The fight against sex slavery | Sunitha Krishnan

598,719 views ・ 2009-12-08

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Milind Ektare Reviewer: Mandar Shinde
00:16
I'm talking to you about
0
16260
2000
मी तुमच्याशी बोलणार आहे
00:18
the worst form of human rights violation,
1
18260
4000
सगळ्यात गंभीर स्वरूपाच्या मानवाधिकाराच्या उलंघनाबद्दल,
00:22
the third-largest organized crime,
2
22260
4000
(जगातील) तिसऱ्या-मोठ्या संगठीत गुन्हेगारीबद्दल,
00:26
a $10 billion industry.
3
26260
3000
५०० अरब रुपयांचा उद्योग.
00:29
I'm talking to you about modern-day slavery.
4
29260
5000
मी तुमच्याशी बोलतेय आधुनिक दिवसांतील गुलामगिरीबद्दल.
00:34
I'd like to tell you the story
5
34260
2000
मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते
00:36
of these three children,
6
36260
2000
या तीन मुलांबद्धल,
00:38
Pranitha, Shaheen and Anjali.
7
38260
3000
प्रणिता, शाहीन आणि अंजली.
00:41
Pranitha's mother was a woman in prostitution,
8
41260
5000
प्रणिताची आई एक वेश्याव्यवसाय करणारी स्त्री होती,
00:46
a prostituted person.
9
46260
2000
एक शरीर विक्रय करणारी व्यक्ती.
00:48
She got infected with HIV,
10
48260
3000
ती एचआयव्ही बाधित झाली,
00:51
and towards the end of her life,
11
51260
2000
आणि तिच्या आयुष्याच्या शेवटी,
00:53
when she was in the final stages of AIDS,
12
53260
3000
जेव्हा ती एड्स च्या अंतिम टप्प्यात होती,
00:56
she could not prostitute,
13
56260
3000
(जेव्हा) ती वेश्याव्यवसाय करू शकत नव्हती,
00:59
so she sold four-year-old Pranitha to a broker.
14
59260
7000
म्हणून तिने चार वर्षाच्या प्रणिताला एका दलालाला विकले.
01:06
By the time we got the information, we reached there,
15
66260
3000
जेव्हा पर्यंत आम्हाला माहिती मिळाली, (आणि) आम्ही तिथे पोहोचलो,
01:09
Pranitha was already raped by three men.
16
69260
5000
प्रणितावर तीन नराधमांनी बलात्कार केलासुद्धा होता.
01:14
Shaheen's background I don't even know.
17
74260
3000
शाहीनचे पूर्व-आयुष्य मलादेखील माहित नाहीये.
01:17
We found her in a railway track,
18
77260
5000
आम्हाला ती रेल्वे रुळावर सापडली,
01:22
raped by many, many men, I don't know many.
19
82260
3000
खूप-खूप नराधमांनी बलात्कार केलेला होता, मला माहित नाही किती (माणसांनी)
01:25
But the indications of that on her body was
20
85260
3000
पण त्याच्या तिच्या शरीरावरच्या खुणा (अश्या) होत्या
01:28
that her intestine was outside her body.
21
88260
4000
कि तिचे आतडे तिच्या शरीराबाहेर होते.
01:32
And when we took her to the hospital
22
92260
2000
आणि आम्ही तिला इस्पितळात घेऊन गेलो
01:34
she needed 32 stitches to put back her intestine into her body.
23
94260
5000
तिला ३२ टाक्यांची गरज भासली, तिचे आतडे तिच्या शरीरात ढकलायला.
01:39
We still don't know who her parents are, who she is.
24
99260
3000
तिला अजून माहित नाहीये, तिचे पालक कोण आहेत, ती कोण आहे.
01:42
All that we know that hundreds of men
25
102260
2000
आम्हाला जे काही माहित होते ते हे कि तिला शंभरेक नराधमांनी
01:44
had used her brutally.
26
104260
4000
तिचा निर्दयपणे वापर केला होता.
01:48
Anjali's father, a drunkard,
27
108260
4000
अंजलीचा बाप, एक पेताड (दारुड्या),
01:52
sold his child for pornography.
