Bjarke Ingels: 3 warp-speed architecture tales

547,384 views ・ 2009-09-15

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Jidnyasa Mulekar Reviewer: Shruti Ponkshe
00:12
The public debate about architecture
0
12160
2000
स्थापत्यशास्त्राविषयीच्या सामान्य माणसांच्या चर्चा
00:14
quite often just stays on contemplating the final result,
1
14160
4000
बरेचदा त्यातून उभ्या राहणाऱ्या
00:18
the architectural object.
2
18160
2000
रचनेपुरत्या मर्यादित राहतात
00:20
Is the latest tower in London
3
20160
3000
उदा. लंडनमधला नवीन टॉवर
00:23
a gherkin or a sausage
4
23160
2000
तोंडल्यासारखा दिसतो की सॉसेजसारखा
00:25
or a sex tool?
5
25160
2000
किंवा तो सेक्सी आहे का?
00:27
So recently, we asked ourselves
6
27160
3000
म्हणून अलीकडे आम्हाला वाटले की
00:30
if we could invent a format
7
30160
2000
आपण असे एखादे माध्यम शोधावे ज्याद्वारे
00:32
that could actually tell the stories behind the projects,
8
32160
3000
स्थापत्यप्रकल्पांच्या कथा लोकांपर्यंत पोहचवता येतील.
00:35
maybe combining images and drawings and words
9
35160
3000
कदाचित चित्रे किंवा प्रतिमा आणि शब्दांद्वारे
00:38
to actually sort of tell stories about architecture.
10
38160
4000
स्थापत्यकलेच्या गोष्टी सांगता येतील.
00:42
And we discovered that we didn't have to invent it,
11
42160
3000
आणि मग आमच्या लक्षात आले की हे माध्यम नव्याने शोधण्याची गरज नाही
00:45
it already existed in the form of a comic book.
12
45160
4000
चित्र-पुस्तकाच्या (कॉमिक्सच्या) रुपाने ते आधीच अस्तित्वात आहे!
00:49
So we basically copied the format of the comic book
13
49160
3000
मग आम्ही कॉमिक्सच्या संकल्पनेचा वापर करायचे ठरवले.
00:52
to actually tell the stories of behind the scenes,
14
52160
2000
या चित्र-पुस्तिकेतून आम्ही पडद्यामागच्या कथा सांगतो
00:54
how our projects actually evolve through adaptation
15
54160
3000
म्हणजे विविध बदलांतून आणि उस्फूर्त कल्पनांतून
00:57
and improvisation.
16
57160
2000
प्रकल्प कसा आकार घेत गेला.
00:59
Sort of through the turmoil and the opportunities
17
59160
2000
थोडक्यात वैचारिक घुसळण, मिळालेल्या संधी
01:01
and the incidents of the real world.
18
61160
3000
आणि वास्तव दुनियेत घडणाऱ्या घटनांचा मेळ घालत.
01:04
We call this comic book "Yes is More,"
19
64160
2000
आम्ही या पुस्तकाचे नाव ठेवले येस इज मोअर (होकार म्हणजेच अधिक)
01:06
which is obviously a sort of evolution of the ideas of some of our heroes.
20
66160
4000
एकप्रकारे हे शीर्षक आमच्या वास्तूशिल्पी पूर्वसुरींच्या कल्पकतेचे पुढचे पाउल आहे!
01:10
In this case it's Mies van der Rohe's Less is More.
21
70160
3000
याचंच उदाहरण, मीस व्हन दा गोहर चे “कमी म्हणजे जास्ती” हे विधान.
01:13
He triggered the modernist revolution.
22
73160
2000
त्याने स्थापत्यशास्त्राच्या आधुनिक क्रांतीला चालना दिली.
01:15
After him followed the post-modern counter-revolution,
23
75160
3000
यानंतर आधुनिक क्रांतीपश्चात एक प्रतिक्रांती झाली!
01:18
Robert Venturi saying, "Less is a bore."
24
78160
3000
जेव्हा वास्तुविशारद रॉबर्ट व्हेंचुरी म्हणाला “कमी म्हणजे कंटाळवाणे”
01:21
After him, Philip Johnson sort of introduced
25
81160
2000
त्याच्यानंतर अमेरिकी वास्तुविशारद फिलिप जॉन्सनने किंवा
01:23
(Laughter)
26
83160
1000
(हशा)
01:24
you could say promiscuity, or at least openness
27
84160
2000
त्याच्या स्वैराचारी कृत्यांनी म्हणा हवं तर,
01:26
to new ideas with, "I am a whore."
28
86160
2000
नवीन कल्पनांसाठी दार उघडून दिले.
01:28
Recently, Obama has introduced optimism
29
88160
3000
आणि सध्याच्या जागतिक मंदीतदेखील
01:31
at a sort of time of global financial crisis.
30
91160
3000
श्री. ओबामा आपल्या विधानाने सकारात्मकतेशी ओळख घडवत आहेत.
01:34
And what we'd like to say with "Yes is More"
31
94160
2000
आणि आम्हीदेखील “येस इज मोअर” या पुस्तकातून
01:36
is basically trying to question this idea
32
96160
3000
या धारणेला आव्हान देऊ इच्छितो
01:39
that the architectural avant-garde is almost always negatively defined,
33
99160
3000
की स्थापत्यशास्त्रातील क्रांतीची व्याख्या बरेचदा नकारात्मक
01:42
as who or what we are against.
34
102160
2000
आणि कशाच्यातरी विरुद्ध असते
01:44
The cliche of the radical architect
35
104160
2000
क्रांतिकारक वास्तुशिल्पी हा जणू
01:46
is the sort of angry young man rebelling against the establishment.
36
106160
4000
प्रस्थापितांविरुद्ध बंडखोरी करणारा संतापी तरुण
01:50
Or this idea of the misunderstood genius,
37
110160
3000
किंवा एक उपेक्षित प्रज्ञावंत,
01:53
frustrated that the world doesn't fit in with his or her ideas.
38
113160
4000
जो जगाच्या रूढ चाकोरीमुळे त्रासला आहे.
01:57
Rather than revolution, we're much more interested in evolution,
39
117160
4000
आम्हाला क्रांतीपेक्षा उत्क्रांतीमध्ये अधिक रस आहे.
02:01
this idea that things gradually evolve
40
121160
2000
या संकल्पनेत की गोष्टी हळूहळू, बदलत्या काळानुसार
02:03
by adapting and improvising
41
123160
2000
स्वतःला बदलत आणि
02:05
to the changes of the world.
42
125160
2000
उत्क्रांत होत जातात.
02:07
In fact, I actually think that Darwin is one of the people
43
127160
3000
खरं तर मला वाटते, आमच्या आराखडा बनवण्याच्या प्रक्रियेला
02:10
who best explains our design process.
44
130160
3000
स्पष्ट करण्यासाठी डार्विन इतका योग्य दुसरा माणूस नाही!
02:13
His famous evolutionary tree
45
133160
2000
त्याची प्रसिद्ध उत्क्रांती-वृक्षाची प्रतिमा
02:15
could almost be a diagram of the way we work.
