The state of the climate crisis | Climate Action Tracker

218,852 views ・ 2020-10-29

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
Transcriber: Joseph Geni Reviewer: Joanna Pietrulewicz
0
0
7000
Translator: Vijay Nandurdikar Reviewer: Arvind Patil
00:12
In November 2015, 197 countries came together in Paris
1
12000
4726
नोव्हेम्बर २०१५ मध्ये, १९७ देश पॅरिस येथे एकत्र आले
00:16
and agreed to pursue efforts
2
16750
1476
आणि ह्यासाठी सहमत झाले कि
00:18
to limit the temperature increase on our planet to 1.5 degrees Celsius.
3
18250
4976
आपल्या ग्रहाची तापमान वाढ १.५ डिग्री से पर्यंत सीमित व्हावी.
00:23
The Climate Action Tracker monitors the climate commitments
4
23250
2851
क्लायमेट ऍक्टन ट्रॅकर ३६ देशांच्या हवामानसंबंधीच्या वचनाचे
00:26
and actions of 36 countries,
5
26125
1934
आणि कृतीचे निरीक्षण करते,
00:28
totalling roughly 80 percent of today's global greenhouse gas emissions.
6
28083
4268
जे आज एकूण जगाच्या ८० टक्के हरितवायू उत्सर्जित करतात
00:32
Here's the bad news: those emissions are still rising
7
32375
2684
यात एक वाईट बातमी अशी: हे उत्सर्जन वाढतच आहे
00:35
and have already warmed the globe by 1.1 degrees Celsius.
8
35083
4226
आणि आपण पृथ्वी १.१ डिग्री सेलसिसने आधीच तापवली देखील आहे.
00:39
The tracker makes two problems clear.
9
39333
2476
ट्रॅकर दोन अडचणी अधोरेखी करतोय.
00:41
First, countries have not set emissions targets
10
41833
2601
पहिला, देशांनी त्यांचे उत्सर्जन लक्ष
00:44
ambitious enough to reach the goals of the Paris Agreement.
11
44458
3351
पॅरिस सहमतीप्रमाणे महत्वाकांक्षी बनवलेले नाही आहे.
00:47
Even if every country hit their targets, the temperature would still increase
12
47833
3685
जरी प्रत्येक देशांनी त्यांचे लक्ष गाठले तरीही तापमान हे वाढेलच
00:51
by more than two degrees Celsius over the next 70 years,
13
51542
3642
पुढील ७० वर्षात २ डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक ,
00:55
and continue to rise into the 22nd century and beyond.
14
55208
4393
आणि पुढेदेखील २२ व्या शतकात आणि त्याही पुढे वाढ चालूच राहील
00:59
Second, governments are simply not delivering
15
59625
2601
दुसरा, सरकारे त्या महत्वाकांक्षी नसलेले
01:02
even on their unambitious targets.
16
62250
2184
लक्षदेखील प्राप्त करत नाहीये
01:04
Everything these 36 countries have done so far,
17
64458
2851
जे काही हे ३६ देश आतापर्यंत करत आलेले आहेत,
01:07
and everything they are currently planning,
18
67333
2143
आणि जे काही ते आता करायच ठरवत आहे,
01:09
will only slow the growth in emissions.
19
69500
2559
त्याने फक्त उत्सर्जन वाढीचा दर कमी होईल.
01:12
We need to do more than that.
20
72083
1935
आपल्याला याहून अधिक करायचे आहे.
01:14
To have a hope of limiting global warming to 1.5 degrees,
21
74042
3226
जर आपल्याला जागतिक तापमानवाढ १.५ अंशापर्यंत सीमित करायची असेल
01:17
we need to cut global emissions in half by 2030 and get to net zero by 2050.
22
77292
6184
तर आपल्याला २०३० पर्यंत जागतिक उत्सर्जन निम्मे आणि २०५० पर्यंत शून्य करावे लागेल.
01:23
Let's go through the numbers.
23
83500
1726
आपण जरा आकड्यांवर नजर टाकूया.
01:25
Of the 36 countries analyzed,
24
85250
1893
३६ देशांवर केलेल्या अभ्यासावरून,
01:27
only two are taking enough action to restrain global warming to 1.5 degrees.
25
87167
5351
फक्त दोनच देश जागतिक तापमानवाढ १.५ अंशापर्यंत ठेवण्यास कार्यशील आहे.
