This scientist makes ears out of apples | Andrew Pelling

172,432 views ・ 2016-07-08

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Amol Terkar Reviewer: Abhinav Garule
00:12
I've got a confession.
0
12860
1696
मला एक गोष्ट कबुल करायची आहे.
00:14
I love looking through people's garbage.
1
14580
2558
मला लोकांच्या टाकाऊ वस्तुंमध्ये शोधायला आवडतं.
ही काही घाबरून जाण्यासारखी गोष्ट नाही.
00:17
Now, it's not some creepy thing.
2
17812
1905
00:19
I'm usually just looking for old electronics,
3
19741
2166
मी सहसा जुन्या इलेकट्रॉनिक्स वस्तू शोधतो,
00:21
stuff I can take to my workshop and hack.
4
21931
2426
ज्या मी कार्यशाळेत नेऊन त्याचा जुगाड करू शकतो.
CD - ROM ड्राइव्हजची मला भुरळ पडली आहे.
00:24
I do have a fetish for CD-ROM drives.
5
24381
3639
प्रत्येकाला तीन वेगळे गतीप्रेरक आहेत,
00:28
Each one's got three different motors,
6
28044
2609
00:30
so now you can build things that move.
7
30677
1937
मग आता तुम्ही हलणाऱ्या वस्तू बनवू शकता.
00:32
There's switches so you can turn things on and off.
8
32638
2715
बटणं असल्यामुळे तुम्ही वस्तु चालू वा बंद करू शकता.
00:35
There's even a freaking laser,
9
35377
1858
तिथे चमत्कारी लेजरसुद्धा आहे,
00:37
so you can make a cool robot into an awesome robot.
10
37259
4776
त्यामुळे तुम्ही एखाद्या साध्या यंत्रमानवाला विस्मयकारी बनवू शकता.
मी टाकाऊ वस्तूंपासून बऱ्याच गोष्टी तयार केल्या आहेत,
00:42
Now, I've built a lot of stuff out of garbage,
11
42778
3166
00:45
and some of these things have even been kind of useful.
12
45968
2781
आणि यातल्या काही गोष्टी अंशतः उपयुक्तदेखील ठरल्या आहेत.
00:48
But here's the thing,
13
48773
1185
पण एक गोष्ट आहे,
00:49
for me, garbage is just a chance to play,
14
49982
2601
माझ्यासाठी टाकाऊ वस्तू म्हणजे प्रयोगशीलतेची संधी आहे,
00:52
to be creative and build things to amuse myself.
15
52607
2923
स्वतःसाठी मनोरंजक सर्जनशीलतेची आणि वस्तू निर्माण करण्याची.
00:55
This is what I love doing, so I just made it part of my day job.
16
55554
3636
हे करायला मला आवडतं म्हणून मी याला नोकरीचाच एक भाग बनवलं आहे.
00:59
I lead a university-based biological research lab,
17
59214
2557
मी एका विद्यापीठाधारीत जैविक संशोधन प्रयोगशाळेचं नेतृत्व करतो
01:01
where we value curiosity and exploration above all else.
18
61795
3937
जिथे औत्सुक्य आणि संशोधन याला सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं.
01:05
We aren't focused on any particular problem,
19
65756
2596
आम्ही कुणा एका विशिष्ट समस्येवर लक्ष केंद्रित करत नाही
01:08
and we're not trying to solve any particular disease.
20
68376
2562
आणि आम्ही कुठल्या विशिष्ट रोगाचे निदानदेखील शोधत नाही.
01:10
This is just a place where people can come
21
70962
2684
हि फक्त अशी एक जागा आहे जिथे लोक येऊ शकतात
01:13
and ask fascinating questions and find answers.
22
73670
3776
आणि मनोरंजक प्रश्न विचारू शकतात आणि उत्तरं शोधू शकतात.
आणि मला बऱ्याच काळापूर्वी हे जाणवलं
01:17
And I realized a long time ago
23
77470
1865
कि लोकांना जर हवं असलेलं उपकरण बनवण्याचं मी आव्हान दिलं
01:19
that if I challenge people to build the equipment they need
24
79359
3242
मला मिळालेल्या टाकाऊ वस्तूंपासून,
01:22
out of the garbage I find,
25
82625
2113
01:24
it's a great way to foster creativity.
