What we don't know about mother's milk | Katie Hinde

138,184 views ・ 2017-04-19

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:12
Have you ever heard the one about how breastfeeding is free?
0
12380
3159
तुम्ही कधी ऐकले आहे स्तनपान हे विनामूल्य असते?
00:17
(Laughter)
1
17086
1150
(हशा )
00:18
Yeah, it's pretty funny,
2
18260
2216
गम्मत आहे,
00:20
because it's only free if we don't value women's time and energy.
3
20500
5080
स्त्रीची उर्जा आणि तिने दिलेला वेळ याचा विचार केल्यास ते खचितच विनामूल्य नाही.
00:26
Any mother can tell you how much time and energy it takes
4
26940
4576
कोणतीही आई सांगेल किती उर्जा व वेळ लागतो
00:31
to liquify her body --
5
31540
1936
तिला द्रवरुपात जायला
00:33
to literally dissolve herself --
6
33500
2536
व त्यात विरघळून जायला.
00:36
(Laughter)
7
36060
1576
(हशा)
00:37
as she feeds this precious little cannibal.
8
37660
2880
जेव्हा ती आपल्या बछड्याला दूध पाजते.
00:40
(Laughter)
9
40940
2216
(हशा )
00:43
Milk is why mammals suck.
10
43180
2320
सस्तन प्राणी चोखतात याचं कारण म्हणजे आईचं दूध.
00:47
At Arizona State University,
11
47220
1896
अरिझोना राज्यातील विद्यापीठात,
00:49
in the Comparative Lactation Lab,
12
49140
1936
स्तनपानाचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळेत
00:51
I decode mothers' milk composition
13
51100
2776
मी आईच्या दुधातील घटक मिळविले.
00:53
to understand its complexity
14
53900
2976
त्याची जटिलता जाणण्यासाठी.
00:56
and how it influences infant development.
15
56900
2400
तसेच ती बालकाची वाढ कशी करते हे शिकण्यासाठी.
01:00
The most important thing that I've learned
16
60540
2360
जी सर्वात मोलाची आहे.
01:03
is that we do not do enough to support mothers and babies.
17
63620
5120
आपण आई व बाळासाठी फार काही करीत नाही.
01:09
And when we fail mothers and babies,
18
69540
2176
आणि जेव्हा आपण आई व बाळाबाबत आपले कर्तव्य पार पाडीत नाही ,
01:11
we fail everyone who loves mothers and babies:
19
71740
3360
तेव्हा आपण इतरांबाबत असेच करतो.
01:15
the fathers, the partners, the grandparents, the aunties,
20
75900
3176
पती ,वडील. मावशी, बाबतही
01:19
the friends and kin that make our human social networks.
21
79100
4080
तसेच रक्ताच्या नात्यातील व मित्राबाबत असेच वागत असतो.
01:24
It's time that we abandon simple solutions and simple slogans,
22
84300
4736
साध्या घोषणा व समाधान आपण टाळले पाहिजे.
01:29
and grapple with the nuance.
23
89060
1720
त्यामागील अर्थ ध्यानी घेतला पाहिजे.
01:32
I was very fortunate
24
92020
1576
मी सुदैवी होते.
01:33
to run smack-dab into that nuance very early,
25
93620
3656
याचा मूळ अर्थ व गाभा जाणण्यास
01:37
during my first interview with a journalist
26
97300
2040
माझी जेव्हा मुलाखत घेतली एका पत्रकर्तीने
01:40
when she asked me,
27
100380
1296
जेव्हा तिने प्रश्न केला,
01:41
"How long should a mother breastfeed her baby?"
28
101700
3280
"आईने बाळाला किती काळ अंगावरचे दूध द्यावे ?"
01:47
And it was that word "should" that brought me up short,
29
107860
3880
तिच्या प्रश्नाने मी हबकलेच.
01:52
because I will never tell a woman what she should do with her body.
30
112460
4320
मी कधी कोणा महिलेला सांगणार नाही तिने तिच्या शरीराबाबत काय करावे.