01:32
The Gambia has pledged to reduce its emissions,
26
92542
2476
गॅम्बियाने उत्सर्जन कमी करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे,
01:35
despite being one of the developing countries
27
95042
2184
एक विकसनशील देश असून सुद्धा
01:37
that has contributed least to the problem.
28
97250
2393
आणि ह्या समस्येला कमी कारणीभूत असतानाही.
01:39
And Morocco is building more and more solar power.
29
99667
3226
आणि मोरॅको हा अनेक सौर प्रकल्प बनवत आहे.
01:42
Every other country is failing.
30
102917
2851
इतर सर्व देश पायघड्या टाकत असताना.
01:45
2020 is the year national governments were supposed to come together
31
105792
3476
२०२० हे साल सर्व राष्ट्रीय सरकारांनी एकत्र येण्याचं
01:49
and strengthen their targets.
32
109292
1851
आणि ध्येयाला बळकटी देण्याचं होतं.
01:51
So far, only a few have done so while others have announced
33
111167
3101
आतापर्यंत, फक्त काहींनीच असं केलंय तर उरलेल्यानी घोषित केलंय कि
01:54
they're sticking with their existing insufficient targets.
34
114292
3351
ते त्यांच्या आधीच्याच अकार्यक्षम ध्येयाला समोर ठेवणार आहे.
01:57
Now, some countries aren't too far behind The Gambia and Morocco,
35
117667
3392
काही देश हे गॅम्बिया आणि मोरॅको पासून दूर नाही आहेत
02:01
such as India and Kenya.
36
121083
1893
जसे कि भारत आणि केनिया.
02:03
But the countries with the most advanced economies,
37
123000
2476
पण जे देश आर्थिक सुबततापूर्ण आहेत,
02:05
those with the greatest capacity to innovate and help others,
38
125500
3059
त्यांच्याकडे बदल घडवून आणायची आणि दुसऱ्याना मदत करण्याची ताकद आहे
02:08
are shirking their responsibilities to lead.
39
128583
2935
मात्र नेतृत्व करायला कमी पडत आहे.
02:11
The United States is currently withdrawing from the Paris Agreement.
40
131542
3517
आता अमेरिकेने पॅरिस तहातून माघार घेतलीये.
02:15
China shows promise;
41
135083
1310
चीनने आश्वस्त केलंय;
02:16
its pledge to balance out its carbon emissions by 2060
42
136417
3392
त्यांनी २०६० पर्यंत कार्बन उत्सर्जनात समतोल साधन्याची प्रतिज्ञा केलीये
02:19
could save the world as much as 0.3 degrees Celsius of global warming.
43
139833
4643
जे जागतिक तापमानवाढीला ०.३ अंशाइतके कमी करू शकेल.
02:24
But actions on the ground remain divided.
44
144500
2893
पण जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे.
02:27
China is the largest market for wind and solar power,
45
147417
2892
चीन हा जगातील सर्वात मोठा सौर आणि वायू उत्पादक देश आहे,
02:30
but also for new coal-fired power plants.
46
150333
3601
मात्र नवीन कोळसा प्रकल्पातही तो अग्रेसर आहे.
02:33
And the EU is taking steps in the right direction
47
153958
2601
आणि युरोप बरोबर दिशेने मार्गक्रमण करत आहे
02:36
with its green deal to make member countries more sustainable.
48
156583
2976
त्यांच्या ग्रीन डील द्वारे सभासद देश अधिक पर्यावरणपुरक बनतील.
02:39
But this deal is still not enough for 1.5 degrees.
49
159583
3334
मात्र हे देखील १.५ अंशासाठी पुरेसे नाहीये.
02:43
So are there any signs of hope?
50
163833
1976
तर आशेचे काही किरण आहेत का?
02:45
One key measure is a country's willingness to clean up electricity.
51
165833
3726
एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ ऊर्जा वापरण्याची देशांची इच्छा.
02:49
Clean power can enable other sectors to reduce or eliminate emissions.
52
169583
4351
ही hऊर्जा उत्सर्जन कमी अथवा घालवण्यात मदत करेल.
02:53
More than 50 countries, 30 regions, 160 cities and 200 businesses
53
173958
5143
५० हुन अधिक देश, ३० प्रांत १६० शहरे आणि २०० व्यवसाय
02:59
have committed to 100 percent clean electricity.
54
179125
3851
हे १०० टक्के स्वच्छ उर्जेला बांधील आहेत.
03:03
Denmark, Scotland and the state of South Australia
55
183000
2643
डेन्मार्क, स्कॉटलंड, आणि स्टेट ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया
03:05
are almost there already,
56
185667
1392
हे अगदी तिथे पोहोचले आहे.
