन करण्यात येईल
04:51
This is important because we can catch students who are struggling
102
291167
3142
आणि हे म्हत्वाचे आहे कारण आपण जे विद्यार्थी संघर्ष करत आहेत
04:54
before it's too late.
103
294333
1310
त्यांना खूप उशीर होण्याआधी ओळखू शकतो
04:55
One of the main things we heard at that forum in 2018
104
295667
3059
आम्ही २०१८ साली संस्थेत ऐकलेल्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे
04:58
is that oftentimes stepping forward and getting help is the hardest step.
105
298750
4559
की कधीकधी पुढे येऊन मदत मागणे ही अतिशय कठीण गोष्ट असते
05:03
We're hoping that this law can help with that.
106
303333
2351
आम्हाला आशा आहे की हा कायदा त्याकरिता मदत करेल
05:05
This not only will start teaching kids young how to take care of themselves
107
305708
3685
आणि हे फक्त बालकांना स्वतःची काळजी कशी घ्यावी हेच शिकवत नसुन
05:09
and practice self-care and stress management,
108
309417
2184
ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे
05:11
but it could also literally save lives.
109
311625
2167
यासोबतचते आपला जीव सुद्धा वाचवते
05:14
Now students from multiple other states are also trying to pass these laws.
110
314667
3684
आता विविध राज्यातील विद्यार्थीदेखील हा कायदा लागू करण्यात प्रयत्न करत आहेत
05:18
I'm currently working with students in both California and Colorado
111
318375
3226
मी सध्या कॅलिफोर्निया आणि कॉलोराडो येथे विद्यार्थ्यांसोबत
05:21
to do the same,
112
321625
1268
त्याचकरिता काम करत आहे
05:22
because we believe that students everywhere
113
322917
2059
आम्हाला असा विश्वास वाटतो की विद्यार्थांना
05:25
deserve a chance to feel better.
114
325000
1559
चांगले वाटण्याचा हक्क आहे
05:26
Aside from all the practical reasons and technicalities,
115
326583
3060
व्यवहारीक आणि तांत्रिक कारणे बाजूला सारून
05:29
House Bill 2191 is really special because of the core concept behind it:
116
329667
4434
कायद्याचा मसुदा २१९१ त्यामागे असलेल्या संकल्पनेमुळे अतिशय खास आहे
05:34
that physical and mental health are equal and should be treated as such.
117
334125
3893
मानसिक आणि शारीरिक आरोग्य यावर बरोबरीने उपचार करायला हवा
05:38
In fact, they're connected.
118
338042
2101
कारण प्रत्यक्षात ते जुळलेले आहे
05:40
Take health care for example.
119
340167
1458
उदाहरणार्थ आरोग्य सेवा
05:43
Think about CPR.
120
343083
1268
सिपीआरचा विचार करा
05:44
If you were put in a situation where you had to administer CPR,
121
344375
3268
तुमच्या वर अशी वेळ आली की तुम्हाला प्रशासन चालवले लागले
05:47
would you know at least a little bit of what to do?
122
347667
2559
तर तुम्हाला काय करावे याबाबत माहिती असेल का ?
05:50
Think to yourself --
123
350250
1643
स्वतः विचार करा
05:51
most likely yes because CPR trainings are offered in most schools, workplaces
124
351917
4351
बहुतांश हो, कारण सिपीआर प्रशिक्षण हे शाळेत आणि महाविद्यालयात दिले होते
05:56
and even online.
125
356292
1309
ऑनलाइन पद्धतीने सुद्धा
05:57
We even have songs that go with it.
126
357625
2226
आपल्याकडे गाणी देखील आहेत जी त्यानुसार चालतात
05:59
But how about mental health care?
127
359875
2351
पण मानसिक आरोग्याचे काय ?
06:02
I know I was trained in CPR in my seventh-grade health class.
128
362250
3351
मी सातव्या इयत्तेत असताना आरोग्य वर्गात सिपीआरचे प्रशिक्षण दिले होते
06:05
What if I was trained in seventh grade how to manage my mental health
129
365625
3268
पण मी सातव्या इयत्तेत असताना मला मानसिक आरोग्य व्यवस्थापन कसे करावे
06:08
or how to respond to a mental health crisis?
