How Braille was invented | Moments of Vision 9 - Jessica Oreck

482,298 views ・ 2017-03-07

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Vibhavari Deshpande Reviewer: Arvind Patil
00:06
In a Moment of Vision...
0
6680
6070
दृष्टीच्या एका क्षणात...
00:12
Early 1800s.
1
12750
1320
इ.स १८००च्या सुरुवातीस.
00:14
It's the middle of the Napoleonic Wars in the middle of Europe,
2
14070
3001
नेपोलियनशी झालेल्या युद्धांच्या दरम्यान,
00:17
and it's the middle of the night.
3
17071
2139
युरोपातील एका मध्यरात्री,
00:19
One Captain Charles Barbier of Napoleon's army
4
19210
2831
नेपोलियनच्या सैन्यातील एक सेनापती 'चार्ल्स बार्बियर'
00:22
is trying to relay a message to one of his troops.
5
22041
3089
त्याच्या एका सैनिकांसाठी संदेश लिहिण्याचा प्रयत्न करतोय.
00:25
But sending written communications to the front lines
6
25130
2850
पण अगदी समोरच्या रांगेतील सैनिकाला लिखित संदेश पाठवणे
00:27
can be deadly for the recipient.
7
27980
1950
त्या सैनिकासाठी धोकादायक ठरेल.
00:29
Lighting a candle to read the missive can give away their positions to the enemy.
8
29930
5380
संदेश वाचण्यासाठी मेणबत्ती पेटवली तर सैन्याची जागा शत्रूला कळेल.
00:35
In a moment of vision,
9
35310
2111
क्षणार्धात,
00:37
Barbier pokes a series of holes into a sheet of a paper with his blade,
10
37421
4070
बार्बियर हातातील ब्लेडने कागदावर छिद्रांची एक मालिका तयार करतो.
00:41
creating a coded message that can be deciphered by fingertip,
11
41491
3210
आणि बोटांच्या टोकांनी स्पर्शून ओळखता येईल असा गुप्त संदेश बनवतो.
00:44
even in the pitch black.
12
44701
2489
अगदी काळोखातही वाचता येईल असा.
00:47
The merits of his so-called night writing are never acknowledged by the military,
13
47190
4941
त्याच्या या काळोखातही वाचता येणाऱ्या संदेशाचं खरं महत्व सैन्यानी जाणलं नाही.
00:52
but in 1821, Barbier approaches the Royal Institute for Blind Youth in Paris
14
52131
4620
पण १८२१ मध्ये बार्बियर पॅरिस येथील अंधांसाठीच्या रॉयल इन्स्टिटयूटला जातो.
00:56
in the hopes that they might find a use
15
56751
1939
या आशेने कि तेथे तरी त्याच्या
00:58
for his innovative, new communication method.
16
58690
3462
नव्या कल्पक संदेश पद्धतीचा काही उपयोग होईल.
01:02
There, a precocious teen by the name of Louis Braille does just that.
17
62152
4379
तेथे लुई ब्रेल नावाचा चाणाक्ष युवक हेच करतो.
01:06
Louis spends the next several years improving on Barbier's idea,
18
66531
3621
बार्बियरची पद्धत सुधारण्याच्या कामात लुई बरीच वर्षे स्वतःला झोकून देतो.
01:10
creating an organized alphabet fitting into a six dot standardized cell.
19
70152
5861
सहा ठिपक्यांच्या निश्चित चौकटीत बसतील अशी बाराखडी बनवण्याचे काम तो करतो.
01:16
The system catches on.
20
76013
2819
पुढे हीच पद्धत प्रचलित होते.
01:18
Today, Braille is the universally accepted system of writing for the blind,
21
78832
4760
आज ब्रेल अंधांसाठीची लेखन पद्धती म्हणून जगभर वापरली जाते.
01:23
adapted for more than 130 languages.
22
83592
2800
१३०पेक्षा अधिक भाषांमध्ये लिखाणासाठी ब्रेल वापरता येते.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7