Our campaign to ban plastic bags in Bali | Melati and Isabel Wijsen

389,093 views ・ 2016-02-19

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Abhinav Garule
00:12
Melati Wijsen: Bali -- island of gods.
0
12580
3474
मेलाती विजसेन: बाली - देवांचे बेट.
00:17
Isabel Wijsen: A green paradise.
1
17301
2341
इसाबेल विजसेन: एक हिरवा स्वर्ग.
00:21
MW: Or ...
2
21139
1413
मेलाती: किंवा..
00:22
a paradise lost.
3
22576
1817
एक हरवलेला स्वर्ग.
00:25
Bali:
4
25075
1159
बाली -
00:26
island of garbage.
5
26696
1943
कचऱ्याचे बेट.
00:29
IW: In Bali,
6
29707
1152
इसाबेल: बालीमध्ये,
00:30
we generate 680 cubic meters of plastic garbage a day.
7
30883
5951
आम्ही दर दिवशी ६८० घनमीटर प्लास्टिकचा कचरा निर्माण करतो.
00:37
That's about a 14-story building.
8
37801
2856
म्हणजे एखाद्या १४ मजली इमारतीएवढा.
00:41
And when it comes to plastic bags,
9
41205
2221
आणि प्लास्टिक पिशव्यांचं म्हणाल, तर
00:43
less than five percent gets recycled.
10
43450
2568
पाच टक्क्यांहूनही कमी पिशव्या रीसायकल केल्या जातात.
00:46
MW: We know that changes the image you may have of our island.
11
46900
3306
मेलाती: हे ऐकून तुमच्या मनातलं आमच्या बेटाचं चित्र बदललं असेल.
00:50
It changed ours, too, when we learned about it,
12
50666
2484
तसं ते आमचंही बदललं, जेव्हा आम्हाला कळलं, की
00:53
when we learned that almost all plastic bags in Bali end up in our drains
13
53174
4561
बालीमधल्या बहुतेक सगळ्या प्लास्टिक पिशव्या आपल्या गटारात पोहोचतात.
00:57
and then in our rivers
14
57759
1250
आणि मग आपल्या नद्यांमध्ये
00:59
and then in our ocean.
15
59033
1371
आणि मग समुद्रात.
01:00
And those that don't even make it to the ocean,
16
60900
2464
आणि ज्या समुद्रापर्यंत पोहोचत नाहीत,
01:03
they're either burned or littered.
17
63388
2113
त्या जाळतात किंवा तशाच टाकतात.
01:06
IW: So we decided to do something about it.
18
66183
2258
इसाबेल: आम्ही ठरवलं, यासाठी काही केलं पाहिजे.
01:08
And we've been working for almost three years now
19
68812
2499
आणि जवळपास गेली तीन वर्षं आम्ही यावर काम करतो आहोत.
01:11
to try to say no to plastic bags on our home island.
20
71335
3352
आमच्या बेटावर प्लास्टिक पिशव्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न करतो आहोत.
01:14
And we have had some significant successes.
21
74711
2464
आम्हाला काही बाबतीत मोठं यश मिळालं आहे.
01:18
MW: We are sisters,
22
78835
2032
मेलाती: आम्ही दोघी बहिणी आहोत.
01:20
and we go to the best school on earth:
23
80891
2567
आणि आम्ही जगातल्या सर्वोत्कृष्ट शाळेत जातो.
01:24
Green School, Bali.
24
84061
1525
ग्रीन स्कूल, बाली.
01:25
Green School is not only different in the way that it is built out of bamboo,
25
85610
4623
ग्रीन स्कूल बांधायला बांबू वापरलेत. पण तिचं वेगळेपण इतकंच नाही,
01:30
but also in the way that it teaches.
26
90257
1963
तर तिथलं शिक्षणही वेगळं आहे.
01:32
We are taught to become leaders of today,
27
92864
2687
आम्हाला वर्तमान काळाचे नेते व्हायला शिकवलं जातं.
