Jackie Savitz: Save the oceans, feed the world!

86,999 views ・ 2014-05-20

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Abhinav Garule
00:13
You may be wondering
0
13014
1216
तुम्हाला नवल वाटत असेल
00:14
why a marine biologist from Oceana
1
14230
1834
तुमच्याशी जगातल्या भुकेबद्दल बोलायला
00:16
would come here today to talk to you
2
16064
1840
ओशियानियातली एक समुद्रजीवशास्त्रज्ञ
00:17
about world hunger.
3
17904
1236
इथे का आली म्हणून.
00:19
I'm here today because
4
19140
2151
मी आज इथे आले आहे, कारण
00:21
saving the oceans is more than an ecological desire.
5
21291
3235
महासागरांचे रक्षण करण्याची गरज पर्यावरणाच्या गरजेहून मोठी आहे.
00:24
It's more than a thing we're doing
6
24526
2144
आपण मच्छीमार उद्योग निर्माण करण्यासाठी
00:26
because we want to create jobs for fishermen
7
26670
1798
किंवा ते टिकवण्यासाठी जे करतो
00:28
or preserve fishermen's jobs.
8
28468
2084
त्यापेक्षा मोठी.
00:30
It's more than an economic pursuit.
9
30552
3348
केवळ आर्थिक मागोवा घेण्याहून मोठी.
00:33
Saving the oceans can feed the world.
10
33900
2612
महासागरांचे रक्षण करून जगाचे पोषण करता येईल.
00:36
Let me show you how.
11
36512
1826
कसं, ते दाखवायची मला संधी द्या.
00:38
As you know, there are already
12
38338
1802
आपल्या ग्रहावर एक अब्जवर भुकेलेले लोक आहे.
00:40
more than a billion hungry people on this planet.
13
40140
2626
हे तुम्हाला ठाऊक आहेच.
00:42
We're expecting that problem to get worse
14
42766
2350
ही समस्या आणखी मोठी होईल अशी अपेक्षा आहे.
00:45
as world population grows to nine billion
15
45116
2430
या शतकाच्या मध्यावर जेव्हा
00:47
or 10 billion by midcentury,
16
47546
1864
जगाची लोकसंख्या नऊ ते दहा अब्ज होईल,
00:49
and we can expect to have greater pressure
17
49410
2978
तेव्हा आपल्या अन्नसाठ्यांवर
00:52
on our food resources.
18
52388
1858
अधिक मोठा ताण पडेल.
00:54
And this is a big concern,
19
54246
1044
ही एक मोठी चिंता आहे.
00:55
especially considering where we are now.
20
55290
2666
विशेषतः आजची आपली स्थिती लक्षात घेतली तर.
00:57
Now we know that our arable land per capita
21
57956
2712
आता आपल्याला ठाऊक आहे की आपलं दरडोई पिकाऊ जमिनीचं प्रमाण
01:00
is already on the decline
22
60668
1428
घसरू लागलेलं आहे.
01:02
in both developed and developing countries.
23
62096
2709
प्रगत आणि प्रगतीशील, दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये.
01:04
We know that we're headed for climate change,
24
64805
2655
आपलं वातावरण बदलत जाणार हे आपल्याला ठाऊक आहे.
01:07
which is going to change rainfall patterns,
25
67460
2416
त्यानुसार, पावसाचं स्वरूप बदलत जाईल.
01:09
making some areas drier, as you can see in orange,
26
69876
3310
या भगव्या रंगात दिसताहेत त्या जागा कोरड्या पडतील.
01:13
and others wetter, in blue,
27
73186
2311
निळ्या जागा जास्त ओल्या होतील.
01:15
causing droughts in our breadbaskets,
28
75497
1743
त्यामुळे आपली अन्नकोठारं असणाऱ्या
01:17
in places like the Midwest and Central Europe,
29
77240
1850
मध्य पश्चिम आणि युरोपात दुष्काळ पडेल.
01:19
and floods in others.
30
79090
1282
आणि इतर जागी पूर येतील.
01:20
It's going to make it harder for the land
31
80372
1762
त्यामुळे आपला भुकेचा प्रश्न
01:22
to help us solve the hunger problem.
32
82134
2556
केवळ जमिनीच्या मदतीने सोडवणे कठीण होत जाणार आहे.
01:24
And that's why the oceans need to be their most abundant,
33
84690
2464
म्हणूनच महासागर अधिक समृध्द व्हायला हवेत,
01:27
so that the oceans can provide us
34
87154
1574
तरच ते आपल्याला
01:28
as much food as possible.
