The science of spiciness - Rose Eveleth

4,518,679 views ・ 2014-03-10

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Chirantan Saigaonkar Reviewer: Abhinav Garule
00:06
Why does your mouth feel like it's on fire
0
6951
2000
मसालेदार मिरची खाताना
00:08
when you eat a spicy pepper?
1
8951
1963
तोंडात आग लागल्यासारखे का वाटते?
00:10
And how do you soothe the burn?
2
10914
1869
आणि तुम्ही जळजळ कशी शांत करता?
00:12
Why does wasabi make your eyes water?
3
12783
2053
वसाबीमुळे डोळ्यात पाणी का येते?
00:14
And how spicy is the spiciest spice?
4
14836
3447
आणि सर्वात मसालेदार मसाला किती मसालेदार आहे?
00:18
Let's back up a bit.
5
18283
1083
चला थोडे जाणून घेऊया.
00:19
First, what is spiciness?
6
19366
2436
सर्वात आधी, मसालेदारपणा म्हणजे काय?
00:21
Even though we often say that something tastes spicy,
7
21802
3013
एखादी गोष्ट मसालेदार असते असे आपण अनेकदा म्हणत असलो
00:24
it's not actually a taste,
8
24815
1782
तरी प्रत्यक्षात ती चव
00:26
like sweet or salty or sour.
9
26597
2254
गोड , खारट किंवा आंबट नसते.
00:28
Instead, what's really happening
10
28851
1291
त्याऐवजी, प्रत्यक्षात
00:30
is that certain compounds in spicy foods
11
30142
1836
मसालेदार पदार्थांतील संयुगे
00:31
activate the type of sensory neurons
12
31978
1833
पॉलीमोडल नोसीसेप्टर्स नावाच्या
00:33
called polymodal nociceptors.
13
33811
3050
संवेदी न्यूरॉन्सचा प्रकार सक्रिय करतात.
00:36
You have these all over your body,
14
36861
1709
तुमच्या तोंड आणि नाकासह
00:38
including your mouth and nose,
15
38570
1897
तुमच्या सर्व शरीरात हे न्यूरॉन्स आहेत
00:40
and they're the same receptors
16
40467
1510
आणि ते तेच रिसेप्टर्स आहेत
00:41
that are activated by extreme heat.
17
41977
2346
जे अति उष्णतेने सक्रिय होतात.
00:44
So, when you eat a chili pepper,
18
44323
1457
म्हणून जेव्हा तिखट मिरची खाता
00:45
your mouth feels like it's burning
19
45780
1668
तुमच्या तोंडाला जळल्यासारखे वाटते
00:47
because your brain actually thinks it's burning.
20
47448
2881
कारण तुमचा मेंदू खरोखरच जळत असल्याचे समजतो.
00:50
The opposite happens when you eat something
21
50329
1583
जेव्हा तुम्ही मेन्थॉल असलेले
00:51
with menthol in it.
22
51912
1505
काही खाता तेव्हा उलट घडते.
00:53
The cool, minty compound
23
53417
1278
थंड, मिंट कंपाऊंड
00:54
is activating your cold receptors.
24
54695
2252
तुमचे कोल्ड रिसेप्टर्स सक्रिय करते .
00:56
When these heat-sensitive receptors are activated,
25
56947
1850
उष्णता संवेदनशील रिसेप्टर जागतात
00:58
your body thinks it's in contact
26
58797
1503
तेव्हा शरीर एखाद्या उष्णता
01:00
with a dangerous heat source
27
60300
1333
स्त्रोतासह असल्याचे समजते
01:01
and reacts accordingly.
28
61633
1396
आणि त्यानुसार वागते.
01:03
This is why you start to sweat,
29
63029
1482
यामुळे तुम्हाला घाम येतो
01:04
and your heart starts beating faster.
30
64511
1667
आणि हृदय जोरात धडधडते.
01:06
The peppers have elicited
31
66178
1212
मिरपूडने सारखाच fight
01:07
the same fight-or-flight response
32
67390
1376
-or-flight प्रतिसाद येतो
01:08
with which your body reacts to most threats.
33
68766
2418
ज्याने तुमचे शरीर धोक्यांना प्रतिक्रिया देते.
01:11
But you may have noticed that
34
71184
1356
पण तुमच्या लक्षात आले असेल
01:12
not all spicy foods are spicy in the same way.
