What You Can Do to Prevent Alzheimer's | Lisa Genova | TED

3,268,857 views ・ 2017-05-19

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Ashwini Kanthi Reviewer: Abhinav Garule
00:12
How many people here would like to live to be at least 80 years old?
0
12937
4414
तुमच्या पैकी किती जणांना निदान ८० वर्ष जगायचे आहे?
00:17
Yeah.
1
17892
1475
हं!
00:19
I think we all have this hopeful expectation
2
19391
2795
मला वाटते, आपल्या सगळ्यांनाच
00:22
of living into old age.
3
22210
1960
दिर्घायुष्यी होण्याची इच्छा आहे.
00:24
Let's project out into the future,
4
24648
2086
चला, भविष्यात डोकावून पाहूया.
00:26
to your future "you's,"
5
26758
1560
भविष्यातले 'तुम्ही' पाहूया.
00:28
and let's imagine that we're all 85.
6
28342
2853
समजा,आपण सगळे ८५ वर्षाचे झालो आहोत.
00:31
Now, everyone look at two people.
7
31714
2018
आता कोणत्याही दोन लोकांकडे पहा.
00:34
One of you probably has Alzheimer's disease.
8
34971
3532
त्यापैकी एकाला अल्झायमर्स झालेला असेल.
00:39
(Laughter)
9
39185
3424
(हशा)
00:42
Alright, alright.
10
42633
1594
ठीक आहे.
00:44
And maybe you're thinking, "Well, it won't be me."
11
44774
3817
तुम्हाला वाटत असेल की "मला नसेल झाला"
00:49
Then, OK. You are a caregiver.
12
49170
3385
मग... तुम्ही त्याची काळजी घेणारे असाल.
00:53
So --
13
53208
1164
थोडक्यात म्हणजे ....
00:54
(Laughter)
14
54396
2872
(हशा)
00:57
so in some way,
15
57292
1357
कुठल्या तरी मार्गाने हा भयानक आजार
00:58
this terrifying disease is likely to affect us all.
16
58673
3644
आपल्या सर्वांना गाठण्याची शक्यता आहे
01:02
Part of the fear around Alzheimer's stems from the sense
17
62753
3014
अल्झायमर्सची भीती वाटण्याचे एक कारण असेही आहे
01:05
that there's nothing we can do about it.
18
65791
2414
की तो थांबवण्याकरता आपण काहीही करू शकत नाही.
01:08
Despite decades of research, we still have no disease-modifying treatment
19
68229
5125
कित्येक वर्षाच्या संशोधनानंतरआजूनसुद्धा
01:13
and no cure.
20
73378
1307
त्यावर कोणताही उपाय सापडला नाही.
01:15
So if we're lucky enough to live long enough,
21
75141
2469
त्यामुळे आपण नशिबाने दिर्घायुष्यी
01:17
Alzheimer's appears to be our brain's destiny.
22
77634
3108
झालो तर, अल्झायमर्स आपल्या पुढ्यात वाढून ठेवला आहे.
01:21
But maybe it doesn't have to be.
23
81189
1880
पण तसे व्हायलाच हवे असेही नाही.
01:23
What if I told you we could change these statistics,
24
83405
3365
जर मी तुम्हाला म्हटले की आपण कोणत्याही
01:26
literally change our brain's destiny,
25
86794
2690
अत्याधुनिक उपायांशिवाय, नवनवीन औषधांशिवाय आपल्या मेंदूचे
01:29
without relying on a cure or advancements in medicine?
26
89508
3529
भवितव्य, ही आकडेवारी बदलू शकतो, तर?
01:33
Let's begin by looking at what we currently understand
27
93803
2525
आपण आधी अल्झायमर्स या आजारामागचे
01:36
about the neuroscience of Alzheimer's.
28
96352
2357
सध्याचे न्युरो-सायन्स समजून घेऊया.
01:39
Here's a picture of two neurons connecting.
29
99550
3009
इथे दोन न्यूरॉन्स एकमेकांना जोडलेले दिसत आहेत.
01:42
The point of connection, this space circled in red,
30
102583
3357
ते जिथे जुळले आहेत तो भाग लाल वर्तुळाने दाखवला गेला आहे.
01:45
is called the synapse.
31
105964
1639
त्याला 'सीनॅप्स' म्हणतात.
01:47
The synapse is where neurotransmitters are released.
32
107627
3192
इथून न्युरोट्रान्समीटर्स निघतात.
01:50
This is where signals are transmitted, where communication happens.
33
110843
4268
जेव्हा न्यूरॉन्स संदेश पाठवतात, तेव्हा इथून सिग्नल बाहेर पडतात
01:55
This is where we think, feel, see, hear, desire ...
34
115135
5106
आपण विचार करतो,अनुभवतो, पाहतो, ऐकतो, इच्छा करतो, आठवतो...
02:00
and remember.
35
120265
1649
ते सगळे इथे घडते.
02:01
And the synapse is where Alzheimer's happens.