35
88728
2593
जास्तीत जास्त अन्न पुरवू शकतील.
01:31
And that's something the oceans have been doing
36
91321
1647
महासागर आपल्यासाठी तेच करताहेत.
01:32
for us for a long time.
37
92968
2642
फार पूर्वीपासून.
01:35
As far back as we can go, we've seen an increase
38
95610
2680
भूतकाळापासून,
01:38
in the amount of food we've been able to harvest
39
98290
1943
आपण महासागरांतून मिळवलेलं अन्न
01:40
from our oceans.
40
100233
1664
वाढत गेल्याचं दिसतं.
01:41
It just seemed like it was continuing to increase,
41
101897
2488
ते तसंच वाढत जाणार असं वाटत होतं.
01:44
until about 1980,
42
104385
1404
साधारण १९८० पर्यंत.
01:45
when we started to see a decline.
43
105789
2796
पण त्याचवेळी त्यात घसरण दिसू लागली.
01:48
You've heard of peak oil.
44
108585
1598
तेलाची परिसीमा तुम्ही ऐकली आहे.
01:50
Maybe this is peak fish.
45
110183
1987
ही माशांची परिसीमा असावी.
01:52
I hope not. I'm going to come back to that.
46
112170
1800
नसावी, त्याविषयी नंतर बोलेन.
01:53
But you can see about an 18-percent decline
47
113970
2503
जगभरात आपण पकडलेल्या माशांच्या प्रमाणात
01:56
in the amount of fish we've gotten in our world catch
48
116473
2952
१८ टक्के घसरण झाली आहे.
01:59
since 1980.
49
119425
1355
ती १९८० नंतर.
02:00
And this is a big problem. It's continuing.
50
120780
2260
आणि ती तशीच चालू आहे. हा एक मोठा प्रश्न आहे.
02:03
This red line is continuing to go down.
51
123040
2357
ही लाल रेघ सतत खाली चालली आहे.
02:05
But we know how to turn it around,
52
125397
2096
पण ती आपण परत वर चढवू शकतो.
02:07
and that's what I'm going to talk about today.
53
127493
1690
आणि आज मी त्याविषयीच बोलणार आहे.
02:09
We know how to turn that curve back upwards.
54
129183
2400
हा आलेख परत वर कसा चढवायचा ते आपल्याला ठाऊक आहे.
02:11
This doesn't have to be peak fish.
55
131583
2447
माशांची परिसीमा इतकीच असायला हवी, असं काही नाही.
02:14
If we do a few simple things in targeted places,
56
134030
3189
आपण जर ठराविक ठिकाणी काही साध्या गोष्टी केल्या,
02:17
we can bring our fisheries back and use them
57
137219
2483
तर आपण आपली मासेमारी सुधारू शकू.
02:19
to feed people.
58
139702
2264
आणि त्यातून लोकांना अन्न पुरवू शकू.
02:21
First we want to know where the fish are,
59
141966
1920
आधी मासे कुठे आहेत ते माहीत हवं.
02:23
so let's look where the fish are.
60
143886
1571
तर, मासे कुठे आहेत ते आधी पाहू.
02:25
It turns out the fish, conveniently,
61
145457
1894
असं दिसतं, की मासे, सोयिस्करपणे,
02:27
are located for the most part
62
147351
2216
बऱ्याच प्रमाणात आपल्या देशांच्या
02:29
in our coastal areas of the countries,
63
149567
2063
किनारपट्ट्यांजवळ राहतात.
02:31
in coastal zones,
64
151630
1305
किनारी क्षेत्रात.
02:32
and these are areas that national jurisdictions
65
152935
2404
आणि या भागावर
02:35
have control over,
66
155339
1382
तिथल्या देशांचा अंमल असतो.
02:36
and they can manage their fisheries
67
156721
1824
आणि ते देश आपल्या किनाऱ्यावरची
02:38
in these coastal areas.
68
158545
1659
आपली मच्छीमारकेंद्रं चालवू शकतात.
02:40
Coastal countries tend to have jurisdictions
69
160204
2258
किनारी देशांची अधिकारक्षेत्रे
02:42
that go out about 200 nautical miles,
70
162462
2608
साधारण २०० सागरी मैल पर्यंत असतात.
02:45
in areas that are called exclusive economic zones,
71
165070
3371
त्यांच्या आर्थिक स्वामित्व क्षेत्रात.
02:48
and this is a good thing that they can control
72
168441
1993
तिथे त्यांचा अंमल असतो
02:50
their fisheries in these areas,
73
170434
1161
ही एक चांगली गोष्ट आहे.
