What happens when a Silicon Valley technologist works for the government | Matt Cutts

57,101 views ・ 2020-04-18

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Awadhoot Ghatge Reviewer: Arvind Patil
00:12
Hi everybody.
0
12792
1267
नमस्कार
00:14
My name is Matt Cutts,
1
14083
1268
माझे नाव मॅट कट्स,
00:15
and I worked at Google for almost 17 years.
2
15375
4434
मी गूगल कंपनी मध्ये सतरा वर्ष काम केले .
00:19
As a distinguished engineer there,
3
19833
1893
प्रतिष्ठित अभियंता पदावर,
00:21
I was pretty close to the top of the Silicon Valley ecosystem.
4
21750
4143
मी सिलिकॉन वेली मधील उच्च पदावरील लोकांशी माझी जवळीक होती.
00:25
Then I decided to follow some inspiring folks
5
25917
3017
त्यानंतर मी काही प्रेरणादायी व्यक्तींचा पाठपुरावा करायचे ठरविले .
00:28
and do a short tour at the US Digital Service.
6
28958
4060
आणि मी यूएस डिजिटल सेवा या संस्थेला भेट दिली.
ज्या संस्थेच्या तंत्रज्ञानी हेअल्थकॅरे ला मदत केली होती
00:33
That's the group of geeks that helped rescue HealthCare.gov
7
33042
3184
00:36
when that website went down hard in 2013.
8
36250
3768
जेव्हा त्याचेही संकेतस्थळ २०१३ मध्ये बंद पडले होते.
हो
00:40
Yeah.
9
40042
1267
00:41
So I signed up for a three-to-six-month tour,
10
41333
2601
तेवहा मी तीन ते सहा महिन्यांचा दौरा करार केला
00:43
and almost three years later,
11
43958
2435
आणि तीन वर्षा नंतर मी अजून,
00:46
I'm still in Washington DC,
12
46417
2059
वॉशिंगटन.डीसी मध्ये,
00:48
working for the federal government,
13
48500
1726
सरकार साठी काम करत आहे,
00:50
because the government really needs technologists right now.
14
50250
3893
कारण सरकारला तंत्रज्ञानाची खरंच गरज आहे.
00:54
At my old job,
15
54167
1267
माझ्या जून्या नौकरी मध्ये,
00:55
every room had videoconferencing
16
55458
2601
प्रत्येक खोली मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग,
00:58
integrated with calendars,
17
58083
2185
कॅलेंडर आणि पॉवर केबल्स असायचे
01:00
power cables were built right into the furniture.
18
60292
4101
पण जेव्हा सरकारी एजेन्सी मध्ये गेलो
01:04
When I moved to a government agency,
19
64417
2559
तेव्हा मला फोन कॉन्फ्रेंसन्ग करण्यासाठी
01:07
I had to call a person to set up a phone conference.
20
67000
2934
एका व्यक्तीला बोलावावे लागले
01:09
And when we moved to a new office,
21
69958
1726
आणि जेव्हाआम्ही नवीनऑफिस मध्ये गेलोत
01:11
we didn't have furniture for a while,
22
71708
1851
तेव्हा काही काळापूर्ती फर्निचर नव्हते,
01:13
so we set up the phone on a trash can.
23
73583
2667
त्यामुळे आम्ही फोन कचरा पेटी वर ठेवला
01:17
One of the things that surprised me, whenever I moved to DC,
24
77625
3268
मी डीसी मध्ये गेलो तेव्हा आश्चर्यचकित करणारी एक गोष्ट जाणवली
01:20
is how much the government still has to deal with paper.
25
80917
3750
सरकारला अजूनही कागदाचा खूप वापर करावा लागतो
01:25
This is a facility in Winston-Salem,
26
85500
2018
विन्स्टन-सालेम, येथे हे कार्यालय आहे,
01:27
North Carolina,
27
87542
1392
नॉर्थ कॅरोलीना मध्ये ,
01:28
where people were worried
28
88958
1560
जेथे लोक काळजीत होते
01:30
that the building might be structurally unsound
29
90542
3434
कागदा च्या वजना मुळे
इमारतीला असलेल्या धोक्याबाबत.