46
135160
2000
म्हणजे जणू आमची काम करण्याची पद्धत.
02:17
As you can see, a project evolves through
47
137160
2000
तुम्ही पहाताय की कोणताही प्रकल्प हा आराखड्यासाठी
02:19
a series of generations of design meetings.
48
139160
3000
होणाऱ्या अनेक बैठकांमधून विकसित होत जातो.
02:22
At each meeting, there's way too many ideas.
49
142160
3000
प्रत्येक बैठकीमध्ये असंख्य कल्पना पुढे येतात.
02:25
Only the best ones can survive.
50
145160
2000
आणि शेवटी त्यातल्या सर्वोत्तम कल्पना टिकून राहतात.
02:27
And through a process of architectural selection,
51
147160
2000
आणि या निवड प्रक्रियेतून
02:29
we might choose a really beautiful model
52
149160
3000
कधी एक देखणी संरचना निवडली जाते,
02:32
or we might have a very functional model.
53
152160
2000
तर कधी सर्वात कार्यक्षम.
02:34
We mate them. They have sort of mutant offspring.
54
154160
3000
या दोन्ही संरचनांचा मिलाफ घडून नवीन संरचना तयार होते.
02:37
And through these sort of generations of design meetings
55
157160
3000
आणि बैठकींच्या वेळी होणाऱ्या अशा अनेक मिलाफांतून
02:40
we arrive at a design.
56
160160
2000
आमचा अंतिम आराखडा तयार होतो.
02:42
A very literal way of showing it is a project we did
57
162160
2000
या आमच्या कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण म्हणजे
02:44
for a library and a hotel in Copenhagen.
58
164160
3000
आमचा कोपेनहेगनमधला ग्रंथालय आणि हॉटेलचा प्रकल्प.
02:47
The design process was really tough,
59
167160
3000
याचा आराखडा बनवणं अत्यंत आव्हानात्मक होतं
02:50
almost like a struggle for survival,
60
170160
2000
अगदी जीवन मरणाच्या संघर्षाइतकं.
02:52
but gradually an idea evolved:
61
172160
3000
पण हळूहळू कल्पना विकसित होत गेली.
02:55
this sort of idea of a rational tower
62
175160
2000
यामागे शहराशी एकरूप होणारा
02:57
that melts together with the surrounding city,
63
177160
2000
एक सुसंगत टॉवर असा काहीसा विचार होता.
02:59
sort of expanding the public space onto what we refer to as
64
179160
3000
अशी एक सार्वजनिक जागा जी
03:02
a Scandinavian version of the Spanish Steps in Rome,
65
182160
4000
रोममधल्या प्रसिद्ध स्पॅनिश स्टेप्स ची स्कॅन्डेनेव्हीयन आवृत्ती असेल.
03:06
but sort of public on the outside, as well as on the inside,
66
186160
3000
पण जी आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी सार्वजनिक असेल,
03:09
with the library.
67
189160
2000
आणि जिथे ग्रंथालय असेल.
03:11
But Darwin doesn't only explain the evolution of a single idea.
68
191160
3000
पण डार्विनचा उत्क्रांतीवाद केवळ एकाच कल्पनेच्या विकासापुरता मर्यादित नाही.
03:14
As you can see, sometimes a subspecies branches off.
69
194160
4000
कधी कधी एका उपकल्पनेचा जन्म होतो.
03:18
And quite often we sit in a design meeting
70
198160
2000
बरेचदा एखाद्या आराखड्यावर काम करताना जाणवतं की
03:20
and we discover that there is this great idea.
71
200160
2000
ही फारच सुंदर कल्पना आहे.
03:22
It doesn't really work in this context.
72
202160
2000
पण या प्रकल्पात बसत नाहीये.
03:24
But for another client in another culture,
73
204160
2000
पण दुसऱ्या संस्कृतीतल्या एखाद्या ग्राहकासाठी
03:26
it could really be the right answer to a different question.
74
206160
3000
ही कल्पना एका वेगळ्या संदर्भात योग्य ठरू शकेल.
03:29
So as a result, we never throw anything out.
75
209160
3000
त्यामुळे होतं असं की आम्ही कोणतीच कल्पना बाद करत नाही.
03:32
We keep our office almost like an archive
76
212160
2000
आमचं कार्यालय हे जणू स्थापत्यकलेच्या
03:34
of architectural biodiversity.
77
214160
3000
विविध नमुन्यांचे प्रदर्शन असल्यासारखं दिसतं!
03:37
You never know when you might need it.
78
217160
2000
कोणती गोष्ट कधी उपयोगी पडेल काय सांगावे!
03:39
And what I'd like to do now, in an act of
79
219160
2000
आणि आता मी तुम्हाला जलदगतीने
03:41
warp-speed storytelling,
80
221160
2000
काही गोष्टी सांगणार आहे.
03:43
is tell the story of how two projects evolved
81
223160
4000
ही गोष्ट आहे आमच्याच दोन प्रकल्पांची
03:47
by adapting and improvising
82
227160
2000
त्यांच्या जडणघडणीची
03:49
to the happenstance of the world.
83
229160
3000
आणि जगात योगायोगाने घडणाऱ्या घटनांची.
03:52
The first story starts last year when we went to Shanghai
84
232160
2000
पहिली गोष्ट सुरु होते गेल्या वर्षी जेव्हा आम्ही
03:54
to do the competition for the Danish
85
234160
2000
शांघायमध्ये २०१० साली होणाऱ्या विश्व प्रदर्शनासाठी
03:56
National Pavilion for the World Expo in 2010.
86
236160
3000
डॅनिश प्रदर्शनकक्षाच्या संरचनेसाठीच्या स्पर्धेत भाग घेतला.
03:59
And we saw this guy, Haibao.
87
239160
3000
तिथे आम्ही हायबाओला पाहिले.
04:02
He's the mascot of the expo,
88
242160
2000
तो होता त्या विश्व प्रदर्शनाचा प्रतिकदूत (Mascot).
04:04
and he looks strangely familiar.
89
244160
3000
आणि तो आमच्या एकदम परिचयाचा वाटला.
04:07
In fact he looked like a building we had designed
90
247160
2000
(कारण) त्याचा आकार आम्ही रचना केलेल्या
04:09
for a hotel in the north of Sweden.
91
249160
3000
उत्तर स्वीडनमधील एका हॉटेलसारखा होता!
04:12
When we submitted it for the Swedish competition we thought
92
252160
2000
आम्ही त्या स्वीडिश स्पर्धेसाठी पाठवलेला आराखडा
04:14
it was a really cool scheme, but it didn't exactly
93
254160
2000
आमच्या मते चांगलाच होता! पण तो
04:16
look like something from the north of Sweden.
94
256160
2000
उत्तर स्वीडनमधल्या गोष्टीसारखा दिसत नव्हता.
04:18
The Swedish jury didn't think so either. So we lost.
95
258160
4000
स्विडीश परीक्षकांनादेखील तो फार पसंत पडला नाही आणि आम्ही हरलो.
04:22
But then we had a meeting with a Chinese businessman
96
262160
2000
मात्र त्यानंतर आमची एका चीनी उद्योजकाशी भेट झाली.
