How memories form and how we lose them - Catharine Young

2,907,364 views ・ 2015-09-24

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:06
Think back to a really vivid memory.
0
6759
2862
आपल्यापासी असलेल्या वेगवेगळ्या स्मरण शक्तीचा विचार करा
00:09
Got it?
1
9621
996
कळाले?
00:10
Okay, now try to remember what you had for lunch three weeks ago.
2
10617
4338
सांगा पाहू तीन आठवड्यापूर्वी तुम्ही काय खाल्ले होते? नाही स्मरत?
00:14
That second memory probably isn't as strong,
3
14955
3306
तुमची ही दुसरी स्मरणशक्ती बहुदा कमकुवत आहे
00:18
but why not?
4
18261
1667
असे का?
00:19
Why do we remember some things, and not others?
5
19928
3279
काही गोष्टीच तुम्हाला आठवतात काही नाही आठवत असे का होते?
00:23
And why do memories eventually fade?
6
23207
3342
स्मृती कालांतराने का नाहीशी होते?
00:26
Let's look at how memories form in the first place.
7
26549
3114
स्मृती प्रथम कशी तयार होते पाहू या.
00:29
When you experience something, like dialing a phone number,
8
29663
3086
फोन नंबर तुम्ही फिरविता काय अनुभव येतो त्यावेळी
00:32
the experience is converted into a pulse of electrical energy
9
32749
3949
तुमचा अनुभव हा विद्युत संकेतात बदलतो,
00:36
that zips along a network of neurons.
10
36698
3337
तुमच्यातील न्युरोन्सच्या जाळ्यातून त्वरित बाहेर पडून
00:40
Information first lands in short term memory,
11
40035
2636
ही माहिती तुमच्या लघु स्मृतीत उतरते.
00:42
where it's available from anywhere from a few seconds
12
42671
3082
ती येथे कोठूनही काही सेकंदासाठी अवतरते.
00:45
to a couple of minutes.
13
45753
1616
काही मिनिटांसाठी ती तेथे रहाते.
00:47
It's then transferred to long-term memory through areas such as the hippocampus,
14
47369
4430
तेथून ती मेंदूतील हिपोकाम्पास या भागात म्हणजे दीर्घकालीन स्मुतीत जाते.
00:51
and finally to several storage regions across the brain.
15
51799
3592
आणि शेवटी जाते मेंदूतील विविध साठवणूक केंद्रात.
00:55
Neurons throughout the brain communicate at dedicated sites
16
55391
3051
मेंदूतील न्युरोंस संपर्कित असतात काही भागात
00:58
called synapses
17
58442
1541
ज्यास सिनैप्सेस म्हणतात.
00:59
using specialized neurotransmitters.
18
59983
2540
त्यासठी विशिष्ट न्युरोट्रान्समीटर वापरले जातात.
01:02
If two neurons communicate repeatedly, a remarkable thing happens:
19
62523
4753
जर त्यातील दोन न्युरोन्स नी पुन्हा पुन्हा संपर्क केला तर एक विशेष घडते.
01:07
the efficiency of communication between them increases.
20
67276
4205
त्यांच्यातील संपर्काची ताकद वाढते.
01:11
This process, called long term potentiation,
21
71481
3469
यास म्हणतात पोटेन्शिअशन,
01:14
is considered to be a mechanism by which memories are stored long-term,
22
74950
4593
या पोटेन्शिअशन, या यंत्रणे मुळेच दीर्घ कालीन स्मृती काम करीत असते '
01:19
but how do some memories get lost?
23
79543
2864
काही स्मृती काह्सा नष्ट होतात'.
01:22
Age is one factor.
24
82407
1733
वाढते वय हे एक कारण आहे .
01:24
As we get older, synapses begin to falter and weaken,
25
84140
3762
वाढत्या वयाबरोबर सिनैप्सेस कमजोर होतात .
01:27
affecting how easily we can retrieve memories.
