Why you should make useless things | Simone Giertz

3,291,622 views ・ 2018-05-09

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Smita Kantak Reviewer: Arvind Patil
00:13
Hello.
0
13720
1376
हॅलो.
00:15
My name is Simone.
1
15120
1200
माझं नाव सिमोन.
00:17
You know how people tell you if you get nervous when onstage,
2
17280
3296
तुम्ही ऐकलं असेल, की व्यासपीठावर वाटणारी भीती कमी होण्यासाठी,
00:20
picture people in the audience naked?
3
20600
2496
समोरचे लोक विवस्त्र बसले आहेत, अशी कल्पना करावी.
00:23
Like it's this thing that's supposed to make you feel better.
4
23120
3376
त्यामुळे तुमचा धीर वाढू शकतो.
00:26
But I was thinking --
5
26520
1256
पण मला वाटलं, की
00:27
picturing all of you naked in 2018 feels kind of weird and wrong.
6
27800
5416
आज, २०१८ साली विवस्त्र प्रेक्षकांची कल्पना करणं विचित्र आणि चुकीचं ठरेल.
00:33
Like, we're working really hard on moving past stuff like that,
7
33240
3016
आपण या असल्या गोष्टी मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहोत.
00:36
so we need a new method of dealing with
8
36280
2616
आता व्यासपीठावरच्या भीतीसाठी
00:38
if you get nervous onstage.
9
38920
2136
आपल्याला एक नवीन उपाय शोधला पाहिजे.
00:41
And I realized that what I'd really like
10
41080
2136
मग माझ्या लक्षात आलं, की
00:43
is that I can look at you as much as you're looking at me --
11
43240
4056
तुम्ही जसे माझ्याकडे पाहता आहात, तसंच मला तुमच्याकडे पाहता आलं,
00:47
just to even things out a little bit.
12
47320
2416
तर फिटंफाट होईल.
00:49
So if I had way more eyeballs,
13
49760
2736
म्हणजे माझ्याकडेही पुष्कळ डोळे असले,
00:52
then we'd all be really comfortable, right?
14
52520
2776
तर मग मला तितकीशी भीती वाटणार नाही.
00:55
So in preparation for this talk, I made myself a shirt.
15
55320
3736
म्हणून मग आजच्या व्याख्यानासाठी मी एक शर्ट तयार केला.
00:59
(Rattling)
16
59230
3000
(खुळखुळ आवाज )
01:05
(Laughter)
17
65000
1920
(हशा)
01:09
It's googly eyes.
18
69800
2976
हे आहेत हलणारे डोळे.
01:12
It took me 14 hours
19
72800
2096
हा शर्ट बनवायला मला १४ तास
01:14
and 227 googly eyes to make this shirt.
20
74920
3696
आणि २२७ डोळे लागले.
01:18
And being able to look at you as much as you're looking at me
21
78640
3056
तुम्ही जसे माझ्याकडे पाहता आहात, तसंच मला तुमच्याकडे पाहता यावं,
01:21
is actually only half of the reason I made this.
22
81720
2496
हे खरं तर, हा शर्ट बनवण्यामागचं फक्त अर्धंच कारण आहे.
01:24
The other half is being able to do this.
23
84240
1936
आणि असं करता यावं, हे उरलेलं अर्धं कारण.
01:26
(Googly eyes rattle)
24
86200
1336
(खुळखुळ आवाज )
01:27
(Laughter)
25
87560
1256
(हशा)
01:28
So I do a lot of things like this.
26
88840
1736
मी अशा अनेक गोष्टी करते.
01:30
I see a problem and I invent some sort of solution to it.
27
90600
3816
मला एखादा प्रश्न पडतो आणि मग मी त्यावर काहीतरी उपाय शोधून काढते.
01:34
For example, brushing your teeth.
28
94440
1816
उदाहरणार्थ, दात घासणे.
01:36
Like, it's this thing we all have to do, it's kind of boring,
29
96280
2936
हे काम आपल्याला सर्वांना करावं लागतं, पण ते कंटाळवाणं आहे.
01:39
and nobody really likes it.
30
99240
2096
कुणालाच ते आवडत नाही.
01:41
If there were any seven-year-olds in the audience,
31
101360
2376
आता इथे प्रेक्षकांत कोणी सात वर्षांची मुलं असतील,
01:43
they'd be like, "Yes!"
