Linda Cliatt-Wayman: How to fix a broken school? Lead fearlessly, love hard

463,905 views ・ 2015-06-05

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
It was November 1, 2002,
0
12683
4400
नोव्हेंबर २००२ चा पहिला दिवस,
00:18
my first day as a principal,
1
18208
2750
माझ्या प्राचार्यपदाचा पहिला दिवस होता .
00:21
but hardly my first day in the school district of Philadelphia.
2
21677
4792
फिलाडेल्फिया जिल्ह्यातील शाळेचा तसा तो पहिला दिवस होता
00:27
I graduated from Philadelphia public schools,
3
27218
2958
फिलाडेल्फियाच्या सार्वजनिक शाळेतून मी पदवी प्राप्त केली,
00:30
and I went on to teach special education for 20 years
4
30625
3750
आणि त्यानंतर वीस वर्षे विशेष शिक्षण देण्यास मी सज्ज झाली
00:34
in a low-income, low-performing school
5
34792
3000
तेही आर्थिक व शैक्षणिक बाबतीत कमकुवत वर्गासाठी
00:38
in North Philadelphia,
6
38167
1616
उत्तर फिलाडेल्फिया मध्ये
00:40
where crime is rampant
7
40292
1583
गुन्हेगारीने उच्छाद मांडला होता
00:42
and deep poverty is among the highest in the nation.
8
42333
3292
देशात तेथे सर्वात अधिक गरीब होते .
00:46
Shortly after I walked into my new school,
9
46958
3601
शाळेत मी पाय ठेवला आणि मला दिसले
00:50
a huge fight broke out among the girls.
10
50583
3917
मुली भांडायच्या
00:56
After things were quickly under control,
11
56083
2942
सर्व स्थिरावल्यावर
00:59
I immediately called a meeting
12
59500
3018
मी लागलीच सभा बोलाविली .
01:02
in the school's auditorium
13
62542
2267
शाळेच्या सभागृहात'.
01:04
to introduce myself as the school's new principal.
14
64833
3935
सर्वांना माझी ओळख करून देण्यास.
01:08
(Applause)
15
68792
2916
(टाळ्या )
01:12
I walked in angry,
16
72458
1875
मी रागाने तरातरा चालत गेले .
01:15
a little nervous --
17
75154
1368
थोडीशी निराश होते .
01:16
(Laughter) --
18
76546
1138
(हशा )
01:17
but I was determined
19
77708
1750
पण मी ठरविले'
01:19
to set the tone for my new students.
20
79792
2500
या सर्व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे
01:23
I started listing as forcefully as I could
21
83083
3834
मी त्यांचे म्हणणे शक्य तसे ऐकावयास सुरवत केली .
01:26
my expectations for their behavior
22
86958
2642
त्यांच्या च्या वर्तना बाबत माझी अपेक्षा
01:30
and my expectations for what they would learn in school.
23
90125
3958
आणि त्यांनी शाळेत काय शिकावे या बाबत अपेक्षा जाणून घेण्यास .
01:34
When, all of a sudden,
24
94625
1500
अचानक
01:37
a girl way in the back of the auditorium,
25
97042
3000
एक मुलगी जी सभागृहात शेवटी होती
01:40
she stood up
26
100750
1292
उभी राह्यली
01:42
and she said, "Miss!
27
102875
1750
ती म्हणाली "मिस"
01:45
Miss!"
28
105625
1167
"मिस"
01:47
When our eyes locked, she said,
29
107750
3750
आमचे तिच्याकडे लक्ष गेल्यावर म्हणाली
01:52
"Why do you keep calling this a school?
30
112250
3618
"तुम्ही या जागेस शाळा म्हणता ?
01:56
This is not a school."
31
116708
2667
ही काही शाळा नाही "
02:00
In one outburst,
32
120625
1792
एकादमात ती हे म्हणाली,
02:03
Ashley had expressed what I felt
33
123125
3458
माझीच भावना अश्लेने व्यक्त केली होती.
02:07
and never quite was able to articulate
34
127167
2750
पण शब्दात सांगू शकत नव्हते
02:10
about my own experience when I attended a low-performing school
35
130292
4601
या कमी प्रतीच्या शाळेत शिकल्याचा अनुभव माझ्या गाठी होता
02:14
in the same neighborhood, many, many, many years earlier.
