What if a single human right could change the world? | Kristen Wenz

103,700 views ・ 2020-03-23

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

00:00
So, when I was 14,
0
718
2504
Translator: Pranoti Gaikwad Reviewer: Arvind Patil
जेव्हा मी १४ वर्षांची होते ,
00:03
my family was in the process of adopting my little brothers from Ethiopia.
1
3246
4394
माझे कुटुंब यूथोपियाथून माझ्या लहान भावांना दत्तक घेणार होते.
00:07
And one day my mom asked,
2
7664
2292
एके दिवशी माझ्या आईने विचारले,
00:09
"What day should we put for their birthday?"
3
9980
2503
यांचा जन्मदिवस आपण कोणता दिवस टाकावा ?
00:13
"Uh, the day they were born, obviously?"
4
13216
2936
मुळातच, त्यांचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस ?
00:16
Ridiculous question.
5
16176
1715
विचित्र प्रश्न.
00:17
And then my mom said,
6
17915
1638
आणि मग माझी आई म्हणाली,
00:19
"Well, Kristen,
7
19577
1248
अगं क्रिस्टिन,
00:20
neither of your little brothers have a birth certificate,
8
20849
2724
तुझ्या एकाही लहान भावाकडे जन्मदाखला नाही,
00:23
so how do you suggest we find out when that was?"
9
23597
2430
मग तू काय सुचवतेस कि आपण ते कसे जाणून घ्यावे ?
00:26
Mind blown.
10
26804
1289
अतिशय आश्चर्य वाटले.
00:28
Now, 20 years later, I'm still working on it,
11
28117
3165
आणि ,२० वर्षांनंतर, मी आताही त्यावर काम करत आहे,
00:31
except instead of trying to solve the mystery
12
31306
2103
फक्त माझ्या भावांच्या जन्म दाखल्याचे रहस्य
00:33
of my brothers' missing birth certificates,
13
33433
2016
सोडवण्याचा प्रयत्न सोडून,
00:35
I try to solve this problem globally.
14
35473
1811
मी जागतिकस्तरावर प्रयत्नशील आहे.
00:37
So what do birth certificates have to do with international development?
15
37308
3791
आंतरराष्ट्रीय विकासामध्ये जन्म दाखल्याचे काय काम ?
00:41
To answer that, we have to look back at the original development agenda,
16
41123
3610
त्याचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला मूळ विकास उद्दिष्टांकडे बघावे लागेल,
00:44
the human rights agenda.
17
44757
1690
मानवी हक्क उद्दिष्टांकडे.
00:46
So in 1948, the Universal Declaration of Human Rights,
18
46471
3835
तर १९४८ साली मानवी हक्कांच्या आंतरराष्ट्रीय घोषणांमध्ये,
00:50
for the first time,
19
50330
1453
पहिल्यांदा,
00:51
set a shared vision of basic human rights and dignities
20
51807
3721
प्राथमिक मानवी हक्क आणि प्रतिष्ठा यांच्या सामायिक दृष्टीचा समावेश केला
00:55
that apply to all people in all nations:
21
55552
3081
जो सगळ्या राष्ट्रांतील लोकांनां लागू होतो:
00:58
Article 6, the right to be recognized as a person before the law.
22
58657
4715
लेख ६ वा, हक्कांना न्यायापुढे मान्यता मिळावी
01:03
Or, a legal identity.
23
63396
1806
किंवा कायदेशीर ओळख.
01:05
For children, this is a birth certificate.
24
65226
2160
मुलांसाठी , हे म्हणजे जन्मदाखला .
01:07
And despite this being a universal human right,
25
67410
2825
आणि जागतिक मानवी हक्क असूनसुद्धा,
01:10
one billion people today have no record they exist,
26
70259
4473
आज एक लक्ष लोकांकडे ते अस्तित्वात आहेत याचे प्रमाण नाही,
01:14
making it one of the greatest human rights violations of our time,
27
74756
3740
ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी मानवी हक्कांची उल्लंघना आहे,
01:18
yet nobody seems to know about it.
