How stress affects your body - Sharon Horesh Bergquist

7,898,574 views ・ 2015-10-22

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:08
Cramming for a test?
0
8921
1855
परीक्षेने धास्तावला आहात ?
00:10
Trying to get more done than you have time to do?
1
10776
3673
कमी वेळात तयारी करावयाची आहे ती ही भरपूर ?
00:14
Stress is a feeling we all experience when we are challenged or overwhelmed.
2
14449
5739
आपण तणावग्रस्त होतो आव्हान आपल्यापुढे उभे राहते तेव्हा
00:20
But more than just an emotion,
3
20188
1896
पण ती एक भावना असते .
00:22
stress is a hardwired physical response that travels throughout your entire body.
4
22084
6917
ताण शरीरभर पसरतो ती एक शारीरिक प्रतिसाद देणारी यंत्रणा आहे .
00:29
In the short term, stress can be advantageous,
5
29001
2948
पण ती फायदेशीरही आहे.
00:31
but when activated too often or too long,
6
31949
3283
पण या अवस्थेत आपण दीर्घकाळ राहिल्यास मात्र
00:35
your primitive fight or flight stress response
7
35232
2977
तुमचा हा संकटाशी तोंड देण्याचा प्रतिसाद
00:38
not only changes your brain
8
38209
1963
तुमच्या मेंदुवरच नव्हे तर
00:40
but also damages many of the other organs and cells throughout your body.
9
40172
6105
शरीराचे अन्य इंद्रिये व पेशी बाधित करतो .
00:46
Your adrenal gland releases the stress hormones
10
46277
2942
अॅड्रिनल ग्रंथी ताणाने निर्माण होणारी संप्ररके बाहेर टाकतात.
00:49
cortisol, epinephrine, also known as adrenaline,
11
49219
3793
ती आहेत कॉर्टिसॉल, एपिनेफ्रिन ज्यांना म्हटले जाते अॅड्रिनालिन
00:53
and norepinephrine.
12
53012
2286
व नॉरएपिनेफ्रिन
00:55
As these hormones travel through your blood stream,
13
55298
2444
ही सर्व संप्रेरके रक्तप्रवाहबरोबर शरीरभर फिरतात.
00:57
they easily reach your blood vessels and heart.
14
57742
3617
ते सहजपणे रक्तवाहिन्या व हृदयापर्यंत जातात .
01:01
Adrenaline causes your heart to beat faster
15
61359
2572
अॅड्रिनालिन हृदयाची धडधड वाढविते .
01:03
and raises your blood pressure, over time causing hypertension.
16
63931
5113
तुमचा रक्तदाब वाढविते. सतत या स्थितीत राहिल्यास रक्त दाब विकार जडतो .
01:09
Cortisol can also cause the endothelium, or inner lining of blood vessels,
17
69044
4750
कॉर्टिसॉलमुळे इंडोथेलीयम, जे रक्तवाहिन्यांचे आतील आवरण असते
01:13
to not function normally.
18
73794
2310
त्याचे कार्य बिघडते .
01:16
Scientists now know that this is an early step
19
76104
2744
आता शास्त्रज्ञांना माहित झाले आहे की ही पहिली पायरी आहे
01:18
in triggering the process of atherosclerosis
20
78848
3550
हृदय धमन्यांचा विकार जडण्याची.
01:22
or cholesterol plaque build up in your arteries.
21
82398
3494
किवा कोलेस्ट्रोल धमन्यात जमा होण्यास.
01:25
Together, these changes increase your chances of a heart attack or stroke.
22
85892
5780
या दोन्ही गोष्टीनी हृदय झटका होऊ शकतो .
01:31
When your brain senses stress,
23
91672
2146
तुमच्या मेंदूला ताण जाणवतो.
01:33
it activates your autonomic nervous system.
24
93818
2731
याने तुमची चेतासंस्था आपोआप कार्यान्वित होते.