36
134917
3833
याच भागात काही वर्षापूर्वी
02:19
That school was definitely not a school.
37
139500
4125
ती ही काही शाळा वाटत नसे .
02:25
Fast forwarding a decade later to 2012,
38
145000
4875
२०१२ मध्ये येऊ
02:31
I was entering my third low-performing school as principal.
39
151083
4542
ही तिसरी कमी प्रतीची शाळा होती जेथे मी प्राचार्या झाले.
02:36
I was to be Strawberry Mansion's fourth principal in four years.
40
156667
4958
स्ट्रोबेरी मेन्शन या शाळेत मी चार वर्षातील चौथी प्राचार्य होती
02:42
It was labeled "low-performing and persistently dangerous"
41
162750
4375
या शाळेस भयानक भंगार शाळा म्हटले जाई
02:47
due to its low test scores
42
167708
2893
परीक्षेच्या निकालामुळे
02:50
and high number of weapons,
43
170625
2726
आणि शाळेत आणत असलेल्या शस्त्रांमुळे .
02:53
drugs, assaults and arrests.
44
173375
2542
मादक पदार्थ, छेड काढणे अटक होणे या कारणांनी
02:57
Shortly as I approached the door of my new school
45
177833
3893
मी शाळेच्या प्रवेशद्वारानजीक आले .
03:01
and attempted to enter,
46
181750
1768
प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
03:03
and found the door locked with chains,
47
183542
3208
मला दिसले दरवाजा आतून कडी घालून बंद केला होता
03:07
I could hear Ashley's voice in my ears
48
187458
3393
आश्लेचा आवाज माझ्या कानी घुमत होता
03:10
going, "Miss! Miss!
49
190875
2958
जातांना "मिस, मिस
03:14
This is not a school."
50
194833
2125
ही काय शाळा आहे ?"
03:17
The halls were dim and dark from poor lighting.
51
197792
3166
सभागृहात प्रकाश अंधुक होता
03:21
There were tons of piles of broken old furniture
52
201708
3310
तेथे जुने फर्निचर होते खांब मोडकळीस आले होते
03:25
and desks in the classrooms,
53
205042
2267
वर्गातील बेंचेस मोडकळीस आले होते
03:27
and there were thousands of unused materials and resources.
54
207333
4500
येथे न वापरलेले हजारो उपकरणे पडून होती
03:32
This was not a school.
55
212625
2417
खचितच ही शाळा नव्हती
03:36
As the year progressed,
56
216292
1791
वर्षभरात
03:38
I noticed that the classrooms were nearly empty.
57
218750
4375
वर्ग खाली असल्याचे आढळले
03:43
The students were just scared:
58
223958
2084
मुलांना भीती होती .
03:46
scared to sit in rows in fear that something would happen;
59
226750
4000
रांगेत बसलो तर काहीतरी घडेल .
03:51
scared because they were often teased in the cafeteria for eating free food.
60
231583
4750
उपहारगृहात मिळणाऱ्या मोफत अन्न खातांना त्यांना डिवचले जाई .
03:56
They were scared from all the fighting and all the bullying.
61
236792
4625
वर्गातील धटिंगण मारतील ही भीती त्यांना वाटे.'
04:01
This was not a school.
62
241792
3458
खरेच ही शाळा वाटेना.
04:07
And then, there were the teachers,
63
247375
2726
आणि शिक्षकांबाबत बलायचे तर
04:10
who were incredibly afraid for their own safety,
64
250125
4250
ते आपण सुरक्षित राहू काय ? या विचाराने आश्वस्त असायचे .
04:14
so they had low expectations for the students and themselves,
65
254833
5643
आणि त्यामुळेच त्यांना मुलांबाबत व त्यांच्याबाबत काही करावेसे वाटेना .
04:20
and they were totally unaware of their role
66
260500
3309
आपल्या भूमिकेबद्दल ते पूर्णतया अंधारात होते .
04:23
in the destruction of the school's culture.
67
263833
2209
ही अवस्था बदलावी असे त्यांना वाटत नसे
04:26
This was the most troubling of all.
68
266500
3041
ही मोठी वेदना देणारी बाब होती .
04:30
You see, Ashley was right,
69
270791
2834
एश्ले खरेच खरे बोलली .
