Ananda Shankar Jayant fights cancer with dance

30,688 views ・ 2010-06-18

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Chidanand Pathak Reviewer: Milind Ektare
00:16
(Music)
0
16260
10000
संगीत
00:58
[Sanskrit]
1
58260
3000
संस्कृत
01:05
This is an ode to the mother goddess,
2
65260
2000
हे आहे मातृदेवतेचे स्तवन,
01:07
that most of us in India learn when we are children.
3
67260
3000
जे भारतात बहुतेक बाल वयात शिकतात.
01:13
I learned it when I was four
4
73260
2000
मी चार वर्षाची असताना शिकले
01:15
at my mother's knee.
5
75260
3000
आईच्या मांडीवर बसून.
01:20
That year she introduced me to dance,
6
80260
3000
त्या वर्षी तिने मला नृत्याशी ओळख करून दिली .
01:23
and thus began
7
83260
2000
आणि मग सुरु झाला
01:25
my tryst with classical dance.
8
85260
3000
माझ्या शास्त्रीय संगीताचा प्रवास.
01:28
Since then -- it's been four decades now --
9
88260
3000
त्यानंतर आता चार दशके झाली
01:32
I've trained with the best in the field,
10
92260
2000
मी नृत्यातील उत्तम शिक्षण घेतले,
01:34
performed across the globe,
11
94260
2000
सर्व जगभर नृत्याचे कार्यक्रम केले,
01:36
taught young and old alike,
12
96260
3000
लहानांना आणि वृद्धांना एकसारखे शिकवले,
01:39
created, collaborated,
13
99260
2000
नवनिर्मिती केली, (प्रसार कार्यात) सहभागी झाले,
01:41
choreographed,
14
101260
2000
नृत्य दिग्दर्शन केले.
01:43
and wove a rich tapestry
15
103260
2000
आणि एक मूल्यवान वस्त्र विणले
01:45
of artistry, achievement and awards.
16
105260
3000
कलाकौशल्याचे, (मिळवलेल्या) उपलाब्ध्यांचे आणि बक्षिसांचे.
01:49
The crowning glory was in 2007,
17
109260
3000
कर्तृत्वाचे शिखर गाठले २००७ साली,
01:52
when I received this country's
18
112260
2000
जेह्वा या देशातील सर्वोत्तम चवथा नागरी
01:54
fourth highest civilian award, the Padma Shri,
19
114260
2000
सन्मान मिळाला —पद्मश्री,
01:56
for my contribution to art.
20
116260
2000
.माझ्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल.
01:58
(Applause)
21
118260
3000
टाळ्या
02:02
But nothing, nothing prepared me
22
122260
3000
पण माझी बिलकुल तयारी नव्हती
02:05
for what I was to hear
23
125260
3000
जे मला ऐकावे लागले
02:08
on the first of July 2008.
24
128260
3000
एक जुलै २००८ या दिवशी त्याची
02:11
I heard the word "carcinoma."
25
131260
3000
’‘कार्सिनोमा" हा शब्द मी ऐकला.
02:14
Yes, breast cancer.
26
134260
3000
होय , स्तनांचा कर्करोग.
02:17
As I sat dumbstruck in my doctor's office,
27
137260
3000
मी अवाक होवून डॉक्टरच्या ऑफिस मध्ये बसले असताना,
02:22
I heard other words:
28
142260
2000
मी दुसरे शब्द ऐकले,
02:24
"cancer," "stage," "grade."
29
144260
3000
‘कॅन्सर ’ , ‘स्टेज ’, ‘ग्रेड'.
02:27
Until then, Cancer was the zodiac
30
147260
2000
तोपर्यंत कॅन्सर ही कुंडलीतली
02:29
sign of my friend,
31
149260
2000
माझ्या एका मित्राची रास होती,
02:31
stage was what I performed on,
32
151260
3000
स्टेज म्हणजे माझा रंगमंच होता,
02:34
and grades were what I got in school.
33
154260
3000
आणि ग्रेड म्हणजे मला शाळेत मिळालेली श्रेणी होती.
02:39
That day, I realized
34
159260
2000
त्या दिवशी, मला कळले
02:41
I had an unwelcome, uninvited,
35
161260
3000
माझ्याजवळ एक नको असलेला, आगंतुक होता,
02:44
new life partner.