32
103760
2496
तर ती नक्की म्हणतील, "हो हो, अगदी खरं."
01:46
So what about if you had a machine that could do it for you?
33
106280
2840
पण हे काम एखाद्या यंत्राने केलं तर?
01:54
(Laughter)
34
114800
3120
(हशा)
01:58
I call it ...
35
118720
1240
मी या यंत्राला
02:02
I call it "The Toothbrush Helmet."
36
122360
1960
नाव ठेवलं आहे.. टूथब्रश हेल्मेट.
02:05
(Laughter)
37
125000
2680
(हशा)
02:09
(Robot arm buzzing)
38
129480
2736
(यांत्रिक हाताचा आवाज)
02:12
(Laughter)
39
132240
3216
(हशा)
02:15
(Applause)
40
135480
3496
(टाळ्या)
02:19
So my toothbrush helmet is recommended by zero out of 10 dentists,
41
139000
4536
माझ्या या टूथब्रश हेल्मेटची शिफारस दहापैकी शून्य दंतवैद्यांनी केली आहे.
02:23
and it definitely did not revolutionize the world of dentistry,
42
143560
4176
या यंत्राने दंतवैद्यकशास्त्रात कसलीही क्रांती घडवली नाही.
02:27
but it did completely change my life.
43
147760
3176
पण त्याने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं.
02:30
Because I finished making this toothbrush helmet three years ago
44
150960
3456
हे टूथब्रश हेल्मेट बनवण्याचं काम तीन वर्षांपूर्वी पूर्ण झालं.
02:34
and after I finished making it,
45
154440
1536
हे यंत्र तयार झाल्यानंतर
02:36
I went into my living room and I put up a camera,
46
156000
2656
मी माझ्या दिवाणखान्यात गेले. कॅमेरा सुरु केला, आणि
02:38
and I filmed a seven-second clip of it working.
47
158680
2480
या यंत्राचं काम दाखवणारी सात सेकंदांची फिल्म बनवली.
02:41
And by now,
48
161760
1216
आणि आजच्या युगातली
02:43
this is a pretty standard modern-day fairy tale
49
163000
2896
परीकथा अशी असते..
02:45
of girl posting on the internet,
50
165920
2216
एखादी मुलगी इंटरनेटवर काहीतरी प्रसिद्ध करते.
02:48
the internet takes the girl by storm,
51
168160
2576
ते जगभर पसरतं.
02:50
thousands of men voyage into the comment sections
52
170760
2816
मग प्रतिसादाच्या जागेत हजारो पुरुष प्रकट होतात,
02:53
to ask for her hand in marriage --
53
173600
1696
आणि तिला लग्नाची मागणी घालतात.
02:55
(Laughter)
54
175320
1016
(हशा)
02:56
She ignores all of them, starts a YouTube channel
55
176360
2336
पण तिकडे लक्ष न देता ती एक YouTube चॅनल काढते,
02:58
and keeps on building robots.
56
178720
1640
आणि यंत्रं बनवत राहते.
03:01
Since then, I've carved out this little niche for myself on the internet
57
181120
3936
त्यावेळेपासून मी इंटरनेटवर स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे.
03:05
as an inventor of useless machines,
58
185080
2496
मी आहे कुचकामी यंत्र संशोधक.
03:07
because as we all know,
59
187600
1656
आपण सर्व जाणताच, की
03:09
the easiest way to be at the top of your field
60
189280
3656
आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे
03:12
is to choose a very small field.
61
192960
2096
अगदी छोटं क्षेत्र निवडणं.
03:15
(Laughter)
62
195080
2216
(हशा)
03:17
(Applause)
63
197320
4336
(टाळ्या)
03:21
So I run a YouTube channel about my machines,
64
201680
3176
तर, मी माझ्या यंत्रांबद्दलचा YouTube चॅनल चालवते.
03:24
and I've done things like cutting hair with drones --
65
204880
2776
ड्रोन वापरून मी केस कापते.
03:27
(Drone buzzes)
66
207680
1696
(ड्रोनचा आवाज)
03:29
(Laughter)
67
209400
2376
(हशा)
03:31
(Drone crashes)
68
211800
1056
(ड्रोन पडतो.)
