Shukla Bose: Teaching one child at a time

62,423 views ・ 2010-03-30

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Mandar Shinde Reviewer: Versatile CS
00:15
I'm standing in front of you today
0
15260
4000
मी आज तुमच्यासमोर उपस्थित आहे
00:19
in all humility,
1
19260
2000
अतिशय विनम्रतेनं,
00:21
wanting to share with you
2
21260
2000
तुमच्यासोबत वाटण्याच्या ईच्छेनं
00:23
my journey of the last six years
3
23260
3000
माझा गेल्या सहा वर्षांचा प्रवास
00:26
in the field of service
4
26260
2000
सेवाक्षेत्रातील,
00:28
and education.
5
28260
2000
आणि शिक्षण क्षेत्रातील.
00:30
And I'm not a trained academic.
6
30260
3000
आणि मी कुणी प्रशिक्षित विद्वान नाही.
00:33
Neither am I a veteran social worker.
7
33260
3000
ना मी बुजुर्ग समाजसेविका आहे.
00:36
I was 26 years in the corporate world,
8
36260
3000
मी २६ वर्षं उद्योगक्षेत्रात होते,
00:39
trying to make organizations profitable.
9
39260
3000
कंपन्यांना नफा कमवून देण्याचा प्रयत्न करीत.
00:42
And then in 2003
10
42260
2000
आणि मग २००३ मध्ये
00:44
I started Parikrma Humanity Foundation
11
44260
4000
मी परिक्रमा ह्युमॅनिटी फाउंडेशन सुरु केलं
00:48
from my kitchen table.
12
48260
2000
माझ्या स्वयंपाकाच्या टेबलवरुन.
00:50
The first thing that we did was walk through the slums.
13
50260
4000
सर्वप्रथम आम्ही झोपडपट्ट्यांतून फिरलो.
00:54
You know, by the way, there are two million people
14
54260
3000
जाता जाता, तुमच्या माहितीसाठी सांगते, दोन दशलक्ष लोक
00:57
in Bangalore, who live in 800 slums.
15
57260
5000
बेंगलोरमधील ८०० झोपडपट्ट्यांतून राहतात.
01:02
We couldn't go to all the slums,
16
62260
3000
आम्ही सर्वच वस्त्यांमध्ये नाही जाऊ शकलो,
01:05
but we tried to cover as much as we could.
17
65260
2000
पण आम्ही शक्य तितक्या वस्त्यांना भेटी दिल्या.
01:07
We walked through these slums,
18
67260
2000
आम्ही या वस्त्यांमधून फिरलो,
01:09
identified houses where children would never go to school.
19
69260
5000
जिथली मुलं कधीच शाळेत गेली नाहीत अशी घरं शोधून काढली.
01:14
We talked to the parents,
20
74260
2000
आम्ही त्यांच्या पालकांशी बोललो,
01:16
tried to convince them about sending their children to school.
21
76260
4000
त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला.
01:20
We played with the children,
22
80260
2000
त्या मुलांशी खेळलो,
01:22
and came back home really tired,
23
82260
3000
आणि थकून भागून घरी परतलो,
01:25
exhausted, but with images
24
85260
3000
दमून, पण प्रतिमा घेऊन
01:28
of bright faces, twinkling eyes,
25
88260
3000
उजळ चेहर्‍यांच्या, चमकदार डोळ्यांच्या,
01:31
and went to sleep.
26
91260
3000
आणि झोपी गेलो.
01:34
We were all excited to start,
27
94260
3000
कामाला सुरुवात करण्यास आम्ही सारे उत्सुक होतो.
01:37
but the numbers hit us then:
28
97260
4000
पण मग आकडेवारीनं आम्हाला हादरवलं.
01:41
200 million children
29
101260
2000
२०० दशलक्ष मुलं
01:43
between four to 14 that
30
103260
2000
४ ते १४ वयोगटातील, ज्यांनी
01:45
should be going to school, but do not;
31
105260
2000
शाळेत जायला हवं, पण जात नाहीत.
01:47
100 million children
32
107260
2000
१०० दशलक्ष मुलं
01:49
who go to school but cannot read;
33
109260
3000
जी शाळेत जातात पण वाचू शकत नाहीत,
01:52
125 million who cannot do basic maths.
34
112260
5000
१२५ दशलक्ष ज्यांना मुलभूत गणितही येत नाही.
01:57
We also heard that 250 billion Indian rupees
35
117260
5000
आम्ही असंही ऐकलं की २५० अब्ज रुपये
02:02
was dedicated for government schooling.
36
122260
3000
सरकारी शाळांसाठी राखून ठेवले होते.
02:05
Ninety percent of it was spent on teachers' salary
37
125260
3000
त्यापैकी ९० टक्के रक्कम खर्च होई शिक्षकांच्या पगारावर
02:08
and administrators' salary.
38
128260
2000
आणि प्रशासकांच्या पगारावर.
