Why do we dream? - Amy Adkins

8,642,736 views ・ 2015-12-10

TED-Ed


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Smita Kantak
00:06
In the third millenium BCE,
0
6643
1769
तीन हजार वर्षापूर्वी ,
00:08
Mesopotamian kings recorded and interpreted their dreams on wax tablets.
1
8412
5394
मेसोपोटामियाच्या राजाने आपल्याला पडलेले स्वप्न त्याच्या अर्थासह नोंदविले.
00:13
A thousand years later,
2
13806
1340
त्यानंतर एक हजार वर्षांनी,
00:15
Ancient Egyptians wrote a dream book
3
15146
2102
जुन्या इजिप्शियन्सनी स्वप्नावर पुस्तक लिहिले.
00:17
listing over a hundred common dreams and their meanings.
4
17248
3406
त्यात शंभरहून अधिक स्वप्नांचा अर्थ लावला होता.
00:20
And in the years since,
5
20654
1209
त्यावेळेपासून,
00:21
we haven't paused in our quest to understand why we dream.
6
21863
3787
आपण आपल्याला पडणाऱ्या स्वप्नाचा अर्थ लावत आहोत.
00:25
So, after a great deal of scientific research,
7
25650
2471
यावर विज्ञानाने बरेच संशोधन केले
00:28
technological advancement,
8
28121
1666
विकसित तंत्रज्ञान
00:29
and persistence,
9
29787
1218
आणि सातत्य
00:31
we still don't have any definite answers, but we have some interesting theories.
10
31005
5438
असूनही अद्याप आपण याचे कारण शोधले नाही, पण त्याबद्दल काही मजेशीर सिद्धांत आहेत.
00:36
We dream to fulfill our wishes.
11
36443
4494
आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वप्ने पडतात.हा एक सिद्धांत आहे
00:40
In the early 1900s,
12
40937
1557
१९००व्या शतकाच्या सुरुवातीस,
00:42
Sigmund Freud proposed that while all of our dreams, including our nightmares,
13
42494
4018
सिग्मंड फ्राइड नुसार आपली स्वप्ने आणि भयानक स्वप्ने
00:46
are a collection of images from our daily conscious lives,
14
46512
3339
हा एक प्रकारचा संग्रह असतो जागेपणीच्या आपल्या अनुभूतीचा.
00:49
they also have symbolic meanings,
15
49851
2050
तरीही त्यांचा अर्थ हा संकेता सारखा असतो.
00:51
which relate to the fulfillment of our subconscious wishes.
16
51901
3563
आपल्या जागृत अवस्थेतील मनातील इच्छापूर्तीशी त्याचा संबंध असतो.
00:55
Freud theorized that everything we remember when we wake up from a dream
17
55464
3690
फ्राइडने सिद्धांत मांडला, स्वप्नातून जागे झाल्यावर आपल्याला जे काही आठवते.
00:59
is a symbolic representation
18
59154
1896
जे एका संकेता प्रमाणे असते.
01:01
of our unconscious primitive thoughts, urges, and desires.
19
61050
4485
आपल्या अबोध मनातील विचार इच्छा अपेक्षाशी ते संबंधित असतात,
01:05
Freud believed that by analyzing those remembered elements,
20
65535
2954
फ्राइडला वाटे, की स्वप्नातील आठवलेल्या बाबींचे
01:08
the unconscious content would be revealed to our conscious mind,
21
68489
3693
विश्लेषण केल्याने अबोध मनातील इच्छा आपल्या बोध मनात शिरतात.
01:12
and psychological issues stemming from its repression
22
72182
2565
आणि त्यांना दडपल्यामुळे उद्भवणाऱ्या
01:14
could be addressed and resolved.
23
74747
2868
मानसिक समस्या शोधून, त्या सोडवता येतात.
01:17
We dream to remember.
24
77615
3174
स्वप्ने आपल्याला स्मरण घडवून देतात.