28
78520
2439
तरीसुद्धा याविषयी कोणालाच माहित नसल्याचे जाणवते
01:22
In the face of world poverty and hunger,
29
82475
2397
ज्या जगात गरिबी आणि उपासमार या समस्या आहेत तिथे
01:24
making sure everyone in the world has a legal identity
30
84896
2540
प्रत्येकाची कायदेशीर ओळख आहे याची खात्री बाळगणे
01:27
doesn't really seem important,
31
87460
1466
तितके महत्वाचे वाटत नाही
01:28
but in reality it is.
32
88950
1658
पण प्रत्यक्षात ते महत्वाचे आहे.
01:31
See, early in my career,
33
91401
1374
कारकिर्दीच्या सुरुवातीला,
01:32
I was working with a social worker in a slum community in Mumbai,
34
92799
3988
मी एका सामाजिक कार्यकर्तीसोबत मुंबईच्या झोपडपट्टी समुदायासाठी काम करत होते,
01:36
and we were following up on a case with this little girl
35
96811
2674
आम्ही एका घटनेचा मागोवा घेत होतो ज्यात एका लहान मुलीला
01:39
who had contracted polio as a baby and was paralyzed from the waist down.
36
99509
4171
जन्मतः पोलिओ ची बाधा झाली होती आणि जिचा कमरेखालचा भाग सुन्न झाला होता.
01:44
When we arrived at the home,
37
104476
1971
जेव्हा आम्ही त्या घरी पोहोचलो,
01:46
we found her on the floor.
38
106471
1777
आम्हाला ती जमिनीवर पडलेली दिसली.
01:48
Her legs were badly scarred and infected,
39
108272
2993
तिचे पाय वर्णांनी अतिशय बाधित झाले होते,
01:51
she was malnourished,
40
111289
1589
ती कुपोषित होती.
01:52
she had never gone to school
41
112902
2376
ती कधीही शाळेत गेलेली नव्हती
01:55
and she had spent most of her life confined to this small, dark room.
42
115302
4267
आणि तिचे सगळे आयुष्य एका अंध्याऱ्या, छोट्या खोलीत व्यतीत केले होते.
02:00
When we left, I asked the social worker what the case plan was,
43
120912
3859
जेव्हा आम्ही निघालो मी कार्यकर्त्यांना विचारले कि या घटनेची योजना काय.
02:04
and she said, "Well first, we have to get her a birth certificate."
44
124795
3188
तेव्हा त्या म्हणाल्या कि आधी तिला जन्मदाखला मिळवून द्यावा लागेल.
02:08
I was a little taken aback.
45
128007
1367
मी थोडी थक्क झाले.
02:09
I said, "Well, don't you think we need to get her some social assistance
46
129398
3436
म्हणाले कि,"तुम्हाला असे वाटत नाही कि आपल्याला तिला थोडे सामाजिक सहकार्य
02:12
and a safe place to live and into a school?"
47
132858
2064
घर आणि शाळेचा बंदोबस्त करायला हवा ?
02:14
She goes, "Exactly, which is why we need to get her a birth certificate."
48
134946
3624
त्या उतरल्या कि," तेच तर , त्याचसाठी तिला जन्मदाखला मिळवून द्यावा लागेल".
02:18
See, without a legal identity,
49
138594
2127
बघ , न्यायालयीन ओळख असल्याशिवाय
02:20
you are not recognized as a person by the government.
50
140745
2533
तुमची एक व्यक्ती म्हणून सरकारमार्फत मान्यता होत नाही
02:23
And a person who doesn't officially exist can't access government services,
51
143302
4634
आणि ज्या व्यक्तीचे अधिकृत अस्तित्व नाही त्याला सरकारी सेवांचा लाभ घेता येत नाही,
02:27
and the government can only provide services
52
147960
2295
आणि सरकार फक्त ज्या व्यक्तींची ओळख आहे
02:30
for the number of people they know about.