04:24
who saw our design and said,
97
264160
2000
आमचे डिझाईन पाहून तो उद्गारला,
04:26
"Wow, that's the Chinese character for the word 'people.'"
98
266160
3000
” अरेच्चा हे तरं चीनी लिपीतलं "जनता" या अर्थाचं चिन्ह.”
04:29
(Laughter)
99
269160
2000
(हशा)
04:31
So, apparently this is how you write "people,"
100
271160
2000
अस्सं म्हणजे चीनी लिपीमध्ये
04:33
as in the People's Republic of China.
101
273160
2000
द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना लिहिताना हे चिन्ह वापरतात तर!
04:35
We even double checked.
102
275160
2000
आम्ही पुन्हा एकदा खात्री करून घेतली!
04:37
And at the same time, we got invited to exhibit
103
277160
2000
त्याच वेळी आम्हाला शांघाय औद्योगिक
04:39
at the Shanghai Creative Industry Week.
104
279160
2000
कल्पकता सप्ताहासाठी निमंत्रण मिळाले.
04:41
So we thought like, this is too much of an opportunity,
105
281160
3000
मग आम्ही ठरवले ही सुवर्णसंधी वाया घालवायची नाही!
04:44
so we hired a feng shui master.
106
284160
2000
आम्ही एका फेंगशुई तज्ज्ञाची मदत घेतली.
04:46
We scaled the building up three times to Chinese proportions,
107
286160
3000
त्या आराखड्यात तिप्पट वाढ करून तो चीनी शास्त्रानुसार प्रमाणित केला
04:49
and went to China.
108
289160
3000
आणि चीनला जाऊन धडकलो!
04:52
(Laughter)
109
292160
3000
(हशा)
04:55
So the People's Building, as we called it.
110
295160
2000
आता ही इमारत “लोकांची वास्तू” झाली होती.
04:57
This is our two interpreters, sort of reading the architecture.
111
297160
4000
इथे तुम्हाला दोन चीनी दुभाषी आमची संकल्पना समजवताना दिसत आहेत.
05:01
It went on the cover of the Wen Wei Po newspaper,
112
301160
2000
आमचे हे डिझाईन वेन वेई पो वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झाले!
05:03
which got Mr. Liangyu Chen, the mayor of Shanghai,
113
303160
3000
ते पाहून आम्हाला शांघायचे महापौर श्री.लियान्ग यु चेन
05:06
to visit the exhibition.
114
306160
2000
यांनी भेट दिली.
05:08
And we had the chance to explain the project.
115
308160
2000
तेव्हा आम्हाला त्यांना ही संकल्पना सांगण्याची संधी मिळाली.
05:10
And he said, "Shanghai is the city in the world
116
310160
3000
ते म्हणाले “ शांघायमध्ये जगातील
05:13
with most skyscrapers,"
117
313160
2000
सर्वाधिक गगनचुंबी इमारती आहेत."
05:15
but to him it was as if the connection to the roots had been cut over.
118
315160
4000
पण त्यांच्यामते मातीशी नाते तुटत चालले होते.
05:19
And with the People's Building, he saw an architecture
119
319160
2000
त्यांना आमच्या या “लोकांच्या वास्तू” मध्ये
05:21
that could bridge the gap between the ancient wisdom of China
120
321160
3000
ती नाळ पुन्हा जोडली जाण्याची शक्यता दिसली,जी प्राचीन चीनचे ज्ञान
05:24
and the progressive future of China.
121
324160
3000
आणि प्रगतीशील चीनच्या भविष्यामधला दुवा ठरेल.
05:27
So we obviously profoundly agreed with him.
122
327160
3000
अर्थातच आम्ही या गोष्टीशी पूर्णपणे सहमत होतो!!
05:30
(Laughter)
123
330160
4000
(हशा)
05:34
(Applause)
124
334160
4000
(टाळ्या)
05:38
Unfortunately, Mr. Chen is now in prison for corruption.
125
338160
3000
दुर्दैवाने श्री.चेन सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत ही गोष्ट सोडा!
05:41
(Laughter)
126
341160
4000
(हशा)
05:45
But like I said, Haibao looked very familiar,
127
345160
2000
पण मी आधी म्हणाल्याप्रमाणे हायबाओ (लोकांच्या) परिचयाचा होता.
05:47
because he is actually the Chinese character for "people."
128
347160
4000
कारण चीनी भाषेत त्याचा अर्थच होतो सामान्य जनता.
05:51
And they chose this mascot because
129
351160
2000
आणि त्याला प्रदर्शनाचा दूत म्हणून निवडला होता कारण
05:53
the theme of the expo is "Better City, Better Life."
130
353160
3000
प्रदर्शनाचं बोधवाक्य होतं “उत्तम शहरे, उत्तम जीवन”
05:56
Sustainability.
131
356160
2000
अर्थात शाश्वत विकास.
05:58
And we thought, sustainability has grown into being
132
358160
2000
आम्हाला असं वाटतं होतं की शाश्वत विकास म्हणजे
06:00
this sort of neo-Protestant idea
133
360160
2000
अशी पुरोगामी कल्पना बनली आहे ज्यातून
06:02
that it has to hurt in order to do good.
134
362160
2000
स्वतःला त्रास झाल्याशिवाय चांगलं निष्पन्न होत नाही.
06:04
You know, you're not supposed to take long, warm showers.
135
364160
4000
म्हणजे पहा, शॉवरखाली खूप वेळ आंघोळ करू नये.
06:08
You're not supposed to fly on holidays because it's bad for the environment.
136
368160
4000
सुट्टीवर असताना विमानप्रवास टाळावा कारण ते वातावरणास हानिकारक असतं.
06:12
Gradually, you get this idea that sustainable life
137
372160
3000
हळूहळू तुम्हाला वाटू लागते की शाश्वत विकासाचे आयुष्य
06:15
is less fun than normal life.
138
375160
2000
हे नेहमीच्या आयुष्यापेक्षा निरस असते.
06:17
So we thought that maybe it could be interesting to focus on examples
139
377160
3000
म्हणूनच आम्हाला वाटलं की अशा उदाहरणांकडे लक्ष वेधावे
06:20
where a sustainable city
140
380160
2000
ज्यात शाश्वत विकासामुळे
06:22
actually increases the quality of life.
141
382160
3000
शहरी जीवनाचे राहणीमान अधिक चांगले होते.
06:25
We also asked ourselves, what could Denmark possibly show China
142
385160
2000
आम्ही असाही विचार केला की डेन्मार्ककडे चीनला
06:27
that would be relevant?
143
387160
2000
दाखवण्यासारखे काय आहे?
06:29
You know, it's one of the biggest countries in the world, one of the smallest.
144
389160
3000
चीन जगातील बलाढ्य देशांपैकी एक तर डेन्मार्क एक छोटासा देश.
06:32
China symbolized by the dragon.
145
392160
2000
ड्रॅगन ही चीनची खुण
06:34
Denmark, we have a national bird, the swan.
146
394160
3000
तर डेन्मार्कचा राष्ट्रीय पक्षी हंस!
