The power of the placebo effect - Emma Bryce

4,634,956 views ・ 2016-04-04

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:06
In 1996, 56 volunteers took part in a study
0
6605
4413
१९९६ मध्यम ५६ स्वयंसेवकांनी अभ्यास केला,
00:11
to test a new painkiller called Trivaricaine.
1
11018
3635
ट्रावारीकाईन या वेदना शामकावर,
00:14
On each subject, one index finger was covered in the new painkiller
2
14653
4120
नव्या वेदनाशामकाचा प्रत्येक विषयात एका बोटावर उपयोग केला गेला,
00:18
while the other remained untouched.
3
18773
2796
काहीबाबत उपचार केला नाही.
00:21
Then, both were squeezed in painful clamps.
4
21569
3642
दोन्ही प्रकारच्या बोटांना वेदना देण्यात आल्या क्लाम्प वापरून.
00:25
The subjects reported that the treated finger hurt less than the untreated one.
5
25211
4315
अहवाल आला --ज्या बोटावर उपचार केला गेला त्यास कमी दुखापत झाली
00:29
This shouldn't be surprising,
6
29526
1860
यात काही नवल नाही.
00:31
except Trivaricaine wasn't actually a painkiller,
7
31386
3457
नवल हे होते की ट्रावारीकाईन प्रत्यक्षात वेदनाशामक नव्हते.
00:34
just a fake concotion with no pain-easing properties at all.
8
34843
4223
हा एक फसवा उपचार होता ज्यात वेदनाशामक असे काही नव्हते.
00:39
What made the students so sure this dummy drug had worked?
9
39066
4007
या प्रयोगाने विद्यार्थ्याची खात्री झाली फसवे औषध ही परिणामकारक असते.
00:43
The answer lies in the placebo effect,
10
43073
2769
याचे उत्तर दडले आहे प्लेसेबो उपचारात,
00:45
an unexplained phenomenon
11
45842
1444
हा अनपेक्षित परिणाम आहे.
00:47
wherein drugs, treatments, and therapies that aren't supposed to have an effect,
12
47286
4554
ज्यात उपचार ,औषधे थेरेपी या कशाचाच भाग नाही
00:51
and are often fake,
13
51840
1565
आणि बहुतेकदा ते फसवे असते.
00:53
miraculously make people feel better.
14
53405
3060
आणि त्यानेही लोक बरे होतात. हे नवलच आहे.
00:56
Doctors have used the term placebo since the 1700s
15
56465
4031
इ.स.१७०० पासून डॉक्टरांनी यास प्लेसेबो उपचार नाव दिले,
01:00
when they realized the power of fake drugs to improve people's symptoms.
16
60496
4679
त्यावेळी त्यांना ज्ञात झाले हे फसवे औषध रुग्णांना बरे करते.
01:05
These were administered when proper drugs weren't available,
17
65175
2911
हे सर्व आजमावले गेले जेव्हा उपचार उपलब्ध होते.
01:08
or if someone imagined they were ill.
18
68086
3285
किवा एखाद्यास वाटे मी आजारी आहे.
01:11
In fact, the word placebo means "I shall please" in Latin,
19
71371
4151
खरे तर प्लेसेबोचा लॅटिनमध्ये अर्थ "मला खुश ठेवा" होतो .
01:15
hinting at a history of placating troubled patients.
20
75522
3605
वेद्नेने त्रासेलेल्या रुग्णांचा इतिहास इंगित करतो
01:19
Placebos had to mimic the real treatments in order to be convincing,
21
79127
3899
त्यांना आश्वस्त करण्यासाठी खऱ्या उपचाराची नक्कल करणे आवश्यक आहे.
01:23
so they took the form of sugar pills,
22
83026
2244
त्यांना साखरेची गोळी उपचार म्हणून देता येते .
01:25
water-filled injections,
23
85270
1355
किवा पाण्याचे इंजेक्शन.
01:26
and even sham surgeries.
24
86625
2867
किवा शस्त्रक्रिया केल्याची बतावणी.
01:29
Soon, doctors realized that duping people in this way had another use:
25
89492
4379
लवकरच डॉक्टरांन कळाले. लोकांवर या उपचाराचा आणखी एक फायदा आहे.
