Letting go of God | Julia Sweeney

931,184 views ・ 2007-01-16

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Pratik Dixit Reviewer: pulasti choudhary
00:25
On September 10, the morning of my seventh birthday,
0
25603
3301
सप्टेंबर १० तारखेला सकाळी, माझ्या सातव्या वाढदिवशी,
00:28
I came downstairs to the kitchen, where my mother was washing the dishes
1
28928
3391
मी खाली स्वयंपाकघरात आले, माझी आई भांडी घासत होती,
00:32
and my father was reading the paper or something,
2
32343
2633
आणि माझे वडील पेपर का काहीतरी वाचत होते,
00:35
and I sort of presented myself to them in the doorway, and they said,
3
35000
3286
आणि मी त्यांना दारातूनच "दर्शन" दिले, आणि ते म्हणाले,
00:38
"Hey, happy birthday!" And I said, "I'm seven."
4
38310
4666
"हॅपी बर्थडे!" आणि मी म्हणाले,"मी सात वर्षांची झाले."
00:43
And my father smiled and said,
5
43000
1976
मग माझे वडील हसून म्हणाले,
00:45
"Well, you know what that means, don't you?"
6
45000
2386
"मग याचा अर्थ तुला माहिती आहे ना?"
00:47
And I said, "Yeah, that I'm going to have a party
7
47410
2826
आणि मी म्हणाले,"हो, आज माझ्यासाठी मेजवानी असणार आहे,
00:50
and a cake and get a lot of presents?"
8
50260
2223
केक आणि भरपूर भेटवस्तूसुद्धा." आणि वडील म्हणाले, "हो, ते ठीक आहे पण
00:52
And my dad said, "Well, yes.
9
52507
2211
00:54
But more importantly,
10
54742
1160
जास्त महत्त्वाचे हे आहे की तू सात वर्षांची झाली आहेस म्हणजे विचार करू शकशील अशा वयाची झाली आहेस
00:55
being seven means that you've reached the age of reason,
11
55926
2945
00:58
and you're now capable of committing any and all sins against God and man."
12
58895
4527
आणि देव आणि माणसांविरुद्ध सगळी पापे करण्यास तयार झाली आहेस."
01:03
(Laughter)
13
63446
2852
(हशा)
01:06
Now, I had heard this phrase, "age of reason," before.
14
66322
3226
मी "विचार करण्याचे वय" हा वाक्प्रचार आधी ऐकला होता.
01:09
Sister Mary Kevin had been bandying it about
15
69572
2251
सिस्टर मेरी केवीन माझ्या दुसरीच्या वर्गात तो आमच्या डोक्यात हाणत होत्या.
01:11
my second-grade class at school.
16
71847
1697
पण त्या ज्यावेळेस याबद्दल बोलत होत्या तेव्हा हा वाक्प्रचार,
01:13
But when she said it,
17
73568
1152
01:14
the phrase seemed all caught up in the excitement of preparations
18
74744
3061
आमच्या पहिल्या सामूहिक प्रार्थनेविषयी आणि आमच्या पहिल्या पापांच्या कबुलीबाबतच्या
01:17
for our first communion and our first confession,
19
77829
2307
उत्सुकतेत अडकल्यासारखा वाटायचा,
आणि सर्वांना माहिती होते हे सगळे खरेतर पांढरा पोषाख आणि चेहरा झाकायच्या पांढऱ्या जाळीबद्दल होते,
01:20
and everybody knew that was really all about the white dress
20
80160
2826
01:23
and the white veil.
21
83010
1151
01:24
And anyway, I hadn't really paid all that much attention
22
84185
2640
आणि मी "विचार करण्याचे वय" या वाक्प्रचाराकडे एकूणच जास्त लक्ष दिले नव्हते.
01:26
to that phrase, "age of reason."
23
86849
1839
01:28
So, I said, "Yeah, yeah, age of reason. What does that mean again?"
24
88712
4188
म्हणून मी म्हणाले,"'विचार करण्याचे वय', नक्की काय अर्थ आहे त्याचा?"
01:32
And my dad said, "Well, we believe, in the Catholic Church,
25
92924
3630
आणि वडील म्हणाले, "आपण कॅथॉलिक ख्रिस्ती धर्मावर विश्वास ठेवतो,
01:36
that God knows that little kids don't know the difference between right and wrong,
26
96578
3877
इथल्या देवाला माहिती आहे की लहान मुलांना चांगल्या-वाईटातील फरक कळत नाही,
01:40
but when you're seven, you're old enough to know better.
27
100479
2638
पण जेव्हा तुम्ही सात वर्षांचे होता, तुम्हाला चांगले काय ते कळण्याची अक्कल येते.
तर, तू मोठी झाली आहेस आणि विचार करू शकणाऱ्या वयाची झाली आहेस आणि आता
01:43
So, you've grown up and reached the age of reason,
28
103141
2615
01:45
and now God will start keeping notes on you,
29
105780
2617
देव तुझ्याविषयी नोंदी ठेवण्यास सुरू करेल ज्या कायमच्या तुझ्याबद्दलच्या नोंदवहीत ठेवल्या जातील."
01:48
and begin your permanent record."
30
108421
1956
01:50
(Laughter)
31
110401
1010
(हशा)
01:51
And I said, "Oh ...
32
111435
2681
आणि मी म्हणाले, "आं, एक मिनीट थांबा, म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या काळात,
01:55
Wait a minute.
33
115767
1215
01:57
You mean all that time, up till today,
34
117006
3174
मी इतकी चांगली वागले तेव्हा देवाने काही पाहिलेच नाही?"
02:00
all that time I was so good, God didn't notice it?"
35
120204
4148
02:04
And my mom said, "Well, I noticed it."
36
124376
2600
आणि माझी आई म्हणाली, "पण मी नोंद ठेवली आहे."
02:07
(Laughter)
37
127000
1976
(हशा)
02:09
And I thought, "How could I not have known this before?
38
129000
2585
आणि मी विचार केला, "मला हे आधीच का कळाले नाही?
02:11
How could it not have sunk in when they'd been telling me?
39
131609
2730
ते मला सांगत असताना माझ्या डोक्यात कसे घुसले नाही?
येवढे सगळे चांगले वागल्याचा काहीच उपयोग नाही,
02:14
All that being good and no real credit for it.
40
134363
2168
02:16
And worst of all, how could I not have realized
41
136555
2209
आणि सगळ्यात वाईट म्हणजे ही महत्त्वाची माहिती
02:18
this very important information
42
138788
1484
मला ज्या दिवशी तिचा उपयोग शून्य आहे त्या दिवशीच का कळाली?"
02:20
until the very day that it was basically useless to me?"