28
112260
4000
त्याच्या मुलीला अश्लीलतेच्या धंद्यात विकले.
01:56
You're seeing here images of
29
116260
2000
तुम्ही इथे प्रतिमा (फोटो) पहात आहात
01:58
three years, four-year-olds, and five-year-old children
30
118260
5000
३ वर्ष, ४ वर्षाच्या, ५ वर्षाच्या मुलांच्या
02:03
who have been trafficked for commercial sexual exploitation.
31
123260
6000
ज्यांचा लैंगिक व्यवसायातील कृत्यांसाठी दुर्व्यापार केला जातो.
02:09
In this country, and across the globe,
32
129260
3000
या देशात, आणि जगभर,
02:12
hundreds and thousands of children,
33
132260
2000
शेकडो आणि हजारो मुले,
02:14
as young as three, as young as four,
34
134260
3000
अगदी ३ आणि ४ वर्षांची,
02:17
are sold into sexual slavery.
35
137260
3000
लैंगिक गुलामगिरीत विकली जातात.
02:20
But that's not the only purpose that human beings are sold for.
36
140260
3000
परंतु मनुष्यप्राण्यांना विकण्याचा तो काही एकमेव उद्देश नाही.
02:23
They are sold in the name of adoption.
37
143260
2000
त्यांना दत्तक घेण्याच्या नावाखाली विकतात.
02:25
They are sold in the name of organ trade.
38
145260
3000
त्यांना अवयव व्यापाराच्या उद्देशाने विकतात.
02:28
They are sold in the name of forced labor,
39
148260
2000
त्यांना सक्तीच्या मजदुरीसाठी विकतात.
02:30
camel jockeying, anything, everything.
40
150260
4000
उंटाच्या (शर्यतीतील) सवारीसाठी, कशासाठीही, कुठेही.
02:34
I work on the issue of commercial sexual exploitation.
41
154260
3000
मी लैंगिक व्यवसायातील दुर्व्यवहाराच्या विवादास्पद विषयावर काम करते.
02:37
And I tell you stories from there.
42
157260
2000
आणि मी तुम्हाला तिथल्या कथा सांगते.
02:39
My own journey to work with these children
43
159260
4000
माझा स्वतःचा या मुलांबरोबरचा कार्य-प्रवास
02:43
started as a teenager.
44
163260
2000
सुरु झाला जेव्हा मी किशोरवयात होते.
02:45
I was 15 when I was gang-raped by eight men.
45
165260
6000
मी १५ वर्षाची असतांना माझ्यावर ८ माणसांनी सामुहिक बलात्कार केला.
02:51
I don't remember the rape part of it so much
46
171260
4000
मला त्यातला बलात्काराचा भाग जास्त आठवत नाही
02:55
as much as the anger part of it.
47
175260
6000
जितका त्यातील क्रोधाचा भाग जास्त (आठवतो).
03:01
Yes, there were eight men who defiled me, raped me,
48
181260
3000
होय, तिथे ८ नराधम होते, ज्यांनी मला जुमानले नाही, माझ्यावर बलात्कार केला,
03:04
but that didn't go into my consciousness.
49
184260
2000
परंतु त्याने माझ्या विवेकात (चेतनेत) प्रवेश केला नव्हता.
03:06
I never felt like a victim, then or now.
50
186260
3000
मला सावज (पिडीत) असल्यासारखे अजिबात वाटले नव्हते, तेव्हाही आणि आत्तासुद्धा.
03:09
But what lingered from then till now -- I am 40 today --
51
189260
5000
परंतु तेव्हापासून मी शक्तिहीन होवून क्षीणतेने जगत राहिले, आत्तापर्यंत - मी ४० वर्षाची आहे आज --
03:14
is this huge outrageous anger.
52
194260
4000
हा प्रचंड घृणेचा क्रोध घेऊन.
03:18
Two years, I was ostracized, I was stigmatized, I was isolated,
53
198260
6000
दोन वर्षे, मला वाळीत टाकले, कलंकित केले, एकाकी केले
03:24
because I was a victim.