26
87902
2914
आणि त्यामुळे स्मरण होण्यास अटकाव होतो .
01:30
Scientists have several theories about what's behind this deterioration,
27
90816
4019
या या स्मृती नाशाबद्दल शास्त्रज्ञ विविध कारणे सांगतात .
01:34
from actual brain shrinkage,
28
94835
1574
मेंदूच्या आकार लहान होणे
01:36
the hippocampus loses 5% of its neurons every decade
29
96409
4214
तसेच हिपोकाम्पास मध्ये दर दशकात होणारी ५ टक्के घट
01:40
for a total loss of 20% by the time you're 80 years old
30
100623
3575
८० व्या वयापर्यंत वीस टक्के स्मृतीत घट होते .
01:44
to the drop in the production of neurotransmitters,
31
104198
2951
ती न्युरो ट्रान्स मीटर च्या संख्येतील कमी होण्याने होते .
01:47
like acetylcholine, which is vital to learning and memory.
32
107149
4330
acetylcholine जे महत्वाचे रसायन आहे शिकण्यासाठी .
01:51
These changes seem to affect how people retrieve stored information.
33
111479
4085
या गोष्टी स्मरण करण्यास अटकाव करतात.
01:55
Age also affects our memory-making abilities.
34
115564
2861
वय हेही आपली स्मृती ठेवण्याची क्षमता कमी करते.
01:58
Memories are encoded most strongly when we're paying attention,
35
118425
3728
आपण जेव्हा लक्ष देत असतो तेव्हा स्मृती ही सांकेतिक भाषेत नोंदली जाते .
02:02
when we're deeply engaged, and when information is meaningful to us.
36
122153
4039
हे घडते जेव्हा आपण मनापासून त्यात सहभागी असतो व माहितीस काही अर्थ असतो.
02:06
Mental and physical health problems, which tend to increase as we age,
37
126192
3763
वाढत्या वयाबरोबर शारिरीक व मानसिक यानेही ही समस्या होत असते.
02:09
interfere with our ability to pay attention,
38
129955
3371
यामुळे आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही.
02:13
and thus act as memory thieves.
39
133326
2412
आणि त्यानेच स्मृतीची चोरी होते .
02:15
Another leading cause of memory problems is chronic stress.
40
135738
3431
सततचा तणाव हा देखील स्मरणशक्ती कमकुवत करतो .
02:19
When we're constantly overloaded with work and personal responsibilites,
41
139169
3953
जेव्हा कामाचा बोजा असतो व कौटुंबिक समस्या आपल्यासमोर असतात तेव्हाही असे होते .
02:23
our bodies are on hyperalert.
42
143122
2179
आपल्या शरीराच्या सं वेदना तीक्ष्ण असतात .
02:25
This response has evolved from the physiological mechanism
43
145301
2765
आपल्या शरीर रचनेचा तो भाग असतो .
02:28
designed to make sure we can survive in a crisis.
44
148066
3285
संकट काळात आपले रक्षण व्हावे हा त्यामागील हेतू आहे .
02:31
Stress chemicals help mobilize energy and increase alertness.
45
151351
4684
तनाने निर्माण केलेले रासायनिक पदार्थ आपली शक्ती एकवटतेव आपण सजग होतो.
02:36
However, with chronic stress our bodies become flooded with these chemicals,
46
156035
4522
सततच्या तणावाने आपल्या शरीर या रासायनिक पदार्थांनी भरले जाते.
02:40
resulting in a loss of brain cells and an inability to form new ones,
47
160557
4312
ज्यामुळे मेंदूतील पेशीचा नाश होतो .शिवाय नव्या निर्माण होत नाहीत.
02:44
which affects our ability to retain new information.
48
164869
3271
आणि नवीन माहिती साठवून ठेवण्याची शक्ती कमी होते.
02:48
Depression is another culprit.
49
168140
2029
नैराश्य हे एक दुसरे कारण आहे.