04:34
and not just about her school.
70
274833
1875
हे तिच्याच शाळेबद्दल नव्हे तर
04:37
For far too many schools,
71
277667
2142
दूरवरच्या अनेक शाळांना ही हे लागू होते .
04:39
for kids who live in poverty,
72
279833
2060
जेथे गरिबीत मुले शिकतात .
04:41
their schools are really not schools at all.
73
281917
2833
त्यांना शाळा कसे म्हणावे ?
04:45
But this can change.
74
285583
1709
पण हे बदलता येईल
04:47
Let me tell you how it's being done at Strawberry Mansion High School.
75
287958
4667
या शाळेत कसा बदल होत आहे जाणून घेऊ
04:54
Anybody who's ever worked with me will tell you
76
294083
3292
माझ्यासोबत काम केलेले कोणीही हे सांगतील
04:57
I am known for my slogans.
77
297917
2041
माझ्या घोषणेबाबत मी सर्वत्र ओळखले जाते.
05:00
(Laughter)
78
300583
1042
(हशा)
05:02
So today, I am going to use three
79
302000
3530
त्यातील तीन मी आज वापरणार आहे .
05:05
that have been paramount in our quest for change.
80
305554
3333
जी बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी आहे.
05:09
My first slogan is:
81
309917
1750
माझी पहिली घोषणा
05:12
if you're going to lead, lead.
82
312458
2375
तुम्ही नेतृत्व करा
05:15
I always believed
83
315750
2120
माझा नेहमी विश्वास आहे .
05:17
that what happens in a school and what does not happen in a school
84
317894
3874
शाळेत जे जे घडेल व जे घडणार नाही ते सर्व
05:21
is up to the principal.
85
321792
1458
प्राचार्यांपर्यंत आले पाहिजे .
05:23
I am the principal,
86
323958
1459
मी प्राचार्य आहे .
05:25
and having that title required me to lead.
87
325833
3625
आणि हे सर्व नेतृत्व करण्यासाठी मला माहीत व्हायला हवे .
05:30
I was not going to stay in my office,
88
330125
2697
मी काही माझ्या कार्यालयात बसून राहणार नाही
05:32
I was not going to delegate my work,
89
332846
2821
माझे काही अधिकार मी इतरांना देईल
05:35
and I was not going to be afraid to address anything
90
335691
3445
निर्भयपणे मी हे अमलात आणेल.
05:39
that was not good for children,
91
339160
1900
मुलांसाठी हेच योग्य होईल .
05:41
whether that made me liked or not.
92
341084
2974
मला आवडो अथवा न आवडो
05:45
I am a leader,
93
345228
1713
मी नेता आहे .
05:46
so I know I cannot do anything alone.
94
346965
3098
मी त्यासाठी एकाकी लढेल
05:50
So, I assembled a top-notch leadership team
95
350788
2663
मी त्यासाठी एक समिती नेमली .
05:53
who believed in the possibility of all the children,
96
353475
3084
जी मुलांच्या हिताचे पाहिल
05:56
and together, we tackled the small things,
97
356583
3849
त्यासाठी आम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष्य पुरविले.
06:00
like resetting every single locker combination by hand
98
360456
4603
मुलांचे कपात हाताने कोणीही उघडू शकणार नाही.
06:05
so that every student could have a secure locker.
99
365083
2914
प्रत्येकास त्यामुळे आपल्या साहित्याची सुरक्षा आहे वाटेल.
06:08
We decorated every bulletin board in that building
100
368583
3432
इमारतीत प्रत्येक फलक शोभिवंत केला
06:12
with bright, colorful, and positive messages.
101
372039
2853
रंगीत व स्पष्ट असे सकारात्मक विचार त्यावर लिहिले.
06:15
We took the chains off the front doors of the school.
102
375428
3127
पुढील दरवाजाच्या कड्या काढून टाकल्या
06:18
We got the lightbulbs replaced,
103
378579
2095
रात्रीचे दिवे पुन्हा लावले
06:20
and we cleaned every classroom to its core,
104
380698
3156
प्रत्येक वर्ग खोली स्वच्छ केली
06:23
recycling every, every textbook that was not needed,
105
383878
4475
रद्दी काढून टाकली .