53
150279
1990
त्यांनाच सेवांचा पुरवठा करू शकते.
02:32
Hence, people are overlooked, for example, by routine immunization services.
54
152293
4609
त्यामुळे लोकांकडे दुर्लक्ष होते. उदा. साधारण लसीकरण सेवा.
02:37
People without a legal identity are both uncounted and unprotected.
55
157902
4774
कायदेशीर ओळख नसलेले लोक गणनेत वगळले जातात आणि असुरक्षित राहतात
02:42
They're among the poorest members of society
56
162700
2345
ते समाजाच्या अत्यंत गरीब सदस्यांपैकी असतात.
02:45
from the most marginalized communities.
57
165069
2516
समाजाचा जो अत्यंत उपेक्षित गट आहे.
02:47
They're victims of trafficking.
58
167609
2019
ते तस्करीला बळी पडतात
02:49
Human traffickers know that it's nearly impossible to find someone
59
169652
4053
मानव तस्कर्त्यांना माहित असते कि ज्या व्यक्तीच्या अस्तित्वाची नोंदच नाही ,
02:53
if there was never a record they existed in the first place.
60
173729
3137
त्या व्यक्तीला शोधून काढणे अशक्य आहे.
02:57
They're victims of exploitation, such as child marriage and child labor.
61
177438
3785
अशा व्यक्ती शोषणाला बळी पडतात जसे कि बालविवाह आणि बालमजुरी
03:01
Without a birth certificate, how do you prove a child is still a child?
62
181247
3655
जन्मदाखला असल्याशिवाय कसे सिद्ध कराल कि एखादा बालक आताही बाल्यावस्थेतच आहे ?
03:05
They're among the stateless;
63
185636
1546
ते नागरिकत्व विरहित मध्ये आहेत .
03:07
birth certificates provide proof of who your parents are
64
187206
2648
जन्मदाखला तुमचे पालक कोण आहेत याचा पुरावा देतो
03:09
and where you were born,
65
189878
1179
तुमचे जन्मस्थान याचाही
03:11
the two main factors for acquiring nationality.
66
191081
2872
जे दोन महत्वाचे घटक आहेत नागरिकत्व मिळवण्यासाठी
03:15
Of the one billion people in the world without a legal identity,
67
195382
3072
या जगातील कायदेशीर ओळख नसलेल्या एक दशलक्ष लोकांमध्ये
03:18
the vast majority are children who were never registered at birth.
68
198478
3515
बहुतांश मुलांचा समावेश आहे ज्यांची जन्मनोंदणी करण्यात आली नव्हती.
03:22
In the least developed nations,
69
202380
1654
कमीतकमी विकास झालेल्या देशांमध्ये
03:24
the births of over 60 percent of children have never been recorded.
70
204058
4277
६० टक्क्यांपेक्षा अधिक मुलांची जन्मनोंद केलेली कधीही आढळत नाही
03:28
A study across 17 countries in sub-Saharan Africa
71
208359
3203
सब सहारा आफ्रिकेच्या १७ देशांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार
03:31
found that 80 percent of children did not have a birth certificate.
72
211586
3529
असे आढळून आले कि ८० टक्के मुलांकडे जन्मदाखला नाही
03:35
Out of the countries that have not yet achieved
73
215846
2475
ज्या देशांमध्ये जागतिक जन्म नोंदणी दर
03:38
universal birth registration coverage,
74
218345
2775
साधल्या गेला नाही तिथे ,
03:41
in 26 countries, a birth certificate is required to access health care,
75
221144
4107
२६ देशांमध्ये आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास जन्म दाखल्याची गरज पडते,
03:45
including vaccines.
76
225275
1379
त्यात लसीकरणचाही समावेश होतो.
03:47
In 37 countries, it's required to access social assistance
77
227589
3362
३७ देशांमध्ये सहकार्य जे लोकांना गरिबीमुक्त करण्यास प्रयत्नशील आहे
03:50
intended to bring people out of poverty.