36
164260
3000
आयुष्यातील नवा जोडीदार.
02:47
As a dancer,
37
167260
2000
एक नर्तिका असल्याने,
02:49
I know the nine rasas or the navarasas:
38
169260
3000
मला नउ रस किंवा नवरस माहीत होते:
02:52
anger, valor,
39
172260
2000
राग , शौर्य,
02:54
disgust, humor
40
174260
2000
घृणा , हास्य
02:56
and fear.
41
176260
2000
आणि भय .
02:58
I thought I knew what fear was.
42
178260
2000
मला वाटत असे कि मला भय माहित आहे
03:00
That day, I learned what fear was.
43
180260
3000
त्या दिवशी, मला भय काय आहे ते कळले.
03:04
Overcome with the enormity of it all
44
184260
3000
त्या सगळ्याच्या उग्र स्वरूपाने ग्रासले
03:07
and the complete feeling of loss of control,
45
187260
2000
आणि संपूर्ण ताबा गमावल्याचे जाणवले.
03:09
I shed copious tears
46
189260
2000
मी खूप अश्रू ढाळले
03:11
and asked my dear husband, Jayant.
47
191260
3000
आणि प्रिय नवऱ्याला जयंतला विचारले.
03:14
I said, "Is this it? Is this the end of the road?
48
194260
3000
मी म्हणाले, "ही (माझ्या) वाटचालीची अखेर आहे का?
03:17
Is this the end of my dance?"
49
197260
3000
हा माझ्या नृत्यकलेचा शेवट आहे का?"
03:20
And he, the positive soul that he is,
50
200260
3000
खंबीर आणि विश्वासयुक्त असा तो,
03:23
said, "No, this is just a hiatus,
51
203260
3000
म्हणाला “ नाही, हा तर केवळ एक खंड आहे,
03:26
a hiatus during the treatment,
52
206260
2000
उपचार चालू असतानाचा मधला एक खंड,
03:28
and you'll get back to doing what you do best."
53
208260
3000
आणि तुला जे उत्तम करायचे आहे ते तू परत करू लागशील."
03:32
I realized then
54
212260
2000
तेंव्हा मला उमगले
03:34
that I, who thought I had complete control of my life,
55
214260
3000
कि माझा जीवनावर पूर्ण ताबा आहे वाटत होते तरी,
03:37
had control of only three things:
56
217260
3000
माझा फक्त तीन गोष्टीवर ताबा आहे:
03:40
My thought, my mind --
57
220260
3000
माझे विचार , माझे मन ---
03:43
the images that these thoughts created --
58
223260
2000
या विचारांनी निर्माण केलेल्या प्रतिमा (धारणा) ---
03:45
and the action that derived from it.
59
225260
3000
आणि त्यातून झालेली कृति.
03:48
So here I was wallowing
60
228260
2000
तर इथे मी लोळण घेत होते
03:50
in a vortex of emotions
61
230260
2000
भावनेच्या कल्लोळात
03:52
and depression and what have you,
62
232260
2000
आणि दुखात आणि विमनस्क मनस्थितीत,
03:54
with the enormity of the situation,
63
234260
3000
परिस्थितीच्या प्रचंड विळख्यात,
03:57
wanting to go to a place of healing, health and happiness.
64
237260
3000
जिथे स्वास्थ्य, आरोग्य आणि समाधान मिळेल तिथे जाण्याची वाट बघत होते.
04:01
I wanted to go from where I was
65
241260
2000
मला इथून जायचे होते
04:03
to where I wanted to be,
66
243260
2000
जिथे मला जावेसे वाटत होते,
04:05
for which I needed something.
67
245260
3000
त्यासाठी मला काहीतरी हवे होते.
04:08
I needed something that would pull me out of all this.
68
248260
3000
मला असे काहीतरी हवे होते जे मला या सर्वातून बाहेर काढेल.
04:11
So I dried my tears,
69
251260
2000
म्हणून मी माझे अश्रू पुसले,
04:13
and I declared to the world at large ...
70
253260
3000
आणि सर्व जगाला जाहीरपणे सांगितले ....
04:16
I said, "Cancer's only one page in my life,
71
256260
3000
मी म्हणाले ”कर्करोग हे माझ्या आयुष्यातील फक्त एक पान आहे,
04:19
and I will not allow this page to impact the rest of my life."