01:36
something a normal textbook cannot match.
28
96518
2433
साधं पाठ्यपुस्तक या तोडीचं काही शिकवू शकत नाही.
01:39
IW: One day we had a lesson in class
29
99813
2021
इसाबेल: एकदा आम्हाला शाळेत एक धडा शिकवला,
01:41
where we learned about significant people,
30
101858
2713
महत्त्वाच्या व्यक्तींविषयी.
01:44
like Nelson Mandela,
31
104595
1488
नेल्सन मंडेला,
01:46
Lady Diana
32
106107
1151
लेडी डायना,
01:47
and Mahatma Gandhi.
33
107282
1225
महात्मा गांधी.
01:49
Walking home that day,
34
109244
1157
शाळेतून घरी येताना,
01:50
we agreed that we also wanted to be significant.
35
110425
3308
आपणही महत्त्वाची व्यक्ती व्हायचं, यावर आमचं एकमत झालं.
01:54
Why should we wait until we were grown up
36
114614
2037
पण महत्त्वाची व्यक्ती व्हायला, का बरं
01:56
to be significant?
37
116675
1258
मोठं होईपर्यंत थांबायचं?
01:58
We wanted to do something now.
38
118420
2074
आम्हाला आत्ताच काहीतरी करायचं होतं.
02:01
MW: Sitting on the sofa that night,
39
121135
1700
मेलाती: त्या रात्री सोफ्यावर बसून,
02:02
we brainstormed and thought of all the issues facing Bali.
40
122859
2836
आम्ही बालीला भेडसावणाऱ्या सगळ्या प्रश्नांचा खूप विचार केला.
02:06
And one thing that stood out to us the most
41
126332
2064
आणि आम्हाला सगळ्यात जास्त जाणवला, तो
02:08
was the plastic garbage.
42
128420
1364
प्लास्टिकचा कचरा.
02:10
But that is a huge problem.
43
130536
2067
पण ती समस्या प्रचंड मोठी आहे.
02:13
So we looked into what was a realistic target for us kids:
44
133189
3482
म्हणून आम्हा मुलांना योग्य असं ध्येय आम्ही शोधलं.
02:17
plastic bags.
45
137589
1231
प्लास्टिक पिशव्या.
02:18
And the idea was born.
46
138844
1393
आणि एका कल्पनेचा जन्म झाला.
02:20
IW: We started researching,
47
140983
1981
इसाबेल: आम्ही संशोधन सुरू केलं.
02:22
and let's just say, the more we learned,
48
142988
2940
आणि इतकंच सांगते, जितकं जास्त संशोधन केलं,
02:25
there was nothing good about plastic bags.
49
145952
3089
तितकं हेच कळलं, की प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये चांगलं काहीच नाही.
02:29
And you know what?
50
149401
1270
आणि, ठाऊक आहे ना,
02:30
We don't even need them.
51
150695
1578
आपल्याला त्यांची गरज सुध्दा नसते.
02:33
MW: We were really inspired by the efforts to say no to plastic bags
52
153003
3541
मेलाती: इतर ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचे झालेले प्रयत्न
02:36
in many other places,
53
156568
1870
आम्हाला प्रेरणा देत होते.
02:38
from Hawaii to Rwanda
54
158462
1982
हवाई पासून रवांडा पर्यंत, आणि
02:40
and to severals cities like Oakland and Dublin.
55
160468
2545
ओकलंड आणि डब्लिन सारख्या शहरांपर्यंत.
02:43
IW: And so the idea turned into the launch of "Bye Bye Plastic Bags."
56
163784
5665
इसाबेल: आणि या कल्पनेतून निर्माण झाली, "बाय बाय प्लास्टिक बैग्स"
02:50
MW: In the years that we have been campaigning,
57
170658
2192
मेलाती: या चळवळीच्या काळात
02:52
we have learned a lot.
58
172874
2562
आम्ही खूप काही शिकलो.
02:55
Lesson number one:
59
175984
1642
धडा पहिला:
02:58
you cannot do it all by yourself.