02:51
because the high seas,
74
171595
1516
कारण, खुले सागर,
02:53
which are the darker areas on this map,
75
173111
2293
या नकाशावर गडद रंगात दाखवले आहेत ते,
02:55
the high seas, it's a lot harder to control things,
76
175404
2199
त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे जास्त कठीण असत.
02:57
because it has to be done internationally.
77
177603
2089
कारण ते आंतरराष्ट्रीय पातळीवर करावे लागते.
02:59
You get into international agreements,
78
179692
1867
आंतरराष्ट्रीय करारांशी संबंध येतो.
03:01
and if any of you are tracking the climate change agreement,
79
181559
2248
हवामान बदल करार पाहिलात, तर तुम्हाला ठाऊक असेल,
03:03
you know this can be a very slow,
80
183807
1712
ही एक अत्यंत मंद
03:05
frustrating, tedious process.
81
185519
1982
निराशाजनक आणि रटाळ प्रक्रिया आहे.
03:07
And so controlling things nationally
82
187501
1722
त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर नियंत्रण
03:09
is a great thing to be able to do.
83
189223
2774
ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे.
03:11
How many fish are actually in these coastal areas
84
191997
2197
खुल्या सागराच्या तुलनेत
03:14
compared to the high seas?
85
194194
1577
किनाऱ्याजवळ किती मासे आहेत?
03:15
Well, you can see here about
86
195771
1510
इथे पहा, खुल्या सागरापेक्षा
03:17
seven times as many fish in the coastal areas
87
197281
3083
सातपटीने जास्त मासे
03:20
than there are in the high seas,
88
200364
1587
किनारी भागात आहेत.
03:21
so this is a perfect place for us to be focusing,
89
201951
2216
त्यामुळे तिकडे लक्ष केंद्रित करायला हवं.
03:24
because we can actually get a lot done.
90
204167
2144
कारण तिथे आपण खूप काही करू शकू.
03:26
We can restore a lot of our fisheries
91
206311
2390
आपली पुष्कळ मच्छीमारकेंद्रं सुधारू शकू.
03:28
if we focus in these coastal areas.
92
208701
2194
या किनारी भागावर लक्ष केंद्रित करून.
03:30
But how many of these countries do we have to work in?
93
210895
3024
पण किती देशांत काम करावं लागेल?
03:33
There's something like 80 coastal countries.
94
213919
1602
जगात साधारण ८० किनारी देश आहेत.
03:35
Do we have to fix fisheries management
95
215521
1986
या सगळ्या देशांतली मासेमारी
03:37
in all of those countries?
96
217507
1403
सुधारावी लागणार आहे का?
03:38
So we asked ourselves, how many countries
97
218910
2122
अशा किती देशांवर
03:41
do we need to focus on,
98
221032
1407
लक्ष केंद्रित करायला हवं?
03:42
keeping in mind that the European Union
99
222439
1862
हे लक्षात घ्यायला हवं, की युरोपियन संघ
03:44
conveniently manages its fisheries
100
224301
1569
मासेमारी व्यवस्थित सांभाळतो.
03:45
through a common fisheries policy?
101
225870
2367
त्यासाठी त्यांचं एक समान धोरण आहे.
03:48
So if we got good fisheries management
102
228237
2292
तर आपल्याला चांगलं व्यवस्थापन आढळलं,
03:50
in the European Union and, say, nine other countries,
103
230529
3265
युरोपियन संघात आणि नऊ इतर देशांत
03:53
how much of our fisheries would we be covering?
104
233794
2089
तर, यात एकूण मासेमारीचा किती भाग आला?
03:55
Turns out, European Union plus nine countries
105
235883
3057
तर, युरोपियन संघ अधिक नऊ देश मिळून
03:58
covers about two thirds of the world's fish catch.
106
238940
3114
जवळपास जगातल्या मासेमारीचा दोन तृतीयांश भाग होतो.
04:02
If we took it up to 24 countries plus the European Union,
107
242054
3279
युरोपियन संघ अधिक चोवीस देश धरले
04:05
we would up to 90 percent,
108
245333
1722
तर हे प्रमाण वाढून नव्वद टक्के होतं.
04:07
almost all of the world's fish catch.
109
247055
3210
म्हणजे जवळजवळ जगातली सगळीच मासेमारी.
04:10
So we think we can work in a limited number of places
110
250265
2928
तर, काही मोजक्याच ठिकाणी काम करून
04:13
to make the fisheries come back.