43
140296
2922
02:23
So I said, "Well, Mom and Dad, what about Santa Claus?
44
143242
3366
मग मी म्हणाले, "पण, आई-बाबा, सांता क्लॉजचे काय?
02:26
I mean, Santa Claus knows if you're naughty or nice, right?"
45
146632
3344
सांता क्लॉजला तर माहितीच असते ना तुम्ही वांड आहात की शहाणे ते, बरोबर?"
02:30
And my dad said, "Yeah, but, honey,
46
150000
1976
आणि माझे बाबा म्हणाले, "होय पण,
02:32
I think that's technically just between Thanksgiving and Christmas."
47
152000
3265
मला वाटतय तांत्रिकदृष्ट्या त्याला फक्त थँक्सगिव्हींग आणि ख्रिसमसच्या मधल्या काळातलेच माहिती असते."
02:35
And my mother said, "Oh, Bob, stop it. Let's just tell her. I mean, she's seven.
48
155289
4412
आणि माझी आई म्हणाली, "बॉब, थांब. आपण तिला सांगूनच टाकू या.
म्हणजे ती आता झाली सात वर्षांची. ज्युली सांता क्लॉज नसतोच."
02:39
Julie, there is no Santa Claus."
49
159725
2336
02:42
(Laughter)
50
162085
3071
(हशा)
02:45
Now, this was actually not that upsetting to me.
51
165180
3715
आता खरेतर यात मला वाईट वाटण्यासारखे काही नव्हते.
02:48
My parents had this whole elaborate story about Santa Claus:
52
168919
2946
माझ्या पालकांकडे सांताक्लॉज बद्दल एक भलीमोठी गोष्ट होती:
02:51
how they had talked to Santa Claus himself and agreed
53
171889
2506
ते कसे सांताक्लॉजशी बोलले आहेत आणि तो
02:54
that instead of Santa delivering our presents
54
174419
2101
इतर घरात जशा ख्रिसमसच्या रात्री
02:56
over the night of Christmas Eve,
55
176544
1539
भेटवस्तू देत होता आणि
02:58
like he did for every other family who got to open their surprises
56
178107
3115
त्यांना सकाळी उठल्या उठल्या त्या उघडायची संधी द्यायचा ,
03:01
first thing Christmas morning,
57
181246
1446
03:02
our family would give Santa more time.
58
182716
1967
त्याऐवजी आमच्या कुटूंबाने त्याला भेटवस्तू देण्यास जास्त वेळ कसा दिला होता,
03:04
Santa would come to our house while we were at nine o'clock high mass
59
184707
3579
आम्ही ख्रिसमसच्या सकाळच्या ९ च्या प्रार्थनेला गेलो
03:08
on Christmas morning, but only if all of us kids did not make a fuss.
60
188310
3666
असताना तो आमच्या घरी यायचा, आणि तेही आम्ही मुलांनी जास्त हट्ट केला नाही तरच.
03:12
Which made me very suspicious.
61
192302
1893
त्यामुळे मला शंका आलीच होती.
03:15
It was pretty obvious that it was really our parents giving us the presents.
62
195000
4071
आमचे पालकच आम्हाला भेटी देत होते हे उघडच होते.
03:19
I mean, my dad had a very distinctive wrapping style,
63
199095
2881
म्हणजे असे की, माझ्या बाबांची भेटवस्तूंना कागदाने सजवण्याची एक विशिष्ट पद्धत होती,
03:22
and my mother's handwriting was so close to Santa's.
64
202000
2649
आणि माझ्या आईचे हस्ताक्षर सांतासारखेच होते.
03:24
(Laughter)
65
204673
1158
03:25
Plus, why would Santa save time by having to loop back
66
205855
2733
आणि, सांताकडे सगळ्यांकडे रात्री जाऊन आल्यावर
03:28
to our house after he'd gone to everybody else's?
67
208612
2753
परत आमच्या घरी यायला कशी काय सवड होती?
03:31
There was only one obvious conclusion to reach from this mountain of evidence:
68
211740
3770
आणि या सगळ्या पुराव्यांच्या पर्वतावरून एकच निष्कर्ष निघाला:
03:35
our family was too strange and weird for even Santa Claus to come visit,
69
215534
4513
आमचे कुटूंब एवढे वेगळे आणि विचित्र होते
की सांताही आमच्याकडे येण्यास तयार नव्हता,
03:40
and my poor parents were trying to protect us from the embarrassment,
70
220071
3255
आणि माझे बिचारे पालक सांताने आव्हेरल्यामुळे आम्हाला लाज वाटू नये
03:43
this humiliation of rejection by Santa, who was jolly --
71
223350
3761
किंवा कमीपणा वाटू नये म्हणून आम्हाला ते कळू देत नव्हते.
03:47
but let's face it, he was also very judgmental.
72
227135
2651
सांता आनंदी होता पण मान्य करावेच लागेल की तो लोकांना जरा जास्तच चांगले-वाईट ठरवत होता.
03:50
So to find out that there was no Santa Claus at all
73
230214
2563
म्हणून सांता क्लॉज नाही हे कळल्यावर मला खरोखर हायसेच वाटले होते.
03:52
was actually sort of a relief.
74
232801
1705
03:55
I left the kitchen not really in shock about Santa,
75
235000
2935
मी स्वयंपाकघरातून बाहेर पडले त्यावेळी सांता नसल्याचा मला धक्का बसला नव्हता
03:57
but rather, I was just dumbfounded
76
237959
1701
पण ही "विचार करण्याचे वय" गोष्ट
03:59
about how I could have missed this whole age of reason thing.
77
239684
3044
मला आतापर्यंत कशी कळाली नाही हे कोडे पडले होते.
04:02
It was too late for me, but maybe I could help someone else,
78
242752
3224
मला फारच उशीर झाला होता, पण ज्याला या माहितीचा उपयोग करता येऊ शकेल अशा
04:06
someone who could use the information.
79
246000
1976
दुसऱ्या कोणालातरी मला मदत करता आली असती.
04:08
They had to fit two criteria:
80
248520
1653
ते दोन नियमांत बसणारे हवेत:
04:10
they had to be old enough to be able to understand
81
250197
2341
त्यांना "विचार करण्याचे वय" ही भानगड काय आहे ते कळेल
04:12
the whole concept of the age of reason, and not yet seven.
82
252562
3171
इतके त्यांचे वय हवे पण ते सात वर्षांचे नसतील.
04:16
The answer was clear: my brother Bill. He was six.
83
256125
2851
उत्तर स्वच्छच होते: माझा भाऊ बिल. तो सहा वर्षांचा होता.
04:19
Well, I finally found Bill
84
259277
1262
तर, माझ्या घरापासून जवळच असलेल्या
04:20
about a block away from our house at this public school playground.
