Aspen Baker: A better way to talk about abortion

276,457 views ・ 2015-07-14

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
It was the middle of summer and well past closing time
0
12598
2613
उन्हाळ्याचा दिवस होता बर्कली बार बंद करण्याची वेळ झाली होती.
00:15
in the downtown Berkeley bar where my friend Polly and I
1
15211
2687
शहराच्या शेवटी असलेल्या या बारमध्ये मी व माझी मैत्रीण
00:17
worked together as bartenders.
2
17898
2341
मद्य देण्याचे काम करीत असे.
00:20
Usually at the end of our shift we had a drink -- but not that night.
3
20693
3792
काम संपल्यानंतर आम्ही मद्यपान करीत, असू पण त्या रात्री तसे केले नाही कारण
00:25
"I'm pregnant.
4
25732
1005
मी गर्भार होत्ये.
00:27
Not sure what I'm going to do yet," I told Polly.
5
27224
3042
"मी काय करावे ठरविले नाही " मी पाँलीला म्हणाली
00:30
Without hesitation, she replied, "I've had an abortion."
6
30729
3183
ती लागलीच म्हणाली "मी गर्भपात केला आहे "
00:34
Before Polly, no one had ever told me that she'd had an abortion.
7
34819
4805
तिने तसे केले हे मला तिच्याकडूनच प्रथम कळाले
00:40
I'd graduated from college just a few months earlier
8
40631
2705
काही महिन्यापूर्वीच मी पदवी प्राप्त केली होती
00:43
and I was in a new relationship when I found out that I was pregnant.
9
43336
3625
आणि एका नव्या नातेसंबंधात होते जेव्हा मला कळाले मी गर्भवती आहे
00:47
When I thought about my choices, I honestly did not know how to decide,
10
47797
4687
तेव्हाच काय करावे विचार करू लागले खरे तर काय करावे मला सुचेना.
00:52
what criteria I should use.
11
52534
2275
गर्भपातासाठी कोणते निकष लावावे
00:55
How would I know what the right decision was?
12
55459
2299
मी जो निर्णय घेईल तो योग्यच असेल कशावरून ?
00:58
I worried that I would regret an abortion later.
13
58408
3274
मला वाटे गर्भपात केला तर मला कालांतराने पश्चाताप होईल.
01:03
Coming of age on the beaches of Southern California,
14
63044
2682
साउथ कालीफोर्नियाच्या किनारी.
01:05
I grew up in the middle of our nation's abortion wars.
15
65785
3002
मी वाढलेअश्या काळात ज्यावेळी गर्भपाताबद्दल देशात काहूर माजले होते.
01:09
I was born in a trailer on the third anniversary of Roe vs. Wade.
16
69646
4644
माझा जन्म झाला होतो एका ट्रक मध्ये रो वि. वेड च्या तिसऱ्या वर्धापनदिनी
01:15
Our community was surfing Christians.
17
75578
2687
आम्ही ख्रिश्चन होतो.
01:18
We cared about God, the less fortunate, and the ocean.
18
78265
3385
आम्ही देवाचा समुद्राचा व असहाय्य लोकांचा विचार करणारे होतो.
01:22
Everyone was pro-life.
19
82022
1718
प्रत्येक याचा समर्थक होता.
01:24
As a kid, the idea of abortion made me so sad that I knew if I ever got pregnant
20
84413
5712
एक लहानगी म्हणून गर्भपाताच्या कल्पनेने मी व्यथित झाले.
01:30
I could never have one.
21
90125
1397
असे मी करावयास नको होते
01:33
And then I did.
22
93412
1148
पण तसे झाले.
01:36
It was a step towards the unknown.
23
96789
2020
एका अज्ञात ठिकाणी मी पाउल ठेवले.
01:39
But Polly had given me a very special gift:
24
99531
2774
पण पौलीने मला दिलेली ती अनोखी भेट होती
01:42
the knowledge that I wasn't alone
25
102305
2382
मी एकटी नाही या भावनेची
01:44
and the realization that abortion was something that we can talk about.
26
104687
4060
आणि मला उमगले गर्भपात याबद्दल आपण जे बोलतो.
01:49
Abortion is common.
