How do carbohydrates impact your health? - Richard J. Wood

6,570,851 views ・ 2016-01-11

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:06
Which of these has the least carbohydrates?
0
6995
2603
यापैकी कशात सर्वात कमी कर्बोदके आहेत?.
00:09
This roll of bread?
1
9598
1379
पाव?
00:10
This bowl of rice?
2
10977
1350
वाटीभर भात?
00:12
Or this can of soda?
3
12327
1897
सोड्याची बाटली?
00:14
It's a trick question.
4
14224
1156
हा फसविणारा प्रश्न आहे .
00:15
Although they may differ in fats, vitamins, and other nutritional content,
5
15380
4309
हे सर्व पदार्थ जीवनसत्वे , चरबी व अन्य पोषक द्रव्याबाबत भिन्न आहेत .
00:19
when it comes to carbs, they're pretty much the same.
6
19689
3362
पण कर्बौदका बाबत मात्र समान आहेत .
00:23
So what exactly does that mean for your diet?
7
23051
3272
तुमच्या आहारात याचे महत्व कोणते आहे ?
00:26
First of all, carbohydrate is the nutritional category for sugars
8
26323
4052
सर्वप्रथम कर्बोदक हे साखर या वर्गात मोडणारे पोषक द्रव्य आहे
00:30
and molecules that your body breaks down to make sugars.
9
30375
4105
आणि ते असे रेणू आहेत कि तुमचे शरीर त्यांचे पृथः करण करून शर्करा तयार करते .
00:34
Carbohydrates can be simple or complex depending on their structure.
10
34480
4207
कर्बोदक हे साधे व जटील असते ते त्याच्या रचनेवर आधरित असते .
00:38
This is a simple sugar, or monosaccharide.
11
38687
3924
ही साखर किवा मोनो सॅकॅराइड आहे .
00:42
Glucose, fructose, and galactose are all simple sugars.
12
42611
4278
ग्लुकोज ,फ्रुक्टोज, गँलाक्टोज या सर्व साध्या शर्करा आहेत
00:46
Link two of them together, and you've got a disaccharide,
13
46889
3616
यातील दोघांना जोडा तुम्हाला डायसॅकॅराइड मिळेल.
00:50
lactose, maltose, or sucrose.
14
50505
4749
ज्या आहेत लाक्टोज, माल्टोज व सुक्रोज
00:55
Complex carbohydrates, on the other hand,
15
55254
2263
या उलट जटिल कार्बोद्कात,
00:57
have three or more simple sugars strung together.
16
57517
3473
तीन व अधिक साखर असतात.
01:00
Complex carbohydrates with three to ten linked sugars
17
60990
3340
ज्या तीन पासून दहा पर्यंत असतात.
01:04
are oligosaccharides.
18
64330
1927
त्यांना ओलीगोसॅकॅराइड म्हणतात.
01:06
Those with more than ten are polysaccharides.
19
66257
3110
दहाहून अधिक असणाऱ्या पाँलीसॅकॅराइड असतात .
01:09
During digestion,
20
69367
1608
पचनाच्या वेळी,
01:10
your body breaks down those complex carbohydrates
21
70975
3077
हे जटिल कर्बोदके आपले शरीर रुपांतरीत करते
01:14
into their monosaccharide building blocks,
22
74052
2854
मोनो सॅकॅराइड मध्ये.
01:16
which your cells can use for energy.
23
76906
2563
ज्याचा उपयोग पेशींना उर्जा मिळविण्यासाठी होतो.
01:19
So when you eat any carbohydrate-rich food,
24
79469
2862
भरपूर कर्बोदक असलेले अन्न जेव्हा तुम्ही खाता,
01:22
the sugar level in your blood, normally about a teaspoon, goes up.
25
82331
4907
तुमची रक्त शर्करा वाढते चमचाभर साखर खाऊन
01:27
But your digestive tract doesn't respond to all carbohydrates the same.
26
87238
4727
पण पचनसस्था काही कार्बोद्कास समान प्रतिसाद देत नाही.
01:31
Consider starch and fiber,
27
91965
1708
जसे स्टार्च व तंतुमय पदार्थ
01:33
both polysaccharides,
28
93673
1557
हे पाँलीसॅकॅराइड आहेत.
01:35
both derived from plants,
29
95230
1662
आणि वनस्पतीजन्य आहेत .
01:36
both composed of hundreds to thousands of monosaccharides joined together,
30
96892
5228
शेकडो हजारो मोनोसॅकॅराइड जोडून हे बनलेले असतात.