85
260563
3209
शाळेच्या मैदानात मला बिल सापडला. तो एक शनिवार होता
04:23
It was a Saturday, and he was all by himself,
86
263796
2116
आणि तो एकटाच भिंतीच्या बाजूवर पायाने चेंडू मारत खेळत होता.
04:25
just kicking a ball against the side of a wall.
87
265936
2206
04:28
I ran up to him and said, "Bill!
88
268166
1810
मी त्याच्याकडे पळाले आणि म्हणाले,"बिल!
04:30
I just realized that the age of reason starts when you turn seven,
89
270000
3143
मला आत्ताच कळाले की आपण सात वर्षांचे झालो की 'विचार करण्याचे वय' सुरू होते.
04:33
and then you're capable of committing any and all sins
90
273167
2546
आणि देव व माणसांविरुद्ध सगळी पापे करण्यास आपण तयार होतो."
04:35
against God and man."
91
275737
1151
आणि बिल म्हणाला, "मग?" आणि मी म्हणाले,
04:36
And Bill said, "So?"
92
276912
1627
04:38
And I said, "So, you're six.
93
278924
1986
"तर, तू सहा वर्षांचा आहेस. तुझ्याकडे आणखी एक वर्ष आहे तुला वाटेल ते करण्यासाठी
04:40
You have a whole year to do anything you want to and God won't notice it."
94
280934
4038
आणि देव ते पाहणारही नाही." आणि तो म्हणाला, "तर मग?" आणि मी म्हणाले,
04:44
And he said, "So?"
95
284996
1742
04:46
And I said, "So? So everything!"
96
286762
3571
" तर मग? तर मग सगळेच" आणि मी परत जायला निघाले. मला त्याचा इतका राग आला होता.
04:50
And I turned to run. I was so angry with him.
97
290357
2825
04:53
But when I got to the top of the steps,
98
293206
1874
पण जेव्हा मी पायऱ्यांवर चढले मी नाटकीपणाने वळाले
04:55
I turned around dramatically and said,
99
295104
1817
आणि म्हणाले, "आणि, जाता जाता सांगते बिल, सांता क्लॉज नसतोच."
04:56
"Oh, by the way, Bill -- there is no Santa Claus."
100
296945
3431
05:00
(Laughter)
101
300400
1928
(हशा)
05:02
Now, I didn't know it at the time,
102
302352
1739
मला त्यावेळी माहिती नव्हते,
05:04
but I really wasn't turning seven on September 10th.
103
304115
2646
पण मी सप्टेंबर १० ला सात वर्षांची झाले नव्हते.
05:07
For my 13th birthday,
104
307285
1325
माझ्या १३ व्या वाढदिवसाला, मी माझ्या मैत्रिणींना रात्री झोपायला घरी बोलवून एक मेजवानी द्यायची ठरवले,
05:08
I planned a slumber party with all of my girlfriends,
105
308634
2571
05:11
but a couple of weeks beforehand my mother took me aside and said,
106
311229
3602
पण दोन आठवडे आगोदरच आईने मला बाजूला घेतले आणि म्हणाली,
05:14
"I need to speak to you privately.
107
314855
3222
"मला तुझ्याशी काहीतरी खाजगी बोलायचे आहे.
05:18
September 10th is not your birthday. It's October 10th."
108
318101
3981
सप्टेंबर १० तुझी जन्मतारीख नाही आहे. तुझा जन्म १० ऑक्टोबरला झाला होता आणि मी म्हणाले, "काय?"
05:22
And I said, "What?"
109
322106
1549
05:23
(Laughter)
110
323679
1015
05:24
And she said ...
111
324718
1261
(हशा)
आणि ती म्हणाली, "ऐक. बालवाडीच्या प्रवेशाची शेवटची तारीख सप्टेंबर १५ होती."
05:26
(Laughter)
112
326003
1554
05:27
"Listen. The cut-off date to start kindergarten was September 15th."
113
327581
5395
05:33
(Laughter)
114
333000
1203
(हशा)
05:34
"So I told them that your birthday was September 10th,
115
334227
2817
"म्हणून मी त्यांना सांगितले की तुझी जन्मतारीख सप्टेंबर १० आहे,
05:37
and then I wasn't sure
116
337068
1151
आणि मला अशी शंका आली की तू तुझी खरी जन्मतारीख सगळीकडे सांगत सुटशील,
05:38
that you weren't just going to go blab it all over the place,
117
338243
2868
05:41
so I started to tell you your birthday was September 10th.
118
341135
3682
म्हणून तुलाही जन्मतारीख १० सप्टेंबरच आहे असे सांगायला सुरू केले.
05:44
But, Julie, you were so ready to start school, honey. You were so ready."
119
344841
4205
पण ज्युली तू शाळेत जाण्यासाठी तयार होतीस, अगदी पूर्णपणे."
05:49
I thought about it, and when I was four,
120
349070
1906
मी त्यावर विचार केला, ज्यावेळी मी ४ वर्षांची होते
05:51
I was already the oldest of four children,
121
351000
2000
तेंव्हा मी माझ्या ३ भावंडांची सर्वात मोठी बहीणही बनले होते
05:53
and my mother even had another child to come,
122
353024
2119
आणि आईची पुढच्या बाळाच्या आगमनाची तयारी सुरू झाली होती,
05:55
so what I think she -- understandably -- really meant
123
355167
2505
त्यामुळे ती जेव्हा तू तयार होतीस असे म्हणाली त्याचा खरा अर्थ ती तयार होती असा होता
05:57
was that she was so ready, she was so ready.
124
357696
2375
हे मला समजून चुकले. मग ती म्हणाली,
06:00
Then she said, "Don't worry, Julie.
125
360095
1674
06:01
Every year on October 10th,
126
361793
1469
"काळजी करू नकोस, ज्युली, प्रत्येकवर्षी १० ऑक्टोबरला म्हणजे तुझ्या वाढदिवशी
06:03
when it was your birthday but you didn't realize it,
127
363286
2850
तुला माहिती नसतानाही
06:06
I made sure that you ate a piece of cake that day."
128
366160
2816
तू एक केकचा तुकडा खाशील हे मी पहात होते"
06:09
(Laughter)
129
369401
2827
(हशा)
06:12
Which was comforting, but troubling.
130
372252
2294
हे आरामदयक होते पण त्रासदायकही.
06:14
My mother had been celebrating my birthday with me, without me.
131
374570
3539
माझी आई माझा वाढदिवस माझ्याबरोबर साजरा करत होती, मला सोडून!
06:18
(Laughter)
132
378133
1008
06:19
What was so upsetting about this new piece of information
133
379165
2989
या सगळ्या नवीन माहितीतली सर्वात दुःखदायक गोष्ट ही नव्हती
06:22
was not that I had to change the date of my slumber party
134
382178
2675
की मला मैत्रीणींसाठीच्या मेजवानीची
06:24
with all of my girlfriends.
