What makes muscles grow? - Jeffrey Siegel

स्नायूंची वाढ कशी होते ? -जेफरी सायगल

21,617,578 views

2015-11-03 ・ TED-Ed


New videos

What makes muscles grow? - Jeffrey Siegel

स्नायूंची वाढ कशी होते ? -जेफरी सायगल

21,617,578 views ・ 2015-11-03

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:06
Muscles.
0
6802
1285
स्नायू.
00:08
We have over 600 of them.
1
8087
2317
आपल्या शरीरात ६०० असतात.
00:10
They make up between 1/3 and 1/2 of our body weight,
2
10404
3944
आपल्या शरीराचा १/२ ते १/३ भाग त्यांनी बनलेला असतो.
00:14
and along with connective tissue,
3
14348
1668
त्याशी जोडलेल्या पेशींसह.
00:16
they bind us together, hold us up, and help us move.
4
16016
4245
या पेशींशी त्यांची बंधने आपल्याला हालचाल करू देतात.
00:20
And whether or not body building is your hobby,
5
20261
2591
मग शरीर मजबूत करणे हा तुमचा छंद असो व नसो.
00:22
muscles need your constant attention
6
22852
2413
स्नायूंकडे आपण सातत्याने लक्ष दिले पाहिजे.
00:25
because the way you treat them on a daily basis
7
25265
2314
तुम्ही त्यांना दररोज देत असलेली वागणूक
00:27
determines whether they will wither or grow.
8
27579
3469
ठरवित असते ते विकसित होतील व दुर्बल होतील.
00:31
Say you're standing in front of a door, ready to pull it open.
9
31048
3110
समजा. तुम्ही दरवाज्याजवळ उभे आहात तो उघडण्यासाठी.
00:34
Your brain and muscles are perfectly poised to help you achieve this goal.
10
34158
4919
तुमचा मेंदू व स्नायू हे अचूकपणे हे साध्य करण्यास संतुलित असतात
00:39
First, your brain sends a signal to motor neurons inside your arm.
11
39077
4044
पहिल्यांदा तुमचा मेंदू तुमच्या हातातील हालचाल करणाऱ्या न्युरोन्सला संदेश देतो.
00:43
When they receive this message, they fire,
12
43121
2816
हे संदेश मिळाल्यावर ते उद्दीपित होतात.
00:45
causing muscles to contract and relax,
13
45937
3114
त्यामुळेच स्नायू आकुंचन वा प्रसारण पावतात.
00:49
which pull on the bones in your arm and generate the needed movement.
14
49051
4363
ते तुमच्या हातातील हाडांवर बल देतात हालचाल करण्यासाठी.
00:53
The bigger the challenge becomes, the bigger the brain's signal grows,
15
53414
4046
मोठे आव्हान असल्यास तसाच मोठा संदेश असतो.
00:57
and the more motor units it rallies to help you achieve your task.
16
57460
3985
आणि हे कार्य साध्य होण्यासाठी अधिक हालचाल करणारे न्युरोंस यात सहभाग घेतात.
01:01
But what if the door is made of solid iron?
17
61445
3373
पण जर जो दरवाजा उघ्दाव्याचा आहे तो जर लोखंडी असेल तर काय?
01:04
At this point, your arm muscles alone
18
64818
1955
याठिकाणी मात्र तुमच्या हाताच्या स्नायूचे बल कमी पडते.
01:06
won't be able to generate enough tension to pull it open,
19
66773
3621
पुरेशी हालचाल त्यामुळे दरवाजा उघडण्यासाठी होत नसते.
01:10
so your brain appeals to other muscles for help.
20
70394
3474
तुमचा मेंदू आवाहन करतो इतर स्नायुंना मदतीसाठी.
01:13
You plant your feet, tighten your belly, and tense your back,
21
73868
3927
तुम्ही मग पाय रोवता, पोट आवळता. पाठीला आधार देता,
01:17
generating enough force to yank it open.
22
77795
2644