27
109055
1828
गर्भपात एक सामान्य बाब आहे.
01:51
According to the Guttmacher Institute, one in three women in America
28
111370
3308
गटमाकर या संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेत तीन पैकी एक महिला
01:54
will have an abortion in their lifetime.
29
114714
2438
आयुष्यात गर्भपात करते.
02:00
But for the last few decades, the dialogue around abortion in the United States
30
120147
3903
पण अमेरिकेत काही दशकापासून गर्भपाताबद्दल चर्चा होते
02:04
has left little room for anything beyond pro-life and pro-choice.
31
124050
3411
गर्भसरक्षण व स्त्रीचा देहावरील तिचा अधिकार
02:07
It's political and polarizing.
32
127944
2334
ही एक राजकीय व निर्णायक बाब आहे
02:10
But as much as abortion is hotly debated, it's still rare for us,
33
130688
4274
गर्भपात इतकी चर्चा चालत असूनही हे दुर्मिळ आहे,
02:14
whether as fellow women or even just as fellow people,
34
134982
3916
की याचा पुरस्कार करणारे स्त्री अथवा पुरुष,
02:18
to talk with one another about the abortions that we have.
35
138898
4096
एकमेकांशी यांच्या गर्भपाताबद्दल बोलत असतात.
02:24
There is a gap.
36
144028
1148
ही मोठी दरी आहे.
02:25
Between what happens in politics and what happens in real life,
37
145430
3785
राजकीय जीवनात जे घडते व वास्तव जीवनात जे घडते त्या बद्दल
02:29
and in that gap, a battlefield mentality.
38
149215
2254
यात एक मानसिक युद्ध आढळते
02:31
An "are you with us or against us?" stance takes root.
39
151794
2902
गर्भपाताच्या मुद्यावर तुम्ही आमच्या बरोबर आहात कि विरोधी आहात
02:36
This isn't just about abortion.
40
156058
2492
पण हे काही गर्भपाताबद्दलच नाही
02:38
There are so many important issues that we can't talk about.
41
158655
4377
असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर बोलावयास आपण धजत नाही.
02:44
And so finding ways to shift the conflict to a place of conversation
42
164278
5246
यास्तव संघर्ष करण्यापेक्षा चर्चेचा मार्ग
02:49
is the work of my life.
43
169524
2052
मी आयुष्यात स्वीकारला आहे.
02:53
There are two main ways to get started.
44
173410
2717
तसे कण्याचे दोन मार्ग आहेत.
02:56
One way is to listen closely.
45
176332
2140
पहिला मार्ग मन लाऊन ऐकणे.
02:58
And the other way is to share stories.
46
178634
2694
दुसरा मार्ग अनुभव इतरांना कथन करणे.
03:03
So, 15 years ago, I cofounded an organization called Exhale
47
183073
3572
यासाठी मी १५ वर्षापूवी एक्झहेल या संस्थेची स्थापना केली.
03:06
to start listening to people who have had abortions.
48
186664
2651
गर्भपात केलेयानी त्यांचे अनुभवतेथे इतरांना सांगण्यास सुरवात केली
03:10
The first thing we did was create a talk-line, where women and men
49
190593
3370
आम्ही संपर्काची व्यवस्था केली जेथे स्त्री पुरुष
03:13
could call to get emotional support.
50
193963
2040
एकत्र येऊन परस्परांना भावनिक आधार देतील
03:16
Free of judgment and politics, believe it or not, nothing like our sevice
51
196862
4179
पूर्वग्रहाशिवाय राजकीय व अभिनिवेशाशिवाय एक अनोखी सेवा होती.
03:21
had ever existed.
52
201064
1393
अशी सेवा पूर्वी कोणीही देत नव्हते.
03:24
We needed a new framework that could hold all the experiences that we were
53
204257
4210
हे सर्व अनुभव संकलित करण्यासाठी व्यासपीठ बनवायचे होते.
03:28
hearing on our talk-line.
54
208467
1908
या आमच्या व्य्वस्थेत,
03:30
The feminist who regrets her abortion.
55
210934
2181
ज्या महिला गर्भपात केला म्हणून पश्चताप करीत होत्या
03:33
The Catholic who is grateful for hers.
