Jaap de Roode: How butterflies self-medicate

50,804 views ・ 2015-02-09

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Pradip Patil Reviewer: Rahul Date
00:12
So infectious diseases, right?
0
12190
1530
संसर्गजन्य आजार
00:13
Infectious diseases are still the main cause
1
13720
2150
संसर्गजन्य आजार हे आज सुद्धा
00:15
of human suffering and death around the world.
2
15870
2327
जगभर मृत्यूचे मुख्य कारण आहेत
00:18
Every year, millions of people die of diseases such as T.B., malaria, HIV,
3
18197
5170
मलेरिया,क्षय ,एच. आय व्ही, सारख्या आजारांमुळे दर वर्षी लाखो मृत्यू होतात
00:23
around the world and even in the United States.
4
23367
2346
जगभर आणि अमेरिकेत सुद्धा.
00:25
Every year, thousands of Americans die of seasonal flu.
5
25713
3606
अमेरिकेत सुद्धा दर वर्षी हजारो नागरिकांचा तापामुळे मृत्यु होतो.
00:29
Now of course, humans, we are creative. Right?
6
29319
2155
पण आपण माणसे कल्पक आहोत, बरोबर?
00:31
We have come up with ways to protect ourselves against these diseases.
7
31474
3325
आपण ह्या रोगांपासून बचावाचे उपाय शोधून काढले आहेत.
00:34
We have drugs and vaccines.
8
34799
1305
आपल्यासाठी औषधे आणि लसी आहेत
00:36
And we're conscious -- we learn from our experiences
9
36104
3385
आपण जागरूक आहोत. आपण अनुभवांवरुन शिकतो
00:39
and come up with creative solutions.
10
39489
1927
आणि नवीन उपाय शोधून काढतो.
00:41
We used to think we're alone in this, but now we know we're not.
11
41416
3065
आपल्याला वाटायचे की असे आपण एकटेच आहोत. पण आता आपल्याला माहीत आहे की असे नाही
00:44
We're not the only medical doctors.
12
44481
1819
वैद्यक शास्त्राचा वापर करणारे केवळ आपणच नाही.
00:46
Now we know that there's a lot of animals out there that can do it too.
13
46300
3406
आता आपल्याला माहीत आहे की अनेक प्राणी सुद्धा हे करू शकतात.
00:49
Most famous, perhaps, chimpanzees.
14
49706
1624
सर्वांना माहित असलेले उदाहरण, चिंपाझी माकडे .
00:51
Not so much different from us,
15
51330
1501
अगदी आपल्यासारखेच
00:52
they can use plants to treat their intestinal parasites.
16
52831
2865
ते सुद्धा पोटातील जंतांच्या उपचारासाठी झाडांचा वापर करतात .
00:55
But the last few decades have shown us that other animals can do it too:
17
55696
3447
पण गेल्या दशकांत असे आढळून आले आहे की इतर प्राणी सुद्धा हे करतात
00:59
elephants, porcupines, sheep, goats, you name it.
18
59143
3379
हत्ती, साळींदर, शेळी , मेंढी असे अनेक प्राणी
01:02
And even more interesting than that is that recent discoveries are telling us
19
62522
3639
आणि ह्या पेक्षाही विशेष म्हणजे नुकतेच लागलेले शोध
01:06
that insects and other little animals with smaller brains can use medication too.
20
66161
5442
की कीटक आणि अनेक छोटे जीव सुद्धा औषधोपचार करू शकतात
01:11
The problem with infectious diseases, as we all know,
21
71603
2529
संसर्गजन्य रोगांचे वैशिष्ट हे की
01:14
is that pathogens continue to evolve,
22
74132
1949
संसर्गजन्य जीवाणू सतत विकसित होत असतात
01:16
and a lot of the drugs that we have developed
23
76081
2236
आणि आपण निर्माण केलेल्या अनेक औषधांचा
01:18
are losing their efficacy.
24
78317
1659
प्रभावीपणा कमी होत आहे.