54
204260
3000
कारण मी एक शिकार होते.
03:27
And that's what we do to all traffic survivors.
55
207260
4000
आणि तेच (वर्तन) आपण सगळ्या अवैध (शिकार होवून) वाचलेल्यांबरोबर करतो.
03:31
We, as a society, we have PhDs
56
211260
4000
आपण, एक समाज म्हणून, अतिशय तज्ञ आहोत
03:35
in victimizing a victim.
57
215260
3000
शिकार झालेल्यांची शिकार करण्यात.
03:38
Right from the age of 15,
58
218260
3000
१५ वर्षांची असल्यापासून,
03:41
when I started looking around me,
59
221260
2000
जेव्हा मी माझ्या आसपास बघायला सुरुवात केली,
03:43
I started seeing hundreds and thousands of women and children
60
223260
4000
मला शेकडो आणि हजारो स्त्रिया आणि मुले दिसायला सुरुवात झाली
03:47
who are left in sexual slavery-like practices,
61
227260
4000
ज्यांना लैंगिक गुलामगिरी सारख्या सवयींमध्ये सोडून दिले आहे,
03:51
but have absolutely no respite,
62
231260
3000
परंतु (त्यांना) बिलकुल (क्षणाचाही) विलंब ना करता,
03:54
because we don't allow them to come in.
63
234260
4000
कारण आपण त्यांना सामावून घेण्यासाठी तयार नसतो.
03:58
Where does their journey begin?
64
238260
2000
त्यांचा (हा) प्रवास कोठून सुरु होतो?
04:00
Most of them come from very optionless families,
65
240260
4000
त्यातले बरेच अगदी वैचारिकदृष्ट्या स्वतंत्र कुटुंबातूनही येतात,
04:04
not just poor.
66
244260
2000
फक्त गरीब (कुटुंबातून) नाही.
04:06
You have even the middle class sometimes getting trafficked.
67
246260
3000
काही तर मध्यमवर्गीय कुटुंबातील अवैध (शिकार) झालेलेही आहेत.
04:09
I had this I.S. officer's daughter,
68
249260
3000
माझ्याकडे हि आयएएस अधिकाऱ्याची मुलगी होती,
04:12
who is 14 years old, studying in ninth standard,
69
252260
5000
जी १४ वर्षाची आहे, नवव्या इयत्तेत शिकते,
04:17
who was raped chatting with one individual,
70
257260
4000
एका व्यक्तीच्या web chatting संपर्कात (आल्यावर) जिच्यावर बलात्कार केला गेला,
04:21
and ran away from home because she wanted to become a heroine,
71
261260
3000
आणि घरातून पलायन केले कारण तिला सिनेतारिका बनायचे होते,
04:24
who was trafficked.
72
264260
2000
जिला अवैध विकण्यात आले.
04:26
I have hundreds and thousands of stories of very very well-to-do families,
73
266260
5000
माझ्याकडे शेकडो हजारो कथा आहेत, अगदी खूप संपन्न कुटुंबांच्या,
04:31
and children from well-to-do families,
74
271260
2000
आणि संपन्न कुटुंबातील मुलांच्या,
04:33
who are getting trafficked.
75
273260
2000
ज्यांना अवैधपणे विकण्यात आले.
04:35
These people are deceived, forced.
76
275260
4000
ह्या लोकांचा विश्वासघात केला होता, (त्यांच्यावर) जबरदस्ती केली होती.
04:39
99.9 percent of them
77
279260
2000
त्यांच्यापैकी ९९.९% जणांवर
04:41
resist being inducted into prostitution.
78
281260
4000
प्रतिरोध करणाऱ्यांना वेश्यावृत्तीमध्ये ढकलण्यात आले.
04:45
Some pay the price for it.
79
285260
3000
काहींना याची किंमत मोजावी लागली.
04:48
They're killed; we don't even hear about them.
80
288260
4000
ते मारले गेले; त्यांच्याविषयी काही आपल्या कानावरसुद्धा पडत नाही.
04:52
They are voiceless, [unclear],
81
292260
2000
ते मुके आहेत, अज्ञात आहेत,
04:54
nameless people.
