The left brain vs. right brain myth - Elizabeth Waters

डाव्या उजव्या मेंदूचे गूढ- एलिझाबेथ वाटर

1,051,011 views

2017-07-24 ・ TED-Ed


New videos

The left brain vs. right brain myth - Elizabeth Waters

डाव्या उजव्या मेंदूचे गूढ- एलिझाबेथ वाटर

1,051,011 views ・ 2017-07-24

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:06
Behold the human brain,
0
6593
1959
मानवी मेंदूकडे जरा नजर टाका.
00:08
it's lumpy landscape visibly split into a left and right side.
1
8552
4981
त्याचा आडवा छेद पाहिल्यास त्याचे सुरकुत्या असलेले दावा उजवा असे दोन भाग पडतात
00:13
This structure has inspired one of the most pervasive ideas about the brain,
2
13533
4925
हि रचना कल्पनांचा प्रसार करते
00:18
that the left side controls logic
3
18458
1986
डावी बाजू तार्किक बाबीं नियंत्रित करते.
00:20
and the right, creativity.
4
20444
2480
उजवी बाजू नवनिर्मिती शी साम्भंधित आहे.
00:22
And yet, this is a myth unsupported by scientific evidence.
5
22924
5099
पण यास काही शास्त्रीय आधार नाही.
00:28
So how did this misleading idea come about,
6
28023
2501
हि चुकीची कल्पना कशी आली.
00:30
and what does it get wrong?
7
30524
2660
यात काय चुकीचे आहे
00:33
It's true that the brain has a right and a left side.
8
33184
3082
हे खरे आहे की मेंदूचे डावा उजवा असे दोन भाग आहेत.
00:36
This is most apparent with the outer layer, or the cortex.
9
36266
3839
मेंदूचे बाह्य आवरण वा कोरटेक्स याबाबत आढळते
00:40
Internal regions, like the striatum,
10
40105
2349
आतील भाग स्ट्रेटटम
00:42
hypothalamus,
11
42454
1101
हायपोथालामस
00:43
thalamus,
12
43555
920
थालामस
00:44
and brain stem
13
44475
1291
आमी ब्रेन स्टेम
00:45
appear to be made from continuous tissue,
14
45766
2880
मात्र एकसंध असतात,
00:48
but in fact, they're also organized with left and right sides.
15
48646
4780
ते दावा व उजवा असे दोन भागात असतात.
00:53
The left and the right sides of the brain do control different body functions,
16
53426
3791
मेंदूचा डावा व उजवा भाग शरीराच्या विविध भागावर नियंत्रण ठेवतो.
00:57
such as movement and sight.
17
57217
2679
हालचाल व दृश्यज्ञान
00:59
The brain's right side controls the motion of the left arm and leg and vice versa.
18
59896
5551
मेंदूचा उजवा भाग शरीराच्या डाव्या भागावर व डावा भाग उजव्या भाघाव्र नियंत्रण करतो.
01:05
The visual system is even more complex.
19
65447
3220
दृश्य यंत्रणा बरीच गुंतागुंतीची असते.
01:08
Each eye has a left and right visual field.
20
68667
3850
प्रत्येक डोळा डावी व उजवी कडे पाहू शकतो
01:12
Both left visual fields are sent to the right side of the brain,
21
72517
3871
दोन्ही डोळ्यांचे डावे दृश्यज्ञान संन्देश मेंदूच्या उजव्या भागात
01:16
and both right fields are sent to the left side.
22
76388
3160
तर दोन्ही डोळ्यांचे उजवे दृश्य संन्देश डाव्या भागात जातात
01:19
So the brain uses both sides to make a complete image of the world.
23
79548
4888
मेंदू संपूर्ण दृश्य ज्ञान होण्यासाठी दोन्ही बाजूंचा वापर करतो.
01:24
Scientists don't know for sure why we have that crossing over.
24
84436
5482
अशी उल्तापालात का होते हे वैज्ञानिक अजून सानू शकले नाही.
01:29
One theory is it began soon after animals developed more complex nervous systems
25
89918
5429
एक सिद्धांत असा प्राण्यांची चेतासंस्था विकसित होऊन जटील झाली
01:35
because it gave the survival advantage of quicker reflexes.
26
95347
4501
प्राण्यांना जगण्याची क्षमता मिळावी यासाठी
01:39
If an animal sees a predator coming from its left side,
27
99848
2841
जर पारण्याला दिसले भक्षक डाव्या बाजूस आहे
01:42
it's best off escaping to the right.
28
102689
3092
तर तो उजव्या बाजूस पळेल.
01:45
So we can say that vision and movement control are two systems
29
105781
3768
याचाच अर्थ दृश्य आणि हालचाल या दोन स्वतंत्र यंत्रणा आहेत.
01:49
that rely on this left-right structure,
30
109549
3380
जे या एदाव्या उजव्या रचनेवर अवलंबून असतो.
01:52
but problems arise when we over-extend that idea to logic and creativity.
31
112929