56
213555
2462
आणि कॅथोलीक ज्यांना त्यांची करूणा वाटे.
03:36
The personal experiences that weren't fitting neatly into one box or the other.
57
216132
4668
आणि वैयक्तिक अनुभव जे साचेबंद नव्हते.
03:41
We didn't think it was right to ask women to pick a side.
58
221416
3541
अशावेळी आम्ही महिलांना एकाच बाजूचा विचार करावयास लावत नव्हतो.
03:45
We wanted to show them that the whole world was on their side,
59
225467
4853
आम्ही त्यांना जाणीव करून देत असू की सर्व जग तुमच्या बाजूने आहे
03:50
as they were going through this deeply personal experience.
60
230469
4356
आपल्या आयुष्यतील दुर्धर प्रसंगातून त्या जात होत्या.
03:54
So we invented "pro-voice."
61
234964
1811
कायदेशीर अधिकाR देण्याः मार्ग शोधला.
03:58
Beyond abortion, pro-voice works on hard issues that we've struggled with globally
62
238191
4528
गर्भपाताखेरीज अन्य बाबींसाठी आम्ही आवाज उठविला
04:02
for years,
63
242751
1222
अनेक वर्षे
04:04
issues like immigration, religious tolerance, violence against women.
64
244022
5293
देशांतर, धार्मिक सहिष्णुता ,महिला अत्याचार
04:09
It also works on deeply personal topics that might only matter to you
65
249315
3992
तुच्या पुरत्या वैयक्तिक असलेल्या बाबीवरही आम्ही आवाज उठविला
04:13
and your immediate family and friends.
66
253366
1939
जो तुमच्या जवळच्या नात्यातील व मित्रांशी निगडीत होती.
04:15
They have a terminal illness, their mother just died,
67
255989
3807
काहींची आई मरण पावली होती ते मरणप्राय अवस्थेत होते
04:19
they have a child with special needs and they can't talk about it.
68
259878
3645
काहींच्या मुलांच्या अन्य गरजा होत्या त्याबद्दल ते बोलू शकत नव्हते.
04:25
Listening and storytelling are the hallmarks of pro-voice practice.
69
265636
4412
व्यथा ऐकणे त्या सांगणे हा त्याचा प्रमुख भाग बनला.
04:31
Listening and storytelling.
70
271302
1625
व्यथा ऐकणे त्या सांगणे
04:33
That sounds pretty nice.
71
273484
1672
एइकय्ल चांगले वाटते ना ?
04:35
Sounds maybe, easy? We could all do that.
72
275551
3297
सोपे ही वाटत असेल?
04:39
It's not easy. It's very hard.
73
279150
2011
पण तसे नाही अवघड आहे हे.
04:42
Pro-voice is hard because we are talking about things everyone's fighting about
74
282354
5828
त्यांच्याबाजूने आवाज उठविणे सोपे नव्हते प्रत्येकजण लढा देत होता.
04:48
or the things that no one wants to talk about.
75
288233
2387
अश्या गोष्टींशी ज्याबद्दल कोणीही बोलू इच्छ्चीत नव्हते.
04:51
I wish I could tell you that when you decide to be pro-voice, that you'll find
76
291409
6918
मी सांगू इच्छिते तुम्ही यांची बाजू मांडता
04:58
beautiful moments of breakthrough and gardens full of flowers,
77
298365
3677
तेव्हा अनुभवाल समाधनाचे क्षण
05:02
where listening and storytelling creates wonderful "a-ha" moments.
78
302615
3630
जेव्हा या कथा ऐकणे व सांगणे उपक्रम अमलात आनांल
05:07
I wish I could tell you that there would be a feminist welcoming party for you,
79
307220
4059
तेव्हा महिला समानतेसाठी लोक पुढे येतील
05:11
or that there's a long-lost sisterhood of people who are just ready
80
311279
3362
लोकांमध्ये चिरकाल त्यांच्याबद्दल बहिण असल्याचा भाव निर्माण होईल
05:14
to have your back when you get slammed.