06:37
(Laughter)
147
397160
2000
(हशा)
06:39
China has many great poets,
148
399160
2000
चीनमध्ये अनेक महान कवी झाले.
06:41
but we discovered that in the People's Republic
149
401160
2000
पण मग आमच्या लक्षात आलं की
06:43
public school curriculum,
150
403160
2000
चीनच्या शालेय अभ्यासक्रमात
06:45
they have three fairy tales by An Tu Sheng,
151
405160
3000
आन् तु शुंगच्या तीन परीकथा आहेत!
06:48
or Hans Christian Anderson, as we call him.
152
408160
2000
ज्याला आम्ही हॅन्स क्रिस्चियन ऍन्डरसन म्हणतो.
06:50
So that means that all 1.3 billion Chinese
153
410160
3000
म्हणजेच १३ कोटी चीनी हे या तीन गोष्टी ऐकत
06:53
have grown up with "The Emperor's New Clothes,"
154
413160
2000
लहानाचे मोठे झाले आहेत, द एम्परर्स न्यु क्लोद्स,
06:55
"The Matchstick Girl" and "The Little Mermaid."
155
415160
3000
द मॅचस्टिक गर्ल आणि द लिटिल मर्मेड.
06:58
It's almost like a fragment of Danish culture
156
418160
2000
जणू डॅनिश संस्कृतीचा एक तुकडा
07:00
integrated into Chinese culture.
157
420160
2000
चीनी संस्कृतीच्या वीणीमध्ये घट्ट गुंफला गेला आहे!
07:02
The biggest tourist attraction in China is the Great Wall.
158
422160
3000
चीनमधले सर्वाधिक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे चीनची भिंत.
07:05
The Great Wall is the only thing that can be seen from the moon.
159
425160
2000
पृथ्वीवरील एकमेव गोष्ट जी चंद्रावरून दिसते.
07:07
The big tourist attraction in Denmark is The Little Mermaid.
160
427160
3000
डेन्मार्कमधले सर्वाधिक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे द लिटिल मर्मेड (छोटी जलपरी)
07:10
That can actually hardly be seen from the canal tours.
161
430160
3000
जी खरं सांगायचं तर नदीच्या सहलबोटीतूनदेखील नीट दिसेलच याची खात्री नाही!
07:13
(Laughter)
162
433160
2000
(हशा)
07:15
And it sort of shows the difference between these two cities.
163
435160
2000
यातून जाणवतं की ही दोन्ही शहरं किती भिन्न आहेत.
07:17
Copenhagen, Shanghai,
164
437160
2000
कोपनहेगन, शांघाय
07:19
modern, European.
165
439160
2000
आधुनिक, युरोपियन.
07:21
But then we looked at recent urban development,
166
441160
2000
पण जेव्हा आम्ही चालू शहरी विकासाकडे पाहिलं
07:23
and we noticed that this is like a Shanghai street,
167
443160
2000
तेव्हा लक्षात आलं की शांघायचे रस्ते असे दिसायचे.
07:25
30 years ago. All bikes, no cars.
168
445160
3000
३० वर्षांपूर्वी, फक्त सायकली एकही कार नाही.
07:28
This is how it looks today; all traffic jam.
169
448160
2000
आणि आता असे दिसतात. सगळा ट्राफिक जॅम.
07:30
Bicycles have become forbidden many places.
170
450160
3000
बऱ्याच ठिकाणी सायकलींवर बंदी आहे.
07:33
Meanwhile, in Copenhagen we're actually expanding the bicycle lanes.
171
453160
3000
त्याचवेळी कोपनहेगनमध्ये आम्ही सायकलींचे रस्ते वाढवत आहोत.
07:36
A third of all the people commute by bike.
172
456160
3000
एक तृतीयांश लोकं सायकलने हिंडतात.
07:39
We have a free system of bicycles called the City Bike
173
459160
2000
आमच्याकडे सिटी बाईक नावाची नि:शुल्क सायकल व्यवस्था आहे.
07:41
that you can borrow if you visit the city.
174
461160
2000
जी तुम्ही शहराला भेट द्याल तेव्हा वापरू शकता.
07:43
So we thought, why don't we reintroduce the bicycle in China?
175
463160
4000
मग आम्ही विचार केला की आपण चीनला सायकल संस्कृतीची पुन्हा ओळख का करून देऊ नये?
07:47
We donate 1,000 bikes to Shanghai.
176
467160
3000
आपण शांघाय शहराला हजार सायकली भेट देऊ.
07:50
So if you come to the expo, go straight to the Danish pavilion,
177
470160
3000
म्हणजे जेव्हा तुम्ही प्रदर्शाला भेट द्याल तेव्हा प्रथम डॅनिश कक्षाला भेट द्या.
07:53
get a Danish bike, and then continue on that to visit the other pavilions.
178
473160
4000
एक डॅनिश सायकल घ्या आणि मग बाकीचे प्रदर्शन पाहात हिंडा!
07:57
Like I said, Shanghai and Copenhagen are both port cities,
179
477160
3000
मी म्हणालो त्याप्रमाणे शांघाय आणि कोपनहेगन दोन्ही बंदरे आहेत.
08:00
but in Copenhagen the water has gotten so clean
180
480160
2000
पण कोपनहेगन बंदरातले पाणी इतके स्वच्छ आहे की
08:02
that you can actually swim in it.
181
482160
2000
लोकं त्यात पोहू शकतात.
08:04
One of the first projects we ever did
182
484160
2000
आमचा एक सुरुवातीचा प्रकल्प
08:06
was the harbor bath in Copenhagen,
183
486160
2000
हा कोपनहेगनमधला हार्बर बाथ (बंदरामधिल स्नान) होता.
08:08
sort of continuing the public realm into the water.
184
488160
2000
याला पाण्यातील सार्वजनिक जागेसारखं काहीतरी म्हणता येईल.
08:10
So we thought that these expos quite often have a lot of
185
490160
4000
आम्ही विचार केला की बहुतांश वेळा या प्रदर्शनांमधून
08:14
state financed propaganda,
186
494160
2000
सरकारी धोरणे, चित्रे वैगरे दाखवली जातात
08:16
images, statements, but no real experience.
187
496160
2000
मात्र खराखुरा अनुभव मिळत नाही.
08:18
So just like with a bike, we don't talk about it.
188
498160
2000
आपण केवळ बोलून न दाखवता सायकलसारखं करुया.
08:20
You can try it.
189
500160
2000
तुम्ही करून पाहू शकता.
08:22
Like with the water, instead of talking about it,
190
502160
2000
पाण्याच्याबाबतीत देखील नुसतं बोलण्याऐवजी
08:24
we're going to sail a million liters of harbor water
191
504160
3000
आम्ही कोपनहेगन बंदरातलं लाखो लिटर पाणी
08:27
from Copenhagen to Shanghai,
192
507160
2000
शांघायला नेणार आहोत.
08:29
so the Chinese who have the courage can actually dive in
193
509160
2000
जे धाडसी चीनी लोकं असतील त्यांनी प्रत्यक्ष पाण्यात उडी मारून
08:31
and feel how clean it is.