03:32
(Laughter)
69
212880
1416
(हशा)
03:34
(Drone buzzes)
70
214320
1096
(ड्रोनचा आवाज)
03:35
(Laughter)
71
215440
1896
(हशा)
03:37
(Applause)
72
217360
2096
(टाळ्या)
03:39
To a machine that helps me wake up in the morning --
73
219480
2736
हे यंत्र मला सकाळी उठवतं.
03:42
(Alarm)
74
222240
1936
(गजर)
03:44
(Laughter)
75
224200
2400
(हशा)
03:49
(Video) Simone: Ow!
76
229200
1736
(व्हिडीओ) आ!
03:50
To this machine that helps me chop vegetables.
77
230960
2576
हे यंत्र भाजी चिरायला मदत करतं.
03:53
(Knives chop)
78
233560
2440
(सुऱ्यांची पाती भाजी चिरतात.)
03:57
I'm not an engineer.
79
237200
1256
मी अभियंती नाही.
03:58
I did not study engineering in school.
80
238480
2336
मी विद्यापीठात अभियांत्रिकी शिक्षण घेतलं नाही.
04:00
But I was a super ambitious student growing up.
81
240840
3576
पण शाळेत असताना मी खूप महत्त्वाकांक्षी होते.
04:04
In middle school and high school, I had straight A's,
82
244440
2496
माध्यमिक शाळेत मी सतत ए ग्रेड मिळवत असे.
04:06
and I graduated at the top of my year.
83
246960
2216
वर्गात मी पहिल्या क्रमांकावर होते.
04:09
On the flip side of that,
84
249200
1256
पण याची दुसरी बाजू अशी, की
04:10
I struggled with very severe performance anxiety.
85
250480
3696
या यशाबद्दलची पराकोटीची चिंता मला सतत भेडसावत असे.
04:14
Here's an email I sent to my brother around that time.
86
254200
3016
त्या सुमाराला मी माझ्या भावाला लिहिलेली ही ईमेल पहा.
04:17
"You won't understand how difficult it is for me to tell you,
87
257240
2896
"हे सांगणं मला किती कठीण जातंय, याची तुला कल्पना येणार नाही.
04:20
to confess this.
88
260160
1216
ही कबुली देताना
04:21
I'm so freaking embarrassed.
89
261400
1376
मला खूप शरम वाटते आहे.
04:22
I don't want people to think that I'm stupid.
90
262800
2216
मी मूर्ख आहे, असं लोकांना वाटायला नको.
04:25
Now I'm starting to cry too.
91
265040
1576
आता मला रडू येतंय.
04:26
Damn."
92
266640
1456
छे!"
04:28
And no, I did not accidentally burn our parents' house down.
93
268120
3536
नाही, मी काही घराला चुकून आग वगैरे लावली नव्हती.
04:31
The thing I'm writing about in the email and the thing I'm so upset about
94
271680
4296
ज्या गोष्टीविषयी मी इतकं अस्वस्थ होऊन ईमेल मध्ये लिहिलं ती गोष्ट होती,
04:36
is that I got a B on a math test.
95
276000
2240
गणिताच्या परीक्षेत मिळालेली बी ग्रेड.
04:39
So something obviously happened between here and here.
96
279480
3200
तो काळ आणि हा काळ... मधल्या काळात नक्कीच काहीतरी घडलं असलं पाहिजे.
04:43
(Laughter)
97
283600
4416
(हशा)
04:48
One of those things was puberty.
98
288040
2176
त्यापैकी एक.. पौगंडावस्था.
04:50
(Laughter)
99
290240
1376
(हशा)
04:51
Beautiful time indeed.
100
291640
1376
खरंच, सुंदर काळ होता तो.
04:53
But moreover,
101
293040
1336
आणि त्याच काळात
04:54
I got interested in building robots,
102
294400
2136
मला यंत्रं बनवणंही आवडू लागलं.
04:56
and I wanted to teach myself about hardware.
103
296560
3256
हार्डवेअरबद्दल जास्त शिकावंसं वाटू लागलं.
04:59
But building things with hardware, especially if you're teaching yourself,
104
299840
3496
पण स्वतःच स्वतःला हार्डवेअरबद्दल शिकवणं,
05:03
is something that's really difficult to do.
105
303360
2376
आणि त्यापासून यंत्रं बनवणं हे अतिशय कठीण आहे.
05:05
It has a high likelihood of failure
106
305760
1896
त्यात अपयश येण्याची शक्यता आहे.