01:34
from the weight of all that paper.
30
94000
2268
01:36
Yeah.
31
96292
1267
हो
01:37
Paper has some downsides.
32
97583
1268
कागदाचा एक दुष्परिणाम आहे
01:38
Here's a pop quiz:
33
98875
1268
हा एक प्रश्न आहे:
01:40
If your last name starts with H or higher,
34
100167
3934
जर आपले आडनाव एच किंवा त्याहून अधिक सुरू होत असेल तर
01:44
H or higher, would you raise your hand?
35
104125
3000
एच किंवा वरील, आपण आपला हात वर कराल?
01:48
Wow.
36
108667
1267
01:49
I have some bad news:
37
109958
1268
माझ्या कडे वाईट बातमी आहेtt
01:51
Your veteran records might have been destroyed
38
111250
2184
तुमचे अनुभवाच्या नोंदी कदाचित नष्ट झाल्या असतील
01:53
in a fire in 1973.
39
113458
1310
१९७३ च्या आगी मध्ये
01:54
(Laughter)
40
114792
1017
01:55
Yeah.
41
115833
1268
हो
01:57
Paper processes are also slower and more prone to errors.
42
117125
4809
कागदावरच्या नोंदीची प्रक्रिया हळू असते , त्यात अधिक चुका होण्याची शक्यता असू शकते.
02:01
If you're a veteran
43
121958
1268
जर तुम्ही निवृत्त असाल आणि
02:03
and you're applying for your health benefits
44
123250
2101
आपल्या आरोग्यासेवेच्या लाभासाठी अर्ज करीत आसाल
02:05
using a paper form,
45
125375
1268
कागदाचा फॉर्म वापरुन, त्या फॉर्मवर प्रक्रिया होण्या साठी
02:06
you might have to wait months for that form to be processed.
46
126667
4184
तुम्हाला कदाचित काही महिने थांबावे लागेल
02:10
We replaced that with a web form,
47
130875
2393
आम्ही हि प्रक्रिया संगणकीय केल्या मुळे
02:13
and now most veterans find out
48
133292
1726
निवृत्त लोक
02:15
if they can get access to their health benefits
49
135042
2351
त्याचे आरोग्यविषयी नोंदी
02:17
in 10 minutes.
50
137417
1517
१० मिनिटांत मिळवू शकतील .
02:18
(Applause)
51
138958
2768
(टाळ्या )
02:21
Here's another launch that I'm proud of.
52
141750
1934
मला आणखी एक उपक्रमा बद्दल अभिमान आहे.
02:23
We worked with the Small Business Administration
53
143708
2268
आम्ही एका लहान संस्थे बरोबर काम केले
02:26
to move one of their systems from paper to digital.
54
146000
3226
त्याचे कागदी व्यवहार संगणकिय करण्यासाठी
02:29
So this is a picture from before,
55
149250
1976
हा एक पूर्वीचा
02:31
and this is afterwards.
56
151250
2476
आणि हा आताचा फोटो आहे
02:33
Same cubicles, same people,
57
153750
2434
तेच कार्यालय, तेच लोक
02:36
just a better system for everyone.
58
156208
2292
फक्त चांगली अधुनिक पद्धत, सर्वांसाठी
एका वेळी, आम्हाला आनंद साजरा करायचा होता एक वेगळी प्रणाली आधुनिक करणेबाबत
02:39
At one point, we wanted to celebrate modernizing a different system,
59
159417
3226
02:42
and so we went to a local grocery store
60
162667
1892
आणि म्हणून आम्ही एका स्थानिक किराणा दुकानात गेलो
02:44
and we said, "Can you make a cake
61
164583
1643
आणि विचारले,"तुम्ही केक बनवू शकता का?
02:46
and decorate it with the form that we've digitized?"
62
166250
2934
आणि आमच्या संगणकीय फॉर्मने सजवू शकता का?
02:49
And the grocery store got really weirded out by that request.
63
169208
3560
आणि किराणा दुकान या विनंतीने चकित झाले
02:52
They wanted a letter on official government letterhead.