82
294260
2000
अनामिक लोक.
04:56
But the rest, who succumb into it,
83
296260
4000
पण जे आवाज उठवत नाही (सहन करतात), आधीन होतात (मान्य करतात),
05:00
go through everyday torture.
84
300260
4000
त्यांना दररोज यातना भोगाव्या लागतात.
05:04
Because the men who come to them are not men who want to make you your girlfriends,
85
304260
3000
कारण जे नराधम त्यांच्याकडे येतात, ती ती माणसे नाहीत, ज्यांना तुम्हाला संगिनी करायचे असते,
05:07
or who want to have a family with you.
86
307260
4000
किंवा त्यांना तुमच्याबरोबर संसार करायचा नसतो.
05:11
These are men who buy you for an hour, for a day,
87
311260
3000
कारण या नराधमांना तुम्हाला विकत घ्यायचे असते एका तासासाठी, एका दिवसासाठी,
05:14
and use you, throw you.
88
314260
3000
आणि तुम्हाला वापरायचे असते, (आणि नंतर) फेकून द्यायचे असते.
05:17
Each of the girls that I have rescued --
89
317260
2000
(त्या) मुलींमधील प्रत्येक जिची मी सुटका केली --
05:19
I have rescued more than 3,200 girls --
90
319260
3000
मी ३,२०० पेक्षा जास्त मुलींची सुटका केली आहे --
05:22
each of them tell me one story in common ...
91
322260
3000
त्यातील प्रत्येकीने मला एक समान गोष्ट सांगितली --
05:25
(Applause)
92
325260
2000
(टाळ्या)
05:27
one story about one man, at least,
93
327260
3000
एक कथा, कमीत कमी एका नराधमाने,
05:30
putting chili powder in her vagina,
94
330260
3000
तिच्या योनीमार्गात तिखट टाकल्याबद्धल,
05:33
one man taking a cigarette and burning her,
95
333260
3000
एक नराधम सिगारेट घेऊन आणि तिला चटके दिल्याबद्दल,
05:36
one man whipping her.
96
336260
2000
एका नराधमाने वेताने झोडपल्याबद्दल.
05:38
We are living among those men: they're our brothers, fathers,
97
338260
3000
आपण अशा नराधामांमध्ये राहतो; ते आपले भाऊ आहेत, पिता आहेत,
05:41
uncles, cousins, all around us.
98
341260
3000
काका, चुलत भावंड, सगळे (जे) आपल्या अवती भवती आहेत.
05:44
And we are silent about them.
99
344260
2000
आणि आपण त्यांच्याबद्धल चूप (गप्प, निष्क्रिय) आहोत.
05:46
We think it is easy money.
100
346260
2000
आपल्याला वाटते हा आयता पैसा आहे.
05:48
We think it is shortcut.
101
348260
2000
आपल्याला वाटते हा सोपा मार्ग आहे.
05:50
We think the person likes to do what she's doing.
102
350260
4000
आपल्याला वाटते ती जे करते (वेश्यावृत्ती) ते लोकांना करायला आवडते.
05:54
But the extra bonuses that she gets
103
354260
3000
पण जो जास्तीचा बोनस त्याबरोबर तिला मिळतो,
05:57
is various infections, sexually transmitted infections,
104
357260
3000
तो म्हणजे संक्रमण, लैंगिक प्रसरणाने होणारे संक्रमण,
06:00
HIV, AIDS, syphilis, gonorrhea, you name it,
105
360260
3000
HIV, AIDS, कांजण्या, gonorrhea, तुम्हाला आठवतील ते सर्व,
06:03
substance abuse, drugs, everything under the sun.
106
363260
4000
शारिरीक दुर्व्यवहार, अंमली पदार्थ, जगाच्या पाठीवरील सर्वकाही.
06:07
And one day she gives up on you and me,
107
367260
2000
आणि एक दिवस ती तुमच्या आणि माझ्यापुढे हात टेकते (आत्महत्या),
06:09
because we have no options for her.