194
511160
2000
अनुभवावं की ते किती स्वच्छ आहे!
08:33
This is where people normally object that it doesn't sound very sustainable
195
513160
3000
आता याला बरेच लोकं आक्षेप घेतील की हे पर्यावरणाच्या विरुद्ध आहे.
08:36
to sail water from Copenhagen to China.
196
516160
3000
कोपनहेगनहून शांघायला पाणी नेणं.
08:39
But in fact, the container ships go
197
519160
3000
पण प्रत्यक्षात मालवाहू बोटी
08:42
full of goods from China to Denmark,
198
522160
3000
चीनमधून माल भरून डेन्मार्कला येतात
08:45
and then they sail empty back.
199
525160
2000
आणि रिकाम्या परत जातात
08:47
So quite often you load water for ballast.
200
527160
2000
तेव्हा बरेचदा वजन संतुलनासाठी त्या पाणी भरून नेतात.
08:49
So we can actually hitch a ride for free.
201
529160
2000
तेव्हा आम्ही जवळजवळ फुकटात पाणी नेऊ शकू!
08:51
And in the middle of this sort of harbor bath,
202
531160
2000
आणि या बंदरातल्या पाण्याच्या मध्यभागी
08:53
we're actually going to put the actual Little Mermaid.
203
533160
3000
आम्ही खरीखुरी लिटिल मर्मेड (छोटी जलपरी) बसवणार आहोत.
08:56
So the real Mermaid, the real water, and the real bikes.
204
536160
3000
म्हणजे खरी जलपरी, खरे पाणी आणि खऱ्या सायकली!
08:59
And when she's gone, we're going to invite
205
539160
2000
आणि ती गेल्यावर त्या जागी चीनी कलाकाराकडून
09:01
a Chinese artist to reinterpret her.
206
541160
2000
त्याच्या नजरेतून साकारलेली जलपरीची प्रतिकृती बनवून घेणार आहोत
09:03
The architecture of the pavilion is this sort of loop
207
543160
2000
या कक्षाची संरचना ही
09:05
of exhibition and bikes.
208
545160
2000
प्रदर्शन आणि सायकल याचा मेळ असेल.
09:07
When you go to the exhibition, you'll see the Mermaid and the pool.
209
547160
3000
जेव्हा तुम्ही प्रदर्शन पाहायला जाल तेव्हा तिथे तुम्हाला जलपरी आणि पाण्याचा तलाव दिसेल.
09:10
You'll walk around, start looking for a bicycle on the roof,
210
550160
3000
थोडं चाललात की तुम्हाला सायकली दिसतील
09:13
jump on your ride and then continue out into the rest of the expo.
211
553160
5000
त्यातली एक उचलून तुम्ही सायकलवरून बाकीचं प्रदर्शन पाहू शकाल.
09:18
So when we actually won the competition
212
558160
2000
जेव्हा आम्ही ती स्पर्धा जिंकलो तेव्हा
09:20
we had to do an exhibition in China explaining the project.
213
560160
3000
आम्हाला हा प्रकल्प समजावून देण्यासाठी चीनमध्ये एक छोटं प्रदर्शन करावं लागलं.
09:23
And to our surprise we got one of our boards back
214
563160
2000
नवल म्हणजे आमच्या एका फलकावर
09:25
with corrections from the Chinese state censorship.
215
565160
5000
चीनी प्रशासनाने बदल सुचवले!
09:30
The first thing, the China map missed Taiwan.
216
570160
3000
पहिली गोष्ट आमच्या चीनच्या नकाशात तैवान दाखवला नव्हता.
09:33
It's a very serious political issue in China. We will add on.
217
573160
3000
हा चीनमध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय आहे. आम्ही नकाशा बदलू.
09:36
The second thing, we had compared the swan to the dragon,
218
576160
3000
दुसरी गोष्ट, आम्ही हंसाची तुलना ड्रॅगनशी केली होती,
09:39
and then the Chinese state said,
219
579160
2000
चीनी प्रशासनाने त्या जागी
09:41
"Suggest change to panda."
220
581160
2000
पांडा घालावा असे सुचवले!
09:43
(Laughter)
221
583160
2000
(हशा)
09:45
(Applause)
222
585160
3000
(टाळ्या)
09:48
So, when it came out in Denmark that we were actually going to
223
588160
2000
जेव्हा डेन्मार्कमध्ये ही बातमी झाली की
09:50
move our national monument,
224
590160
2000
आम्ही डेन्मार्कचे राष्ट्रीय शिल्प हलवणार तेव्हा
09:52
the National People's Party sort of rebelled against it.
225
592160
5000
नॅशनल पीपल्स पार्टीने यावर तीव्र विरोध दर्शवला.
09:57
They tried to pass a law against moving the Mermaid.
226
597160
3000
त्यांनी जलपरीचे शिल्प हलवण्याविरुद्ध एक कायदा पास करण्याचा प्रयत्न केला.
10:00
So for the first time, I got invited to speak at the National Parliament.
227
600160
3000
त्यासाठी प्रथमच मला संसदेमध्ये भाषणासाठी आमंत्रित केले गेले.
10:03
It was kind of interesting because in the morning, from 9 to 11,
228
603160
4000
हे जरा मजेशीर होते! म्हणजे सकाळी नऊ ते अकरा
10:07
they were discussing the bailout package --
229
607160
2000
संसदेत डॅनिश अर्थव्यवस्था सावरण्यासाठी करोडोंचे अर्थसहाय्य
10:09
how many billions to invest in saving the Danish economy.
230
609160
3000
देण्याविषयी चर्चा चालू होती
10:12
And then at 11 o'clock they stopped talking about these little issues.
231
612160
3000
आणि मग अकरा वाजता ही बिनमहत्वाची चर्चा बाजूला ठेवून
10:15
And then from 11 to 1,
232
615160
2000
अकरा ते एक
10:17
they were debating whether or not to send the Mermaid to China.
233
617160
2000
छोटी जलपरी चीनला पाठवावी की नाही यावर चर्चा झाली!
10:19
(Laughter)
234
619160
2000
(हशा)
10:21
(Applause)
235
621160
5000
(टाळ्या)
10:26
But to conclude, if you want to see the Mermaid from May to December
236
626160
3000
शेवटी सांगायची गोष्ट अशी की जर तुम्ही पुढच्या वर्षी मे ते डिसेंबरदरम्यान
10:29
next year, don't come to Copenhagen,
237
629160
2000
छोटी जलपरी पाहायला येणार असाल तर कोपनहेगनला येऊ नका.
10:31
because she's going to be in Shanghai.
238
631160
2000
कारण तेव्हा ती शांघाय मध्ये असणार आहे.
10:33
If you do come to Copenhagen,
239
633160
2000
आणि जर तुम्ही कोपनहेगनला आलात
10:35
you will probably see an installation by Ai Weiwei, the Chinese artist.
240
635160
4000
तर तुम्हाला अई वईवई या चीनी कलाकाराचे शिल्प दिसेल.
10:39
But if the Chinese government intervenes, it might even be a panda.