दरवाजा उघडण्यासाठी पुरेसे बल मिळावे यासाठी
01:20
Your nervous system has just leveraged the resources you already have,
23
80439
4310
तुमच्या मज्जासंस्थेने याठिकाणी इतर स्त्रोताचा वापर केला.
01:24
other muscles,
24
84749
1638
अन्य स्नायूंचा,
01:26
to meet the demand.
25
86387
1247
समस्या सोडविण्यासाठी,
01:27
While all this is happening,
26
87634
1339
हे घडत असतांना,
01:28
your muscle fibers undergo another kind of cellular change.
27
88973
3972
तुमच्या स्नायुंच्या पेशीत एक बदल होत असतो.
01:32
As you expose them to stress, they experience microscopic damage,
28
92945
4593
तुम्ही त्यांना ताण दिल्याने त्यांचे सूक्ष्म दिसणारे नुकसान होते
01:37
which, in this context, is a good thing.
29
97538
2795
पण ते चांगले असते.
01:40
In response, the injured cells release inflammatory molecules called cytokines
30
100333
5475
कारण या बाधित पेशी सायटोकिन्स हे दाह निर्माण करणारे रेणू मुक्त करते.
01:45
that activate the immune system to repair the injury.
31
105808
4304
त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीस चालना मिळून दुखापत दुरुस्त होते.
01:50
This is when the muscle-building magic happens.
32
110112
3412
स्नायूंची बांधणी होताना असेच होते
01:53
The greater the damage to the muscle tissue,
33
113524
2371
जेवढे स्नायू उतक दुखावतील
01:55
the more your body will need to repair itself.
34
115895
3219
तेवढी स्नायू दुरुस्तीची गरज भासेल.
01:59
The resulting cycle of damage and repair
35
119114
2530
मोडतोड व दुरुस्तीचे हे चक्र चालू राहते
02:01
eventually makes muscles bigger and stronger
36
121644
3185
परिणामतः आपले स्नायू मोठे व मजबूत होतात.
02:04
as they adapt to progressively greater demands.
37
124829
3470
ते वाढत्या मागणीस सरावतात.
02:08
Since our bodies have already adapted to most everyday activities,
38
128299
3684
आपले शरीर दैनंदिन क्रियेशी समायोजन करीत असते
02:11
those generally don't produce enough stress
39
131983
2699
त्यासाठी स्नायू पुरेसा जोर मिळत देत नाहीत
02:14
to stimulate new muscle growth.
40
134682
2531
नवे स्नायू निर्माण होण्यास.
02:17
So, to build new muscle, a process called hypertrophy,
41
137213
3352
नव्याने स्नायू विकसित होण्यासाठी जी प्रक्रिया होते हायपरट्रोपी
02:20
our cells need to be exposed to higher workloads than they are used to.
42
140565
4682
आपल्या स्नायुंना अधिक बल द्यावे लागते मोडतोड व दुरुस्ती होण्यास
02:25
In fact, if you don't continuously expose your muscles to some resistance,
43
145247
4368
आणि जर तुम्ही आपल्या स्नायुंना असा पीळ दिला नाही तर
02:29
they will shrink,
44
149615
1637
ते दुर्बल होतील,
02:31
a process known as muscular atrophy.
45
151252
3073
या क्रियेस स्नायू दुर्बलता म्हणतात.
02:34
In contrast, exposing the muscle to a high-degree of tension,
46
154325
3375
याउलट स्नायुंना जे अधिक ताण दिला
02:37
especially while the muscle is lengthening,
47
157700
2783
विशेषतः ते दिर्घाकार झाल्यावर,
02:40
also called an eccentric contraction,
48
160483
2378
ज्यास विचित्र आकुंचन म्हणतो
02:42
generates effective conditions for new growth.
49
162861
3665