05:07
and moreover,
107
307680
1216
तसंच, त्यामुळे
05:08
it has a high likelihood of making you feel stupid.
108
308920
2776
आपण मूर्ख आहोत असं वाटणंही साहजिक आहे.
05:11
And that was my biggest fear at the time.
109
311720
2120
याच गोष्टीची भीती मला सर्वात जास्त वाटत होती.
05:14
So I came up with a setup that would guarantee success 100 percent of the time.
110
314640
6256
म्हणून मग शंभर टक्के यश मिळेल अशी योजना मी आखली.
05:20
With my setup, it would be nearly impossible to fail.
111
320920
3376
या योजनेत अयशस्वी होणं केवळ अशक्य होतं.
05:24
And that was that instead of trying to succeed,
112
324320
2976
ही योजना अशी, की नीट चालणाऱ्या यंत्रांऐवजी,
05:27
I was going to try to build things that would fail.
113
327320
2560
कुचकामी यंत्रं बनवायची.
05:31
And even though I didn't realize it at the time,
114
331360
2256
त्यावेळी माझ्या लक्षात आलं नव्हतं,की
05:33
building stupid things was actually quite smart,
115
333640
3936
कुचकामी गोष्टी बनवायलासुद्धा अक्कल लागते.
05:37
because as I kept on learning about hardware,
116
337600
2656
हार्डवेअरबद्दल शिकताना,
05:40
for the first time in my life,
117
340280
1456
आयुष्यात पहिल्यांदाच,
05:41
I did not have to deal with my performance anxiety.
118
341760
2520
मला यशाची चिंता वाटेनाशी झाली.
05:44
And as soon as I removed all pressure and expectations from myself,
119
344880
3696
स्वतःवर लादलेलं अपेक्षांचं दडपण दूर केल्यावर
05:48
that pressure quickly got replaced by enthusiasm,
120
348600
3376
त्याची जागा उत्साहाने घेतली.
05:52
and it allowed me to just play.
121
352000
1760
त्यामुळे तो खेळ वाटू लागला.
05:54
So as an inventor,
122
354880
1256
एक संशोधक म्हणून,
05:56
I'm interested in things that people struggle with.
123
356160
2416
लोकांना कठीण वाटणाऱ्या गोष्टींमध्ये मला रस वाटतो.
05:58
It can be small things or big things or medium-sized things
124
358600
3576
मग त्या गोष्टी छोट्या असोत, मोठ्या असोत, किंवा अधल्यामधल्या.
06:02
and something like giving a TED talk presents this whole new set of problems
125
362200
4536
TED व्याख्यान देताना काही नवीन प्रकारच्या समस्या उभ्या राहतात.
06:06
that I can solve.
126
366760
1496
त्या मी सोडवू शकते.
06:08
And identifying a problem is the first step in my process
127
368280
3096
समस्या नीट समजून घेणं, ही कुचकामी यंत्र बनवण्याच्या प्रक्रियेतली
06:11
of building a useless machine.
128
371400
1480
पहिली पायरी आहे.
06:13
So before I came here,
129
373520
1536
हे व्याख्यान देताना
06:15
I sat down and I thought of some of the potential problems I might have
130
375080
3576
येणाऱ्या समस्यांचा विचार
06:18
in giving this talk.
131
378680
1280
मी इथे येण्यापूर्वी केला.
06:20
Forgetting what to say.
132
380720
1280
काय बोलायचं ते मी विसरेन.
06:23
That people won't laugh --
133
383480
1296
लोक हसणार नाहीत.
06:24
that's you.
134
384800
1200
म्हणजे तुम्ही.
06:27
Or even worse,
135
387080
1216
किंवा त्याहून वाईट,
06:28
that you'll laugh at the wrong things --
136
388320
1920
तुम्ही चुकीच्या ठिकाणी हसाल.
06:31
that was an OK part to laugh at,
137
391480
1576
आता इथे हसायला हरकत नाही.
06:33
thank you.
138
393080
1216
धन्यवाद.
06:34
(Laughter)
139
394320
1016
(हशा)
06:35
Or that when I get nervous, my hands start shaking
140
395360
2376
किंवा, मला खूप भीती वाटेल. माझे हात थरथर कापतील.
06:37
and I'm really self-conscious about it.
141
397760
2056
ही मला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे.
