The psychology of narcissism - W. Keith Campbell

14,067,592 views ・ 2016-02-23

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:06
Way before the first selfie,
0
6560
2121
सेल्फीचा काळ येण्याच्या पुष्कळ आधी
00:08
the ancient Greeks and Romans had a myth
1
8681
2202
प्राचीन ग्रीक व रोमन मध्ये एक दंतकथा होती
00:10
about someone a little too obsessed with his own image.
2
10883
3722
आपल्या प्रतिमेबद्ल फारच मोहित असणाऱ्या एका व्यक्तीबद्दल.
00:14
In one telling,
3
14605
1290
थोडक्यात
00:15
Narcissus was a handsome guy wandering the world in search of someone to love.
4
15895
4884
नार्सिसस हा देखणा पुरुष प्रेम करण्यायोग्य व्यक्तीच्या शोधात जग धुंडाळत होता.
00:20
After rejecting a nymph named Echo,
5
20779
2456
पण एका सुंदर महिलेने त्यास धिक्कारल्यावर
00:23
he caught a glimpse of his own reflection in a river,
6
23235
3474
त्याने पाण्यात स्वतःची प्रतिमा पाहिली ,
00:26
and fell in love with it.
7
26709
1802
आणि तो त्याच्याच प्रेमात पडला.
00:28
Unable to tear himself away,
8
28511
1605
त्यातून तो मुक्त होऊ शकला नाही.
00:30
Narcissus drowned.
9
30116
1828
तो पाण्यात बुडाला.
00:31
A flower marked the spot of where he died, and we call that flower the Narcissus.
10
31944
5096
त्याजागी एक फुल उमलले त्यास आपण नार्सिसस म्हणतो.
00:37
The myth captures the basic idea of narcissism,
11
37040
3351
या दंतकथेत नार्सिसिझममागची मूळ कल्पना दिसते.
00:40
elevated and sometimes detrimental self-involvement.
12
40391
3789
प्रमाणाबाहेर उंचावलेलं, काहीवेळा घातक ठरणारं स्वप्रेम.
00:44
But it's not just a personality type that shows up in advice columns.
13
44180
4094
पण हा काही व्यक्तिमत्वाचा प्रकार नाही न उपदेश करण्याचा विषय
00:48
It's actually a set of traits classified and studied by psychologists.
14
48274
4692
हा खरोखर काही लक्षणाचा संच आहे जो मनोवैज्ञानिकांनी अभ्यासायचा आहे,
00:52
The psychological definition of narcissism is an inflated, grandiose self-image.
15
52966
5806
मनोवैज्ञानिक नार्सिसिझमची व्याख्या करतात स्वप्रतिमा भव्य दिव्य असल्याचा समज असणे
00:58
To varying degrees, narcissists think they're better looking,
16
58772
3347
अश्या व्यक्ती आपल्याला आपण अनेक बाबतीत सुंदर आहोत असे समजतात
01:02
smarter,
17
62119
854
01:02
and more important than other people,
18
62973
2260
आपण चलाख आहोत ,
इतरांहून अधिक महत्वाचे आहोत,
01:05
and that they deserve special treatment.
19
65233
2778
आपल्याला विशेष वागणूक मिळावी अशी त्यांची अपेक्षा असते.
01:08
Psychologists recognize two forms of narcissism as a personality trait:
20
68011
4756
लक्षणावरून मनोवैज्ञानिक नार्सिसिझमचे दोन प्रकार मानतात.
01:12
grandiose and vulnerable narcissism.
21
72767
3122
भपकेबाज व घातकी
01:15
There's also narcissistic personality disorder,
22
75889
2517
तिसरा, नार्सिसिस्टिक व्यक्तिमत्व दोष.
01:18
a more extreme form, which we'll return to shortly.
23
78406
3660
हा एक गंभीर प्रकार आहे ज्याची माहिती आपण लवकरच करून घेऊ.
01:22
Grandiose narcissism is the most familiar kind,
24
82066
3735
भपकेबाज नार्सिसिझम हा सामन्यपणे सर्वाना ज्ञात असतो'
01:25
characterized by extroversion,
25
85801
1988
तो एक प्रकारचा अतिरेक करणारा असतो.
01:27
dominance,
26
87789
1167
वर्चस्वाचा.
01:28
and attention seeking.
27
88956
1575
लक्ष्य वेधून घेणारा.
01:30
Grandiose narcissists pursue attention and power,
28
90531
3281
भपकेबाज नार्सिसिझम सत्ताभिलाषी करतो
01:33
sometimes as politicians,
29
93812
1645
राजकारणी बनवितो
01:35
celebrities,
30
95457
1000
उच्चभ्रू करतो,
01:36
or cultural leaders.
31
96457
1833
सांस्कृतिक नेता बनवितो.