01:42
but they're joined together differently,
31
102120
2152
पण त्याची जुळणी जरा वेगळ्या रीतीची असते.
01:44
and that changes the effect they have on your body.
32
104272
2933
आणि त्यामुळे त्याचा वेगळा परिणाम शरीरावर होतो.
01:47
In starches, which plants mostly store for energy in roots and seeds,
33
107205
4679
काही वनस्पती स्टार्च आपल्या मुळात व बियात साठवितात.
01:51
glucose molecules are joined together by alpha linkages,
34
111884
3824
आणि त्यास ग्लुकोजचे रेणू अल्फा बंधनाने जोडले जातात.
01:55
most of which can be easily cleaved by enzymes in your digestive tract.
35
115708
4780
बहुतेक हे सर्व पदार्थ पचनसंस्थेतील विकर लहान कणात रूपांतरित करतात.
02:00
But in fiber, the bonds between monosaccharide molecules are beta bonds,
36
120488
5170
पण तंतुमय पदार्थात रेणूतील हा बंध बीटा बंध असतो
02:05
which your body can't break down.
37
125658
2218
जो तुमची पचन संस्था विघटित करू शकत नाही.
02:07
Fiber can also trap some starches, preventing them from being cleaved,
38
127876
4684
तंतुमय पदार्थ काही स्टार्च म्हणजे पिठूळ पदार्थांना विघटित होऊ देत नाही.
02:12
resulting in something called resistant starch.
39
132560
3371
त्यामुळे त्यांना पिठूळ विरोधी म्हणतात.
02:15
So foods high in starch, like crackers and white bread,
40
135931
3921
म्हणून पाव टोस्ट सारखे पदार्थ ज्यात भरपूर स्टार्च आहे,
02:19
are digested easily,
41
139852
1476
ते सहज पचतात.
02:21
quickly releasing a whole bunch of glucose into your blood,
42
141328
3446
आणि तुमच्या शरीरास ग्लुकोज पुरवून रक्तशर्करा वाढवितात.
02:24
exactly what would happen if you drank something high in glucose, like soda.
43
144774
4198
जेव्हा तुम्ही गुकोजयुक्त पेय जसे सोडा पिता तेव्हा काय घडते .
02:28
These foods have a high glycemic index,
44
148972
2986
या अन्नपदार्थांमध्ये शर्करा गुणांक जास्त असतो.
02:31
the amount that a particular food raises the sugar level in your blood.
45
151958
4440
त्यामुळे तुमच्या रक्तातील शर्करा पातळी वाढते.
02:36
Soda and white bread have a similar glycemic index
46
156398
3307
पाव व सोडा यात समान शर्करा वाढीचा हा गुण आहे.
02:39
because they have a similar effect on your blood sugar.
47
159705
3218
आणि त्याचा सारखाच परिणाम तुमच्या शरीरावर होतो.
02:42
But when you eat foods high in fiber, like vegetables, fruits, and whole grains,
48
162923
4491
पण जेव्हा तुम्ही पालेभाज्या , फळे, कडधान्ये खाता जे तंतुमय असते ,
02:47
those indigestible beta bonds slow the release of glucose into the blood.
49
167414
5130
तेव्हा त्यातील अपचनीय बीटा बंध रक्तात ग्लोकोज सावकाश सोडतो.
02:52
Those foods have a lower glycemic index,
50
172544
2444
या अन्न पदार्थात शर्करा गुणांक कमी असतो
02:54
and foods like eggs, cheese, and meats have the lowest glycemic index.
51
174988
5771
आणि अंडी,चीज आणि मास यात शर्करा गुणांक फारच कमी असतो.
03:00
When sugar moves from the digestive tract to the blood stream,
52
180759
3405
जेव्हा साखर पचन संस्थेत्तून रक्तात शोषली जाते.
03:04
your body kicks into action to transfer it into your tissues
53
184164
3927
तेव्हा तुमचे शरीर अचानक कृतीशील होते ही साखर पेशींना पुरविण्यासाठी.
03:08
where it can be processed and used for energy.
54
188091
2851
ज्यामुळे त्यांना उर्जा मिळेल
03:10
Insulin, a hormone synthesized in the pancreas,
55
190942
3701
स्वादुपिंडात ईन्सुलीन हे संप्रेरक तयार होते.
03:14
is one of the body's main tools for sugar management.
56
194643
3293
जे साखर नियंत्रणाची मोठी यंत्रणा आहे.