01:19
And therefore, there is this great need to find new ways to discover drugs
25
79976
4233
ह्यामुळेच गरज आहे ह्या आजारांवर औषध शोधायच्या नव्या पद्धतीची
01:24
that we can use against our diseases.
26
84209
1904
आपले आजार कसे बरे करावे हे आपण ह्या प्राण्यांकडून शिकायला हवे असे मला वाटते
01:26
Now, I think that we should look at these animals,
27
86113
2554
01:28
and we can learn from them how to treat our own diseases.
28
88667
3134
01:32
As a biologist, I have been studying monarch butterflies for the last 10 years.
29
92331
4300
एक जीवशास्त्रज्ञ म्हणून मी मोनार्क फुलपाखरांचा दहा वर्ष अभ्यास करत आहे.
01:36
Now, monarchs are extremely famous for their spectacular migrations
30
96631
3368
मोनार्क फुलपाखरे दरवर्षी अमेरिका आणि कॅनडा येथून लाखोंच्या संखेने मेक्सिको
01:39
from the U.S. and Canada down to Mexico every year,
31
99999
3110
01:43
where millions of them come together,
32
103109
2020
येथील स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहेत पण मी त्यांचा अभ्यास करण्यामागे हे कारण नाही.
01:45
but it's not why I started studying them.
33
105129
2531
01:47
I study monarchs because they get sick.
34
107660
2391
मी त्यांचा अभ्यास करतो कारण ते आजारी पडतात.
ते तुमच्या माझ्यासारखेच आजारी पडतात.
01:50
They get sick like you. They get sick like me.
35
110051
2462
01:52
And I think what they do can tell us a lot about drugs
36
112513
2687
मला वाटते की त्यांच्यापासून आपण आपल्या औषधांबद्दल बरच काही शिकू शकतो
01:55
that we can develop for humans.
37
115200
2212
01:57
Now, the parasites that monarchs get infected with
38
117412
2435
मोनार्क फुलपाखरांना ओफ्रिओसिस्टीस इलेक्ट्रोस्केरा हया परोपजीवीमुळे संसर्ग होतो
01:59
are called ophryocystis elektroscirrha -- a mouthful.
39
119847
3879
02:03
What they do is they produce spores,
40
123726
1766
ते फुलपाखरांवर बाहेरून लाखो अतिसूक्ष्म बीजाणू पसरवतात
02:05
millions of spores on the outside of the butterfly
41
125492
2392
02:07
that are shown as little specks in between the scales of the butterfly.
42
127884
3377
जे त्यांच्या पंखावर सूक्ष्म कणांमध्ये आढळतात
02:11
And this is really detrimental to the monarch.
43
131261
2358
जे फुलपाखरांसाठी खूपच हानिकारक ठरते.
02:13
It shortens their lifespan,
44
133619
1648
ह्यामुळे त्यांचे आयुष्यमान कमी होते,
02:15
it reduces their ability to fly,
45
135267
2105
त्यांना उडण्यात अडचणी निर्माण होतात,
02:17
it can even kill them before they're even adults.
46
137372
2507
आणि पूर्ण वाढ होण्याआधीच त्यांचा मृत्त्यू सुध्धा होऊ शकतो.
02:19
Very detrimental parasite.
47
139879
1881
अतिशय हानिकारक परोपजीवी.
02:21
As part of my job, I spend a lot of time in the greenhouse growing plants,
48
141760
4156
माझ्या कामासाठी झाडे वाढवण्याकरता मी हरितगृहांमध्ये खूप वेळ काम करतो
02:25
and the reason for this is that monarchs are extremely picky eaters.
49
145916
3553
ह्याचे कारण कि मोनार्क फुलपाखरे खाण्याबाबत खूप निवडक असतात
02:29
They only eat milkweed as larvae.
50
149469
1995
अळी असताना ते फक्त मिल्कवीडच खातात.
02:31
Luckily, there are several species of milkweed that they can use,
51
151464
3085
चांगली गोष्ट अशी की मिल्कवीडचे अनेक प्रकार आहेत
02:34
and all these milkweeds have cardenolides in them.