72
259260
3000
आणि मी ह्या पानाचा माझ्या उरलेल्या जीवनावर प्रभाव पडू देणार नाही."
04:23
I also declared to the world at large
73
263260
2000
मी असेही जगाला सांगितले
04:25
that I would ride it out,
74
265260
2000
कि मी त्यावर मात करेन,
04:27
and I would not allow cancer to ride me.
75
267260
2000
पण कर्करोगाला माझ्यावर वरचढ होवू देणार नाही.
04:29
But to go from where I was
76
269260
2000
पण मला इथून निघून
04:31
to where I wanted to be,
77
271260
2000
मला जिथे पोहोचायचे होते,
04:33
I needed something.
78
273260
2000
त्यासाठी मला काही तरी हवे होते.
04:35
I needed an anchor, an image,
79
275260
2000
मला हवा होता एक धीर देणारा, एक प्रतिरूप,
04:37
a peg
80
277260
2000
एक आधार
04:39
to peg this process on,
81
279260
2000
ही प्रक्रिया धीराने पुढे नेण्यासाठी,
04:41
so that I could go from there.
82
281260
3000
ज्यामुळे मी तिथून पुढे जाऊ शकेन.
04:44
And I found that in my dance,
83
284260
3000
आणि मला समजले कि माझ्या नृत्यात,
04:48
my dance, my strength, my energy, my passion,
84
288260
2000
माझ्या नृत्यात, माझी शक्ती , माझी उर्जा , माझी उत्कट आवड,
04:50
my very life breath.
85
290260
2000
माझा जगण्याचा श्वास आहे .
04:53
But it wasn't easy.
86
293260
2000
पण ते सोपे नव्हते .
04:55
Believe me, it definitely wasn't easy.
87
295260
3000
विश्वास ठेवा, ते नक्कीच सोपे नव्हते.
04:58
How do you keep cheer
88
298260
2000
तुम्ही आनंदी कसे राहू शकता
05:00
when you go from beautiful
89
300260
2000
जेंव्हा तुम्ही सौन्दर्याकडून
05:02
to bald in three days?
90
302260
3000
तीन दिवसात केशरहित होता ?
05:05
How do you not despair
91
305260
3000
तुम्ही निराश व्हायला नको का
05:08
when, with the body ravaged by chemotherapy,
92
308260
3000
जेव्हा, शरीर केमोथेरपीच्या उपचाराने उध्वस्त झाले,
05:11
climbing a mere flight of stairs was sheer torture,
93
311260
3000
केवळ एक जिना चढणे शिक्षा वाटले,
05:14
that to someone like me who could dance for three hours?
94
314260
3000
ते सुद्धा माझ्यासारखीला, जी तीन तास (सतत) नृत्य करू शकत होती?
05:19
How do you not get overwhelmed
95
319260
2000
तुम्ही आधीन कसे नाही होणार
05:21
by the despair and the misery of it all?
96
321260
3000
निराशा व दुर्दशा यामुळे ?
05:24
All I wanted to do was curl up and weep.
97
324260
3000
मी काय तर मुटकुळे करून बसायचे आणि मुसमुसायचे.
05:27
But I kept telling myself fear and tears
98
327260
2000
पण मी स्वताला सांगात राहिले कि रडणे आणि भीती
05:29
are options I did not have.
99
329260
3000
हे पर्याय आपल्याला उपलब्ध नाहीत .
05:32
So I would drag myself into my dance studio --
100
332260
3000
म्हणून मी रोज फरफटत माझ्या नृत्य शाळेत जायची
05:35
body, mind and spirit -- every day into my dance studio,
101
335260
3000
शरीर , मन आणि आत्मा घेवून माझ्या नृत्यशाळेत,
05:38
and learn everything I learned
102
338260
2000
आणि शिकायची जे पूर्वी मी शिकले होते
05:40
when I was four, all over again,
103
340260
2000
चार वर्षाची असताना, ते सगळे परत,
05:42
reworked, relearned, regrouped.
104
342260
3000
सराव केला , उजळणी केली, पुन्हा जोडणी केली
05:45
It was excruciatingly painful, but I did it.
105
345260
3000
हे तीव्र वेदना देणारे होते, पण मी ते केले.
05:48
Difficult.
106
348260
2000
अवघड .