135
384877
1302
तारीख बदलायला लागणार होती,
06:26
What was most upsetting was that this meant I was not a Virgo.
136
386203
3860
सर्वात जास्त दुःखदायक गोष्ट होती की मी कन्या राशीची राहिले नव्हते.
06:30
I had a huge Virgo poster in my bedroom.
137
390087
3075
माझ्या बेडरूममध्ये कन्या राशीचे एक मोठे पोस्टर होते,
06:33
And I read my horoscope every single day,
138
393186
2573
आणि मी माझे भविष्य प्रत्येक दिवशी वाचले होते आणि ते मला हुबेहूब लागू पडले होते.
06:35
and it was so totally me.
139
395783
2193
06:38
(Laughter)
140
398000
1976
(हशा)
06:40
And this meant that I was a Libra?
141
400000
1976
आणि याचा अर्थ होता की तूळ राशीची होते?
06:42
So, I took the bus downtown to get the new Libra poster.
142
402753
3314
मग नवीन तूळ राशीचे पोस्टर घेण्यासाठी मी बसने गावात गेले.
06:46
The Virgo poster is a picture of a beautiful woman with long hair,
143
406091
3397
कन्या राशीच्या चित्रात पाण्याशेजारी चालणारी
06:49
sort of lounging by some water,
144
409512
1532
लांब केस असलेली एक सुंदर स्त्री होती
06:51
but the Libra poster is just a huge scale.
145
411068
2452
पण तूळ राशीच्या चित्रात फक्त मोठाच्या मोठा तराजू होता.
06:53
This was around the time that I started filling out physically,
146
413926
2967
हे तेव्हाचेच आहे ज्यावेळी माझी शारीरिक दृष्ट्या वाढ होत होती
06:56
and I was filling out a lot more than a lot of the other girls,
147
416917
2983
आणि माझी वाढ इतर मुलींपेक्षा जरा जास्तच होत होती
06:59
and frankly, the whole idea that my astrological sign was a scale
148
419924
3704
आणि खरे सांगते, माझी राशी म्हणजे एक तराजू असणे
07:03
just seemed ominous and depressing.
149
423652
2324
ही कल्पनाच अपशकुनी आणि निराशावादी होती.
07:06
(Laughter)
150
426000
3145
(हशा)
07:09
But I got the new Libra poster,
151
429169
1807
पण मी ते नवीन तूळ राशीचे पोस्टर आणले
07:11
and I started to read my new Libra horoscope,
152
431000
3277
आणि माझे तूळ राशीचे भविष्य वाचायला सुरूवात केली
07:14
and I was astonished to find that it was also totally me.
153
434301
4426
आणि आश्चर्य म्हणजे तेही मला हुबेहूब लागू पडत होते.
07:18
(Laughter)
154
438751
1536
07:20
It wasn't until years later, looking back
155
440311
1981
यानंतर बरेच वर्षांनी या विचार-करण्याचे-वय/जन्मतारखेतील-बदल
07:22
on this whole age-of-reason, change-of-birthday thing,
156
442316
2659
याबद्दल विचार करताना
07:24
that it dawned on me:
157
444999
1287
माझ्या डोक्यात प्रकाश पडला की ज्यावेळी मला मी सात वर्षांची झाले
07:26
I wasn't turning seven when I thought I turned seven.
158
446310
2523
असे वाटत होते त्यावेळी मी सात वर्षांची नव्हतेच. देवाने माझ्याविषयी नोंदी ठेवणे सुरू करण्यापूर्वी
07:28
I had a whole other month
159
448857
1246
07:30
to do anything I wanted to before God started keeping tabs on me.
160
450127
3738
माझ्याकडे मला काही वाटेल ते करण्यासाठी संपूर्ण एक महिना होता.
07:34
Oh, life can be so cruel.
161
454238
2238
आयुष्य किती दुष्ट असू शकते.
07:38
One day, two Mormon missionaries came to my door.
162
458317
3398
एके दिवशी दोन मॉर्मन मिशनरी माझ्या दारावर आले.
07:42
Now, I just live off a main thoroughfare in Los Angeles,
163
462192
2636
आता, मी राहते लॉस-एंजलेसच्या मुख्य धावपळीच्या भागाच्या बाजूलाच
07:44
and my block is -- well, it's a natural beginning
164
464852
2299
आणि माझा भाग -- दारोदारी वस्तू घेऊन हिंडणाऱ्या
07:47
for people who are peddling things door to door.
165
467175
2389
लोकांसाठीचा पहिला बिंदू आहे.
07:49
Sometimes I get little old ladies from the Seventh Day Adventist Church
166
469588
3388
कधीकधी सेवंथ डे अॅडवेंटिस्ट चर्चच्या छोटूकल्या म्हाताऱ्या
07:53
showing me these cartoon pictures of heaven.
167
473000
2162
मला स्वर्गाची चित्रे दाखवायला येतात.
07:55
And sometimes I get teenagers who promise me
168
475186
2240
आणि कधी कधी पौगंडावस्थेतील मुले येतात जी मला वचन देतात की
07:57
that they won't join a gang and just start robbing people,
169
477450
2855
जर मी फक्त कुठल्या तरी मासिकाची त्यांच्याकडे वर्गणी भरली तर
08:00
if I only buy some magazine subscriptions from them.
170
480329
2758
ती लोकांना लुबाडणाऱ्या कोणत्याही गुंडाच्या टोळीत जाणार नाहीत.
08:03
So normally, I just ignore the doorbell, but on this day, I answered.
171
483556
4420
त्यामुळे मी सहसा दारावरच्या घंटेकडे दुर्लक्ष करते, पण त्यादिवशी मी दार उघडले.
08:08
And there stood two boys, each about 19, in white, starched short-sleeved shirts,
172
488000
5285
आणि तेथे उभे होते पांढरे-शुभ्र छोट्या बाह्यांचे सदरे घातलेले १९ वर्षांचे दिसणारे दोन मुलगे
आणि त्यांच्या सदऱ्यांवर ते जिझस ख्रिस्त ऑफ लॅटर डे सेंट्स
08:13
and they had little name tags
173
493309
1460
08:14
that identified them as official representatives
174
494793
2293
या चर्चचे अधिकृत प्रतिनिधी आहेत
हे सांगणाऱ्या छोट्याशा पट्ट्या होत्या.
08:17
of the Church of Jesus Christ of Latter-day Saints,
175
497110
2801
08:19
and they said they had a message for me, from God.
176
499935
2816
आणि ते म्हणाले देवाने त्यांच्यातर्फे मला संदेश पाठवला आहे.
