A simple birth kit for mothers in the developing world | Zubaida Bai

41,588 views ・ 2017-05-10

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Arvind Patil Reviewer: Abhinav Garule
00:12
In the next six minutes that you will listen to me,
0
12815
3949
माझे व्याख्यान ऐकत असताना पुढील सहा मिनिटात
00:16
the world will have lost three mothers
1
16788
2537
तीन आया हे जग सोडून जातील.
00:19
while delivering their babies:
2
19349
1841
त्यांचा बाळंत पणात मृत्यू होईल .
00:22
one, because of a severe complication;
3
22411
3886
याचे पहिले कारण गुंतागुंतीची अवस्था.
00:26
second, because she will be a teenager
4
26321
2518
दुसरे अपरिपक्व वयातील बाळंतपण.
00:28
and her body will not be prepared for birth;
5
28863
3785
ज्या अवस्थेत ती बाळास जन्म देण्यास असमर्थ असते .
00:32
but the third, only because of lack of access to basic clean tools
6
32672
6006
तसेच बाळाच्या जन्मासाठी
00:38
at the time of childbirth.
7
38702
1730
प्राथमिक बाळंतपणाची साधने न मिळणे .
00:41
She will not be alone.
8
41496
2283
पण ती काही एकमेव नाही .
00:43
Over one million mothers and babies die every single year
9
43803
3675
दरवर्षी दहा लाख आई व बाळ मृत्युमुखी पडतात.
00:47
in the developing world,
10
47502
1529
विकसनशील देशात,
00:49
only because of lack of access to basic cleanliness
11
49055
3744
याचे प्रमुख कारण आहे स्वच्छतेचा अभाव .
00:52
while giving birth to their babies.
12
52823
2207
जो पाळला जात नाही बाळंतपणात .
00:56
My journey began on a hot summer afternoon
13
56601
2478
माझा प्रवास सुरु झाला कडक उन्हाळ्यात
00:59
in India in 2008,
14
59103
2168
भारतात २००८ मध्ये .
01:01
when after a day of meeting women and listening to their needs,
15
61295
3673
त्यासाठी मी दिवसभर मिटिंग घेऊन महिलांच्या समस्या व गरजा जाणून घेतल्या .
01:04
I landed in a thatched hut with a midwife.
16
64992
2927
मी एका पर्णकुटीत पारीचारीके सोबत गेली .
01:08
As a mother, I was very curious on how she delivered babies in her house.
17
68855
4750
आई म्हणून मला जाणून घ्यायचे होते घरीच बाळंतपण कसे केले जाते .
01:13
After a deep and engaging conversation with her
18
73629
2703
तिच्याशी बरच बोलून झाल्यावर
01:16
on how she considered it a profound calling to do what she was doing,
19
76356
4346
मी तिला तिच्या त्या व्यवसायिक कौशल्याबाबत तिला काय वाटते ते विचारले.
01:20
I asked her a parting question:
20
80726
2040
जाता जाता मी तिला विचारले
01:23
Do you have the tools that you need to deliver the babies?
21
83401
3241
बाळंतपण पार पाडण्यासाठी आवश्यक साधने आहेत तुझ्याजवळ ?
01:27
I got to see her tool.
22
87761
1687
मला ती साधने पहायची होती .
01:30
"This is what I use to separate the mother and the baby," she said.
23
90419
4137
आईची नाळ तोडण्यासाठी मी हे साधन वापरते ती म्हणाली
01:35
Unsure of how to react, I held this agricultural tool in my hand in shock.
24
95620
5820
मला धक्का बसला ते शेतीचे अवजार पाहून मला कळेना काय म्हणावे तिला
01:41
I took a picture of this, hugged her and walked away.
25
101464
3066
मी त्याचे छायाचित्र घेतले. तिला मिठी मारली आणि बाहेर पडले.
01:45
My mind was flooded with reflections of my own infection
26
105460
2969
माझ्या मनात मला झालेला जंतू संसर्ग घर करू लागला .
01:48
that I had to struggle with for a year past childbirth
27
108453
3032
ज्यामुळे मी मागच्या बाळंत पानाच्या वेळी वर्षभर झगडत होते .