02:10
And yet, India has nearly
39
130260
2000
आणि तरीही, भारतात जवळजवळ
02:12
the highest teacher absenteeism
40
132260
3000
सर्वाधिक शिक्षक अनुपस्थिती आहे
02:15
in the world,
41
135260
2000
जगामध्ये,
02:17
with one out of four teachers
42
137260
2000
तसंच चारपैकी एक शिक्षक
02:19
not going to school at all the entire academic year.
43
139260
4000
संपूर्ण शैक्षणिक वर्षात एकदाही शाळेत जात नाही.
02:23
Those numbers were absolutely mind-boggling,
44
143260
4000
ही आकडेवारी गोंधळून टाकणारी होती,
02:27
overwhelming, and we were constantly asked,
45
147260
3000
हतबल करणारी होती, आणि आम्हाला सतत विचारलं जाई
02:30
"When will you start? How many schools will you start?
46
150260
3000
तुम्ही कधी काम सुरु करणार? तुम्ही किती शाळा उघडणार?
02:33
How many children will you get?
47
153260
2000
तुम्हाला किती मुलं मिळणार?
02:35
How are you going to scale?
48
155260
2000
तुम्ही कामाची व्याप्ती कशी वाढवणार?
02:37
How are you going to replicate?"
49
157260
2000
तुम्ही याला पर्याय कसा निर्माण करणार?
02:39
It was very difficult not to get scared, not to get daunted.
50
159260
4000
यातून घाबरुन न जाणं, नाउमेद न होणं, खूपच अवघड होतं.
02:43
But we dug our heels
51
163260
2000
पण आम्ही आमचे पाय घट्ट रोवले,
02:45
and said, "We're not in the number game.
52
165260
3000
आणि म्हणालो, “आम्हाला आकड्यांच्या खेळात स्वारस्य नाही.”
02:48
We want to take one child at a time
53
168260
4000
आमची इच्छा आहे एका वेळी एका मुलाचा विचार करण्याची
02:52
and take the child right through school,
54
172260
3000
आणि त्या मुलाची शाळा पूर्ण करण्याची,
02:55
sent to college,
55
175260
2000
महाविद्यालयात पाठवण्याची,
02:57
and get them prepared for better living,
56
177260
4000
आणि त्यांना सक्षम बनवायची, उत्तम जीवनासाठी
03:01
a high value job."
57
181260
3000
एका चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी
03:04
So, we started Parikrma.
58
184260
3000
म्हणून, आम्ही परिक्रमा सुरु केलं,
03:07
The first Parikrma school
59
187260
2000
पहिली परिक्रमा शाळा
03:09
started in a slum
60
189260
2000
सुरु झाली एका वस्तीमध्ये
03:11
where there were 70,000 people
61
191260
3000
जिथं होते ७०,००० लोक
03:14
living below the poverty line.
62
194260
3000
दारिद्र्यरेषेखाली जगणारे.
03:17
Our first school was
63
197260
3000
आम्ही प्रारंभ केला, आमची पहिली शाळा होती
03:20
on a rooftop of a building inside the slums,
64
200260
5000
त्या झोपडपट्टीतील एका इमारतीच्या गच्चीवर,
03:25
a second story building, the only second story building
65
205260
2000
ती एक दुमजली इमारत होती, एकमेव दुमजली इमारत
03:27
inside the slums.
66
207260
2000
त्या वस्तीमधील.
03:29
And that rooftop did not have
67
209260
3000
आणि त्या गच्चीला नव्हतं
03:32
any ceiling, only half a tin sheet.
68
212260
4000
कसलंही छप्पर, केवळ अर्धा पत्र्याचा तुकडा.
03:36
That was our first school. One hundred sixty-five children.
69
216260
4000
ती आमची पहिली शाळा होती. १६५ मुलं.
03:40
Indian academic year begins in June.
70
220260
2000
भारतीय शैक्षणिक वर्ष सुरु होतं जूनमध्ये.
03:42
So, June it rains, so many a times
71
222260
3000
तर, जूनमध्ये पाऊस पडतो, कित्येकदा
03:45
all of us would be huddled under the tin roof,
72
225260
3000
आम्हा सर्वांना त्या पत्र्याखाली दाटीवाटीनं घुसावं लागे,
03:48
waiting for the rain to stop.
73
228260
2000
पाऊस थांबण्याची प्रतिक्षा करीत.
03:50
My God! What a bonding exercise that was.
74
230260
5000
बाप रे, संघभावनेचा काय अनुभव असे तो.
03:55
And all of us
75
235260
2000
आणि आम्ही सर्वजण
03:57
that were under that roof are still here together today.
76
237260
4000
जे त्या पत्र्याखाली होते, ते आजही इथं एकत्र आहोत.
04:01
Then came the second school,
77
241260
2000
मग आली दुसरी शाळा,
04:03
the third school, the fourth school
78
243260
3000
तिसरी शाळा, चौथी शाळा,
04:06
and a junior college.
79
246260
2000
आणि एक कनिष्ठ महाविद्यालय.
