Can Exercise Actually "Boost" Your Metabolism? | Body Stuff with Dr. Jen Gunter | TED

279,245 views ・ 2022-10-12

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
We often hear that exercise can help with weight loss
0
0
2665
Translator: Aaboli Samant Reviewer: Chirantan Saigaonkar
आपण बहुदा असे ऐकतो की, व्यायामामुळे
00:02
by speeding up or boosting our metabolism.
1
2665
2920
चयापचयाचा वेग वाढून वजन कमी होण्यास मदत होते.
00:05
So is it true?
2
5626
1210
हे सत्य आहे का?
00:06
Can we use exercise to control our metabolism?
3
6878
3753
आपण व्यायामाचा वापर करून चयापचय नियंत्रित करू शकतो का?
00:10
[Body Stuff with Dr. Jen Gunter]
4
10965
3420
[“बॉडी स्टफ” - डॉ. जेन गंटर]
00:14
To answer that question,
5
14427
1293
त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी,
00:15
we have to first dig deeper into what metabolism is.
6
15762
3628
आपल्याला प्रथम चयापचय काय आहे ह्या विषयामध्ये जास्त खोल गेले पाहिजे.
00:19
No surprise, metabolism is really complex,
7
19390
4046
चयापचय हा खूप किचकट विषय आहे, ही आश्चर्याची बाब नाही,
00:23
and scientists and researchers are still discovering many new things about it.
8
23478
4504
आणि वैज्ञानिक आणि संशोधक त्याबद्दल अजूनही नवनवीन शोध लावत आहेत.
00:28
Very simply,
9
28024
1251
थोडक्यात,
00:29
metabolism is the set of chemical reactions in every cell of our body
10
29317
4463
चयापचय हे शरीरातील प्रत्येक पेशी मध्ये घडणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आहेत,
ज्यामुळे शरीरातील सर्व क्रिया चालू ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा निर्माण होते.
00:33
that harnesses energy to keep us alive.
11
33780
2502
00:36
So much of what happens in our bodies is metabolism,
12
36324
3795
आपल्या शरीरात जे काही घडते त्यापैकी बहुतांश म्हणजे चयापचय होय.
00:40
making new cells is metabolism, growing hair is metabolism,
13
40161
3670
चयापचयामुळे नवीन पेशी निर्माण होतात, चयापचयामुळे केस वाढतात,
00:43
and converting food into energy is metabolism.
14
43831
3337
आणि चयापचयामुळे अन्नाचे रूपांतर ऊर्जेत होते.
00:47
The sum total energy of all the metabolic processes
15
47168
4129
आपल्या शरीरातील सर्व चयापचय प्रक्रियांची एकूण ऊर्जा
00:51
that occur throughout our body is measured in calories.
16
51339
3295
ही कॅलरीज मध्ये मोजली जाते.
00:54
And surprisingly,
17
54675
1502
आणि आश्चर्य म्हणजे,
00:56
exercise is usually a small percentage of our daily calorie burn.
18
56219
4671
दिवसाला जेवढी ऊर्जा वापरली जाते त्यामधील व्यायामासाठी
वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण फार कमी असते.
01:00
Unless you're a professional athlete,
19
60932
2043
व्यावसायिक खेळाडू सोडून,
01:03
most of our calorie expenditure is accounted for
20
63017
3003
इतरांच्या बहुतेक ऊर्जेचे ‘बेसल चयापचय दर’
01:06
by our basal metabolic rate.
21
66062
2210
यासाठी खर्चीकरण होते.
01:08
All the vital stuff we need to function, like having a heartbeat, growing hair,
22
68272
4630
‘बेसल चयापचय दर’ म्हणजे हृदयाचे ठोके पडणे, केस वाढणे, पेशी तयार करणे आणि पापण्यांची
01:12
building cells and even blinking.
23
72902
2252
उघडझाप करणे, यांसारखी महत्वाची कार्ये करण्यासाठी चयापचयाचा दर.
01:15
That stuff takes up a big chunk of our energy.
24
75154
3253
या सर्व कार्यांसाठी भरपूर ऊर्जा वापरली जाते.
01:18
So can we hack this equation in some way?
25
78449
2670
या समीकरणाला आपण काही मार्गाने ‘हॅक’ करू शकतो का?
01:21
Can we use exercise to speed up our metabolism
26
81160
3504
चयापचयाचा दर वाढवण्यासाठी आपण काही व्यायाम
01:24
so we burn more energy?
27
84664
1710
करू शकतो का ज्यामुळे जास्त ऊर्जा खर्च होईल?
01:26
Can we burn even more calories?
28
86374
1918
केवळ बर्पी सारखे व्यायाम करताना नाही,
01:28
Not just doing burpees,
29
88334
1543
तर पापणीचे केस वाढताना देखील
01:29
but while we're growing an eyelash, than before?
30
89877
3003
आपण आधीपेक्षा जास्त कॅलरीज जाळू शकतो का?
01:32
The answer is no.
31
92922
1835
त्याचे उत्तर नाही असे आहे.
01:34
First of all,
32
94799
1168
प्रथम,
01:35
this is a misunderstanding of what fast versus slow metabolism really indicates.
33
95967
5714
जलद आणि मंद चयापचय काय दर्शवते याबद्दल गैरसमज आहे.