60
178233
2158
आपण एकटेच सगळं काही करू शकत नाही. तर त्यासाठी
03:00
You need a big team of like-minded kids,
61
180415
2192
आपल्यासारखे विचार असणाऱ्या मुलांची टीम लागते
03:02
and so we formed the Bye Bye Plastic Bags crew.
62
182631
3171
म्हणून आम्ही "बाय बाय प्लास्टिक बैग्स" चमू तयार केला.
03:06
The volunteer team includes children from all over the island,
63
186459
3115
या स्वयंसेवकांच्या टीममध्ये पूर्ण बेटावरची मुलं सामील आहेत.
03:09
from both international and local schools.
64
189598
2399
स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय शाळांमधली
03:12
And together with them,
65
192505
1151
आणि त्यांच्याबरोबर आम्ही
03:13
we started a multi-layered approach,
66
193680
1750
एक उपक्रम अनेक पातळ्यांवर सुरू केला.
03:15
based on an on- and off-line signature petition,
67
195454
3296
ऑन आणि ऑफलाईन सह्यांच्या मोहिमा.
03:18
educational and inspirational presentations at schools
68
198774
3436
शाळांतून शैक्षणिक आणि प्रेरणादायी सादरीकरण
03:22
and we raise general awareness at markets, festivals, beach clean-ups.
69
202234
4485
आम्ही याविषयी लोकांची जाणीव वाढवतो. बाजारात, उत्सवात, किनारे सफाईवेळी
03:26
And last but not least,
70
206743
1151
आणि शेवटचं पण महत्त्वाचं
03:27
we distribute alternative bags,
71
207918
2046
आम्ही पर्यायी पिशव्यांचं वाटप करतो.
03:29
bags like net bags,
72
209988
1724
जसं की जाळीच्या पिशव्या,
03:31
recycled newspaper bags
73
211736
1322
वर्तमानपत्रापासून केलेल्या,
03:33
or 100 percent organic material bags,
74
213082
2720
किंवा १००% सेंद्रिय पिशव्या
03:35
all made by local initiatives on the island.
75
215826
2513
बेटावरच्या स्थानिक उपक्रमांनी बनवलेल्या.
03:38
IW: We run a pilot village,
76
218898
1394
इसाबेल: आम्ही एक
03:40
home of 800 families.
77
220316
2112
मार्गदर्शी गाव बनवलं आहे. ८०० कुटुंबांचं घर.
03:42
The village mayor was our first friend
78
222952
1823
या गावाचे महापौर आमचे पहिले मित्र.
03:44
and he loved our T-shirts, so that helped.
79
224799
2466
आमचे टी शर्ट आवडले म्हणून त्यांनी आम्हाला मदत केली.
03:48
We focused on making the customers aware,
80
228077
2668
आम्ही ग्राहकांना जाणीव करून देण्याकडे लक्ष दिलं.
03:50
because that's where the change needs to happen.
81
230769
2718
कारण बदलाची गरज तिथेच आहे.
03:54
The village is already two-thirds along the way
82
234266
2197
या गावाने आत्ताच प्लास्टिक पिशवीमुक्त
03:56
of becoming plastic bag free.
83
236487
2005
होण्याच्या मार्गावर २/३ अंतर कापलं आहे.
03:59
Our first attempts to get the government of Bali on board failed.
84
239330
4875
बाली सरकारला यात सामील करून घेण्याचे आमचे पहिले प्रयत्न फसले.
04:04
So we thought,
85
244696
1150
म्हणून आम्ही ठरवलं,
04:06
"Hmm ... a petition with one million signatures.
86
246391
4300
हं..एक दशलक्ष सह्यांची मोहीम!
04:10
They can't ignore us, right?"
87
250715
1993
त्याकडे ते दुर्लक्ष करणार नाहीत, बरोबर?
04:12
MW: Right!
88
252732
1163
मेलाती: बरोबर!