64
172792
3101
त्यांना एक पत्र हवे होते अधिकृत सरकारी लेटरहेडवर
02:55
Well, we work for the government, so we wrote a letter that said,
65
175917
3142
आम्ही सरकारसाठी काम करतअसल्यामुळे , पत्र लिहिले कि ,
02:59
"You can use this public-domain form
66
179083
2393
"आपण हा सार्वजनिक फॉर्म केक .
03:01
on a cake for celebratory purposes."
67
181500
3101
सजवण्यासाठी वापरू शकता."
03:04
(Laughter)
68
184625
2018
(हसणे)
03:06
Which led to bad jokes about filling forms out in triplicake.
69
186667
2934
ज्यामुळे वाईट विनोद होऊ शकले ट्रिप्लिकेमध्ये फॉर्म भरण्याबद्दल.
03:09
Yes, dad jokes in government.
70
189625
1851
हो सरकारी कार्यालयात फालतू विनोद.
03:11
Now I've talked a lot about paper,
71
191500
2809
आता मी कागदी प्रक्रिये बदल बरेच काही बोललो आहे,
03:14
but we also bring up computer systems that go down.
72
194333
3643
पण संगणक प्रणाली देखील बांध होऊ शकते.
03:18
We bring in modern technology practices,
73
198000
2351
आम्ही आधुनिक तंत्रज्ञान पद्धती आणत आहोत ज्या,
03:20
like user-centered design and the cloud,
74
200375
3226
वापरकर्ता-केंद्रित डिझाइन आणि क्लाऊड यासारख्या आहेत,
03:23
and we also help improve procurement.
75
203625
2851
आणि आम्ही खरेदी सुधारण्यात देखील मदत करतो.
03:26
It turns out government buys software
76
206500
2851
हे सरकार सॉफ्टवेअर खरेदी देखील खुर्च्या,
03:29
the same way that it buys chairs and brownies and tanks:
77
209375
4768
बिस्किट्स,आणि रनगाढे विकत घेतल्या प्रामाने करते
03:34
from government regulations that are over 1,000 pages long.
78
214167
5101
सरकारी नियमांनुसार जे १००० पृष्ठांपेक्षा जास्त लांब आहेत.
03:39
So yes, there's some stuff that's messed up in government right now.
79
219292
3684
होय, याचाच अर्थ सरकारी प्रक्रिये मध्ये काही तरी गोंधळ आहे
03:43
But if you think Silicon Valley is the savior in this story,
80
223000
3143
पण जर आपणास सिलिकॉन वेली वाचवूशकेल असे वाटत असेल,
03:46
(Laughs)
81
226167
1267
(हसणे)
03:47
you've got another thing coming.
82
227458
1768
तर ती एक वेगळी गोष्ट आहे.
03:49
Some of the best and brightest minds in technology
83
229250
2851
काही सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ
03:52
are working on meal-delivery start-ups
84
232125
1976
जेवण-वितरण,
03:54
and scooters
85
234125
1268
स्कूटर्स, आणि वीड
03:55
and how to deliver weed to people better.
86
235417
3892
सारख्या गोष्टी वितरित करण्या बदल विचार करत आहेत
03:59
Is that really the most important thing to work on right now?
87
239333
3542
काय हे सर्वात महत्वाची गोष्ट आत्ता काम करण्यासाठी आहे का?
04:03
Silicon Valley likes to talk about making the world a better place.
88
243792
4101
सिलिकॉन व्हॅली ला जग हे चांगले स्थळ करण्या बदल बोलणे आवडते
04:07
But you feel your impact in a much more visceral way
89
247917
3767
पण जर तुम्हाला तुमचा प्रभाव जास्त आहे असे जाणवत असे
04:11
in government.
90
251708
1250
सरकार मध्ये.
04:14
This is somebody whose dad passed away.
91
254042
2767
आपले वडील गमावलेल्या एकाने
04:16
He hunted me down on Twitter
92
256833
2018
त्याने मला ट्विटर वरती शोधुन काढले
04:18
to say that a system that we had improved
93
258875
3018
आणि सांगितले कि आमही जी सुविधा केली होती
04:21
worked well for him during a tough time.
