What’s the best country to live in?

697,559 views ・ 2022-06-30

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Aaboli Samant Reviewer: Chirantan Saigaonkar
00:07
What’s the best country in the world to live in?
0
7712
2502
या जगात राहण्यासाठी सर्वांत उत्तम देश कोणता आहे?
00:10
Is it the one with the best food? The longest life expectancy?
1
10298
3587
उत्तम खाण्याचे पदार्थ मिळत असलेला? सर्वांत जास्त आयुर्मान असलेला?
00:14
The best weather?
2
14010
1376
की छान हवामान असलेला?
00:15
For the past 70 years, most governments have relied heavily on a single number
3
15470
4713
गेली ७० वर्षे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अनेक देशांची शासने
00:20
to answer that question.
4
20183
1293
केवळ एका संख्येवर खूप विसंबून आहेत.
00:21
This number influences elections, the stock market, and government policy.
5
21726
3962
या संख्येचा प्रभाव निवडणुका, शेअर बाजार आणि सरकारी धोरण यांवर पडतो.
00:25
But it was never intended for its current purpose;
6
25813
2336
पण ती संख्या तिच्या सध्याच्या वापरासाठी बनवलेली नव्हती;
00:28
and some would argue that the world is addicted to making it grow... forever.
7
28149
4922
आणि काही लोकांचे मत आहे की जगाला ती संख्या कायम वाढवण्याचे व्यसन आहे.
00:33
This number is called the Gross Domestic Product, or GDP,
8
33488
3503
ही संख्या म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट (सकल देशांतर्गत उत्पादन), किंवा जीडीपी,
00:37
and it was invented by the economist Simon Kuznets in the 1930s,
9
37116
3837
आणि अर्थव्यवस्थेला केवळ एका सोप्या संख्येत मापण्यासाठी ह्याचा शोध
00:40
to try and gauge the size of an economy in a single, easy to understand number.
10
40953
4088
१९३० साली सायमन कझनेट्स या अर्थशास्त्रज्ञाने लावला होता.
00:45
GDP is the total monetary value of everything a country
11
45458
3211
देश जे सगळे काही उत्पादित करतो आणि बाजारात विकतो
00:48
produces and sells on the market.
12
48669
2253
त्याचे एकूण आर्थिक मूल्य म्हणजे जीडीपी होय.
00:50
To this day, GDP per capita,
13
50922
2169
’एकूण जीडीपी भागिले देशाची लोकसंख्या′,
00:53
which is just the total GDP divided by the number of people living in that country,
14
53091
4087
म्हणजे दरडोई जीडीपी, हे आजच्या घडीला
00:57
is widely seen as a measure of well-being.
15
57178
2461
देशाच्या कल्याणाचे प्रमाण म्हणून बघितले जाते.
00:59
But GDP doesn’t actually say anything direct about well-being,
16
59931
3003
पण जीडीपी हे देशाच्या कल्याणाबद्दल थेट काही सांगत नाही, कारण
01:02
because it doesn't take into account what a country produces
17
62934
2836
ते देशाचे उत्पादन नक्की काय आहे किंवा ते कोणाला उपलब्ध आहे
01:05
or who has access to it.
18
65770
1626
हे विचारात घेत नाही.
01:07
A million dollars of weapons contributes the exact same amount to a country’s GDP
19
67563
4213
लाखो डॉलर्सची शस्त्रे अथवा लाखो डॉलर्सच्या लसी किंवा अन्न
01:11
as a million dollars of vaccines or food.
20
71776
2586
यांचे जीडीपी साठी मूल्य सारखेच असते.
01:14
The value society derives from things like public school or firefighters
21
74821
3753
सरकारी शाळा किंवा अग्निशामक दल यांसारख्या गोष्टींपासून जे मूल्य समाजाला
01:18
isn’t counted in GDP at all, because those services aren’t sold on the market.
22
78574
4255
साध्य होते, ते जीडीपीमध्ये धरले जात नाही कारण या सेवा बाजारात विकल्या जात नाहीत.
