Kartick Satyanarayan: How we rescued the "dancing" bears

48,764 views ・ 2010-01-11

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kelkar Reviewer: Abhinav Garule
नमस्कार, हे तुमच्यापैकी ज्यांनी नाचवायची अस्वले बघितली नसतील त्यांच्यासाठी
00:17
Hi. For those of you who haven't seen dancing bears,
0
17260
3000
ही आहेत नाचणारी अस्वले
१९९५ मध्ये, आम्ही दोन वर्षांचे एक संशोधनात्मक प्रोजेक्ट केले
00:20
these are the dancing bears.
1
20260
2000
काय चालले आहे हे बघण्यासाठी
00:22
In 1995, we started working on a two-year investigative research project
2
22260
3000
कारण जंगली अस्वले नाहीशी होत होती
00:25
to try and find out what was going on.
3
25260
3000
ह्या गोष्टीमुळे
00:28
Because the sloth bears in the wild were obviously getting depleted
4
28260
2000
ही कलंदर जमात. काही अंशी ही मुस्लीम जमात आहे
00:30
because of this.
5
30260
2000
00:32
This is the Qalandar community. They are a marginalized Islamic community
6
32260
4000
जी भारतात वास्तव्य करते
आणि १३ व्या शतकापासून भारतात आहे
00:36
who live across India,
7
36260
2000
00:38
and have been in India since the 13th century.
8
38260
5000
काय चालले आहे हे समजण्यासाठी आम्ही पुरावे गोळा करत होतो
आणि एका गुप्त कॅमेरातील चित्रीकरण आहे
00:43
We went about getting evidence of what was going on.
9
43260
3000
आम्ही खरीददार आहोत असे दर्शवले
00:46
And this is footage from a hidden camera in a button.
10
46260
2000
आणि थेट केरळात आम्हाला असे दिसले
00:48
And we went in, pretending to be buyers.
11
48260
2000
जिथे देशभरातून अस्वलांची छोटी पिल्ले आणून पाळली जात होती
00:50
And we found this right in this very state, in Karnataka.
12
50260
3000
त्यांची विक्री आणि व्यापार होत होता
00:53
And the bear cubs were being harvested from across the country
13
53260
3000
प्रत्येकी २००० डॉलरला ती विकली जात होती
00:56
and being sold and traded.
14
56260
2000
व अस्वलाच्या पंजांचे सूप बनवण्यासाठी त्यांचा वापर होत असे
00:58
These were being sold for about 2,000 dollars each,
15
58260
2000
त्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिले जाई
01:00
and they are used for bear paw soup,
16
60260
2000
नाचण्यासाठी - जे तुम्ही आत्ताच बघितले
01:02
and also being trained, later on,
17
62260
2000
01:04
to become dancing bears like the one you just saw.
18
64260
4000
दुर्दैव असे की - कलंदरांचे कुटुंब ह्या अस्वलावर अवलंबून असते
01:08
Sadly, the family of Qalandars depended on this bear.
19
68260
4000
ते जोडपे केवळ १८ वर्षाचे
त्यांच्या आजूबाजूला लहानगी ४ पोर दिसताहेत
01:12
The couple are barely 18 years old.
20
72260
3000
आणि त्याचं जगण, पोटपाणी ह्या मुक्या जीवांवर अवलंबून
01:15
They already have four children beside them. You can see them.
21
75260
3000
म्हणून , ह्या मुद्द्याला आपण अतिशय व्यावहारिक आणि शाश्वत
01:18
And the economy of the family and their livelihood depended on those animals.
22
78260
3000
दुर्ष्टीकोनातून बघायला हवं होतं
01:21
So, we had to deal with it in a very practical and sustainable manner.
23
81260
3000
जेव्हा आम्ही खोलवर अभ्यास केला तेव्हा जाणवले की
हे तर बेकायदेशीर आहे
01:24
Now, when we started working deeper and digging deeper,
24
84260
3000
ह्या मुलांना ७ वर्षांपर्यंत कोठडी होऊ शकते
01:27
we found that it's an illegal act.