108
369260
3000
कारण आपल्याकडे तिच्या(जगण्या)साठी काहीच पर्याय नाहीत.
06:12
And therefore she starts normalizing this exploitation.
109
372260
3000
आणि त्यामुळे तिला हे शोषण सामान्य वाटू लागते.
06:15
She believes, "Yes, this is it, this is what my destiny is about."
110
375260
5000
तिचा विश्वास बसतो की, "होय, हेच आहे ते, हेच जे काही आहे ते माझे प्रारब्ध आहे."
06:20
And this is normal, to get raped by 100 men a day.
111
380260
4000
आणि दिवसाला १०० एक नराधमांकडून बलात्कारित होणं हे सामान्य आहे.
06:24
And it's abnormal to live in a shelter.
112
384260
3000
आणि एखाद्या निवाऱ्यात राहणे हे असामान्य आहे.
06:27
It's abnormal to get rehabilitated.
113
387260
3000
पुनर्स्थापित होणे हे अनुचित आहे.
06:30
It's in that context that I work.
114
390260
2000
हा जो संदर्भ आहे, त्यावर मी काम करते.
06:32
It's in that context that I rescue children.
115
392260
4000
हा जो संदर्भ आहे, त्यामुळे मी मुलांना मुक्त करते.
06:36
I've rescued children as young as three years,
116
396260
2000
मी अश्या मुलांना मुक्त केले आहे जी जेमतेम ३ वर्षाची होती,
06:38
and I've rescued women as old as 40 years.
117
398260
6000
आणि मी अश्या स्त्रियांना मुक्त केलं आहे, ज्या ४० वर्षांपर्यंतच्या वृद्धा होत्या.
06:44
When I rescued them, one of the biggest challenges I had
118
404260
3000
जेव्हा मला त्यांना मुक्त करायचं होतं, तेव्हा माझ्यापुढे एक सगळ्यात मोठे आव्हान होतं
06:47
was where do I begin.
119
407260
4000
हे की मी सुरुवात कोठून करू?
06:51
Because I had lots of them
120
411260
4000
कारण माझ्यापुढे तसे बरेच (उदाहरणे, मामले) होते
06:55
who were already HIV infected.
121
415260
4000
जे आधीपासूनच HIV ग्रस्त होते.
06:59
One third of the people I rescue
122
419260
2000
मी मुक्त केलेल्या व्यक्तींपैकी एक तृतीयांश
07:01
are HIV positive.
123
421260
3000
HIV +ve आहेत.
07:04
And therefore my challenge was to
124
424260
3000
आणि म्हणून माझ्यापुढचे हे आव्हान होते
07:07
understand how can I get out
125
427260
3000
हे जाणण्याचे की मी यातून बाहेर कशी पडू
07:10
the power from this pain.
126
430260
3000
या पीडेच्या असुरी ताकदेतून.
07:13
And for me, I was my greatest experience.
127
433260
4000
आणि माझ्यासाठी, हा माझा एक महान अनुभव होता.
07:17
Understanding my own self,
128
437260
3000
स्वतःला समजावून घेत होते,
07:20
understanding my own pain,
129
440260
2000
माझी स्वतःची वेदना समजून घेणे,
07:22
my own isolation,
130
442260
3000
माझे स्वतःचे एकाकीपण,
07:25
was my greatest teacher.
131
445260
2000
हे माझे उत्तम गुरु होते.
07:27
Because what we did with these girls
132
447260
2000
कारण या मुलींबरोबर आम्ही केले ते हे
07:29
is to understand their potential.
133
449260
3000
की त्यांच्यातील सामर्थ्य शोधले.
07:32
You see a girl here who is trained as a welder.
134
452260
5000
तुम्ही इथे बघा, एका मुलीला वेल्डरचे प्रशिक्षण दिले आहे.
07:37
She works for a very big company,
135
457260
3000
ती एका खूप मोठ्या कंपनीसाठी काम करते,
07:40
a workshop in Hyderabad,
136
460260
2000
हैदराबाद येथील एका कारखान्यात,
07:42
making furnitures.
137
462260
2000
फर्निचर तयार करते.
