How taking a bath led to Archimedes' principle - Mark Salata

कसा आंघोळ करताना आर्किमिडीजचा सिद्धांत समोर आला - मार्क सलत

1,662,852 views

2012-09-06 ・ TED-Ed


New videos

How taking a bath led to Archimedes' principle - Mark Salata

कसा आंघोळ करताना आर्किमिडीजचा सिद्धांत समोर आला - मार्क सलत

1,662,852 views ・ 2012-09-06

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Prerana Patil Reviewer: Abhinav Garule
00:14
Some of the best opportunities to learn
0
14000
1976
कधी कधी शिकण्याची उत्तम संधी
00:16
are the moments in which we are perplexed.
1
16000
2000
ते क्षण असतात जेव्हा आपण गोंधळात असतो.
00:18
Those moments in which you begin to wonder and question.
2
18024
2952
असे क्षण जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करतो आणि आपल्या प्रश्न पडतात
00:21
These moments have happened throughout history.
3
21000
2239
इतिहासात असे क्षण बऱ्याच वेळा आलेले आहे
00:23
and have led to some truly amazing discoveries.
4
23263
2239
आणि त्यातनं काही विस्मयकारक शोध लागलेत.
00:25
Take this story, for example.
5
25526
1450
हीच गोष्ट बघा ना
00:27
There once was a fellow named Archimedes.
6
27000
1976
एकदा आर्किमिडीज नावाचा एक व्यक्ती होता.
00:29
He was born in 287 B.C. in the city of Syracuse in Sicily.
7
29000
2976
त्याचा जन्म २८७ इ. स. पू. मध्ये सेरेकिस इथे झाला होता
00:32
He was a Greek mathematician, physicist, engineer,
8
32000
2976
तो ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता
00:35
inventor, and astronomer.
9
35000
1976
संशोधक व खगोलशास्त्रज्ञ होता.
00:37
One day, Archimedes was summoned by the king of Sicily
10
37000
2976
एके दिवशी आर्किमिडीज ला सिसिलीच्या राजा ने एक काम दिले
00:40
to investigate if he had been cheated by a goldsmith.
11
40000
2976
सोनाराने राजा ला फसवले आहे का ह्याचा शोध लावण्याचे
00:43
The king said he had given a goldsmith the exact amount of gold
12
43000
3000
राजा ने सांगितले की त्याने सोनारला नेमके तितकेच सोने दिले होते
00:46
needed to make a crown.
13
46024
1952
जितके मुकुट बनवण्यासाठी गरजेचे होते.
00:48
However, when the crown was ready, the king suspected that the goldsmith cheated
14
48000
3976
पण, जेव्हा मुकुट तयार झाला तेव्हा राजाला असे वाटले की सोनाराने आपल्याला फसवून
00:52
and slipped some silver into the crown,
15
52000
1976
मुकुटात थोडे चांदी वापरले आहे
00:54
keeping some of the gold for himself.
16
54000
1976
आणि तितकेच सोने स्वतः कडे ठेवले आहे .
00:56
The king asked Archimedes to solve the problem.
17
56000
2976
राजाने आर्किमिडीजला ही समस्या सोडवायला सांगीतले.
00:59
But there was a catch: he couldn't do any damage to the crown.
18
59000
4976
पण राजाची एक अट होती : त्याने मुकुटाचे काहीच नुकसान करायचे नाही.
01:04
One day, while taking his bath,
19
64000
1976
ऐके दिवशी आंघोळ करताना
आर्किमिडीजच्या लक्षात आले की आंघोळीच्या टबमधील पाण्याचीपातळी वाढते
01:06
Archimedes noticed that the water level in the bathtub rose
20
66000
2976
01:09
and overflowed as he immersed himself into the tub.
21
69000
2976
आणि नंतर पाणी ओतू जातं जसजसा तो पाण्यात बुडतो
01:12
He suddenly realized that how much water was displaced
22
72000
2976
अचानक त्याचं लक्षात आले की पाण्याची पातळी किती वाढेल हे
01:15
depended on how much of his body was immersed.
23
75000
2976
त्याचं शरीराचा किती भाग पाण्याखाली आहे ह्या वर अवलंबून होत.
01:18
This discovery excited him so much that he jumped out of the tub
24
78000
3048
हा शोध लागल्या वर त्याला इतका आनंद झाला की तो लगेच टब बाहेर पडला
01:21
and ran through the streets naked, shouting "Eureka!"
25
81072
2904
आणि "युरेका" म्हणत गल्लीत तसाच पळत सुटला!
01:24
Which comes from the ancient Greek meaning "I found it."
26
84000
2976
प्राचीन ग्रीक भाषेत युरेकाचा अर्थ आहे "मला सापडले".
01:27
What did he find?
27