36
121938
2898
अल्झायमर्सचा आजार या सीनॅप्सपाशी होतो.
02:04
Let's zoom in on the synapse
37
124860
1962
आता हा सीनॅप्स आपण जवळून पाहू या.
02:06
and look at a cartoon representation of what's going on.
38
126846
3087
या चित्राच्या मदतीने काय चाललय ते पाहूया.
02:10
During the business of communicating information,
39
130619
2287
न्यूरॉन्समधून संदेश पाठवण्याच्या प्रक्रियेमध्ये,
02:12
in addition to releasing neurotransmitters like glutamate into the synapse,
40
132930
3998
सीनॅप्समधून ग्लूटामेटसारख्या न्युरोट्रान्समीटरच्या
02:16
neurons also release a small peptide called amyloid beta.
41
136952
4461
जोडीला 'अॅम्लॉइड बीटा' नावाचे छोटे पेप्टाइड बाहेर पडते.
02:22
Normally, amyloid beta is cleared away metabolized by microglia,
42
142437
4984
आपल्या मेंदूतील मायक्रोग्लिया नावाच्या साफसफाई करणाऱ्या पेशीमार्फत
02:27
the janitor cells of our brains.
43
147445
2153
हे अॅम्लॉइड बीटा नियमितपणे काढून टाकले जाते
02:30
While the molecular causes of Alzheimer's are still debated,
44
150225
3859
जरी अल्झायमर्सच्या मूळ कारणांबाबत वाद असले तरी
02:34
most neuroscientists believe that the disease begins
45
154108
3254
अनेक न्युरोसायंटिस्टच्या मते, जेव्हा अॅम्लॉइड बीटा साठू लागते
02:37
when amyloid beta begins to accumulate.
46
157386
2830
तेव्हा अल्झायमर्सची सुरुवात होते.
02:40
Too much is released, or not enough is cleared away,
47
160787
2749
जे कधी जास्त स्त्रवते तर कधी पुरेसे बाहेर टाकले जात नाही.
02:43
and the synapse begins to pile up with amyloid beta.
48
163560
3334
परिणामी सीनॅप्सवर अॅम्लॉइड बीटाचा थर जमा होतो.
02:46
And when this happens, it binds to itself,
49
166918
2219
आणि त्याची एक गाठ तयार होते.
02:49
forming sticky aggregates called amyloid plaques.
50
169161
3289
या चिकट गाठीला 'अॅम्लॉइड प्लेक' म्हणतात.
02:53
How many people here are 40 years old or older?
51
173402
2953
इथे बसलेल्यांपैकी किती जण ४० किंवा अधिक वर्षाचे आहेत?
02:57
You're afraid to admit it now.
52
177004
2520
बहुतेक तुम्हाला मान्य करायला जड जात आहे.
02:59
This initial step into the disease,
53
179548
2226
ही सुरुवातीची अॅम्लॉइड प्लेक'चा थर
03:01
this presence of amyloid plaques accumulating,
54
181798
3084
जमा होण्याची प्रक्रिया तुमच्या मेंदूत
03:04
can already be found in your brains.
55
184906
2594
या पूर्वीच सुरु झाली असेल.
03:08
The only way we could be sure of this would be through a PET scan,
56
188091
3470
हे पडताळून पाहण्याचा एकुलता एक उपाय म्हणजे PET SCAN.
03:11
because at this point, you are blissfully unaware.
57
191585
3816
आज तुम्ही अनभिज्ञ आहात ही परमेश्वराची कृपाच म्हणायची.
03:15
You're not showing any impairments in memory, language, or cognition ...
58
195425
4289
अजून तरी स्मृती, भाषा, आकलनक्षमता यांच्यात बिघाड झाल्याचे एकही चिन्ह तुमच्यात आढळलेले
03:19
yet.
59
199738
1151
नाही आहे.
03:21
We think it takes at least 15 to 20 years of amyloid plaque accumulation
60
201291
4537
आम्हाला वाटते की अॅम्लॉइड प्लेकचा थर विकोपाला जाण्याकरता
03:25
before it reaches a tipping point,
61
205852
2381
निदान १५-२० वर्षे लागत असावीत.
03:28
then triggering a molecular cascade
62
208257
2235
आणि तो टिपेला पोचला की
03:30
that causes the clinical symptoms of the disease.
63
210516
2667
त्याची लक्षणे दिसू लागतील.
03:33
Prior to the tipping point,
64
213630
1961
तो टिपेला पोचण्यापूर्वी,
03:35
your lapses in memory might include things like,
65
215615
3584
अधून मधून तुमची स्मरणशक्ती तुम्हाला दगा देत असेल-
03:39
"Why did I come in this room?"
66
219223
2325
"मी या खोलीत का आले?"
03:41
or "Oh ... what's his name?"
67
221572
2228
"अं ..काय बरं याचे नाव?"
03:44
or "Where did I put my keys?"
68
224299
2344
"किल्ल्या कुठे ठेवल्या मी?"