04:08
In six years now,
80
248260
3000
या सहा वर्षांमध्ये
04:11
we have four schools, one junior college,
81
251260
3000
आमच्या चार शाळा आहेत, एक कनिष्ठ महाविद्यालय,
04:14
1,100 children
82
254260
2000
१,१०० मुलं
04:16
coming from 28 slums
83
256260
2000
२८ वस्त्यांमधून
04:18
and four orphanages.
84
258260
2000
आणि चार अनाथालयांतून.
04:20
(Applause)
85
260260
3000
(टाळ्या)
04:23
Our dream is very simple:
86
263260
3000
आमचं स्वप्न खूप साधं आहे,
04:26
to send each of these kids, get them prepared
87
266260
3000
यांपैकी प्रत्येक मुलाला पाठवणं, त्यांना तयार करणं
04:29
to be educated
88
269260
3000
जगण्यासाठी, शिकण्यासाठी,
04:32
but also to live peacefully,
89
272260
2000
त्याबरोबरच शांततेत जगण्यासाठी,
04:34
contented in this conflict-ridden
90
274260
3000
समाधानानं या मतभेदांनी जखडलेल्या
04:37
chaotic globalized world.
91
277260
4000
अनागोंदी जागतिकीकरण झालेल्या या जगात.
04:41
Now, when you talk global
92
281260
2000
आता, जेव्हा तुम्ही जागतिक पातळीवर बोलता
04:43
you have to talk English.
93
283260
2000
तेव्हा तुम्हाला इंग्रजीमध्येच बोलावं लागतं.
04:45
And so all our schools
94
285260
2000
आणि म्हणून आमच्या सर्व शाळा
04:47
are English medium schools.
95
287260
3000
इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत.
04:50
But they know there is this myth
96
290260
2000
पण त्यांना जाणीव आहे या गैरसमजाची
04:52
that children from the slums
97
292260
2000
की झोपडपट्टीतील मुलं
04:54
cannot speak English well.
98
294260
3000
चांगलं इंग्रजी बोलू शकत नाहीत.
04:57
No one in their family has spoken English.
99
297260
2000
त्यांच्या कुटुंबात कुणीही इंग्रजी बोललेलं नाही.
04:59
No one in their generation has spoken English.
100
299260
4000
त्यांच्या पिढीतील कुणीही इंग्रजी बोललेलं नाही.
05:03
But how wrong it is.
101
303260
2000
पण किती चुकीचं आहे हे.
05:05
Girl: I like adventurous books, and some of my favorites
102
305260
3000
चित्रफीतः मुलगीः मला साहसप्रधान पुस्तकं आवडतात, आणि माझ्या आवडीचं आहे
05:08
are Alfred Hitchcock and [unclear]
103
308260
4000
मला अल्फ्रेड हिचकॉक आवडतो आणि
05:12
and Hardy Boys.
104
312260
2000
आणि हार्डी बॉईज.
05:14
Although they are like
105
314260
2000
हे तिन्हीसुद्धा म्हणजे, जरी ते म्हणजे
05:16
in different contexts,
106
316260
2000
वेगवेगळ्या प्रकारचे असले,
05:18
one is magical, the other two are like investigation,
107
318260
3000
एक जादूमय आहे, इतर दोन म्हणजे शोध मोहीमेसारखी आहेत,
05:21
I like those books because
108
321260
3000
मला ती पुस्तकं आवडतात कारण
05:24
they have something special in them.
109
324260
2000
त्यांच्यामध्ये काहीतरी खास आहे,
05:26
The vocabulary used in those books
110
326260
2000
त्या पुस्तकांतील शब्दसंपत्ती,
05:28
and the style of writing.
111
328260
3000
आणि तिची पद्धत, लेखनशैली.
05:31
I mean like once I pick up one book
112
331260
2000
मी म्हणजे एकदा मी एक पुस्तक घेतलं की
05:33
I cannot put it down until I finish the whole book.
113
333260
3000
मी ते खाली ठेवूच शकत नाही जोपर्यंत मी ते आख्खं पुस्तक वाचून संपवत नाही.
05:36
Even if it takes me four and a half hours,
114
336260
2000
जरी मला त्यासाठी म्हणजे साडेचार तास लागले,
05:38
or three and half hours to finish my book, I do it.
115
338260
3000
किंवा साडेतीन तास जरी पुस्तक संपवायला लागले, तरी मी ते करते.
05:41
Boy: I did good research and I got the information
116
341260
3000
मुलगाः मी शोधाशोध केली आणि मला माहिती मिळाली
05:44
[on the] world's fastest cars.
117
344260
3000
जगातील सर्वात वेगवान गाड्या.
05:47
I like Ducati ZZ143,
118
347260
6000
मला ड्युकाटी ZZ१४३ आवडते,
05:53
because it is the fastest,
119
353260
2000
कारण ती सर्वाधिक वेगवान आहे,
05:55
the world's fastest bike,
120
355260
2000
जगातील सर्वात वेगवान दुचाकी.