01:58
Babies survive and thrive
31
118620
1776
आईच्या दुधावर बाळ वाढत असते झपाट्याने
02:00
because their mother's milk is food, medicine and signal.
32
120420
4656
आईचे दूध त्यांना अन्न .औषध
02:05
For young infants,
33
125100
1216
असण्याचा संकेत देत असते .
02:06
mother's milk is a complete diet
34
126340
1936
ते पूर्णान्न असते.
02:08
that provides all the building blocks for their bodies,
35
128300
2576
त्यांच्या शरीराच्या वाढीकरिता ते आवश्यक घटक पुरवते.
02:10
that shapes their brain
36
130900
1376
मेंदूचा विकास करते.
02:12
and fuels all of their activity.
37
132300
2160
सर्व शारीरिक क्रियेसाठी ते इंधन असते.
02:15
Mother's milk also feeds the microbes
38
135180
2416
आईच्या दुधावर जीवाणूही जगतात.
02:17
that are colonizing the infant's intestinal tract.
39
137620
2440
जे बाळाच्या आतड्यात असतात.
02:20
Mothers aren't just eating for two,
40
140660
1696
आई आपल्यासाठी व बाळासाठी खात नाही
02:22
they're eating for two to the trillions.
41
142380
2160
तर ती लक्षावधी सूक्ष्म जीवांना जगविते .
02:26
Milk provides immunofactors that help fight pathogens
42
146380
3440
आईचे दूध रोगप्रतिकारशक्ती वाढविते.
02:30
and mother's milk provides hormones that signal to the infant's body.
43
150820
5000
अनेक हार्मोन्स देते, जे बाळाच्या शरीराला वेळोवेळी संकेत देतात.
02:36
But in recent decades,
44
156620
1496
पण अलीकडच्या काळात ,
02:38
we have come to take milk for granted.
45
158140
2136
आपण दुधाबद्ल वेगळा विचार करू लागलो आहे.
02:40
We stopped seeing something in plain sight.
46
160300
2976
आपण आपला साधा दृष्टीकोन बदलला
02:43
We began to think of milk as standardized, homogenized, pasteurized,
47
163300
5136
आपण .जंतू विरहित घुसळलेले
02:48
packaged, powdered, flavored and formulated.
48
168460
2960
सुगंधी पावडर स्वरुपातील चवदार बंद डब्यातील दूध वापरू लागलो
02:52
We abandoned the milk of human kindness
49
172500
2176
आईचे स्तनपान आपण थांबविले आहे .
02:54
and turned our priorities elsewhere.
50
174700
2040
नको त्या बाबीकडे आपले लक्ष देत आहोत.
02:58
At the National Institutes of Health
51
178380
1736
राष्ट्रीय आरोग्य संस्था
03:00
in Washington DC
52
180140
1616
जी वाशिंग्टन येथे आहे
03:01
is the National Library of Medicine,
53
181780
1840
व जी औषधांची लायब्ररी आहे
03:04
which contains 25 million articles --
54
184340
2736
ज्यात २५ दशलक्ष लेख आहेत
03:07
the brain trust of life science and biomedical research.
55
187100
4240
त्यात आहे जैविक - जीव वैद्यकीय मेंदू विज्ञान .
03:11
We can use keywords to search that database,
56
191900
3376
एक परवलीचा शब्द लिहून आपण त्यातील माहिती शोधू शकतो.
03:15
and when we do that,
57
195300
1256
आपण जेव्हा असे करतो,
03:16
we discover nearly a million articles about pregnancy,
58
196580
3080
तेव्हा आपल्याला लाखो लेख मिळतात गर्भ धारणेवर.
03:20
but far fewer about breast milk and lactation.
59
200460
3360
पण त्यात स्तनपानावर खूप कमी माहिती असते.
03:24
When we zoom in on the number of articles just investigating breast milk,
60
204660
4000
आपण जेव्हा ती माहिती चाळतो
03:29
we see that we know much more about coffee, wine and tomatoes.