01:51
despite having access to the best medical care,
28
111509
3550
जरी मला उत्तम वैद्यकीय सेवा मिळत होती.
01:55
and memories of my conversation with my father,
29
115083
2382
मला माझे वडिलान बरोबरचे बोलणे आठवले.
01:57
who had lost his mom to childbirth,
30
117489
2165
ज्यांनी आपली आई बाळंत पणात गमावली होती.
01:59
on how he thought his life would be so different
31
119678
2442
त्यांना वाटे आपले आयुष्य किती चांगले झाले असते
02:02
if she would have been just next to him growing up.
32
122144
2595
जर ती जिवंत असती व तिच्या कुशीत मी वाढली असती.
02:05
As a product developer, I started my process of research.
33
125632
3757
एक उत्पादक म्हणून मी विचार करू लागली
02:09
I was very excited to find that there was a product out there
34
129413
3175
मला असे एक उत्पादन शोधण्याची उत्सुकता वाटत होती.
02:12
called the Clean Birth Kit.
35
132612
1401
मला ते बेबी कीट
02:14
But I just couldn't buy one for months.
36
134650
2454
अनेक महिने घेता आले नाही.
02:18
They were only assembled based on availability of funding.
37
138031
3326
कारण ते आर्थिक सहाय्य मिळाल्यानंतरच निर्माण केली जात.
02:22
Finally, when I got my hands on one, I was in shock again.
38
142818
3418
मला जेव्हा एक कीट मिळाले मला धक्का बसला.
02:26
I would never use these tools to deliver my baby, I thought.
39
146783
3666
मी असे साहित्य कधीही वापरणार नाही.
02:30
But to confirm my instincts, I went back to the women,
40
150473
2911
मी पुन्हा त्या महिलेकडे गेली.
02:33
some of whom had the experience of using this product.
41
153408
3138
ज्यांना हे वापरण्याचा अनुभव होता.
02:37
Lo and behold, they had the same reaction and more.
42
157316
2998
ध्यानात घ्या त्यांची हि अशीच प्रतिक्रिया होती.
02:40
The women said they would rather deliver on a floor
43
160842
2510
महिला म्हणाल्या त्यांना पलंगावर बाळंत होण्यापेक्षा
02:43
than on a plastic sheet that smeared blood all over.
44
163376
2598
जमिनीवर प्लास्टिक अंथरून बाळंत होणे पसंद आहे.
02:45
They were absolutely right -- it would cause more infection.
45
165998
3415
जे रक्नाने माखले जाईल.
02:49
The thread provided was a highway to bacterial infection
46
169437
3009
या साहित्यात जीवाणू सपर्क होण्याचा मोठा धोका असतो.
02:52
through the baby's umbilical cord,
47
172470
1699
बाळाच्या नाळेतून.
02:54
and the blade used was the kind that men used for shaving,
48
174193
2844
जे ब्लेड वापरले जाई ते दाढी करण्यासाठी वापरायचे असे.
02:57
and they did not want it anywhere close to them.
49
177061
2557
ते जवळ असावे असे कोणालाही वाटेना.
03:00
There was no incentive for anybody to redesign this product,
50
180449
2954
असे साहित्य बनवावे यासाठी कोणतेही उत्तेजन मिळत नव्हते.
03:03
because it was based on charity.
51
183427
1911
कारण ते आर्थिक आश्रयावर चाले.
03:05
The women were never consulted in this process.
52
185362
2740
हे वापरण्यापूर्वी महिलांची परवानगी घेण्यात येत नसे.
03:08
And to my surprise, the need was not only in homes
53
188704
2499
पण या साहित्याची गरज केवळ घरासाठी नव्हे
03:11
but also in institutional settings with high-volume births.
54
191227
3329
तर मोठ्या प्रमाणात अनेक संस्था वापरत.
03:14
Situations in remote areas were even more daunting.
55
194580
3210
ग्रामीण भागात तर भीषण समस्या होती.
03:18
This had to change.
56
198449
1576
आता यात बदल झाला आहे.
03:20
I made this my area of focus.
57
200049
2262
मी या समस्येकडे लक्ष्य वेधून घेतले.
03:22
I started the design process by collecting feedback,
58
202335
3131
मी अनेकांशी चर्चा करून याची रचना तयार केली.