05:57
and I like Pulsar 220 DTSI
121
357260
4000
आणि मला पल्सर २२० डीटीएसआय आवडते
06:01
because it is India's fastest bike. (Laughter)
122
361260
3000
कारण ती भारताची सर्वात वेगवान दुचाकी आहे.
06:04
Shukla Bose: Well, that girl that you saw,
123
364260
4000
तर, ती जी मुलगी तुम्ही पाहिलीत,
06:08
her father sells flowers on the roadside.
124
368260
3000
तिचे वडील रस्त्याकडेला फुलं विकतात.
06:11
And this little boy has been coming to school for five years.
125
371260
4000
आणि हा छोटा मुलगा पाच वर्षांपासून शाळेला येतोय.
06:15
But isn't it strange that little boys all over the world
126
375260
4000
पण हे विलक्षण नाही का, की जगभरातील लहान मुलांना
06:19
love fast bikes? (Laughter)
127
379260
3000
वेगवान गाड्याच आवडतात?
06:22
He hasn't seen one, he hasn't ridden one, of course,
128
382260
3000
त्यानं अजून ती पाहिली नाही. त्यानं ती चालवलीही नाही, अर्थातच,
06:25
but he has done a lot of research through Google search.
129
385260
5000
पण त्यानं गुगल सर्च मधून खूप शोधाशोध केलीय.
06:30
You know, when we started with our English medium schools
130
390260
3000
तुम्हाला माहितीय, जेव्हा आम्ही आमच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या
06:33
we also decided to adopt
131
393260
2000
आम्ही स्वीकारण्याचा निर्णय घेतला
06:35
the best curriculum possible,
132
395260
2000
शक्य तितका उत्तम अभ्यासक्रम,
06:37
the ICSE curriculum.
133
397260
2000
आयसीएसई अभ्यासक्रम.
06:39
And again, there were people who laughed at me
134
399260
3000
आणि पुन्हा, काही लोक आम्हाला हसले
06:42
and said, "Don't be crazy
135
402260
2000
आणि म्हणाले, “तुम्हाला वेड लागलंय का
06:44
choosing such a tough curriculum for these students.
136
404260
3000
या विद्यार्थ्यांसाठी इतका अवघड अभ्यासक्रम निवडायला?
06:47
They'll never be able to cope."
137
407260
2000
त्यांना कधीच पेलणार नाही.”
06:49
Not only do our children cope very well,
138
409260
3000
आमच्या मुलांनी तो फक्त उत्तमरीत्या पेललाच नाही तर,
06:52
but they excel in it.
139
412260
2000
त्यांनी त्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
06:54
You should just come across to see
140
414260
2000
तुम्ही एकदा येऊन बघितलंच पाहिजे
06:56
how well our children do.
141
416260
3000
आमची मुलं किती छान शिकतात ते.
06:59
There is also this myth that
142
419260
2000
असाही एक समज आहे की
07:01
parents from the slums
143
421260
3000
झोपडपट्ट्यांतल्या पालकांची
07:04
are not interested in their children going to school;
144
424260
3000
आपल्या मुलांनी शाळेत जावं अशी इच्छा नसते,
07:07
they'd much rather put them to work.
145
427260
2000
त्यापेक्षा ते त्यांना कामाला जुंपतात.
07:09
That's absolute hogwash.
146
429260
2000
हा तद्दन खोटा समज आहे.
07:11
All parents all over the world
147
431260
2000
जगातील सर्व पालकांची
07:13
want their children to lead a better life than themselves,
148
433260
4000
त्यांच्या मुलांनी स्वतःसाठी चांगलं आयुष्य जगावं अशी इच्छा असते.
07:17
but they need to believe that change is possible.
149
437260
5000
पण परिवर्तन शक्य आहे यावर त्यांनी विश्वास ठेवायला हवा.
07:22
Video: (Hindi)
150
442260
2000
चित्रफीत : (हिंदी)
07:58
SB: We have 80 percent attendance
151
478260
3000
शुक्ला बोसः आमच्याकडे ८०% उपस्थिती असते
08:01
for all our parents-teachers meeting.
152
481260
2000
आमच्या सर्व पालक-शिक्षक बैठकींसाठी.
08:03
Sometimes it's even 100 percent,
153
483260
2000
कधीकधी १००% देखील,
08:05
much more than many privileged schools.
154
485260
3000
कित्येक प्रस्थापित शाळांपेक्षा खूपच जास्त.
08:08
Fathers have started to attend.
155
488260
2000
वडिलही उपस्थित राहू लागले आहेत.
08:10
It's very interesting. When we started our school
156
490260
3000
काय गंमत आहे बघा. जेव्हा आम्ही आमची शाळा सुरू केली
08:13
the parents would give thumbprints in the attendance register.
157
493260
5000
तेव्हा पालक, उपस्थिती यादीत अंगठा उठवायचे.
08:18
Now they have started writing their signature.
158
498260
4000
आता ते आपली सही करू लागले आहेत.
08:22
The children have taught them.
159
502260
2000
मुलांनीच त्यांना शिकवलं आहे.
08:24
It's amazing how much children can teach.