06:28
and discarded thousands of old materials and furniture.
106
388377
3930
जुने सर्व मोडकळीस आलेले साहित्य टाकून दिले .
06:32
We used two dumpsters per day.
107
392692
2876
आम्ही दोन कचराकुंड्या ठेवल्या .
06:36
And, of course, of course,
108
396875
2557
आणि अर्थातच महत्वाचे असलेले
06:39
we tackled the big stuff,
109
399456
1936
व जे करणे अवघड होते
06:41
like rehauling the entire school budget
110
401857
3922
शाळेच्या अंदाजपत्रकाची मंडळी केली .
06:45
so that we can reallocate funds to have more teachers and support staff.
111
405803
4855
ज्यायोगे आम्ही अधिक शिक्षक व कर्मचारी नेमू शकू .
06:51
We rebuilt the entire school day schedule from scratch
112
411733
5535
विपन्नावास्थेतून संपूर्ण नवे वेळापत्रक अमलात आणले .
06:57
to add a variety of start and end times,
113
417292
3879
अंक बाबींची सुरवात व खी बंद् केल्या .
07:01
remediation, honors courses,
114
421195
3152
चुकांची दुरुस्ती करून नवे अभ्यासक्रम सुरु केले.
07:04
extracurricular activities, and counseling,
115
424792
3600
त्यासाठी इतर उपक्रम व मार्गदर्शन सुरु केले .
07:08
all during the school day.
116
428416
1833
सर्व शाळेच्या कामकाजाच्या दिवसात
07:11
All during the school day.
117
431717
1933
प्रत्येक दिवशी
07:16
We created a deployment plan
118
436217
2991
विकासाचा आराखडा तयार केला .
07:20
that specified where every single support person and police officer would be
119
440473
5648
ज्यात उपयोगी व्यक्ती,पोलीस अधिकारी होते त्यात होता
07:26
every minute of the day,
120
446145
1404
प्रत्येक मिनिटाचा विचार
07:27
and we monitored at every second of the day,
121
447573
3903
प्रत्येक सेकंदावर आमची नजर होती .
07:31
and, our best invention ever,
122
451500
2775
आणि आमचे नवे संशोधन
07:34
we devised a schoolwide discipline program
123
454299
3634
शाळेच्या संपूर्ण शिस्तीचा विचार केला
07:37
titled "Non-negotiables."
124
457957
1735
तडजोड करावयाची नाही असे ठरविले
07:40
It was a behavior system --
125
460137
1704
ही एक आचारसंहिता होती म्हणा
07:44
designed to promote positive behavior at all times.
126
464368
4407
सकारात्मक वर्तनाच्या दिशेने वाटचाल होती .
07:49
The results?
127
469131
1186
याचे फलित काय मिळाले ?
07:51
Strawberry Mansion was removed from the Persistently Dangerous List
128
471085
4128
धोकेदायक शाळेच्या यादीतून शाळेचे नाव कमी झाले.
07:55
our first year after being --
129
475237
2439
हे घडले पहिल्याच वर्षी .
07:57
(Applause) --
130
477700
2913
(टाळ्या )
08:03
after being on the Persistently Dangerous List for five consecutive years.
131
483800
4415
सतत पाच वर्षे या काळ्या यादीत शाळेचे नाव होते .
08:08
Leaders make the impossible possible.
132
488732
4000
नेतृत्व करणार्यांनी हि अशक्य वाटणारी बाब करून दाखविली .
08:13
That brings me to my second slogan:
133
493939
2054
मग मी माझी दुसरी घोषणा अमलात आणली
08:16
So what? Now what?
134
496865
2602
मग काय झाले आता काय ?
08:19
(Laughter)
135
499491
1082
(हशा)
08:20
(Applause)
136
500597
4278
(टाळ्या)
08:25
When we looked at the data,
137
505483
1834
आम्ही जेव्हा माहितीचा आढावा घेतला
08:27
and we met with the staff,
138
507718
2070
आमच्या एका शिक्षक सभेत
08:29
there were many excuses
139
509812
1914
त्यावेळी खूप सबबी सांगण्यात आल्या .
08:31
for why Strawberry Mansion was low-performing and persistently dangerous.