241
639160
4000
पण जर का चीनी प्रशासनाने हस्तक्षेप केला तर ते पांडाचे शिल्प असू शकेल!
10:43
(Laughter)
242
643160
3000
(हशा)
10:46
So the second story that I'd like to tell
243
646160
3000
आता मी जी दुसरी गोष्ट सांगणार आहे
10:49
is, actually starts in my own house.
244
649160
4000
ती माझ्याच घरात सुरु झाली!
10:53
This is my apartment.
245
653160
2000
हे माझं घर आहे.
10:55
This is the view from my apartment,
246
655160
2000
आणि हे माझ्या घरातून दिसणारे दृश्य.
10:57
over the sort of landscape of triangular balconies
247
657160
3000
एका त्रिकोणाकृती बाल्कनीतून दिसणारे
11:00
that our client called the Leonardo DiCaprio balcony.
248
660160
3000
जिला आमचा एका ग्राहकमित्र लिओनार्डो दि काप्रिओ बाल्कनी म्हणतो.
11:03
And they form this sort of vertical backyard
249
663160
6000
या बाल्कन्या मिळून जणू एक उभं अंगण तयार करतात.
11:09
where, on a nice summer day, you'll actually get introduced to all your neighbors
250
669160
2000
जिथे एखाद्या सुंदर दिवशी तुम्ही १० मीटर त्रिज्येतल्या
11:11
in a vertical radius of 10 meters.
251
671160
3000
तुमच्या शेजाऱ्यांशी ओळख करून घेऊ शकता.
11:14
The house is sort of a distortion of a square block.
252
674160
3000
हे घर म्हणजे एक वेडावाकडा चौकोन आहे.
11:17
Trying to zigzag it to make sure
253
677160
2000
वाकडातिकडा अशासाठी की
11:19
that all of the apartments look at the straight views,
254
679160
2000
सर्व अपार्टमेंटस् ना चांगला नजारा मिळावा,
11:21
instead of into each other.
255
681160
2000
एकमेकांच्या भिंती दिसण्यापेक्षा.
11:23
Until recently, this was the view from my apartment,
256
683160
3000
अलीकडेपर्यंत माझ्या घरातून हे दृश्य दिसत होते.
11:26
onto this place where our client actually bought the neighbor site.
257
686160
4000
तोवर जेव्हा माझ्या मित्राने ही शेजारची जागा विकत घेतली.
11:30
And he said that he was going to do an apartment block
258
690160
3000
आणि त्याने तिथे एक इमारत व
11:33
next to a parking structure.
259
693160
2000
वाहनतळ उभारण्याचे जाहीर केले.
11:35
And we thought, rather than doing a traditional stack of apartments
260
695160
3000
आम्ही विचार केला की साचेबंद इमारत बांधण्यापेक्षा
11:38
looking straight into a big boring block of cars,
261
698160
3000
जिथून केवळ पार्किंगची जागा दिसेल
11:41
why don't we turn all the apartments into penthouses,
262
701160
3000
आपण प्रत्येक घराचे पेंटहाऊस करू
11:44
put them on a podium of cars.
263
704160
2000
आणि खाली पार्किंग करू.
11:46
And because Copenhagen is completely flat,
264
706160
2000
आणि कोपनहेगन हे सपाट जमिनीवर वसलेलं असल्याने
11:48
if you want to have a nice south-facing slope with a view,
265
708160
2000
दक्षिण बाजूस उतार असलेलं विहंगम दृश्य मिळवण्यासाठी
11:50
you basically have to do it yourself.
266
710160
2000
स्वतः प्रयत्न करावे लागतात.
11:52
Then we sort of cut up the volume,
267
712160
3000
मग आम्ही थोडी उंची कमी केली
11:55
so we wouldn't block the view from my apartment.
268
715160
2000
म्हणजे माझ्या घरातून दिसणाऱ्या नजारा अबाधित राहील!
11:57
(Laughter)
269
717160
4000
(हशा)
12:01
And essentially the parking is sort of occupying the deep space
270
721160
3000
आणि पार्किंग हे मुख्यतः
12:04
underneath the apartments.
271
724160
2000
घरांच्या खालच्या जागेत मावेल.
12:06
And up in the sun, you have a single layer of apartments
272
726160
3000
आणि वरती सूर्यप्रकाशात एका पातळीत
12:09
that combine all the splendors of a suburban lifestyle,
273
729160
3000
सर्व आधुनिक सुखसोयींनीयुक्त
12:12
like a house with a garden with a sort of metropolitan view,
274
732160
4000
जसे की एक बाग असलेली आणि
12:16
and a sort of dense urban location.
275
736160
3000
दाट शहरी वस्तीतली घरे असतील.
12:19
This is our first architectural model.
276
739160
2000
हे आमचे पहिले संरचनेचे प्रारुप आहे.
12:21
This is an aerial photo taken last summer.
277
741160
3000
हा गेल्या उन्हाळ्यात आकाशातून घेतलेला फोटो.
12:24
And essentially, the apartments cover the parking.
278
744160
3000
घरे पार्किंगच्या जागेला आच्छादित करतात.
12:27
They are accessed through this diagonal elevator.
279
747160
3000
घरांपर्यंत पोचायला तिरक्या लिफ्टचा वापर केला जातो.
12:30
It's actually a stand-up product from Switzerland,
280
750160
2000
ही लिफ्ट स्वित्झर्लंडमध्ये तयार होते.
12:32
because in Switzerland they have a natural need for diagonal elevators.
281
752160
4000
कारण अर्थातच स्वित्झर्लंडमध्ये निसर्गत:च लोकांना तिरक्या लिफ्टची गरज पडते!
12:36
(Laughter)
282
756160
2000
(हशा)
12:38
And the facade of the parking,
283
758160
2000
आणि ही पार्किंगची दर्शनी भिंत.
12:40
we wanted to make the parking naturally ventilated,
284
760160
3000
आम्हाला पार्किंग नैसर्गिकरित्या हवेशीर हवे होते.
12:43
so we needed to perforate it.
285
763160
2000
त्यामुळे आम्हाला ते जाळीदार करणे भाग होते.
12:45
And we discovered that by controlling the size of the holes,
286
765160
2000
आणि आमच्या लक्षात आलं की जाळीच्या भोकांचा आकार कमी जास्ती केला तर
12:47
we could actually turn the entire facade
287
767160
2000
आम्ही त्या अख्ख्या दर्शनी भिंतीचे रुपांतर
12:49
into a gigantic, naturally ventilated,
288
769160
3000
एका भव्य नैसर्गिकरित्या हवेशीर
12:52
rasterized image.
289
772160
2000
उठावदार भित्तीचित्रात करू शकतो.
12:54
And since we always refer to the project as The Mountain,
290
774160
3000
आम्ही या प्रकल्पाला द माऊंटन असं म्हणत होतो म्हणून,
12:57
we commissioned this Japanese Himalaya photographer
291
777160
2000
आम्ही एका हिमालयाचे फोटो काढणाऱ्या जपानी फोटोग्राफरकडे
12:59
to give us this beautiful photo of Mount Everest,
292
779160
3000
एका सुंदर माऊंट एव्हरेस्टच्या फोटोची मागणी केली
13:02
making the entire building a 3,000 square meter artwork.