त्यामुळे स्नायूंच्या विकासास योग्य व परिणामकारक संधी मिळते.
02:46
However, muscles rely on more than just activity to grow.
50
166526
3778
पण स्नायू काही केवळ वाढ होण्यावर अवलंबून नसतात.
02:50
Without proper nutrition, hormones, and rest,
51
170304
2734
सुयोग्य पोषण. हार्मोन्स, आणि विश्रांती शिवाय
02:53
your body would never be able to repair damaged muscle fibers.
52
173038
3597
तुमचे शरीर स्नायूंचे झालेले नुकसान भरू शकणार नाही.
02:56
Protein in our diet preserves muscle mass
53
176635
2939
आपल्या आहारातील प्रथिने स्नायू वस्तुमान
02:59
by providing the building blocks for new tissue
54
179574
2891
बनवितात त्यासाठी नव्या पेशींना जणू ते विटांप्रमाणे असतात.
03:02
in the form of amino acids.
55
182465
1924
अमिनी असिड स्वरुपात
03:04
Adequate protein intake, along with naturally occurring hormones,
56
184389
3631
पुरेसे प्रथिन व नैसर्गिक हार्मोन्स तसेच
03:08
like insulin-like growth factor and testosterone,
57
188020
3077
इन्सुलिन वाढ करणारा हार्मोन तसेच टेस्टोंटेरोन
03:11
help shift the body into a state where tissue is repaired and grown.
58
191097
5037
हे उतकाना अश्या अवस्थेत नेतात कि ज्यामुळे स्नायू दुरुस्त होऊन वाढतील
03:16
This vital repair process mainly occurs when we're resting,
59
196134
3762
ही महत्वाची क्रिया आपण विश्रांती घेतो त्यावेळी घडते.
03:19
especially at night while sleeping.
60
199896
2214
खासकरून आपण रात्री झोपतो तेव्हा.
03:22
Gender and age affect this repair mechanism,
61
202110
3145
लिंग व वय याचाही यावर परिणाम होत असतो.
03:25
which is why young men with more testosterone
62
205255
2476
म्हणूनच ज्या तरुणात अधिक टेस्टोंटेरोन असते
03:27
have a leg up in the muscle building game.
63
207731
2751
त्यांचे पायाचे मजबूत स्नायू खेळण्यास तयार होतात.
03:30
Genetic factors also play a role in one's ability to grow muscle.
64
210482
4149
यात आनुवंशिकतेचा भाग ही असतो.
03:34
Some people have more robust immune reactions to muscle damage,
65
214631
3848
काहींची प्रतिकार शक्ती अफलातून असते स्नायूंची दुरुस्ती करण्यासाठी
03:38
and are better able to repair and replace damaged muscle fibers,
66
218479
3536
ते स्नायूंची दुरुस्ती व नादुरुस्त स्नायूंच्या जागी नवे स्नायू बनवितात
03:42
increasing their muscle-building potential.
67
222015
2886
आपली स्नायू वर्धनाची ताकत वाढवितात.
03:44
The body responds to the demands you place on it.
68
224901
2695
आपल्या मागणीनुसार शरीर प्रतिसाद देते.
03:47
If you tear your muscles up, eat right, rest and repeat,
69
227596
4774
तुम्ही स्नायूंची मोडतोड केली योग्य आहार विश्रांती घेतली व हे सतत केल्यास
03:52
you'll create the conditions to make your muscles as big and strong as possible.
70
232370
4815
तुम्ही शरीरास अश्या स्थितीत नेता जे त्यामुळे विकसित पिळदार स्नायूंचे होते.
03:57
It is with muscles as it is with life:
71
237185
2381
हे स्नायुबाबत जसे सत्य आहे तसेच जीवनाबाबतही.
03:59
Meaningful growth requires challenge and stress.
72
239566
3726
सुयोग्य्व विकासासाठी आव्हान व ताणाची आवश्यकता असते.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7