140
511750
3933
स्ट्रोबेरी मेन्शन मधील विद्यार्थी कच्चे आहेत वात्रट आहेत
08:36
They said that only 68 percent of the kids come to school on a regular basis,
141
516129
4867
त्यावेळी सांगण्यात आले ६८% फक्त शाळेत येतात
08:41
100 percent of them live in poverty,
142
521020
3029
यातील १००% गरीब आहेत .
08:44
only one percent of the parents participate,
143
524587
2919
शाळेस १% पालक सहकार्य करतात
08:48
many of the children
144
528173
1631
बरीचशी मुले तर
08:49
come from incarceration and single-parent homes,
145
529828
3548
तुरुंगातून आलेली आहेतत्यांना एकच पालक आई /वडील आहे
08:53
39 percent of the students have special needs,
146
533400
4304
३९% मुलांच्या विशेष गरजा आहेत
08:57
and the state data revealed
147
537728
2412
राज्य माहिती विभाग सांगतो
09:00
that six percent of the students were proficient in algebra,
148
540695
4298
६% मुलांना बीजगणितात गती आहे.
09:05
and 10 were proficient in literature.
149
545017
2976
तर १०% साहित्यात रस घेतात
09:10
After they got through telling us all the stories
150
550817
3926
या सर्व सबबी सांगून झाल्यावर त्यांनी अनुभव सांगावयास सुरवात केली
09:14
of how awful the conditions and the children were,
151
554767
3959
मुले कशी भयानक आहेत .
09:18
I looked at them,
152
558750
1692
मी त्यांच्याकडे पहिलेहिले .
09:21
and I said, "So what. Now what?
153
561162
3358
"मग काय करायचे सांगा "
09:25
What are we gonna do about it?"
154
565088
1803
आपण यावर कोणती उपाययोजना करावी
09:26
(Applause)
155
566915
2959
(टाळ्या )
09:32
Eliminating excuses at every turn became my primary responsibility.
156
572654
5254
प्रत्येक वेळी त्यांच्या सबबीला उत्तर देणे माझे काम होऊन बसले.
09:38
We addressed every one of those excuses
157
578552
3062
प्रत्येक म्हणण्याची आम्ही दखल घेतली .
09:41
through a mandatory professional development,
158
581614
2580
आमच्या व्यवसायिक धर्माप्रमाणे
09:44
paving the way for intense focus on teaching and learning.
159
584194
4956
अध्ययन व अध्यापन याकडे सर्व लक्ष पुरविण्याचा मार्ग स्वीकारला .
09:50
After many observations,
160
590037
2119
अनेक प्रकारच्या पाहणी नुसार
09:52
what we determined was that teachers knew what to teach
161
592180
4695
शिक्षकांना माहित होते प्रभावी अध्यापन कसे करावे .
09:57
but they did not know how to teach
162
597462
2764
पण हे कसे अमलात आणावे हा त्यांच्यापुढे प्रश्न होता .
10:00
so many children with so many vast abilities.
163
600250
2967
इतक्या मुलांना ज्यांच्यापाशी इतके विविध गुण आहेत .
10:03
So, we developed a lesson delivery model for instruction
164
603798
5074
आम्ही एक नमुनेदार पाठ तयार केला .
10:08
that focused on small group instruction,
165
608896
3740
जो लहान गटासाठी उपयुक्त होता .
10:12
making it possible for all the students to get their individual needs met
166
612660
4794
प्रत्येक मुलास त्याच्या गरजेनुसार देण्याचा हा प्रयत्न होता.
10:17
in the classroom.
167
617478
1301
त्यांच्या वर्गात .
10:19
The results?
168
619170
1213
याचा परिणाम काय झाला ?
10:21
After one year, state data revealed
169
621149
4653
एक वर्षानंतर राज्याचा अहवाल आला
10:25
that our scores have grown by 171 percent in Algebra
170
625826
4311
आमची बीजगणितात प्रगती १७१% झाली .
10:30
and 107 percent in literature.
171
630161
2621
आणि साहित्यात झाली १०७ %
10:32
(Applause)
172
632806
2961
(टाळ्या )
10:37
We have a very long way to go,
173
637300
2282
पण आम्हास अजून बराच पल्ला गाठायचा आहे
10:40
a very long way to go,
174
640049
1934
ध्येय अजूनही दूर आहे .