01:38
Of course, not everyone who pursues these positions of power is narcissistic.
32
98290
4346
अर्थात हे साध्य करणारे सगळेच काही नार्सिसिस्टिक नसतात
01:42
Many do it for very positive reasons,
33
102636
1770
काही हे सकारात्मक कारणांनी बनतात.
01:44
like reaching their full potential,
34
104406
1676
आपल्या अंगभूत गुणांमुळे ,
01:46
or helping make people's lives better.
35
106082
2409
ते इतरांचे जीवन सुसह्य करतात ,
01:48
But narcissistic individuals seek power
36
108491
2286
पण नार्सिसिस्टिक व्यक्ती सत्ता मिळवितात
01:50
for the status and attention that goes with it.
37
110777
2996
ती दर्जा प्राप्त करण्यास आणि त्याद्वारा प्रसिद्धी मिळविण्यास ,
01:53
Meanwhile, vulnerable narcissists can be quiet and reserved.
38
113773
4146
पण घातक प्रकारची नार्सिसिस्टिक व्यक्ती शांत एकलकोंडी असते.
01:57
They have a strong sense of entitlement,
39
117919
1914
आपल्या फायद्यासाठी ते अति दक्ष असतात.
01:59
but are easily threatened or slighted.
40
119833
2960
सहजपणे ते दुर्लक्षित व भयभीत केले जाऊ शकतात येते
02:02
In either case, the dark side of narcissism shows up over the long term.
41
122793
4268
दोन्ही प्रकारात दीर्घकालांतराने त्याची भीषणता जाणवते.
02:07
Narcissists tend to act selfishly,
42
127061
2930
हे लोक स्वार्थी असतात.
02:09
so narcissistic leaders may make risky or unethical decisions,
43
129991
4385
असे नेते धोकेदायक व अनैतिक निर्णय घेतात.
02:14
and narcissistic partners may be dishonest or unfaithful.
44
134376
4768
आपल्या भागीदाराशी ते अप्रामाणिक असतात त्यांना दगाही देतात.
02:19
When their rosy view of themselves is challenged,
45
139144
2536
त्यांना जेव्हा आपल्या मोहक स्वरूपास आव्हान दिले जाते
02:21
they can become resentful and aggressive.
46
141680
2543
तेव्हा ते कडवट व आक्रमक होतात.
02:24
It's like a disease where the sufferers feel pretty good,
47
144223
2961
रुग्णाला बरं वाटत असतं, अशा प्रकारचा हा विकार आहे.
02:27
but the people around them suffer.
48
147184
2321
पण भोवतालच्या लोकांना ते दुखीः करतात.
02:29
Taken to the extreme,
49
149505
1413
ते टोकाला जातात.
02:30
this behavior is classified as a psychological disorder
50
150918
3290
हे वर्तन मानसिक विकार दर्शविते.
02:34
called narcissistic personality disorder.
51
154208
2756
यास नार्सिसिस्टिक व्यक्तिमत्व दोष म्हणतात.
02:36
It affects one to two percent of the population,
52
156964
2963
दोन टक्के लोकात हा विकार आढळतो.
02:39
more commonly men.
53
159927
1579
हा सामान्यतः पुरुषांत आढळतो.
02:41
It is also a diagnosis reserved for adults.
54
161506
3158
एकलकोंडे राहणारे प्रौढ याच्यात हा दिसू शकतो.
02:44
Young people, especially children, can be very self-centered,
55
164664
3481
तरुण विशेषतः लहान मुले स्वार्थी वाटतात.
02:48
but this might just be a normal part of development.
56
168145
3346
पण हा नैसर्गिक वाढीचा भाग आहे.
02:51
The fifth edition of the American Psychiatric Association's
57
171491
3281
अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनच्या पाचव्या आवृत्तीत
02:54
Diagnostic and Statistical Manual
58
174772
2539
सांखिकी व निदान विषयक माहितीपत्रात
02:57
describes several traits associated with narcissistic personality disorder.
59
177311
4547
नार्सिसिझमच्या विविध लक्षणांबाबत माहिती दिली आहे.
03:01
They include a grandiose view of oneself,
60
181858
2920
ते स्वतःबद्दलचा भपकेबाज दृष्टीकोन दाखविते.
03:04
problems with empathy,
61
184778
1379
सहानुभूतीचा अभाव
03:06
a sense of entitlement,
62
186157
1616
हक्काबाबत जाणीव
03:07
and a need for admiration or attention.
63
187773
3031
आणि प्रशंसा व काळजीची गरज
03:10
What makes these trait a true personality disorder
64
190804
2738
ही सर्व लक्षणे व्यक्तिमत्वाचा बिघाड दाखवितात.
03:13
is that they take over people's lives and cause significant problems.