01:20
To increase performance on certain mental tasks,
25
80789
2403
त्याने आपली मानसिक कार्यक्षमता वाढते.
01:23
sleep is good,
26
83192
1343
झोप ही चांगली बाब आहे.
01:24
but dreaming while sleeping is better.
27
84535
2572
पण स्वप्न पडणे हे त्याहून चांगले आहे.
01:27
In 2010, researchers found
28
87107
1674
२०१०मधील संशोधनानुसार आढळले
01:28
that subjects were much better at getting through a complex 3-D maze
29
88781
3986
एका थ्री डी चक्रव्युहातून तुम्हाला बाहेर पडायचे आहे.
01:32
if they had napped and dreamed of the maze prior to their second attempt.
30
92767
4709
आणि त्यांना जर डुलकी लागली व स्वप्न पडले दुसऱ्या प्रयत्नापूर्वी
01:37
In fact, they were up to ten times better at it
31
97476
2497
तर ते यावेळी १० पट यशस्वी होतील
01:39
than those who only thought of the maze while awake between attempts,
32
99973
4238
ज्यांनी दोन्ही प्रयत्नात केवळ त्यातून बाहेर पडण्याचा फक्त विचारच केला.
01:44
and those who napped but did not dream about the maze.
33
104211
4528
आणि ज्यांना डुलकी लागली पण असे स्वप्न पडले नाही, त्यांच्यापेक्षा.
01:48
Researchers theorize that certain memory processes
34
108739
2530
संशोधकानी सिद्धांत मांडला काही स्मरण प्रक्रिया
01:51
can happen only when we are asleep,
35
111269
2132
फक्त झोपेतच कार्यान्वित होतात.
01:53
and our dreams are a signal that these processes are taking place.
36
113401
4801
आणि स्वप्न हा एक प्रकारचा संदेश असतो या स्मरण प्रक्रिया चालू झाल्याच्या.
01:58
We dream to forget.
37
118202
4342
स्वप्ने विस्मरणही पाडतात.
02:02
There are about 10,000 trillion neural connections
38
122544
2509
१०,००० ट्रीलीयन न्युरोंस
02:05
within the architecture of your brain.
39
125053
2562
मेंदूच्या रचनेत असतात.
02:07
They are created by everything you think and everything you do.
40
127615
3895
त्यांची निर्मिती तुमची कृती व विचार यावर होत असते .
02:11
A 1983 neurobiological theory of dreaming, called reverse learning,
41
131510
4359
१९८३च्या न्युरोजीवविज्ञानच्या सिद्धांतानुसार उलट अध्ययन
02:15
holds that while sleeping, and mainly during REM sleep cycles,
42
135869
3621
घडत असते जेव्हा आपण झोपेच्या स्वप्न पडण्याच्या अवस्थेत(REM ) असतो.
02:19
your neocortex reviews these neural connections
43
139490
3275
मेंदूतील न्युरोकार्टेक्स या न्युरोनच्या जोडणीची पाहणी करतो.
02:22
and dumps the unnecessary ones.
44
142765
2564
आणि अनावश्यक असणारे काढून टाकतो.
02:25
Without this unlearning process,
45
145329
1766
ही उलट अध्ययन प्रक्रिया स्वप्न पाडते.
02:27
which results in your dreams,
46
147095
1829
ती नसती तर
02:28
your brain could be overrun by useless connections
47
148924
2699
तुमचा मेंदू अनावश्यक न्युरोन्सच्या जोडणीने भरला असता.
02:31
and parasitic thoughts could disrupt the necessary thinking
48
151623
3339
आणि जीवघेणे आगंतुक विचाराने तुमची चांगली विचारसरणी बाधित झाली असती.
02:34
you need to do while you're awake.
49
154962
2341
जी तुमच्या जागेपणी असते.
02:37
We dream to keep our brains working.
50
157303
5512
आपला मेंदू तरतरीत ठेवण्यासाठी आपल्याला स्वप्ने पडतात.