01:36
Through this network of nerve connections,
25
96549
2372
चेतासंस्थेच्या जाळ्यामार्फत.
01:38
your big brain communicates stress to your enteric,
26
98921
3284
तुमचा मोठा मेंदू हा ताण
01:42
or intestinal nervous system.
27
102205
4871
आतड्यातील चेतासस्थेस देतो .
01:47
Besides causing butterflies in your stomach,
28
107076
2577
तसेच तुमच्या पोटात कळा ही येतात.
01:49
this brain-gut connection can disturb the natural rhythmic contractions
29
109653
5006
मेंदू व आतडे समन्वय बिघडते व आतड्याच्या स्नायूंचे नैसर्गिक आकुंचन बाधित होते .
01:54
that move food through your gut,
30
114659
2320
ज्यामुळे अन्न पुढे सरकत नाही.
01:56
leading to irritable bowel syndrome,
31
116979
2496
ज्याने आतड्याचा दाह होतो.
01:59
and can increase your gut sensitivity to acid,
32
119475
3151
आणि त्याने तुमच्या आतड्याची आम्लाबाबत संवेदना वाढते .
02:02
making you more likely to feel heartburn.
33
122626
2981
ज्यामुळे तुम्हाला हृदयानाजिक जळजळ वाटेल.
02:05
Via the gut's nervous system,
34
125607
1636
ही आतड्याच्या चेतासंस्थेमुळे.
02:07
stress can also change the composition and function of your gut bacteria,
35
127243
5875
ताणाने तुमच्या आतड्यातील जीवाणूंच्या कार्यावरही विपरीत परिणाम होतो .
02:13
which may affect your digestive and overall health.
36
133118
3683
परिणामतः तुमची पचनसंस्था व आरोग्य बिघडते.
02:16
Speaking of digestion, does chronic stress affect your waistline?
37
136801
3890
सततच्या ताणाने तुमच्या कमरेवरही परिणाम होतो.
02:20
Well, yes.
38
140691
1413
असो
02:22
Cortisol can increase your appetite.
39
142104
2152
कॉर्टिसॉलने तुमची पचन संस्था वाढते.
02:24
It tells your body to replenish your energy stores
40
144256
3017
तुमच्या शरीरास ते साठवलेली उर्जा वापरण्यास सांगते.
02:27
with energy dense foods and carbs, causing you to crave comfort foods.
41
147273
6474
अधिक उर्जा देणारे अन्न तुम्हाला सतत भुकेची जाणीव करून देत असते.
02:33
High levels of cortisol can also cause you to put on those extra calories
42
153747
3569
कॉर्टिसॉलची पातळी वाढल्यास लठ्ठपणा वाढतो.
02:37
as visceral or deep belly fat.
43
157316
3562
पृष्ठभागावरील चरबी अथवा पोटातील खोलवर चरबी वाढते .
02:40
This type of fat doesn't just make it harder to button your pants.
44
160878
3241
ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कपड्यांना गुंडी लावण्यास अडचण येते .
02:44
It is an organ that actively releases hormones
45
164119
2743
हे संप्रेरके मुक्त करणारे इंद्रिय आहे .
02:46
and immune system chemicals called cytokines
46
166862
3210
सायटोकाइन्स हे रोग प्रतिकारक रासायनिक आहे.
02:50
that can increase your risk of developing chronic diseases,
47
170072
3902
त्यामुळे दीर्घ मुदतीचे आजार बळावतात .
02:53
such as heart disease and insulin resistance.
48
173974
2889
उदा हृदयविकार व मधुमेह.
02:56
Meanwhile, stress hormones affect immune cells in a variety of ways.
49
176863
4815
ताणापासून निर्माण झालेली संप्रेरके विविध रीतीने प्रतिकार शक्ती बाधित करतात .
03:01
Initially, they help prepare to fight invaders and heal after injury,
50
181678
4402
प्रामुख्याने ते आगन्तुकांवर हल्ला करून आपल्याला बरे करतात.