26
84762
2763
तर तो सर्जनशीलता वृद्धिंगत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
01:27
And what happened
27
87549
1151
आणि त्यामुळे काय झालं
01:28
was that artists and scientists from around the world
28
88724
2881
कि जगभरातील कलाकार आणि शास्रज्ञ
01:31
started coming to my lab.
29
91629
2016
माझ्या प्रयोगशाळेत यायला सुरुवात झाली.
01:33
And it's not just because we value unconventional ideas,
30
93669
3209
आणि हे केवळ आम्ही अपारंपरिक कल्पनांना बढावा देतो म्हणून नव्हे,
01:36
it's because we test and validate them
31
96902
2318
तर आम्ही त्यांची चाचणी आणि वैधता तपासतो म्हणून
01:39
with scientific rigor.
32
99244
1427
अत्यंत कठोर शास्रीय पद्धतीने.
01:41
So one day I was hacking something, I was taking it apart,
33
101620
3901
असंच एक दिवस मी कुठल्यातरी गोष्टीवर प्रयोग करत होतो,
ती गोष्ट विभक्त करत होतो आणि अचानक सुचलं:
01:45
and I had this sudden idea:
34
105545
1857
01:47
Could I treat biology like hardware?
35
107426
3439
मी जीवशास्राचाच उपयोग यंत्रासारखा करू शकतो का?
01:50
Could I dismantle a biological system,
36
110889
2251
मी एखादी जीवशास्त्रीय रचना मोडू शकतो का?
01:53
mix and match the parts
37
113164
1423
सुटे भाग एकमेकांत मिसळायचे
01:54
and then put it back together in some new and creative way?
38
114611
2954
आणि एका नवीन पद्धतीने त्यांची जुळवणी करायची?
01:57
My lab started working on this,
39
117946
2084
माझ्या प्रयोगशाळेने यावर काम करायला सुरुवात केली,
आणि मला तुम्हाला त्याचे परिणाम दाखवायचे आहेत.
02:00
and I want to show you the result.
40
120054
1893
तुमच्यापैकी कोणी मला सांगेल का हे कुठलं फळ आहे?
02:03
Can any of you guys tell me what fruit this is?
41
123601
2690
श्रोते: सफरचंद!
02:07
Audience: Apple!
42
127278
1151
02:08
Andrew Pelling: That's right -- it's an apple.
43
128453
2157
अँड्रयू पेलिंग: बरोबर -- ते एक सफरचंद आहे.
02:10
Now, I actually want you to notice as well
44
130634
2009
आता, आणखी एका गोष्टीची दखल घ्या
02:12
that this is a lot redder than most apples.
45
132657
2804
हे इतर बऱ्याचश्या सफरचंदांपेक्षा जरा जास्त लाल आहे.
आणि त्याचं कारण म्हणजेआम्ही त्यात मानवी पेशी वाढवल्या.
02:16
And that's because we grew human cells into it.
46
136294
2726
एक अगदी साधं मॅकिन्टोश सफरचंद आम्ही घेतलं,
02:19
We took a totally innocent Macintosh apple,
47
139044
4178
02:23
removed all the apple cells and DNA
48
143246
3019
त्यातल्या सगळ्या पेशी आणि DNA काढून टाकलं
आणि मग मानवी पेशींचं प्रत्यारोपण केलं.
02:26
and then implanted human cells.
49
146289
2019
02:28
And what we're left with after removing all the apple cells
50
148332
3049
आणि सगळ्या पेशी काढून टाकल्यानंतर काय राहिलं तर
02:31
is this cellulose scaffold.
51
151405
1741
हि काष्ठंतंतूंची रचना.
02:33
This is the stuff that gives plants their shape and texture.
52
153170
3137
या गोष्टीमुळेच झाडांना आकार आणि पोत मिळतो.
02:36
And these little holes that you can see,
53
156331
1972
आणि ही जी छोटी छिद्रं तुम्हाला दिसताहेत,
02:38
this is where all the apple cells used to be.