87000
1976
त्याला काय सापडले होते?
01:29
Well, he found a way to solve the king's problem.
28
89000
2286
खरेतर त्याला राजाची समस्या सोडवायचे मार्ग सापडले होते
01:31
You see, Archimedes needed to check the crown's density
29
91310
2666
हे बघा, आर्किमिडीजला बघायचं होत की मुकुटाची घनता
01:34
to see if it was the same as the density of pure gold.
30
94000
2976
ही शुद्ध सोन्याचे घनते इतकीच होती कि नाही.
घनता मोजण्यासाठी एका वस्तूच्या वजनाला त्याच्या घनफळ ह्याने भागाकार करावे लागते
01:37
Density is a measure of an object's mass divided by its volume.
31
97000
3000
01:40
Pure gold is very dense, while silver is less dense.
32
100024
2952
शुद्ध सोन्याची घनता ही चांदीच्या घनते पेक्षा जास्त असते.
01:43
So if there was silver in the crown, it would be less dense than if it were made of pure gold.
33
103000
4976
म्हणजेच जर का मुकुटात चांदी असेल तर त्याची घनता शुद्ध सोन्या पेक्षा कमी असेल.
01:48
But no matter what it was made of, the crown would be the same shape,
34
108000
3286
मुकुट काश्यानेही बनवलेले असले तरीही त्याचा आकार तोच राहील
01:51
which means the same volume.
35
111310
1666
म्हणजेच त्याचे घनफळ तेच राहील.
म्हणून जर का आर्किमिडीजला पहिले मुकुटाचे पहिले मोजता आले
01:53
So if Archimedes could measure the mass of the crown first,
36
113000
1976
01:55
and then measure its volume,
37
115000
1976
आणि नंतर त्याचे घनफळ मोजता आले
01:57
he could find out how dense it was.
38
117000
1976
तर त्याला मुकुटाची घनता काढता येईल.
पण मुकुटाचे घनफळ काढणे सोपे नव्हते कारण त्याचे आकार अनियमित होते
01:59
But it is not easy to measure a crown's volume - it has an irregular shape,
39
119000
2976
जे एका साध्या डब्ब्यापेक्षा किंवा चेंडूपेक्षा वेगळे होते
02:02
that's different from a simple box or ball.
40
122000
2048
02:04
You can't measure its size and multiply like you might for other shapes.
41
124072
3904
म्हणून आकार मोजण्यासाठी त्याची लांबीरुंदी मोजून त्यांचा गुणाकार करून चालणार नव्हते
02:08
The solution, Archimedes realized,
42
128000
2976
मग आर्किमिडीजच्या लक्षात आले की ह्याचे उत्तर होते
02:11
was to give the crown a bath.
43
131000
1976
मुकुटाला आंघोळ घालणे.
02:13
by placing it in water and seeing how much water was displaced,
44
133000
3000
मुकुटाला पाण्यात बुडवून पाण्याची किती पातळी वाढते हे बघितलं
02:16
he could measure the volume,
45
136024
1952
की मुकुटाचे घनफळ मोजता येईल,
02:18
and he'd calculate the density of the crown.
46
138000
2976
आणि त्यावरून तो मुकुटाची घनता काढू शकेल.
जर मुकुटाची घनता हि शुद्ध सोन्या पेक्षा कमी असेल तर
02:21
If the crown was less dense than pure gold,
47
141000
2048
02:23
then the goldsmith most definitely cheated the king.
48
143072
2904
सोनार ने नक्कीच राजाला फसवले!
02:26
When Archimedes went back to the king and did his test,
49
146000
2976
जेव्हा आर्किमिडीज राजा कडे परत गेला आणि त्याने ही चाचणी करून बघितली
02:29
the story says, he found that the goldsmith had indeed cheated the king,
50
149000
3976
तेव्हा गोष्टीनुसार सोनाराने खरच राजाला फसवले होते,
02:33
and slipped some silver in. These days,
51
153000
2976
आणि थोडे चांदी घातले होते. म्हणूनच आजकाल
पाण्याची किती पातळी वाढते त्यानुसार त्याचे घनफळ मोजण्याच्या पद्धतीला
02:36
using the way an object displaces water to measure volume is called
52
156000
3191
02:39
Archimedes' principle. The next time you take a bath,
53
159215
2761
आर्किमिडीजचा सिद्धांत असे म्हणतात. पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा आंघोळ करताना
02:42
you can see Archimedes' principle in action,
54
162000
2976
आर्किमिडीजचा सिद्धांत खरोखर बघणार,
02:45
and maybe you'll have a genius idea of your own.
55
165000
4000
तेव्हा कदाचित तुम्हालाही काहीतरी नवीन युक्ती सुचेल.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7