06:39
Or that my fly has been open this entire time
142
399840
3136
किंवा माझी पॅन्ट व्याख्यानभर उघडीच राहील.
06:43
and all of you noticed but I didn't,
143
403000
2056
आणि हे मला कळणार नाही, पण तुम्हाला दिसेल.
06:45
but it's closed so we're all good on that one.
144
405080
3056
पण पॅन्ट बंद आहे, तेव्हा ती भीती नाही.
06:48
But one thing I'm actually really nervous about is my hands shaking.
145
408160
3456
पण हात थरथरण्याची भीती मला खूप अस्वस्थ करते.
06:51
I remember when I was a kid,
146
411640
2176
मला आठवतं, लहानपणी
06:53
giving presentations in school,
147
413840
1696
शाळेत वर्गासमोर बोलताना
06:55
I would have my notes on a piece of paper,
148
415560
2096
मी माझे मुद्दे एका कागदावर लिहीत असे,
06:57
and I would put a notebook behind the paper
149
417680
3456
आणि त्या कागदामागे एक वही धरत असे.
07:01
so that people wouldn't be able to see the paper quivering.
150
421160
3256
थरथरणारा कागद कोणाच्या लक्षात येऊ नये, म्हणून.
07:04
And I give a lot of talks.
151
424440
1720
मी पुष्कळ व्याख्यानं देते.
07:07
I know that about half of you in the audience are probably like,
152
427000
4056
मला ठाऊक आहे, इथले निम्मे प्रेक्षक म्हणत असतील,
07:11
"Building useless machines is really fun,
153
431080
1976
"निरुपयोगी यंत्रं मजेशीर असतील,
07:13
but how is this in any way or form a business?"
154
433080
2656
पण हा व्यवसाय कसा होऊ शकतो?"
07:15
And giving talks is a part of it.
155
435760
1936
व्याख्यानं देणं हा त्याचा एक भाग आहे.
07:17
And the arrangers always put out a glass of water for you onstage
156
437720
3056
व्यासपीठावर आयोजक एखादा पेला भरून पाणी ठेवतात.
07:20
so you have something to drink if you get thirsty,
157
440800
2336
तहान लागली तर पिण्यासाठी.
07:23
and I always so badly want to drink that water,
158
443160
3896
मला नेहमीच ते पाणी प्यायची जोरदार इच्छा होते.
07:27
but I don't dare to pick the glass up
159
447080
1856
पण तो पेला उचलायची हिम्मत होत नाही.
07:28
because then people might be able to see that my hands are shaking.
160
448960
3296
लोकांना माझे थरथरणारे हात दिसतील, अशी भीती वाटते.
07:32
So what about a machine that hands you a glass of water?
161
452280
4096
मग, पाण्याचा पेला उचलून देणारं यंत्र बनवलं तर?
07:36
Sold to the nervous girl in the googly-eye shirt.
162
456400
3176
हलणाऱ्या डोळ्यांचा शर्ट घातलेली घाबरट मुलगी ते यंत्र विकत घेईल.
07:39
Actually, I need to take this off because I have a thing --
163
459600
3000
आता हा शर्ट काढते, कारण मला तुम्हांला काहीतरी दाखवायचं आहे.
07:43
(Googly eyes rattle)
164
463440
2880
(डोळ्यांचा खुळखुळ आवाज)
07:51
Oh.
165
471400
1416
ओह
07:52
(Clanking)
166
472840
1496
(खुळखुळ)
07:54
(Laughter)
167
474360
2760
(हशा)
08:05
I still don't know what to call this,
168
485480
2976
मला या यंत्रासाठी अजून नाव सुचलेलं नाही.
08:08
but I think some sort of "head orbit device,"
169
488480
3536
"मस्तक कक्षा यंत्र" वगैरे काहीतरी म्हणू.
08:12
because it rotates this platform around you
170
492040
3016
कारण याचं कडं आपल्या डोक्याभोवती फिरतं.
08:15
and you can put anything on it.
171
495080
1496
त्यावर आपण काहीही ठेवू शकतो.
08:16
You can have a camera; you can get photos of your entire head.
172
496600
3816
यावर कॅमेरा ठेवला, तर आपल्या संपूर्ण डोक्याची छायाचित्रं मिळतील.
08:20
Like it's really -- it's a very versatile machine.
173
500440
3896
या यंत्राचे अनेक उपयोग आहेत.