03:47
Now, before you all start freaking out again,
69
227373
2556
आता तुम्ही सगळे परत एकदा दचकून जाण्याआधीच सांगते,
03:49
because I know half of you did at least one of those in the last 24 hours --
70
229953
5398
गेल्या २४ तासात तुम्हीपण असे काही ना काहीतरी विसरलेले असाल.
03:55
these are all normal kinds of forgetting.
71
235375
3237
पण ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत.
03:58
In fact, I would argue that these examples
72
238636
2313
खरे तर, मी म्हणेन की ही उदाहरणे
04:00
might not even involve your memory,
73
240973
1977
स्मृतीशी संबंधित देखील नाहीत.
04:02
because you didn't pay attention to where you put your keys
74
242974
2892
कारण खरे तर, तुम्ही किल्ल्या
04:05
in the first place.
75
245890
1345
ठेवण्याकडे लक्षच दिलेले नव्हते.
04:07
After the tipping point,
76
247259
1678
आजार टिपेला पोचल्यावर येणाऱ्या
04:08
the glitches in memory, language and cognition are different.
77
248961
3523
स्मृती,भाषा,आकलनक्षमतेच्या समस्या वेगळ्या असतात.
04:12
Instead of eventually finding your keys in your coat pocket
78
252508
2900
किल्ल्या शेवटी कोटाच्या खिशात
04:15
or on the table by the door,
79
255432
2002
किंवा दरवाज्याजवळच्या टेबलावर सापडण्याऐवजी
04:17
you find them in the refrigerator,
80
257458
2714
तुम्हाला त्या फ्रीजमध्ये सापडतात.
04:20
or you find them and you think,
81
260196
1966
किंवा सापडल्यावर तुम्ही विचारात पडता
04:22
"What are these for?"
82
262186
1533
"या कशाच्या किल्ल्या?"
04:24
So what happens when amyloid plaques accumulate to this tipping point?
83
264663
5208
अॅम्लॉइड प्लेक प्रमाणाबाहेर जमा झाल्याने काय होते तर ..
04:29
Our microglia janitor cells become hyper-activated,
84
269895
3319
आपल्या सफाई करणाऱ्या मायक्रोग्लिया पेशी जास्त काम करतात.
04:33
releasing chemicals that cause inflammation and cellular damage.
85
273238
4134
त्यामुळे पेशींना नुकसान करणारी आणि सूज आणणारी द्रव्ये बाहेर पडतात.
04:37
We think they might actually start clearing away
86
277396
2595
आम्हाला वाटले, ते सीनॅप्सचीच
04:40
the synapses themselves.
87
280015
1704
साफसफाई करत असतील.
04:42
A crucial neural transport protein called "tau" becomes hyperphosphorylated
88
282218
4448
ऐवजी 'ताऊ' नावाच्या न्यूरल ट्रान्सपोर्ट प्रोटीनवर खूप
04:46
and twists itself into something called "tangles,"
89
286690
2584
फॉस्फेारिल जमा झाल्याने त्यांचा स्वतःमध्ये गुरफटून 'गुंता' तयार होतो
04:49
which choke off the neurons from the inside.
90
289298
3035
आणि त्यामुळे न्यूरॉन्स आतल्या आत घुसमटतात.
04:52
By mid-stage Alzheimer's, we have massive inflammation and tangles
91
292357
3834
अल्झायमर्सच्या मध्यावर मोठ्या प्रमाणात असे गुंते आणि सूज दिसून येते
04:56
and all-out war at the synapse
92
296215
1947
आणि त्यांचे सिनॅप्सपाशी तुंबळ युद्ध सुरु होते
04:58
and cell death.
93
298186
1253
आणि शेवटी ती पेशी मरून जाते.
05:00
So if you were a scientist trying to cure this disease,
94
300058
3088
तुम्ही शात्रज्ञ असाल तर
05:03
at what point would you ideally want to intervene?
95
303170
2997
तुम्हाला कोणत्या टप्प्यावर हस्तक्षेप करावासा वाटेल?
05:06
Many scientists are betting big on the simplest solution:
96
306954
3904
अनेक शास्त्रज्ञांची अॅम्लॉइड प्लेकला विकोपाला पोचू न देणे
05:10
keep amyloid plaques from reaching that tipping point,
97
310882
3834
या सोप्या उपायावर भिस्त आहे
05:14
which means that drug discovery is largely focused on developing a compound
98
314740
4028
त्यामुळे अॅम्लॉइड प्लेकचा साठाच होणार नाही,किंवा कमी होईल,
05:18
that will prevent, eliminate, or reduce amyloid plaque accumulation.
99
318792
5348
किंवा नष्ट होईल अशी औषधे शोधली जात आहेत.
05:24
So the cure for Alzheimer's will likely be a preventative medicine.
100
324679
5189
त्यामुळे अल्झायमर्सवर बहुधा प्रतिबंधक औषध शोधले जाईल.