111
253193
1692
आपण आपली मासेमारी सुधारू शकतो.
04:14
But what do we have to do in these places?
112
254885
2612
पण तिथे आपल्याला काय करावं लागेल?
04:17
Well, based on our work in the United States
113
257497
1795
अमेरिकेत आणि इतरत्र केल्या गेलेल्या
04:19
and elsewhere, we know that there are
114
259292
1588
कामावरून असं आढळलं आहे, की
04:20
three key things we have to do
115
260880
1841
तीन महत्वाच्या गोष्टी करायला हव्यात.
04:22
to bring fisheries back, and they are:
116
262721
2706
मासेमारी सुधारतील त्या तीन गोष्टी अशा:
04:25
We need to set quotas or limits
117
265427
1946
आपण किती मासे पकडतो त्यावर
04:27
on how much we take;
118
267373
2107
मर्यादा घालायला हवी.
04:29
we need to reduce bycatch, which is the accidental
119
269480
2793
निरुपयोगी मासेमारी घटवायला हवी.
04:32
catching and killing of fish that we're not targeting,
120
272273
2336
निरुपयोगी म्हणजे चुकून पकडल्यामुळे
04:34
and it's very wasteful;
121
274609
1850
फुकटच मेलेले मासे.
04:36
and three, we need to protect habitats,
122
276459
2664
तीन, माशांच्या वसाहतींचं रक्षण करायला हवं.
04:39
the nursery areas, the spawning areas
123
279123
2117
नर्सरीज आणि अंडी घालण्याच्या जागांचं.
04:41
that these fish need to grow and reproduce successfully
124
281240
2570
वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी.
04:43
so that they can rebuild their populations.
125
283810
1850
म्हणजे त्यांची संख्या परत वाढेल.
04:45
If we do those three things, we know the fisheries will come back.
126
285660
3762
या तीन गोष्टी मासेमारी सुधारतील हे नक्की.
04:49
How do we know?
127
289422
1348
हे कसं समजलं?
04:50
We know because we've seen it happening
128
290770
2015
हे समजलं कारण आपण हे
04:52
in a lot of different places.
129
292785
1428
खूप ठिकाणी घडताना पाहिलं आहे.
04:54
This is a slide that shows
130
294213
1441
या स्लाईडवर दिसते आहे
04:55
the herring population in Norway
131
295654
2198
नॉर्वे देशातल्या हेरिंग माशांची संख्या.
04:57
that was crashing since the 1950s.
132
297852
2323
१९५० पासून ती कोसळत चालली होती.
05:00
It was coming down, and when Norway set limits,
133
300175
2151
ती घसरत चालली होती.
05:02
or quotas, on its fishery, what happens?
134
302326
2918
मग नॉर्वेने मासेमारीवर मर्यादा घातली तेव्हा काय घडलं?
05:05
The fishery comes back.
135
305244
1866
मासेमारी सुधारली.
05:07
This is another example, also happens to be from Norway,
136
307110
2900
हे आणखी एक उदाहरण आहे. हेही नॉर्वेतलंच.
05:10
of the Norwegian Arctic cod.
137
310010
2458
नॉर्वेतल्या आर्क्टिक कॉड या माशाचं.
05:12
Same deal. The fishery is crashing.
138
312468
2056
तोच प्रकार. मासेमारी कोसळते आहे.
05:14
They set limits on discards.
139
314524
1960
त्यांनी कचऱ्यावर मर्यादा घातली.
05:16
Discards are these fish they weren't targeting
140
316484
2114
कचरा म्हणजे चुकून पकडल्यामुळे
05:18
and they get thrown overboard wastefully.
141
318598
2602
वाया जाऊन, बोटीतून टाकून दिलेले मासे.
05:21
When they set the discard limit,
142
321200
1612
जेव्हा कचऱ्यावर मर्यादा घातली,
05:22
the fishery came back.
143
322812
2056
तेव्हा मासेमारी सुधारली.
05:24
And it's not just in Norway.
144
324868
1267
हे फक्त नॉर्वेतच नव्हे.
05:26
We've seen this happening in countries
145
326135
1959
हे जगभरच्या देशांत
05:28
all around the world, time and time again.
146
328094
3059
वेळोवेळी घडताना दिसतं.
05:31
When these countries step in and they
147
331153
1533
जेव्हा हे देश पावलं उचलतात
05:32
put in sustainable fisheries management policies,
148
332686
3134
आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाची धोरणं अंमलात आणतात,
05:35
the fisheries, which are always crashing, it seems,
149
335820
2816
तेव्हा कोसळलेली मासेमारी
05:38
are starting to come back.