61
209300
4496
तेव्हा आपल्याला कळते आपल्याला कॉफी, वाईन, व टोमाटो बद्ल अधिक माहिती आहे .
03:33
(Laughter)
62
213820
1200
(हशा)
03:36
We know over twice as much about erectile dysfunction.
63
216340
3696
त्यापेक्षा आपल्याला लैंगिक शैथिल्याबद्दल दुप्पट माहिती आहे.
03:40
(Laughter)
64
220060
1520
(हशा)
03:44
I'm not saying we shouldn't know about those things --
65
224060
2576
मी असे म्हणत नाही की याची माहिती नसावी ..
03:46
I'm a scientist, I think we should know about everything.
66
226660
2696
आपल्याला हे सर्व माहित पाहिजे
03:49
But that we know so much less --
67
229380
2336
पण आपल्याला फारच कमी माहिती असते.
03:51
(Laughter)
68
231740
1776
(हशा )
03:53
about breast milk --
69
233540
1296
स्तनपानाबद्दल.
03:54
the first fluid a young mammal is adapted to consume --
70
234860
2776
नवजात सस्तन प्राण्याचे पहिले द्रवरुप अन्न
03:57
should make us angry.
71
237660
1360
आपल्याला त्याचा राग वाटेल
03:59
Globally, nine out of 10 women will have at least one child in her lifetime.
72
239780
4496
दहातील नऊ महिलांना एक तरी मूल असते
04:04
That means that nearly 130 million babies are born each year.
73
244300
4456
म्हणजे वर्षात 130 दशलक्ष बाले जन्मतात .
04:08
These mothers and babies deserve our best science.
74
248780
3120
या आयांना व बाळांसाठी ही आमची शास्त्रीय माहिती मोलाची आहे..
04:12
Recent research has shown that milk doesn't just grow the body,
75
252900
3656
अलीकडचे संशोधन सांगते आईचे दूध शरीराची केवळ वाढच करीत नाही, तर
04:16
it fuels behavior and shapes neurodevelopment.
76
256580
3240
ते वर्तणूक व चेतासंस्थेचा विकासही करते.
04:20
In 2015, researchers discovered
77
260620
3016
२००५ मध्ये झालेल्या संशोधनात
04:23
that the mixture of breast milk and baby saliva --
78
263660
2976
आईचे दूध आणि बाळाची लाळ
04:26
specifically, baby saliva --
79
266660
2056
प्रामुख्याने बाळाची लाळ ..
04:28
causes a chemical reaction that produces hydrogen peroxide
80
268740
3816
याची रासायनिक प्रक्रिया होऊन हायड्रोजन पेरोक्साइड बनते.
04:32
that can kill staph and salmonella.
81
272580
1760
जे स्टॅफिलो व सालमोनेला जीवाणू मारतात.
04:35
And from humans and other mammal species,
82
275700
2176
मानव व सस्तन प्राण्यांच्या अभ्यासावरून
04:37
we're starting to understand that the biological recipe of milk
83
277900
3416
आपण आता जाणू लागलो आहोत जेव्हा दुधाची जैविक निर्मिती
04:41
can be different when produced for sons or daughters.
84
281340
3120
आईकडून खास तिच्या मुलांसाठी होते, तेव्हा ती एकमेव असते.
04:45
When we reach for donor milk in the neonatal intensive care unit,
85
285380
3616
आपण जेव्हा बालक शुश्रुषा घरात दुग्धदानातून आलेले दूध वापरतो,
04:49
or formula on the store shelf,
86
289020
1976
किंवा दुकानातल्या डब्यांतले दूध वापरतो
04:51
it's nearly one-size-fits-all.
87
291020
2320
तेव्हा ते सरसकट सर्व बाळांसाठी बनवलेले असते.
04:53
We aren't thinking about how sons and daughters may grow at different rates,
88
293780
4256
आपण विचार करीत नाही मुले व मुली यांचा वाढीचा वेग भिन्न असतो.