07:44
She earns around 12,000 rupees.
138
464260
3000
ती १२,००० रुपयांच्या आसपास कमावते.
07:47
She is an illiterate girl,
139
467260
2000
ती एक अशिक्षित मुलगी आहे,
07:49
trained, skilled as a welder.
140
469260
3000
प्रशिक्षण देवून वेल्डर म्हणून निपुण झालेली.
07:52
Why welding and why not computers?
141
472260
5000
वेल्डिंग का, आणि कॉम्पुटर्स का नाही?
07:57
We felt, one of the things that these girls had
142
477260
5000
आम्हाला जाणवले, एक गोष्ट या मुलींमध्ये आहे
08:02
is immense amount of courage.
143
482260
4000
ती म्हणजे प्रचंड प्रमाणात निर्भयता.
08:06
They did not have any pardas inside their body,
144
486260
4000
त्यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा पडदा (लज्जा) नव्हता(ती),
08:10
hijabs inside themselves;
145
490260
3000
त्यांच्यात आडपडदा नव्हता;
08:13
they've crossed the barrier of it.
146
493260
2000
त्यांनी (केव्हाच) त्या सीमा पार केल्या होत्या.
08:15
And therefore they could fight in a male-dominated world,
147
495260
4000
आणि त्यामुळे त्या पुरुष-प्रधान जगाचा मुकाबला करू शकल्या,
08:19
very easily, and not feel very shy about it.
148
499260
4000
अगदी सहज, आणि त्याबद्धल काही लाज न वाटता.
08:23
We have trained girls as carpenters,
149
503260
3000
आमच्याकडे सुतार म्हणून प्रशिक्षित मुली आहेत,
08:26
as masons,
150
506260
2000
गवंडी म्हणून,
08:28
as security guards, as cab drivers.
151
508260
3000
सुरक्षा रक्षक म्हणून, गाडी (taxi) वाहक म्हणून.
08:31
And each one of them are excelling
152
511260
4000
आणि त्यांच्यातील हरएक सर्वोत्तम झाले आहेत
08:35
in their chosen field,
153
515260
2000
त्यांनी निवडलेल्या कार्यक्षेत्रात,
08:37
gaining confidence, restoring dignity,
154
517260
4000
दृढ-विश्वास वृद्धींगत होतोय, प्रतिष्ठा परत येतेय,
08:41
and building hopes in their own lives.
155
521260
3000
आणि त्यांच्या स्वःच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करताहेत,
08:44
These girls are also working in big construction companies
156
524260
4000
ह्या मुली मोठ्या भवन-निर्माण कंपन्यातही काम करताहेत
08:48
like Ram-ki construction, as masons, full-time masons.
157
528260
6000
राम-की कंस्टरक्षन सारख्या (कंपनीत), गवंडी म्हणून, पूर्ण-वेळ गवंडी म्हणून.
08:54
What has been my challenge?
158
534260
4000
माझ्यापुढील आव्हान काय होते?
08:58
My challenge has not been the traffickers who beat me up.
159
538260
5000
माझे आव्हान हे अवैध व्यापारी नव्हते, जे मला मारत.
09:03
I've been beaten up more than 14 times in my life.
160
543260
4000
मला माझ्या आयुष्यात १४ पेक्षा जास्त वेळा मार देण्यात आला.
09:07
I can't hear from my right ear.
161
547260
4000
मी माझ्या उजव्या कानाने ऐकू शकत नाही.
09:11
I've lost a staff of mine who was murdered
162
551260
2000
मी माझा एक (कर्मचारी) सहयोगी गमावला आहे, ज्याचा खून करण्यात आला
09:13
while on a rescue.
163
553260
3000
एका मुक्ती मोहीमेवर.
09:16
My biggest challenge
164
556260
2000
माझे सगळ्यात मोठे आव्हान
09:18
is society.
165
558260
2000
आहे - समाज.
09:20
It's you and me.
166
560260
3000
तो (म्हणजे) तुम्ही आणि मी.