05:29
We're going to have to take this pill before we reach that tipping point,
101
329892
3429
मात्र आपल्याला हे औषध ती घसरगुंडी चालू होण्यापूर्वी,
05:33
before the cascade is triggered,
102
333345
2252
आपण किल्ल्या फ्रीजमध्ये ठेवायला लागण्यापूर्वी.
05:35
before we start leaving our keys in the refrigerator.
103
335621
3028
आपला आजार विकोपाला जाण्यापूर्वी घ्यायला हवे,
05:39
We think this is why, to date, these kinds of drugs have failed
104
339201
3673
म्हणूनच आम्हाला वाटते की आजपर्यंतची औषधे वैद्यकीय चाचण्यांमध्ये
05:42
in clinical trials --
105
342898
1237
नापास होण्याचे कारण
05:44
not because the science wasn't sound,
106
344159
2445
शास्त्र चुकीचे आहे हे नसून
05:46
but because the people in these trials were already symptomatic.
107
346628
4134
लोकांमध्ये लक्षणे आधीच दिसू लागणे हे होय.
05:50
It was too late.
108
350786
1732
मुळातच उशीर झालेला आहे.
05:52
Think of amyloid plaques as a lit match.
109
352542
3252
समजा अॅम्लॉइड प्लेक ही पेटती काडी आहे
05:55
At the tipping point, the match sets fire to the forest.
110
355818
3418
जी विकोपाच्या क्षणी सगळ्या जंगलाला आग लावते.
05:59
Once the forest is ablaze,
111
359704
1950
आणि एकदा का वणवा पेटला,
06:01
it doesn't do any good to blow out the match.
112
361678
2482
की काडी विझवून काहीही फायदा नसतो.
06:04
You have to blow out the match before the forest catches fire.
113
364184
3523
तुम्ही वणवा लागण्यापूर्वीच काडी विझवायला हवी.
06:08
Even before scientists sort this out,
114
368151
1863
शास्त्रज्ञांना उत्तर मिळेपर्यंत,
06:10
this information is actually really good news for us,
115
370038
2868
अॅम्लॉइड प्लेक जमा व्हायला आपली जीवनशैली कारणीभूत असते,
06:12
because it turns out that the way we live can influence the accumulation
116
372930
4044
ही माहिती आपल्याकरता
06:16
of amyloid plaques.
117
376998
1229
खूप आनंदाची गोष्ट आहे,
06:18
And so there are things we can do
118
378251
1576
त्यामुळे आजार विकोपाला जाऊ नये
06:19
to keep us from reaching that tipping point.
119
379851
2619
त्यासाठी आपण बरेच काही करू शकतो.
06:22
Let's picture your risk of Alzheimer's as a see-saw scale.
120
382937
3888
हा अलझायमर्सचा धोका आपण सीसॉच्या बाजूंवर तोलून पाहूया.
06:26
We're going to pile risk factors on one arm,
121
386849
2049
एका बाजूला आपण धोके रचत जाऊ
06:28
and when that arm hits the floor, you are symptomatic
122
388922
2478
आणि जेव्हा ती बाजू खाली टेकेल,
06:31
and diagnosed with Alzheimer's.
123
391424
1935
तेव्हा तुम्हाला अल्झायमर्स गाठणार असे आपण समजू.
06:33
Let's imagine you're 50 years old.
124
393878
2719
समजा कि तुम्ही ५० वर्षाचे आहात,
06:36
You're not a spring chicken anymore,
125
396621
1735
तुम्ही आता तरुण राहिलेला नाहीत.
06:38
so you've accumulated some amyloid plaques with age.
126
398380
3072
तुमच्याकडे वयोमानाने जमलेल्या अॅम्लॉइड प्लेकमुळे
06:41
Your scale is tipped a little bit.
127
401476
2191
ही बाजू आधीच थोडी कललेली असेल .
06:44
Now let's look at your DNA.
128
404143
1739
आता तुमच्या DNA कडे वळू.
06:46
We've all inherited our genes from our moms and our dads.
129
406356
3552
आपले जीन्स आपल्या आईवडिलांकडून आलेले असतात.
06:49
Some of these genes will increase our risk and some will decrease it.
130
409932
4078
काही जीन्समुळे आपला धोका वाढतो तर काहींमुळे तो कमी होतो.
06:54
If you're like Alice in "Still Alice,"
131
414034
2189
जर तुम्ही 'Still Alice' मधल्या एलिसप्रमाणे असाल
06:56
you've inherited a rare genetic mutation that cranks out amyloid beta,
132
416247
4551
तर तुमच्यामध्ये अॅम्लॉइड बीटा जास्त तयार होणारा दुर्मिळ जीन आहे
07:00
and this alone will tip your scale arm to the ground.
133
420822
3553
आणि या एकट्या कारणाने तुमचा सीसॉ जमिनीला टेकणार आहे.
07:04
But for most of us, the genes we inherit will only tip the arm a bit.