94
261917
2458
ती कठीण काळात त्याच्यासाठी चांगलया कामात अली
04:25
Those tough times are when government needs to work well
95
265333
3101
या कठीण काळी सरकारने चांगले काम करण्याची आवश्यकता आहे
04:28
and why we need innovation in government.
96
268458
2851
महणून सरकारमध्ये नावीन्याची गरज आहे.
04:31
Now I have a confession to make.
97
271333
1524
आता मला कबुली द्यावयाची आहे.
04:32
When I came to DC,
98
272881
1345
जेवहा मी डिसी मध्ये आलो ,
04:34
I sometimes used words like bureaucrat.
99
274250
3851
मी कधी कधी नोकरशहासारखे शब्द वापरत असे
04:38
These days,
100
278125
1268
आता ,
04:39
I'm much more likely to use words like civil servant.
101
279417
3184
आता मी नागरी नोकर सारखे शब्द जास्त वापरतो
04:42
Like Francine, who can make you cry.
102
282625
2893
फ्रान्सिनाप्रमाणे, कोण तुम्हला रडवू शकेल.
04:45
Or at least, she made me cry,
103
285542
1892
किंवा किमान, तिने मला रडवले
04:47
because she's so inspiring.
104
287458
2643
कारण ती खूप प्रेरणादायक आहे.
04:50
I am also deeply, fiercely proud of my colleagues.
105
290125
3976
मला मनापासून,माझ्या सहकार्यांचा फार अभिमान आहे
04:54
They will work through illogical situations
106
294125
3393
ते अतार्किक परिस्थितीतही
04:57
and put in late nights to get to the right result.
107
297542
3333
रात्री उशीरा पर्यंत काम करतील योग्य निकाल मिळविण्यासाठी.
05:01
The government can't pay huge salary bonuses,
108
301833
2601
सरकार प्रचंड पगार व बोनस देऊ शकत नाही ,
05:04
so we ended up making our own awards.
109
304458
3268
म्हणून आम्ही स्वतच पुरस्कार बनवले.
05:07
Our mascot is a crab named Molly.
110
307750
2976
आमचा शुभंकर मल्ली नावाचा एक खेकडा आहे.
05:10
And so that award is actually a crab-shaped purse,
111
310750
3893
आणि म्हणून तो पुरस्कार प्रत्यक्षात एक खेकडयांच्या आकाराची पर्स,आहे
05:14
screwed into sheet metal.
112
314667
1666
जी शीट मेटल मध्ये बसवली आहे
05:18
These days, I believe less in silver bullets
113
318208
2851
ह्या दिवसात,माझा ज्या सर्वकाही बरोबर करू शकतात
05:21
that are going to fix everything.
114
321083
2334
अश्या चांदीच्या गोळ्यांवर कमी विश्वास आहे.
05:24
I believe more
115
324250
1809
माझा जास्त विश्वास आहे
05:26
in the people who show up to help.
116
326083
2042
मदत करण्यासाठी येणाऱ्या लोकांवर
05:29
If you're looking for something deeply meaningful --
117
329333
2685
जर आपण काहीतरी अर्थपूर्णशोधत असाल
05:32
and full disclosure, sometimes incredibly frustrating --
118
332042
4809
आणि संपूर्ण प्रकटीकरण, कधीकधी फारच निराशजनक असेल
05:36
here's what you need to know.
119
336875
2018
आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे
05:38
There is something difficult
120
338917
1892
काहीतरी कठीण,गोंधळलेले
05:40
and messy and vital and magical happening
121
340833
5143
तरी देखील महत्त्वपूर्ण आणि जादुई असे काही घडत आहे
05:46
when civil servants partner with technologists
122
346000
2893
जेव्हा नागरी सेवक, तंत्रज्ञां बरोबर
05:48
at the city and state and national level.
123
348917
3476
शहर आणि राज्य आणि राष्ट्री य पातळीवर भागीदार असतात
05:52
You don't have to do it forever.
124
352417
2017
05:54
But you can make a difference in public service
125
354458
3310
परंतु तुम्ही सार्वजनिक सेवे मध्ये फरक बनवू शकता
05:57
right now.
126
357792
1601
05:59
Thank you.
127
359417
1267
धन्यवाद.
06:00
(Applause)
128
360708
3042
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7