25
87260
2000
जर अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं तर
01:29
These guys could go to jail for up to seven years
26
89260
3000
आणि अस्वलाबरोबर ते जे काही करत होते
01:32
if they were caught by authorities.
27
92260
2000
ते अयोग्य होतं
01:34
And what they were doing to the bears was really appalling.
28
94260
2000
मादा अस्वले तर जास्त करून मारली जायची
01:36
It was unacceptable.
29
96260
3000
त्यांची पिल्ले त्यांच्यापासून हिसकावली जात
01:39
The mother bears are usually killed.
30
99260
2000
त्यांचे दात लोखंडी तारांनी बांधल्या जात
01:41
The cubs, which are taken, are separated.
31
101260
3000
आणि नाकातून एक भोक करण्यासाठी लाल गरम लोह सुई वापरत
01:44
Their teeth are basically bashed out with a metal rod.
32
104260
3000
01:47
And they use a red hot iron needle to make a hole through the muzzle.
33
107260
4000
आम्ही कसबसं त्यांना हे दुष्कृत्य करण्यापासून परावृत्त केलं
01:51
Now we had to start changing these people and converting them from using that
34
111260
4000
आणि उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरा काही उद्योग सुचवला
तर, हा बिट्टू कलंदर, आमचा पहिला प्रयोग
01:55
for a livelihood, to getting something else.
35
115260
2000
आणि आम्हाला खात्री नव्हती हा मार्ग कसा उपयोगी ठरेल
01:57
So, this is Bitu Qalandar, who was our first experiment.
36
117260
3000
आम्हाला अजिबात खात्री नव्हती, पण आम्ही काहीतरी करून त्यांना पटवलं
02:00
And we were so unsure that this would work.
37
120260
2000
आणि म्हणालो,"ओके, आम्हाला थोडा सुरुवातीची रक्कम हवी आहे
02:02
We weren't sure at all. And we managed to convince him.
38
122260
3000
बघूया, तुम्हाला दुसरी काही दिशा दाखवता येते का?"
02:05
And we said, "Okay, here is some seed fund.
39
125260
2000
आणि आम्हाला अस्वलाचा ताबा मिळाला
02:07
Let's see if you can get something else." And we got the bear surrendered
40
127260
2000
आम्ही एक अभयारण्य स्थापले
आता भारतात चार अभयारण्ये आहेत
02:09
to -- we set up a sanctuary. We have four sanctuaries in India.
41
129260
3000
आता तो शीतपेये विकतो , हायवेच्या बाजूला
02:12
And now he sells cool drinks, he's by the highway.
42
132260
3000
त्याचा स्वतःचा टेलेफोन बूथ आहे
आणि एकदा तो चालू लागला, अन मागे वळून बघितलेच नाही
02:15
He has a telephone booth.
43
135260
3000
हा सदुआ, ज्याने स्वतःहून त्याच्याकडचे अस्वल आमच्याकडे दिले
02:18
And then it started, there was no turning back after that.
44
138260
2000
आणि आता तो पशुखाद्य व धान्य दुकान चालवतो
02:20
This is Sadua who came and surrendered his bear.
45
140260
2000
02:22
And now he runs a cattle fodder store and a grain store
46
142260
4000
आग्र्याजवळ
आणि त्यानंतर आम्ही मागे वळून बघितलेच नाही
02:26
near Agra.
47
146260
2000
आम्ही सायकल रिक्षा दिल्या
02:28
Then there was no looking back at all for us.
48
148260
2000
आम्ही सतरंज्या विणायला माग दिले
आम्ही स्त्रियांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले
02:30
We gave cycle rickshaws.
49
150260
2000
त्या स्त्रियांना त्यांच्या समाजातून बाहेर येण्यास मज्जाव होता
02:32
We set up carpet-weaving units,
50
152260
2000
आणि समाजाच्या मुख्य धारेबरोबर चालण्यास मनाई होती.
02:34
vocational training for the women.
