What causes insomnia? - Dan Kwartler

6,079,833 views ・ 2018-06-14

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Chirantan Saigaonkar Reviewer: Abhinav Garule
00:06
What keeps you up at night?
0
6947
1821
रात्री तुम्हाला काय जागे ठेवते?
00:08
Pondering deep questions?
1
8768
1786
खोल प्रश्नांवर विचार करणे ?
00:10
Excitement about a big trip?
2
10554
1667
मोठ्या सहलीबद्दल उत्साह?
00:12
Or is it stress about unfinished work,
3
12221
2193
किंवा अपूर्ण काम,
00:14
an upcoming test,
4
14414
1362
येणारी परीक्षा किंवा
00:15
or a dreaded family gathering?
5
15776
2662
भयंकर कौटुंबिक संमेलनाचा ताण आहे?
00:18
For many people, this stress is temporary, as its cause is quickly resolved.
6
18438
4672
बऱ्याच लोकांसाठी, हा ताण तात्पुरता असतो, कारण त्याचे कारण त्वरीत सोडवले जाते.
00:23
But what if the very thing keeping you awake was stress about losing sleep?
7
23110
5519
पण जर तुम्हाला जागे ठेवणारी गोष्ट म्हणजे झोप हरवण्याचा ताण असेल तर?
00:28
This seemingly unsolvable loop is at the heart of insomnia,
8
28629
4402
हा न सोडवता येणारा मार्ग निद्रानाशाच्या केंद्रस्थानी आहे,
00:33
the world’s most common sleep disorder.
9
33031
3013
जगातील सर्वात सामान्य झोप विकार.
00:36
Almost anything can cause the occasional restless night -
10
36044
3082
कोणतीही गोष्ट अधूनमधून रात्रीच्या अस्वस्थतेचे कारण असू शकते -
00:39
a snoring partner,
11
39126
1410
घोरणारा साथीदार,
00:40
physical pain,
12
40536
1165
शारीरिक वेदना
00:41
or emotional distress.
13
41701
1913
किंवा भावनिक त्रास.
00:43
And extreme sleep deprivation like jetlag can throw off your biological clock,
14
43614
5855
आणि जेटलॅग सारख्या अत्यंत झोपेची कमतरता तुमचे जैविक घड्याळ बंद करू शकते
00:49
wreaking havoc on your sleep schedule.
15
49469
2706
आणि तुमच्या झोपेचे वेळापत्रक बिघडवू शकते.
00:52
But in most cases, sleep deprivation is short-term.
16
52175
3465
पण बहुतेक प्रकरणांमध्ये, झोपेची कमतरता कमी काळापुरती असते.
00:55
Eventually, exhaustion catches up with all of us.
17
55640
3676
शेवटी, थकवा आपल्या सर्वांनाच येतो.
00:59
However, some long-term conditions like respiratory disorders,
18
59316
3700
पण, श्वसनाचे विकार, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या
आणि इतर अनेक सारख्या
01:03
gastrointestinal problems,
19
63016
1841
01:04
and many others can overpower fatigue.
20
64857
3249
दीर्घकालीन परिस्थितीमुळे थकवा वाढू शकतो.
01:08
And as sleepless nights pile up,
21
68106
1941
आणि जसजसा निद्रानाशाच्या
01:10
the bedroom can start to carry associations of restless nights
22
70047
4222
रात्रीचा ढीग वाढतो तसतसे बेडरूममध्ये अस्वस्थ रात्रींचा
01:14
wracked with anxiety.
23
74269
1781
सहवास सुरू होऊ शकतो.
01:16
Come bedtime, insomniacs are stressed.
24
76050
2997
झोपेच्या वेळी व्याधीग्रस्तांवर ताण येतो.
01:19
So stressed their brains hijack the stress response system,
25
79047
4026
त्यामुळे त्यांचे तणावग्रस्त मेंदू ताण प्रतिसाद प्रणालीचे अपहरण करतात,
01:23
flooding the body with fight-flight-or-freeze chemicals.
26
83073
4315
शरीरात फाईट-फ्लाइट-किंवा फ्रीझ प्रतिसाद देणारे हार्मोन्स सोडतात.
01:27
Cortisol and adrenocorticotropic hormones course through the bloodstream,
27
87388
4787
कॉर्टिसोल आणि अड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन्स रक्तप्रवाहात जातात,
01:32
increasing heart rate and blood pressure,
28
92175
2417
हृदयाची गती आणि रक्तदाब वाढवतात
01:34
and jolting the body into hyperarousal.
29
94592
3084
आणि शरीराला अचानक धक्का देतात.
01:37
In this condition, the brain is hunting for potential threats,
30
97676
3487
या स्थितीत, मेंदू संभाव्य धोक्यांचा शोध घेत असतो,
01:41
making it impossible to ignore any slight discomfort or nighttime noise.