01:23
And if a country has a lot of wealth,
23
83121
2002
आणि जर एखाद्या देशामध्ये खूप संपत्ती असेल,
01:25
but most of it is controlled by relatively few people,
24
85123
3044
पण ती कमी लोकांच्या ताब्यात असेल,
01:28
GDP per capita gives a distorted picture of how much money a typical person has.
25
88167
4672
तर सामान्य लोकांकडे किती पैसे आहेत याची विकृत कल्पना, दरडोई जीडीपी मुळे येते.
01:33
Despite all that, for a long time,
26
93381
1752
ते सर्व असूनही, दीर्घकाल,
01:35
higher GDP did correlate closely to a higher quality of life
27
95133
3253
खूप देशांतील लोकांसाठी उच्च जीडीपी आणि उच्च राहणीमान
01:38
for people in many countries.
28
98386
1543
यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध होता.
01:40
From 1945 to 1970, as GDP doubled, tripled or even quadrupled
29
100346
4630
१९४५ पासून १९७० पर्यंत, काही पाश्चात्त्य देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये
01:44
in some western economies,
30
104976
1710
जीडीपी जसा दुप्पट, तिप्पट आणि चौपट देखील झाला,
01:46
people’s wages often grew proportionally.
31
106686
2794
साधारण त्याच प्रमाणात लोकांच्या वेतनात देखील वाढ झाली.
01:49
By the 1980s, this changed.
32
109605
2044
१९८० च्या दशकापर्यंत, हे बदललं.
01:51
Countries continued to grow richer,
33
111899
1919
देश श्रीमंत होत चालले,
01:53
but wages stopped keeping pace with GDP growth,
34
113818
2836
पण जीडीपीच्या वाढीच्या प्रमाणात वेतन वाढले नाहीत,
01:56
or in some cases, even declined,
35
116654
1919
आणि काही ठिकाणी तर त्यात घट झाली,
01:58
and most of the benefits went to an ever-smaller percentage of the population.
36
118573
3878
आणि ह्याचे फायदे देशातील फार कमी लोकांना मिळू लागले.
02:02
Still, the idea of capturing a nation’s well-being in a single number
37
122743
3712
तरीपण, राष्ट्राचे कल्याण केवळ एका संख्येत
02:06
had powerful appeal.
38
126455
2002
मोजण्याची कल्पना आकर्षक होती.
02:08
In 1972, King Jigme Singye Wangchuk of Bhutan
39
128499
3587
१९७२ मध्ये, जिग्मे सिंग्ये वांगचुक या भूतानच्या राजाने जीडीपी ला पर्याय म्हणून
02:12
came up with the idea of Gross National Happiness
40
132086
3087
‘ग्रॉस नॅशनल हॅपीनेस’ (सकल राष्ट्रीय आनंद)
02:15
as an alternative to Gross Domestic Product.
41
135173
2293
ची कल्पना आणली.
02:17
Gross National Happiness is a metric that factors in matters
42
137633
2878
‘सकल राष्ट्रीय आनंद’ हे असे परिमाण आहे जे
02:20
like health, education, strong communities, and living standards,
43
140511
3379
आरोग्य, शिक्षण, समाजव्यवस्था आणि राहणीमान या घटकांचा विचार करते,
02:23
having citizens answer questions like,
44
143890
1960
आणि नागरिकांना पुढील प्रमाणे प्रश्न विचारते:
02:25
“How happy do you think your family members are at the moment?”
45
145850
3003
“तुमच्या कुटुंबातील सदस्य या क्षणाला किती सुखी आहेत?”
“तुमच्या क्षेत्रातील वनस्पती आणि रानटी पशू यांच्या नावांचे तुम्हांला किती ज्ञान आहे?”
02:29
“What is your knowledge of names of plants and wild animals in your area?”
46
149228
3712
02:32
and “What type of day was yesterday?”
47
152940
2503
आणि “कालचा दिवस कशा प्रकारचा होता?”