04:14
IW: But, who would have guessed
89
254258
1835
इसाबेल: पण कुणाला ठाऊक होतं,
04:16
one million signatures is, like, a thousand times a thousand?
90
256117
4162
दशलक्ष म्हणजे हजार गुणिले हजार म्हणून?
04:20
(Laughter)
91
260303
1627
(हशा)
04:22
We got stuck --
92
262270
1565
आम्ही तिथेच अडकलो,
04:24
till we learned lesson number two:
93
264747
1991
दुसरा धडा शिकेपर्यंत
04:27
think outside the box.
94
267507
1955
रोजच्यापेक्षा वेगळा विचार करा.
04:29
Someone mentioned
95
269808
1151
कुणीतरी म्हणालं,
04:30
that the Bali airport handles 16 million arrivals and departures a year.
96
270983
6401
बाली विमानतळावर दरवर्षी १६ दशलक्ष प्रवासी ये जा करतात.
04:38
MW: But how do we get into the airport?
97
278294
3316
मेलाती: पण विमानतळाच्या आत कसं जायचं?
04:41
And here comes lesson number three:
98
281993
1693
आणि आता धडा तिसरा:
04:44
persistence.
99
284236
1440
चिकाटी
04:46
Off we headed to the airport.
100
286141
1627
आम्ही तडक विमानतळावर गेलो.
04:47
We got past the janitor.
101
287792
1652
दरवानाला पार करून पुढे
04:49
And then it was his boss's boss,
102
289819
1886
त्याच्या बॉसच्या बॉसकडे.
04:51
and then the assistant office manager,
103
291729
2261
नंतर असिस्टंट ऑफिस मैनेजरकडे.
04:54
and then the office manager,
104
294014
1385
नंतर ऑफिस मैनेजर.
04:55
and then ...
105
295423
1171
आणि मग …
04:56
we got shuffled down two levels and thought,
106
296618
2147
पुन्हा आम्हाला दोन पायऱ्या खाली पाठवलं गेलं
04:58
well, here comes the janitor again.
107
298789
2165
आणि पुन्हा दरवानापाशी आलो.
05:01
And after several days knocking on doors
108
301537
2048
बरेच दिवस दारं ठोठावल्यावर, आणि
05:03
and just being kids on a mission,
109
303609
2316
केवळ ध्येयवेड्या मुली म्हणून काही दिवस काढल्यावर
05:05
we finally got to the commercial manager of Bali airports.
110
305949
3888
शेवटी आम्ही बाली विमानतळाच्या कमर्शियल मैनेजरपर्यंत पोहोचलो.
05:10
And we gave him the "Bali of plastic bags" speech, and being a very nice man,
111
310368
3913
त्यांना "प्लास्टिक पिशव्यावाली बाली"चं भाषण दिलं. आणि ते इतके चांगले आहेत, की
05:14
he said, [imitating the man's voice] "I cannot believe what I'm about say,
112
314305
3698
ते म्हणाले, (पुरुषी आवाजात), मी हे बोलतोय यावर माझाच विश्वास बसत नाही.
05:18
but I'm going to give authorization
113
318027
2243
पण मी परवानगी देणार आहे,
05:20
to collect signatures behind customs and immigrations."
114
320294
2957
कस्टम्स आणि इमिग्रेशन मागून सह्या गोळा करण्यासाठी.
05:23
(Laughter)
115
323275
1344
(हशा)
05:24
(Applause)
116
324643
4295
(टाळ्या)
05:28
IW: In our first hour and a half there,
117
328962
1944
इसाबेल: तिथल्या पहिल्याच दीड तासात
05:30
we got almost 1,000 signatures.
118
330930
2675
आम्ही सुमारे १००० सह्या गोळा केल्या.
05:33
How cool is that?
119
333954
1301
कसलं भारी ना?
05:36
Lesson number four:
120
336340
1511
चौथा धडा:
05:37
you need champions at all levels of society,
121
337875
3001
आपल्याला समाजाच्या सर्व स्तरांत पाठीराखे हवेत.
