6 myths about the Middle Ages that everyone believes - Stephanie Honchell Smith

2,289,817 views ・ 2023-03-07

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Samruddhi Daithankar Reviewer: Chirantan Saigaonkar
00:07
Medieval Europe.
0
7545
1043
मध्ययुगीन युरोप.
00:08
Where unbathed, sword-wielding knights ate rotten meat,
1
8588
3170
जेथे अंघोळ न करणारे, कुजलेले मांस खाणारे, तलवार चालवणारे शूरवीर,
00:11
thought the Earth was flat, defended chastity-belt wearing maidens,
2
11758
3753
पृथ्वीla सपाट समजायचे, पावित्र्य-पट्टा परिधान केलेल्या कुमारीकांचे रक्षण करायचे,
00:15
and tortured their foes with grisly gadgets.
3
15511
2336
आणि त्यांच्या शत्रूंना भयानक गॅझेट्ससह छळायचे.
00:18
Except... this is more fiction than fact.
4
18056
2335
पण... हे वास्तव नसून काल्पनिक आहे.
00:20
So, where do all the myths about the Middle Ages come from?
5
20641
2837
तर, मध्ययुगाबद्दल ही सगळी मिथकं कुठून येतात?
00:23
And what were they actually like?
6
23561
1835
आणि ते प्रत्यक्षात कसे होते?
00:25
The “Middle Ages” refers to a 1,000-year timespan,
7
25688
2920
“मध्ययुग” म्हणजे 1,000 वर्षांचा कालावधी,
00:28
stretching from the fall of Rome in the 5th century
8
28608
2544
५ व्या शतकात रोम पतनापासून 15 व्या शतकात इटालियन रेनेसांस पर्यंत.
00:31
to the Italian renaissance in the 15th.
9
31152
2044
00:33
Though it’s been applied to other parts of the world,
10
33321
2544
जरी ते जगाच्या इतर भागात लागू करण्यात आले आहे,
00:35
the term traditionally refers specifically to Europe.
11
35865
2669
तरी हा शब्द पारंपारिकपणे फक्त युरोप साठी वापरला जातो.
00:38
One misconception is that medieval people were all ignorant and uneducated.
12
38743
3795
एक गैरसमज म्हणजे मध्ययुगात सर्वच लोक अज्ञानी आणि अशिक्षित होते.
00:42
For example, a 19th century biography of Christopher Columbus
13
42955
3754
उदाहरणार्थ, 19व्या शतकातील ख्रिस्तोफर कोलंबसचे चरित्र चुकीच्या पद्धतीने
00:46
incorrectly purported that medieval Europeans thought the Earth was flat.
14
46709
3837
मध्ययुगीन युरोपीय लोकांना पृथ्वी सपाट वाटत होती असे अभिप्रेत करते.
00:50
Sure, many medieval scholars describe the Earth as the center of the universe—
15
50880
3962
निश्चितच, अनेक मध्ययुगीन विद्वान विश्वाचे केंद्र म्हणून पृथ्वीचे वर्णन करतात -
00:54
but there wasn't much debate as to its shape.
16
54842
2336
पण तिच्या आकाराबद्दल फारसा वाद कधी झाला नाही.
00:57
A popular 13th century text was literally called “On the Sphere of the World.”
17
57428
4463
13 व्या शतकातील एक लोकप्रिय मजकूर अक्षरशः “जगाच्या गोलावर” होता म्हणतात.
01:01
And literacy rates gradually increased during the Middle Ages
18
61974
2878
आणि मध्ययुगात साक्षरतेचे प्रमाण हळूहळू वाढले.
01:04
alongside the establishment of monasteries, convents and universities.
19
64852
3879
मठ, कॉन्व्हेंट आणि विद्यापीठांच्या स्थापनेबाबत.
01:09
Ancient knowledge was also not “lost”;
20
69148
2211
प्राचीन ज्ञान देखील “हरवले” नव्हते;
01:11
Greek and Roman texts continued to be studied.
21
71442
2711
ग्रीक आणि रोमन ग्रंथांचा अभ्यास चालूच राहिला.
01:14
The idea that medieval people ate rotten meat and used spices to cover the taste
22
74570
4004
मध्ययुगीन लोक सडलेलं मांस खायचे आणि चव झाकण्यासाठी मसाले वापरायचे ही कल्पना
01:18
was popularized in the 1930s by a British book.
23
78574
2795
1930 मध्ये एका ब्रिटिश पुस्तकाद्वारे लोकप्रिय झाली.
01:21
It misinterpreted one medieval recipe
24
81994
2253
त्यात एका मध्ययुगीन रेसिपीचा चुकीचा अर्थ लावला होता
01:24
and used the existence of laws barring the sale of putrid meat
25
84247
3253
आणि सडलेल्या मांसाची विक्री करण्याविरुद्धाच्या कायद्याचा वापर केला,
01:27
as evidence it was regularly consumed.