04:58
or different ways,
89
298060
1216
विकासही भिन्न असतो
04:59
and that milk may be a part of that.
90
299300
1720
दूध हे त्याचे कारण असावे.
05:02
Mothers have gotten the message
91
302020
1936
आता हा विचार मातांपर्यंत पोहोचला आहे.
05:03
and the vast majority of mothers intend to breastfeed,
92
303980
3416
बहुतेक आया स्तनपानानेच बाळाचे संवर्धन करतात.
05:07
but many do not reach their breastfeeding goals.
93
307420
2840
पण त्यातील अनेक आपले ध्येय साध्य करू शकत नाहीत.
05:11
That is not their failure;
94
311340
2096
हे काही त्यांचे अपयश नाही.
05:13
it's ours.
95
313460
1440
आपले आहे.
05:15
Increasingly common medical conditions like obesity, endocrine disorders,
96
315580
4576
स्थूलता , ग्रंथी स्त्राव यातील समस्या
05:20
C-section and preterm births
97
320180
1616
सीझर आणि वेळेआधी जन्म
05:21
all can disrupt the underlying biology of lactation.
98
321820
2600
या गोष्टी जैविक दुधाची गुणवत्ता बाधित करतात.
05:25
And many women do not have knowledgeable clinical support.
99
325100
3720
अनेक महिलांना याचे वैद्यकीय ज्ञान नसते.
05:29
Twenty-five years ago,
100
329340
1376
पंचवीस वर्षापूर्वी .
05:30
the World Health Organization and UNICEF established criteria
101
330740
3856
जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांनी नियमावली घालून दिली.
05:34
for hospitals to be considered baby friendly --
102
334620
2576
बाळांसाठी उत्तम म्हणवू इच्छिणाऱ्या इस्पितळांनी
05:37
that provide the optimal level of support for mother-infant bonding
103
337220
3816
आई व बाळ यांच्या निकटतेवर,आणि
05:41
and infant feeding.
104
341060
1320
स्तनपानावर माहिती द्यावी .
05:43
Today, only one in five babies in the United States
105
343300
3376
आज अमेरिकेत पाचातील एक मूल
05:46
is born in a baby-friendly hospital.
106
346700
2160
अशा इस्पितळात जन्म घेते.
05:51
This is a problem,
107
351020
1256
ही समस्या आहे, कारण
05:52
because mothers can grapple with many problems
108
352300
2856
आईला अनेक आरोग्याच्या समस्या असू शकतात.
05:55
in the minutes, hours, days and weeks of lactation.
109
355180
4056
काही मिनिटांसाठी, तासांसाठी वा अनेक दिवसांसाठी
05:59
They can have struggles with establishing latch,
110
359260
2496
त्यांना झगडावे लागते.
06:01
with pain,
111
361780
1216
वेदनेसहित
06:03
with milk letdown
112
363020
1216
आईला दूध येत नाही
06:04
and perceptions of milk supply.
113
364260
1480
दुधाबाबत चुकीची धारणा असते .
06:06
These mothers deserve knowledgeable clinical staff
114
366820
4496
अशा आयांना या इस्पितळात तेथील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली पाहिजे.
06:11
that understand these processes.
115
371340
2200
ही प्रक्रिया त्यांना माहित करून द्यावी
06:14
Mothers will call me as they're grappling with these struggles,
116
374300
3520
अशा लढा देणाऱ्या महिला माझ्याशी संपर्क करतात
06:18
crying with wobbly voices.
117
378700
2400
रडवेल्या आवाजात सांगतात
06:23
"It's not working.
118
383220
1200
"मला दूध येत नाही "
06:25
This is what I'm supposed to naturally be able to do.
119
385060
2656
मला स्तनपान नैसर्गिकरित्या सहज देता आलं पाहिजे, ना?
06:27
Why is it not working?"
120
387740
1240
"मग का असे होते ?'
06:30
And just because something is evolutionarily ancient
121
390060
2840
एखादी गोष्ट उत्क्रांती नियमानुसार पुरातनकालीन असली,
06:33
doesn't mean that it's easy or that we're instantly good at it.