35
72540
2857
की सर्वच मसालेदार पदार्थ सारखेच मसालेदार नसतात.
01:15
And the difference lies in the types of compounds involved.
36
75397
3131
आणि फरक त्यात असलेल्या संयुगांच्या प्रकारांमध्ये आहे.
01:18
The capsaicin and piperine,
37
78528
1706
काळी मिरी आणि मिरचीमध्ये आढळणारे
01:20
found in black pepper and chili peppers,
38
80234
1752
कॅप्सेसिन आणि पाइपरिन हे
01:21
are made up of larger, heavier molecules
39
81986
2001
अल्किलॅमाइड्स नावाच्या मोठ्या,
01:23
called alkylamides,
40
83987
1670
जड रेणूंनी बनलेले असतात
01:25
and those mostly stay in your mouth.
41
85657
1918
आणि ते बहुतेक तोंडात राहतात.
01:27
Mustard, horseradish, and wasabi
42
87575
2002
मोहरी, तिखट मूळ असलेले एक रोपटे आणि वसाबी
01:29
are made up of smaller molecules,
43
89577
1702
हे लहान रेणूंनी बनलेले असतात,
01:31
called isothiocyanates,
44
91279
2250
ज्यांना आयसोथिओसायनेट्स म्हणतात,
01:33
that easily float up into your sinuses.
45
93529
2750
जे सहजपणे आपल्या सायनसमध्ये तरंगतात.
01:36
This is why chili peppers burn your mouth,
46
96279
2083
त्यामुळे मिरचीमुळे तुमचे तोंड जळते
01:38
and wasabi burns your nose.
47
98362
3085
आणि वसाबी तुमचे नाक जाळते.
01:41
The standard measure of a food's spiciness
48
101447
1520
अन्नाच्या मसालेदारपणाचे प्रमाण
01:42
is its rating on the Scoville scale,
49
102967
1749
स्कॉव्हिल स्केलवर त्याचे रेटिंग आहे
01:44
which measures how much its capsaicin content can be diluted
50
104716
3238
जे उष्णता माणसाला जाणवण्याजोगी नसताना त्यातील
01:47
before the heat is no longer detectable to humans.
51
107954
2603
कॅप्सॅसिन किती पातळ केली जाऊ शकते हे मोजते.
01:50
A sweet bell pepper gets 0 Scoville heat units,
52
110557
2627
गोड भोपळी मिरचीला 0 स्कोव्हिल हीट युनिट्स मिळतात,
01:53
while Tabasco sauce clocks in between 1,200-2,400 units.
53
113184
4679
तर टॅबॅस्को सॉस 1,200-2,400 युनिट्समध्ये असते.
01:57
The race to create the hottest pepper
54
117863
1537
सर्वात तिखट मिरची निवडणे
01:59
is a constant battle,
55
119400
1461
ही एक लढाई आहे,
02:00
but two peppers generally come out on top:
56
120861
2124
पण दोन मिरच्या साधारणपणे वर येतात:
02:02
The Trinidad Moruga Scorpion
57
122985
2086
त्रिनिदाद मोरुगा स्कॉर्पियन
02:05
and the Carolina Reaper.
58
125071
1669
आणि कॅरोलिना रीपर.
02:06
These peppers measure
59
126740
1372
ही मिरची
02:08
between 1.5 and 2 million Scoville heat units,
60
128112
2881
1.5 ते 2 दशलक्ष स्कोव्हिल हीट युनिट्स मोजते,
02:10
which is about half the units found in pepper spray.
61
130993
3702
जे मिरपूड स्प्रेमध्ये मिळालेल्या अर्धे युनिट्स आहे.
02:14
So, why would anyone want to eat something
62
134695
1751
तर, एवढ्या जास्त वेदनांना देणारे
02:16
that causes such high levels of pain?
63
136446
2750
काहीतरी खावेसे का कोणाला वाटेल?
02:19
Nobody really knows when or why
64
139196
1974
माणसांनी गरम मिरची कधी आणि का
02:21
humans started eating hot peppers.
65
141170
2044
खायला सुरुवात केली हे कोणालाच माहीत नाही.
02:23
Archaeologists have found spices like mustard
66
143214
2085
पुरातत्वशास्त्रज्ञांना 23,000 वर्ष जुन्या
02:25
along with human artifacts
67
145299
1878
मानवी कलाकृतींसह
02:27
dating as far back as 23,000 years ago.
68
147177
1876
मोहरीसारखे मसाले सापडले आहेत.