08:24
(Laughter)
174
504360
1696
(हशा)
08:26
OK, and I have --
175
506080
1896
उदाहरणार्थ,
08:28
I mean, you can put some snacks on it, for example,
176
508000
2416
आपण यावर खाद्यपदार्थ ठेवू शकतो.
08:30
if you want to.
177
510440
1256
आपल्या इच्छेनुसार.
08:31
I have some popcorn here.
178
511720
1816
माझ्याकडे पॉपकॉर्न आहेत.
08:33
And you just put a little bit like that.
179
513560
4480
त्यातले थोडे मी या यंत्रावर ठेवले.
08:39
And then you want to --
180
519000
1536
आणि मग..
08:40
there's some sacrifices for science --
181
520560
2816
विज्ञानासाठी थोडासा त्याग केला.
08:43
just some popcorn falling on the floor.
182
523400
3056
यापैकी काही पॉपकॉर्न जमिनीवर सांडले.
08:46
Let's do the long way around.
183
526480
1415
आता कक्षेतून भ्रमण पूर्ण करू.
08:47
(Robot buzzes)
184
527919
1697
(यंत्राचा आवाज)
08:49
(Laughter)
185
529640
1776
(हशा)
08:51
And then you have a little hand.
186
531440
1575
आता एक छोटासा हात पुढे येईल.
08:53
You need to adjust the height of it,
187
533039
1817
तो योग्य उंचीवर आणू.
08:54
and you just do it by shrugging.
188
534880
1576
फक्त खांदे उडवले, की झालं.
08:56
(Laughter)
189
536480
1896
(हशा)
08:58
(Applause)
190
538400
1216
(टाळ्या)
08:59
It has a little hand.
191
539640
1256
छोटासा हात..
09:00
(Hand thwacks)
192
540920
1216
(हात जोरात ढकलतो.)
09:02
(Laughter)
193
542160
1216
(हशा)
09:03
(Applause)
194
543400
3560
(टाळ्या)
09:11
I just bumped my mic off,
195
551480
2696
मी मायक्रोफोन पाडला वाटतं.
09:14
but I think we're all good.
196
554200
1920
पण काही हरकत नाही. ठीक आहे.
09:17
OK, also I need to chew this popcorn,
197
557240
2416
आता मला हे पॉपकॉर्न चावून खाल्ले पाहिजेत.
09:19
so if you guys could just clap your hands a little bit more --
198
559680
2936
तुम्ही आणखी थोडा वेळ टाळ्या वाजवत राहाल का?
09:22
(Applause)
199
562640
4096
(टाळ्या)
09:26
OK, so it's like your own little personal solar system,
200
566760
2816
तर ही आहे माझी खाजगी सूर्यमाला.
09:29
because I'm a millennial,
201
569600
1896
या शतकात जन्मल्यामुळे,
09:31
so I want everything to revolve around me.
202
571520
2456
मी आत्मकेंद्रित आहे. सगळं माझ्याभोवती फिरलं पाहिजे.
09:34
(Laughter)
203
574000
3056
(हशा)
09:37
Back to the glass of water, that's what we're here for.
204
577080
2616
आता पुन्हा पाण्याच्या पेल्याकडे वळू.
09:39
So, I promise -- I mean, it still has --
205
579720
2056
या यंत्रावर अजून.. खरं सांगते..
09:41
it doesn't have any water in it,
206
581800
1576
या पेल्यात पाणी नाहीये.
09:43
I'm sorry.
207
583400
1496
माफ करा.
09:44
But I still need to work on this machine a little bit
208
584920
4576
पण या यंत्रावर मला अजून काम केलं पाहिजे.
09:49
because I still need to pick up the glass and put it on the platform,
209
589520
3256
पेला उचलून कड्यावर ठेवता आला पाहिजे.
09:52
but if your hands are shaking a little bit,
210
592800
2016
आता माझे हात जरासे थरथरले,
09:54
nobody's going to notice
211
594840
1256
तरी ते दिसणार नाहीत.
09:56
because you're wearing a very mesmerizing piece of equipment.
212
596120
2896
कारण या अद्भुत यंत्राने तुम्हांला मंत्रमुग्ध केलं आहे.
09:59
So, we're all good.
213
599040
1416
माझी काळजी मिटली.
10:00
OK.
214
600480
1200
ठीक आहे.