6452
पण खरा हा प्रश्न उद्भवतो जेव्हा आपण तर्क व निर्मिती चा कसोटीवर तपासतो.
01:59
This misconception began in the mid-1800s
32
119381
2979
१८०० च्या मध्यास याबाबत गैर समज होऊ लागला
02:02
when two neurologists, Broca and Wernicke,
33
122360
3061
जेव्हा दोन न्युरोविशारद ब्रोका आणि वेरनिक
02:05
examined patients who had problems communicating due to injuries.
34
125421
5560
यांनी दोन जखमी रुग्णांना तपासले ज्यांना संपर्क करणे कठीण जाई
02:10
The researchers found damage to the patients' left temporal lobes,
35
130981
4071
ज्या रुग्णाच्या मेंदूच्या डाव्या बाजूस इजा झाली होती
02:15
so they suggested that language is controlled by the left side of the brain.
36
135052
5169
त्यांना भाषा नियंत्रण जमत नव्हते. कारण तो मंदूचा दावा भाग नियंत्रित करतो.
02:20
That captured the popular imagination.
37
140221
2481
जो कल्पना ग्रहण करतो.
02:22
Author Robert Louis Stevenson
38
142702
1509
लेखक रोबर्ट स्टीवनसन
02:24
then introduced the idea of a logical left hemisphere
39
144211
3621
यांनी त्यानंतर मेंदूच्या तार्किक अर्ध गोलाची कल्पना पुढे केली.
02:27
competing with an emotional right hemisphere
40
147832
2930
आमी उजवा अर्धगोल भावना संबंधित असल्याचे निदान केले.
02:30
represented by his characters Dr. Jekyll and Mr. Hyde.
41
150762
4611
डॉ हाइड व जाकेल या पात्रांनी ते चित्रपटात दाखविले.
02:35
But this idea didn't hold up when doctors and scientists
42
155373
2863
पण हि कल्पना पुढे आली नाही जेव्हा डॉक्टर व शास्त्रज्ञानी
02:38
examined patients who were missing a hemisphere
43
158236
3011
हे दोन हेमिस्फेअर नसलेल्यांना तपासले.
02:41
or had their two hemispheres separated.
44
161247
3485
किवा ज्यानेचे हेमिस्फेअर वेगवेगळे होते.
02:44
These patients showed a complete range of behaviors,
45
164732
3228
अशा रुग्णात वर्तनाची सुसंगतता आढळली.
02:47
both logical and creative.
46
167960
2654
तार्किक व निर्मितीची
02:50
Later research showed that one side of the brain is more active than the other
47
170614
4779
पुढील शोधाने दाखवून दिले की
02:55
for some functions.
48
175393
2311
मेंदूचा एक भाग दुसऱ्या हून अधिक क्रियाशील असतो.
02:57
Language is more localized to the left
49
177704
2561
डाव्या भागात भाषा अधिक सामावलेली असते.
03:00
and attention to the right.
50
180265
2819
आणि अवधान उजव्या बाजूस.
03:03
So one side of the brain may do more work,
51
183084
2300
म्हणजे मेंदूचा एक भाग अधिक क्रियाशील असतो.
03:05
but this varies by system rather than by person.
52
185384
4171
पण हे यंत्रणा ठरवीत असते व्यक्ती नव्हे.
03:09
There isn't any evidence to suggest
53
189555
1800
असा पुरावा नाही
03:11
that individuals have dominant sides of the brain,
54
191355
3299
एखाद्या व्यक्तीकडे एक बाजू प्रभावी आहे.
03:14
or to support the idea of a left-right split
55
194654
2981
व डावी उजवी बाजू विभागली असते
03:17
between logic and creativity.
56
197635
2670
तार्किक व निर्मिती क्षमता साठी
03:20
Some people may be particularly logical or creative,
57
200305
3420
काही व्यक्ती अधिक तर्कनिष्ठ व निर्मिती क्षम असू शकतील.
03:23
but that has nothing to do with the sides of their brains.
58
203725
3359
त्याचा संभंध मेंदूच्या डाव्या उजव्या बाजूशी नसतो.
03:27
And even the idea of logic and creativity being at odds with each other
59
207084
4480
जेव्हा याची विसंगती जाणवू लागली
03:31
doesn't hold up well.
60
211564
2150
तेव्हा हि कल्पना मूळ धरेना.
03:33
Solving complex math problems requires inspired creativity
61
213714
3963
गणिताचे कूट प्रश्न सोडविण्यासाठी प्रेरणा मिळालेली निर्मिती क्षमता लागते.
03:37
and many vibrant works of art have intricate logical frameworks.
62
217677
4779
कलेचे काही चमकदार आविष्कार तर्काच्या पायावर असतात.
03:42
Almost every feat of creativity and logic
63
222456
3342
प्रत्येक कलाकृती वा तर्काच्या मुळाशी
03:45
carries the mark of the whole brain functioning as one.
64
225798
4028
संपूर्ण मेंदूचे कार्य चालत असते.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7