150
338636
1938
सुधारू लागते.
05:40
So there's a lot of promise here.
151
340574
1858
म्हणजे हे बरंच आशादायक आहे.
05:42
What does this mean for the world fish catch?
152
342432
1692
याचा जागतिक मासेमारीशी काय संबंध?
05:44
This means that if we take that fishery catch
153
344124
2336
याचा अर्थ, आपण जर घसरणारी मासेमारी घेऊन
05:46
that's on the decline
154
346460
1030
ती सुधारू शकलो, तर
05:47
and we could turn it upwards, we could increase it
155
347490
2388
आपण ती वार्षिक १०० दशलक्ष मेट्रिक टन करू शकू.
05:49
up to 100 million metric tons per year.
156
349878
3538
मासेमारीची परिसीमा
05:53
So we didn't have peak fish yet.
157
353416
1973
अजून गाठली गेली नव्हती तर.
05:55
We still have an opportunity
158
355389
1527
अजून आपल्याला संधी आहे,
05:56
to not only bring the fish back
159
356916
1301
केवळ सुधारण्याचीच नव्हे,
05:58
but to actually get more fish
160
358217
1703
तर जास्त मासे पकडण्याची.
05:59
that can feed more people
161
359920
1451
आणि आताच्यापेक्षा
06:01
than we currently are now.
162
361371
1502
जास्त लोकांना अन्न पुरवण्याची.
06:02
How many more? Right about now,
163
362873
2106
म्हणजे नेमके किती जास्त लोक?
06:04
we can feed about 450 million people
164
364979
2881
सध्या आपण ४५० दशलक्ष लोकांना दिवसातून एकवेळ
06:07
a fish meal a day
165
367860
974
मासे देऊ शकतो.
06:08
based on the current world fish catch,
166
368834
2250
हे सध्याच्या जागतिक मासेमारीवर आधारित आहे.
06:11
which, of course, you know is going down,
167
371084
2464
आणि अर्थातच, ती घसरते आहे
06:13
so that number will go down over time
168
373548
1655
ती आपण सुधारली नाही तर,
06:15
if we don't fix it,
169
375203
1603
हे प्रमाणही घसरणार.
06:16
but if we put fishery management practices
170
376806
2410
पण मी सांगितलेल्या धोरणांसारखी
06:19
like the ones I've described in place
171
379216
2564
मासेमारी व्यवस्थापन धोरणं जर
06:21
in 10 to 25 countries,
172
381780
2105
१० ते २५ देशांत राबवली,
06:23
we could bring that number up
173
383885
1479
तर आपण हे प्रमाण सुधारू शकू
06:25
and feed as many as 700 million people a year
174
385364
3554
आणि ७०० दशलक्ष लोकांना वर्षभर
06:28
a healthy fish meal.
175
388918
1548
रोज मासे देऊ शकू.
06:30
We should obviously do this just because
176
390466
1542
साहजिकच, हे आपण करायला हवं,
06:32
it's a good thing to deal with the hunger problem,
177
392008
2992
कारण जगातला भुकेचा प्रश्न सोडवणं ही गोष्ट चांगलीच आहे.
06:35
but it's also cost-effective.
178
395000
1177
शिवाय ते किफायतशीर आहे.
06:36
It turns out fish is the most cost-effective protein
179
396177
4347
मासे हे जगातलं सर्वात स्वस्त प्रथिन आहे.
06:40
on the planet.
180
400524
1376
असं आढळून आलं आहे.
06:41
If you look at how much fish protein you get
181
401900
2130
गुंतवलेल्या दर डॉलरमागे मिळणारं
06:44
per dollar invested
182
404030
1000
माशांचं प्रथिन पहा.
06:45
compared to all of the other animal proteins,
183
405030
2732
त्याची तुलना इतर प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनाशी करा
06:47
obviously, fish is a good business decision.
184
407762
2930
नक्कीच, मासेमारी फायदेशीर आहे.
06:50
It also doesn't need a lot of land,
185
410692
1600
तिला फारशी जमीन लागत नाही.
06:52
something that's in short supply,
186
412292
1466
इतर प्राणी पाळण्याइतकी.
06:53
compared to other protein sources.
187
413758
3518
जमीन तर आधीच अपुरी पडते आहे.
06:57
And it doesn't need a lot of fresh water.
188
417276
2631
आणि त्यासाठी फारसं गोडं पाणी लागत नाही.