160
504260
4000
मुलं किती शिकवू शकतात हे विस्मयकारक आहे.
08:28
We have, a few months ago,
161
508260
3000
आमच्याकडं, काही महिन्यांपूर्वी,
08:31
actually late last year,
162
511260
2000
खरंतर गेल्या वर्षाअखेर,
08:33
we had a few mothers who came to us and said,
163
513260
2000
आमच्याकडे काही आया आल्या आणि म्हणाल्या,
08:35
"You know, we want to learn how to read and write.
164
515260
4000
माहितेय का, आम्हाला लिहाय-वाचायला शिकायचं आहे.
08:39
Can you teach us?" So, we started an afterschool
165
519260
3000
तुम्ही आम्हाला शिकवाल का? म्हणून, आम्ही शाळेनंतर वर्ग उघडले
08:42
for our parents, for our mothers.
166
522260
2000
आमच्या पालकांसाठी, आमच्या आयांसाठी.
08:44
We had 25 mothers who came regularly
167
524260
2000
आमच्याकडे २५ आया नियमितपणे येत होत्या
08:46
after school to study.
168
526260
3000
शाळेनंतर अभ्यास करण्यासाठी.
08:49
We want to continue with this program
169
529260
2000
आम्हाला हा उपक्रम चालू ठेवायचा आहे
08:51
and extend it to all our other schools.
170
531260
4000
आणि आमच्या सर्व शाळांमध्ये पसरवायचा आहे.
08:55
Ninety-eight percent of our fathers are alcoholics.
171
535260
3000
आमच्या वडिलांपैकी ९८% मद्यपी आहेत.
08:58
So, you can imagine how traumatized
172
538260
2000
यावरुन तुम्हाला कल्पना येईल, किती पिडीत
09:00
and how dysfunctional the houses are where our children come from.
173
540260
4000
आणि किती अकार्यक्षम घरांतून आमची मुलं येतात.
09:04
We have to send the fathers to de-addiction labs
174
544260
5000
आम्हाला या वडिलांना व्यसनमुक्ती शिबिरांत पाठवावं लागतं
09:09
and when they come back,
175
549260
2000
आणि जेव्हा ते परत येतात
09:11
most times sober, we have to find a job for them
176
551260
4000
शक्यतो दारू न पिता, तेव्हा आम्हाला त्यांच्यासाठी काम शोधून द्यावं लागतं
09:15
so that they don't regress.
177
555260
2000
ते पुन्हा बिघडू नयेत म्हणून.
09:17
We have about three fathers who have been trained to cook.
178
557260
4000
आमच्याकडं जवळपास तीन वडील आहेत ज्यांना स्वयंपाक शिकवण्यात आला आहे.
09:21
We have taught them nutrition, hygiene.
179
561260
5000
आम्ही त्यांना पोषण, आरोग्य यांबद्दल शिकवलं आहे.
09:26
We have helped them set up the kitchen
180
566260
2000
आम्ही त्यांना स्वयंपाकघर उभं करायला मदत केली आहे
09:28
and now they are supplying food to all our children.
181
568260
3000
आणि आता ते आमच्या सर्व मुलांना अन्न पुरवतात.
09:31
They do a very good job because
182
571260
3000
ते खूप चांगलं काम करतात कारण
09:34
their children are eating their food,
183
574260
2000
त्यांची मुलं त्यांचं अन्न खात असतात,
09:36
but most importantly this is the first time
184
576260
2000
पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच
09:38
they have got respect,
185
578260
2000
त्यांना आदर मिळाला आहे,
09:40
and they feel that they are doing something worthwhile.
186
580260
4000
आणि आपण काहीतरी उपयुक्त काम करतोय असं त्यांना वाटत आहे.
09:44
More than 90 percent of our non-teaching staff
187
584260
3000
आमच्या शिक्षकेतर कर्मचार्‍यांपैकी ९०% हून अधिक
09:47
are all parents and extended families.
188
587260
4000
आमचे सर्व पालक आणि संबंधित कुटुंबिय आहेत.
09:51
We've started many programs
189
591260
2000
आम्ही बरेच उपक्रम सुरू केले आहेत
09:53
just to make sure that the child comes to school.
190
593260
4000
केवळ मूल खात्रीशीर शाळेत येत राहण्यासाठी.
09:57
Vocational skill program for the older siblings
191
597260
3000
मोठ्या भावंडांसाठी व्यावसायिक कौशल्य शिबिर
10:00
so the younger ones are not stopped from coming to school.
192
600260
4000
जेणेकरुन लहान भावंडांचं शाळेत येणं बंद होऊ नये.
10:04
There is also this myth that children from the slums
193
604260
3000
असाही एक गैरसमज आहे की वस्त्यांमधील मुलं
10:07
cannot integrate with mainstream.
194
607260
4000
मुख्य प्रवाहाशी एकरूप होऊ शकत नाहीत.