54
158327
2401
तिथे आधी सफरचंदाच्या पेशी होत्या.
आम्ही अजून पुढचं पाऊल टाकलं,
02:41
So then we come along,
55
161254
1184
02:42
we implant some mammalian cells that you can see in blue.
56
162462
3062
आम्ही सस्तन प्राणीपेशींचं प्रत्यारोपण केलं जे तुम्हाला निळ्या रंगाचं दिसत आहे
02:45
What happens is, these guys start multiplying
57
165548
2208
काय होतं कि या पेशी वाढायला लागतात
02:47
and they fill up this entire scaffold.
58
167780
1994
आणि ह्या संपूर्ण रचनेला त्या व्यापून टाकतात.
02:50
As weird as this is,
59
170414
1808
हे जसं विचित्र आहे,
02:52
it's actually really reminiscent of how our own tissues are organized.
60
172775
4156
तसं ते आपल्या उतींची रचना कशी असेल याची आठवण करून देणारं आहे
02:56
And we found in our pre-clinical work
61
176955
2253
आणि आमच्या चिकित्सक कामात असं आढळलं
02:59
that you can implant these scaffolds into the body,
62
179232
2396
कि तुम्ही या रचना शरीरात प्रत्यारोपित करू शकता,
03:01
and the body will send in cells and a blood supply
63
181652
2683
आणि शरीर पेशींचा आणि रक्ताचा पुरवठा करतं
03:04
and actually keep these things alive.
64
184359
2215
आणि या गोष्टींना जीवित ठेवतं.
या मुद्द्यावरून लोकांनी मला विचारायला सुरूवात केली,
03:07
This is the point when people started asking me,
65
187348
3097
03:10
"Andrew, can you make body parts out of apples?"
66
190469
4547
"अँड्रयू , तुम्ही सफरचंदांपासून शरीराचे अवयव बनवू शकता का?"
आणि मी म्हणायचो, "तुम्ही योग्य जागी आला आहात."
03:15
And I'm like, "You've come to the right place."
67
195794
2231
(हशा)
03:18
(Laughter)
68
198049
1277
03:19
I actually brought this up with my wife.
69
199715
2185
माझ्या पत्नीबरोबर मी याची चर्चा केली.
03:21
She's a musical instrument maker,
70
201924
1734
ती संगीतवाद्य तयार करते,
03:23
and she does a lot of wood carving for a living.
71
203682
2313
आणि ती उदरनिर्वाहासाठी लाकडावर कोरीव काम करते.
03:26
So I asked her,
72
206529
1731
म्हणून मी तिला विचारलं,
तु आम्हाला अक्षरशः कानासारखे आकार
03:28
"Could you, like, literally carve some ears
73
208865
3237
03:32
out of an apple for us?"
74
212126
1532
सफरचंदातून कोरून देऊ शकशील का?
03:33
And she did.
75
213682
1451
आणि तिने ते दिले.
03:35
So I took her ears to the lab.
76
215157
2772
मग मी ते कान प्रयोगशाळेत नेले.
03:37
We then started preparing them.
77
217953
1753
मग आम्ही त्यांवर प्रक्रिया सुरु केली
हो मला कळतंय.
03:40
Yeah, I know.
78
220979
1337
03:42
(Laughter)
79
222340
3033
(हशा)
03:45
It's a good lab, man.
80
225397
1718
हि खरंच एक चांगली प्रयोगशाळा आहे.
03:47
(Laughter)
81
227139
1461
03:48
And then we grew cells on them.
82
228624
1707
(हशा)
आणि मग आम्ही त्यांवर पेशी वाढवल्या.
03:51
And this is the result.
83
231008
1385
आणि त्याचा हा परिणाम आहे.
03:53
Listen, my lab is not in the ear-manufacturing business.
84
233916
4433
श्रोतेहो, माझी प्रयोगशाळा कान बनवण्याचा व्यवसाय करत नाही.
लोक यावर अनेक दशकांपासून प्रयोग करत आहेत.
03:59
People have actually been working on this for decades.