134
424399
4166
पण अनेकांचे जीन्स सीसॉची बाजू किंचितच कलती करतात.
07:08
For example, APOE4 is a gene variant that increases amyloid,
135
428589
4815
उदा. APOE4 नावाचा जीनचा प्रकार अॅम्लॉइड वाढवतो,
07:13
but you can inherit a copy of APOE4 from mom and dad
136
433428
3268
जो तुम्हाला आई किंवा वडिलांकडून मिळाला तरी तुम्हाला
07:16
and still never get Alzheimer's,
137
436720
2391
अल्झायमर्स होईलच असे नाही.
07:19
which means that for most of us,
138
439135
2113
पण म्हणजेच बऱ्याच जणांचे अल्झायमर्स होणार
07:21
our DNA alone does not determine whether we get Alzheimer's.
139
441272
3840
की नाही हे फक्त DNA वर अवलंबून नसते.
07:25
So what does?
140
445804
1474
मग कशावर अवलंबून असते ?
07:27
We can't do anything about getting older or the genes we've inherited.
141
447302
3792
आपण वयस्कर होणे थांबवू शकत नाही किंवा जीन्स निवडू शकत नाही.
07:31
So far, we haven't changed our brain's destiny.
142
451118
2997
आत्तापर्यंत आपण आपल्या मेंदूचे भविष्य बदलू शकलो नाही.
07:34
What about sleep?
143
454964
1465
झोपेबद्दल काय?
07:37
In slow-wave deep sleep, our glial cells rinse cerebral spinal fluid
144
457098
4082
गाढ झोपेमध्ये ग्ल्यायल सेल्स संपूर्ण मेंदूमध्ये सेरेब्रल स्पायनल फ्लुईड
07:41
throughout our brains,
145
461204
1216
पसरवतात,
07:42
clearing away metabolic waste that accumulated in our synapses
146
462444
3572
ज्यामुळे दिवसभराच्या चयापचयचा प्रक्रियेमुळे सीनॅप्सपाशी
07:46
while we were awake.
147
466040
1901
झालेला कचरा साफ केला जातो.
07:47
Deep sleep is like a power cleanse for the brain.
148
467965
2806
गाढ झोप म्हणजे जणू मेंदूची पुरी स्वच्छता.
07:51
But what happens if you shortchange yourself on sleep?
149
471466
3186
पण तुमची झोप अपुरी झाली तर काय होईल?
07:55
Many scientists believe
150
475241
1532
बऱ्याच शास्त्रज्ञांना वाटते की
07:56
that poor sleep hygiene might actually be a predictor of Alzheimer's.
151
476797
4250
कमी झोपण्याची सवय ही अल्झायमर्स ओळखायची गुरुकिल्ली आहे.
08:01
A single night of sleep deprivation leads to an increase in amyloid beta.
152
481433
4926
एक दिवस जरी झोप झाली नाही तरी अॅम्लॉइड बीटा वाढते.
08:07
And amyloid accumulation has been shown to disrupt sleep,
153
487230
3426
तसेच अॅम्लॉइड वाढले कि झोप अनियमित होते,
08:10
which in turn causes more amyloid to accumulate.
154
490680
2487
आणि परिणामी अजून अॅम्लॉइड वाढते.
08:13
And so now we have this positive feedback loop
155
493191
2476
सीसॉच्या झुकण्याचा वेग वाढण्याचे
08:15
that's going to accelerate the tipping of that scale.
156
495691
2873
महत्वाचे कारण हे दुष्टचक्र आहे.
08:19
What else?
157
499126
1423
अजून काय?
08:20
Cardiovascular health.
158
500573
1626
हृदयाच्या आरोग्याबद्दल बोलूया.
08:22
High blood pressure, diabetes, obesity, smoking, high cholesterol,
159
502863
3745
उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलत्व, धुम्रपान,
08:26
have all been shown to increase our risk of developing Alzheimer's.
160
506632
4136
जास्तीचे कोलेस्टेरॉल या सगळ्या बाबींमुळे अल्झायमर्सची शक्यता वाढते.
08:30
Some autopsy studies have shown
161
510792
1891
अल्झायमर्स झालेल्या ८०% रुग्णांचे
08:32
that as many as 80 percent of people with Alzheimer's
162
512707
2672
शवविच्छेदन केल्यावर असे दिसून आले की
08:35
also had cardiovascular disease.
163
515403
2762
त्यांना हृदयाशी संबधित आजारदेखील होते.
08:38
Aerobic exercise has been shown in many studies to decrease amyloid beta
164
518189
5005
हा आजार असलेल्या प्राण्यांवरील प्रयोगात असे समजले की एरोबिक व्यायाम केल्याने
08:43
in animal models of the disease.
165
523218
1730
अॅम्लॉइड बीटाचे प्रमाण कमी होते.
08:45
So a heart-healthy Mediterranean lifestyle and diet
166
525439
3580
म्हणून सुदृढ हृदयाकरता असणाऱ्या मेडीटरेनियन जीवनशैली
08:49
can help to counter the tipping of this scale.