05:41
from students to commercial managers to famous people.
122
341486
3809
विद्यार्थ्यांपासून ते कमर्शियल मैनेजर्स ते प्रसिध्द व्यक्तींपर्यंत.
05:46
And thanks to the attraction of Green School,
123
346097
2112
आणि ग्रीन स्कूलच्या महत्त्वामुळे
05:48
we had access to a steady stream of celebrities.
124
348233
2666
आमचा प्रसिध्द व्यक्तींशी सतत संपर्क असे.
05:51
Ban Ki Moon taught us
125
351937
1199
बान की मून यांनी शिकवलं,
05:53
that Secretary-Generals of the United Nations
126
353160
3361
की युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल
05:56
don't sign petitions --
127
356545
1651
अर्जांवर सह्या करत नसतात.
05:58
(Laughter)
128
358220
1001
(हशा)
05:59
even if kids ask nicely.
129
359245
1837
मुलांनी कितीही छानपणे विचारलं, तरीही.
06:01
But he promised to spread the word,
130
361106
1685
पण त्यांनी प्रचार करण्याचं वचन दिलं
06:02
and now we work closely with the United Nations.
131
362815
2513
आता आम्ही युनायटेड नेशन्सच्या बरोबर काम करतो.
06:05
MW: Jane Goodall taught us the power of a people's network.
132
365701
2943
मेलाती: जेन गुडाल यांनी माणसं जोडण्याचं महत्त्व शिकवलं.
06:09
She started with just one Roots & Shoots group
133
369055
3040
त्यांनी एकाच रूट्स एंड शूट्स ग्रुपने सुरुवात केली.
06:12
and now she has 4,000 groups around the world.
134
372119
3291
आणि आता जगभर त्यांचे ४००० ग्रुप्स आहेत.
06:15
We are one of them.
135
375434
1173
आम्ही त्यापैकी एक आहोत.
06:16
She's a real inspiration.
136
376631
1442
त्या मूर्तिमंत प्रेरणा आहेत.
06:18
If you're a fellow Rotarian,
137
378731
1752
आपणही रोटरी सदस्य असाल, तर
06:20
nice to meet you.
138
380507
1290
खूपच छान.
06:21
We're Interactors,
139
381821
1151
आम्ही इंटरएक्टर्स आहोत.
06:22
the youngest department of Rotary International.
140
382996
2331
रोटरी इंटरनेशनल चा सर्वात तरूण विभाग.
06:26
IW: But we have also learned much about patience,
141
386573
3243
इसाबेल: आम्ही चिकाटीविषयी बरंच काही शिकलो.
06:29
MW: how to deal with frustrations,
142
389840
2257
मेलाती: निराशेचा सामना कसा करायचा,
06:32
IW: leadership,
143
392121
1151
इसाबेल: नेतृत्वगुण
06:33
MW: teamwork,
144
393296
1169
मेलाती: टीमबरोबर काम
06:34
IW: friendship,
145
394489
1151
इसाबेल: मैत्री
06:35
MW: we learned more about the Balinese and their culture
146
395664
2659
मेलाती: बालीनीज लोक आणि त्यांची संस्कृती याबद्दल शिकलो.
06:38
IW: and we learned about the importance of commitment.
147
398347
3158
इसाबेल: आणि आम्ही बांधिलकीचं महत्त्व शिकलो.
06:42
MW: It's not always easy.
148
402106
1734
मेलाती: ते नेहमीच सोपं नसतं.
06:43
Sometimes it does get a little bit hard to walk your talk.
149
403864
3465
कधी कधी बोले तैसा चाले हे थोडं कठीण होतं.
06:47
IW: But last year, we did exactly that.
150
407830
2427
इसाबेल: पण गेल्या वर्षी आम्ही हेच केलं.
06:50
We went to India to give a talk,
151
410663
1603
आम्ही भाषणासाठी भारतात गेलो होतो,
06:52
and our parents took us to visit
152
412290
1555
आणि आमचे पालक आम्हाला घेऊन गेले,
06:53
the former private house of Mahatma Gandhi.