05:51
I focused on my mudras,
107
351260
3000
मी लक्ष केंद्रित केले माझ्या मुद्रांवर,
05:54
on the imagery of my dance,
108
354260
2000
नृत्यातील प्रतिमांवर,
05:56
on the poetry and the metaphor
109
356260
2000
त्यातील काव्यावर आणि रूपकावर
05:58
and the philosophy of the dance itself.
110
358260
2000
आणि नृत्यातीलच तत्वज्ञानावर.
06:00
And slowly, I moved out
111
360260
2000
आणि हळू हळू, मी बाहेर पडले
06:02
of that miserable state of mind.
112
362260
3000
त्या दुखी मनस्थितीतून.
06:06
But I needed something else.
113
366260
2000
पण मला आणखी काही (तरी) वेगळे हवे होते.
06:08
I needed something to go that extra mile,
114
368260
3000
मला काहीतरी हवे होते तो पुढचा टप्पा गाठण्यासाठी
06:11
and I found it in that metaphor
115
371260
2000
आणि मला ते मिळाले त्या रूपकातून
06:13
which I had learned from my mother when I was four.
116
373260
3000
जे मला शिकवले होते, माझ्या आईने, मी चार वर्षाची असताना
06:16
The metaphor of Mahishasura Mardhini,
117
376260
3000
ते रूपक होते महिषासुर मर्दिनी,
06:19
of Durga.
118
379260
2000
दुर्गेचे .
06:21
Durga, the mother goddess, the fearless one,
119
381260
3000
दुर्गा , देवांची जननी, एक निर्भय (देवी),
06:24
created by the pantheon of Hindu gods.
120
384260
3000
सर्व हिंदू देवतांनी निर्माण केलेली.
06:27
Durga, resplendent, bedecked, beautiful,
121
387260
3000
दुर्गा, तेजस्वी, सजलेली, सुंदर,
06:31
her 18 arms
122
391260
2000
तिचे १८ हात
06:33
ready for warfare,
123
393260
2000
युद्धास सज्ज,
06:35
as she rode astride her lion
124
395260
3000
जशी ती तिच्या सिंहावर आरूढ झाली
06:38
into the battlefield to destroy Mahishasur.
125
398260
3000
युद्धभूमीवर महिषासुराचा वध करण्यासाठी.
06:42
Durga, the epitome
126
402260
2000
दुर्गा, जे संक्षिप्त (रूप आहे)
06:44
of creative feminine energy,
127
404260
2000
सर्जनशील स्त्रीउर्जेचे,
06:46
or shakti.
128
406260
2000
किंवा (स्त्री)शक्तीचे.
06:48
Durga, the fearless one.
129
408260
2000
दुर्गा, जी एक निर्भय (आहे).
06:50
I made that image of Durga
130
410260
2000
मी अशा त्या दुर्गेचे रूप साकारले
06:52
and her every attribute, her every nuance,
131
412260
2000
आणि तिचे प्रत्येक गुणविशेष , प्रत्येक बारकावे,
06:54
my very own.
132
414260
2000
माझ्या स्वतःत अंगिकारले.
06:56
Powered by the symbology of a myth
133
416260
3000
तिच्या पौराणिक प्रतिमांनी ताकदवान झाले
06:59
and the passion of my training,
134
419260
3000
आणि माझ्या प्रशिक्षणाच्या उत्कटतेने,
07:02
I brought laser-sharp focus into my dance,
135
422260
3000
मी प्रकाश किरणांसारखे तीक्ष्ण (लक्ष) माझ्या नृत्यात केंद्रित केले.
07:05
laser-sharp focus to such an extent
136
425260
2000
प्रकाश किरणांसारखे तीक्ष्ण लक्ष केंद्रित केले, इतक्या मर्यादेपर्यंत कि
07:07
that I danced a few weeks after surgery.
137
427260
3000
मी शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यातच नाचले.
07:10
I danced through chemo and radiation cycles,
138
430260
3000
केमो आणि रेडियेशनचे चक्र चालू असताना मी नाचले,
07:13
much to the dismay of my oncologist.
139
433260
3000
माझ्या कर्करोगावरील वैद्यांना बऱ्यापैकी निराश करीत.
