Janet Iwasa: How animations can help scientists test a hypothesis

66,403 views ・ 2014-08-07

TED


व्हिडिओ प्ले करण्यासाठी कृपया खालील इंग्रजी सबटायटल्सवर डबल-क्लिक करा.

Translator: Chirantan Saigaonkar Reviewer: Abhinav Garule
00:12
Take a look at this drawing.
0
12710
1869
हे चित्र पहा.
00:14
Can you tell what it is?
1
14579
1604
ते काय आहे ते सांगता येईल का?
00:16
I'm a molecular biologist by training,
2
16183
2747
मी आण्विक जीवशास्त्रज्ञ आहे
00:18
and I've seen a lot of these kinds of drawings.
3
18930
2603
आणि मी या प्रकारची बरीच चित्रे पाहिली आहे.
00:21
They're usually referred to as a model figure,
4
21533
3092
त्यांना सामान्यतः मॉडेल आकृती म्हणले जाते,
00:24
a drawing that shows how we think
5
24625
1734
चित्र जे पेशीय किंवा आण्विक प्रक्रिया कशी होते
00:26
a cellular or molecular process occurs.
6
26359
2664
याचा विचार कसा करतो ते दर्शवते.
00:29
This particular drawing is of a process
7
29023
2499
क्लॅथ्रिन-मध्यस्थ एंडोसाइटोसिस
00:31
called clathrin-mediated endocytosis.
8
31522
4323
नावाच्या प्रक्रियेचे हे विशिष्ट चित्र आहे.
00:35
It's a process by which a molecule can get
9
35845
2610
ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे एक रेणू
00:38
from the outside of the cell to the inside
10
38455
2238
बबल स्वरूपाच्या आत शिरून
00:40
by getting captured in a bubble or a vesicle
11
40693
2537
पेशीच्या बाहेरून आत पोहोचू शकतो जो
00:43
that then gets internalized by the cell.
12
43230
2820
नंतर पेशीद्वारे आत सामावून घेतला जातो.
00:46
There's a problem with this drawing, though,
13
46050
1835
या चित्रामध्ये एक अडचण आहे,
00:47
and it's mainly in what it doesn't show.
14
47885
2632
आणि ते मुख्यतः जे दाखवत नाही त्यात आहे.
00:50
From lots of experiments,
15
50517
1465
अनेक प्रयोगांतून,
00:51
from lots of different scientists,
16
51982
1835
विविध शास्त्रज्ञांकडून,
00:53
we know a lot about what these molecules look like,
17
53817
2996
हे रेणू कसे दिसतात, पेशीमध्ये कसे फिरतात
00:56
how they move around in the cell,
18
56813
1682
आणि हे सर्व
00:58
and that this is all taking place
19
58495
1825
अविश्वसनीय गतिमान वातावरणात घडत आहे
01:00
in an incredibly dynamic environment.
20
60320
2990
याबद्दल आपण खूप माहिती मिळवली आहे .
01:03
So in collaboration with a clathrin expert Tomas Kirchhausen,
21
63310
3473
त्यामुळे क्लॅथ्रिन तज्ञ टॉमस किर्चहौसेन यांच्या सहकार्याने, आम्ही एक नवीन
01:06
we decided to create a new kind of model figure
22
66783
2319
प्रकारची मॉडेल आकृती तयार करण्याचे ठरवले
01:09
that showed all of that.
23
69102
2024
ज्यामध्ये हे सर्व दिसून येईल.
01:11
So we start outside of the cell.
24
71126
1736
मग आम्ही पेशीच्या बाहेरुन सुरु केले.
01:12
Now we're looking inside.
25
72862
1648
नंतर आम्ही आत आलो.
01:14
Clathrin are these three-legged molecules
26
74510
2080
क्लॅथ्रिन हे तीन पायांचे रेणू आहेत जे
01:16
that can self-assemble into soccer-ball-like shapes.
27
76590
3288
सॉकरबॉलच्या आकारात स्वत:ला एकत्र करू शकतात
01:19
Through connections with a membrane,
28
79878
1697
पडद्याशी जोडून ,
01:21
clathrin is able to deform the membrane
29
81575
2167
क्लॅथ्रीन पडद्याला विकृत करतो
01:23
and form this sort of a cup
30
83742
1413
आणि अशा प्रकारचा कप तयार करतो
01:25
that forms this sort of a bubble, or a vesicle,
31
85155
2307
जो या प्रकारचा बबल बनवतो,
01:27
that's now capturing some of the proteins
32
87462
1784
जो आता पेशीच्या बाहेरील काही प्रथिने
01:29
that were outside of the cell.