78
230975
2323
त्याकरिता जन्मदाखल्याची गरज पडते
03:55
And in 59 countries, a birth certificate is required
79
235226
3909
आणि ५९ देशांमध्ये शाळेत प्रवेशनोंदणी साठी तसेच पूर्ण शिक्षणासाठी
03:59
for a child to be enrolled or complete school.
80
239159
2792
जन्म दाखल्याची गरज पडते.
04:02
A birth certificate is also often required for other forms of legal identity,
81
242883
3882
तसेच जन्मदाखला इतर कायदेशीर ओळखपत्रांसाठी आवश्यक ठरतो.
04:06
like a national ID or a passport.
82
246789
2240
जसे कि राष्ट्रीय ओळख , परदेश प्रवासाचा परवाना.
04:09
And some form of legal identity in almost every country is required
83
249053
3533
आणि कुठल्याही प्रकारची कायदेशीर ओळख हि प्रत्येक देशामध्ये गरजेची असते.
04:12
to vote, get a SIM card or open a bank account.
84
252610
3350
मतदान करण्यासाठी, सिमकार्ड घेण्याकरिता किंवा बँकेत खाते उघडण्याकरिता
04:15
In fact, of the 1.7 billion people in the world who are unbanked,
85
255984
3757
खरं तर या जगातील १.७ दशलक्ष लोक ज्यांचे बँकेचे व्यवहार नाहीत
04:19
20 percent is due to not having a legal identity document.
86
259765
3430
त्यातील २० टक्के लोकांकडे कायदेशीर ओळखपत्र नसल्याने त्यांचे काम अडले आहे
04:23
Now, you don't have to be an expert to see that this, times a billion,
87
263969
3828
हे समजून घेण्याकरिता तुम्ही या क्षेत्रात तज्ञ् असणे गरजेचे नाही
04:27
is a big problem.
88
267821
1506
हि मोठी समस्या आहे.
04:29
So it's not surprising that evidence shows
89
269946
2004
आश्चर्यजनक नाही कि पुरावे दाखवतात
04:31
that improved birth registration coverage goes hand in hand
90
271974
2801
कि सुधारित जन्मनोंदणी क्षेत्र आणि सुधारित विकास परिणाम
04:34
with improved development outcomes,
91
274799
1722
यांचा नजीकचा संबंध आहे.
04:36
from poverty alleviation
92
276545
1406
गरिबी उन्मूलन पासून
04:37
to better health, nutrition, education,
93
277975
2972
चांगल्या आरोग्य, पोषण आणि शिक्षण
04:40
economic improvement
94
280971
1512
आर्थिक सुधारणा,
04:42
and safe and orderly migration.
95
282507
2270
आणि सुरक्षित क्रमशः स्थलांतर.
04:46
In 2015, world leaders came together
96
286714
4661
२०१५ मध्ये जेव्हा जागतिक नेते एकत्र आले
04:51
and promised that they would uphold human rights of all people
97
291399
3682
आणि त्यांनी मानवी हक्कांचे समर्थन करण्याचे वचन दिले
04:55
and leave no one behind
98
295105
1571
ज्यायोगे गरिबी, उपासमार
04:56
in efforts to end poverty,
99
296700
2023
आणि विषमता कमी करण्यास
04:58
hunger
100
298747
1166
प्रयत्नशील असताना
04:59
and reduce inequalities.
101
299937
1452
कुणीही यातून वंचित राहणार नाही
05:01
But how are they going to uphold human rights
102
301413
2141
पण ते मानवी हक्कांचे समर्थन कसे करणार ?
05:03
and how do they know if anyone is being left behind
103
303578
2449
आणि कसे कळणार कि कुणी यातून वंचित राहिले आहे ?
05:06
if they do not know who they are or where they are
104
306051
3280
जर त्यांना हेच माहिती नाही कि सगळयात आधी ते कोण आहेत
05:09
in the first place?
105
309355
1371
किंवा कुठे आहेत?
05:13
So what can countries do about this?
106
313639
2463
तर याविषयी राष्ट्रे काय करू शकतात ?