03:26
developing prototypes
59
206411
1415
एक प्राथमिक उपकरण तयार केले.
03:27
and engaging with various stakeholders researching global protocols.
60
207850
3808
मी संपर्क साधून आहे जगातील यावर सशोधन करणाऱ्या सस्थांशी.
03:32
With every single prototype, we went back to the women
61
212126
2642
प्रत्येक प्राथमिक साहित्य घेऊन आम्ही महिलांकडे गेलो.
03:34
to ensure that we had a product for them.
62
214792
2466
जाणीव करून देण्यास असे उत्पादन तयार करीत आहोत.
03:37
What I learned through this process was that these women,
63
217869
2726
या प्रक्रियेतून मी त्या महिलांकडून शिकले,
03:40
despite their extreme poverty,
64
220619
1439
त्या गरीब असूनही
03:42
placed great value on their health and well-being.
65
222082
2377
त्यांच्चे आरोग्य जपणारे हे मोलाचे साहित्य होते.
03:44
They were absolutely not poor in mind.
66
224483
2450
खरेतर त्या मानसिक बाबतीत गरीब नव्हत्या.
03:46
As with all of us, they would appreciate a well-designed product
67
226957
3001
त्यांना आपल्यासाठी असेच आरोग्य जपणारे साहित्य पाहिजे होते.
03:49
developed for their needs.
68
229982
1432
त्यांच्या गरजेनुसार.
03:52
After many iterations working with experts,
69
232070
2497
अनेकदा तज्ञासोबत याचा वापर करून
03:54
medical health professionals
70
234591
1481
तसेच आरोग्य व्यवसायी
03:56
and the women themselves,
71
236096
1835
आणि महिला यांनी याचा वापर केला.
03:57
I should say it was not an easy process at all,
72
237955
3368
हे सर्व करणे सोपे नव्हते.
04:01
but we had a simple and beautiful design.
73
241347
2906
आमचे साहित्य साधे व आकर्षक रचनेचे होते.
04:05
For a dollar more than what the existing product was offered for,
74
245507
4770
आणि केवळ आम्ही यासाहीत्याची किमत
04:10
at three dollars, we were able to deliver "janma,"
75
250301
2751
तीन डोल्लर ठेवून "जन्म" दिले.
04:13
a clean birth kit in a purse.
76
253076
1877
एक निर्जंतुक साहित्याची पिशवी देऊन.
04:15
Janma, meaning "birth," contained a blood-absorbing sheet
77
255878
2820
जन्म व्हायचा रक्त शोषक अंथरूण वापरून.
04:18
for the woman to give birth on,
78
258722
1727
जे बाळंत पाणी वापरले जाई.
04:20
a surgical scalpel, a cord clamp, a bar of soap, a pair of gloves
79
260473
4005
हातमोजे .सर्ज्र्यचे हत्यार ,साबण ,दोर
04:24
and the first cloth to wipe the baby clean.
80
264502
2663
यात जन्म झाल्यावर बाळाचे पाघरून होते.
04:27
All this came packaged in a beautiful purse
81
267189
2188
हे सर्व साहित्य एका मोहक पिशवीत असे.
04:29
that was given to the mother as a gift after all her hard work,
82
269401
3215
हे सर्व आईला दिले जाई जी खडतर काळ भोगत होती,
04:32
that she carried home with pride as a symbol of prosperity.
83
272640
3283
ती सर्व घर चालवे उन्नतीसाठी.
04:37
One woman reacted to this gift.
84
277685
2458
एकीने यावर प्रतिक्रिया दिली.
04:40
She said, "Is this really mine? Can I keep it?"
85
280167
2820
"खरेच हे मला मिळेल?"
04:43
The other one said, "Will you give me a different color
86
283915
2609
दुसरी म्हणाली "मला दुसऱ्या रंगाचे मिळेल?'
04:46
when I have my next baby?"
87
286548
1479
माल जेव्हा दुसरे बाळ होईल
04:48
(Laughter)
88
288051
1754
(हशा)
04:49
Better yet, a woman expressed that this was the first purse
89
289829
2917
विशेष हे कि एकीने सांगितले
04:52
that she had ever owned in her life.
90
292770
2077
मला आयुष्यात प्रथमच काही मिळत आहे.