122
393660
2960
तरी ती सोपी असेल, किंवा सहज करता येईल असं नव्हे.
06:37
You know what else is evolutionarily ancient?
123
397380
2656
असं दुसरं काय तुम्हाला माहीत आहे?
06:40
(Laughter)
124
400060
2280
(हशा)
06:44
Sex.
125
404020
1296
सेक्स
06:45
And nobody expects us to start out being good at it.
126
405340
2936
पहिल्या क्षणापासून कोणी त्यात तरबेज नसतं.
06:48
(Laughter)
127
408300
2160
(हशा )
06:51
Clinicians best deliver quality equitable care
128
411300
4536
इस्पितळे अधिक गुणवत्तापूर्ण होतील
06:55
when they have continuing education
129
415860
2016
जर त्यांनी असे शिक्षण दिले
06:57
about how to best support lactation and breastfeeding.
130
417900
3120
आणि उत्तेजन दिले स्तनपानास
07:01
And in order to have that continuing education,
131
421660
2216
हे सतत शिक्षण देण्यासाठी
07:03
we need to anchor it to cutting-edge research
132
423900
2136
नवनवे संशोधन त्यांना माहित करून द्यावे.
07:06
in both the life sciences and the social sciences,
133
426060
3496
जीव विज्ञानात व सामाजिक विज्ञानात
07:09
because we need to recognize
134
429580
1696
आपल्याला माहित असणे आवश्यक आहे
07:11
that too often
135
431300
1280
अनेकदा
07:13
historical traumas and implicit biases
136
433460
3416
ऐतिहासिक दुर्घटना गैरसमज
07:16
sit in the space between a new mother and her clinician.
137
436900
3520
आई व बाळात दरी निर्माण करते.
07:21
The body is political.
138
441500
1600
शरीर हे नीती निर्धार करते.
07:24
If our breastfeeding support is not intersectional,
139
444580
3696
स्तनपाना विषयी आपण जागरूक असणे
07:28
it's not good enough.
140
448300
1880
पुरेसे नाही
07:30
And for moms who have to return for work,
141
450940
2976
आई जेव्हा कामावरून घरी येते,
07:33
because countries like the United States do not provide paid parental leave,
142
453940
5016
काही देशात अमेरिकेसारख्या संगोपन रजा मिळत नाही
07:38
they can have to go back in as short as just a few days after giving birth.
143
458980
4160
काही काळातच त्यांना बाळंतपणा नंतर कामावर रुजू व्हावे लागते.
07:44
How do we optimize mother and infant health
144
464220
3336
मग आपण बाळ व आई यांची कशी काळजी घेऊ
07:47
just by messaging about breast milk to moms
145
467580
3336
केवळ संदेश देऊन उपयोग नाही होणार
07:50
without providing the institutional support
146
470940
2776
त्यासाठी आस्थापनांचे सहकार्य आवश्यक आहे.
07:53
that facilitates that mother-infant bonding
147
473740
2656
आई बाळाच्या या ममतेच्या बंधास मदत केली पाहिजे
07:56
to support breastfeeding?
148
476420
1440
स्तनपानास उत्तेजन दिले पाहिजे
07:58
The answer is: we can't.
149
478500
2000
पण याचे उत्तर मिळाले आपण हे करीत नाही
08:02
I'm talking to you, legislators,
150
482820
2456
मी कायदे करणाऱ्यांशी बोलत आहे
08:05
and the voters who elect them.
151
485300
1936
आणि मतदारांशीही त्यांना निवडणाऱ्या.
08:07
I'm talking to you, job creators and collective bargaining units,
152
487260
4696
मी चर्चा करीत आहे नोकऱ्या देणाऱ्यांशी सहायभूत संघटनाशी
08:11
and workers, and shareholders.
153
491980
2160
कामगार व भागधारकांशी
08:15
We all have a stake in the public health of our community,
154
495180
3936
आपल्या सर्वांच्या सार्वजनिक आरोग्याविषयी अपेक्षा आहेत मागणी आहे
08:19
and we all have a role to play in achieving it.