10:02
(Robot buzzes)
215
602146
1150
(यंत्राचा आवाज)
10:03
(Singing)
216
603320
1440
(गाते)
10:05
Oh no, it got stuck.
217
605800
2496
अरेरे, हे तर अडकलं.
10:08
Isn't it comforting that even robots sometimes get stage fright?
218
608320
3160
या यंत्रालाही कधीकधी व्यासपीठावर भीती वाटते.
10:12
It just gets stuck a little bit.
219
612200
1840
मग ते जरासं अडकतं.
10:15
It's very human of them.
220
615480
1480
अगदी माणसांसारखं.
10:17
Oh wait, let's go back a little bit,
221
617880
2616
थांबा.. थोडं मागे जाऊ.
10:20
and then --
222
620520
1216
आणि मग..
10:21
(Glass falls)
223
621760
1216
(पेला पडतो)
10:23
(Laughter)
224
623000
2176
(हशा)
10:25
Isn't it a beautiful time to be alive?
225
625200
2456
आजच्या काळात जन्माला येणं किती भाग्याचं आहे.
10:27
(Laughter)
226
627680
2256
(हशा)
10:29
(Applause)
227
629960
4600
(टाळ्या)
10:36
So as much as my machines can seem like simple engineering slapstick,
228
636680
4616
माझी यंत्रं म्हणजे जणु आंगिक विनोदाचा अभियांत्रिकी अवतार.
10:41
I realize that I stumbled on something bigger than that.
229
641320
3416
पण यातून मला काहीतरी महत्त्वाचं सापडलं. आनंद आणि विनम्रपणा.
10:44
It's this expression of joy and humility that often gets lost in engineering,
230
644760
4896
बरेचदा, अभियांत्रिकी जगात या गोष्टी हरवून जातात.
10:49
and for me it was a way to learn about hardware
231
649680
2536
यातून मला हार्डवेअरबद्दल बरंच काही शिकता आलं.
10:52
without having my performance anxiety get in the way.
232
652240
2800
यशाची चिंता आड आली नाही.
10:56
I often get asked if I think I'm ever going to build something useful,
233
656040
3616
मला नेहमी विचारलं जातं, "काहीतरी उपयोगाचं करणार आहेस का कधी?"
10:59
and maybe someday I will.
234
659680
1520
कोण जाणे, करेनही कधीतरी.
11:02
But the way I see it,
235
662440
1296
माझ्या दृष्टीने,
11:03
I already have
236
663760
1296
हेही उपयुक्तच आहे.
11:05
because I've built myself this job
237
665080
2360
कारण हे काम मी स्वतःहून सुरु केलं.
11:08
and it's something that I could never have planned for,
238
668320
2856
योजना आखून करता येणार नाही असं काम आहे हे.
11:11
or that I could --
239
671200
1216
हा व्यवसाय..
11:12
(Applause)
240
672440
4120
(टाळ्या)
11:18
It's something that I could never have planned for.
241
678000
2416
आखणी करून सुरु करता आला नसता.
11:20
Instead it happened just because I was enthusiastic about what I was doing,
242
680440
3536
मी जे काही केलं ते उत्साहाने केलं, म्हणून हे सगळं घडलं.
11:24
and I was sharing that enthusiasm with other people.
243
684000
2736
माझा उत्साह मी इतरांना वाटला.
11:26
To me that's the true beauty of making useless things,
244
686760
3376
मला वाटतं, हेच कुचकामी यंत्रं बनवण्यातलं खरं सौंदर्य.
11:30
because it's this acknowledgment
245
690160
2016
इथे आपण कबुली देतो, की
11:32
that you don't always know what the best answer is.
246
692200
2400
आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ठाऊक नाहीत.
11:35
And it turns off that voice in your head
247
695160
2336
त्यामुळे, आपल्याला जगातलं सगळं ठाऊक आहे,
11:37
that tells you that you know exactly how the world works.
248
697520
3456
असं सांगणारा तो आपल्याच डोक्यातला आवाज गप्प बसतो.
11:41
And maybe a toothbrush helmet isn't the answer,
249
701000
2336
टूथब्रश हेल्मेट हे उत्तर नसेल,
11:43
but at least you're asking the question.
250
703360
1936
पण आपण निदान प्रश्न तरी विचारला!
11:45
Thank you.
251
705320
1216
धन्यवाद.
11:46
(Applause)
252
706560
4040
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7