293
782160
4000
आणि एका बिल्डिंगचे रुपांतर ३००० स्क्वे.मीटरच्या भव्य कलाकृतीमध्ये केले!
13:06
(Applause)
294
786160
6000
(टाळ्या)
13:12
So if you go back into the parking, into the corridors,
295
792160
3000
त्यामुळे जर तुम्ही पार्किंगमधून हिंडत कॉरिडोरमध्ये शिरलात
13:15
it's almost like traveling into a parallel universe
296
795160
2000
तर तुम्हाला गाड्या आणि रंगाच्या
13:17
from cars and colors,
297
797160
2000
एका समांतर दुनियेतून जणू
13:19
into this sort of south-facing urban oasis.
298
799160
3000
एखाद्या दक्षिणमुखी शहरी ओऍसिसमध्ये शिरल्याचा भास होईल.
13:22
The wood of your apartment continues outside becoming the facades.
299
802160
4000
तुमच्या घराची लाकडी भिंतच बिल्डिंगबाहेरील भिंत होईल.
13:26
If you go even further, it turns into this green garden.
300
806160
3000
आणि त्यापुढे तिचे रुपांतर एका सुंदर बगिच्यात होईल.
13:29
And all the rainwater that drops on the Mountain
301
809160
2000
या माऊंटनवर पडणारे पावसाचे
13:31
is actually accumulated.
302
811160
2000
सर्व पाणी साठवले जाते.
13:33
And there is an automatic irrigation system
303
813160
3000
एका स्वयंचलित सिंचन पद्धतीने
13:36
that makes sure that this sort of landscape of gardens,
304
816160
3000
जिने बागेला पाणी मिळते
13:39
in one or two years it will sort of transform
305
819160
2000
हा सर्व परिसर एक दोन वर्षात
13:41
into a Cambodian temple ruin,
306
821160
2000
एखाद्या प्राचीन कंबोडियन मंदिराप्रमाणे
13:43
completely covered in green.
307
823160
2000
संपूर्ण हिरवळीने झाकलेला दिसू लागेल.
13:45
So, the Mountain is like our first built example
308
825160
3000
तर अशाप्रकारे माऊंटन हे आम्ही साकारलेलं पहिलं उदाहरण आहे
13:48
of what we like to refer to as architectural alchemy.
309
828160
3000
ज्याला आम्ही स्थापत्यशास्त्रातील परीसस्पर्शी किमया असं संबोधू इच्छितो.
13:51
This idea that you can actually create, if not gold,
310
831160
2000
अशी कल्पना ज्यातून तुम्ही
13:53
then at least added value by mixing
311
833160
2000
सोनं नाही बनवू शकणार पण(ती)
13:55
traditional ingredients, like normal apartments
312
835160
2000
पारंपारिक इमारती, पार्किंग इत्यादींना
13:57
and normal parking,
313
837160
2000
एक नवीन मूल्य प्राप्त करून देईल.
13:59
and in this case actually offer people
314
839160
2000
आणि या उदाहरणात तर लोकांना
14:01
the chance that they don't have to choose between
315
841160
2000
निर्सग सान्निध्यातील जीवन किंवा
14:03
a life with a garden or a life in the city.
316
843160
2000
शहरी जीवन यापैकी एकच निवडण्याची गरज नाही.
14:05
They can actually have both.
317
845160
4000
त्यांना दोन्ही मिळू शकतं.
14:09
As an architect, it's really hard to set the agenda.
318
849160
4000
एक वास्तुविशारद म्हणून काम करताना विशिष्ठ धोरण ठरवणं अवघड असतं.
14:13
You can't just say that now I'd like to do a sustainable city
319
853160
2000
तुम्ही असं म्हणू शकत नाही की आता मी मध्य आशियामध्ये
14:15
in central Asia,
320
855160
2000
एक शहर शाश्वत पद्धतीने विकसित करेन.
14:17
because that's not really how you get commissions.
321
857160
3000
कारण तुम्हाला कामाची कंत्राटे अशी मिळत नाहीत.
14:20
You always have to sort of adapt and improvise
322
860160
4000
तुम्हाला सतत परिस्थितीशी जुळवून घेत
14:24
to the opportunities and accidents that happen,
323
864160
2000
संधी आणि अपघातांतून घडत जात
14:26
and the sort of turmoil of the world.
324
866160
4000
जगाच्या पसाऱ्यात वावरावं लागतं.
14:30
One last example is that recently we,
325
870160
2000
आता एक शेवटचं उदाहरण आहे आम्ही नुकतंच
14:32
like last summer, we won the competition
326
872160
3000
गेल्या उन्हाळ्यात जी स्पर्धा जिंकली त्याचं.
14:35
to design a Nordic national bank.
327
875160
3000
ती होती नॉर्डिक राष्ट्रीय बँकेच्या आराखड्यासाठी
14:38
This was the director of the bank when he was still smiling.
328
878160
4000
हे त्या बँकेचे संचालक होते अर्थात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू असे.
14:42
(Laughter)
329
882160
2000
(हशा)
14:44
It was in the middle of the capital so we were really excited by this opportunity.
330
884160
3000
ही राजधानीच्या अगदी मध्यभागी असल्याने या संधीमुळे आम्ही खुपच उत्साही होतो.
14:47
Unfortunately, it was the national bank of Iceland.
331
887160
5000
दुर्दैवाने ही होती आइसलँड ची राष्ट्रीय बँक.
14:52
At the same time, we actually had a visitor --
332
892160
3000
त्याचं वेळी अझरबैजान देशाच्या
14:55
a minister from Azerbaijan came to our office.
333
895160
3000
एका मंत्र्यांनी आमच्या कार्यालयाला भेट दिली.
14:58
We took him to see the Mountain. And he got very excited
334
898160
3000
आम्ही त्यांना आमचा माऊंटन प्रकल्प दाखवायला घेऊन गेलो.
15:01
by this idea that you could actually make mountains
335
901160
2000
आणि त्यांना एखाद्या इमारतीमध्ये खराखुरा पर्वत उभारण्याच्या
15:03
out of architecture,
336
903160
2000
कल्पनेने भारून टाकले.
15:05
because Azerbaijan is known as the Alps of Central Asia.
337
905160
3000
याचे कारण म्हणजे अझरबैजान हा देश मध्य आशियातील आल्प्स म्हणून ओळखला जातो.
15:08
So he asked us if we could actually imagine
338
908160
2000
मग त्यांनी आम्हाला विचारले की आम्ही खरोखर
15:10
an urban master plan
339
910160
2000
एक पूर्ण शहराचा आराखडा बनवू शकू का
15:12
on an island outside the capital
340
912160
2000
जे राजधानी जवळच्या एका बेटावर उभारता येईल
15:14
that would recreate the silhouette of the seven most significant mountains
341
914160
3000
(आणि) ज्यात अझरबैजानच्या सात प्रसिद्ध पर्वतांच्या
15:17
of Azerbaijan.