10:11
Take a look at this little girl
195
611260
2000
या मुलीकडं पहा
10:13
who was one of the 28 children
196
613260
3000
जी त्या २८ मुलांपैकी एक आहे
10:16
from all privileged schools,
197
616260
2000
जी आहेत सर्व प्रस्थापित शाळांतून,
10:18
best schools in the country
198
618260
2000
देशातील सर्वोत्तम शाळांतून
10:20
that was selected for the Duke University
199
620260
3000
ज्यांची निवड झाली ड्यूक विद्यापीठाच्या
10:23
talent identification program
200
623260
2000
गुणवत्ता शोध कार्यक्रमासाठी
10:25
and was sent to IIM Ahmedabad.
201
625260
3000
आणि ज्यांना पाठवलं गेलं आयआयएम अहमदाबाद मध्ये.
10:28
Video: Girl: Duke IIMA Camp. Whenever we see that IIMA,
202
628260
3000
चित्रफीत : मुलगी : जेव्हा जेव्हा आम्हाला हे बघायला मिळालं
10:31
it was such a pride for us to go to that camp.
203
631260
3000
आमच्यासाठी त्या शिबिराला जाणं इतकं अभिमानाचं होतं.
10:34
Everybody was very friendly,
204
634260
3000
आणि आम्ही तिथं गेलो. सर्वजण खूप मैत्रीपूर्ण होते,
10:37
especially I got a lot of friends.
205
637260
3000
खास करुन मला खूप मित्र मिळाले.
10:40
And I felt that my English has improved a lot
206
640260
2000
आणि मला असं वाटलं की माझं इंग्रजी खूप सुधारलं आहे
10:42
going there and chatting with friends.
207
642260
3000
तिथं जाण्यामुळं आणि मित्र व तेथील सर्वांशी गप्पा मारल्यामुळं.
10:45
There they met children who are
208
645260
4000
तिथं त्यांना भेटली अशी मुलं
10:49
with a different standard and
209
649260
4000
वेगळ्या राहणीमानाची आणि सर्व,
10:53
a different mindset, a totally different society.
210
653260
3000
वेगळ्या विचारसरणीची, एका संपूर्ण निराळ्या समाजाची.
10:56
I mingled with almost everyone.
211
656260
3000
मी जवळपास सर्वांमध्ये मिसळून गेले.
10:59
They were very friendly.
212
659260
2000
ते खूपच मैत्रीपूर्ण होते.
11:01
I had very good friends there,
213
661260
2000
तिथं माझे खूप चांगले मित्र झाले,
11:03
who are from Delhi, who are from Mumbai.
214
663260
4000
कुणी दिल्लीचे, कुणी मुंबईचे.
11:07
Even now we are in touch through Facebook.
215
667260
4000
अगदी आत्तासुद्धा आम्ही फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आहोत.
11:11
After this Ahmedabad trip
216
671260
4000
या अहमदाबाद भेटीनंतर
11:15
I've been like a totally different
217
675260
3000
माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झालाय
11:18
mingling with people and all of those.
218
678260
2000
सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा.
11:20
Before that I feel like I wasn't like this.
219
680260
3000
त्यापूर्वी मी अशी नव्हतेच मुळी.
11:23
I don't even mingle, or start speaking with someone so quickly.
220
683260
4000
मी कोणामध्ये मिसळत नव्हते, किंवा पटकन कुणाशी बोलू शकत नव्हते.
11:27
My accent with English improved a lot.
221
687260
5000
माझे इंग्रजी उच्चार खूप सुधारले.
11:32
And I learned football, volleyball,
222
692260
3000
आणि मी शिकले फुटबॉल, व्हॉलीबॉल,
11:35
Frisbee, lots of games.
223
695260
2000
फ्रिस्बी, खूप सारे खेळ.
11:37
And I wouldn't want to go to Bangalore. Let me stay here.
224
697260
3000
आणि माझी बेंगलोरला जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. मला इथंच राहू द्या.
11:40
Such beautiful food,
225
700260
2000
किती छान खायला मिळतं.
11:42
I enjoyed it. It was so beautiful.
226
702260
3000
मी पुरेपूर आनंद घेतला. किती छान.
11:45
I enjoyed eating food like
227
705260
2000
मी खाण्याचा आनंद लुटला
11:47
[unclear] would come and ask me,
228
707260
5000
वेटर येऊन मला विचारी,
11:52
"Yes ma'am, what you want?" It was so good to hear!
229
712260
2000
येस मॅम, व्हॉट यू वॉन्ट? हे ऐकून इतकं छान वाटे !
11:54
(Laughter)
230
714260
2000
(हशा)
11:56
(Applause)
231
716260
4000
(टाळ्या)
12:00
SB: This girl was working as a maid
232
720260
2000
ही मुलगी मोलकरणीचं काम करीत होती
12:02
before she came to school.
233
722260
2000
शाळेत येण्यापूर्वी.
12:04
And today she wants to be a neurologist.
234
724260
4000
आणि आज तिला व्हायचं आहे मज्जातंतुविशारद.
12:08
Our children are doing brilliantly in sports.
235
728260
4000
आमची मुलं खेळांमध्ये उत्तम कामगिरी करतात.