153
413869
2588
महात्मा गांधींचं स्वतःचं जुनं घर पाहायला.
06:57
We learned about the power of hunger strikes
154
417216
2254
आम्हाला उपोषणाची ताकद कळली, ज्यामुळे त्यांचं
06:59
he did to reach his goals.
155
419494
1276
ध्येय साकार झालं होतं.
07:01
Yes, by the end of the tour,
156
421329
1998
हो, घर पाहून झाल्यावर बाहेर
07:03
when we met our parents again,
157
423351
1651
जेव्हा आमचे पालक भेटले, तेव्हा
07:05
we both made a decision and said,
158
425026
1666
आम्ही आमचा निर्णय त्यांना सांगितला
07:06
"We're going on a hunger strike!"
159
426716
1756
"आम्ही उपोषण करणार!"
07:08
(Laughter)
160
428496
1001
(हशा)
07:09
MW: And you can probably imagine their faces.
161
429521
2899
मेलाती: त्यांचे चेहरे कसे झाले असतील, तुम्हीच कल्पना करा.
07:12
It took a lot of convincing,
162
432444
2278
आम्हाला पुष्कळ पटवावं लागलं.
07:14
and not only to our parents
163
434746
1732
आमच्या पालकांनाच नव्हे,
07:16
but to our friends and to our teachers as well.
164
436502
2292
तर आमच्या मैत्रिणींना आणि शिक्षकांनादेखील.
07:19
Isabel and I were serious about doing this.
165
439561
2971
इसाबेल आणि मी अगदी ठाम होतो.
07:22
So we met with a nutritionist,
166
442556
1609
आम्ही एका आहारतज्ज्ञाला भेटलो.
07:24
and we came up with a compromise
167
444189
1840
आणि एक तोडगा काढला.
07:26
of not eating from sunrise to sunset every day
168
446053
4265
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत न खाण्याचा.
07:30
until the governor of Bali would agree to meet with us
169
450342
2605
"बालीत प्लास्टिक पिशव्या बंद कशा कराव्या"
07:32
to talk about how to stop plastic bags on Bali.
170
452971
3487
हे बोलण्यासाठी भेटण्याचं, बालीचे गव्हर्नर मान्य करीत नाहीत, तोपर्यंत.
07:37
IW: Our "mogak makan," as it is called in Bahasa Indonesia,
171
457118
4020
इसाबेल: आमचं इंडोनेशियन भाषेत
07:41
started.
172
461162
1151
"मोगाक माकान" सुरु झालं.
07:42
We used social media to support our goal
173
462337
1989
सोशल मिडिया वापरून आम्ही पाठिंबा मिळवला.
07:44
and already on day two,
174
464350
1767
आणि दुसऱ्याच दिवशी
07:46
police started to come to our home and school.
175
466141
2266
आमच्या घरी आणि शाळेत पोलीस येऊ लागले.
07:48
What were these two girls doing?
176
468724
2197
ह्या दोन मुली काय करताहेत?
07:51
We knew we weren't making the governor look his best
177
471466
2510
आमच्या उपोषणामुळे गव्हर्नरांची प्रतिमा उजळणार नव्हती
07:54
by doing this food strike --
178
474000
1881
हे आम्हाला ठाऊक होतं.
07:55
we could have gone to jail.
179
475905
1434
आम्ही तुरुंगात गेलो असतो.
07:57
But, hey, it worked.
180
477768
1929
अहो, पण काम फत्ते झालं.
07:59
Twenty-four hours later,
181
479721
1226
चोवीस तासांनंतर,
08:00
we were picked up from school
182
480971
1412
आम्हाला शाळेतून सुरक्षितपणे
08:02
and escorted to the office of the governor.
183
482407
2023
गव्हर्नरांच्या ऑफिसात नेण्यात आलं.