03:17
When you eat and your blood sugar rises,
57
197936
2573
तुम्ही खाता तेव्हा रक्तशर्करा वाढते
03:20
insulin is secreted into the blood.
58
200509
2664
तेव्हा इन्सुलिन रक्तात मिसळते.
03:23
It prompts your muscle and fat cells to let glucose in
59
203173
3819
ते तुमच्या मासंपेशीसव चरबीयुक्त पेशींना उत्तेजित करते ग्लुकोज ग्रहण करण्यास.
03:26
and jump starts the conversion of sugar to energy.
60
206992
3785
आणि वेगाने साखरेचे रुपांतर उर्जेत करते
03:30
The degree to which a unit of insulin lowers the blood sugar
61
210777
2895
आणि रक्तशर्करेचे प्रमाण मी करण्याचे मोजमाप
03:33
helps us understand something called insulin sensitivity.
62
213672
3663
म्हणजे इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी .
03:37
The more a given unit of insulin lowers blood sugar,
63
217335
3657
रक्त शर्करा कमी करण्याचे हे माप जास्त असेल तर
03:40
the more sensitive you are to insulin.
64
220992
2123
तुमची इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी जास्त समजावी .
03:43
If insulin sensitivity goes down, that's known as insulin resistance.
65
223115
4434
जर इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी खाली असेल तर त्यास इन्सुलिन रेझीस्टन्स म्हणतात.
03:47
The pancreas still sends out insulin,
66
227549
2214
पण तरीही स्वादुपिंड इंसिलीन स्त्रवतच असते .
03:49
but cells, especially muscle cells, are less and less responsive to it,
67
229763
5101
पण विशेषतः मासंपेशी या ग्रहण करण्यास उत्सुक नसतात.
03:54
so blood sugar fails to decrease,
68
234864
2275
आणि रक्तातील साखरचे प्रमाण कमी होते.
03:57
and blood insulin continues to rise.
69
237139
3407
मात्र रक्तातील इंसुलीचे प्रमाण वाढतच जाते
04:00
Chronically consuming a lot of carbohydrates
70
240546
3405
ते अर्थातच जास्त कर्बोदक खाण्याने
04:03
may lead to insulin resistance,
71
243951
2304
इन्सुलिन रेझीस्टन्स वाढतच जाते .
04:06
and many scientists believe that insulin resistance
72
246255
2959
अनेक वैज्ञानिकंच्या मते इन्सुलिन प्रतिरोध
04:09
leads to a serious condition called metabolic syndrome.
73
249214
4251
हा चयापचय क्रियेतील गंभीर आजारास निमंत्रण देत असतो.
04:13
That involves a constellation of symptoms,
74
253465
2135
अनेक लक्षणांचा हा समुच्चय असतो.
04:15
including high blood sugar,
75
255600
1605
जास्त रक्तशर्करा
04:17
increased waist circumference,
76
257205
1828
कमरेचा घेर वाढविणारा असतो.
04:19
and high blood pressure.
77
259033
2123
तसेच तो रक्तदाबही वाढवितो
04:21
It increases the risk of developing conditions,
78
261156
2309
आणि ही अवस्था
04:23
like cardiovascular disease
79
263465
1796
हृदय धमन्यांचे विकार निर्माण करते.
04:25
and type II diabetes.
80
265261
2123
याने मधुमेह टाईप 2 होतो.
04:27
And its prevalence is rapidly increasing all over the world.
81
267384
4551
ज्याचा झपाट्याने जगभर प्रसार होत आहे.
04:31
As much as 32% of the population in the U.S. has metabolic syndrome.
82
271935
5326
अमेरिकेत तर ३२% लोकांना हा चयापचय क्रियेचा आजार आहे.
04:38
So let's get back to your diet.
83
278141
1947
आपण आपल्या आहाराकडे वळू या .
04:40
Whether your food tastes sweet or not, sugar is sugar,
84
280088
4231
अन्न गोड असो व नसो साखर ती साखरच असते.
04:44
and too many carbs can be a problem.
85
284319
3019
खूप कर्ब आहार हा गम्भीर आरोग्याच्या समस्या निर्माण करतो.
04:47
So maybe you'll want to take a pass
86
287338
2318
तुम्हाला सर्वाना टाळावेसे वाटतील
04:49
on that pasta sushi roll pita burrito donut burger sandwich.
87
289656
4781
मिठाई ,पास्ता.बर्गर बनपाव
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7