52
154549
2356
आणि त्या सर्वात कार्डेनोलाईड असतात
02:36
These are chemicals that are toxic.
53
156905
1794
जी विषारी रसायने आहेत
02:38
They're toxic to most animals, but not to monarchs.
54
158699
2395
ही रसायने अनेक प्राण्यांना घातक आहेत पण मोनार्क फुलपाखरांना नाही.
02:41
In fact, monarchs can take up the chemicals,
55
161094
2222
उलट मोनार्क फुलपाखरे ही रसायने आपल्या शरीरात साठवतात
02:43
put it in their own bodies, and it makes them toxic
56
163316
2408
आणि ज्यामुळे ते त्यांच्या शिकारयांसाठी, उदाहरणार्थ पक्षी, विषारी बनतात
02:45
against their predators, such as birds.
57
165724
2279
02:48
And what they do, then, is advertise this toxicity
58
168003
2374
ते ह्या विषारीपणाची कल्पनाही देतात
02:50
through their beautiful warning colorations
59
170377
2021
आपल्या शरीरावरील नारिंगी, काळे आणि पांढरे अश्या सुंदर व इशारापूर्ण रंगसंगतीने
02:52
with this orange, black and white.
60
172398
2078
02:54
So what I did during my job is grow plants in the greenhouse,
61
174476
3872
मी माझ्या कामानिमित्त हरितगृहामध्ये अनेक झाडे वाढवली,
02:58
different ones, different milkweeds.
62
178348
1746
मिल्कवीडच्या विविध प्रजाती
03:00
Some were toxic, including the tropical milkweed,
63
180094
2754
काही विषारी, जसे उष्ण प्रदेशीय मिल्कवीड
03:02
with very high concentrations of these cardenolides.
64
182848
3289
ज्यात कार्डेनोलाईडचे प्रमाण खूप जास्त असते
03:06
And some were not toxic.
65
186137
1178
आणि काही बिनविषारी.
03:07
And then I fed them to monarchs.
66
187315
2320
मी ही झाडे ममोनार्कांना खाऊ घातली.
03:09
Some of the monarchs were healthy. They had no disease.
67
189635
2623
काही मोनार्क फुलपाखरे निरोगी राहिली, एकही आजार नाही
03:12
But some of the monarchs were sick,
68
192258
1775
पण काही फुलपाखरे आजारी होती.
03:14
and what I found is that some of these milkweeds are medicinal,
69
194033
3023
मला असे आढळले की काही मिल्कवीड प्रजाती औषधी आहेत
म्हणजे त्यांनी मोनार्क फुलपाखारांमधली रोगाची लक्षणे कमी केली .
03:17
meaning they reduce the disease symptoms in the monarch butterflies,
70
197056
3237
03:20
meaning these monarchs can live longer when they are infected
71
200293
3117
ह्याचा अर्थ असा कि ही फुलपाखरे जरी संसर्गीत असली तरी
03:23
when feeding on these medicinal plants.
72
203410
1914
ह्या औषधी झाडांच्या आहारामुळे जास्त दिवस जगू शकतात
03:25
And when I found this, I had this idea,
73
205324
2711
हे जेव्हा समजले तेव्हा माझ्या मनात एक कल्पना आली,
03:28
and a lot of people said it was a crazy idea,
74
208035
2308
अनेक लोकांनी सांगितले की हि एक अश्यक कल्पना आहे,
03:30
but I thought, what if monarchs can use this?
75
210343
2474
मी विचार केला कि जर मोनार्क फुलपाखरे ह्याचा उपयोग करू शकली तर ?
03:32
What if they can use these plants as their own form of medicine?
76
212817
3059
जर ते ह्या झाडांचा औषधी उपयोग करू शकले तर ?
03:35
What if they can act as medical doctors?
77
215876
2602
जर ते स्व:ताचे वैद्य बनू शकले तर ?
03:38
So my team and I started doing experiments.
78
218828
2026
मग मी आणि माझ्या सहकाऱयांनी प्रयोग सुरु केले.