06:59
It uses a lot less fresh water than,
189
419907
2072
इतर प्राण्यांपेक्षा
07:01
for example, cattle,
190
421979
1041
खूपच कमी गोडं पाणी.
07:03
where you have to irrigate a field
191
423020
2154
कारण, या प्राण्यांना अन्न पुरवणाऱ्या कुरणांना
07:05
so that you can grow the food to graze the cattle.
192
425174
3143
गोडं पाणी लागतं.
07:08
It also has a very low carbon footprint.
193
428317
2119
मासेमारीची कार्बन पाऊलखूण फार कमी आहे.
07:10
It has a little bit of a carbon footprint
194
430436
1880
थोडी कार्बन पाऊलखूण आहे. कारण
07:12
because we do have to get out and catch the fish.
195
432316
1999
मासे पकडायला तिथे जावं लागतं.
07:14
It takes a little bit of fuel,
196
434315
1495
त्यासाठी थोडं इंधन लागतं.
07:15
but as you know, agriculture can have a carbon footprint,
197
435810
2222
शेतीलाही कार्बन पाउलखूण असते.
07:18
and fish has a much smaller one,
198
438032
1554
मासेमारीची त्याहून खूप कमी
07:19
so it's less polluting.
199
439586
1774
आणि कमी प्रदूषण करणारी असते.
07:21
It's already a big part of our diet,
200
441360
2381
मासे हा आपल्या आहाराचा भाग तर आहेच,
07:23
but it can be a bigger part of our diet,
201
443741
2089
पण तो आणखी मोठा भाग होऊ शकतो.
07:25
which is a good thing, because we know
202
445830
1731
ही गोष्ट चांगलीच आहे,
07:27
that it's healthy for us.
203
447561
1625
कारण ते पौष्टिक आहेत.
07:29
It can reduce our risks of cancer,
204
449186
2325
ते कर्करोग, हृदयविकार
07:31
heart disease and obesity.
205
451511
1889
आणि अतिस्थूलतेचा धोका कमी करतात.
07:33
In fact, our CEO Andy Sharpless,
206
453400
1971
खरं तर, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
07:35
who is the originator of this concept, actually,
207
455371
2589
एंडी शार्पलेस, या कल्पनेचे जनक,
07:37
he likes to say fish is the perfect protein.
208
457960
3920
म्हणतात, मासे हे परिपूर्ण प्रथिन आहे.
07:41
Andy also talks about the fact that
209
461880
2250
ते असंही म्हणतात, की
07:44
our ocean conservation movement really grew
210
464130
2506
आपली महासागर बचाव मोहीम ही जमीन बचाव मोहिमेपेक्षा
07:46
out of the land conservation movement,
211
466636
2232
मोठी झाली आहे.
07:48
and in land conservation,
212
468868
1492
आणि जमीन वाचवतानाही,
07:50
we have this problem where biodiversity
213
470360
3064
जैविक विविधता आणि अन्ननिर्मिती
07:53
is at war with food production.
214
473424
3000
एकमेकांच्या विरोधात जाण्याचा प्रश्न उद्भवतोच.
07:56
You have to cut down the biodiverse forest
215
476424
2791
जैविक विविधतेने विपुल अशी जंगलं पाडूनच
07:59
if you want to get the field
216
479215
1893
शेतजमीन मिळवावी लागते.
08:01
to grow the corn to feed people with,
217
481108
2230
मगच त्यावर मका पिकवून लोकांना अन्न देता येतं.
08:03
and so there's a constant push-pull there.
218
483338
1842
तिथे कायमच ही चढाओढ असते.
08:05
There's a constant tough decision
219
485180
1548
तिथे नेहमीच
08:06
that has to be made between
220
486728
1839
एक कठीण निर्णय घ्यावा लागतो.
08:08
two very important things:
221
488567
2021
दोन फार महत्त्वाच्या गोष्टीमधल्या निवडीचा.
08:10
maintaining biodiversity and feeding people.
222
490588
3093
जैविक विविधता टिकवणे किंवा लोकांना अन्न पुरवणे.
08:13
But in the oceans, we don't have that war.
223
493681
2300
पण महासागरात हा झगडा नसतो.
08:15
In the oceans, biodiversity is not at war
224
495981
2557
तिथे जैविक विविधता आणि अन्नाची मुबलकता
08:18
with abundance.
225
498538
1162
हे विरोधी नसतात.
08:19
In fact, they're aligned.
226
499700
2105
ते एकाच ओळीत उभे असतात.