02:29
But they don't know whether the spices were used
69
149053
1751
पण मसाल्यांचा वापर अन्न , औषधोपचार
02:30
for food or medication or just decoration.
70
150804
3225
की फक्त सजावटीसाठी केला जात होता हे त्यांना माहीत नाही.
02:34
More recently, a 6,000 year old crockpot,
71
154029
1781
अलीकडेच, 6,000 वर्ष जुन्या भांड्यात
02:35
lined with charred fish and meat,
72
155810
2052
जळलेले मासे आणि मांस,
02:37
also contained mustard.
73
157862
1660
त्यात मोहरी देखील होती.
02:39
One theory says that humans
74
159522
1626
एक सिद्धांत सांगतो की माणूस
02:41
starting adding spices to food
75
161148
1252
जीवाणू नष्ट करण्यासाठी
02:42
to kill off bacteria.
76
162400
1544
अन्नात मसाले घालू लागला.
02:43
And some studies show that spice developed
77
163944
2254
आणि काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की
02:46
mostly in warmer climates
78
166198
1414
मसाले बहुतेक उष्ण हवामानात
02:47
where microbes also happen to be more prevalent.
79
167612
2667
पिकतात जेथे सूक्ष्मजंतू जास्त प्रमाणात आढळतात.
02:50
But why we continue to subject ourselves
80
170279
2417
पण आज आपण स्वतः मसालेदार अन्नाच्या
02:52
to spicy food today
81
172696
1251
अधीन का आहोत
02:53
is still a bit of a mystery.
82
173947
1665
हे अजूनही एक रहस्य आहे.
02:55
For some people,
83
175612
1007
काही लोकांसाठी,
02:56
eating spicy food
84
176619
1077
मसालेदार अन्न खाणे हे
02:57
is like riding rollercoasters;
85
177696
1221
रोलरकोस्टर राईड आहे;
02:58
they enjoy the ensuing thrill,
86
178917
1529
तात्काळ संवेदना चांगली नसली
03:00
even if the immediate sensation is unpleasant.
87
180446
3000
तरीही ते आगामी थराराचा आनंद घेतात.
03:03
Some studies have even shown
88
183446
1310
काही अभ्यासांनी हेही दाखवले
03:04
that those who like to eat hot stuff
89
184756
1459
ज्यांना मसालेदार पदार्थ आवडतात
03:06
are more likely to enjoy other adrenaline-rich activities,
90
186215
2711
ते जुगारासारख्या इतर अॅड्रेनालाईन समृद्ध कृतींचा
03:08
like gambling.
91
188926
1628
आनंद घेतात.
03:10
The taste for spicy food
92
190554
1415
मसालेदार अन्नाची आवडसुद्धा
03:11
may even be genetic.
93
191969
1629
अनुवांशिक असू शकते.
03:13
And if you're thinking about training a bit,
94
193598
1960
आणि मसाल्याची तुमची सहनशक्ती वाढण्यासाठी
03:15
to up your tolerance for spice,
95
195558
1501
सराव करण्याचा विचार करत असाल,
03:17
know this:
96
197059
1053
तर हे जाणून घ्या:
03:18
According to some studies,
97
198112
1284
काही अभ्यासानुसार,
03:19
the pain doesn't get any better.
98
199396
1835
वेदना कमी होत नाही.
03:21
You just get tougher.
99
201231
1715
तुम्ही फक्त सरावता.
03:22
In fact, researchers have found
100
202946
1666
खरं तर, संशोधकांना असे आढळले आहे
03:24
that people who like to eat spicy foods
101
204612
1833
की ज्या लोकांना मसालेदार पदार्थ
03:26
don't rate the burn any less painful
102
206445
2584
खायला आवडतात ते न खाणार्‍यांपेक्षा
03:29
than those who don't.
103
209029
1583
कमी वेदनादायक मानतात.
03:30
They just seem to like the pain more.
104
210612
2751
त्यांना फक्त वेदना जास्त आवडतात.
03:33
So, torment your heat receptors all you want,
105
213363
1748
म्हणून रिसेप्टर्सला त्रास द्या
03:35
but remember, when it comes to spicy food,
106
215111
2302
पण लक्षात ठेवा जेव्हा मसालेदार अन्नाचा प्रश्न
03:37
you're going to get burned.
107
217413
1616
येतो तेव्हा तुम्ही जळत असाल.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7