03:40
In the first types of experiments,
79
220854
1801
सर्वप्रथम आम्ही
03:42
we had caterpillars, and gave them a choice:
80
222655
2170
सुरवंटावर प्रयोग केले. आम्ही त्यांना दोन पर्याय दिले:
03:44
medicinal milkweed versus non-medicinal milkweed.
81
224825
2741
औषधी आणि बिन औषधी मिल्कवीड
03:47
And then we measured how much they ate of each species over their lifetime.
82
227566
3620
आणि त्यांच्या आयुष्यभरात त्यांनी दोन्ही प्रकारची किती झाडे खाल्ली ह्याचा आम्ही अभ्यास केला
03:51
And the result, as so often in science, was boring:
83
231186
3014
आणि त्याचे निष्कर्ष विज्ञानातल्या इतर कोणत्याही प्रयोगाप्रमाणेच अतिशय साधे होते.
03:54
Fifty percent of their food was medicinal. Fifty percent was not.
84
234200
4251
पन्नास टक्के औषधी पन्नास टक्के बिन औषधी.
03:58
These caterpillars didn't do anything for their own welfare.
85
238451
3270
ह्या सुरवंटानी स्वताच्या भल्यासाठी काहीच प्रयन्त केले नाहीत.
04:02
So then we moved on to adult butterflies,
86
242611
2075
मग आम्ही पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखरांकडे लक्ष वळवले.
04:04
and we started asking the question
87
244686
1891
आमचा प्रश्न होता कि
04:06
whether it's the mothers that can medicate their offspring.
88
246577
3158
एक मादी फुलपाखरू आपल्या अपत्यांना औषधोपचार करू शकते का ?
04:09
Can the mothers lay their eggs on medicinal milkweed
89
249735
2774
एक मादी औषधी झाडावर अंडी घालेल का
04:12
that will make their future offspring less sick?
90
252509
3199
ज्यामुळे तिची अपत्ये कमी आजारी पडतील .
04:15
We have done these experiments now over several years,
91
255708
2528
आम्ही हे प्रयोग अनेक वर्ष केले आहेत
04:18
and always get the same results.
92
258236
1788
आणि नेहमी एकसारखेच निष्कर्ष मिळतात.
04:20
What we do is we put a monarch in a big cage,
93
260024
2162
आम्ही एका मोठ्या पिंजऱ्यात एक मोनार्क ,
04:22
a medicinal plant on one side, a non-medicinal plant on the other side,
94
262186
3483
एका बाजूला औषधी झाड आणि दुसर्या बाजूला बिन औषधी झाड ठेवतो,
04:25
and then we measure the number of eggs that the monarchs lay on each plant.
95
265669
4576
आणि त्यानंतर फुलपाखराने दोन्ही झाडांवर घातलेली अंड्याची संख्या मोजतो.
04:30
And what we find when we do that is always the same.
96
270245
3109
आणि आम्हाला दरवेळेस सारखेच निकाल मिळतात.
04:33
What we find is that the monarchs strongly prefer the medicinal milkweed.
97
273354
3593
आम्ही पाहिले की मोनार्क फुलपाखरे मोठ्या प्रमाणावर औषधी मिल्कवीड निवडतात.
04:36
In other words, what these females are doing
98
276947
2101
सरळ सांगायचे म्हटले तर
04:39
is they're laying 68 percent of their eggs in the medicinal milkweed.
99
279048
3344
मादी मोनार्क ६८ टक्के अंडी औषधी झाडावर घालतात.
04:42
Intriguingly, what they do is they actually transmit the parasites
100
282392
4220
आश्चर्य म्हणजे, अंडी घालताना त्या परोपजीवीसुद्धा संक्रमित करतात .
04:46
when they're laying the eggs.
101
286612
1465
04:48
They cannot prevent this.
102
288077
1435
ते हे टाळू शकत नाहीत.
04:49
They can also not medicate themselves.
103
289512
1931
ते स्व:तावर औषधोपचार सुद्धा करू शकत नाहीत.