342
917160
2000
प्रतिकृती बनवता येतील.
15:19
So we took the commission.
343
919160
2000
आणि आम्ही ते कंत्राट घेतले.
15:21
And we made this small movie that I'd like to show.
344
921160
3000
अन् आम्ही एक लघुपट बनवला जो मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो.
15:24
We quite often make little movies.
345
924160
2000
आम्ही बरेचदा असे लघुपट बनवतो.
15:26
We always argue a lot about the soundtrack,
346
926160
2000
आणि त्यातील पार्श्वसंगीताबद्दल आमच्यात बरेचदा वाद होतात.
15:28
but in this case it was really easy to choose the song.
347
928160
4000
पण यावेळी पार्श्वसंगीत ठरवणं अगदी सोपं होतं.
15:37
So basically, Baku is this sort of crescent bay
348
937160
2000
तर बाकू हे चंद्रकोरीच्या आकाराची खाडी असणारे
15:39
overlooking the island of Zira, the island that we are planning --
349
939160
3000
आम्ही बांधत असलेल्या झिरा बेटाजवळचे (शहर) आहे.
15:42
almost like the diagram of their flag.
350
942160
3000
जवळपास त्यांच्या राष्ट्रध्वजाच्या आकाराचे.
15:45
And our main idea was
351
945160
2000
अन् आमची मूळ कल्पना
15:47
to sort of sample the seven most significant mountains
352
947160
3000
अझरबैजानमधले सात महत्वाचे पर्वत निवडावेत
15:50
of the topography of Azerbaijan
353
950160
3000
आणि त्यांच्या आकाराचा पुनर्विचार करून
15:53
and reinterpret them into urban and architectural structures,
354
953160
3000
शहरी वास्तू उभाराव्यात ज्या
15:56
inhabitable of human life.
355
956160
3000
मानवी वसतीयोग्य असतील अशी होती.
15:59
Then we place these mountains on the island,
356
959160
3000
आणि या पर्वताच्या आकाराच्या वास्तू त्या बेटाच्या मध्यभागी
16:02
surrounding this sort of central green valley,
357
962160
2000
असलेल्या हिरव्या दरीच्या कडेने असाव्यात.
16:04
almost like a central park.
358
964160
3000
अगदी एखाद्या मध्यभागी असलेल्या उद्यानाप्रमाणे.
16:07
And what makes it interesting is that the island right now
359
967160
2000
आणि यातला गमतीचा भाग असा की याक्षणी हे बेट
16:09
is just a piece of desert. It has no vegetation.
360
969160
2000
केवळ एक वाळवंट आहे. तिथे तसूभरही हिरवळ नाही.
16:11
It has no water. It has no energy, no resources.
361
971160
4000
ना पाणी ना उर्जा ना काही संसाधन स्त्रोत.
16:15
So we actually sort of designed the entire island as a single ecosystem,
362
975160
4000
त्यामुळे आम्ही या संपूर्ण बेटावर एकच जैवपरिसंस्था बनवणार आहोत.
16:19
exploiting wind energy to drive the desalination plants,
363
979160
4000
वायूउर्जेचा वापर करून पाण्याचे नि:क्षारीकरण करणार आहोत
16:23
and to use the thermal properties of water
364
983160
2000
आणि पाण्याच्या औष्णिक तत्वांचा वापर करून
16:25
to heat and cool the buildings.
365
985160
2000
इमारतींचे वातानुकुलन करणार आहोत.
16:27
And all the sort of excess freshwater wastewater
366
987160
3000
आणि सर्व प्रकारचे जादा गोडे पाणी हे
16:30
is filtered organically into the landscape,
367
990160
3000
नैसर्गिकरीत्या गाळून बागकामासाठी वापरले जाईल.
16:33
gradually transforming the desert island
368
993160
2000
अन् हळूहळू या वाळवंटी बेटाचे
16:35
into sort of a green, lush landscape.
369
995160
4000
एका हिरव्यागार परिसरात रुपांतर होईल.
16:39
So, you can say where an urban development
370
999160
3000
म्हणजे तुम्ही म्हणू शकता की शहरी विकास
16:42
normally happens at the expense of nature,
371
1002160
4000
जो सामन्यत: निसर्गासाठी हानीकारक ठरतो
16:46
in this case it's actually creating nature.
372
1006160
4000
या ठिकाणी मात्र निसर्गाच्या वाढीस कारणीभूत ठरला आहे.
16:50
And the buildings, they don't only sort of
373
1010160
3000
आणि या इमारती केवळ
16:53
invoke the imagery of the mountains,
374
1013160
3000
पर्वताच्या आकाराच्या नाहीत
16:56
they also operate like mountains.
375
1016160
2000
तर त्या पर्वतासारखे काम देखील करतात.
16:58
They create shelter from the wind.
376
1018160
2000
त्या वाऱ्यापासून बचाव करतात.
17:00
They accumulate the solar energy.
377
1020160
2000
त्या सौरउर्जा साठवून ठेवतात.
17:02
They accumulate the water.
378
1022160
2000
त्या पाणी साठवतात.
17:04
So they actually transform the entire island
379
1024160
2000
त्यामुळे त्या या संपूर्ण बेटाचे रूपांतर
17:06
into a single ecosystem.
380
1026160
5000
एका जैवपरिसंस्थेमध्ये करतात.
17:11
So we recently presented the master plan,
381
1031160
3000
आम्ही आत्ताच मुख्य आराखडा सादर केला.
17:14
and it has gotten approved.
382
1034160
2000
आणि तो मान्य देखील झाला.
17:16
And this summer we are starting the construction documents
383
1036160
3000
आणि या उन्हाळ्यात आम्ही पहिल्या दोन पर्वतांच्या
17:19
of the two first mountains,
384
1039160
2000
आराखड्यांची कागदपत्रे बनवायला सुरुवात करू.
17:21
in what's going to be the first carbon-neutral island
385
1041160
4000
हे मध्य आशियामधील पहिले
17:25
in Central Asia.
386
1045160
3000
कार्बन-संतुलित बेट असणार आहे.
17:28
(Applause)
387
1048160
9000
(टाळ्या)
17:37
Yes, maybe just to round off.
388
1057160
2000
होय. आता थोडी सगळ्याची गोळाबेरीज.
17:39
So in a way you can see how the Mountain in Copenhagen
389
1059160
3000
तर आता तुम्हाला दिसेल की कशी कोपनहेगनच्या माऊंटनची कल्पना
17:42
sort of evolved into the Seven Peaks of Azerbaijan.
390
1062160
3000
अझरबैजानच्या सात शिखरांमध्ये उत्क्रांत होत गेली.
17:45
With a little luck and some more evolution,
391
1065160
3000
थोडसं नशीब आणि त्याहून थोडी अधिक उत्क्रांती
17:48
maybe in 10 years it could be the Five Mountains on Mars.
392
1068160
4000
या दोन्हीमुळे कदाचित दहा वर्षांत मंगळावर पाच पर्वत देखील अशक्य नसेल!
17:52
Thank you.
393
1072160
2000
धन्यवाद!
17:54
(Applause)
394
1074160
11000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7