12:12
They are really excelling.
236
732260
2000
ते खरोखर उत्कृष्टपणे खेळतात.
12:14
There is an inter-school athletic competition
237
734260
3000
एक आंतरशालेय ऍथलेटीक स्पर्धा असते
12:17
that is held every year
238
737260
3000
जी दरवर्षी भरवली जाते
12:20
in Bangalore, where 5,000 children participate
239
740260
4000
बेंगलोरमध्ये, जिथं ५,००० मुलं भाग घेतात
12:24
from 140 best schools in the city.
240
744260
3000
शहरातील १४० सर्वोत्तम शाळांमधून.
12:27
We've got the best school award for three years successively.
241
747260
7000
आम्हाला सर्वोत्तम शाळेचं बक्षिस मिळालं आहे, सलग तीन वर्षं .
12:34
And our children are coming back home
242
754260
2000
आणि आमची मुलं परत येतात
12:36
with bags full of medals, with lots of admirers and friends.
243
756260
4000
पदकांनी भरलेल्या पिशव्या घेऊन, खूप सारे प्रशंसक आणि मित्रांसह.
12:40
Last year there were a couple of kids
244
760260
4000
गेल्या वर्षी काही मुलं
12:44
from elite schools that came
245
764260
2000
उच्चभ्रू शाळांमधून आमच्याकडं आली
12:46
to ask for admissions in our school.
246
766260
2000
आमच्या शाळेमध्ये प्रवेश मिळेल का ते पाहण्यासाठी.
12:48
We also have our very own dream team.
247
768260
5000
आमची स्वतःची ड्रीम टीम देखील आहे.
12:53
Why is this happening? Why this confidence?
248
773260
2000
हे कशामुळं घडून आलं? हा विश्वास कुठून आला?
12:55
Is it the exposure? We have professors
249
775260
4000
हे प्रसिद्धीमुळं झालं का? आमच्याकडं प्राध्यापक आहेत
12:59
from MIT, Berkeley, Stanford,
250
779260
3000
एमआयटी, बर्कले, स्टॅन्फोर्ड,
13:02
Indian Institute of Science
251
782260
2000
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
13:04
who come and teach our children lots of scientific formulas,
252
784260
4000
जे येतात आणि आमच्या मुलांना शिकवतात खूप सारी शास्त्रीय सूत्रं,
13:08
experiments, much beyond the classroom.
253
788260
3000
प्रयोग, वर्गाबाहेरील खूप काही.
13:11
Art, music are considered
254
791260
3000
कला, संगीत समजले जातात
13:14
therapy and mediums of expression.
255
794260
4000
उपचार आणि माध्यम अभिव्यक्तीचे.
13:18
We also believe that
256
798260
3000
आमचा विश्वास आहे की
13:21
it's the content that is more important.
257
801260
4000
आशय सर्वात महत्त्वाचा आहे.
13:25
It is not the infrastructure,
258
805260
4000
ना पायाभूत सुविधा,
13:29
not the toilets, not the libraries,
259
809260
3000
ना स्वच्छतागृहे, ना वाचनालये,
13:32
but it is what actually happens in this school
260
812260
3000
तर जे प्रत्यक्ष या शाळांमध्ये घडतं
13:35
that is more important.
261
815260
2000
तेच जास्त महत्त्वाचं आहे.
13:37
Creating an environment of learning,
262
817260
3000
शिक्षणाचं वातावरण निर्माण करणं,
13:40
of inquiry, of exploration
263
820260
3000
चौकसतेचं, शोधाचं
13:43
is what is true education.
264
823260
2000
हेच खरं शिक्षण आहे.
13:45
When we started Parikrma
265
825260
2000
जेव्हा आम्ही परिक्रमा सुरू केलं
13:47
we had no idea which direction we were taking.
266
827260
3000
आम्हाला ठाऊक नव्हतं कोणत्या दिशेनं आम्ही चाललो आहोत.
13:50
We didn't hire McKinsey to do a business plan.
267
830260
3000
आम्ही मॅकेन्झी कडून बिझनेस प्लॅन बनवून नाही घेतला.
13:53
But we know for sure that
268
833260
3000
पण आम्हाला खात्रीशीर माहिती आहे
13:56
what we want to do today is
269
836260
4000
आम्हाला आज काय करायचं आहे
14:00
take one child at a time,
270
840260
2000
एका वेळी एका मुलावर लक्ष केंद्रीत करणं,
14:02
not get bogged with numbers,
271
842260
2000
आकड्यांमध्ये गोंधळून न जाता,
14:04
and actually see the child complete
272
844260
4000
आणि वस्तुतः पाहणं की ते मूल पूर्ण करेल
14:08
the circle of life,
273
848260
2000
आयुष्याचं वर्तुळ,
14:10
and unleash his total potential.
274
850260
4000
आणि बाहेर आणेल आपली पूर्ण क्षमता.