01:41
There's no clear link between thinner people and fast metabolism,
34
101722
4713
चयापचय जलद असणारे लोक सडपातळ असतात आणि चयापचय मंद असणारे लोक
01:46
and the same goes for larger people and slow metabolism.
35
106477
3754
लठ्ठ असतात, असे काही नाही.
01:50
In fact, if you look at the absolute numbers,
36
110273
3253
खरे म्हणजे, परिपूर्ण संख्या बघितल्या तर,
01:53
people with larger bodies have faster metabolisms,
37
113526
3503
लठ्ठ लोकांचा चयापचयाचा दर जलद असतो, म्हणजे
01:57
meaning they burn more calories because larger bodies have more cells,
38
117071
5297
ते जास्त ऊर्जा वापरतात कारण त्यांच्या शरीरातील पेशींची संख्या जास्त असते आणि या
पेशींना शरीराच्या क्रिया व्यवस्थित चालू ठेवायला जास्त काम करावे लागते.
02:02
which in turn are doing more to sustain the body.
39
122410
2627
02:05
Now, differences in metabolism between people with similar body sizes do exist,
40
125079
5923
आता, सारखाच शारीरिक बांधा असणाऱ्या लोकांच्या चयापचयाचा दर वेगळा असू शकतो,
02:11
but the difference between fast metabolism and slow metabolism
41
131043
4588
पण जलद आणि मंद चयापचय यांतला फरक
02:15
can be about 300 calories.
42
135631
2002
साधारणपणे ३०० कॅलरीज असतो.
02:17
That’s like two apples and a banana.
43
137675
2794
हे, दोन सफरचंद आणि एक केळे यांसारखे आहे.
02:20
How fast our metabolism works is mostly genetic
44
140803
3712
आपले चयापचय किती जलद आहे, हे अनुवंशिक आहे आणि शरीराच्या आकाराशी
02:24
and related to body size, but there's also age.
45
144557
3086
संबंधित आहे, पण ते वयावर सुद्धा अवलंबून आहे.
02:27
Our metabolic rate changes a few times over our lifespan.
46
147685
3879
आपल्या जीवन कालावधीत, आपल्या चयापचयाचा दर काही वेळा बदलतो.
02:31
We start with the metabolic rate of an infant.
47
151606
2168
शिशुंचा चयापचयाचा दर ठराविक असतो.
02:33
Then there is a switch when we are toddlers,
48
153816
2086
मोठे झाल्यावर त्यात जरा बदल होतो,
02:35
and then it’s pretty stable during adulthood to age 60,
49
155943
3337
आणि साठीच्या आधीपर्यंत तो
02:39
when it changes again.
50
159322
1793
बऱ्यापैकी स्थिर राहतो.
02:41
Researchers evaluated the Hadza,
51
161157
2127
हाडजा ही एक टांझानियातील
02:43
a group of people in Tanzania
52
163326
1585
भटकी विमुक्त जमात आहे
02:44
who live a traditional hunter gatherer lifestyle.
53
164952
3045
ज्यांच्यावर संशोधकांनी अभ्यास केला.
02:48
And yet, when you control for body size and age,
54
168039
3336
आणि तरीही, त्यांची तब्येत आणि वय बघता,
02:51
they burn a similar amount of calories a day
55
171417
2544
ते सरासरी अमेरिकन प्रौढांएवढीच
02:54
as an average American adult.
56
174003
2085
ऊर्जा दिवसाला वापरतात.
02:56
It seems that calories out is a pretty fixed number,
57
176130
3796
जाळलेल्या कॅलरीजची संख्या बऱ्यापैकी निश्चित असते,
02:59
and it appears that our bodies have limits.
58
179926
3169
आणि असे लक्षात येते की आपल्या शरीराला काही मर्यादा असतात.
03:03
If we exercise harder, at first we may expend more energy,
59
183137
3587
जर आपण जास्त कठोरपणे व्यायाम केले, तर सुरुवातीला आपण जास्त ऊर्जा खर्च करू,
03:06
but over time,
60
186766
1168
पण कालांतराने,
03:07
our metabolism will find ways to conserve.
61
187975
2753
आपले चयापचय ऊर्जेचे जतन करण्याचे मार्ग शोधेल.
03:10
Here's what I'm getting at.
62
190728
1335
मला असे म्हणायचे आहे की,
03:12
The point of our metabolic system is to manage energy,
63
192104
3462
आपल्या चयापचयाचे काम ऊर्जेचे व्यवस्थापन करणे हे आहे,
03:15
not to manage weight.
64
195608
1543
वजन नियंत्रित करणे नाही.
03:17
So if you read an article
65
197193
2252
म्हणून, एखादा लेख किंवा स्वयंघोषित तज्ञ
03:19
or hear a so-called expert inviting you to boost your metabolism,
66
199487
5005
जर तुम्हांला सांगत असेल की तुमच्या चयापचयाचा वेग वाढवला पाहिजे, तर हे
03:24
remember that’s just marketing speak rooted in a weight loss culture.
67
204533
4296
वजन कमी करण्याच्या बनावट व्यापारीकरणातून तयार झालेले खूळ आहे, हे लक्षात घ्या.
03:28
And it just isn’t true.
68
208871
1752
आणि ते सत्य नाही.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7