26
87500
2252
पुरावा म्हणून की ते नियमितपणे सेवन केले जात होते.
01:30
In fact, medieval Europeans avoided rancid foods
27
90128
3378
खरं तर, मध्ययुगीन युरोपियन असे पदार्थ टाळायचे
01:33
and had methods for safely preserving meats,
28
93506
2127
आणि मांस साठवायच्या सुरक्षित पद्धती वापरायचे,
01:35
like curing them with salt.
29
95633
1418
जसेकी मिठाचा वापर करून.
01:37
Spices were popular.
30
97468
1752
मसाले लोकप्रिय होते.
01:39
But they were oftentimes pricier than meat itself.
31
99303
2628
पण ते अनेकदा मांसापेक्षा महाग होते.
म्हणून जर कोणी त्यांना मसाले परवडत असतील तर, चांगले अन्न देखील विकत घेऊ शकत होते.
01:42
So if someone could afford them, they could also buy unspoiled food.
32
102056
3629
01:46
Meanwhile, the 19th century French historian Jules Michelet
33
106310
3671
दरम्यान, 19 व्या शतकात फ्रेंच इतिहासकार ज्युल्स मिशेलेट
01:49
referred to the Middle Ages as “a thousand years without a bath.”
34
109981
3587
मध्ययुगाला “स्नानाशिवाय हजार वर्षे.” म्हणतात.
01:53
But even small towns boasted well-used public bathhouses.
35
113734
3462
पण अगदी लहान शहरात देखील चांगली सार्वजनिक स्नानगृहे होती.
01:57
People lathered up with soaps made of things
36
117405
2169
लोकं प्राणी चरबी, राख,सुगंधी औषधी वनस्पती सारख्या गोष्टींनी बनवलेली साबनं वापरायची.
01:59
like animal fat, ash, and scented herbs.
37
119574
2836
02:02
And they used mouthwash, teeth-scrubbing cloths with pastes and powders,
38
122493
3962
आणि ते माउथवॉश, दात घासणे वापरले पेस्ट आणि पावडर असलेले कापड,
02:06
and spices and herbs for fresh-smelling breath.
39
126455
2920
आणि मसाले आणि औषधी वनस्पती ताज्या श्र्वासासाठी वापरायचे.
02:09
So, how about medieval torture devices?
40
129375
2127
तर, मध्ययुगीन यातना उपकरणांबद्दल काय वाटतं?
02:11
In the 1890s, a collection of allegedly “terrible relics of a semi-barbarous age”
41
131711
4546
1890 मध्ये, कथित संग्रह “अर्ध-रानटी वयाचे भयंकर अवशेष” दौऱ्यावर गेले.
02:16
went on tour.
42
136257
1209
02:17
Among them: the Iron Maiden, which fascinated viewers with its spiked doors—
43
137550
4671
त्यापैकी: आयर्न मेडेन, ज्यानी त्याच्या अणकुचीदार दरवाजांनी दर्शकांना भुरळ घातली-
02:22
but it was fabricated, possibly just decades before.
44
142305
3003
पण ते बनावट होते, कदाचित फक्त दशकांपूर्वी.
02:25
And there’s no indication Iron Maidens actually existed in the Middle Ages.
45
145474
3838
आणि आयर्न मेडन्स प्रत्यक्षात मध्ययुगात अस्तित्वात असण्याचे काहीही संकेत नाहीत.
02:29
The “Pear of Anguish,” meanwhile, did exist—
46
149395
2503
“वेदनाचा नाशपाती,” दरम्यान, अस्तित्वात होते -
02:31
but probably later on and it couldn’t have been used for torture.
47
151898
3628
पण कदाचित नंतर आणि ते अत्याचारासाठी वापरले जाऊ शकत नव्हते.
02:35
It may have just been a shoe-stretcher.
48
155651
1919
तो फक्त शू-स्ट्रेचर असावा.
02:37
Indeed, many ostensibly medieval torture devices are far more recent inventions.
49
157945
5214
खरंच, अनेक मध्ययुगीन यातना साधने हे अगदी अलीकडील शोध आहेत.
02:43
Medieval legal proceedings were overall less gruesome than these gadgets suggest.
50
163284
4004
मध्ययुगीन कायदेशीर कार्यवाही एकूणच या गॅझेटने सुचवले त्यापेक्षा कमी भयानक होती.
02:47
They included fines, imprisonment, public humiliation,
51
167330
3420
त्यात होते दंड, कारावास, सार्वजनिक अपमान,
02:50
and certain forms of corporal punishment.
52
170750
2294
आणि शारीरिक शिक्षेचे काही प्रकार.
02:54
Torture and executions did happen,
53
174337
1960
अत्याचार आणि फाशी झाली,
02:56
but especially violent punishments, like drawing and quartering,
54
176422
3170
परंतु विशेषतः हिंसक शिक्षा, रेखाचित्र आणि क्वार्टरिंग सारखे,
02:59
were generally reserved for crimes like high treason.