02:42
The continual activation theory proposes that your dreams result
51
162815
3442
हा सिद्धांत सांगतो मेंदू तरतरीत ठेवण्यासाठी ही स्वप्ने पडतात,
02:46
from your brain's need to constantly consolidate and create long-term memories
52
166257
5294
त्याने मेंदूला दीर्घकालीन स्मृती जतन करण्याचे सामर्थ्य वाढते.
02:51
in order to function properly.
53
171551
1743
ज्यामुळे तो अधिक कार्यक्षम होतो.
02:53
So when external input falls below a certain level,
54
173294
2498
जेव्हा बाहेरील संकेत एका पातळीपेक्षा कमी होतात,
02:55
like when you're asleep,
55
175792
1539
जसे तुम्हास झोप लागते तेव्हा,
02:57
your brain automatically triggers
56
177331
1583
मेंदू आपोआप क्रियाशील होतो .
02:58
the generation of data from its memory storages,
57
178914
2674
आपल्या स्मृती भांडारातून तो माहिती निर्माण करतो
03:01
which appear to you in the form of the thoughts and feelings
58
181588
2870
जी तुम्हाला विचार वा भावना स्वरुपात जाणवते.
03:04
you experience in your dreams.
59
184458
2390
स्वप्नात तुम्ही ते अनभवू शकता.
03:06
In other words,
60
186848
876
दुसऱ्या शब्दात ,
03:07
your dreams might be a random screen saver your brain turns on
61
187724
3242
हा एकप्रकारचा स्क्रीन सेव्हर असतो जो झोपेतील मेंदूला ऑन करतो.
03:10
so it doesn't completely shut down.
62
190966
3234
पण तो पूर्णपणे बंद होत नाही .
03:14
We dream to rehearse.
63
194200
3945
स्वप्न आपल्यासाठी सराव असतो .
03:18
Dreams involving dangerous and threatening situations are very common,
64
198145
3849
भयावह व धोकादायक स्वप्ने पडणे ही सामान्य बाब आहे.
03:21
and the primitive instinct rehearsal theory
65
201994
2078
तो सराव आहे प्रामुख्याने मूळ निसर्ग भावनेचा
03:24
holds that the content of a dream is significant to its purpose.
66
204072
3718
स्वप्नातील घटना ही मेंदूच्या कार्यप्रणालीचा भाग आहे
03:27
Whether it's an anxiety-filled night of being chased through the woods by a bear
67
207790
3860
उदा अरण्यात तुम्ही फिरत आहात मागे अस्वल लागले आहे तुम्ही भयभीत झालात .
03:31
or fighting off a ninja in a dark alley,
68
211650
2538
पण लढत आहात अंधारात त्याच्याशी
03:34
these dreams allow you to practice your fight or flight instincts
69
214188
3469
हे स्वप्न तुमची मुकाबला करण्याचा शक्ती वाढविण्याचा सरावच असतो.
03:37
and keep them sharp and dependable in case you'll need them in real life.
70
217657
4063
ज्यायोगे वास्तव जीवनात तुम्हास हा सराव उपयोगी पडेल.
03:41
But it doesn't always have to be unpleasant.
71
221720
2227
पण नेहमीच काही स्वप्ने भयावह नसतात.
03:43
For instance, dreams about your attractive neighbor
72
223947
2441
तुम्हा तुमच्या आकर्षक शेजाऱ्याचे स्वप्न पडते
03:46
could actually give your reproductive instinct some practice, too.
73
226388
4183
ते तुम्हास प्रजनन सुखाचा सराव देणारे असते.
03:50
We dream to heal.
74
230571
3941
बरे होण्यासाठीही आपल्याला स्वप्ने पडतात.
