How the sandwich was invented | Moments of Vision 5 - Jessica Oreck

811,075 views ・ 2016-11-03

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Priyanka Paranjpe Reviewer: Abhinav Garule
00:06
In a Moment of Vision...
0
6847
6483
एका दिव्य क्षणी...
00:13
It's 1762.
1
13330
1809
सन १७६२.
00:15
John Montagu is the 4th Earl of Sandwich,
2
15139
3092
जॉन मोंटेग्यू चौथा ‌‍‌सँडवीच अर्ल असतो;
00:18
a small parish in the southwest of England.
3
18231
4381
नैऋत्य इंग्लंडच्या एका छोट्या गावात.
00:22
Despite his keen administrative skills,
4
22612
2347
प्रभावी प्रशासकीय कौशल्ये असली तरीही
00:24
Montagu is a corrupt politician,
5
24959
2139
मोंटेग्यू हा एक भ्रष्ट राजकारणी,
00:27
an adulterous husband,
6
27098
1642
व्याभिचारी पती आणि,
00:28
and an incessant, degenerate gambler.
7
28740
6810
एक सततचा असा निकृत्ष्ट अवस्थेला पोहोचलेला जुगारी होता
00:35
Often, while Montagu is in the midst of a particularly high-stakes game,
8
35550
3989
बरेचदा , विशेषतः मोठया पैजेच्या डावाच्या वेळेस
00:39
he will insist on being served his meals at the table.
9
39539
4982
खेळाच्या टेबलावरच जेवण वाढले जावे असा मोंटेग्यूचा हट्ट असे.
00:44
In a moment of vision, though likely inspired by his travels,
10
44521
3280
एका दिव्य क्षणी, त्याच्या प्रवासावरून प्रेरणा घेऊन
00:47
the Earl orders his meat and cheese be brought to him
11
47801
3059
अर्ल आपले मांस आणि चीझ
00:50
stacked between two slices of bread
12
50860
2677
दोन पावांच्या मध्ये ठेवून आणले जावे अशी आज्ञा देतो.
00:53
so that he may eat with one hand while continuing to gamble with the other.
13
53537
6734
जेणेकरून तो एका हाताने खाताखाता दुसऱ्या हाताने जुगार खेळू शकतो.
01:00
In one notorious episode, Montagu spends a full day and night gambling.
14
60271
6280
एका कुविख्यात किस्स्यात, मोंटेग्यू आपली अहोरात्र जुगार खेळण्यात घालवतो.
01:06
It is during the infamous 24 hours at the gaming table
15
66551
2989
त्या कुप्रसिद्ध २४ तासात त्या खेळाच्या टेबलावर
01:09
that Montagu's characteristic handheld concession is dubbed "the sandwich."
16
69540
7499
मोंटेग्यूने हातात धरलेले वैशिष्ट्य 'सँडविच' म्हणवले जाऊ लागले.
01:17
According to one estimate,
17
77039
1402
एका अदमासा प्रमाणे,
01:18
Americans now consume more than 300 million sandwiches every day.
18
78441
6251
अमेरिकेत आजघडीला दर दिवशी ३०० करोड पेक्षाजास्त सँडविचेस खाल्ली जातात.
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7