03:07
but much of the world still needs to commit to, and accelerate,
57
187083
3226
पण बाकीच्या जगाने ठरवायला हवे आणि वेगाने जायला हवे
03:10
this energy transition.
58
190333
1375
ह्या ऊर्जा संक्रमणाबाबत
03:12
There's more good news in the transportation sector.
59
192708
2518
इथे वाहतूक क्षेत्रामधून एक चांगली बातमी आहे.
03:15
More than 20 countries, five regions, 50 cities and 60 businesses
60
195250
4184
२० हुन अधिक देश, ५ प्रांत ५० शहरे आणि ६० व्यवसाय
03:19
have already committed to 100 percent emission-free cars,
61
199458
3643
हे १०० टक्के उत्सर्जनरहित वाहनाला, दुचाकीला आणि बसला
03:23
motorcycles and buses.
62
203125
2018
बांधील आहेत.
03:25
Norway is mandating the end of all sales of fossil fuel cars by 2025.
63
205167
5059
नॉर्वे २०२५ पर्यंत जीवाष्म इंजिनाच्या गाड्या बंद करत आहे.
03:30
Meanwhile, the US is allowing companies
64
210250
1934
याचसोबत, अमेरिका कंपऱ्यांना
03:32
to make cars that don't travel as far on a gallon of gas,
65
212208
2935
गॅसवर जास्त दूर न जाणाऱ्या गाड्या बनवायची सूट देतेय,
03:35
rolling back fuel efficiency standards.
66
215167
2809
फ्युएल स्टॅंडर्ड कमी करून.
03:38
Other sectors, such as steel and cement-making
67
218000
2434
बाकीचे क्षेत्र, जसे स्टील आणि सिमेंट असो
03:40
or aviation and shipping,
68
220458
1518
किंवा विमान आणि जहाज उद्योग
03:42
are even further behind and trickier to clean up.
69
222000
3393
हे फार मागे आणि स्वच्छ ऊर्जेबाबत कठीण आहेत.
03:45
But some steel and cement companies are developing carbon-free production,
70
225417
3726
पण काही स्टील व सिमेंट कंपन्या कार्बनरहित उत्पादन करत आहे
03:49
and Norway and Scotland are targeting carbon-free short-haul flights.
71
229167
3583
आणि नॉर्वे आणि स्कॉटलंड हे कार्बन रहित विमानसेवा सुरु करत आहे
03:53
In November 2015, 197 countries came together in Paris
72
233417
4476
नोव्हेम्बर २०१५ मध्ये, १९७ देश पॅरिस येथे एकत्र आले
03:57
and set targets to fight climate change.
73
237917
2601
आणि हवामानबदलाशी लढा देण्याचे ध्येय ठरले
04:00
These targets were already insufficient to reach the stated goal
74
240542
3309
हि ध्येये आधीच अकार्यक्षम आहेत अंतिम श्येय प्राप्तीकरिता
04:03
of limiting global warming to 1.5 degrees Celsius,
75
243875
3601
१.५ अंशपार्यंत तापमान वाढ रोखण्याकरिता
04:07
and most are not on track to achieve even their own inadequate targets.
76
247500
4601
आणि अनेकजण हे स्वतःच्या अकार्यक्षम ध्येयापर्यंत देखील पोहोचले नाहीत
04:12
We need more ambitious targets and much more ambitious actions.
77
252125
4226
आपल्याला अधिक महत्वाकांक्षी ध्येय हवीत आणि अधिक कृती हवीत .
04:16
In the next decade, we need to transform key sectors of the global economy
78
256375
4059
पुढच्या दशकात आपल्याला जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये
04:20
in order to reduce emissions.
79
260458
2226
बदल करावा लागेल .
04:22
These changes will be difficult but not impossible,
80
262708
2476
हे बदल अवघड असतील पण अशक्य नाही.
04:25
because they will also bring enormous opportunities
81
265208
2768
कारण ते सोबत अनेक संधी घेऊन येतील
04:28
like creating millions of jobs.
82
268000
2268
जसे हजारो नोकऱ्या निर्माण होतील
04:30
And don't lose track of this key point:
83
270292
2559
आणि हा मुद्दा विसरू नका:
04:32
such a transformation will also mean cleaner air
84
272875
2726
हा बदल म्हणजे शुद्ध हवा
04:35
and a safer, more stable climate for all.
85
275625
2500
आणि सर्वांसाठी निरोगी, अधिक संतुलित हवामान.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7