03:06
but chronic stress can dampen function of some immune cells,
51
186080
4056
सततचा तणाव हा रोगप्रतिकार करणाऱ्या पेशींचे कार्य संपुष्ट करतो .
03:10
make you more susceptible to infections, and slow the rate you heal.
52
190136
4936
परिणामतः तुम्ही आजारास बळी पडता व बरे होण्यास वेळ लागतो.
03:15
Want to live a long life?
53
195072
1954
खूप वर्षे जगायचे आहे ?
03:17
You may have to curb your chronic stress.
54
197026
2539
मग तुम्हाला ताणाची अवस्था नियंत्रित करावी लागेल.
03:19
That's because it has even been associated with shortened telomeres,
55
199565
4176
गुणसूत्राच्या शेवटी असलेल्या एका टोपी सदृश्य सुरक्षा यंत्रणेशी हे निगडीत आहे.
03:23
the shoelace tip ends of chromosomes that measure a cell's age.
56
203741
4628
गुणसुत्राचे टोक त्या पेशीचे वय दाखवीत असते .
03:28
Telomeres cap chromosomes
57
208369
1780
ही टोपी जिला Telomeres cap म्हणतात
03:30
to allow DNA to get copied every time a cell divides
58
210149
3452
ती दर पेशीविभाजनाच्या वेळी DNAच्या प्रती काढण्यास परवानगी देत असते.
03:33
without damaging the cell's genetic code,
59
213601
3279
आणि तेही कोणत्याही प्रकारे जेनेटिक कोड नादुरुस्त न करता.
03:36
and they shorten with each cell division.
60
216880
2864
प्रत्येक पेशीविभाजनाच्या वेळी त्यांचा आकार लहान होतो.
03:39
When telomeres become too short, a cell can no longer divide and it dies.
61
219744
5201
जर telomeres खूप लहान असेल तर पेशी विभाजन न होता पेशी मृत होते .
03:44
As if all that weren't enough,
62
224945
1690
हे एवढेसे पुरेसे नाही ,
03:46
chronic stress has even more ways it can sabotage your health,
63
226635
3863
सततचा तणाव तुमचे आरोग्य धोक्यात आणतो.
03:50
including acne,
64
230498
1408
उदा पुटकुळ्या .
03:51
hair loss,
65
231906
1185
केस गळणे,
03:53
sexual dysfunction,
66
233091
1385
लैंगिक भावना न होणे,.
03:54
headaches,
67
234476
1123
डोकेदुखी ,
03:55
muscle tension,
68
235599
1155
स्नायूंवर ताण ,
03:56
difficulty concentrating,
69
236754
1476
लक्ष विचलित होणे ,
03:58
fatigue,
70
238230
1128
थकवा ,
03:59
and irritability.
71
239358
1859
आणि चिडचिड .
04:01
So, what does all this mean for you?
72
241217
2599
या सर्वांचा अर्थ काय होतो ?
04:03
Your life will always be filled with stressful situations.
73
243816
3537
तुमचे आयुष्य अनेकदा तणाव पूर्ण होईल
04:07
But what matters to your brain and entire body
74
247353
3304
पण या वेळी तुमच्या शरीराचे व मेंदूचे कार्य काय असेल
04:10
is how you respond to that stress.
75
250657
2735
त्यावेळी तुमचा प्रतिसाद कसा असेल
04:13
If you can view those situations as challenges you can control and master,
76
253392
4814
ही अवस्था जर तुम्ही एका आव्हाना प्रमाणे मानली
04:18
rather than as threats that are insurmountable,
77
258206
2886
न टाळता येणाऱ्या संकटाऐवजी
04:21
you will perform better in the short run and stay healthy in the long run.
78
261092
4783
तर निश्चितच काही काळात तुम्ही तयार व्हाल आरोग्यपूर्ण जगण्यास
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7