33
89246
1654
कॅप्चर करत आहे.
01:30
Proteins are coming in now that basically pinch off this vesicle,
34
90900
3498
प्रथिने आता आत येताहेत जे मुळात या बबलला वेगळे करतात ,
01:34
making it separate from the rest of the membrane,
35
94398
2584
ज्यामुळे ते उर्वरित पडद्यापासून वेगळे होते
01:36
and now clathrin is basically done with its job,
36
96982
2392
आणि आता क्लॅथ्रिनने त्याचे काम पूर्ण केले
01:39
and so proteins are coming in now —
37
99374
1238
त्यामुळे प्रथिने आत आलेत
01:40
we've covered them yellow and orange —
38
100612
1946
आम्ही त्यांना पिवळे आणि नारिंगी दाखवले
01:42
that are responsible for taking apart this clathrin cage.
39
102558
2542
— ते हे क्लॅथ्रिनचा जोड वेगळे करतात.
01:45
And so all of these proteins can get basically recycled
40
105100
3282
आणि म्हणून ही सर्व प्रथिने रिसायकल होतात
01:48
and used all over again.
41
108382
1536
आणि पुन्हा वापरली जाऊ शकतात.
01:49
These processes are too small to be seen directly,
42
109918
3409
अगदी उत्तम सूक्ष्मदर्शकासहही या प्रक्रिया
01:53
even with the best microscopes,
43
113327
1832
थेट पाहण्यासाठी खूप लहान आहेत त्यामुळे
01:55
so animations like this provide a really powerful way
44
115159
2631
अशा ॲनिमेशनमुळे गृहितक दृश्यमान करण्याचा
01:57
of visualizing a hypothesis.
45
117790
3018
खरोखरच शक्तिशाली मार्ग उपलब्ध होतो.
02:00
Here's another illustration,
46
120808
1846
येथे आणखी एक उदाहरण आहे,
02:02
and this is a drawing of how a researcher might think
47
122654
2736
एचआयव्ही विषाणू कसा पेशींत जातो आणि बाहेर पडतो
02:05
that the HIV virus gets into and out of cells.
48
125390
3505
असे संशोधकाला वाटू शकते याचे हे चित्र आहे.
02:08
And again, this is a vast oversimplification
49
128895
2519
आणि पुन्हा, हे एक खूप जास्त सोप्या भाषेत समजावणं आहे
02:11
and doesn't begin to show
50
131414
1744
आणि प्रक्रियेबद्दल प्रत्यक्षात जे
02:13
what we actually know about these processes.
51
133158
2482
ज्ञात आहे हे दाखवणं इथे गौण आहे .
02:15
You might be surprised to know
52
135640
2215
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की
02:17
that these simple drawings are the only way
53
137855
2767
ही साधी रेखाचित्रे हा एकमेव मार्ग आहे
02:20
that most biologists visualize their molecular hypotheses.
54
140622
3832
ज्याद्वारे बहुतेक जीवशास्त्रज्ञ त्यांच्या आण्विक गृहितकांची कल्पना करतात.
02:24
Why?
55
144454
1028
का?
02:25
Because creating movies of processes
56
145482
1990
कारण आपल्याला वाटते त्या प्रत्यक्ष घडतात
02:27
as we think they actually occur is really hard.
57
147472
3014
त्याप्रमाणे प्रक्रियांचे चित्रपट तयार करणे खरोखर कठीण आहे.
02:30
I spent months in Hollywood learning 3D animation software,
58
150486
3633
मी हॉलीवूडमध्ये 3D ॲनिमेशन सॉफ्टवेअर शिकण्यात काही महिने घालवले,
02:34
and I spend months on each animation,
59
154119
2281
आणि मी प्रत्येक ॲनिमेशनवर महिने घालवते ,
02:36
and that's just time that most researchers can't afford.
60
156400
3350
आणि हीच वेळ बहुतेक संशोधकांना परवडत नाही.
02:39
The payoffs can be huge, though.