81
314641
2360
तुमचा अपमान झाल्यावर तुम्ही प्रत्युत्तर देता
05:18
But it can be vulnerable and exhausting to tell our own stories
82
318301
4245
पण हे खेदजनक व दमछाक करणारे वाटेल आपल्या गोष्टी इतरांना सांगणे
05:22
when it feels like nobody cares.
83
322546
2329
त्यावेळी वाटते आपले कोणी नाही ,
05:26
And if we truly listen to one another,
84
326520
4235
पण आपण जर खरेच एकमेकांना जाणून घेतले
05:30
we will hear things that demand that we shift our own perceptions.
85
330755
5958
तर आपण आपले विचार बदलू शकतो
05:37
There is no perfect time and there is no perfect place
86
337921
2906
यासाठी निश्चित काळ व स्थळ सांगता येणार नाही
05:40
to start a difficult conversation.
87
340827
2643
हे संभाषण सुरु करण्यासाठी
05:43
There's never a time when everyone will be on the same page, share the same lens,
88
343811
5486
प्रत्येकजण एकाच प्रकारचे अनुभव घेत असेल असे नाही.
05:49
or know the same history.
89
349414
2206
किवा यासंबंधीचा इतिहास समान असेल
05:53
So, let's talk about listening and how to be a good listener.
90
353153
5317
आपण हे सर्व कसे चांगल्या प्रकारे ऐकणारे होऊ याचा विचार करू या
05:58
There's lots of ways to be a good listener and I'm going to give you just a couple.
91
358650
3958
असे अनेक मार्गाने करता येईल
06:02
One is to ask open-ended questions.
92
362905
2623
पहिला मार्ग मोकळेपणे प्रश्न करा.
06:05
You can ask yourself or someone that you know,
93
365807
2712
स्वतःशी बोला अथवा ओळख असलेल्याशी बोला
06:08
"How are you feeling?"
94
368519
3000
"कसे वाटते तुम्हाला ?"
06:11
"What was that like?"
95
371519
1486
" कसे आहे ?"
06:14
"What do you hope for, now?"
96
374166
2089
"आता तुम्हाला आशादायक वाटते का ?"
06:18
Another way to be a good listener is to use reflective language.
97
378368
3971
दुसरी बाब तुम्ही चांगले श्रोते होण्याची विचाराचे प्रतिबिब असलेली भाषा वापरून
06:22
If someone is talking about their own personal experience,
98
382757
2904
जर एखादा त्याचे अनुभव कथन करीत असेल
06:25
use the words that they use.
99
385661
2413
तर तुम्ही संवादासाठी त्याचेच शब्द वापरा.
06:28
If someone is talking about an abortion and they say the word "baby,"
100
388169
3318
उदा एखादा गर्भापाताबाबत बोलत असताना बेबी शब्द वापरत असेल तर
06:31
you can say "baby."
101
391539
1504
तुम्हीही तोच शब्द बेबी वापरा
06:33
If they say "fetus," you can say "fetus."
102
393483
2067
त्यांनी गर्भ शब्द वापरला तर तुम्ही तोच शब्द वापरा.
06:36
If someone describes themselves as gender queer to you,
103
396479
2740
त्यांनी आपल्या लैंगिक अवस्थेचे वर्णन केले असेल
06:39
you can say "gender queer."
104
399224
1690
तसेच गृहीत धरून बोला.
06:41
If someone kind of looks like a he, but they say they're a she -- it's cool.
105
401782
3590
एखादा पुरुष असून तो त्याचे वर्णन स्त्री असे करत असेल.
06:45
Call that person a she.
106
405620
2167
तर त्यास तूनही स्त्री संभोधून बोला
06:48
When we reflect the language of the person who is sharing their own story,
107
408081
3537
तो कथन करताना जी भाषा बोलतो त्या भाषेचा आत्मा तुम्ही तुमच्या बोलण्यात दाखवा
06:51
we are conveying that we are interested in understanding who they are
108
411647
5351
त्याने त्यास तिला तुम्ही त्यांच्या व्यथेत स्वारस्य असल्याचे दर्शविता
06:57
and what they're going through.
109
417029
1867
त्यातून काय साध्य होईल?
06:59
The same way that we hope people are interested in knowing us.