05:16
Now, there's no one-size-fits-all model,
107
316126
1914
सगळ्यांना लागू होईल असा एकच पर्याय नाही
05:18
because every country context is unique.
108
318064
2243
कारण प्रत्येक राष्ट्राचा संदर्भ अद्वितीय आहे.
05:20
There are five proven interventions that can be applied to any system.
109
320331
4060
५ सिद्धे झालेले हस्तक्षेप अस्तित्वात आहेत जे कुठल्याही प्रणालीला लागू होतात.
05:24
Number one, reduce the distance.
110
324851
1925
क्रमांक १, अंतर कमी करा
05:26
Two, remove the cost.
111
326800
1865
क्रमांक २ , किंमत वगळा.
05:28
Three, simplify the process.
112
328689
1872
क्रमांक ३ , पद्धत सुलभ करा.
05:30
Four, remove discrimination.
113
330585
2114
क्रमांक ४ भेदभाव वगळा.
05:32
Five, increase demand.
114
332723
2026
क्रमांक ५ मागणी वाढवा.
05:35
Gender discrimination remains a hidden problem,
115
335429
2581
लिंगभेद हि एक लपलेली समस्या आहे.
05:39
because statistically, there's no difference
116
339092
2070
कारण आकडेवारीनुसार मुलगा आणि मुलगी
05:41
between registration rates of boys and girls.
117
341186
2140
यांच्या नोंदणी दरात काही फरक नाही.
05:43
But the discrimination isn't against the child --
118
343350
2331
पण भेदभाव हा बाल्यविषयी नसून
05:45
it's against the mother.
119
345705
1450
आईविषयी आहे
05:47
Angola was one of 35 countries that required a father's name
120
347179
3744
अंगोला त्या ३५ देशांपैकी एक आहे जिथे बालकाची जन्म नोंदणी होण्याकरिता
05:50
or to be present in order for the child's birth to be registered.
121
350947
3427
वडिलांचे नाव किंवा उपस्थिती ची गरज भासते.
05:54
So in situations where the father is unknown, unwilling
122
354398
3678
तर काही परिस्थितीमधे जिथे वडील अनोळखी, अनइच्छुक
05:58
or unable to claim paternity,
123
358100
1895
किंवा पितृत्व बजावण्यास असमर्थ आहेत
06:00
the mothers are legally prevented from registering the births
124
360019
3257
तिथे आईला त्यांच्या स्वतःच्या बालकाची जन्मनोंदणी करण्यापासून
06:03
of their own children.
125
363300
1206
कायदेशीर अडवले जाते.
06:05
So to address this, Angola put a policy in place
126
365079
2790
यावर उपाययोजना करण्यास अंगोला येथे धोरण ठरवण्यात आले
06:07
allowing mothers to register their children as a single parent.
127
367893
3095
कि आयांना त्यांच्या बाळाची एकल पालक म्हणून नोंदणी करता यावी.
06:12
In Tanzania, in 2012,
128
372346
2033
टांझानिया येथे २०१२ साली,
06:14
only 13 percent of children had a birth certificate.
129
374403
2786
फक्त १३ टक्के मुलांकडे जन्म दाखल होता.
06:17
So the government came up with a new system.
130
377523
2483
तर सरकारने एक नवी प्रणाली काढली.
06:20
They put registration centers in existing infrastructure,
131
380782
5327
त्यांनी विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये नोंदणी केंद्रांचा समावेश केला.
06:26
such as community wards
132
386133
1886
जसे कि सामुदायिक विभाग
06:28
and in health facilities.
133
388043
1902
आणि आरोग्य सुविधा.
06:29
So they brought the services closer to the people who needed them.
134
389969
3169
त्यांनी या सेवांची ज्या लोकांना गरज आहे त्यांच्या जवळ नेल्या.
06:33
They removed the fee.
135
393162
1334
त्यांनी शुल्क वगळले.
06:35
They simplified the process and automated it,
136
395141
2418
त्यांनी प्रणाली स्वयंचलित आणि सुलभ केली.