08:23
I said, "A message for me? From God?" And they said, "Yes."
177
503629
5195
मी म्हणाले, "माझ्यासाठी संदेश? देवाकडून" आणि ते म्हणाले, "हो."
08:28
Now, I was raised in the Pacific Northwest,
178
508848
2128
मी प्रशांत महासागाराकडील वायव्येकडे
08:31
around a lot of Church of Latter-day Saints people and, you know,
179
511000
3087
लॅटर डे सेंट्स या चर्चवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्यात वाढले असले म्हणजे
08:34
I've worked with them and even dated them,
180
514111
2009
मी त्यांच्याबरोबर काम केले आहे आणि त्यांच्या बरोबर बाहेर फिरायला गेले असले तरी
08:36
but I never really knew the doctrine,
181
516144
1778
त्यांच्या धर्मातील तत्त्वे मला माहिती नव्हती किंवा प्रसारासाठी
08:37
or what they said to people when they were out on a mission,
182
517946
2812
बाहेर पडल्यावर ते काय बोलतात तेही माहिती नव्हते आणि मला वाटते मला थोडीशी जिज्ञासा होती,
08:40
and I guess I was sort of curious, so I said, "Well, please, come in."
183
520782
3305
म्हणून मी म्हणाले, "बर, कृपया आत या." आणि ते एकदम खूश झालेले दिसले
08:44
And they looked really happy,
184
524111
1397
कारण त्यांच्याबाबतीत असे सहसा कधी घडत नसणार.
08:45
because I don't think this happens to them all that often.
185
525532
2730
(हशा)
08:48
(Laughter)
186
528286
1007
08:49
And I sat them down, and I got them glasses of water --
187
529317
4122
आणि मी त्यांना बसवले आणि पेले भरून पाणी दिले --
09:03
Ok, I got it, I got it.
188
543085
1555
ठीक आहे, मला जमलय. मी त्यांना पेले भरून पाणी दिले.
09:04
I got them glasses of water.
189
544664
1405
09:06
Don't touch my hair, that's the thing.
190
546093
1826
एक गोष्ट सांगते, माझ्या केसांना धक्का लावू नका
09:07
(Laughter)
191
547943
2985
(हशा)
09:10
You can't put a video of myself in front of me
192
550952
3024
तुम्ही माझी चलचित्रिका माझ्यासमोर लावता आणि
09:14
and expect me not to fix my hair.
193
554000
1914
मी माझे केस सावरणार नाही असे वाटते तरी कसे?
09:15
Ok.
194
555938
1328
(हशा)
09:17
(Laughter)
195
557290
3349
ठीक आहे, तर मी त्यांना बसवले आणि पेले भरून पाणी दिले
09:21
So I sat them down and I got them glasses of water,
196
561401
2391
09:23
and after niceties, they said,
197
563816
1957
आणि औपचारिक चौकशीनंतर ते म्हणाले, "तुम्हाला यावर विश्वास आहे का की देव तुमच्यावर त्याच्या हृदयाच्या तळापासून प्रेम करतो?"
09:25
"Do you believe that God loves you with all his heart?"
198
565797
2612
09:28
And I thought, "Well, of course I believe in God,
199
568433
3543
आणि मी विचार केला, "माझा देवावर नक्कीच विश्वास आहे,
09:32
but you know, I don't like that word 'heart,'
200
572000
2511
पण, पण मला तो शब्द 'हृदय' नाही आवडला कारण
09:34
because it anthropomorphizes God,
201
574535
2441
त्यामुळे देवाचे मानवीकरण केल्यसारखे वाटते
09:37
and I don't like the word, 'his,' either, because that sexualizes God."
202
577000
4653
आणि मला 'त्याचा' शब्दही नाही आवडला कारण त्यामुळे देवाला उगीचच कुठले तरी लिंग लावले असे होते."
09:41
But I didn't want to argue semantics with these boys,
203
581677
2497
पण मला फक्त शाब्दिक चुकांवर उगीचच चर्चा करायची नव्हती,
09:44
so after a very long, uncomfortable pause, I said,
204
584198
3681
म्हणून अगदी लांब आणि अस्वस्थ अशा शांततेनंतर मी म्हणाले,
09:47
"Yes, yes, I do. I feel very loved."
205
587903
3935
"हो, हो, मला वाटते. माझ्यावर त्याचे नक्कीच प्रेम आहे."
09:51
And they looked at each other and smiled,
206
591862
1976
आणि त्यांनी एकमेकाकडे पाहून असे स्मितहास्य केले की
09:53
like that was the right answer.
207
593862
2071
ते बरोबर उत्तर होते. आणि ते म्हणाले,
09:55
And then they said, "Do you believe
208
595957
1683
"तुम्हाला असे वाटते का की या ग्रहावर आपण सारे बंधू-भगिनी आहोत?"
09:57
that we're all brothers and sisters on this planet?"
209
597664
2447
आणि मी म्हणाले, "हो, हो, मला वाटते". मी लगेचच उत्तर देऊ शकल्याने
10:00
And I said, "Yes, I do."
210
600135
1151
10:01
And I was so relieved that it was a question I could answer so quickly.
211
601310
3352
मला हायसे वाटले आणि
10:04
And they said, "Well, then we have a story to tell you."
212
604686
3091
ते म्हणाले, "बर, मग आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे."
10:07
And they told me this story all about this guy named Lehi,
213
607801
3175
आणि मग त्यांनी मला या जेरुसलेममध्ये इसपूर्व ६०० मध्ये रहात असलेल्या
10:11
who lived in Jerusalem in 600 BC.
214
611000
2503
लेही नावाच्या माणसाची गोष्ट सांगण्यास सुरूवात केली.
10:13
Now, apparently in Jerusalem in 600 BC, everyone was completely bad and evil.
215
613907
4549
आणि इसपूर्व ६०० मध्ये जेरुसलेममधील
सगळेच लोक वाईट आणि दुष्ट होते म्हणे. अगदी प्रत्येकजण:
10:18
Every single one of them: man, woman, child, infant, fetus.
216
618480
3496
पुरूष, स्त्री, मुल, बाळ, अर्भक.
10:22
And God came to Lehi and said to him,
217
622000
2636
आणि देव लेहीकडे आला आणि त्याला म्हणाला, "तुझ्या कुटूंबाला नावेत घाल
10:24
"Put your family on a boat and I will lead you out of here."
218
624660
2885
आणि मी तुला येथून बाहेरचा रस्ता दाखवतो." आणि देवाने त्याला रस्ता दाखवला,
10:27
And God did lead them.
219
627569
1407
10:29
He led them to America.
220
629000
2378
अमेरिकेचा.
10:32
I said, "America?