09:23
My biggest challenge is your blocks to accept these victims
167
563260
4000
माझे सगळ्यात मोठे आव्हान म्हणजे तुमच्यातील अवरोध आहे, या पीडितांना स्वीकारतानाचा
09:27
as our own.
168
567260
3000
आपल्यातील स्वतःचा एक म्हणून.
09:30
A very supportive friend of mine,
169
570260
3000
एक मदत करणारी माझी मैत्रीण,
09:33
a well-wisher of mine,
170
573260
3000
माझी एक शुभ-चिंतक,
09:36
used to give me every month, 2,000 rupees for vegetables.
171
576260
4000
मला प्रत्येक महिन्याला भाजी खरेदी करायला २,००० रुपये द्यायची.
09:40
When her mother fell sick she said,
172
580260
2000
जेव्हा तिची आई आजारी पडली, ती म्हणाली,
09:42
"Sunitha, you have so much of contacts.
173
582260
2000
"सुनिता, तुझा इतक्या लोकांशी संपर्क आहे.
09:44
Can you get somebody in my house to work,
174
584260
3000
तू कोणाला माझ्या घरात काम करायला आणशील
09:47
so that she can look after my mother?"
175
587260
2000
म्हणजे ती माझ्या आईला सांभाळू शकेल?"
09:49
And there is a long pause.
176
589260
2000
आणि मग एक दीर्घ शांतता.
09:51
And then she says, "Not one of our girls."
177
591260
4000
आणि मग ती म्हणते, "आपल्या मुलींपैकी नाही."
09:55
It's very fashionable to talk about human trafficking,
178
595260
3000
अवैध वेश्याव्यवसायाबद्धल बोलणे हे अतिशय आधुनिक समजले जाते,
09:58
in this fantastic A-C hall.
179
598260
3000
ह्या झकास वातानुकुलीत सभागृहात.
10:01
It's very nice for discussion, discourse,
180
601260
4000
वाद-विवाद, उपदेश यांसाठी हे अतिशय छान आहे,
10:05
making films and everything.
181
605260
2000
चित्रपट बनवायला आणि तत्सम,
10:07
But it is not nice to bring them to our homes.
182
607260
4000
परंतु त्यांना आपल्या घरात आणायला छान (चांगलं) नाही वाटत.
10:11
It's not nice to give them employment in our factories, our companies.
183
611260
6000
त्यांना आपल्या कारखान्यात, कंपन्यात रोजगार देणं छान (चांगलं) नाही आहे.
10:17
It's not nice for our children to study with their children.
184
617260
4000
आपल्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांबरोबर अभ्यास करणं चांगलं नाही आहे.
10:21
There it ends.
185
621260
2000
तिथे हे संपतं.
10:23
That's my biggest challenge.
186
623260
2000
ते माझे सगळ्यात मोठे आव्हान आहे.
10:25
If I'm here today, I'm here not only as Sunitha Krishnan.
187
625260
4000
आज जर मी इथे आहे, मी इथे फक्त सुनिता कृष्णन म्हणून नाही आहे.
10:29
I'm here as a voice of the victims and survivors of human trafficking.
188
629260
5000
मी इथे, पीडितांचा आणि अवैध वेश्याव्यवसायातून वाचलेल्यांचा आवाज म्हणून आहे.
10:34
They need your compassion.
189
634260
3000
त्यांना तुमची करुणा हवी आहे.
10:37
They need your empathy.
190
637260
2000
त्यांना तुमची सहानुभूती हवी आहे
10:39
They need, much more than anything else,
191
639260
2000
त्यांना इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा हवा आहे,
10:41
your acceptance.
192
641260
4000
तुमच्याकडून स्वीकार.
10:45
Many times when I talk to people,
193
645260
2000
बऱ्याच वेळेला जेव्हा मी लोकांशी बोलते,
10:47
I keep telling them one thing:
194
647260
2000
मी त्यांना एक गोष्ट नेहमी सांगते:
10:49
don't tell me hundred ways
195
649260
3000
मला शंभर कारणे नका सांगू
10:52
how you cannot respond to this problem.
196
652260
3000
तुम्ही ह्या प्रश्नावर प्रतिकिया देवू शकत नसल्याची.