01:33
in clinical trials.
26
93871
1872
क्लिनिकल ट्रायल मध्ये,
01:35
By the 1950s, researchers were using placebos as a standard tool
27
95743
4151
१९५० पावेतो शोधक प्लेसेबोचा प्रामुख्याने वापर करू लागले.
01:39
to test new treatments.
28
99894
1953
नवे उपचार याद्वार शोधू लागले.
01:41
To evaluate a new drug, for instance,
29
101847
1840
नव्या औश्धाचा परिणाम जाणताना,
01:43
half the patients in a trial might receive the real pill.
30
103687
2866
अर्ध्या रुग्णांनाच खऱ्या गोळ्या दिल्या जात.
01:46
The other half would get a placebo that looked the same.
31
106553
3349
उरलेल्या अर्ध्याना त्या सारख्या दिसणाऱ्या प्लेसेबो गोळ्या दिल्या जात.
01:49
Since patients wouldn't know whether they'd received the real thing or a dud,
32
109902
4311
रुग्णांना हे माहित नव्हते आपल्याला दिलेल्या गोळ्या खऱ्या आहेत की खोट्या.
01:54
the results wouldn't be biased,
33
114213
2029
परिणामाबाबत कोणताही गैरसमज नव्हता.
01:56
researchers believed.
34
116242
1637
संशोधकाचा त्यावर विश्वास होता.
01:57
Then, if the new drug showed a significant benefit compared to the placebo,
35
117879
4122
जर नव्या औषधाचा परिणाम प्लेसेबो उपचारासाठी अधिक चांगला दिसला.
02:02
it was proved effective.
36
122001
1997
र ते औषध चांगले मानले जाई.
02:03
Nowadays, it's less common to use placebos this way because of ethical concerns.
37
123998
5503
नैतिक कारणासाठी प्लेसेबो उपचार अलीकडे कमी प्रमाणात वापरतात.
02:09
If it's possible to compare a new drug against an older version,
38
129501
3537
जर नवा उपचार व त्याच औषधाचा जुना उपचार याची तुलना करणे शक्य आहे
02:13
or another existing drug,
39
133038
1870
किवा अन्य उपचाराशी देखील तुलना करता येते.
02:14
that's preferable to simply giving someone no treatment at all,
40
134908
3737
एखाद्यास त्यासाठी उपचार न देणे हे स्वीकारले जाते.
02:18
especially if they have a serious ailment.
41
138645
2545
जर त्याचे दुष्परिणाम होणार असतील.
02:21
In these cases, placebos are often used as a control to fine-tune the trial
42
141190
5053
अश्या प्रकारात प्लेसेबोचा महत्वपूर्ण उपयोग होतो.
02:26
so that the effects of the new versus the old or alternative drug
43
146243
3568
नवा उपचार जुना उपचार व त्याचा विकल्प याचा यात विचार केला जातो.
02:29
can be precisely compared.
44
149811
3285
महत्वाची तुलना केली जाते.
02:33
But of course, we know the placebos exert their own influence, too.
45
153096
4407
अर्थात प्लेसेबो उपचाराचा परिणाम स्वतःचा फायदेशीर परिणाम असतोच.
02:37
Thanks to the placebo effect,
46
157503
1449
प्लेसेबोचे ऋण मानले पाहिजे.
02:38
patients have experienced relief from a range of ailments,
47
158952
3002
अनेक बाबतीत रुग्णांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
02:41
including heart problems,
48
161954
1319
हृयाच्या विकारातही.
02:43
asthma,
49
163273
1149
अस्थमा मध्ये
02:44
and severe pain,
50
164422
1708
वेदना होत असताना,
02:46
even though all they'd received was a fake drug or sham surgery.
51
166130
3996
आणि हे सर्व होते बनावट गोळ्या वा बनावट शस्त्रक्रिया करून.
02:50
We're still trying to understand how.
52
170126
2640
आम्ही जे जनीन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.