221
632172
1471
मी म्हणाले, "अमेरिका? इसपूर्व ६०० मध्ये नावेतून जेरुसलेम ते अमेरिका?"
10:33
(Laughter)
222
633667
2065
10:35
From Jerusalem to America by boat in 600 BC?"
223
635756
4663
10:40
And they said, "Yes."
224
640443
1533
आणि ते म्हणाले, "हो."
10:42
(Laughter)
225
642000
1855
(हशा)
10:43
Then they told me how Lehi and his descendants
226
643879
2264
मग त्यांनी मला पुढे सांगितले की लेही आणि त्याचे वंशज
10:46
reproduced and reproduced, and over the course of 600 years,
227
646167
2875
कसे वाढतच गेले आणि पुढील ६०० वर्षांच्या काळात
10:49
there were two great races of them, the Nephites and the Lamanites,
228
649066
3254
त्यांच्यात कसे दोन वर्ण निफाईट्स व लॅमेनाईट्स तयार झाले
10:52
and the Nephites were totally good -- each and every one of them --
229
652344
3450
आणि निफाईट्स कसे संपूर्णपणे चांगले होते - त्यांच्यातील प्रत्येकजण --
10:55
and the Lamanites were totally bad and evil --
230
655818
2167
आणि लॅमेनाईट्स कसे संपूर्णपणे वाईट आणि दुष्ट होते --
त्यांच्यातील प्रत्येकजण अगदी मुळापासून वाईट.
10:58
every single one of them just bad to the bone.
231
658009
2151
(हशा)
11:00
Then, after Jesus died on the cross for our sins,
232
660184
3508
मग, जिझस क्रॉसवर आपल्या सगळ्यांच्या पापांसाठी मृत्यूमुखी पडला आणि,
11:03
on his way up to heaven,
233
663716
1167
स्वर्गाच्या रस्त्यावर तो अमेरिकेत थांबला आणि निफाईट्स लोकांना भेटला.
11:04
he stopped by America and visited the Nephites.
234
664907
2573
11:07
(Laughter)
235
667504
1026
(हशा)
11:08
And he told them that if they all remained totally, totally good --
236
668554
3488
आणि त्याने त्यांना सांगितले की जर त्यांच्यातील
प्रत्येकजण अगदी संपूर्णपणे चांगला राहिला --
11:12
each and every one of them --
237
672066
1382
11:13
they would win the war against the evil Lamanites.
238
673472
2701
तर ते दुष्ट लॅमेनाईट्सच्या विरूद्धचे युद्ध जिंकतील.
11:16
But apparently somebody blew it,
239
676197
2501
आणि बहुतेक कोणीतरी घोटाळा,
11:18
because the Lamanites were able to kill all the Nephites.
240
678722
2737
कारण लॅमेनाईट्सनी सर्व निफाईट्स लोकांना ठार मारले.
11:21
All but one guy, this guy named Mormon,
241
681483
2266
फक्त एकाला सोडून ज्याचे नाव होते मॉर्मन,
11:23
who managed to survive by hiding in the woods.
242
683773
2746
ज्याने जंगलात लपून स्वतःला वाचवले.
11:26
And he made sure this whole story was written down
243
686543
2710
आणि त्याने ही सर्व गोष्ट
11:29
in reformed Egyptian hieroglyphics chiseled onto gold plates,
244
689277
4368
बदललेल्या ईजिप्तीय भाषेत एका सोन्याच्या पाट्यांवर कोरून
11:33
which he then buried near Palmyra, New York.
245
693669
2781
नंतर पाल्मायरा, न्यू यॉर्क येथे पुरून ठेवली.
11:36
(Laughter)
246
696760
5475
(हशा)
11:42
Well, I was just on the edge of my seat.
247
702259
2717
मी खुर्चीवरून पडायची बाकी होते.
11:45
(Laughter)
248
705000
3342
(हशा)
11:48
I said, "What happened to the Lamanites?"
249
708366
2852
मी म्हणाले, "लॅमेनाईट लोकांचे काय झाले?"
11:51
And they said, "Well, they became our Native Americans, here in the U.S."
250
711242
3842
आणि ते म्हणाले, "ते म्हणजे अमेरिकेत ज्यांना आपण अमेरिकेतील मूलनिवासी म्हणतो ते."
आणि मी म्हणाले, "तुला असे वाटते की अमेरीकेतील मूलनिवासी संपूर्णपणे
11:55
And I said, "So, you believe the Native Americans are descended
251
715108
3186
11:58
from a people who were totally evil?"
252
718318
2041
वाईट असलेल्या लोकांचे वंशज आहेत?" आणि ते म्हणाले, "हो"
12:00
And they said, "Yes."
253
720383
1857
12:02
Then they told me how this guy named Joseph Smith
254
722627
3056
आणि मग त्यांनी मला सांगितले जोसेफ स्मिथ नावाच्या माणसाला
12:05
found those buried gold plates right in his backyard,
255
725707
3635
कशा त्या सोनेरी पाट्या त्याच्या अंगणात मिळाल्या
12:09
and he also found this magic stone back there that he put into his hat
256
729366
3722
आणि त्याला एक जादूई दगडही मिळाला जो त्याने आपल्या टोपीत ठेवला
आणि त्या टोपीत आपला चेहरा घुसवला आणि त्यामुळे त्याला बदललेल्या
12:13
and then buried his face into,
257
733112
1498
12:14
and this allowed him to translate the gold plates
258
734634
2360
ईजिप्तिय भाषेतून इंग्रजीत भाषांतर करता आले याबद्दल.
12:17
from the reformed Egyptian into English.
259
737018
2435
12:19
Well, at this point I just wanted to give these two boys some advice
260
739890
3375
तर, आता मला या दोन मुलांना त्यांच्या
भाषणपद्धतीबद्दल सल्ला द्यायचा होता.
12:23
about their pitch.
261
743289
1429
12:24
(Laughter)
262
744742
2841
(हशा)
12:27
I wanted to say --
263
747607
1160
मला असे म्हणायचे होते, "ठीक आहे. या गोष्टीने सुरूवात करू नका."
12:28
(Applause)
264
748791
1666
12:30
"Ok, don't start with this story."
265
750481
2266
12:32
(Laughter)
266
752771
1205
12:34
I mean, even the Scientologists
267
754000
2043
म्हणजे, सायंटॉलॉजिस्टनाही व्यक्तिमत्व चाचणीने सुरुवात करावी येवढे माहिती आहे
12:36
know to start with a personality test before they start --
268
756067
3285
12:39
(Applause)
269
759376
1600
(टाळ्या)
12:41
telling people all about Xenu, the evil intergalactic overlord.