55
179592
3045
सर्वसाधारणपणे राखीव होते उच्च देशद्रोह सारख्या गुन्ह्यांसाठी.
03:03
Surely chastity belts were real, though, right?
56
183512
2545
नक्कीच पवित्रता पट्टे वास्तविक होते, तरी, बरोबर?
03:06
Probably not.
57
186057
1168
कदाचित नाही.
03:07
They were first mentioned by a 15th century German engineer, likely in jest,
58
187350
4462
त्यांचा प्रथम उल्लेख 15 व्या शतकात झाला, जर्मन अभियंत्याकडून, कदाचित चेष्टेमध्ये,
03:11
alongside fart jokes and a device for invisibility.
59
191812
3129
फार्ट जोक्स आणि अदृश्यतेसाठी एक उपकरणासोबत.
03:15
From there, they became popular subjects of satire
60
195399
2753
तिथून हा व्यंग्यांचा लोकप्रिय विषय बनला
03:18
that were later mistaken for medieval reality.
61
198152
2544
जे नंतर चुकले मध्ययुगीन वास्तवासाठी.
03:21
Ideas about the Middle Ages have varied
62
201072
1918
मध्ययुगाबद्दलच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत
03:22
depending on the interest of those in later times.
63
202990
2419
नंतरच्या काळातील लोकांच्या रसानुसार.
03:25
The term— along with the pejorative “Dark Ages”—
64
205493
2961
ही संज्ञा- अर्थातच निंदनीय - “अंधारयुग“-
03:28
was popularized during the 15th and 16th centuries
65
208454
3045
15वे आणि 16वे शतका दरम्यान लोकप्रिय केली
03:31
by scholars biased toward the Classical and Modern periods
66
211499
3211
पक्षपाती विद्वानांनी शास्त्रीय आणि आधुनिक कालखंडात
03:34
that came before and after.
67
214710
1669
जे आधी आणि नंतर आले.
03:36
And, as Enlightenment thinkers celebrated their dedication to reason,
68
216462
4046
आणि, प्रबोधन विचारवंतांनी साजरा केला म्हणून तर्कासाठी त्यांचे समर्पण,
03:40
they depicted medieval people as superstitious and irrational.
69
220591
3462
त्यांनी मध्ययुगीन लोकांचे चित्रण केले अंधश्रद्धा आणि तर्कहीन म्हणून.
03:44
In the 19th century, some Romantic European nationalist thinkers— well—
70
224637
4046
19व्या शतकात काही रोमँटिक युरोपियन राष्ट्रवादी
03:48
romanticized the Middle Ages.
71
228683
1835
विचारवंतांनी मध्ययुगाला रोमँटिक केले.
03:50
They described isolated, white, Christian societies,
72
230810
2961
त्यांनी वेगळ्या, पांढर्या, ख्रिश्चन समाज, कथांवर जोर दिला,
03:53
emphasizing narratives of chivalry and wonder.
73
233771
2753
शौर्य आणि आश्चर्याने भरलेल्या.
03:56
But knights played minimal roles in medieval warfare.
74
236649
2878
पण शूरवीरांनी कमीत कमी भूमिका केल्या मध्ययुगीन युद्धात.
03:59
And the Middle Ages saw large-scale interactions.
75
239735
2545
आणि मध्ययुगाने पाहिले मोठ्या प्रमाणात परस्परसंवाद.
04:02
Ideas flowed into Europe along Byzantine, Muslim, and Mongol trade routes.
76
242446
4046
बायझँटाइनसह युरोपमध्ये कल्पनांचा प्रवाह झाला,
मुस्लिम आणि मंगोल व्यापारी मार्गामुळे.
04:06
And merchants, intellectuals, and diplomats of diverse origins
77
246659
3295
आणि व्यापारी, विचारवंत, आणि विविध उत्पत्तीचे मुत्सद्दी
04:09
visited medieval European cities.
78
249954
2252
मध्ययुगीन युरोपीय शहरांना भेट देत असत.
04:12
The biggest myth may be that the millennium of the Middle Ages
79
252456
3128
सर्वात मोठी मिथक असू शकते मध्ययुगातील सहस्राब्दी
04:15
amounts to one distinct, cohesive period of European history at all.
80
255584
4130
एका वेगळ्या, एकसंध कालावधीचे प्रमाण युरोपियन इतिहासात असेल.
04:20
Originally defined less by what they were than what they weren’t,
81
260423
3378
मूलतः ते काय होते द्वारे कमी परिभाषित जे नव्हते त्यापेक्षा,
04:23
the Middle Ages became a ground for dueling ideas—
82
263884
2711
मध्ययुग बनले द्वंद्वात्मक कल्पनांसाठी एक मैदान-
04:26
fueling more fantasy than fact.
83
266595
2294
जिथे वस्तुस्थितीपेक्षा काल्पनिक गोष्टींना चालना मिळाली.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7