155
499140
2960
हे सर्व साध्य करण्यासाठी आपण काम केले पाहिजे.
08:23
Breast milk is a part of improving human health.
156
503020
3080
स्तनपान हे मानवी आरोग्याचा विकास करणारे आहे.
08:26
In the NICU, when infants are born early or sick or injured,
157
506820
4016
बालक शुश्रुषा घरात जेव्हा मूल जन्मते अकाली व आजारी स्थितीत
08:30
milk or bioactive constituents in milk can be critically important.
158
510860
3720
तेव्हा जैविक घटक असलेले दूध महत्वाचे आहे.
08:35
Environments or ecologies,
159
515180
1416
असे पर्यावरण
08:36
or communities where there's high risk of infectious disease,
160
516620
3216
जेथे संसर्गजन्य आजार आहेत
08:39
breast milk can be incredibly protective.
161
519860
2456
तेथे तर स्तनपान हे अनमोल सं रक्षण आहे.
08:42
Where there are emergencies like storms and earthquakes,
162
522340
3615
वादळ भूकंप अश्या आपत्तीत
08:45
when the electricity goes out,
163
525979
1496
किंवा विजेचा अभाव
08:47
when safe water is not available,
164
527499
1976
अथवा पिण्यायोग्य पाण्याचा अभाव
08:49
breast milk can keep babies fed and hydrated.
165
529499
2801
असेल तेव्हा तर हे लाख मोलाचे आहे .
08:54
And in the context of humanitarian crises,
166
534180
2696
मानवी आपत्तीच्या संदर्भात
08:56
like Syrian mothers fleeing war zones,
167
536900
2200
जे सिरियात घडले आईची ताटातूट युद्धात
09:00
the smallest drops can buffer babies from the biggest global challenges.
168
540060
5520
अशा वेळी दुधाचे काही थेंब जीवन देऊन जागतिक आव्हान पेलतात
09:07
But understanding breast milk is not just about messaging to mothers
169
547300
4736
केवळ आईला स्तनपानाचे महत्व सांगून उपयोगी नाही तर
09:12
and policy makers.
170
552060
1520
त्यासाठी नीती निर्माण व्हावी.
09:13
It's also about understanding what is important in breast milk
171
553900
3096
यासाठी स्तनपानाचे महत्त्व सर्वांनी जाणले पाहिजे
09:17
so that we can deliver better formulas
172
557020
2776
जेणे करून आपण अधिक चांगले तयार दूध बाळांसाठी देऊ शकू,
09:19
to moms who cannot or do not breastfeed for whatever reason.
173
559820
3800
अशा आयांना ज्या बाळाला स्तनपान देऊ शकत नाहीत.
09:24
We can all do a better job
174
564260
1816
आपण अधिक चांगल्या रीतीने
09:26
of supporting the diversity of moms raising their babies
175
566100
3296
माता अनुसरत असलेल्या विविध प्रकारच्या बाल संगोपनाला सहाय्य करू शकू.
09:29
in a diversity of ways.
176
569420
1720
भिन्न प्रकारे.
09:32
As women around the world struggle
177
572500
1856
जगभरातील महिला लढा देत आहेत
09:34
to achieve political, social and economic equality,
178
574380
3656
सामाजिक आर्थिक बाबतीत समता मिळवण्यासाठी.
09:38
we must reimagine motherhood
179
578060
2536
आपण आईपणाची नवी व्याख्या केली पाहिजे.
09:40
as not the central, core aspect of womanhood,
180
580620
5216
महिलांचं अस्तित्व फक्त आईपणाभोवती केंद्रित नसून,
09:45
but one of the many potential facets of what makes women awesome.
181
585860
4480
आईपणा ही, महिलांना अनन्यसाधारण ठरवणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक आहे.
09:50
It's time.
182
590900
1200
ती वेळ येऊन ठेपली आहे.
09:52
(Applause)
183
592860
5403
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7