07:16
I danced between chemo and radiation cycles
140
436260
2000
मी नाचले, केमो आणि रेडियेशनच्या (दोन) आवर्तनादरम्यान
07:18
and badgered him to fit it
141
438260
2000
आणि त्यांच्यामागे भुणभुण लावली ते जुळवण्यासाठी
07:20
to my performing dance schedule.
142
440260
3000
माझ्या नृत्य प्रयोगाच्या वेळापत्रकात .
07:25
What I had done
143
445260
2000
काय केले होते मी
07:27
is I had tuned out of cancer
144
447260
2000
मी कर्करोगाच्या छायेतून बाहेर पडले
07:29
and tuned into my dance.
145
449260
3000
आणि माझ्या नृत्यामध्ये सूर मिळवला.
07:33
Yes, cancer has just been one page in my life.
146
453260
3000
होय . कर्करोग हे माझ्या जीवनातील फक्त एक पान होते.
07:38
My story
147
458260
2000
माझी कथा
07:40
is a story of overcoming setbacks,
148
460260
2000
ही कथा आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी,
07:42
obstacles and challenges
149
462260
2000
अडथळे आणि आव्हाने
07:44
that life throws at you.
150
464260
2000
जे (प्रसंग) जीवन तुमच्यावर उधळतात.
07:46
My story is the power of thought.
151
466260
3000
माझी कथा आहे विचारांच्या शक्तीची.
07:49
My story is the power of choice.
152
469260
3000
माझी कथा आहे निवडीच्या शक्तीची.
07:52
It's the power of focus.
153
472260
2000
ती आहे लक्ष केंद्रित करण्याऱ्या शक्तीची.
07:54
It's the power of bringing ourselves
154
474260
3000
ती (अशी) शक्ती आहे (जी) आपल्याला
07:57
to the attention of something that so animates you,
155
477260
3000
अश्या (गोष्टी) कडे लक्ष केंद्रित करवते, जी तुम्हाला सजीव करते,
08:00
so moves you,
156
480260
2000
इतकी हेलावते,
08:02
that something even like cancer becomes insignificant.
157
482260
3000
कि कर्करोगासारखे देखील काहीही नगण्य वाटते.
08:05
My story is the power of a metaphor.
158
485260
2000
माझी कथा आहे रूपकाच्या शक्तीची.
08:07
It's the power of an image.
159
487260
2000
ती आहे एका प्रतिमेच्या शक्तीची.
08:09
Mine was that of Durga,
160
489260
2000
माझी कथा आहे दुर्गेची,
08:11
Durga the fearless one.
161
491260
3000
दुर्गा, एक निर्भय.
08:14
She was also called Simhanandini,
162
494260
2000
तिला सिंहनंदिनी असेही म्हणतात,
08:16
the one who rode the lion.
163
496260
2000
जी सिंहावर आरूढ झाली होती,
08:20
As I ride out,
164
500260
2000
जशी मी आरूढ होते,
08:22
as I ride my own inner strength,
165
502260
2000
मी जशी आरूढ होते - माझ्या अंतर्बलावर,
08:24
my own inner resilience,
166
504260
2000
माझ्या स्वत:मधील प्रतिकारशक्तीवर,
08:26
armed as I am with what medication can provide
167
506260
3000
मी शस्त्रधारी आहे जशी औषधांमुळे शक्य झाली असती
08:29
and continue treatment,
168
509260
2000
आणि सततच्या उपचारांनी (शक्य झाली असती),
08:31
as I ride out into the battlefield of cancer,
169
511260
2000
मी जेव्हा कर्करोगाच्या रणांगणावर स्वार होते,
08:33
asking my rogue cells to behave,
170
513260
3000
माझ्या अनियंत्रित पेशींना शिस्त लावते,
08:38
I want to be known not as a cancer survivor,
171
518260
3000
माझी ओळख कर्करोगातून वाचलेली अशी होण्यापेक्षा,
08:41
but as a cancer conqueror.
172
521260
2000
कर्करोग जिंकलेली अशी व्हावी असे वाटते.
08:43
I present to you an excerpt of that work
173
523260
2000
मी आता तुमच्यापुढे त्या कामातील एक तुकडा सादर करते
08:45
"Simhanandini."
174
525260
3000
"सिंहनंदिनी."
08:48
(Applause)
175
528260
3000
(टाळ्या )
08:51
(Music)
176
531260
9000
संगीत
15:24
(Applause)
177
924260
35000
(टाळ्या )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7