08:05
MW: And there he was --
184
485283
1513
मेलाती:आणि गव्हर्नर सामोरे आले
08:06
(Applause)
185
486820
2209
(टाळ्या)
08:09
waiting for us to meet and speak,
186
489053
1930
भेटीसाठी, बोलणी करण्यासाठी.
08:11
being all supportive and thankful for our willingness
187
491007
2550
बालीचं सौंदर्य आणि पर्यावरण जपण्याच्या इच्छेबद्दल
08:13
to care for the beauty and the environment of Bali.
188
493581
2612
आम्हाला धन्यवाद आणि पाठिंबा देत.
08:16
He signed a promise
189
496812
1151
त्यांनी बालीतल्या
08:17
to help the people of Bali say no to plastic bags.
190
497987
2751
प्लास्टिक पिशव्या रोखण्यात मदत करण्याच्या वचनावर सही केली.
08:20
And we are now friends,
191
500762
1154
आता आम्ही मित्र आहोत.
08:21
and on a regular basis,
192
501940
1396
आम्ही सतत त्यांना, आणि
08:23
we remind him and his team of the promises he has made.
193
503360
3297
त्यांच्या टीमला, त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून देत असतो.
08:27
And indeed,
194
507372
1151
आणि खरोखरच,
08:28
recently he stated and committed
195
508547
1906
हल्लीच त्यांनी ठरवलं आणि सांगितलं आहे,
08:30
that Bali will be plastic bag free by 2018.
196
510477
4643
की, बाली २०१८ पर्यंत प्लास्टिक मुक्त होणार आहे.
08:35
(Applause)
197
515144
6836
(टाळ्या)
08:43
IW: Also, at the International Airport of Bali, one of our supporters
198
523498
4617
इसाबेल: बाली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आमचे समर्थक
08:48
is planning to start a plastic bag-free policy by 2016.
199
528139
4562
२०१६ मध्ये प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचं धोरण आखण्याचा बेत करीत आहेत.
08:53
MW: Stop handing out free plastic bags
200
533186
1987
मे: प्लास्टिक पिशव्या मोफत देणं बंद करा.
08:55
and bring in your own reusable bag
201
535197
1696
पुन्हा वापरता येणाऱ्या पिशव्या आणा.
08:56
is our next message to change that mindset of the public.
202
536917
3444
हा आमचा संदेश लोकांचे विचार बदलण्यासाठी आहे.
09:01
IW: Our short-term campaign,
203
541405
1697
इसाबेल:आमची अल्पमुदतीची चळवळ,
09:03
"One Island / One Voice,"
204
543126
1432
"एक बेट / एक आवाज"
09:04
is all about this.
205
544582
1434
याबद्दलच आहे.
09:06
We check and recognize the shops and restaurants
206
546040
2679
जी दुकानं आणि रेस्टोरंट्स स्वतःला प्लास्टिक पिशवीमुक्त
09:08
that have declared themselves a plastic bag-free zone,
207
548743
2843
म्हणवतात, ती आम्ही तपासतो आणि त्यांना मान्यता देतो.
09:11
and we put this sticker at their entrance
208
551610
2373
त्यांच्या दारावर आम्ही हा स्टीकर लावतो.
09:14
and publish their names on social media
209
554007
2318
त्यांची नावं सोशल मीडियावर आणि बालीतल्या
09:16
and some important magazines on Bali.
210
556349
2076
महत्त्वाच्या मासिकांतून प्रसिद्ध करतो.
09:18
And conversely,
211
558829
1151
यामुळे घडतं ते उलटंच.
09:20
that highlights those who do not have the sticker.
212
560004
2825
स्टीकर नसलेले जास्त उठून दिसतात.
09:22
(Laughter)
213
562853
1387
(हशा)
09:24
MW: So, why are we actually telling you all of this?
214
564731
3319
मेलाती:तर, आम्ही हे सगळं तुम्हाला खरोखर का सांगतो आहोत?