85
239778
3336
04:03
Here's the issue:
86
243138
1648
एक अडचण अशी आहे:
04:04
commercial scaffolds can be really expensive and problematic,
87
244810
4406
व्यावसायिक तत्त्वावर बनवलेल्या रचना महाग आणि क्लिष्ट असू शकतात,
04:09
because they're sourced from proprietary products,
88
249240
2601
कारण त्यांचा स्रोत मालकी हक्क असलेल्या पदार्थांमध्ये,
04:11
animals or cadavers.
89
251865
2103
प्राणी आणि मृतदेहांमध्ये असू शकतो.
04:19
We used an apple and it cost pennies.
90
259259
2876
आम्ही अत्यंत स्वस्त असं सफरचंद वापरलं.
04:22
What's also really cool here
91
262873
2037
इथे एक छान गोष्ट अशी आहे कि
04:24
is it's not that hard to make these things.
92
264934
2145
या वस्तू तयार करणं तितकंसं अवघड नाही.
04:27
The equipment you need can be built from garbage,
93
267103
2932
त्यासाठी आवश्यक असलेलं उपकरण टाकाऊ वस्तूंपासून तयार करू शकतो,
04:30
and the key processing step only requires soap and water.
94
270059
4183
आणि कळीच्या प्रक्रियेसाठी फक्त साबण आणि पाणी लागतं.
04:34
So what we did was put all the instructions online as open source.
95
274866
3842
मग आम्ही काय केलं कि सर्व सूचना इंटरनेटवर मुक्त स्त्रोताच्या रूपाने प्रदर्शित केल्या
04:39
And then we founded a mission-driven company,
96
279393
2136
आणि एका ध्येयासक्त कंपनीची स्थापना केली,
04:41
and we're developing kits to make it easier
97
281553
2378
आणि अधिक सोपं करण्यासाठी आम्ही संचांची निर्मिती करत आहोत
04:43
for anyone with a sink and a soldering iron
98
283955
2571
ज्याच्याकडे बेसीन आणि सोल्डर करण्याचे यंत्र आहे
04:46
to make these things at home.
99
286550
1558
त्याला या गोष्टी घरीच तयार करता याव्यात म्हणून.
04:48
What I'm really curious about is if one day,
100
288132
4073
मी याबाबत खरा उत्सुक आहे कि एके दिवशी
04:52
it will be possible to repair, rebuild and augment our own bodies
101
292229
5251
आपल्या शरीराचे पुनर्संचयन, पुनर्बांधणी आणि वाढ
04:57
with stuff we make in the kitchen.
102
297504
1996
स्वयंपाकाच्या जिन्नसांपासून होऊ शकेल का.
05:01
Speaking of kitchens,
103
301321
2097
स्वयंपाकघराबद्दल बोलत असताना,
05:03
here's some asparagus.
104
303442
1936
हि शतावरी आहे.
05:05
They're tasty, and they make your pee smell funny.
105
305402
2683
ती चविष्ट असते आणि तिच्यामुळे लघुशंकेला चमत्कारिक गंध येतो.
05:08
(Laughter)
106
308109
1253
05:09
Now, I was in my kitchen, and I was noticing
107
309386
2623
(हशा)
मी स्वयंपाकघरात होतो आणि मला जाणवत होतं कि
05:12
that when you look down the stalks of these asparagus,
108
312033
2586
जेव्हा तुम्ही या शतावरीच्या देठांकडे बघता,
05:14
what you can see are all these tiny little vessels.
109
314643
2991
तुम्हाला छोटया वाहिन्या दिसतात.
05:17
And when we image them in the lab,
110
317658
1649
आणि आपण जेव्हा त्यांचा नमुना प्रयोगशाळेत पाहतो,
05:19
you can see how the cellulose forms these structures.
111
319331
2989
तेव्हा काष्ठंतंतूंची कशी रचना करतात ते कळतं.
05:22
This image reminds me of two things:
112
322832
2273
या नमुन्यांवरून दोन गोष्टींची आठवण होते
05:25
our blood vessels
113
325701
1882
आपल्या रक्तवाहिन्या
05:27
and the structure and organization of our nerves and spinal cord.
114
327607
3748
आणि आपले मज्जातंतू आणि पाठीच्या काण्याची संरचना.