61
159750
2200
मोबदला मोठा असू शकतो.
02:41
Molecular animations are unparalleled
62
161950
2384
आण्विक ॲनिमेशन अचूकपणे
02:44
in their ability to convey a great deal of information
63
164334
3441
जास्त लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात माहिती पोहोचविण्याच्या
02:47
to broad audiences with extreme accuracy.
64
167775
3592
त्यांच्या क्षमतेमध्ये अतुलनीय आहेत.
02:51
And I'm working on a new project now
65
171367
1503
आणि मी आता एचआयव्हीचे विज्ञान
02:52
called "The Science of HIV"
66
172870
1438
नामक नव्या प्रकल्पावर काम
02:54
where I'll be animating the entire life cycle
67
174308
2362
करतेय जिथे एचआयव्ही विषाणूचे सर्व जीवनचक्र
02:56
of the HIV virus as accurately as possible
68
176670
3104
शक्य तितक्या अचूकपणे आणि सर्व आण्विक तपशीलांमध्ये
02:59
and all in molecular detail.
69
179774
1961
ॲनिमेट करणार आहे.
03:01
The animation will feature data
70
181735
2151
या ॲनिमेशनमध्ये अनेक दशकांपासून
03:03
from thousands of researchers collected over decades,
71
183886
2976
संकलित केलेल्या हजारो संशोधकांचा डेटा,
03:06
data on what this virus looks like,
72
186862
3080
हा विषाणू कसा दिसतो,
03:09
how it's able to infect cells in our body,
73
189942
3088
तो आपल्या शरीरातील पेशींना कसा संक्रमित करू शकतो आणि
03:13
and how therapeutics are helping to combat infection.
74
193030
3972
संसर्गाचा सामना करण्यासाठी उपचार पद्धती कशा प्रकारे मदत करतात हा डेटा दर्शवेल.
वर्षानुवर्षे, मला असे आढळले आहे की
03:17
Over the years, I found that animations
75
197002
2329
03:19
aren't just useful for communicating an idea,
76
199331
2819
ॲनिमेशन केवळ कल्पना संप्रेषण करण्यासाठी उपयुक्त नाहीत,
03:22
but they're also really useful
77
202150
1496
पण ते गृहितके शोधण्यासाठीसुद्धा
03:23
for exploring a hypothesis.
78
203646
2312
खरोखर उपयुक्त आहेत.
03:25
Biologists for the most part are still using a paper and pencil
79
205958
3194
बहुतेक भागांसाठी जीवशास्त्रज्ञ अजूनही कागद आणि पेन्सिल वापरून ते
03:29
to visualize the processes they study,
80
209152
2222
अभ्यासत असलेल्या प्रक्रियांची कल्पना करतात
03:31
and with the data we have now, that's just not good enough anymore.
81
211374
3480
आणि आता आमच्याकडे असलेल्या डेटासह, ते आता पुरेसे नाही.
03:34
The process of creating an animation
82
214854
2416
ॲनिमेशन तयार करण्याची प्रक्रिया एक
03:37
can act as a catalyst that allows researchers
83
217270
2657
उत्प्रेरक म्हणून ठरू शकते जी संशोधकांना
03:39
to crystalize and refine their own ideas.
84
219927
2951
त्यांच्या स्वतःच्या कल्पनांना मूर्त स्वरुपात आणण्यास मदत करते.
03:42
One researcher I worked with
85
222878
1784
न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांच्या
03:44
who works on the molecular mechanisms
86
224662
1776
आण्विक यंत्रणेवर काम करणाऱ्या
03:46
of neurodegenerative diseases
87
226438
1784
एका संशोधकासोबत मी काम केले होते आणि
03:48
came up with experiments that were related
88
228222
1978
तिने आणि मी एकत्र काम केलेल्या ॲनिमेशनशी
03:50
directly to the animation that she and I worked on together,
89
230200
2983
थेट संबंधित असलेले प्रयोग समोर आले आणि अशा प्रकारे,
03:53
and in this way, animation can feed back into the research process.
90
233183
4121
ॲनिमेशन संशोधन प्रक्रियेत भाग घेऊ शकते.
03:57
I believe that animation can change biology.
91
237304
2853
माझा विश्वास आहे की ॲनिमेशन जीवशास्त्र बदलू शकते.