06:37
so the birth certificate could be issued on the spot.
137
397583
2561
जेणेकरून जन्मदाखला जागेवरच देता येईल.
06:40
To increase demand, they rolled out a public awareness campaign,
138
400753
3072
मागणी वाढवण्याकरिता त्यांनी एक सामाजिक जागरूकता मोहीम चालवली.
06:43
letting people know that there's a new process
139
403849
2350
लोकांना कळवण्यात आले कि एक नवीन प्रणाली आहे
06:46
and why it was important to register the births of their children.
140
406223
3096
आणि मुलांची जन्म नोंदणी करणे का आवश्यक आहे ते.
06:50
In just a few years in the districts where the new system was put in place,
141
410562
3888
फक्त काही वर्षांत ज्या जिल्ह्यांत नवीन प्रणाली मांडली होती
06:54
83 percent of children now have birth certificates,
142
414474
2998
तिथे ८३ टक्के बालकांकडे आता जन्मदाखला आहे,
06:57
and they're in the process of rolling this out nationwide.
143
417496
2886
व ते हे देशभर आणण्याच्या प्रक्रियेत आहेत.
07:01
So what can you do?
144
421334
1298
तर तुम्ही काय करू शकता ?
07:03
See, I believe we are all united by our humanity.
145
423632
3088
बघा मला वाटते कि आपण मानवतेने एकजूट आहोत
07:06
We live on the same earth. We breathe the same air.
146
426744
3426
आपण सारख्या जमिनीवर राहतो, सारख्या प्राणवायू चा श्वास घेतो
07:10
And while none of us chose to be born or the situation we were born into,
147
430194
3580
आपण कोणीही जन्म घेण्याची किंवा विशिष्ट्य परिस्थितीची निवड करत नाही
07:13
we do get to choose how we live.
148
433798
1972
मात्र आपण कसे जगतो याची निवड करू शकतो.
07:16
Change occurs when a moment of awareness
149
436592
3299
बदल तेव्हा होतो जेव्हा एखादा जागरूकतेचा
07:19
or a moment of compassion
150
439915
1709
किंवा करुणेचा क्षण,
07:21
inspires a person to act.
151
441648
1915
एखाद्या व्यक्तीला प्रेरणा देतो.
07:23
And through our collective action,
152
443587
1853
आणि आपल्या सामुदायिक कृतींमुळे ,
07:25
we become the most powerful agents of change.
153
445464
3437
आपण बदलाचे सगळ्यात शक्तिशाली घटक ठरतो.
07:28
And when the cost of inaction is innocent children are left unprotected,
154
448925
4172
जेव्हा निष्क्रियपणामुळे निष्पाप बालक असुरक्षित राहतात
07:33
unvaccinated, unable to go to school,
155
453121
2682
लसीकरणाचा अभाव असलेले, शाळेत जाणे शक्य नसलेले,
07:35
growing up to be adults who are unable to find decent work or vote,
156
455827
3845
जे मोठे होऊन चांगला कामधंदा शोधण्यात किंवा मतदान करण्यास असमर्थ आहेत.
07:39
trapped in a cycle of poverty, exclusion and invisibility,
157
459696
4871
ते अखंड गरिबी, अपवर्जन व अदृश्यता यांच्या चक्रात अडकतात
07:44
it comes down to us
158
464591
1722
ते आपल्यावर येते कि
07:46
to take this issue out of the darkness
159
466337
2429
हा मुद्दा आपण
07:48
and into the light.
160
468790
1152
प्रकाशझोतात आणू शकतो.
07:50
Because it's not every day you get the opportunity to change the world,
161
470535
3824
कारण तुम्हाला जग बदलण्याची संधी रोज मिळत नाही,
07:54
but today,
162
474383
1330
पण आज ,
07:55
you do.
163
475737
1151
आहे.
07:57
Thanks.
164
477944
1160
धन्यवाद.
07:59
(Applause)
165
479128
1977
( टाळ्या )
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7