04:51
But what these experiments tell us
104
291443
2237
पण हे प्रयोग हे दाखवतात की
04:53
is that these monarchs, these mothers, can lay their eggs on medicinal milkweed
105
293680
4829
ह्या मोनार्क माद्या त्यांची अंडी औषधी झाडांवर टाकू शकतात ज्यामुळे
04:58
that will make their future offspring less sick.
106
298509
2639
त्यांच्या अपत्यांचे आजार कमी होतात.
05:03
Now, this is a really important discovery, I think,
107
303058
2523
हा एक महत्वपूर्ण शोध आहे,
05:05
not just because it tells us something cool about nature,
108
305581
2834
केवळ ह्यामुळेच नाही कारण ह्यातन आपल्याला निसर्गा बद्दल अद्भुत माहिती मिळते
05:08
but also because it may tell us something more about how we should find drugs.
109
308415
3686
पण ह्यामुळे कि आपल्याला औषधे कशी शोधता येतील ह्याबद्दल नविन माहिती मिळते.
05:12
Now, these are animals that are very small
110
312101
2000
हे खूपच छोटे प्राणी आहेत.
05:14
and we tend to think of them as very simple.
111
314101
2099
आणि आपण त्यांचा अतिशय साधे असा विचार करतो.
05:16
They have tiny little brains,
112
316200
1557
त्यांचा मेंदू अतिशय सूक्ष्म असून सुद्धा
05:17
yet they can do this very sophisticated medication.
113
317757
2424
ते अतिशय प्रगत असे औषधोपचार करू शकतात.
05:20
Now, we know that even today, most of our drugs
114
320811
2578
आपल्याला माहित आहे, अगदी आजसुद्धा आपली अनेक औषधे
05:23
derive from natural products, including plants,
115
323389
2759
झाडांसकट इतर नैसर्गिक घटकांवर आधारीत आहेत.
05:26
and in indigenous cultures,
116
326148
1612
अनेक स्थानिक संस्कृतींमध्ये
05:27
traditional healers often look at animals to find new drugs.
117
327760
2835
पारंपारिक वैद्य नव्या औषधांसाठी प्राण्यांचा अभ्यास करत असत.
05:30
In this way, elephants have told us how to treat stomach upset,
118
330595
3407
ह्या पद्धतीने हत्तीं पासन आपण अपचनावर उपाय शिकलो अहोत.
05:34
and porcupines have told people how to treat bloody diarrhea.
119
334002
3289
तर साळींदरापासन जुलाबावर उपाय शिकलो अहोत.
05:37
What I think is important, though, is to move beyond
120
337291
2655
माझ्या मते महत्वाचे हे आहे की
05:39
these large-brained mammals and give these guys more credit,
121
339946
3808
ह्या मोठ्या सस्तन प्राण्यांच्या पलीकडे जाउन या प्राण्यांना सुद्धा श्रेय दिले पाहिजे.
05:43
these simple animals, these insects that we tend to think of
122
343754
2902
हे प्राणी , हे कीटक ज्यांचा आपण
05:46
as very, very simple with tiny little brains.
123
346656
3249
अतिशय साधे आणि छोटा मेंदू असलेले असा विचार करतो.
05:49
The discovery that these animals can also use medication
124
349905
3971
हे प्राणी सुद्धा औषधोपचार करू शकतात ह्या शोधामुळे
05:53
opens up completely new avenues,
125
353876
2479
अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.
05:56
and I think that maybe one day, we will be treating human diseases
126
356355
4714
आणि मला असे वाटते की एके दिवशी आपण अश्या औषधांनी मनुष्यांवर उपचार करत असू
06:01
with drugs that were first discovered by butterflies,
127
361069
3109
ज्यांचा शोध सर्व प्रथम फुलपाखरांनी लावला असेल.
06:04
and I think that is an amazing opportunity worth pursuing.
128
364178
3975
आणि मला वाटते ही एक मोलाची संधी आहे.
06:08
Thank you so much.
129
368153
2163
धन्यवाद
(टाळ्या)
06:10
(Applause)
130
370316
4505
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7