110
419745
4098
ते तुम्हास ओळखतील जवळचा म्हणून
07:05
So, I'll never forget being in one of the Exhale counselor meetings,
111
425062
3411
एका सभेतील अनुभ व माझ्या चिरस्मरणात आहे
07:08
listening to a volunteer talk about how she was getting a lot of calls
112
428473
3901
एकजण सांगत होती तिला येणाऱ्या फोन कॉल बद्दल
07:12
from Christian women who were talking about God.
113
432374
2695
देवाबाबत बोलत असणाऱ्या महिलाच्या फोन बद्दल
07:16
Now, some of our volunteers are religious, but this particular one was not.
114
436114
3924
काही धार्मिक असतात पण हि कथन करणारी पिडीत महिला तशी नव्हती
07:20
At first, it felt a little weird for her to talk to callers about God.
115
440247
3891
प्रथम मी अस्वस्थ झाली तिच्याशी बोलायला
07:24
So, she decided to get comfortable.
116
444852
2430
तिने स्वतःला धीर दिला.
07:27
And she stood in front of her mirror at home, and she said the word "God."
117
447282
3855
घरी आरश्यासमोर ती उभी राहून म्हणाली " हे देवा "
07:31
"God."
118
451671
704
देवा
07:32
"God."
119
452785
720
देवा
07:33
"God."
120
453505
720
"देवा"
07:34
"God."
121
454225
720
"देवा"
07:35
"God."
122
455325
702
"देवा"
07:36
"God."
123
456282
700
देवा
07:37
Over and over and over again until the word no longer felt strange
124
457801
3280
म्हणतच गेल्ये जोपर्यंत तो शब्द मला अनोळखा वाटेना.
07:41
coming out her mouth.
125
461081
2130
देवाची आळवणी करून.
07:43
Saying the word God did not turn this volunteer into a Christian,
126
463455
3870
ती काही धार्मिक झाली नसती.
07:47
but it did make her a much better listener of Christian women.
127
467395
4791
पण त्यामुळे ती त्या ख्रिश्चन महिलेचे धीराने ऐकू शकली
07:54
So, another way to be pro-voice is to share stories,
128
474693
3883
दुसरा मार्ग या कथा इतरांना सांगणे
07:58
and one risk that you take on, when you share your story with someone else,
129
478576
4220
तुम्ही इतरांजवळ तुमचे अनुभव सांगता त्यावेळी एक धोका पत्करत असता .
08:02
is that given the same set of circumstances as you
130
482796
3187
तुमाचे अनुभव त्यांच्या अनुभवाशी जुळतात का ?
08:05
they might actually make a different decision.
131
485983
2595
त्यांचा निर्णय कदाचित तुमच्या निर्णयाहून भिन्न असू शकतो
08:09
For example, if you're telling a story about your abortion,
132
489227
4196
समजा तुम्ही गर्भपाताबाबत बाळात असाल.
08:13
realize that she might have had the baby.
133
493423
2980
असे समजून कि तिला मुल असेलi
08:18
She might have placed for adoption.
134
498284
1973
तिच्या वाढीसाठी तिने काळजी गेतली असेल
08:21
She might have told her parents and her partner -- or not.
135
501790
3808
तिने कदाचित पालकांना वा जोडीदारास याची कल्पना दिली असेल वा नसेल.
08:26
She might have felt relief and confidence, even though you felt sad and lost.
136
506503
5712
तिला याने आत्मविश्वास मिळाला असेल व ती काळजीमुक्त असेल.
08:32
This is okay.
137
512450
1787
असे असेल तर ते उत्तमच!
08:35
Empathy gets created the moment we imagine ourselves in someone else's shoes.
138
515723
5340
आपण त्याच्या ठिकाणी आपल्याला समजून व्यथा समजावून घेतो तेव्हा करूणा निर्माण होते
08:41
It doesn't mean we all have to end up in the same place.
139
521606
3799
पण तेवढ्याने भागणारे नाही.
08:46
It's not agreement, it's not sameness that pro-voice is after.
140
526729
5294
हा काही करार नाही यात एक्सामानातही नाही केवळ चळवळी यामागे नाही
08:53
It creates a culture and a society that values what make us special and unique.