167
529043
2654
आणि आहाराच्या मदतीने सीसॉचे कलणे थोपवता येते.
08:52
So there are many things we can do
168
532517
2349
अल्झायमर्सला प्रतिबंध करण्याकरता, दूर राखण्याकरता
08:54
to prevent or delay the onset of Alzheimer's.
169
534890
2372
आपल्याला अनेक गोष्टी करता येतील.
08:57
But let's say you haven't done any of them.
170
537286
2229
पण समजा, तुम्ही त्यापैकी काहीही केलेले नाही आणि
09:00
Let's say you're 65;
171
540031
2454
आत्ता तुम्ही ६५ वर्षांचे आहात. तुमच्या घराण्यात
09:02
there's Alzheimer's in your family, so you've likely inherited a gene or two
172
542509
3666
अल्झायमर्स आहे.
09:06
that tips your scale arm a bit;
173
546199
2024
ज्यामुळे तुमचे पारडे आधीच कललेले आहे.
09:08
you've been burning the candle at both ends for years;
174
548247
2732
वर्षानुवषे तुम्ही या आजाराकडे वेगाने जात आहात,
09:11
you love bacon;
175
551003
1503
तुम्हाला बेकन प्रिय आहे,
09:12
and you don't run unless someone's chasing you.
176
552530
2223
वाघ पाठी लागल्याशिवाय तुम्ही पळत नाही.
09:14
(Laughter)
177
554777
1301
(हशा)
09:16
Let's imagine that your amyloid plaques have reached that tipping point.
178
556102
3612
समजा तुमचे अॅम्लॉइड प्लेक प्रचंड वाढलेले आहे.
09:19
Your scale arm has crashed to the floor.
179
559738
2048
आणि तुमचे पारडे जमिनीला टेकले आहे.
09:21
You've tripped the cascade,
180
561810
1681
तुमची घसरगुंडी चालू झाली आहे.
09:23
setting fire to the forest,
181
563515
1566
वणवा पेटला आहे.
09:25
causing inflammation, tangles, and cell death.
182
565105
3098
तुमच्यामध्ये सूज येणे, पेशी मरणे, पेशींचा गुंता होणे अशी
09:28
You should be symptomatic for Alzheimer's.
183
568957
2659
लक्षणे दिसू लागली आहेत.
09:31
You should be having trouble finding words and keys
184
571640
3316
तुम्हाला शब्द न सुचणे, किल्ली हरवणे
09:34
and remembering what I said at the beginning of this talk.
185
574980
3146
मी सुरवतीला काय बोलले ते न आठवणे असे त्रास होत असतील.
09:38
But you might not be.
186
578737
1714
किंवा तसे नसेलही.
09:41
There's one more thing you can do to protect yourself
187
581000
2478
तुम्ही अल्झायमर्सच्या लक्षणांपासून स्वतःला
09:43
from experiencing the symptoms of Alzheimer's,
188
583502
2586
वाचवण्याकरता अजून एक गोष्ट करू शकता,
09:46
even if you have the full-blown disease pathology ablaze in your brain.
189
586112
4491
आजार अगदी टोकाला पोचल्यावरही.
09:50
It has to do with neural plasticity and cognitive reserve.
190
590627
3907
याचा संबंध न्यूरल प्लास्टीसिटी आणि कॉग्निटिव्ह सायन्सशी आहे.
09:55
Remember, the experience of having Alzheimer's
191
595081
2377
सीनॅप्स नष्ट होण्यानेच अल्झायमर्स होतो
09:57
is ultimately a result of losing synapses.
192
597482
3206
हे तुम्हाला आठवत असेल.
10:01
The average brain has over a hundred trillion synapses,
193
601159
3377
एका मेंदू मध्ये सर्व साधारणपणे एक लाख दशकोटी सीनॅप्स असतात,
10:04
which is fantastic; we've got a lot to work with.
194
604560
2713
आपल्याकडे बराच साठा आहे ही चांगली गोष्ट आहे.
10:07
And this isn't a static number.
195
607297
1669
आणि हा आकडा पण काही स्थिर नसतो.
10:08
We gain and lose synapses all the time,
196
608990
2398
सीनॅप्स सतत कमी जास्त होतच असतात.
10:11
through a process called neural plasticity.
197
611412
2803
या प्रक्रियेला न्यूरल प्लास्टीसिटी म्हणतात
10:14
Every time we learn something new,
198
614239
2072
जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो,
10:16
we are creating and strengthening new neural connections,
199
616335
4127
तेव्हा आपण एक नवीन न्यूरल कनेक्शन तयार करतो.
10:20
new synapses.
200
620486
1617
नवीन सीनॅप्स तयार करतो.
10:22
In the Nun Study,
201
622808
1575
ननवर केलेल्या एका संशोधनात,
10:24
678 nuns, all over the age of 75 when the study began,
202
624407
4893
ज्यात ६७८ ननचा, ज्यांचे वय ७५ हून जास्त होते,
10:29
were followed for more than two decades.