31
101163
5376
ज्यामुळे कोणत्याही किंचित अस्वस्थता किंवा रात्रीच्या आवाजाकडे दुर्लक्ष अशक्य होते.
01:46
And when insomniacs finally do fall asleep,
32
106539
2823
आणि जेव्हा निद्रानाशग्रस्तांना शेवटी झोप येते तेव्हा
01:49
the quality of their rest is compromised.
33
109362
2866
त्यांच्या विश्रांतीची गुणवत्ता खालावते.
01:52
Our brain’s primary source of energy is cerebral glucose,
34
112228
3633
आपल्या मेंदूचा उर्जेचा प्राथमिक स्त्रोत सेरेब्रल ग्लुकोज आहे
01:55
and in healthy sleep, our metabolism slows to conserve this glucose for waking hours.
35
115861
5918
आणि निरोगी झोपेत,जागवणाऱ्या तासांसाठी ग्लुकोज साठवण्यासाठी आपले चयापचय मंदावते.
02:01
But PET studies show the adrenaline that prevents sleep for insomniacs
36
121779
4394
परंतु पीईटी अभ्यासात दिसून आले की जे एड्रेनालाईन निद्रानाशग्रस्तांना जागे ठेवते
02:06
also speeds up their metabolisms.
37
126173
3143
ते त्यांच्या चयापचय प्रक्रियेस गती देते.
02:09
While they sleep, their bodies are working overtime,
38
129316
3165
ते झोपत असतानाही, त्यांचे शरीर काम करत असते
02:12
burning through the brain’s supply of energy-giving glucose.
39
132481
3582
मेंदूला ऊर्जा देणार्‍या ग्लुकोजच्या पुरवठ्यातून जळत असतात.
02:16
This symptom of poor sleep leaves insomniacs
40
136063
3257
कमी झोपेचे हे लक्षण ,
02:19
waking in a state of exhaustion, confusion, and stress,
41
139320
4759
थकवा, गोंधळ आणि तणावाच्या अवस्थेत निद्रानाशग्रस्तांना जागे ठेवते
02:24
which starts the process all over again.
42
144079
2929
ज्यामुळे हे चक्र सुरूच राहते.
जेव्हा तणाव आणि अस्वस्थतेचे हे चक्र अनेक महिने टिकते, तेव्हा त्यांना
02:27
When these cycles of stress and restlessness last several months,
43
147008
4247
02:31
they’re diagnosed as chronic insomnia.
44
151255
2827
तीव्र निद्रानाश म्हणून निदान केले जाते.
02:34
And while insomnia rarely leads to death,
45
154082
2655
आणि निद्रानाश क्वचितच मृत्यूला कारणीभूत ठरत असताना,
02:36
its chemical mechanisms are similar to anxiety attacks
46
156737
3713
त्याची रासायनिक यंत्रणा उदासीनता आणि चिंता अनुभवणाऱ्यांमध्ये
02:40
found in those experiencing depression and anxiety.
47
160450
2856
आढळणाऱ्या चिंताग्रस्त हल्ल्यांसारखीच असते.
02:43
So suffering from any one of these conditions
48
163306
2757
त्यामुळे यापैकी कोणत्याही एका स्थितीचा त्रास झाल्यास
02:46
increases your risk of experiencing the other two.
49
166063
3652
इतर दोन समस्यांचा सामना करण्याचा धोका वाढतो.
02:49
Fortunately, there are ways to break the cycle of sleeplessness.
50
169715
3956
सुदैवाने निद्रानाशाचे चक्र रोखण्याचे मार्ग आहेत.
02:53
Managing the stress that leads to hyperarousal
51
173671
2553
अति उत्साहीपणाला कारण असणारे ताण व्यवस्थापन करणे
02:56
is one of our best-understood treatments for insomnia,
52
176224
3423
हे निद्रानाशासाठी सर्वोत्कृष्ट समजल्या जाणार्‍या उपचारांपैकी एक आहे आणि
02:59
and good sleep practices can help rebuild your relationship with bedtime.
53
179647
4389
चांगल्या पद्धती झोपण्याच्या वेळेशी तुमचे नाते पुन्हा तयार करण्यात मदत करू शकतात.
03:04
Make sure your bedroom is dark and comfortably cool
54
184036
3514
अचानक येणारे धक्के कमी करण्यासाठी तुमची शयनकक्ष गडद
03:07
to minimize “threats” during hyperarousal.
55
187550
2936
आणि आरामात थंड असल्याची खात्री करा.
03:10
Only use your bed for sleeping,
56
190486
2029
तुमचा पलंग फक्त झोपण्यासाठी वापरा
03:12
and if you’re restless,
57
192515
1205
आणि तुम्ही अस्वस्थ असाल,
03:13
leave the room and tire yourself out with relaxing activities
58
193720
4135
तर खोली सोडा आणि आरामदायी कृतींनी स्वतःला थकवा.