14:14
We do not believe in scale
275
854260
4000
आमचा फक्त वृध्दीवर विश्वास नाही
14:18
because we believe in quality,
276
858260
2000
कारण आमचा विश्वास आहे गुणवत्तेवर,
14:20
and scale and numbers will automatically happen.
277
860260
4000
आणि वाढ व आकडेवारी आपोआप येतील.
14:24
We have corporates that have stood behind us,
278
864260
3000
आमच्यामागे उद्योगजगत उभं आहे,
14:27
and we are able to, now, open more schools.
279
867260
3000
आणि आता, आम्ही अजून शाळा उघडू शकतो.
14:30
But we began with the idea
280
870260
2000
पण आम्ही सुरुवात केली एका कल्पनेतून
14:32
of one child at a time.
281
872260
2000
एकावेळी एका मुलाच्या.
14:34
This is five-year-old Parusharam.
282
874260
3000
हा आहे पाच वर्षांचा परशुराम.
14:37
He was begging
283
877260
2000
हा भीक मागायचा
14:39
by a bus stop a few years ago,
284
879260
2000
एका बस स्टॉपजवळ, काही वर्षांपूर्वी,
14:41
got picked up and is now in an orphanage,
285
881260
3000
त्याला तिथून उचललं गेलं आणि आता एका अनाथाश्रमातून,
14:44
has been coming to school for the last four and a half months.
286
884260
4000
शाळेत येत आहे गेल्या साडेचार महिन्यांपासून.
14:48
He's in kindergarten.
287
888260
2000
तो बालवाडीत आहे
14:50
He has learned how to speak English.
288
890260
2000
तो इंग्रजी बोलायला शिकला आहे
14:52
We have a model by which kids can speak English
289
892260
3000
आमच्याकडं एक मॉडेल आहे ज्यायोगे मुलं शिकतात इंग्रजी बोलायला
14:55
and understand English
290
895260
2000
आणि इंग्रजी समजायला
14:57
in three month's time.
291
897260
2000
तीन महिन्यांच्या कालावधीत.
14:59
He can tell you stories in English
292
899260
3000
तो तुम्हांला गोष्टी सांगू शकेल, इंग्रजीमध्ये,
15:02
of the thirsty crow, of the crocodile
293
902260
2000
तहानलेल्या कावळ्याची, मगरीची,
15:04
and of the giraffe.
294
904260
2000
आणि जिराफाची.
15:06
And if you ask him what he likes to do
295
906260
2000
आणि तुम्ही जर त्याला विचाराल त्याला काय करायला आवडतं
15:08
he will say, "I like sleeping.
296
908260
2000
तो म्हणेल, “मला झोपायला आवडतं.
15:10
I like eating. I like playing."
297
910260
3000
मला खायला आवडतं. मला खेळायला आवडतं.”
15:13
And if you ask him what he wants to do,
298
913260
2000
आणि जर तुम्ही त्याला विचाराल त्याला काय करायचं आहे
15:15
he will say, "I want to horsing."
299
915260
2000
तो सांगेल, “मला घोडेस्वारी करायची आहे.”
15:17
Now, "horsing" is going for a horse ride.
300
917260
3000
आता, तो घोडेस्वारी करायची वाट पाहतोय.
15:20
So, Parusharam comes to my office every day.
301
920260
3000
म्हणून, परशुराम दररोज माझ्या ऑफीसला येतो.
15:23
He comes for a tummy rub,
302
923260
3000
तो पोटाला खाजवण्यासाठी येतो,
15:26
because he believes that will give me luck. (Laughter)
303
926260
2000
कारण ते त्याच्यासाठी शुभ आहे असं त्याला वाटतं.
15:28
When I started Parikrma
304
928260
3000
जेव्हा मी 'परिक्रमा' सुरू केलं
15:31
I began with a great deal of arrogance
305
931260
4000
मी मोठ्या घमेंडीत होते,
15:35
of transforming the world.
306
935260
2000
जग बदलण्याच्या.
15:37
But today I have been transformed.
307
937260
3000
पण आज मी स्वतः बदलून गेलेय.
15:40
I have been changed with my children.
308
940260
2000
मी बदलले आहे माझ्या मुलांसह .
15:42
I've learned so much from them:
309
942260
3000
मी त्यांच्याकडून खूप काही शिकलेय,
15:45
love, compassion, imagination
310
945260
3000
प्रेम, करुणा, कल्पनाविलास,
15:48
and such creativity.
311
948260
3000
आणि इतकी निर्मिती क्षमता.
15:51
Parusharam is Parikrma
312
951260
4000
परशुराम म्हणजेच परिक्रमा आहे
15:55
with a simple beginning but a long way to go.
313
955260
3000
छोटीशी सुरुवात करुन खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.
15:58
I promise you, Parusharam
314
958260
2000
माझं वचन आहे, परशुराम
16:00
will speak in the TED conference a few years from now.
315
960260
4000
काही वर्षांनंतरच्या टेड कॉन्फरन्समध्ये बोलायला उभा असेल.
16:04
Thank you.
316
964260
2000
धन्यवाद.
16:06
(Applause)
317
966260
11000
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7