141
533207
5758
या मुले समाजात सास्कृतिक सामंजस्य होईल जे आपणा सर्वाना अनोखे बनवेल.
08:59
It values what makes us human, our flaws and our imperfections.
142
539569
5061
आपले दोष ,आपल्या कमतरता यावर मात करून मानवधर्माची कस धरणारे हे आहे.
09:04
And this way of thinking allows us to see our differences with respect,
143
544932
4585
याप्रकार विचार करून आपण आपले मतभेत सन्मानाने स्वीकारतो
09:09
instead of fear.
144
549551
1674
अगदी निर्भय होऊन.
09:12
And it generates the empathy that we need
145
552386
2214
याने ज्या दयेची करुणेची आपल्याला गरज आहे ती निर्माण होते .
09:14
to overcome all the ways that we try to hurt one another.
146
554600
3426
इतरांना दुखापत करण्याच्या आपल्या वृत्तीस याने आळा बसतो.
09:18
Stigma, shame, prejudice, discrimination, oppression.
147
558026
5551
पूर्वग्रह, लज्जा,दोषारोपण,भेदभाव, विरोध विरून जातात.
09:24
Pro-voice is contagious, and the more it's practiced
148
564690
4880
ही चळवळ सांसर्गिक आहे जशी अमलात आणाल
09:29
the more it spreads.
149
569603
1590
तशी वृद्धिंगत होईल.
09:35
So, last year I was pregnant again.
150
575149
2754
गतवर्षी मी जेव्हा गर्भार होत्ये .
09:38
This time I was looking forward to the birth of my son.
151
578253
3296
त्यावेळी मी मुलाला जन्म देण्याचे ठरविले.
09:42
And while pregnant, I had never been asked how I was feeling so much in all my life.
152
582350
6536
या काळात मला कोणीही विचारले नाही "कसे वाटते तुला? "
09:48
(Laughter)
153
588927
1135
(हशा)
09:50
And however I replied, whether I was feeling wonderful and excited
154
590346
4020
पण तरी मी सांगायची "मला खूप उत्साही व नवल वाटते
09:54
or scared and totally freaked out,
155
594408
2744
माझी भीती पाळली होती .
09:57
there was always someone there giving me a "been there" response.
156
597217
4361
कोणीतरी मी अश्याच अवस्थेतून गेली हे सतत सांगणारी जवळ होती.
10:01
It was awesome.
157
601578
1587
खूपच विस्मयकारक आहे हे !
10:03
It was a welcome, yet dramatic departure from what I experience
158
603350
5170
या नाट्यपूर्ण अनुभवाचे मी स्वागत करते
10:08
when I talk about my mixed feelings of my abortion.
159
608520
3608
जेव्हा .माझ्या गर्भपाताच्या संमिश्र अनुभवाबाबत मी बोलते
10:13
Pro-voice is about the real stories of real people
160
613087
3777
ही चळवळ खरोखरीच्या व्यक्तींची त्यांच्या कथांची आहे .
10:16
making an impact on the way abortion
161
616864
2580
गर्भापाताबाद्द्लच्या कुविचारावर परिणाम करणारी
10:19
and so many other politicized and stigmatized issues
162
619444
4098
तसेच राजकीय हेतूने प्रेरित गैरसमज यानाही उत्तर देणारी आहे .
10:23
are understood and discussed.
163
623542
2100
या सर्वांची यात चर्चा होते.
10:25
From sexuality and mental health to poverty and incarceration.
164
625857
4452
लैंगिक बंधन ,मानसिक आरोग्य ,गरिबी
10:31
Far beyond definition as single right or wrong decisions,
165
631562
3488
यात चर्चा होते चुकीच्या निर्णयाची
10:35
our experiences can exist on a spectrum.
166
635050
3385
आमचे अनुभव खुले आहेत
10:40
Pro-voice focuses that conversation on human experience
167
640478
4322
मानवी अनु भावाच्या परीसंवादासाठी,
10:44
and it makes support and respect possible for all.
168
644800
4896
आणि त्याने सर्वाना सहाय्य व सन्मान मिळेल,
10:50
Thank you.
169
650755
1426
आभारी आहे
10:52
(Applause)
170
652390
2809
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7