270
761000
4454
-- लोकांना झेनूबद्दलची सर्व माहिती लोकांना सांगण्याआधी जो एक दुष्ट आंतर्दिर्घिकीय सम्राट आहे
12:46
Then, they said, "Do you believe that God speaks to us
271
766138
2587
ठीक, मग ते म्हणाले, "" तुमचा विश्वास आहे का की देव आपल्याशी
12:48
through his righteous prophets?"
272
768749
1540
विवेकी प्रेषितांच्यातर्फे बोलतो?" आणि मी म्हणाले, "नाही, मला विश्वास नाही."
12:50
And I said, "No, I don't,"
273
770313
1253
12:51
because I was sort of upset about this Lamanite story
274
771590
2484
कारण मला लॅमेनाईट्सच्या आणि
आणि त्या वेडपट सोन्याच्या पाट्यांच्या कथेने थोडे अस्वस्थ झाल्यासारखे झाले होते,
12:54
and this crazy gold plate story,
275
774099
1552
12:55
but the truth was, I hadn't really thought this through,
276
775675
2834
पण सत्य हे होते की मी याबद्दल खोल विचार केला नव्हता, म्हणून मी थोडीशी माघारी गेले,
12:58
so I backpedaled a little and I said,
277
778533
2198
13:00
"Well, what exactly do you mean by 'righteous'?
278
780755
2887
"तर, तुम्हाला विवेकी म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे?
13:03
And what do you mean by prophets? Like, could the prophets be women?"
279
783666
3460
आणि प्रेषितचा तुम्हाला कोणता अर्थ अपेक्षित आहे? म्हणजे असे की स्त्रिया प्रेषित असू शकतात का?"
13:07
And they said, "No." And I said, "Why?"
280
787150
3546
आणि ते म्हणाले, "नाही." मग मी म्हणाले,"का?" आणि ते म्हणाले,
13:10
And they said, "Well, it's because God gave women a gift
281
790720
3719
"कारण देवाने स्त्रियांना अशी भेट दिली आहे जी इतकी महान आहे, आश्चर्यकारक आहे की
13:14
that is so spectacular,
282
794463
1971
13:16
it is so wonderful, that the only gift he had left over to give men
283
796458
4777
पुरुषांना देण्यासाठी त्याच्याकडे
13:21
was the gift of prophecy."
284
801259
1619
फक्त प्रेषितपणाचीच भेट राहिली होती."
13:23
What is this wonderful gift God gave women, I wondered?
285
803656
3323
अशी कोणती आश्चर्यकारक गोष्ट देवाने स्त्रियांना भेट म्हणून दिली आहे, मी विचार करू लागले?
बहुतेक त्यांची लोकांबरोबर जुळवून घेऊन काम करण्याची आणि परिस्थीतीनुसार बदलण्याची क्षमता?
13:27
Maybe their greater ability to cooperate and adapt?
286
807003
3339
13:30
(Laughter)
287
810366
1012
13:31
Women's longer lifespan?
288
811402
1377
स्त्रियांचा लांब आयुष्यकाल? किंवा स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी
13:32
The fact that women tend to be much less violent than men?
289
812803
3204
हिंसक असतात हे तथ्य? पण, नाही भेट त्यापैकी कोणतीच नव्हती.
13:36
But no -- it wasn't any of these gifts.
290
816031
2258
13:38
They said, "Well, it's her ability to bear children."
291
818313
3064
ते म्हणाले, "त्यांची मुले जन्माला घालू शकण्याची क्षमता."
13:41
I said, "Oh, come on.
292
821401
1428
मी म्हणाले, "ह्या. काय सांगताय, म्हणजे जरी स्त्रियांनी त्या १५ वर्षाच्या
13:42
I mean, even if women tried to have a baby every single year
293
822853
2819
झाल्यापासून ते ४५ वर्षांच्या होईपर्यंतचा काळात अगदी प्रत्येक वर्षी मुल होण्यासाठी प्रयत्न केला
13:45
from the time they were 15 to the time they were 45,
294
825696
2937
13:48
assuming they didn't die from exhaustion,
295
828657
1996
आणि त्यातून होणाऱ्या त्रासाने मेल्या नाहीत असे मानले तरी
13:50
it still seems like some women would have some time left over
296
830677
2888
स्त्रियांना थोडासा तरी वेळ मिळेल
13:53
to hear the word of God."
297
833589
1446
देवाचा शब्द ऐकण्यास असे वाटते." आणि ते म्हणाले,"नाही."
13:55
And they said, "No."
298
835059
1917
13:57
(Laughter)
299
837000
2976
(हशा)
14:00
Well, then they didn't look so fresh-faced and cute to me any more,
300
840000
3164
आता ते ताजेतवाने आणि गोड दिसत नव्हते,
पण त्यांना अजुनी बोलायचे होते.
14:03
but they had more to say.
301
843188
1205
14:04
They said, "Well, we also believe that if you're a Mormon,
302
844417
2734
ते म्हणाले, "बर, आमचा असा विश्वास आहे की जर तुम्ही मॉर्मन असाल
14:07
and if you're in good standing with the church,
303
847175
2214
आणि तुम्ही चर्चबरोबर चांगले राहिलात, तर तुमच्या मृत्यूनंतर
14:09
when you die, you get to go to heaven
304
849413
2136
तुम्ही स्वर्गात जाल आणि अनंत काळापर्यंत तुमच्या कुटुंबाबरोबर रहाल."
14:11
and be with your family for all eternity."
305
851573
2781
14:14
And I said, "Oh, dear.
306
854378
2058
आणि मी म्हणाले, "अरे, बापरे --
14:16
(Laughter)
307
856460
6904
(हशा)
14:23
That wouldn't be such a good incentive for me."
308
863388
2199
माझ्यासाठी ते तेवढे फायद्याचे नाही आहे."
14:25
(Laughter)
309
865611
1300
(हशा)
14:26
And they said, "Oh.
310
866935
1485
आणि ते म्हणाले, "असं -- बर, आमचा असाही विश्वास आहे की
14:28
(Laughter)
311
868444
1359
14:29
Hey! Well, we also believe that when you go to heaven,
312
869827
3045
तुम्ही जेव्हा स्वर्गात जाल, तुमचे शरीर पुन्हा
14:32
you get your body restored to you in its best original state.
313
872896
2887
पूर्ववत स्थितीत तुम्हाला मिळेल,
14:35
Like, if you'd lost a leg, well, you get it back.
314
875807
2430
म्हणजे तुमचा पाय (अपघातात) गेला असेल तर तो तुम्हाला परत मिळेल.
14:38
Or, if you'd gone blind, you could see."
315
878261
1976
किंवा तुम्ही काही कारणाने आंधळे झाला असाल तर तुम्ही पाहू शकाल."