09:28
Well, partly, it is because we are proud
215
568673
1918
थोडं अशासाठी, की आमच्या टीमबरोबर
09:30
of the results that, together with our team,
216
570615
2071
आम्ही जे यश मिळवलं, त्याचा
09:32
we have been able to reach.
217
572710
1356
आम्हाला अभिमान वाटतो.
09:34
But also because along the way,
218
574469
2088
आणि अशासाठीही, की या मार्गाने चालताना,
09:36
we have learned that kids can do things.
219
576581
2840
मुलंही काही करू शकतात, हे आम्ही शिकलो.
09:39
We can make things happen.
220
579445
1654
आम्ही गोष्टी घडवू शकतो.
09:41
Isabel and I were only 10 and 12 years old
221
581891
2427
इसाबेल आणि मी केवळ १० आणि १२ वर्षांच्या होतो.
09:44
when we started this.
222
584342
1559
त्यावेळी आम्ही सुरुवात केली.
09:45
We never had a business plan,
223
585925
2053
आमच्याजवळ काही आराखडा नव्हता.
09:48
nor a fixed strategy,
224
588002
1224
ठरलेले डावपेच नव्हते.
09:49
nor any hidden agendas --
225
589250
1919
काही छुपे हेतू नव्हते.
09:51
just the idea in front of us
226
591193
2440
आमच्यासमोर होती केवळ एक कल्पना
09:53
and a group of friends working with us.
227
593657
2113
आणि आमच्याबरोबर काम करणारे मित्र.
09:56
All we wanted to do was stop those plastic bags
228
596195
2246
आम्हाला फक्त आमच्या सुंदर घराला गुंडाळून टाकून
09:58
from wrapping and suffocating our beautiful home.
229
598465
2642
गुदमरवणाऱ्या त्या प्लास्टिक पिशव्यांना रोखायचं होतं.
10:01
Kids have a boundless energy
230
601933
1708
मुलांमध्ये एक अमर्याद शक्ती असते
10:03
and a motivation to be the change the world needs.
231
603665
4165
आणि जगात आवश्यक असणारा बदल स्वतःच होण्याची प्रेरणा असते.
10:08
IW: So to all the kids of this beautiful but challenging world:
232
608454
4725
इसाबेल: तर, या सुंदर पण आव्हानात्मक जगातल्या सर्व मुलांनो,
10:13
go for it!
233
613690
1154
व्हा पुढे!
10:14
Make that difference.
234
614868
1755
तो बदल घडवून आणा.
10:17
We're not telling you it's going to be easy.
235
617057
2419
ते सोपं असेल असं आम्ही म्हणत नाही.
10:19
We're telling you it's going to be worth it.
236
619500
2267
पण ते फार मोलाचं असेल, इतकं सांगतो.
10:22
Us kids may only be 25 percent of the world's population,
237
622221
4371
आम्ही मुलं जगाच्या लोकसंख्येच्या २५ टक्केच असू.
10:26
but we are 100 percent of the future.
238
626616
3307
पण आम्ही भविष्याचे १०० टक्के आहोत.
10:31
MW: We still have a lot of work to do,
239
631050
2656
मेलाती:आम्हाला अजून पुष्कळ काम करायचं आहे.
10:33
but know that we still not stop
240
633730
1665
पण आम्ही तोपर्यंत थांबणार नाही,
10:35
until the first question asked when arriving at the Bali airports will be
241
635419
4425
जोपर्यंत बाली विमानतळावर येणाऱ्यांना प्रथम विचारलं जात नाही,
10:40
Both: "Welcome to Bali,
242
640682
1334
दोघी: बालीत आपलं स्वागत आहे.
10:42
do you have nay plastic bags to declare?"
243
642040
2167
आपल्या सामानात प्लास्टिक पिशव्या आहेत का?
10:44
(Laughter)
244
644231
1413
(हशा)
10:45
Om shanti shanti shanti om.
245
645668
2736
ओम शांति शांति शांति ओम
10:48
Thank you.
246
648428
1151
धन्यवाद.
10:49
(Applause)
247
649603
9793
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7