08:21
When we do things that produce biodiversity,
227
501805
3173
तिथे जेव्हा आपण जैविक विविधता वाढवतो,
08:24
we actually get more abundance,
228
504978
2052
तेव्हा आपल्याला जास्त अन्न मिळतं.
08:27
and that's important so that we can feed people.
229
507030
3816
लोकांना अन्न पुरवण्यासाठी ते महत्त्वाचं आहे.
08:30
Now, there's a catch.
230
510846
2730
आता, यात एक "घोळ" आहे.
08:33
Didn't anyone get that? (Laughter)
231
513576
2545
"घोळ" कळलं का?
(हास्य)
08:36
Illegal fishing.
232
516121
2043
बेकायदा मासेमारी.
08:38
Illegal fishing undermines the type of
233
518164
1566
बेकायदा मासेमारीमुळे
08:39
sustainable fisheries management I'm talking about.
234
519730
2250
मी म्हणत होते ते दीर्घकालीन व्यवस्थापन गडबडतं.
08:41
It can be when you catch fish using gears
235
521980
2480
बेकायदा मासेमारी म्हणजे
08:44
that have been prohibited,
236
524460
1029
बंदी असलेली यंत्रं वापरणे
08:45
when you fish in places where you're not supposed to fish,
237
525489
2651
किंवा परवानगी नसलेल्या ठिकाणी मासे पकडणे.
08:48
you catch fish that are the wrong size or the wrong species.
238
528140
3238
किंवा चुकीचा आकार वा प्रकाराचे मासे पकडणे.
08:51
Illegal fishing cheats the consumer
239
531378
1965
बेकायदा मासेमारी फसवणूक करते,
08:53
and it also cheats honest fishermen,
240
533343
2207
ग्राहकांची आणि प्रामाणिक मच्छीमारांचीही.
08:55
and it needs to stop.
241
535550
1160
ती थांबलीच पाहिजे.
08:56
The way illegal fish get into our market is through seafood fraud.
242
536710
3077
बेकायदा मासे बाजारात फसवेविरीने विकले जातात.
08:59
You might have heard about this.
243
539787
1449
हे तुम्ही ऐकलं असेल.
09:01
It's when fish are labeled as something they're not.
244
541236
3184
खऱ्या नावापेक्षा वेगळ्याच नावाने.
09:04
Think about the last time you had fish.
245
544420
1535
गेल्या वेळी कोणते मासे खाल्लेत?
09:05
What were you eating?
246
545955
790
आठवतंय?
09:06
Are you sure that's what it was?
247
546745
1771
तोच तो मासा होता याची खात्री आहे का?
09:08
Because we tested 1,300 different fish samples
248
548516
2724
आम्ही १३०० नमुने तपासले. आणि साधारणपणे,
09:11
and about a third of them
249
551240
1242
त्यातले एक तृतीयांश मासे
09:12
were not what they were labeled to be.
250
552482
1738
त्यांना दिलेल्या नावांचे नव्हतेच.
09:14
Snappers, nine out of 10 snappers were not snapper.
251
554220
2740
दहा स्नैपर माशांपैकी नऊ हे स्नैपर नव्हतेच.
09:16
Fifty-nine percent of the tuna we tested
252
556960
2220
आमच्या चाचणीपैकी ५९ टक्के ट्युना माशांना
09:19
was mislabeled.
253
559180
1970
ते नाव देणं चुकीचं होतं.
09:21
And red snapper, we tested 120 samples,
254
561150
2628
रेड स्नैपर माशांचे १२० नमुने तपासले.
09:23
and only seven of them were really red snapper,
255
563778
1916
त्यातले फक्त ७ खरोखरचे रेड स्नैपर होते.
09:25
so good luck finding a red snapper.
256
565694
3544
तुम्ही जर रेड स्नैपर शोधत असाल तर.. तुम्हाला शुभेच्छा!
09:29
Seafood has a really complex supply chain,
257
569238
2228
मासे वितरण व्यवस्था ही खरोखर किचकट असते.
09:31
and at every step in this supply chain,
258
571466
2296
आणि तिच्या प्रत्येक पायरीवर
09:33
there's an opportunity for seafood fraud,
259
573762
2190
फसगत होण्याची शक्यता असते.
09:35
unless we have traceability.
260
575952
2128
आपण तिचा पाठपुरावा करू शकलो नाही तर.
09:38
Traceability is a way where the seafood industry
261
578080
2719
पाठपुरावा करणे म्हणजे मासेमारी उद्योगाने
09:40
can track the seafood from the boat to the plate
262
580799
2297
बोटीतून प्लेटीत जाईपर्यंत माशांचा माग ठेवणे.