02:50
People who are depressed are 40% more likely to develop memory problems.
50
170169
4561
नैराश्यग्रस्त व्यक्तीची स्मरण शक्ती ४० टक्क्यांनी कमी होते.
02:54
Low levels of serotonin,
51
174730
1899
त्याने सेरोटोनीन ची पातळी कमी होते
02:56
a neurotransmitter connected to arousal,
52
176629
2669
जे न्युरो ट्रान्समीटर असतात अरौजल, शी संपर्कित.
02:59
may make depressed individuals less attentive to new information.
53
179298
3796
आणि त्यामुळेच नैराश्यग्रस्त व्यक्ती नव्या माहितीचा स्वीकार करीत नाही .
03:03
Dwelling on sad events in the past, another symptom of depression,
54
183094
4527
भूतकाळातील वाईट अनुभवांच्या सतत राहण्याने नैराश्य वाढत असते .
03:07
makes it difficult to pay attention to the present,
55
187621
2880
परिणामतः वर्तमान गोष्टीकडे लक्ष देणे अवघड होते.
03:10
affecting the ability to store short-term memories.
56
190501
3024
आपल्कालीन स्मरण शक्तीवरही याचा विपरीत परिणाम होतो.
03:13
Isolation, which is tied to depression, is another memory thief.
57
193525
4528
एकलकोंडेपणा ज्याने नैराश्य उद्भवते तेही एक कारण आहे.
हार्वर्डच्या सार्वजनिक आरोग्य खात्यास दिसून आले
03:18
A study by the Harvard School of Public Health
58
198053
2020
03:20
found that older people with high levels of social integration
59
200073
3092
जे वृद्ध सामाजिक कामात व्यग्र असतात
03:23
had a slower rate of memory decline over a six-year period.
60
203165
4230
त्यांच्यात स्मृती क्षय सावकाश होतो. यास सहा वर्षे लागतात.
03:27
The exact reason remains unclear,
61
207395
2253
याचे खरे कारण अजून कळले नाही.
03:29
but experts suspect that
62
209648
1319
पण तज्ञांना वाटते
03:30
social interaction gives our brain a mental workout.
63
210967
3149
सामाजिक काम तुमच्या मेंदूला मानसिक व्यायाम देते.
03:34
Just like muscle strength,
64
214116
1377
स्नायुंना जसा व्यायाम दिला जातो तसा.
03:35
we have to use our brain or risk losing it.
65
215493
3091
मेंदूचा वापर करा अथवा तो गमवा
03:38
But don't despair.
66
218584
1405
निराश नका होऊ .
03:39
There are several steps you can take
67
219989
1727
तुम्हाला खूप काही करता येते.
03:41
to aid your brain in preserving your memories.
68
221716
2420
मेंदूस मदत करण्यासाठी स्मृती नाश रोखण्यासाठी
03:44
Make sure you keep physically active.
69
224136
2090
त्यासाठी शारिरीक दृष्ट्या क्रियाशील रहा.
03:46
Increased blood flow to the brain is helpful.
70
226226
2986
मेंदूचा रक्तपुरवठा वाढेल याची काळजी घ्या.
03:49
And eat well.
71
229212
1576
आणि योग्य आहार घ्या.
03:50
Your brain needs all the right nutrients to keep functioning correctly.
72
230788
3844
तुमच्या मेंदूला कार्यरत राहण्यासाठी नयुत्रीएंट आवश्यक असतात .
03:54
And finally, give your brain a workout.
73
234632
2382
आणि शेवटी. मेंदूला व्यायाम द्या.
03:57
Exposing your brain to challenges, like learning a new language,
74
237014
3049
त्यासाठी आव्हानात्मक करा जसे नवीन भाषा शिका .
04:00
is one of the best defenses for keeping your memories intact.
75
240063
3793
हा एक उत्तम मार्ग आहे स्मरणशक्ती शाबूत ठेवण्याचा.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7