03:54
Stress neurotransmitters in the brain are much less active
75
234512
3274
ताणाची न्युरो ट्रान्समीटर ही कमी क्रियाशील असतात
03:57
during the REM stage of sleep,
76
237786
2053
झोपेच्या REM अवस्थेत
03:59
even during dreams of traumatic experiences,
77
239839
2589
अगदी वेदनामय स्वप्नाच्या अवस्थेतही
04:02
leading some researchers to theorize
78
242428
1746
असा सिद्धांत मांडला जातो
04:04
that one purpose of dreaming is to take the edge off painful experiences
79
244174
4458
की स्वप्नाचा एक हेतू वेदनेची तीव्रता कमी करून
04:08
to allow for psychological healing.
80
248632
2249
मानसिक आराम मिळणे हा असतो.
04:10
Reviewing traumatic events in your dreams with less mental stress
81
250881
3117
स्वप्नात, वेदनेचा अनुभव कमी तणावाखाली असताना आपण अनुभवतो.
04:13
may grant you a clearer perspective
82
253998
2072
त्यामुळे एक स्वच्छ दृष्टिकोन मिळतो.
04:16
and enhanced ability to process them in psychologically healthy ways.
83
256070
4070
त्या वेदनांचा सामना योग्य रीतीने करण्याची मनाची क्षमता वाढते.
04:20
People with certain mood disorders and PTSD often have difficulty sleeping,
84
260140
5139
काही मानसिक अवस्थेत झोप मिळत नाही
04:25
leading some scientists to believe that lack of dreaming
85
265279
2920
शास्त्रज्ञ म्हणतात स्वप्न न पडल्याने
04:28
may be a contributing factor to their illnesses.
86
268199
4490
आजार उद्भवण्याची शक्यता असते.
04:32
We dream to solve problems.
87
272689
4675
स्वप्न आपल्या समस्या सोडविण्यासाठी पडतात.
04:37
Unconstrained by reality and the rules of conventional logic,
88
277364
2899
जे नेहमीचे नियम पळत नाहीत
04:40
in your dreams, your mind can create limitless scenarios
89
280263
3006
स्वप्नात अमर्यादित दृश्ये असू शकतात.
04:43
to help you grasp problems
90
283269
1987
तुम्हाला समस्येचे निदान होण्यासाठी
04:45
and formulate solutions that you may not consider while awake.
91
285256
4039
त्यातच तुम्हाला समस्येची उकल मिळते जी जागेपणी मिळत नाही.
04:49
John Steinbeck called it the committee of sleep,
92
289295
2232
जॉन स्टेइनबेक यास झोपेची समिती म्हणतो
04:51
and research has demonstrated
93
291527
1497
आणि अधिक शोध विशद करतात
04:53
the effectiveness of dreaming on problem solving.
94
293024
3588
स्वप्नांची समस्या सोडण्याच्या सामर्थ्यावर
04:56
It's also how renowned chemist August Kekule
95
296612
2346
सुप्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ ऑगस्ट केक्युलीने
04:58
discovered the structure of the benzene molecule,
96
298958
2921
बेन्झींनच्या रेणूंच्या रचनेचे कोडे सोडविले स्वप्नामुळेच.
05:01
and it's the reason that sometimes the best solution for a problem
97
301879
3301
म्हणून म्हणावेसे वाटते सर्वात उत्तम समस्येचे निराकरण होते
05:05
is to sleep on it.
98
305180
1740
झोपल्यावर.
05:06
And those are just a few of the more prominent theories.
99
306920
3373
या काही प्रमुख उपपत्ती आहेत
05:10
As technology increases our capability for understanding the brain,
100
310293
3563
जसजसे तंत्रज्ञान विकसित होईल व आपण मानवी मेंदूबद्दल अधिक जाणू,
05:13
it's possible that one day
101
313856
1641
तेव्हा एकदिवशी शक्य होईल
05:15
we will discover the definitive reason for them.
102
315497
2562
स्वप्नांचा निश्चित अर्थ.
05:18
But until that time arrives, we'll just have to keep on dreaming.
103
318059
3883
तोपर्यंत आपण स्वप्ने पाहू या.

Original video on YouTube.com
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7