203
629324
2309
त्यांचा २० वर्षे अभ्यास करण्यात आला.
10:31
They were regularly given physical checkups and cognitive tests,
204
631657
3460
त्यांची नियमितपणे शारिरीक तपासणी आणि मेंदूची चाचणी केली गेली.
10:35
and when they died, their brains were all donated for autopsy.
205
635141
4048
मरणोत्तर त्यांचा मेंदू शवपरीक्षेला दिला गेला.
10:39
In some of these brains, scientists discovered something surprising.
206
639213
4375
शास्त्रज्ञांना काही मेंदूमध्ये आश्चर्यकारक गोष्टी सापडल्या.
10:43
Despite the presence of plaques and tangles and brain shrinkage --
207
643612
4576
त्या मेंदुंमध्ये प्लेक, गुंता आणि आकुंचन असूनही
10:48
what appeared to be unquestionable Alzheimer's --
208
648212
2869
-जे म्हणजे निश्चित अल्झायमर्स,
10:51
the nuns who had belonged to these brains showed no signs
209
651105
3679
हे मेंदू ज्या ननचे होते, त्या ननच्या जिवंतपणी
10:54
of having the disease while they were alive.
210
654808
2567
त्यांच्यात अल्झायमर्सचे एकही लक्षण आढळले नव्हते.
10:58
How can this be?
211
658001
1449
याचे कारण काय असेल?
10:59
We think it's because these nuns had a high level of cognitive reserve,
212
659829
4127
आमच्या मते, या लोकांच्या मेंदूची कार्यक्षमता प्रचंड होती.
11:03
which is a way of saying that they had more functional synapses.
213
663980
3923
म्हणजेच त्यांच्याकडे कार्यक्षम सीनॅप्स भरपूर होते.
11:07
People who have more years of formal education,
214
667927
2574
ज्यांचे उच्च शिक्षण झालेले आहे
11:10
who have a high degree of literacy,
215
670525
2235
जे उत्तम साक्षर आहेत,
11:12
who engage regularly in mentally stimulating activities,
216
672784
3579
जे नियमितपणे मेंदूला चालना देणाऱ्या गोष्टींमधे भाग घेतात
11:16
all have more cognitive reserve.
217
676387
2481
अश्या सगळ्यांकडे मेंदूंची अधिक कार्यक्षमता असते.
11:18
They have an abundance and a redundancy in neural connections.
218
678892
4127
त्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त न्यूरल कनेक्शन असतात.
11:23
So even if they have a disease like Alzheimer's
219
683043
2680
त्यामुळे त्यांना अल्झायमर्स झाला तरी आणि
11:25
compromising some of their synapses,
220
685747
2054
थोडेफार सीनॅप्स निरुपयोगी झाले तरी,
11:27
they've got many extra backup connections,
221
687825
2985
त्यांच्याकडे बरयाच चांगल्या सीनॅप्सचा साठा असतो,
11:30
and this buffers them from noticing that anything is amiss.
222
690834
3335
त्यामुळे निकामी झालेले सीनॅप्स जाणवत नाहीत.
11:34
Let's imagine a simplified example.
223
694797
2262
एक सोपे उदाहरण घेऊया.
11:37
Let's say you only know one thing about a subject.
224
697083
2726
समजा, तुम्हाला एखाद्या विषयातील फक्त एकच गोष्ट माहित आहे.
11:39
Let's say it's about me.
225
699833
1529
समजा, ती गोष्ट माझ्याबद्दल आहे,
11:41
You know that Lisa Genova wrote "Still Alice,"
226
701386
2306
लिसा जीनोव्हाने 'Still Alice'ची कथा लिहिली आहे.
11:43
and that's the only thing you know about me.
227
703716
2436
आणि ही एकच गोष्ट तुम्हाला माझ्याबद्दल माहित आहे.
11:46
You have that single neural connection,
228
706176
2390
आता तुमच्याकडे ते एक न्यूरल कनेक्शन आहे,
11:48
that one synapse.
229
708590
1946
तो एक सीनॅप्स आहे.
11:50
Now imagine you have Alzheimer's.
230
710560
2161
आता समजा तुम्हाला अल्झायमर्स आहे.
11:52
You have plaques and tangles and inflammation
231
712745
2333
प्लेक्स, गुंता, सूज सगळे काही आहे.
11:55
and microglia devouring that synapse.
232
715102
2735
आणि मायक्रोग्लीया तो सीनॅप्स खाऊन टाकला आहे.
11:58
Now when someone asks you, "Hey, who wrote 'Still Alice?'"
233
718423
4230
आता कोणी विचारले, "Still Alice कोणी लिहिले?"
12:02
you can't remember,
234
722677
1245
तर तुम्हाला आठवणार नाही.
12:03
because that synapse is either failing or gone.
235
723946
3183
कारण तो सीनॅप्स आता तिथे नाहीच आहे.