04:00
It can change the way that we communicate with one another,
92
240157
2568
आपला संवाद साधण्याचा मार्ग, आपला डेटा कसा वापरतो
04:02
how we explore our data
93
242725
1623
आणि विद्यार्थ्यांना कसे शिकवतो
04:04
and how we teach our students.
94
244348
1327
हे ते बदलू शकते.
04:05
But for that change to happen,
95
245675
1454
पण तो बदल घडण्यासाठी,
04:07
we need more researchers creating animations,
96
247129
3157
आम्हाला ॲनिमेशन तयार करणाऱ्या अधिक संशोधकांची गरज आहे
04:10
and toward that end, I brought together a team
97
250286
2255
आणि त्या दिशेने, मी जीवशास्त्रज्ञ,
04:12
of biologists, animators and programmers
98
252541
3137
ॲनिमेटर्स आणि प्रोग्रामर यांची एक टीम एकत्र आणून
04:15
to create a new, free, open-source software —
99
255678
3047
एक नवे, विनामूल्य, मुक्त स्रोत सॉफ्टवेअर तयार केले
04:18
we call it Molecular Flipbook —
100
258725
1904
आम्ही त्याला Molecular Flipbook म्हणतो
04:20
that's created just for biologists
101
260629
1896
जे फक्त जीवशास्त्रज्ञांसाठी तयार केले.
04:22
just to create molecular animations.
102
262525
3545
फक्त आण्विक ॲनिमेशन तयार करण्यासाठी.
04:26
From our testing, we've found that it only takes 15 minutes
103
266070
3712
आमच्या चाचणीतून, आम्हाला असे आढळले आहे की
04:29
for a biologist who has never touched animation software before
104
269782
3268
जीवशास्त्रज्ञ ज्याने पूर्वी कधीही ॲनिमेशन सॉफ्टवेअर वापरले नाही
04:33
to create her first molecular animation
105
273050
2736
त्याला स्वतःच्या गृहितकाचे पहिले आण्विक ॲनिमेट करण्यासाठी
04:35
of her own hypothesis.
106
275786
1522
केवळ 15 मिनिटे लागतात.
04:37
We're also building an online database
107
277308
2150
आम्ही एक ऑनलाइन डेटाबेस देखील तयार करत आहोत
04:39
where anyone can view, download and contribute
108
279458
2775
जिथे कोणीही त्यांचे स्वतःचे ॲनिमेशन पाहू, डाउनलोड करू
04:42
their own animations.
109
282233
1616
आणि योगदान देऊ शकेल.
04:43
We're really excited to announce
110
283849
1971
molecular animation software toolkit ची
04:45
that the beta version of the molecular animation
111
285820
2462
बीटा आवृत्ती आज डाउनलोडसाठी उपलब्ध आहे
04:48
software toolkit will be available for download today.
112
288282
4208
हे जाहीर करताना आम्हाला खरोखरच आनंद होत आहे.
04:52
We are really excited to see what biologists will create with it
113
292490
2743
जीवशास्त्रज्ञ याच्या मदतीने काय करतील आणि त्यांच्या
04:55
and what new insights they're able to gain
114
295233
2056
मॉडेलचे ॲनिमेशन करू शकल्यामुळे
04:57
from finally being able to animate
115
297289
1481
त्यांना नवी अंतर्दृष्टी मिळेल
04:58
their own model figures.
116
298770
1703
हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
05:00
Thank you.
117
300473
2240
धन्यवाद.
05:02
(Applause)
118
302713
3158
(टाळ्या)
या वेबसाइटबद्दल

ही साइट इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त असलेल्या YouTube व्हिडिओंची ओळख करून देईल. जगभरातील उत्कृष्ट शिक्षकांनी शिकवलेले इंग्रजी धडे तुम्हाला दिसतील. तेथून व्हिडिओ प्ले करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ पृष्ठावर प्रदर्शित केलेल्या इंग्रजी उपशीर्षकांवर डबल-क्लिक करा. उपशीर्षके व्हिडिओ प्लेबॅकसह समक्रमितपणे स्क्रोल करतात. तुमच्या काही टिप्पण्या किंवा विनंत्या असल्यास, कृपया हा संपर्क फॉर्म वापरून आमच्याशी संपर्क साधा.

https://forms.gle/WvT1wiN1qDtmnspy7