05:31
So here's the question:
115
331854
1297
मग एक प्रश्न पडतो:
05:33
Can we grow axons and neurons down these channels?
116
333860
4180
या मार्गाने आपण मज्जातंतू आणि मज्जापेशी तयार करू शकू का?
05:38
Because if we can,
117
338064
1626
कारण जर तसं करू शकलो,
05:39
then maybe we can use asparagus to form new connections
118
339714
4267
तर कदाचित शतावरीचा वापर नवीन जोडणी
खराब आणि दुखावलेल्या नसांमध्ये करण्यासाठी होऊ शकतो.
05:44
between the ends of damaged and severed nerves.
119
344005
2857
किंवा कदाचित मज्जारज्जूसाठी.
05:47
Or maybe even a spinal cord.
120
347627
1803
05:50
Don't get me wrong --
121
350126
1286
गैरसमज करून घेऊ नका --
05:51
this is exceptionally challenging
122
351436
2004
हे एक अपवादात्मक आव्हान आहे
05:53
and really hard work to do,
123
353464
1595
आणि खूप कठिण काम आहे,
05:55
and we are not the only ones working on this.
124
355083
2618
आणि यावर काम करणारे आम्ही एकटे नाही.
पण आम्ही शतावरी वापरणारे एकमेव आहोत.
05:58
But we are the only ones using asparagus.
125
358116
2940
(हशा)
06:01
(Laughter)
126
361080
2507
आत्ता आमच्याकडे उत्साहवर्धक अशी प्रायोगिक माहिती आहे.
06:04
Right now, we've got really promising pilot data.
127
364060
3118
06:07
And we're working with tissue engineers
128
367202
1883
आणि आमचं काम उतीशास्त्रज्ञांबरोबर
06:09
and neurosurgeons
129
369109
1166
मज्जासंस्थेच्या शल्यविशारदां बरोबर
06:10
to find out what's actually possible.
130
370299
1896
नक्की काय शक्य आहे हे शोधण्यासाठी चालू आहे.
06:12
So listen, all of the work I've shown you,
131
372793
2554
श्रोतेहो, मी तुम्हाला दाखवलेलं सगळं कार्य,
06:15
the stuff that I've built that's all around me on this stage
132
375371
3193
माझ्याभोवती या मंचावर असलेल्या मी तयार केलेल्या वस्तू
06:18
and the other projects my lab is involved in
133
378588
2670
आणि माझी प्रयोगशाळा काम करत असलेले इतर प्रकल्प
06:21
are all a direct result of me playing with your garbage.
134
381282
4087
तुमच्या टाकाऊ वस्तूंबरोबर मी केलेल्या प्रयोगांचे परिणाम आहेत.
06:25
Play -- play is a key part of my scientific practice.
135
385393
6037
प्रयोग - प्रयोग करत राहणे हा माझ्या शास्त्रीय सरावाचा महत्वाचा मुद्दा आहे.
06:31
It's how I train my mind to be unconventional and to be creative
136
391454
3984
या प्रकारे मी माझ्या मनाला अपारंपारिकतेची आणि सर्जनशीलतेची
06:35
and to decide to make human apple ears.
137
395462
3005
आणि सफरचंदाचे मानवी कान बनवण्याची शिकवण देतो.
06:38
So, the next time any of you are looking at some old,
138
398491
4651
म्हणून तुमच्यापैकी कोणी एखाद्या जुन्या,
06:43
broken-down, malfunctioning, piece-of-crap technology,
139
403166
4579
तुटलेल्या, न चालणाऱ्या, खराब वस्तूकडे पाहत असेल,
06:47
I want you to think of me.
140
407769
1597
तर माझी आठवण काढा.
06:50
Because I want it.
141
410199
1158
कारण मला ती हवी आहे.
06:51
(Laughter)
142
411381
1151
(हशा)
06:52
Seriously, please find any way to get in touch with me,
143
412556
4007
खरंच, कोणत्याही मार्गाने मला संपर्क करा,
06:56
and let's see what we can build.
144
416587
1941
आणि आपण बघू या त्यापासून काय तयार करता येईल ते.
06:58
Thank you.
145
418552
1151
धन्यवाद.
06:59
(Applause)
146
419727
4543
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7