10:42
but we now approach every obstacle with a "So What. Now What?" attitude.
175
642625
6366
प्रत्येक वेळी "मग काय झाले आता काय करणार " हा दृष्टीकोन ठेवला .
10:50
And that brings me to my third and final slogan.
176
650377
4085
आणि त्याने मला माझ्या तिसऱ्या ध्येयाकडे नेले
10:54
(Laughter)
177
654486
1650
(हशा )
10:56
If nobody told you they loved you today,
178
656160
3829
आज तुमच्यावर ते प्रेम करतात. हे कोणीही सांगणार नाही.
11:00
you remember I do, and I always will.
179
660678
3607
मी हे करीतच रहाणार.
11:05
My students have problems:
180
665079
1796
माझ्या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत
11:07
social, emotional and economic problems
181
667875
4549
आर्थिक, सामाजिक, भावनिक
11:12
you could never imagine.
182
672448
1692
तुम्हास त्याची कल्पना य्रणार नाही.
11:15
Some of them are parents themselves,
183
675056
2338
त्यातील काहीना तर पालकच होते.
11:17
and some are completely alone.
184
677418
2822
तर काही एकाकी होते.
11:21
If someone asked me my real secret
185
681375
3518
जर या यशाचे गुपित मला कोणी विचारले
11:24
for how I truly keep Strawberry Mansion moving forward,
186
684917
3926
हि शाळा कशी मी प्रगतीपथावर नेत आहे.
11:29
I would have to say that I love my students
187
689405
3133
तर त्याचे रहस्य आहे माझे मुलांवरील प्रेम
11:32
and I believe in their possibilities
188
692935
2468
त्यांच्यातील क्षमतेवर विश्वास ठेवा
11:35
unconditionally.
189
695427
1526
काहीही आत न घालता
11:38
When I look at them,
190
698000
1637
मी जेव्हा त्यांच्याकडे पहाते
11:40
I can only see what they can become,
191
700235
2772
तेव्हा ते कोण होऊ शकतात त्याचा मी विचार करते .
11:43
and that is because I am one of them.
192
703869
3695
कारण मी त्यांच्यातील एक होऊन बसली आहे .
11:48
I grew up poor in North Philadelphia too.
193
708542
2850
उत्तर फिलाडेल्फिया मधूनच गरीबीतून मी येथवर आल्ये
11:52
I know what it feels like to go to a school that's not a school.
194
712261
5117
शाळा म्हणावयाच्या लायकीच्या नसलेल्या शाळेत जाण्याचे दुखः मला माहित आहे .
11:58
I know what it feels like to wonder
195
718184
3250
मला माहित आहे चांगले केल्याची भावनाकशी असते
12:01
if there's ever going to be any way out of poverty.
196
721458
3650
तर गरिबीतून उठानाचा मार्ग दिसल्यास
12:06
But because of my amazing mother,
197
726092
2854
माझ्या प्रेरणादायी आईमुळेच मला
12:10
I got the ability to dream
198
730496
3066
स्वप्न पाहण्याची देणगी मिळाली.
12:13
despite the poverty that surrounded me.
199
733586
2582
जरी मी गरिबीच्या विपन्नावस्थेत होती
12:17
So --
200
737161
1198
तर
12:18
(Applause) --
201
738383
2448
(टाळ्या )
12:20
if I'm going to push my students
202
740855
5093
माझ्या विद्यार्थ्यांना मी प्रोत्साहित करते
12:25
toward their dream and their purpose in life,
203
745972
2773
त्यांच्या ध्येय गाठण्यास व जीवनाचा अर्थ जाणून घेण्यास.
12:28
I've got to get to know who they are.
204
748769
2608
मला जाणून घ्यायचे आहे ते कोण आहेत ?
12:32
So I have to spend time with them,
205
752042
2852
मी त्यांच्यात राहू लागले .
12:34
so I manage the lunchroom every day.
206
754918
2400
जेवणाच्यावेळी त्यांच्यात मी असे .
12:37
(Laughter)
207
757342
1289
(हशा )
12:38
And while I'm there,
208
758655
1512
तेथे असताना
12:40
I talk to them about deeply personal things,
209
760896
4018
त्यांच्या व्यक्तिगत जीवनात मी खोलवर जाई
12:45
and when it's their birthday,
210
765830
2083
त्यांच्या वाढदिवशी
12:47
I sing "Happy Birthday"
211
767937
1929
मी गीत गात असे happy birtday
12:49
even though I cannot sing at all.