12:07
You've forgotten me forever.
236
727153
1759
तुम्ही मला कायमचे विसरला आहात.
12:09
But what if you had learned more about me?
237
729580
2626
पण जर तुम्हाला माझ्याबद्दल
12:12
Let's say you learned four things about me.
238
732230
2089
अजून चार गोष्टी माहित असतील,
12:14
Now imagine you have Alzheimer's,
239
734343
1845
आणि तुम्हाला अल्झायमर्स असेल
12:16
and three of those synapses are damaged or destroyed.
240
736212
2995
ज्यामुळे तुमचे तीन सीनॅप्स नाहीसे झाले आहेत, तरिही
12:19
You still have a way to detour the wreckage.
241
739897
2461
तुम्हाला नुकसान भरून काढायला वेगळा मार्ग आहे.
12:22
You can still remember my name.
242
742382
2019
तुम्हाला निदान माझे नाव लक्षात आहे.
12:25
So we can be resilient to the presence of Alzheimer's pathology
243
745103
3926
अजूनही सुस्थितीत असलेल्या न्यूरॉन्सद्वारे आपण अल्झायमर्स
12:29
through the recruitment of yet-undamaged pathways.
244
749053
3103
ताब्यात ठेवू शकतो.
12:32
And we create these pathways, this cognitive reserve,
245
752180
3779
आपण नवनवीन गोष्टी शिकून असे मार्ग तयार करू शकतो आणि
12:35
by learning new things.
246
755983
1700
मेंदूची कार्यक्षमता वाढवू शकतो.
12:38
Ideally, we want these new things to be as rich in meaning as possible,
247
758275
4521
आपल्याला या नवीन गोष्टी दृष्टी,आवाज, भावना आणि कार्यकारण भाव यांची जोड देऊन
12:42
recruiting sight and sound and associations and emotion.
248
762820
4739
अधिकाधिक अर्थपूर्ण बनवायला हव्या आहेत.
12:48
So this really doesn't mean doing crossword puzzles.
249
768218
3135
त्यामुळे शब्दकोडी सोडवून फायदा नाही.
12:51
You don't want to simply retrieve information you've already learned,
250
771377
4097
जी माहिती तुमच्याकडे आधीच आहे, ती मिळवण्याची गरज नाही.
12:55
because this is like traveling down old, familiar streets,
251
775498
3343
हे म्हणजे जुन्याच पायवाटांवर चालणे झाले,
12:58
cruising neighborhoods you already know.
252
778865
2585
त्याचा त्या गल्लीबोळातून फिरणे झाले,
13:01
You want to pave new neural roads.
253
781933
2834
तुम्हाला न्यूरलचे नवीन रस्ते तयार करायला हवे आहेत.
13:04
Building an Alzheimer's-resistant brain
254
784791
2512
अल्झायमर्सला प्रतिबंध करणारा मेंदू तयार करणे म्हणजे
13:07
means learning to speak Italian,
255
787327
2180
इटालियन भाषा शिकणे,
13:09
meeting new friends,
256
789531
1510
नव्या ओळखी करून घेणे,
13:11
reading a book,
257
791065
1167
पुस्तके वाचणे,
13:12
or listening to a great TED Talk.
258
792256
2369
किंवा TED वरची सुरेख व्याख्याने ऐकणे.
13:15
And if, despite all of this, you are someday diagnosed with Alzheimer's,
259
795103
5313
आणि इतके करूनही कधीकाळी अल्झायमर्स झालाच
13:20
there are three lessons I've learned from my grandmother
260
800440
3153
तर माझ्या अल्झायमर्स झालेल्या आजीकडून
13:23
and the dozens of people I've come to know living with this disease.
261
803617
3737
आणि इतरांकडून शिकलेल्या तीन गोष्टी मी सांगते.
13:27
Diagnosis doesn't mean you're dying tomorrow.
262
807935
3184
आजार झाला म्हणजे तुम्ही काही लगेच मरत नाही.
13:31
Keep living.
263
811143
1722
तुम्ही तुमचे आयुष्य जगत रहा.
13:32
You won't lose your emotional memory.
264
812889
2366
तुमच्या भावनांची स्मृती जाणार नाही आहे.
13:35
You'll still be able to understand love and joy.
265
815279
3506
तुम्हाला प्रेम आणि आनंद समजणार आहे.
13:38
You might not remember what I said five minutes ago,
266
818809
3003
तुम्हाला मी ५ मिनिटांपूर्वी काय म्हटले ते एखादेवेळेस आठवणार नाही
13:41
but you'll remember how I made you feel.
267
821836
2285
पण तेव्हा तुम्हाला कसे वाटले ते तुम्हाला आठवणार आहे.
13:44
And you are more than what you can remember.
268
824764
3276
आणि तुम्ही म्हणजे काही फक्त तुमची स्मृती नव्हे.
13:48
Thank you.
269
828064
1289
थॅक्यू.
13:49
(Applause)
270
829377
5323
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7