14:40
I said, "Oh. Now, I don't have a uterus,
316
880261
2969
मी म्हणाले, "असं -- आता, काही वर्षापूर्वी कर्करोग झाल्यानंतर माझे गर्भाशय काढून टाकले होते.
14:43
because I had cancer a few years ago.
317
883254
2091
मग याचा अर्थ असा आहे का की स्वर्गात गेले तर
14:45
So does this mean that if I went to heaven,
318
885369
2046
14:47
I would get my old uterus back?"
319
887439
2032
ते मला परत मिळेल?" आणि ते म्हणाले, "नक्कीच."
14:49
And they said, "Sure."
320
889495
2056
14:51
And I said, "I don't want it back. I'm happy without it." Gosh.
321
891575
5765
आणि मी म्हणाले, "पण ते मला नको आहे, त्याच्याशिवाय मी सुखी आहे." देवा.
14:57
What if you had a nose job and you liked it?
322
897364
2967
जर कोणी नकटे नाक शस्त्रक्रियेने सरळ करून घेतले असेल तर ?
15:00
(Laughter)
323
900355
1706
(हशा)
15:02
Would God force you to get your old nose back?
324
902085
2891
देव तुम्हाला तुमचे जुने नाक परत घ्यावयास लावेल?
15:05
Then they gave me this Book of Mormon,
325
905824
1921
तर, मग त्यांनी 'मॉर्मनचे पुस्तक' मला दिले.
15:07
told me to read this chapter and that chapter,
326
907769
2153
आणि मला हा पाठ वाच आणि तो पाठ वाच असे सांगितले
15:09
and said they'd come back and check in on me,
327
909946
2278
आणि ते म्हणाले की ते कधीतरी परत येऊन माझी चौकशी करतील
आणि मला वाटतय की मी म्हणाले की "कृपया यायची घाई करू नका"
15:12
and I think I said something like, "Please don't hurry,"
328
912248
2665
किंवा बहुतेक " कृपया येऊ नका." आणि ते गेले.
15:14
or maybe just, "Please don't," and they were gone.
329
914937
2378
15:17
Ok, so I initially felt really superior to these boys,
330
917339
2588
ठीक, तर, मला सुरवातीला या मुलांपेक्षा मी जास्त हुशार आणि
15:19
and smug in my more conventional faith.
331
919951
2983
माझ्या पारंपारिक श्रद्धेमुळे छान वाटत होते.
15:23
But then the more I thought about it, the more I had to be honest with myself.
332
923417
3679
पण नंतर, मी जसा जास्त विचार करू लागले, मला स्वतःशी आणखी जास्त आणखी जास्त प्रामाणिक व्हावे लागले.
जर कोणी माझ्या दाराशी आले आणि अगदी
15:27
If someone came to my door
333
927120
1303
15:28
and I was hearing Catholic theology and dogma for the very first time,
334
928447
3345
पहिल्यांदाच कॅथॉलिक अध्यात्म आणि तत्त्वे सांगू लागले
15:31
and they said, "We believe that God impregnated a very young girl
335
931816
3574
आणि ते म्हणाले की "देवाने एका अगदी तरुण मुलीला गरोदर केले
15:35
without the use of intercourse,
336
935414
1562
संभोग न करता
15:37
and the fact that she was a virgin is maniacally important to us."
337
937000
3191
आणि तिच्या कुमारिका असण्याला आम्ही वेड्यासारखे महत्त्व देतो --
15:40
(Laughter)
338
940215
1302
(हशा)
15:41
"And she had a baby, and that's the son of God,"
339
941541
3147
आणि तिला एक बाळ झाले आणि तो देवाचा मुलगा होता,"
15:44
I mean, I would think that's equally ridiculous.
340
944712
2264
तर मला तेही तेवढेच मूर्खपणाचे वाटेल,
15:47
I'm just so used to that story.
341
947000
1862
पण इतकेच की सारखे ऐकून त्या गोष्टीची आता सवय झाली आहे.
15:48
(Laughter)
342
948886
1090
(हशा)
15:50
So, I couldn't let myself feel condescending towards these boys.
343
950000
3456
मग मला त्या मुलांपेक्षा शहाणे आहोत असे वाटेना.
15:53
But the question they asked me when they first arrived
344
953480
2560
पण ते आले तेव्हा त्यांनी जो प्रश्न मला विचारला
तो माझ्या डोक्यात रेंगाळत होता:
15:56
really stuck in my head:
345
956064
1460
15:57
Did I believe that God loved me with all his heart?
346
957548
2875
मला देव माझ्यावर हृदयाच्या तळापासून प्रेम करतो असा विश्वास आहे का?
16:01
Because I wasn't exactly sure how I felt about that question.
347
961000
3154
कारण मला त्या प्रश्नाबद्दल काय वाटते हे नक्की माहिती नव्हते.
आता, जर त्यांनी मला विचारले असते की
16:04
Now, if they had asked me,
348
964542
1275
16:05
"Do you feel that God loves you with all his heart?"
349
965841
3226
तुम्हाला देव तुमच्यावर हृदयाच्या तळापासून प्रेम करतो असे वाटते का?
16:09
Well, that would have been much different, I think I would have instantly answered,
350
969091
4006
तर, ते एकदमच वेगळे झाले असते, मला वाटते मी लगेचच उत्तरले असते,
"हो, हो, मला तसे नेहमीच वाटते. मला देवाचे प्रेम जेव्हा मी दुःखी असते किंवा गोंधळलेली असते त्यावेळी जाणवते.
16:13
"Yes, yes, I feel it all the time.
351
973121
1625
16:14
I feel God's love when I'm hurt and confused,
352
974770
2745
16:17
and I feel consoled and cared for.
353
977539
2628
मला कोणीतरी समजावते आहे, माझी काळजी घेते आहे असे वाटते.
16:20
I take shelter in God's love when I don't understand why tragedy hits,
354
980191
4068
खादी वाईट घटना का घडते हे मला कळत नाही तेव्हा
16:24
and I feel God's love when I look with gratitude at all the beauty I see."
355
984283
3693
मी देवाच्या प्रेमातच आसरा घेते आणि मी जेव्हा सर्व सौंदर्याकडे आभारपूर्वक पाहते
16:28
But since they asked me that question with the word "believe" in it,
356
988548
3202
पण त्यांनी मला तो प्रश्न "विश्वास" हा शब्द वापरून विचारला,
16:31
somehow it was all different,
357
991774
1458
तेव्हा तो एकदम वेगळा वाटला,
16:33
because I wasn't exactly sure if I believed what I so clearly felt.
358
993256
5744
कारण मला जे स्पष्टपणे वाटते त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे का याबाबत मी ठाम नव्हते.

Original video on YouTube.com
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7