212
769890
2146
तशी मी कधीच गात नसे
12:52
(Laughter)
213
772060
2032
(हशा )
12:54
I often ask them,
214
774116
1724
मी त्यांना विचारे
12:55
"Why do you want me to sing when I cannot sing at all?"
215
775864
3933
तुम्हाला का वाटते मी गावे
12:59
(Laughter)
216
779821
1838
जे मला गाता येत नाही हे माहित असून
13:01
And they respond by saying,
217
781683
2184
यावर ते म्हणायचे
13:04
"Because we like feeling special."
218
784284
2376
आम्हाला भरून येते तुम्ही गातात तेव्हा.
13:08
We hold monthly town hall meetings
219
788259
2803
आम्ही महिन्यातून एक सभा गेट होतो
13:11
to listen to their concerns,
220
791611
2930
त्यांचे म्हणणे ऐकण्यास .
13:14
to find out what is on their minds.
221
794565
3761
त्यांच्या मनातील गोष्टी ऐकण्यास
13:18
They ask us questions like, "Why do we have to follow rules?"
222
798784
5033
ते विचारायचे "आम्हाला नियम का पाळावे लागतात "
13:24
"Why are there so many consequences?"
223
804255
2595
इतके निर्बंध का त्याचे इतके परिणाम का ?
13:27
"Why can't we just do what we want to do?"
224
807168
2967
आम्हाला जे करावयाचे आहे ते का करू देत नाही?
13:30
(Laughter)
225
810159
2231
(हशा )
13:32
They ask, and I answer each question honestly,
226
812414
3761
ते विचारायचे आणि मी त्यांना प्रामाणिकपणे उत्तर देई .
13:36
and this exchange in listening helps to clear up any misconceptions.
227
816932
5975
आणि त्यामुळे असलेले गैरसमज दूर व्हायचे
13:43
Every moment is a teachable moment.
228
823860
3532
प्रत्येक क्षण काही न काही शिकवीत असे .
13:48
My reward,
229
828965
1210
हेच माझे पारितोषिक होते
13:51
my reward
230
831359
1166
खरे बक्षीस होते हे
13:54
for being non-negotiable in my rules and consequences
231
834759
4499
नियमाशी व त्याच्या परिणामाशी तडजोड करीत नसल्याने
13:59
is their earned respect.
232
839839
1907
त्यांना माझ्याबाबत आदर वाटू लागला
14:02
I insist on it,
233
842564
1403
मी हे चालू ठेवले
14:04
and because of this, we can accomplish things together.
234
844878
4186
त्यामुळे अनेक बाबतीत आम्हाला यश मिळाले .
14:09
They are clear about my expectations for them,
235
849952
3615
माझी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांची त्यांना जाणीव झाली.
14:14
and I repeat those expectations every day over the P.A. system.
236
854000
5153
आणि मी माझ्या या अपेक्षांची जाणीव दररोज सार्वजनिक निवेदनाने करून देई
14:19
I remind them --
237
859656
1613
त्यांना मी स्मरण करून देई .
14:21
(Laughter)
238
861293
2216
(हशा )
14:23
I remind them of those core values
239
863533
3633
मी त्यांना नैतिक मुल्यांची नेहमी जाणीव करून देई
14:27
of focus, tradition, excellence,
240
867190
4628
परंपरा, आदर्श, ध्येय,
14:32
integrity and perseverance,
241
872172
2937
एकात्मता, सातत्य याचे
14:35
and I remind them every day
242
875133
2498
याची त्यांना दररोज जाणीव करावयाची
14:37
how education can truly change their lives.
243
877655
3792
शिक्षणाने त्यांचे जीवनच बदलून गेले
14:42
And I end every announcement the same:
244
882216
2838
प्रत्येक निवेदाना शेवटी मी सांगे
14:45
"If nobody told you they loved you today,
245
885414
3853
आज कोणी तुम्हाला म्हणाले नसेल मी तुमच्यावर प्रेम करतो
14:49
you remember I do,
246
889291
1741
तर तसे मी म्हणेल ,
14:51
and I always will."
