The Power of Simple Words - Terin Izil

साध्या शब्दांची शक्ती- टेरिन आइजिल

549,190 views

2012-03-12 ・ TED-Ed


New videos

The Power of Simple Words - Terin Izil

साध्या शब्दांची शक्ती- टेरिन आइजिल

549,190 views ・ 2012-03-12

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Abhinav Garule Reviewer: Virendra Rathod
00:14
We all know the scene: Dorothy closes her eyes,
0
14000
3000
आपल्या सगळ्यांना हे दृश्य माहिती आहे: डोरोथी आपले डोळे बंद करते,
00:17
and repeats the Good Witch's mantra,
1
17000
2631
आणि चांगलेच जादूगरनी मंत्र पुटपुट्ते,
00:19
"No coordinates exist like one's domicile,
2
19631
2800
"कुणाच्या निवासाचा कुठला निर्देशांक नाहीये,
00:22
no coordinates exist like one's domicile,
3
22431
2349
कुणाच्या निवासाचा कुठला निर्देशांक नाहीये,
00:24
no coordinates exist like one's domicile."
4
24780
3513
कुणाच्या निवासाचा कुठला निर्देशांक नाहीये,"
00:28
Only Dorothy doesn't say that. She says five one-syllable words,
5
28293
3707
डोरोथी फक्त असे नाही बोलत. ती पाच शब्द पण म्हणते,
00:32
"There's no place like home."
6
32000
3000
"घरासारखी कुठली हि जागा नाहीये"
00:35
Each a word you probably learned in your first year of speaking,
7
35000
3000
असा प्रत्येक शब्द जो आपण आपल्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये शिकला आहे,
00:38
each perfectly concise.
8
38000
2109
प्रत्येक बिलकुल संक्षिप्त
00:40
It's not that L. Frank Baum didn't have a thesaurus,
9
40109
3349
हा तो एल (L) नाहीये, फ्रैंक बॉमच्या जवळ शब्दकोष नव्हता,
00:43
it's that in most cases $10 words fail.
10
43458
4216
बहुते वेळा ते कीमती शब्द असफल होतात.
00:47
Would Aerosmith have had a hit with
11
47674
1753
काय एरोस्मिथ ह्याच्या बरोबर प्रसिद्ध झाले असते
00:49
"Ambulate This Direction?"
12
49427
1931
"ह्या दिशेला चला?
00:51
Probably not.
13
51358
1642
बहुतेक नाही.
00:53
Would Patrick Henry have ignited a revolution by saying,
14
53000
2362
असे बोलून पैट्रिक हेनरीना क्रांति आणता आली असती
00:55
"Provide me with liberty or bestow upon me fatality?"
15
55362
3638
मला माझे स्वतंत्र द्या किंवा विप्पति माझ्यावर येओ"
00:59
Unlikely.
16
59000
2128
संभावना नाहीये
01:01
When it comes to words, bigger isn't always better.
17
61128
3239
जेंव्हा गोष्ट शब्दांवर येते, मोठे मोठे पण बऱ्याचदा उत्तम नसतात.
01:04
Ten-dollar words are rendered worthless if they're not understood.
18
64367
3633
किमती शब्दांना काही किमत नाही जर ते समजून घेतले नाहीत.
01:08
That's not to say every piece of literature
19
68000
2545
याचा बोलायचा अर्थ असा नाही कि साहित्याची प्रत्येक कृति
01:10
should be written at a fourth-grade reading level,
20
70545
2382
चौथ्या इयत्तेच्या स्तरावर लिहली जाईल,
01:12
but it is important to know your audience.
21
72927
2867
पण आपल्या श्रोत्यांना जाणूनघेणेजरुरी आहे.
01:15
If you're a novelist, your audience is probably expecting
22
75794
2768
जर आपण ग्रंथकार आहात, आपले श्रोते बहुतेक
01:18
300 pages of vivid descriptors.
23
78562
2652
३०० पानांचे विस्तृत वर्णनाची आशा करत असतील.
01:21
At the very least, they're expecting
24
81214
1786
कमीतकमी त्यांची आशा आहे
01:23
you won't use the same 50 words to fill those pages.
25
83000
3000
आपण त्याच ५० शब्दांचा पाने भरण्यासाठी वापर नाही करणार.
01:26
But most of us don't have the luxury of a captive audience.
26
86000
3000
पण आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे बंदी श्रोत्यांचे सुख नाहीये.
01:29
We're competing against a whole world of distractions
27
89000
3000
आपण विकर्षणाच्या दुनियेच्या विरुद्ध लढत आहोत
01:32
and we're fighting for space in an attention span
28
92000
3000
आणि ध्यानासाठी वेळ मिल्ण्यास्ठी लढत आहोत
01:35
that continues to shrink across generations.
29
95000
3000
पिढ्यांमध्ये जे कि लगातार घटत आहे.
01:38
So get to the point already.
30
98000
2161
तर ह्या गोष्टीला समजून घ्या
01:40
Variety may be the spice of life, but brevity is its bread and butter.
31
100161
3910
विविधता जीवननात मसालेदार असो, पण संक्षिप्तता त्याची रोजी-रोटी आहे
01:44
So when it comes to $10 words,
32
104086
1838
तर जेंव्हा हे कीमती शब्दांबद्दल असेल,
01:45
save your money and buy a Scrabble board.
33
105924
3949
आपले पैसे वाचवा आणि एक स्क्रेब्ब्ल बोर्ड विकत घ्या
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7