संयुक्त राष्ट्रांचा मानवी विकास निर्देशांक हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे
02:36
The United Nations’ Human Development Index is a more widely used metric;
48
156068
3671
02:39
it takes into account health and education,
49
159739
2377
परिमाण आहे; जे एकूण कल्याणाचा अंदाज घेण्यासाठी,
02:42
as well as income per capita to estimate overall well-being.
50
162116
3212
आरोग्य आणि शिक्षण, तसेच दरडोई उत्पन्न मोजते.
02:45
Meanwhile, a metric called the Sustainable Development Index
51
165870
3045
दरम्यान, ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स’ (शाश्वत विकास निर्देशांक)
02:48
factors in both well-being and the environmental burdens of economic growth,
52
168915
4629
नावाचे एक परिमाण ‘देशाचे कल्याण’ आणि ‘आर्थिक वाढीचे पर्यावरणावर दुष्परिणाम’
02:53
again, boiling all this down to a single number.
53
173544
2586
या दोन घटकांचा केवळ एका संख्येत अंतर्भाव करते.
02:56
Though no country has been able to meet
54
176130
1877
जरी कोणताही देश स्वतःची साधनसंपत्ती
02:58
the basic needs of its people while
55
178007
1710
पूर्णतया शाश्वतपणे वापरताना
02:59
also using resources fully sustainably,
56
179717
2503
लोकांच्या मूलभूत गरजा पुरवू शकला नाही आहे,
तरी कोस्टा रीका हे करण्यात सध्या सर्वांत सफल झाला आहे.
03:02
Costa Rica currently comes the closest.
57
182220
2002
03:04
Over the past few decades,
58
184472
1251
गेल्या काही दशकांसाठी,
03:05
it’s managed to grow its economy and improve living standards substantially
59
185723
3587
त्याने स्वतःचे उत्सर्जन खूप वाढू न देता स्वतःची अर्थव्यवस्था विस्तृत केली
03:09
without drastically increasing its emissions.
60
189310
2711
आणि राहणीमान उच्च दर्जाचे केले.
03:12
Other countries, like Colombia and Jordan,
61
192021
2002
कोलंबिया आणि जॉर्डन सारख्या दुसऱ्या देशांनी
03:14
have made notable progress.
62
194023
1752
देखील उल्लेखनीय प्रगती केली आहे.
03:16
Costa Rica now has better well-being outcomes like life expectancy
63
196025
3128
आता जगातील काही श्रीमंत देशांपेक्षाही
03:19
than some of the world’s richest countries.
64
199153
2377
कोस्टा रीकाचे आयुर्मान चांगले आहे.
03:21
Ultimately, there are limits to any approach that boils
65
201822
2711
शेवटी, एका देशाची जीवन गुणवत्ता केवळ एका संख्येत
03:24
the quality of life in a country down to a single number.
66
204533
2837
मापण्यासाठी काही मर्यादा असतात.
03:27
Increasingly, experts favor a dashboard approach that lays out all the factors
67
207662
3670
केवळ एका संख्येत सर्व घटक स्पष्टपणे दिसत नाहीत, म्हणून तज्ञ व्यक्ती आता
03:31
a single number obscures.
68
211332
1627
या सर्व घटकांच्या एकत्रित मांडणीला पसंती देतात.
03:32
This approach makes even more sense given that people have different priorities,
69
212959
3837
ही पद्धत जास्त योग्य वाटते कारण लोकांची प्राधान्ये वेगळी असतात,
03:36
and the answer to which country is best to live in
70
216796
2419
आणि राहण्यासाठी सर्वांत उत्तम देश कोणता आहे या प्रश्नाचे
03:39
depends on who’s asking the question.
71
219215
2085
उत्तर हे, प्रश्न विचारणाऱ्यावर अवलंबून आहे.
03:41
So what if that were you designing your countries well-being metric?
72
221300
3253
जर तुम्ही स्वतःच्या देशाचे कल्याण मापण्याचे काम करत असाल तर काय कराल?
03:44
What do you value, and what would you measure?
73
224553
2503
तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे, आणि तुम्ही काय मोजाल?
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7