247
891056
1970
हे मी कायम म्हणेन
14:54
Ashley's words
248
894076
1941
एश्लेचे ते शब्द
14:56
of "Miss, Miss,
249
896893
2870
"मिस मिस
15:00
this is not a school,"
250
900224
2516
ही काय शाळा आहे ?"
15:03
is forever etched in my mind.
251
903064
2582
कायमस्वरूपी माझ्या मनात कोरले आहेत.
15:06
If we are truly going to make real progress
252
906354
5428
जर खरेच आपल्याला प्रगती करावयाची असेल,
15:11
in addressing poverty,
253
911806
1968
गरिबांची
15:13
then we have to make sure
254
913798
2144
तर आपण हे केलेच पाहिजे.
15:16
that every school that serves children in poverty
255
916442
4189
प्रत्येक शाळा जी गरिबांची आहे
15:20
is a real school,
256
920655
2605
ती खर्या अर्थाने शाळा व्हावी यासाठी प्रयत्न करावे.
15:23
a school, a school --
257
923284
2255
ती शाळा वाटली पाहिजे खरी शाळा.
15:25
(Applause) --
258
925563
2954
(टाळ्या )
15:29
a school that provides them with knowledge
259
929458
3782
शाळा ज्ञानदान करितात
15:33
and mental training to navigate the world around them.
260
933264
4128
आणि जगाचे ज्ञान देऊन एकप्रकारची जग जाणण्याची मानसिक क्षमता देतात
15:38
I do not know all the answers,
261
938112
2646
मला सर्वच प्रश्नांची उत्तरे माहित नाही.
15:41
but what I do know is for those of us who are privileged
262
941458
5617
मला एवढेच माहित आहे आमच्यावर सोपविलेले काम
15:47
and have the responsibility of leading a school that serves children in poverty,
263
947500
5518
आणि जबाबदारी शाळेच्या नेतृत्वाची ज्या शाळेत गरीब मुले शिकतात
15:53
we must truly lead,
264
953042
2226
खऱ्या अर्थाने नेतृत्व केले पाहिजे .
15:55
and when we are faced with unbelievable challenges,
265
955292
3625
आणि जेव्हा अशक्य आव्हाने समोर ठाकतील.
15:58
we must stop and ask ourselves, "So what. Now what?
266
958941
5785
तेव्हा जरा थांबून स्व स्वतः शीच बोला मग काय आता काय करायचे ?
16:04
What are we going to do about it?"
267
964750
2656
आपण त्याविषयी काय करणार आहोत
16:08
And as we lead,
268
968060
1489
नेतृत्व करतांना,
16:10
we must never forget
269
970063
1905
कायम स्मरणात ठेवा.
16:12
that every single one of our students
270
972677
3216
आपला प्रत्येक विद्यार्थी
16:15
is just a child,
271
975917
1603
हे एक मूल आहे .
16:17
often scared by what the world tells them they should be,
272
977990
4952
जे भीत असतात लोक त्यांचे भवितव्य काय सांगतील यास
16:23
and no matter what the rest of the world tells them they should be,
273
983797
5985
लोक काहीही सांगोत
16:30
we should always provide them with hope,
274
990139
3275
आपण त्यांना आशेचा किरण दाखविला पाहिजे
16:33
our undivided attention,
275
993438
2546
त्यासाठी आपण आपले लक्ष अढळ ठेवले पाहिजे
16:36
unwavering belief in their potential,
276
996656
3126
त्यांच्या क्षमतेवरील विश्वास उडायला नको
16:39
consistent expectations,
277
999806
2191
त्यांना त्यांच्याबाबतच्या अपेक्षा
16:42
and we must tell them often,
278
1002303
2436
वारवार सांगितल्या पाहिजे .
16:45
if nobody told them they loved them today,
279
1005117
3576
कोणी त्यांना मायेची पाखर घातली नसेल.
16:48
remember we do, and we always will.
280
1008717
2821
तर आपण ते काम केले पाहिजे
16:51
Thank you.
281
1011844
1213
आभारी आहे .
16:53
(Applause)
282
1013081
3083
(टाळ्या )
17:04
Thank you, Jesus.
283
1024058
1350
देवा तुझी आभारी आहे.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7