51
154260
2000
आम्ही ह्या मुद्द्याला हात घालू शकलो
02:36
The women were just not allowed to come out of the community
52
156260
2000
शिक्षण म्हंटलं तर मुले कधीही शाळेत गेली नव्हती
02:38
and work with mainstream society. So, we were able to address that.
53
158260
3000
त्यांना उर्दूचे शिक्षण मिळायचे- तेही थोडेच
02:41
Education. The kids never went to school.
54
161260
3000
आणि त्यांना शाळेत जाण्यास बंदी होती
02:44
They only had Islamic education, very little of it.
55
164260
2000
कारण घरखर्चासाठी हातभार लावण्यात त्यांचा वाटा होता
02:46
And they were never allowed to go to school
56
166260
2000
आम्ही त्यांना शिक्षण देऊ शकलो
02:48
because they were an extra earning hand at home. So we managed to get education.
57
168260
3000
02:51
So, we sponsor 600 children education programs today.
58
171260
4000
त्यांच्या उज्ज्वल भविष्याची हमी देऊ शकलो
अर्थात आम्हाला अस्वलांचेही बघावे लागले
02:55
We were able to ensure brighter futures for these people.
59
175260
2000
हे असे सगळे घडते अस्वलांबरोबर
02:57
Of course we also had to get the bears in.
60
177260
3000
आणि आम्हाला अशाप्रकारे घ्यावे लागते हे सगळे
03:00
This is what happens to the bears when they come in.
61
180260
2000
आमच्याकडे पशुवैद्यकीय सेवाही आहेत
03:02
And this is what we turn them into.
62
182260
2000
तर , मुळात २००२ मध्ये तिथे
03:04
We have a veterinary facility in our rescue centers.
63
184260
3000
१२०० नाचणारी अस्वले होती
03:07
So, basically in 2002 there were
64
187260
2000
आम्ही त्यातल्या ५५० च्यावर अस्वलांना वाचवू शकलो
03:09
1,200 dancing bears.
65
189260
2000
आम्ही अस्वले आणि कलंदर अशा दोघांसाठी चांगल्या भविष्याची तरतूद करू शकलो
03:11
We rescued over 550 dancing bears.
66
191260
3000
मला एक मोठी बातमी सांगायची आहे आज
03:14
We've been able to ensure better futures for the people and the bears.
67
194260
3000
की पुढच्या महिन्यापासून
03:17
The big news that I want to announce today
68
197260
2000
आम्ही भारतातले शेवटचे नाचणारे अस्वल
03:19
is that next month we will be bringing in
69
199260
3000
आमच्या सुटका केंद्रात आणणार आहोत
03:22
the very last bear of India,
70
202260
3000
(टाळ्या)
03:25
into our rescue center.
71
205260
2000
03:27
(Applause)
72
207260
4000
आणि भारत पुन्हा कधीही अशा क्रूर छळाचा साक्षीदार होणार नाही
03:31
And India will no longer have to witness this cruel barbaric practice
73
211260
4000
जो वर्षानुवर्षे इथे चालत होता
आणि लोक त्यांच्या माना अभिमानाने उंचावतील
03:35
which has been here for centuries.
74
215260
2000
आणि कलंदर लोक ह्या दुष्कार्माच्याही पलीकडले आयुष्य जगू शकतील
03:37
And the people can hold their heads up high.
75
217260
2000
03:39
And the Qalandar people will rise above all this cruel barbaric past
76
219260
3000
ही सुंदर अस्वले पुन्हा त्यांच्या जंगलात जातील
03:42
that they've lived all their lives.
77
222260
2000
पुन्हा कधीही न निघण्यासाठी
03:44
And the beautiful bears can of course live in the wild again.
78
224260
3000
तशीच ही मुले , माणसे व अस्वलांची पिल्लेही
03:47
And there will be no more removing of these bears.
79
227260
3000
सर्वजण सुखाने नांदतील ...
03:50
And the children, both humans and bear cubs
80
230260
3000
धन्यवाद.
(टाळ्या)
03:53
can live peacefully. Thank you.
81
233260
2000
03:55
(Applause)
82
235260
1000
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7