130
368917
2434
मानसिक संघर्षाचा सामना कसा करावा हे शिकवले तर ?
06:11
I'd love to see a world where each of us has a toolkit of skills
131
371375
3143
मला असे जग बघायला आवडेल जेथे प्रत्येकाकडे कौशल्यांची शिदोरी आहे
06:14
to help a friend, coworker, family member
132
374542
2017
आपले मित्रवर्ग, सहकारी, घरचे सदस्य किंवा
06:16
or even stranger going through a mental health crisis.
133
376583
2601
अनोळखी व्यक्ती यांना मानसिक संघर्षाचा सामना करताना
06:19
And these resources should be especially available in schools
134
379208
2893
मदत करता येईल अणि ही साधने विशेषतः शाळेत उपलब्ध असावी
06:22
because that's where students are struggling the most.
135
382125
3226
कारण तिथेच विद्यार्थी सर्वात जास्त संघर्ष करतात
06:25
The other concept that I sincerely hope you take with you today
136
385375
3101
दुसरी संकल्पना ज्याची मला तुम्हाला ओळख करून द्यायची आहे
06:28
is that it is always OK to not be OK,
137
388500
2809
ती म्हणजे नेहमी स्वस्थ असणे गरजेचे नाही
06:31
and it is always OK to take a break.
138
391333
2310
नेहमी खंड पडू देणे अयोग्य नाही
06:33
It doesn't have to be a whole day;
139
393667
1684
पूर्ण दिवस व्यतीत करणे गरजेचे नाही
06:35
sometimes that's not realistic.
140
395375
1684
कधीकधी ते तितके वास्तविक वाटत नसते
06:37
But it can be a few moments here and there to check in with yourself.
141
397083
3375
पण स्वतः ची काळजी घेणे आवश्यक आहे
06:41
Think of life like a race ...
142
401250
1458
समजा आयुष्य एक स्पर्धा आहे...
06:43
like a long-distance race.
143
403833
1851
खूप मोठ्याअंतराची स्पर्धा
06:45
If you sprint in the very beginning you're going to get burnt out.
144
405708
3185
जर तुम्ही खूप आधीपासूनच भरधाव वेगाने धावले तर तुम्ही थकून जाल
06:48
You may even hurt yourself from pushing too hard.
145
408917
2351
तुम्हाला त्यापासून इजा देखील होऊ शकते
06:51
But if you pace yourself,
146
411292
1309
जर वेगाचा आढावा घेतला
06:52
if you take it slow, sometimes intentionally,
147
412625
2268
जर मुद्दाम थोडे हळूहळू अंतर कापले
06:54
and you push yourself other times,
148
414917
1684
आणि काहीवेळा थोडा वेग वाढवला
06:56
you are sure to be way more successful.
149
416625
2625
तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल
06:59
So please,
150
419917
1392
त्यामुळे कृपया
07:01
look after each other,
151
421333
1310
एकमेकांची काळजी घ्या
07:02
look after the kids and teens in your life
152
422667
1996
किशोरवयीन मुलांची आणि बालकांची काळजी घ्या
07:04
especially the ones that look like they have it all together.
153
424667
3101
विशेषतः त्यांची जे नजरेस येत नाहीत
07:07
Mental health challenges are not going away,
154
427792
2142
मानसिक आरोग्याचे आव्हान संपुष्टात येणार नाही
07:09
but as a society,
155
429958
1268
पण एक समाज म्हणून
07:11
we can learn how to manage them by looking after one another.
156
431250
2858
आपण त्यांचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकू शकतो
07:14
And look after yourself, too.
157
434132
2052
एकमेकांची आणि स्वतः ची काळजी घेऊन
07:16
As my mom would say,
158
436208
1393
ज्याप्रमाणे माझी आई म्हणायची
07:17
"Once in a while, take a break."
159
437625
2226
कधीकधी थोडी विश्रांती घ्या
07:19
Thank you.
160
439875
1268
धन्यवाद
07:21
(Applause)
161
441167
1958
(टाळ्यांचा गजर)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7