65
193542
4347
हा बिघाडाने त्यांचा मृत्यू होऊ शकतो गंभीर समस्या उभ्या करतो.
03:17
Imagine that instead of caring for your spouse or children,
66
197889
3208
तुमच्या मुलाची काळजी घेताना
03:21
you used them as a source of attention or admiration.
67
201097
3332
तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता व प्रशंसा करता
03:24
Or imagine that instead of seeking
68
204429
1673
कल्पना करा तुम्ही विचार करता
03:26
constructive feedback about your performance,
69
206102
2306
तुमच्या कार्याबाबत विधायक मागोवा घेताना
03:28
you instead told everyone who tried to help you
70
208408
2389
तुम्हाला मदत करणाऱ्यांचा उल्लेख करण्या ऐवजी
03:30
that they were wrong.
71
210797
2111
तुम्ही सांगता ते कसे चूकले ,
03:32
So what causes narcissism?
72
212908
2322
नार्सिसिझमने कोणता परिणाम होतो.
03:35
Twin studies show a strong genetic component,
73
215230
2739
जुळ्यांचा अभ्यास यातील अनुवांशिकतेचा एक घटक दाखवितो.
03:37
although we don't know which genes are involved.
74
217969
3054
पण अद्याप आपल्याला हे माहीत नाही यात कोणते जीन्स सहभागी आहेत.
03:41
But environment matters, too.
75
221023
1872
पण पर्यावरण ही महत्वाचे आहे.
03:42
Parents who put their child on a pedestal
76
222895
2345
जे पालक मुलांचं अति कौतुक करतात,
03:45
can foster grandiose narcissism.
77
225240
2549
ते भपकेबाज स्वरूपाच्या नार्सिसिझमला उत्तेजन देतात.
03:47
And cold, controlling parents can contribute to vulnerable narcissism.
78
227789
5261
आणि थंडपणे वागणारे पालक घातक नार्सिसिझमला आमंत्रण देतात.
03:53
Narcissism also seems to be higher
79
233050
2209
हा अश्या वर्गात जास्त आढळतो
03:55
in cultures that value individuality and self-promotion.
80
235259
4170
जे व्यक्तिप्रधान असतात व स्वतःचा विकास करतात.
03:59
In the United States, for example,
81
239429
1741
उदाहरणार्थ ,अमेरिकेत
04:01
narcissism as a personality trait has been rising since the 1970s,
82
241170
4732
व्यक्तिमत्वाचा हा दोष १९७० नंतर वाढता आढळला
04:05
when the communal focus of the 60s
83
245902
2089
साठच्या दशकात समूहाचं महत्व कमी होऊन
04:07
gave way to the self-esteem movement
84
247991
2159
स्वप्रतिष्ठेची चळवळ वाढली.
04:10
and a rise in materialism.
85
250150
2483
याच काळात जड वादाचा उद्गम वाढला
04:12
More recently, social media has multiplied the possibilities for self-promotion,
86
252633
4445
स्वतःची जाहिरात करण्याची संधी माध्यमांनी अनेक पटींनी दिली
04:17
though it's worth noting
87
257078
1293
पण लक्षात घ्या,
04:18
that there's no clear evidence that social media causes narcissism.
88
258371
3820
माध्यमांनी हे वाढविले याचा काही पुरावा नाही.
04:22
Rather, it provides narcissists a means to seek social status and attention.
89
262191
5573
ते फक्त नार्सिसिझमकरिता आवश्यक दर्जा व प्रसिद्धी देतात.
04:27
So can narcissists improve on those negative traits?
90
267764
3471
नार्सिसिस्ट लोक आपल्या नकारात्मक लक्षणात सुधारणा घडवू शकतात का?
04:31
Yes!
91
271235
1239
होय.
04:32
Anything that promotes honest reflection on their own behavior
92
272474
2976
तुमच्या वर्तणुकीचे प्रामाणिक विश्लेषण करावयास लावणाऱ्या बाबी
04:35
and caring for others,
93
275450
1654
इतरांची तुम्ही कशी काळजी घेता
04:37
like psychotherapy or practicing compassion towards others, can be helpful.
94
277104
5012
मानसिक उपचार, इतरांना मदत करणे त्यांची दया वाटणे
04:42
The difficulty is it can be challenging
95
282116
2056
यात उपचाराबाबत अडचण होते
04:44
for people with narcissistic personality disorder
96
284172
2540
ती नार्सिससच्या व्यक्तिमत्व बिघाड असलेल्या व्यक्तीत.
04:46
to keep working at self-betterment.
97
286712
2199
अश्यांना स्वविकासात गुंतविणे अवघड असते.
04:48
For a narcissist, self-reflection is hard from an unflattering angle.
98
288911
4852
स्वतःचे दोष हुडकून काढणे त्यांना कठीण जाते.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7