04:54
The kit, aside from its symbolism and its simplicity,
91
294871
2784
सकेत व साधेपणा असलेले हे साहित्य
04:57
is designed to follow globally recommended medical protocol
92
297679
3312
जागतिक वैद्यकीय सुचनानुसार आहेत.
05:01
and serves as a behavior-change tool to follow steps one after the other.
93
301015
4879
त्यातील सूचना परिवर्तन आणतील.
05:05
It can not only be used in homes, but also in institutional settings.
94
305918
3643
घरी. मोठमोठ्या आरोग्यकेंद्रात.
05:10
To date, our kit has impacted over 600,000 mothers and babies
95
310476
3949
आतापर्यंत आम्ही हे ६००.००० आई व बाळांसाठी वापरले
05:14
around the world.
96
314449
1208
जगभरातील
05:16
It's a humbling experience to watch these numbers grow,
97
316221
3243
या संख्येची वाढ जागरण मोहीम दाखवीत आहे.
05:19
and I cannot wait until we reach a hundred million.
98
319488
3671
मी याचा वापर दहा करोडवर जाईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.
05:24
But women's health issues do not end here.
99
324699
2874
पण याने महिलांच्या समसया संपणार नाहीत.
05:27
There are thousands of simple issues that require low-cost interventions.
100
327597
4010
अश्या लाखो समस्या कमी खर्चात दूर करता येतील.
05:31
We have facts to prove that if we invest in women and girls
101
331631
2916
आमच्याजवळ पुरावा आहे महिला व मुलीसाठी गुंतवणूक केल्यास
05:34
and provide them with better health and well-being,
102
334571
2409
त्यांचे चांगले आरोग्य व हित जपल्यास
05:37
they will deliver healthier and wealthier and prosperous communities.
103
337004
5011
त्या आरोग्यपूर्ण यशस्वी पिढी निर्माण करतील.
05:42
We have to start by bringing simplicity and dignity to women's health issues:
104
342039
3984
आपण साधेपणाने आणि त्यांची अस्मिता जपून त्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडवाव्यात
05:46
from reducing maternal mortality, to breaking taboos,
105
346047
3072
जेणेकरून मृत्यू कमी होतील.
05:49
to empowering women to take control of their own lives.
106
349143
3510
व स्त्रिया अधिक सक्षम होतील
05:52
This is my dream.
107
352677
1754
हे माझे स्वप्न आहे.
05:55
But it is not possible to achieve it without engaging men and women alike
108
355137
4456
यासठी स्त्री व पुरुषांना काम करावे लागेल
05:59
from around the world --
109
359617
1441
जगभरातील.
06:01
yes, all of you.
110
361082
1726
तुम्हा सर्वाना.
06:04
I recently heard this lyric by Leonard Cohen:
111
364593
3062
लिओनार्ड कोहेन चे गीत मी नुकतेच ऐकले.
06:08
"Ring the bells that still can ring.
112
368782
3223
""Ring the bells that still can ring.
06:12
Forget your perfect offering.
113
372029
3140
Forget your perfect offering.
06:15
There is a crack in everything.
114
375193
2901
There is a crack in everything.
06:18
That's how the light gets in."
115
378118
2748
That's how the light gets in."
06:20
This is my bit of light.
116
380890
2447
हा एक आशेचा किरण मला दिसतो.
06:23
But we need more light.
117
383361
1644
पण आणखी प्रकाश पाहिजे
06:25
In fact, we need huge spotlights placed in the world of women's health
118
385029
3444
खरेतर मोठ्या प्रकाश झोत महिलांच्या आरोग्याच्या समस्येवर पडला आहे.
06:28
if we need a better tomorrow.
119
388497
2298
जर भविष्यकाळ उज्ज्वल करावयाचे असेल.
06:30
We should never forget that women are at the center of a sustainable world,
120
390819
4493
आपल्याला विसरता येणार नाही महिला जगाच्या अस्तित्वासाठी केंद्रस्थानी आहे .
06:35
and we do not exist without them.
121
395336
2527
याशिवाय आपल्याला अस्तित्व नाही.
06:37
Thank you.
122
397887
1159
आभारी.
06:39
(Applause)
123
399070
4075
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7