02:52
Some believe that instead of being real,
53
172766
1999
काही मानतात याचा वास्तविक परिणाम
02:54
the placebo effect is merely confused with other factors,
54
174765
3860
काही बाबतीत गोंधळात टाकू शकतो.
02:58
like patients trying to please doctors by falsely reporting improvements.
55
178625
4504
जसे रुग्ण डॉक्टरांना बरे वाटावे म्हणून खोटेच सांगतो मला बरे वाटते.
03:03
On the other hand,
56
183129
994
याउलट,
03:04
researchers think that if a person believes a fake treatment is real,
57
184123
3416
शोधक मानतात रुग्ण समजतात आपल्यावर खरा उपचार चालू आहे.
03:07
their expectations of recovery actually do trigger physiological factors
58
187539
4669
त्य्चात सुधारणा होत असते ती काही शारीरिक कारणांनी.
03:12
that improve their symptoms.
59
192208
2033
त्यामुळे त्यांची दुरुस्तीची लक्षणे दिसतात.
03:14
Placebos seem to be capable of causing measurable change in blood pressure,
60
194241
4246
राक्त्दाबाठी याचा परिणाम अनुकुल दिसतो जो आपण मोजू शकतो.
03:18
heart rate,
61
198487
874
हृदय गतीत सुद्धा.
03:19
and the release of pain-reducing chemicals, like endorphins.
62
199361
3919
यामुळे इंडोफिन हे वेदना कमी करणारे रसायन शरीरात मुक्त होते.
03:23
That explains why subjects in pain studies often say placebos ease their discomfort.
63
203280
5634
हेच कारण आहे वेदनना कमी होण्यासाठी याचा का वापर होतो.
03:28
Placebos may even reduce levels of stress hormones,
64
208914
2579
प्लेसेबोमुळे अॅडरनलाइन हार्मोन्स कमी स्त्रवते.
03:31
like adrenaline,
65
211493
1481
जे तणाव निर्माण करणारे असते.
03:32
which can slow the harmful effects of an ailment.
66
212974
3021
त्याने रुग्णावर विपरीत परिणाम होत नाही.
03:35
So shouldn't we celebrate the placebo's bizarre benefits?
67
215995
3959
मग आपण प्लेसेबोच्या परिणामाचे स्वागत केले पाहिजे का?
03:39
Not necessarily.
68
219954
1485
याची काही गरज नाही.
03:41
If somebody believes a fake treatment has cured them,
69
221439
2536
जर कोणास जाणीव झाली आपण फसव्या उपचाराने बरे झालो
03:43
they may miss out on drugs or therapies that are proven to work.
70
223975
4611
तर ते खऱ्या परिणामकारक उपचारास मुकतील.
03:48
Plus, the positive effects may fade over time,
71
228586
3188
त्यांना कालांतराने हा अनुकूल बदल मंदावेल.
03:51
and often do.
72
231774
1729
असे बऱ्याचदा होते.
03:53
Placebos also cloud clinical results,
73
233503
2232
प्लेसेबोने आरोग्य परीक्षण धूसर होते.
03:55
making scientists even more motivated to discover
74
235735
3086
त्यामुळे संशोधकाना आणखी काम करण्यास चालना मिळते
03:58
how they wield such power over us.
75
238821
2670
आपल्यावर त्यांनी कशी मत केली
04:01
Despite everything we know about the human body,
76
241491
2933
मानवी शरीराची आपणास माहिती असताना
04:04
there are still some strange and enduring mysteries,
77
244424
3026
याबाबत काही अज्ञात गुपिते शरीरात आहेत.
04:07
like the placebo effect.
78
247450
1734
जसे प्लेसेबो उपचार.
04:09
So what other undiscovered marvels might we contain?
79
249184
4220
आणखी काही अशी बरीचशी पडद्याआड बाबी आहेत?
04:13
It's easy to investigate the world around us
80
253404
2218
आपल्या भोवतालच्या जगाचा शोध घेणे सोपे आहे.
04:15
and forget that one of its most fascinating subjects
81
255622
3124
आपल्यातील मोहक अशी गुपिते वगळता
04:18
lies right behind our eyes.
82
258746
2280
जी आपल्याला डोळ्यांनी दिसतात.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7