09:43
to make sure that the consumer can then find out
263
583096
2531
ग्राहकांना त्यांचे मासे कुठून आले
09:45
where their seafood came from.
264
585627
1647
हे समजू शकेल याची खात्री देणे.
09:47
This is a really important thing.
265
587274
1756
ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
09:49
It's being done by some in the industry, but not enough,
266
589030
2568
हे घडतंय पण ते अपुरं आहे.
09:51
so we're pushing a law in Congress
267
591598
1347
म्हणून आम्ही सरकारकडे मागतोय
09:52
called the SAFE Seafood Act,
268
592945
1406
सुरक्षित सागरी अन्न कायदा
09:54
and I'm very excited today to announce the release
269
594351
2639
आज एका विनंती अर्जाची घोषणा करताना मला आनंद होत आहे.
09:56
of a chef's petition, where 450 chefs
270
596990
2644
४५० व्यावसायिक आचाऱ्यानी यावर सह्या केल्या आहेत.
09:59
have signed a petition calling on Congress
271
599634
2672
हा अर्ज सरकारला विनंती करतो,
10:02
to support the SAFE Seafood Act.
272
602306
2202
सुरक्षित सागरी अन्न कायद्याची
10:04
It has a lot of celebrity chefs you may know --
273
604508
1828
यात अनेक नामांकित आचारी आहेत.
10:06
Anthony Bourdain, Mario Batali,
274
606336
3204
ऐंथनी बोर्डेन, मारिओ बटाली,
10:09
Barton Seaver and others —
275
609540
1676
बार्टन सीवर आणि इतर.
10:11
and they've signed it because they believe
276
611216
1754
त्यांनी सह्या केल्या, कारण
10:12
that people have a right to know
277
612970
1328
त्यांना असं वाटतंय, की
10:14
about what they're eating.
278
614298
2375
लोकांना आपण काय खातोय हे जाणून घेण्याचा हक्क आहे.
10:16
(Applause)
279
616673
5183
(टाळ्या)
10:22
Fishermen like it too, so there's a good chance
280
622464
1956
मच्छीमारांनाही हे आवडतंय. तर
10:24
we can get the kind of support we need
281
624420
1600
ह्या कायद्यासाठी
10:26
to get this bill through,
282
626020
934
10:26
and it comes at a critical time,
283
626954
1524
पाठिंबा मिळू शकेल.
आणि हे अगदी योग्य वेळी घडतंय.
10:28
because this is the way we stop seafood fraud,
284
628478
2106
कारण या मार्गाने आपण फसवेगिरी थांबवू शकतो.
10:30
this is the way we curb illegal fishing,
285
630584
2066
बेकायदा मासेमारीला आळा घालू शकतो.
10:32
and this is the way we make sure
286
632650
1872
यामुळे खबरदारी घेता येईल, की
10:34
that quotas, habitat protection,
287
634522
1704
मासेमारीच्या मर्यादा,
10:36
and bycatch reductions can do the jobs
288
636226
1880
वसाहतींचं रक्षण, निरूपयोगी मासेमारीत घट
10:38
they can do.
289
638106
1177
यांचा नीट उपयोग होतोय.
10:39
We know that we can manage our fisheries sustainably.
290
639283
3176
आपण आपली मासेमारी नीट चालवू शकतो
10:42
We know that we can produce
291
642459
1642
आपण कोट्यवधी लोकांसाठी
10:44
healthy meals for hundreds of millions of people
292
644101
3769
असं पौष्टिक अन्न निर्माण करू शकतो, की ज्यासाठी
10:47
that don't use the land, that don't use much water,
293
647870
2245
जमीन किंवा फारसं पाणी लागणार नाही.
ज्याची कार्बन पाऊलखूण कमी असेल,
10:50
have a low carbon footprint,
294
650115
1185
10:51
and are cost-effective.
295
651300
1802
आणि जे फायदेशीर असेल.
10:53
We know that saving the oceans
296
653102
1988
महासागरांचं रक्षण केल्याने
10:55
can feed the world,
297
655090
1583
आपण जगाला अन्न पुरवू शकतो,
10:56
and we need to start now.
298
656673
2387
आणि आपल्याला आत्ताच सुरुवात केली पाहिजे.
10:59
(Applause)
299
659060
2757
(टाळ्या)
11:01
Thank you. (Applause)
300
661817
3708
धन्यवाद. (टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7