10:55
Can you ply your mind for that one way
197
655260
3000
तुम्ही तुमचे मन त्या एका दिशेकडे पाठवू शकता (माग घेवू शकता)
10:58
that you can respond to the problem?
198
658260
3000
की तुम्ही ह्या प्रश्नावर प्रतिकिया देवू शकता?
11:01
And that's what I'm here for,
199
661260
2000
आणि मी त्याचसाठी इथे आहे,
11:03
asking for your support,
200
663260
2000
तुमचे समर्थन मागत आहे,
11:05
demanding for your support,
201
665260
2000
तुमच्या समर्थनाचा दावा करीत आहे,
11:07
requesting for your support.
202
667260
2000
तुमच्या समर्थनाची विनंती करीत आहे,
11:09
Can you break your culture of silence?
203
669260
3000
तुम्ही तुमच्या मौनव्रताची संस्कृती तोडू शकाल का?
11:12
Can you speak to at least two persons about this story?
204
672260
4000
तुम्ही कमीतकमी दोन व्यक्तींना हि कथा सांगू शकाल का?
11:16
Tell them this story. Convince them to tell the story to another two persons.
205
676260
5000
त्यांना ही गोष्ट सांगा. त्यांना ही गोष्ट आणखीन दोन व्यक्तींना सांगण्यास प्रवृत्त करा.
11:21
I'm not asking you all to become Mahatma Gandhis
206
681260
2000
मी तुम्हाला सगळ्यांना महात्मा गांधी व्हायला नाही सांगत
11:23
or Martin Luther Kings, or Medha Patkars,
207
683260
2000
किंवा मार्टिन ल्युथर किंग, किंवा मेधा पाटकर,
11:25
or something like that.
208
685260
2000
किंवा त्यांच्यासारखे कोणी.
11:27
I'm asking you, in your limited world,
209
687260
3000
मी तुम्हाला विचारतेय, तुमच्या संकीर्ण जगात,
11:30
can you open your minds? Can you open your hearts?
210
690260
3000
तुम्ही तुमची मनाची द्वारे उघडू शकाल का? तुम्ही तुमच्या हृदयाची द्वारे उघडू शकाल का?
11:33
Can you just encompass these people too?
211
693260
4000
तुम्ही ह्या व्यक्तींनासुद्धा फक्त सामावून घेवू शकाल का?
11:37
Because they are also a part of us.
212
697260
3000
कारण ते देखील आपल्यातलेच आहेत.
11:40
They are also part of this world.
213
700260
2000
ते देखील ह्या जगाचाच एक भाग आहेत.
11:42
I'm asking you, for these children,
214
702260
4000
मी तुमच्याकडे विनंती करीत आहे, ह्या मुलांसाठी,
11:46
whose faces you see, they're no more.
215
706260
2000
ज्यांचे चेहरे तुम्ही पाहिलेत, ते आता (या जगात) नाहीत.
11:48
They died of AIDS last year.
216
708260
3000
ते एड्समुळे मागच्या वर्षीच वारले.
11:51
I'm asking you to help them,
217
711260
4000
मी त्यांना मदत करण्याची तुमच्याकडे विनंती करते,
11:55
accept as human beings --
218
715260
3000
(त्यांना) मनुष्यप्राणी म्हणून स्वीकारा,
11:58
not as philanthropy, not as charity,
219
718260
3000
परोपकार म्हणून नाही, दया म्हणून नाही,
12:01
but as human beings who deserve all our support.
220
721260
4000
परंतु मनुष्यप्राणी म्हणून, जे सगळा आपला सहयोग मिळवण्यास पात्र आहेत.
12:05
I'm asking you this because no child, no human being,
221
725260
4000
मी तुम्हाला हि विनंती करते कारण कोणतीच मूले, कोणतीही व्यक्ती,
12:09
deserves what these children have gone through.
222
729260
3000
(यासाठी) पात्र नाहीत, जे या मुलांनी सहन केलाय.
12:12
Thank you.
223
732260
2000
धन्यवाद.
12:14
(Applause)
224
734260
21000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7