03:17
like reading,
59
197855
918
जैसे पढ़ना, ध्यान करना या फिर डायरी लिखना।
03:18
meditating,
60
198773
835
03:19
or journaling.
61
199608
1286
03:20
Regulate your metabolism by setting consistent resting and waking times
62
200894
4843
तुमच्या शरीराच्या जैविक घड्याळाला दिशा देण्यासाठी सातत्यपूर्ण विश्रांती आणि
03:25
to help orient your body’s biological clock.
63
205737
3281
जागे होण्याच्या वेळा सेट करून तुमचे चयापचय नियमन करा.
हे घड्याळ, किंवा सर्केडियन लय,
03:29
This clock, or circadian rhythm,
64
209018
2554
03:31
is also sensitive to light,
65
211572
1718
प्रकाशासाठी देखील संवेदनशील आहे,
03:33
so avoid bright lights at night
66
213290
2137
त्यामुळे झोपेची वेळ आली आहे
03:35
to help tell your body that it’s time for sleep.
67
215427
2886
हे तुमच्या शरीराला सांगण्यासाठी रात्रीचे तेजस्वी दिवे टाळा.
03:38
In addition to these practices,
68
218313
1684
या पद्धतींव्यतिरिक्त,
03:39
some doctors prescribe medication to aid sleep,
69
219997
2758
काही डॉक्टर झोपेला मदत करण्यासाठी औषधे लिहून देतात,
03:42
but there aren’t reliable medications that help in all cases.
70
222755
3866
परंतु सर्व प्रकरणांमध्ये मदत करणारी विश्वसनीय औषधे नाहीत.
03:46
And over-the-counter sleeping pills can be highly addictive,
71
226621
3217
आणि ओव्हर-द-काउंटर झोपेच्या गोळ्या अत्यंत व्यसनाच्या असू शकतात,
03:49
leading to withdrawal that worsens symptoms.
72
229838
2629
ज्यामुळे लक्षणे बिघडत जातात.
03:52
But before seeking any treatment,
73
232467
1973
परंतु कोणताही उपचार घेण्यापूर्वी,
03:54
make sure your sleeplessness is actually due to insomnia.
74
234440
3799
तुमची निद्रानाश निद्रानाशामुळे आहे याची खात्री करा.
03:58
Approximately 8% of patients diagnosed with chronic insomnia
75
238239
4089
दीर्घकाळ निद्रानाशाचे निदान झालेले अंदाजे 8% रुग्ण
04:02
are actually suffering from a less common genetic problem
76
242328
3391
प्रत्यक्षात कमी सामान्य अनुवांशिक समस्येने ग्रस्त आहेत
04:05
called delayed sleep phase disorder, or DSPD.
77
245719
4766
ज्याला विलंबित स्लीप फेज डिसऑर्डर किंवा DSPD म्हणतात.
04:10
People with DSPD have a circadian rhythm significantly longer than 24 hours,
78
250485
4968
DSPD असणा-या लोकांची सर्काडियन लय 24 तासांपेक्षा जास्त असते,
04:15
putting their sleeping habits out of sync with traditional sleeping hours.
79
255453
4279
ज्यामुळे त्यांच्या झोपण्याच्या सवयी पारंपारिक झोपेच्या तासांशी सुसंगत नसतात.
04:19
So while they have difficulty falling asleep at a typical bedtime,
80
259732
3222
त्यामुळे त्यांना ठराविक झोपेच्या वेळी झोप लागण्यात अडचण येत असली
04:22
it’s not due to increased stress.
81
262954
2417
तरी ते वाढलेल्या तणावामुळे होत नाही.
04:25
And given the opportunity,
82
265371
1452
आणि संधी दिल्यास,
04:26
they can sleep comfortably on their own delayed schedule.
83
266823
3652
ते त्यांच्या स्वतःच्या वेळ चुकलेल्या वेळापत्रकानुसार आरामात झोपू शकतात.
04:30
Our sleeping and waking cycle is a delicate balance,
84
270475
2744
आपले झोपणे आणि जागे होणे ही एक नाजूक संतुलन साखळी आहे
04:33
and one that’s vital to maintain for our physical and mental wellbeing.
85
273219
4299
आणि ते आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.
04:37
For all these reasons,
86
277518
1459
या सर्व कारणांमुळे,
04:38
it’s worth putting in some time and effort
87
278977
2391
शांत झोपण्याची दिनचर्या टिकवण्यासाठी
04:41
to sustain a stable bedtime routine,
88
281368
2971
थोडा वेळ आणि प्रयत्न करणे फायदेशीर आहे,
04:44
but try not to lose any sleep over it.
89
284339
2902
पण झोप न गमावण्याचा प्रयत्न करा.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7